Mazya parsper mazya aaine vatanipatradhare sampurn jamin bhavachya navavar keli ahe ani tya vatanipatravar asa ullekh ahe ki mi mazya rajikhushine ani khali sahya karnarya sakshidarasamaksh dile ahe mala many va kabul ahe tar he vatanipatr rud hote ka
आमची वडिलोपार्जित शेत जमीन आहे त्या शेत जमीनीच्या सात बारा मध्ये फक्त आमच्या दोघा भावांचे नांव आहे त्या शेत जमीनीच्या आम्ही दोघे भावनी तहसील कार्यालयात संयुक्त रीतीने वाटणी पत्राची अर्ज दाखल केला होता परंतु तहसील दाराने बहीणी चे हक्कसोड प्रमाण पत्राची मागणी करण्यात आली आहे हे योग्य आहे का ह्या बाबतीत मार्गदर्शन करावे ही विनंती अथवा ह्या बाबतीत काही शासन निर्णय असल्यास सांगावे
७ / १२ उतारा प्लॉट आहे. चौघे भाऊ. रजिस्टर वाटणी पत्र नाही. पाठीमागे राहणार्या दोघां साठी वाट आहे. त्यामध्ये तीसरा अतिक्रमण करत आहे. काय करता येईल. साधे वाटणी पत्र आहे.
सर नमसकार आमही नव जन भाऊ आहोत आमची वरग-2 ची वडीलोपारजीत 29 एकर जमिन आहे सवरचा एकञ 7/2चा उतारा निघतो सवतत्र 8 अ चा उतारा निघत नाही काय करावे लागेल या बाबत माहिती मिळावी ही नम्रविनंती🙏🙏
Mazya property che Separate vatap Karun ghyaych aahe, Tumhi help karu shakta ka, ji fee's asel ti me dein Ase barech kahi Dave Aahet tyamule Aamhala details mahiti Dili tar bare hoil
सर दि.१५/०२/१९८३ रोजी ५ रु.(फक्त पाच रुपये,) चा बॉंड पेपर खरेदी भावाने खरेदी करुन त्यावर वाटणीपत्र तयार करुन ग्राम पंचायत ला १९९१ ला नोंदणी फेरफार केला आहे. सदरील वाटणीपत्रकाचा फेरफार संबंधी न्यायालयात वाद चालू आहे. तर ते वाटणीपत्रक न्यायालयीन निर्णयात टिकेल का ? क्रपया योग्य मार्गदर्शन व्हावे ही विनंती
सलग जमीन अडीच एकर नाही दोन ठिकाणी जमीन आहे त्यात जर चुलत भाऊ बंध असतील एक पट्टा त्याचा एकपट्ट आमचा असेल तर५जणात कशी वाटणी करावी,तसेच प्रत्येक जण मला हाच पटृटा हवा म्हटल्यास कशी वाटणी करावी,त्यात ओढ्यात थोडे गुंठे असेल तर,प्रथम वाटणी कोणत्यामुलग्याने घ्यावी,शांत व्यक्तीचा फायदा हुशार व्यक्ती,मोठा भाऊ ,इतरजण घेत असेल तर वाटणी कशी घ्यावी तसेच शेतातील घर,रस्त्यांची,गोठयाची वाटणीकशी करावी, मार्गदर्शन मोफत हवे,ही पतीच्या वडिलोपार्जित शेती आहे
सर वडिलोपार्जित जमिन वाटपासाठी कोणत्या कागद पत्रांची आवश्यकता असते. आमची दोन भावांची तीन गट शेजारी शेजारी आहेत.7/12 वर दोघांच्या कुटुंबातील व्यक्तींची नावे आहेत. आता वाटप पत्र करायचे आहे,स्वतंत्र 7/12 करुन हवे आहे. तीन ही गट शेजारी असल्या कारणाने ते एकत्र करून त्याचे वाटप करता येईल का.. प्रत्येक गटाचे क्षेत्र वेगळे आहे.उदा. तीन ही गट मिळून 24 एकर क्षेत्र आहे तर ते बार बारा वाटप करता येईल का व मुलांच्या नावे स्वतंत्र 7/12 मिळू शकतो का. कृपया मार्गदर्शन करावे.
कलम 85नुसार 1997साली भावाभावाचे संमतीने वाटणीपत्र झाले आहे व7/12वरती नावे लागली आहेत तर त्यांचे वारसदार भविष्यात वडीलांना फसवणूक करून वाटणीपत्र केले आहे असा आक्षेप करता येतो का? व वाटणीपत्र रद्द होते का?
आमच्या मध्ये रजिस्टर वाटप होऊन ५० वर्ष होऊन गेले आहे प्रत्येक चे ७/१२ वेगवेगळे होऊन क्षेत्र सारखे आहे हिस्से नंबर वेगळे आहे पण वाटप पत्रात चतुसिमा नमूद नाही एका हिस्से दाराने क्षेत्र चतुसिमा नमूद करून क्षेत्र विक्री केली आहे ती व्यक्ती स न नंबर ची फाळणीभार करण्यास अडचण करत आहे म्हणजे मोजणीस विरोध करत आहे ज्यांना क्षेत्र विक्री केली त्या व्यक्तींना ताबा पण देत नाही ह्या वर उपाय
जर एक पेक्षा अधिक व्यक्तिंनी जमीन खरेदी केली परंतु त्यात योग्य प्रकारे हिस्से पाडले नाहीत आणि तसे काही नोंदणीकृत दस्तात नमूद केले नाही कोणाचा हिस्सा नक्की कूठे आणि कसा तर या प्रकरणात म.ज.म.कायद्या ८५ अंतर्गत वाटणी साठी अर्ज केला तर चालेल का?कि फक्त huf च्या मालमत्तेसाठी ही तरतूद आहे?
विक्री च्या जमीनीच वाटप पत्र करता येईल का उदाहरणार्थ 40 हे.आर. जमिन 20 मित्रांनी विकत घेतली आहे प्रत्यकाला 2, 2, आर वाटनी करता येईल काय मार्गदर्शन करण्याची विनंती
A person with one son and three daughters wants to make a will and handover his agriculture land to his son who is an OCI card holder. He has already given a part of his land to his daughters for building their houses. The agriculture land comes under KUL KAYADA. In this situation can he make a WILL and handover his land to his son? Will this WILL be valid if challenged?
IDnyaneshwar T. Holey R/o Arvi Dist Wardha have to 1.54 Hec R and 2.16 Hec/R Agri. Land Received From Father . I have to allot 1.08 hector each to my wife and my son .which procedure should be followed for registration. Kindly guide.Thanks.
Very nice information.sir how to contact you.i need your help. I have a land at my native but brothers are troubling me.Retired vice principal Birare sir.
मला माझ्या गावातील घराच्या जागेचे इ.स. १९५६ कींवा इ.स.१९७२ च्या पुर्वीचे घराचे जागेचे उतारे कींवा फेरफार उतारे कसे मिळवता येतील त्यासाठी मार्गदर्शन करा
नमस्कार सर माझ्या आईने व गावातील एका बाईने सामाईक सिलिंग जमीन खरेदी केलेली आहे . सिलिंग जमीन कायद्याअंतर्गत जिल्हा अधिकारी यांच्या परवानगीशिवाय गहान, देणगी, अदलाबदल, भाडेपट्टा, अथवा विभाजन करता येत नाही . सदर जमीन विभाजन करणे आहे किंवा आईच्या हिस्स्याची जमीन माझ्या नावे करणे आहे . त्याबाबत कारवाई कशी करता येईल ,
वडिलोपार्जित जमिन वाटपात सहहिस्सेदार वगळला गेला मुलीचा हिस्सा डावलला गेला तर ते वाटप आव्हानीत करता येइल का ?किंवा ते हस्तातरन कोर्टात दिवानी दावा दाखल केला तर चालेल का वाटप रद्द होइल का कृपया व्हिडिवो बनवा
माझ्या आजोबांची स्वकष्टाची शेतजमीन आहे आजी आजोबांनंतर 3 मामा व आई यांचे नावे लागली , 2 मामा त्यांचा हिस्सा आईला द्यायला तयार आहे व 1 मामा तयार नाही जे मामा तयार नाही त्यांना न सांगता व त्यांचा हिस्सा वगळून उर्वरित 2 मामांना त्यांचा हिस्सा आईला देता येईल का ?
नमस्कार वकील साहेब तलाठी जागेवर जाऊन पंचनामा करताना कायदेशिर काय प्रकीया पार पाडावी लागते कागदोपत्री काय पुरावा लागतो फेरफार नोंद व मंजुर करताना कायदेशीर काय प्रकीया पार पाडावी लागते त्या साठी कागदोपत्री काय पुरावा लागतो
सर 1995 चा एक वाटणी पत्रक आहे त्या वाटे पत्रकावर चारी भावाच्या सह्या आहेत ते वाटणी पत्रकानुसार सर्वाच्या ताब्यात जमिनी आहेत परंतु एका तीन एकर च्या शेतीला वारसा लागल्या ते वारसा लागायला शेत वाटणी पत्रकानुसार आमचं नाव आहे पण त्यात आता दोन काका वाटणी मागत आहेत जर कोठे गेले तर आम्हाला नाही भेटू शकेल का वाटणी पत्रक नोंदणीकृत नाही व नोटरी पण नाही ती कोर्टामध्ये चालेल प्लीज रिप्लाय द्या सर
Sir, आमची वडिलोपार्जित जमीन आहे, त्यापैकी एक प्लॉट आहे ज्याचे सात बारा मध्ये तीन हिस्सेदार आहेत आता त्या प्लॉट मधील नेमका माझा हिस्सा कोणत्या दिशेचा आहे हे कसे समजेल?
maje palt 40×80=3200 etky ahe 1-wadil 2_ahi 3_mi ahe ase thighe kharedi khata made ahe wadilachya murutu nantar mala 3 bhahini ni milun wadilan cha hisa akh sod patra dwara dile va ahiche hisa tanhi baksispatradvare getle pan ata watni patrala virod karayla lagle tar mi kai karu.
हा नियम शेत जमीनी साठीच आहे काय ,घरांची वाटप पण या नियमा खाली करता येते काय. घरा साठी तुकडा बंदी लागू आहे काय ? घराचे लहानात लहान तुकडा किती क्षेत्राचा पडू शकतो.
वाटणीपत्रात स्वकमाईची मालमत्ता वारसधारांच्या संमतीने नोटरी केलेली आहे. परंतू काही वारसदार कालांतराने अमान्य करतात.तर केलेली नोटरी ग्राह्य धरली जाते का?
Namaskar Sir ji,Mi Pravin Pedamkar, Navi Mumbai Panvel,my question is can register sale deed cancel by district court,and the name in 7/12 property card can remove the name included by this sale deed... please guide me..or please give me your mobile number I can call you... thanking you Sir for u r guide line videos 🙏
तहीसलदार अथवा जिल्हाधिकारी यांचेकड कलम 85 अन्वये वाटप साठी अर्ज करण्यासाठी सर्व सहधरक ची गरज आहे की ज्याला वाटप हवेय आशा एकाने अर्ज केला तरी चालेल?अवश्य उत्तर द्या..तुम्ही हे सांगितलं नाही..
नमस्कार सर मी तुमचे वीहीडीओनेहमीच पाहात आहे तसेच आम्हि दोघे भाऊ होतो71मधे भावाच्या नावे जमीनीची रजिस्टरी झालेली आहे वडीलाकडील जमीन त्यान्च्या च नावे आहे कोणतीच वाटणी झालेली नाही ते अचानक मरन पावले आनी फेर त्यानचय मुले याच्या नवे झाला तरी मला हिंसा मिळेल का
नमस्कार सर माझा एक प्रश्न आहे तो म्हणजे सातबारा नुसार जमीन भूमी अभिलेख विभागा तून मोजणी करून घेता येते का ? जर सातबारा नुसार जमीन भूमी अभिलेख विभागा तून मोजणी करता येत नसेल तर कोर्टात आव्हान देता येते का? कृपया यावर मार्गदर्शन करा
Sir dharak arj karu shakto ka?.... Ani swakastarjit property asel ter dharak 1966/85 pramane karu shakto Ka? .......ani asaa ghadla ahe ter te kitpat yogya she????? ,,,,,,7304393040 pls cal mi
सर आमची जमीन 33 एकर होती 11 एकर अ वी भ त विकली । जना जमीन विकली तन्यानी जमीन वर पुर्न ताब केला आहे जमीन आमची भोगवटदार 2 ची आहे आता विभाजन कसे करावे ही माहिती ध्यावी ही विनंती आहे
2003 साली जर रजिस्टर वाटणी पत्र झाले असेल तर. त्या वाटणी पत्रा वर काही तक्रार असेल तर महसूली न्यायालयात दाद मागता येतेका. कारण वाटणी पत्र वडील व चुलते यांनी केले होते परंतू आता ते दोघेही नाहीत. त्यांच्या पैकी एका वारसावर अन्याय झाला आहे. तर त्या वारसाला न्याय मिळू शकेल का.
कायद्याला अभिप्रेत असलेला योग्य अर्थ घेऊन आपण विषलैषन करत आहेत हे काम फार मोठं खुप खुप छान आहे धन्यवाद देतो आहे
उपायुक्त आहे माहिती धन्यवाद
Sir खूप उपयुक्त माहिती दिली आहे आपण विडिओ मध्ये आपण🙏
केतकर साहेब खूप उपयुक्त माहिती..
खूप चांगले आपण सांगितले
खूप छान माहिती देतात साहेब 👌👌👌
Very useful information thanks sir
खूपच छान माहिती💐💐
जब्बरदस्त व्हिडिओ.
❤
Very nice informative episode.Thank you Sir.🙏
खुप छान माहिती आहे धन्यवाद।
far upukta mahiti sangitali Thank you sir
Very nice and informative sir. Thanks.
101% Best information sir ji
उत्तम मार्गदशन.
Bhari mahiti dilit sar adhikari lok tyacha upyog hou det nahi
Ya kayadyanusar NA jaminiche watap pan karta yete ka? Ki fakt shetisathi vaparta yeto ha kayada?
Sir 1982 chya regisriwar clime karta yeto karn jya serve no. Madhe 5 bha vabchi nave hoti to serve no. ektya mithya bhawanich vikla
Very good information
धन्यवाद
Mazya parsper mazya aaine vatanipatradhare sampurn jamin bhavachya navavar keli ahe ani tya vatanipatravar asa ullekh ahe ki mi mazya rajikhushine ani khali sahya karnarya sakshidarasamaksh dile ahe mala many va kabul ahe tar he vatanipatr rud hote ka
आमची वडिलोपार्जित शेत जमीन आहे त्या शेत जमीनीच्या सात बारा मध्ये फक्त आमच्या दोघा भावांचे नांव आहे त्या शेत जमीनीच्या आम्ही दोघे भावनी तहसील कार्यालयात संयुक्त रीतीने वाटणी पत्राची अर्ज दाखल केला होता परंतु तहसील दाराने बहीणी चे हक्कसोड प्रमाण पत्राची मागणी करण्यात आली आहे हे योग्य आहे का ह्या बाबतीत मार्गदर्शन करावे ही विनंती अथवा ह्या बाबतीत काही शासन निर्णय असल्यास सांगावे
७ / १२ उतारा प्लॉट आहे. चौघे भाऊ. रजिस्टर वाटणी पत्र नाही. पाठीमागे राहणार्या दोघां साठी वाट आहे. त्यामध्ये तीसरा अतिक्रमण करत आहे. काय करता येईल. साधे वाटणी पत्र आहे.
सर एखाद्या माणसाला आपल्या हयातीतच आपल्या स्वकष्टार्जित मालमत्तेचे विभाजन करून द्यायचे असेल तर ते८५ कलमाअंतर्गत करता येते का?
Sir ami saha bahin bhau ahot amala jaminiche saman haka milatil ka milat asatil tar kay karawe lagel
Sir jar sahhesdaran saman vatni dili Basel tar seaman vatani Karin Denys sathi Kay karave
Sir aamche Ajoba varale ahet Jamin tyanchya navane hoto aata amhala Vatani (Vibhajan) karayachi ahe tar ti Kashi karavi
vatani patra kartanna akapeksha sadasha akatra yenyas vilamblatat tyashi kay karave
5 pidhi zalyat pn vadiloparjit jaminit hissa NAHI milala 6 paiki 1 ka family la nyaay milel Ka?
Satt prkar b asel tar kredipatra karta yte ka gihàdlkari yanchi vikri permission adesh nastana kharedipatra kaydeshir aste ka
अमच्या पण जामिनिचे हिस्से झाले आहेत. तर ते कसे शोधायचे? सर्वे न. व गट न. अमच्या कड़े आहेत .
Falani12 1926 keewa 1954 cha falani12ne wadlopargeet jameeniche 7.12 vegale jhale aste el tar tyachee durusti navata systems konakade
सर नमसकार आमही नव जन भाऊ आहोत
आमची वरग-2 ची वडीलोपारजीत 29 एकर
जमिन आहे सवरचा एकञ 7/2चा उतारा निघतो सवतत्र 8 अ चा उतारा निघत नाही काय
करावे लागेल या बाबत माहिती मिळावी ही नम्रविनंती🙏🙏
Mazya property che Separate vatap Karun ghyaych aahe, Tumhi help karu shakta ka,
ji fee's asel ti me dein
Ase barech kahi Dave Aahet tyamule Aamhala details mahiti Dili tar bare hoil
2000 saly zalelya ferfar var apil karta yeyil kay,
Vilm mafi hoyil kay, karn pn ahe tyala mazya vadilanche mansik asantuln
१६ जुलै २०१४ चा हा शासन निर्णय येण्या अगोदर १६/०१/२०१४ वाटप पत्र केले. असेल तर हा शासन निर्णय लागू होईल का? या वाटपपत्रा ला
सर दि.१५/०२/१९८३ रोजी ५ रु.(फक्त पाच रुपये,) चा बॉंड पेपर खरेदी भावाने खरेदी करुन त्यावर वाटणीपत्र तयार करुन ग्राम पंचायत ला १९९१ ला नोंदणी फेरफार केला आहे.
सदरील वाटणीपत्रकाचा फेरफार संबंधी न्यायालयात वाद चालू आहे.
तर ते वाटणीपत्रक न्यायालयीन निर्णयात टिकेल का ? क्रपया योग्य मार्गदर्शन व्हावे ही विनंती
Landrecord la mojni karun pot hisse karun wattup karna nehami soeche, m I right?
Absolutely correct thanks
सलग जमीन अडीच एकर नाही दोन ठिकाणी जमीन आहे त्यात जर चुलत भाऊ बंध असतील एक पट्टा त्याचा एकपट्ट आमचा असेल तर५जणात कशी वाटणी करावी,तसेच प्रत्येक जण मला हाच पटृटा हवा म्हटल्यास कशी वाटणी करावी,त्यात ओढ्यात थोडे गुंठे असेल तर,प्रथम वाटणी कोणत्यामुलग्याने घ्यावी,शांत व्यक्तीचा फायदा हुशार व्यक्ती,मोठा भाऊ ,इतरजण घेत असेल तर वाटणी कशी घ्यावी तसेच शेतातील घर,रस्त्यांची,गोठयाची वाटणीकशी करावी, मार्गदर्शन मोफत हवे,ही पतीच्या वडिलोपार्जित शेती आहे
सर वडिलोपार्जित जमिन वाटपासाठी कोणत्या कागद पत्रांची आवश्यकता असते.
आमची दोन भावांची तीन गट शेजारी शेजारी आहेत.7/12 वर दोघांच्या कुटुंबातील व्यक्तींची नावे आहेत.
आता वाटप पत्र करायचे आहे,स्वतंत्र 7/12 करुन हवे आहे.
तीन ही गट शेजारी असल्या कारणाने ते एकत्र करून त्याचे वाटप करता येईल का..
प्रत्येक गटाचे क्षेत्र वेगळे आहे.उदा.
तीन ही गट मिळून 24 एकर क्षेत्र आहे तर ते बार बारा वाटप करता येईल का व मुलांच्या नावे स्वतंत्र 7/12 मिळू शकतो का.
कृपया मार्गदर्शन करावे.
🙏👌धन्यवाद !सर
कलम 85नुसार 1997साली भावाभावाचे संमतीने वाटणीपत्र झाले आहे व7/12वरती नावे लागली आहेत तर त्यांचे वारसदार भविष्यात वडीलांना फसवणूक करून वाटणीपत्र केले आहे असा आक्षेप करता येतो का? व वाटणीपत्र रद्द होते का?
आमच्या मध्ये रजिस्टर वाटप होऊन ५० वर्ष होऊन गेले आहे प्रत्येक चे ७/१२ वेगवेगळे होऊन क्षेत्र सारखे आहे हिस्से नंबर वेगळे आहे पण वाटप पत्रात चतुसिमा नमूद नाही एका हिस्से दाराने क्षेत्र चतुसिमा नमूद करून क्षेत्र विक्री केली आहे ती व्यक्ती स न नंबर ची फाळणीभार करण्यास अडचण करत आहे म्हणजे मोजणीस विरोध करत आहे ज्यांना क्षेत्र विक्री केली त्या व्यक्तींना ताबा पण देत नाही ह्या वर उपाय
Kay zali sir
जर एक पेक्षा अधिक व्यक्तिंनी जमीन खरेदी केली परंतु त्यात योग्य प्रकारे हिस्से पाडले नाहीत आणि तसे काही नोंदणीकृत दस्तात नमूद केले नाही कोणाचा हिस्सा नक्की कूठे आणि कसा तर या प्रकरणात म.ज.म.कायद्या ८५ अंतर्गत वाटणी साठी अर्ज केला तर चालेल का?कि फक्त huf च्या मालमत्तेसाठी ही तरतूद आहे?
Hi sir
विक्री च्या जमीनीच वाटप पत्र करता येईल का उदाहरणार्थ 40 हे.आर. जमिन 20 मित्रांनी विकत घेतली आहे प्रत्यकाला 2, 2, आर वाटनी करता येईल काय मार्गदर्शन करण्याची विनंती
Good information 👍
Very nice thanks sir
Thanks sir 🙏
A person with one son and three daughters wants to make a will and handover his agriculture land to his son who is an OCI card holder. He has already given a part of his land to his daughters for building their houses. The agriculture land comes under KUL KAYADA.
In this situation can he make a WILL and handover his land to his son? Will this WILL be valid if challenged?
Bog vrg 2 che बक्षीस पत्र करता येईल का
IDnyaneshwar T. Holey R/o Arvi Dist Wardha have to 1.54 Hec R and 2.16 Hec/R Agri. Land Received From Father . I have to allot 1.08 hector each to my wife and my son .which procedure should be followed for registration. Kindly guide.Thanks.
Ground floor ghar and first floor ghar don bhavanmadhe kase watap hoel
Very nice information.sir how to contact you.i need your help. I have a land at my native but brothers are troubling me.Retired vice principal Birare sir.
k.kayadyacha@gmail.com
मला माझ्या गावातील घराच्या जागेचे इ.स. १९५६ कींवा इ.स.१९७२ च्या पुर्वीचे घराचे जागेचे उतारे कींवा फेरफार उतारे कसे मिळवता येतील त्यासाठी मार्गदर्शन करा
नमस्कार सर
माझ्या आईने व गावातील एका बाईने सामाईक सिलिंग जमीन खरेदी केलेली आहे . सिलिंग जमीन कायद्याअंतर्गत जिल्हा अधिकारी यांच्या परवानगीशिवाय गहान, देणगी, अदलाबदल, भाडेपट्टा, अथवा विभाजन करता येत नाही . सदर जमीन विभाजन करणे आहे किंवा आईच्या हिस्स्याची जमीन माझ्या नावे करणे आहे . त्याबाबत कारवाई कशी करता येईल ,
Amhi kharedi keli ahe tr plz disha kshya tharvychya te sanga
वडिलोपार्जित जमिन वाटपात सहहिस्सेदार वगळला गेला मुलीचा हिस्सा डावलला गेला तर ते वाटप आव्हानीत करता येइल का ?किंवा ते हस्तातरन कोर्टात दिवानी दावा दाखल केला तर चालेल का वाटप रद्द होइल का कृपया व्हिडिवो बनवा
सर, जमिनीवर बोजा असेल तरीही खातेवाटप करता येते का आणि वेगवेगळा सातबारा भेटतो का ?
Namskar sir
माझा प्रश्न असा की वडील हयातीत असताना त्याचे नावे असलेल्या जमिनीपैकी काही जमीन 2 भावांच्या नावे कशी करावी
तहसीलदारांकडे विभाजनाची अर्जानंतरची प्रक्रिया काय आहे.
पोटखराबीला कुळ कायदा लागतो का? कुळाकडे 24 गुंठ्यात 12 गुंठे पोटखराबा दाखवली आहे. ती जमीन मालकाच्या ताब्यात घेता येईल का?
माझ्या आजोबांची स्वकष्टाची शेतजमीन आहे आजी आजोबांनंतर 3 मामा व आई यांचे नावे लागली ,
2 मामा त्यांचा हिस्सा आईला द्यायला तयार आहे व 1 मामा तयार नाही
जे मामा तयार नाही त्यांना न सांगता व त्यांचा हिस्सा वगळून उर्वरित 2 मामांना त्यांचा हिस्सा आईला देता येईल का ?
कांहीं अधिकारी वैयक्तिक लक्ष देवून न्याय देतात परंतु असे अधिकारी बोटांवर मोजणे इतके आहे
सर 'नोंदणीकृत'वाटणी पत्राची नोंद ७'१२ ,उताऱ्यावर कोठे होते.
Maze vay 70 varse aahe 3 mule 2 mugi ahe mi Swata 7 aekar ghetali baykochy nawane 3akar bakshi patra ferfar Nighato akacha mulane kharedi ghetali 100rup stmpepar watani patracha 1992 zerox ahe waras takata yete Ka kharedi khat farji check no laun kharidi Keli va lahan bhavawar chadachanicha arop kela va atak zali patanichi tadatod Keli upay Kay Karu .baban nibaji khillare. gaon karnji ta malegon.Dist washim
k.kayadyacha@gmail.com
vere good infomashan
नमस्कार वकील साहेब
तलाठी जागेवर जाऊन पंचनामा करताना
कायदेशिर काय प्रकीया पार पाडावी लागते
कागदोपत्री काय पुरावा लागतो फेरफार नोंद व मंजुर
करताना कायदेशीर काय प्रकीया पार पाडावी लागते
त्या साठी कागदोपत्री काय पुरावा लागतो
सर 1995 चा एक वाटणी पत्रक आहे त्या वाटे पत्रकावर चारी भावाच्या सह्या आहेत ते वाटणी पत्रकानुसार सर्वाच्या ताब्यात जमिनी आहेत परंतु एका तीन एकर च्या शेतीला वारसा लागल्या ते वारसा लागायला शेत वाटणी पत्रकानुसार आमचं नाव आहे पण त्यात आता दोन काका वाटणी मागत आहेत जर कोठे गेले तर आम्हाला नाही भेटू शकेल का वाटणी पत्रक नोंदणीकृत नाही व नोटरी पण नाही ती कोर्टामध्ये चालेल प्लीज रिप्लाय द्या सर
सर हुकूमनामा किंवा तडजोड पत्रा ला नोंदणीची fees भरून घेण्याची आवश्यकता आहे का.....
Sir, आमची वडिलोपार्जित जमीन आहे, त्यापैकी एक प्लॉट आहे ज्याचे सात बारा मध्ये तीन हिस्सेदार आहेत आता त्या प्लॉट मधील नेमका माझा हिस्सा कोणत्या दिशेचा आहे हे कसे समजेल?
सशुल्क सल्ल्याकरता k.kayadyacha@gmail.com
सातबारा खाते फोड करताना सहहिस्सेदार यांची manjuri नसेल तर काय karaiche?
महाराष्ट्र जमीन महसुल कलम १५५ किती मजबुत आहे यावर मागदर्शन करावे
Kula kayda land division members give information.plz
सर 85(2) च्या तरतुदींशीवाय थेट बॉण्ड पेपर वातपणीपत्र केले आणि त्यात फक्त खातेफोड केली तर त्यासाठी नोंदणीकृत दस्तच लागतो की थेट वाटप होउ शकते...??
maje palt 40×80=3200 etky ahe 1-wadil 2_ahi 3_mi ahe ase thighe kharedi khata made ahe wadilachya murutu nantar mala 3 bhahini ni milun wadilan cha hisa akh sod patra dwara dile va ahiche hisa tanhi baksispatradvare getle pan ata watni patrala virod karayla lagle tar mi kai karu.
Veri good vedio
हा नियम शेत जमीनी साठीच आहे काय ,घरांची वाटप पण या नियमा खाली करता येते काय.
घरा साठी तुकडा बंदी लागू आहे काय ? घराचे लहानात लहान तुकडा किती क्षेत्राचा पडू शकतो.
mazha pan Prashan hach ahe
वाटपाची केस किती दिवसात निकालात काढतात
वाटणीपत्रात स्वकमाईची मालमत्ता वारसधारांच्या संमतीने नोटरी केलेली आहे. परंतू काही वारसदार कालांतराने अमान्य करतात.तर केलेली नोटरी ग्राह्य धरली जाते का?
Namaskar Sir ji,Mi Pravin Pedamkar, Navi Mumbai Panvel,my question is can register sale deed cancel by district court,and the name in 7/12 property card can remove the name included by this sale deed... please guide me..or please give me your mobile number I can call you... thanking you Sir for u r guide line videos 🙏
Sir please will nisar watani wadilani keli ahe wa 7/12 zala ahe Sadar haka milatil ka will nodani ahe please mahiti dhavi
सर आमचा गट नं. नकाशा मोबाईलवर डाऊनलोड केला परंतु तो चुकिचा आहे अपडेट करण्यासाठी काय करावे लागेल त्यासाठी कृपया माहिती यावी
कसा डाऊनलोड केला..?
Ya kaydyachi prat kuthe Midanar
k.kayadyacha@gmail.com
आमचे तिन हिस्से झाले समजुतीने पण नाव 10 नाव जर असतील तर काय करायचे
तहीसलदार अथवा जिल्हाधिकारी यांचेकड कलम 85 अन्वये वाटप साठी अर्ज करण्यासाठी सर्व सहधरक ची गरज आहे की ज्याला वाटप हवेय आशा एकाने अर्ज केला तरी चालेल?अवश्य उत्तर द्या..तुम्ही हे सांगितलं नाही..
नमस्कार सर मी तुमचे वीहीडीओनेहमीच पाहात आहे तसेच आम्हि दोघे भाऊ होतो71मधे भावाच्या नावे जमीनीची रजिस्टरी झालेली आहे वडीलाकडील जमीन त्यान्च्या च नावे आहे कोणतीच वाटणी झालेली नाही ते अचानक मरन पावले आनी फेर त्यानचय मुले याच्या नवे झाला तरी मला हिंसा मिळेल का
कृपया कागदपत्रे आणि प्रश्न इमेल करावेत k.kayadyacha@gmail.com
सर कलम ८५ नुसार १९८८सली झालेल्या वाटणीपत्रास दिवाणी न्यायालयात आव्हान देता येते काय?
Kay zal sir tumchi
Very informative
नमस्कार सर माझा एक प्रश्न आहे तो म्हणजे सातबारा नुसार जमीन भूमी अभिलेख विभागा तून मोजणी करून घेता येते का ? जर सातबारा नुसार जमीन भूमी अभिलेख विभागा तून मोजणी करता येत नसेल तर कोर्टात आव्हान देता येते का? कृपया यावर मार्गदर्शन करा
Kay zali sir case chi
Sir dharak arj karu shakto ka?.... Ani swakastarjit property asel ter dharak 1966/85 pramane karu shakto Ka? .......ani asaa ghadla ahe ter te kitpat yogya she????? ,,,,,,7304393040 pls cal mi
85 कलम नुसार करण्यासाठी तलाठी खूप पैसे मागतात....ते कसं टाळता येईल?
Bhogavta dar 2 asel tar bhogavta dar 1 karnya sathi Kay prosses aahe
vere good
सर माझ्या वडिलांनी एकत्र कुटुंब असताना घेतलेली जागा आजीने काका ला दिली ती आम्हाला मिळेल का?
Aapla no milel ka
तलाठ्यास सातबारा फी व वारस नोंद तसेच खातेफोड फी देणे बंधनकारक आहे का?
Adress of कायदेशीर ऑफिस
सर आमची जमीन 33 एकर होती 11 एकर अ वी भ त विकली । जना जमीन विकली तन्यानी जमीन वर पुर्न ताब केला आहे जमीन आमची भोगवटदार 2 ची आहे आता विभाजन कसे करावे ही माहिती ध्यावी ही विनंती आहे
सशुल्क सल्ला/मार्गदर्शन मिळण्याकरता कृपया कागदपत्रे आणि प्रश्न इमेल करावेत k.kayadyacha@gmail.com
Very useful
Nice.
छान माहीती
Pls share GR copy