टेकडी गणपती दर्शन घेऊन गेलो हल्दीराम हॉटेलला 😍 | Haldiram Hotel In Nagpur | S For Satish | Nagpur
HTML-код
- Опубликовано: 7 фев 2025
- टेकडी गणपती दर्शन घेऊन गेलो हल्दीराम हॉटेलला 😍 | Haldiram Hotel In Nagpur | S For Satish | Nagpur #HaldiramHotelNagpur #NagpurHaldiramHotel #VegHotelInNagpur #sforsatish आम्ही नागपूर फिरायला आलो असता दुपारी नागपूर स्टेशन पासून जवळ असलेल्या टेकडी गणपती बाप्पाचे दर्शन घ्यायला गेलो. नागपूर मधील हे एक जागृत देवस्थान आहे. संध्याकाळी आम्ही गांधीबागयेथे शॉपिंग सुद्धा केली. नागपूर मध्ये मोठी मार्केट आहेत. होलसेल मार्केट नागपूरमध्ये फेमस आहे. आम्ही रात्रीचे जेवण करायला हल्दीराम हॉटेलमध्ये गेलो होतो. हल्दीराम हॉटेल हे नागपूरमध्ये खूपच लोकप्रिय आहे. या हॉटेलमध्ये व्हेज जेवण अतिशय छान मिळते. आम्ही हल्दीराम हॉटेलमध्ये हल्दीराम स्पेशल थाळी खाल्ली, तसेच रात्री हल्दीराम पंजाबी स्पेशल थाळी चाखली. अतिशय स्वादिष्ट अशी जेवणाची चव याठिकाणी आहे. तुम्ही कधी नागपूर मध्ये आले असाल तर या ठिकाणी जेवणासाठी जाऊ शकता. तुम्हाला आपले नागपूर मधील व्हिडीओ कसे वाटत आहेत ते आम्हाला जरूर सांगा. भेट लवकरच पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन टॉपिक घेऊन. तुमचे प्रेम असेच कायम असुद्या.
आमचा कोकणी घरगुती मसाला ऑर्डर करण्यासाठी खाली दिलेल्या Whats app नंबर वर संपर्क करा. मसाला ऑर्डर करा - 8097266294
(टीप - आम्ही या मोबाईल नंबर शिवाय कुठल्याच इतर नंबरवरून मसाला ऑर्डर घेत नाही)
आम्हाला संपर्क करण्यासाठी फेसबुक आणि इन्स्टाग्रामवर फॉलो करा.
/ koknatlamumbaikar
/ koknatlamumbaikar
Email ID: koknatlamumbaikar@gmail.com
-------------------------------
Check out my another RUclips channel -
/ @satishratate
/ @pranjupradnumummy
दादा तुम्ही नागपूरला गेलात आम्ही गेलो
नाही पण तुम्ही आम्हाला नागपूर दाखवले गणपती बाप्पा दाखला
आम्ही बघून खूप आनंद झाली झालो
तुम्ही नागपूरची संत्रा मिठाई आठवणी
ने मुलांना घेवून जा ही मिठाई खूपच
प्रसिद्ध आहे आणि सुंदर ही लागते
तुम्हाचा प्रवास सुखकर होऊ दे
शुभ रात्री
खूप छान video ❤❤❤❤🎉🎉🎉🎉
खुप छान विडियो आहे❤😊
Thanks for Sharing🎉
Wahh jabbardast Satish bhau❤
Khup khup abhar!
Mast thali .best prise bolat .
खुप छान
❤❤🤩
❤😊
👌🏻👌🏻👌🏻
❤
Nice one
Ganpati Bappa Morya 🙏🙏🙏🙏Very very nice video
Amhi nagpurkar
Dada pudhcha veles Nagpur la aala ter Tajbag koradi Mandir Aadasa cha Ganpati Mandir Ambhora Ramtek cha Mandir la bhet deshil❤
नागपूरला आला आहात तर रामटेकचे राम मंदिर कोराडी ची महालक्ष्मी, आणि आदासा चे गणपती मंदिर बघा नक्की
Dada aata pan aahat ka nagpurat ?
I m in nagpur near by Futara lake aalat tar sanga me yeti bhetaila❤❤
भाऊ डॉली चाय वाला दाखवा नागपुर चा.
Next chandrapur la ja
Dada mi tumhala khup da nagpur la ya ashi request keli ani tumhi finally nagpur la ale chan vatle ata fakt ek collab konkani ranmanus sobat kara ashi request ahe tumhala
Chhan tumhi nagpur la aalat.
कीती दिवस आहे तुम्ही नागपुरात
Haldiram chi raj kachori try kara
Dada swaminarayan mandir la ja
Tumala nagpur bagaych ahe tar tumi gadi booking kara tumala nagpur puran dakhawel
Dada bardi market la visit kra
माझ्या कडे या मी नागपूर ला राहते
First like Dada
Khup khup abhar!
umred la जा savji मटण
माझ्या कडे याना मी मनीष नगरला राहते
Shahid chowk sarafa bazar tithech hotel jawal ahe tithe ratri nakki ja karan tithe jewellery Shop band hota tithlya rastach full khau galli madhe rupantaran hote
Sir mi viral shop madhun agarbatti ghetli thanks
Dada Nagpur la marathi bolat nahi ka
I AM KISHOR MANDE NEAR NAGPUR 200KM AWAY
Ramtek ch ram mandir bagha
First view