कोकणातील गावच्या शाळेचा वनभोजन कार्यक्रम 😍| Kokan Village Vanbhojan | S For Satish | Ambavali, Kokan
HTML-код
- Опубликовано: 7 фев 2025
- कोकणातील गावच्या शाळेचा वनभोजन कार्यक्रम 😍| Kokan Village Vanbhojan | S For Satish | Ambavali, Kokan #KokanVillageVanbhojan #SchoolVanbhojanKokan #KokanVanbhojan #sforsatish
ज्या जिल्हा परिषद शाळेत मध्ये प्राथमिक शिक्षण झाले त्या शाळेचा वणभोजन कार्यक्रमाला मला या वर्षी जाता आले. तुम्हाला गावच्या शाळेचा वनभोजन कसा असतो ते पाहायला मिळणार आहे. कोकणातील ग्रामीण ठिकाणी ग्रामस्थ, शिक्षक आणि मुले एकत्र येऊन हा वनभोजन करतात. तुम्ही वन भोजन अनुभवला असेल तर आम्हाला प्रतिक्रिया देऊन जरूर कळवा आणि तुमच्या आठवणी सांगा.
आमचा कोकणी घरगुती मसाला ऑर्डर करण्यासाठी खाली दिलेल्या Whats app नंबर वर संपर्क करा. मसाला ऑर्डर करा - 8097266294
(टीप - आम्ही या मोबाईल नंबर शिवाय कुठल्याच इतर नंबरवरून मसाला ऑर्डर घेत नाही)
आम्हाला संपर्क करण्यासाठी फेसबुक आणि इन्स्टाग्रामवर फॉलो करा.
/ koknatlamumbaikar
/ koknatlamumbaikar
Email ID: koknatlamumbaikar@gmail.com
-------------------------------
Check out my another RUclips channel -
/ @satishratate
/ @pranjupradnumummy
आयुष्यात कधी न विसरता येणारा हा अनमोल क्षण आहे खूपच सुंदर मोठ मोठ्या सहली पेक्षा हा आनंद प्रतेक मुलांना घेता येणार आहे खूप स
खुप छान आहे उपक्रम, शाळेचे शिक्षक, विद्यार्थी व गावकरी पालक यांनी मिळुन एक नंबर नियोजन केले, असा अनुभव घ्यायला नक्कीच आवडेल 😊💐💐💐💐😍
Thank you❤️
छान उपक्रम शाळेतील शिक्षक व ग्रामस्थ ,यांनी शाळेतील विद्यार्थ्यांसाठी वनभोजन उपक्रम राबवून
मुलांना आनंद दिला ,मी स्वतः निवृत्त मुख्याध्यापक
आहे ,त्यामुळे ,शाळा, विध्यार्थी ,तेथील उपक्रम मला
आवडतात .सतीश आपण या उपक्रमात सहभागी
झालात व असा व्लाग बनविला ,आपले धन्यवाद
खुप छान सतीश दादा गेले ते दिवस राहील्या त्या फक्त आणि फक्त आठवणी
खूपच छान. वन भोजन. निसर्गाच्या छायेखाली बगुन खूप. आनंद झाला
Thank you❤️
मस्तच... हे दिवस पुन्हा येणे नाही सुवर्ण आठवणी असतात ह्या ... मोठे झाल्या वर ह्या मुलांनी हा व्हिडिओ पहिल्या वर त्यांच्या आठवणी आणि आनंद शब्दाद नाही सांगता येणार ... फार छान सतीश.. वनभोजन दाखवल्या बद्दल धन्यवाद 🙏
लहान पणाची आठवण झाली खुप छान व्हिडिओ
Dada mast vanbhojan zale 👌
खुपचं छान कोकण भुमी देवांची भुमी अशा या नयन रम्य वातावरणात वनभोजन ते ही निसर्गाच्या सानिध्यात वेगळा अनुभव देऊन जातो. मनाच्या कवडात आयुष्यभर जतन करुन ठेवणारा.
❤️❤️
खूप छान असा उपक्रम आहे दादा शाळेतल्या मुलांना वेगळंच एन्जॉय करायला मिळतो . शिक्षक गावातील लोकं, महिला खूप छान प्रकारे कार्य पार पाडतात , शाळेतल्या मुलांचं वन भोजन पाहून खूप छान वाटलं 👌👌👌👌👍👍👍💐💐💐💐
Khupach chaan van bhojan aani sarva gavkari mast upakram Jevan kartat bacchey company chaan mast video dada
खूपच छान वन भोजन निसर्ग च्याच छायेखाली बघून खूप आनंद झाला😊
वणभोजन बघून लहानपणीची आठवण ताजी झाली , धन्यवाद दादा , खूप छान व्हिडिओ
खूपच छान. असा अनुभव शाळेतील शाळेत मिळत नाही. मुलं नशीबवान आहेत.
Thank you❤️
शाळेचा वनभोजनाचा छान उपक्रम आहे,तो बघायला मिळाला. प्रत्यक्ष सहभाग घेतला असेवाटले. छान असेच नवनवीन व्हिडिओ बनवत रहा.
वा सतिश बाळा खुप छान मस्त एक नंबर शाळेच्या मुख्याध्यापकांनी ग्रामस्थांनी पालकांनी व शाळेतील मुलांनी हा निसर्गाच्या सान्निध्यात नदी किनाऱ्यावर वनभोजनाचा उपक्रम राबविला मला खुप आवडला मुल खुप खुश झाली होती असा मुलांना विरंगुळा म्हणून हा आनंदाचा सोहळा साजरा केला, फोटो छान काढले जेवण सुध्दा बायकांनी मस्त बनवले मुलांना क्रिकेट व इतर खेळ ही खेळण्यास मिळाले खुप आवडला मुख्याध्यापकांचे खुप आभार अशीच सदैव मुल खुश राहू देत देव बरे करो ❤❤❤🎉🎉🎉
Kiti chhan ghar dakhavli real konkanchi. Var khali. Poranni tar full enjoy kele. Thanks for nice video
Khub Chan 👌👌
कोकणची संस्कृती फारच छान. I LOVE YOU KOKAN
❤️❤️
लहानपनाची आठवण खुपच छान विडिओ ❤
Khup chan ahe school ❤❤ teachers ❤❤ niyojan chan ahe ❤❤gavkari & students pan chan aahet ❤❤ vanbhojan 1 num ❤❤😊😊
Aamhi pan jaycho khup mja yaychi ❤
वनभोजन उपक्रम खूपच छान
Shivre गाव खूप छानआहे ह्या गावात खूप लोक राहतात खूप छान आहे व्हिडिओ
Kitti Chan Lovely village
विडीओ खुपच छान बनला आहे 👌
Thank you dada❤️🙏
Satish Bhai very very nice video.i Like this.
खुप छान शाळेचा उपक्रम मुले आनंदात मजा.लुटतात
Khup Chan aahe kokan ❤🎉
खुप छान व्हिडिओ मस्त मजा आली व्हिडिओ बघायला
Social event vanbhojan khoop chan
खूप. छान
Khupuh chan Dada
Khup chhan, Vanbhojan baghun mast vatale. old memories
खूप खूप छान उपक्रम 😊😊
खूप छान विडीओ आहे.
शाळातील वन भोजन खुप छान सुंदर आहे
Thank you❤️
Dada tumche khup khup abhar asa karykram dakhavlya badal.
Very nice programme , mast .
खूपच छान व्हिडिओ शाळेची सहलीची आठवण करून दिली
Thank you❤️
Very nice👍
Khup ch mast ...❤
Nice video
Khupch mast 👌👌👍😊
खुप छान आता असे उपक्रम फार कवचीत होतात
Hoy
परीक्षा जवळ आल्यात आणी शिक्षक वर्ग विद्यार्थी व विध्यार्थिनी सोबत वन भोजनात दंग 👌👌🥳🥳
खूपच सुंदर विडिओ...फुल धमाल ❤
Kupa chan no words emotional felling.
असे शिक्षक आणि ग्रामस्थ आहेत म्हणून शाळा आणि विद्यार्थी टिकून आहेत 🙏🙏🙏🙏🙏
Khup chhan khup avdle aplyala asa karykram sharvani ghetla pahije
खुप छान आमचे डहाणू तालुक्या मध्ये प्रत्येक school che पोरांना वानभोन साठी जंगलात नेतात खुप छान व्हिडिओ बघून वाटलं लव्ह यू दादा❤❤
vegalech vanbhojan ahe khup chyan 👌👌👌👌
Thank you❤️
खूप छान आहे हा उपक्रम. वनभोजन हे नाव देखील खूप यथायोग्य आहे. मुलांनी खरचं खूप मज्जा केली.
Thank you❤️
वनभोजन 👌👌👍
लहानपणीचे दिवस आठवले...1980 ते 1999 पर्यंत चा काळ खुप छान होता....
Hoy Thank you❤️
खूप छान उपक्रम ❤👌👌👌👍👍
🚩👏🌲🌳☘️🌴🌵🏜️🏞️
जय शिवराय जय शंभुराजे
येवा कोकण आपलाच असा 👌
Khup chan, nice vlog!!!!
खूप सुंदर वनभोजन झालं जुनी आठवण झाली शाळेची 👌👌
Khup chan mala hi maze balpan shala ani vanbhojan sarve aathvan jauya zalya😊😊❤❤
आमच्या शाळेत पण असायचं वनभोजन पण घरुन डबा घेऊन जायचो आणि वनात जाऊन सगळे एकत्र बसून जेवायचो पण तुमचं भारी आहे दादा आमच्या पेक्षा
Upkram chhan
खुप सुंदर खुप छान जबरदस्त व्हीडीओ🎉
Thank you❤️
Khup chan vatale😊
Good👍
Kokanatil gaontil shalemadhil vanbhojanacha karyakaramacha video khup chhan mast laybhari vatala baghayala maja aali
Thank you❤️
Nice ❤
बालपणी आह्मी पण असेच वणभोजन करायचो.
Bhau urs vlog no 1❤❤❤❤❤
खूपच सुंदर.
Khup masta
Khup chan Vlog! ❤
खुपच छान
Very nice video and villages people are enjoying and recipe super ❤❤❤
खुपच छान उपक्रम.
Thank you❤️
Khoopach chhan. ❤🎉
Thank you❤️
Khup chan 👌👌
अशोक सुर्वे सर icon ❤️🌷खूप छान सर miss कोकण ❤️
Thank you❤️
Good
खूपच सुंदर विडिओ..👍👍
Thank you❤️
Kup chan
Kup mast
Masta👌🏻👌🏻 I wish I could take my son here once to exp this life .. he will really have fun
Vl खूप छान हिडीओ होता
Khup chan ❤❤
Mast aahe
Mast
Khupch chan program and enjoyment 👌👌👌👍👍👍
Thank you❤️
Best video 🎉🎉❤
Very nice dada khup chan vathal vedio bhaghun
Thank you❤️
Chan aahe
Thank you❤️
Bhari
Far sunder very nice
Thank you❤️
Satish Da... Superb Van Bhojan... Aaple Gavakadche Blog pharach chhan astat. This Van Bhojan Trip makes my school days memories alive... The Principal and Teachers are looking very kind and generous. The students too, in this particular Van Bhojan are looking very disciplined, which is somehow unlike the students in my school days where the students seem to be very notorious irrespective of the very strict teachers around them.😂... Thanks & Regards
Khupchan dada video chan upkram chan event 🙏👍❤
Thank you❤️
मस्त एक नंबर 👌👌👌👍👍👍
Thank you❤️
Khup chan video dada ❤❤🎉
khupch chan 👌👌👌👌👌
Thank you❤️
NAMASAKAR DADA GAVACHE VIDEO YEKADAM MASTA ASATAT TUMACHA GAVACHA SALECHA VANABHOJAN CHA VIDEO BAGON MAJA LAHAN PANICHA ATHAVANI TAJA JALE KUPAKUPA DHANAVAD DADA
Thank you❤️
खुप छान व्हिडिओ आहे वनभोजन छान झाले मुलांना खूप मज्याआली महिला नी सहभाग घेतला ❤❤त