घरगुती वाटणीपत्रा वर स्टॅम्प ड्युटी भरू नका I

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 22 ноя 2024

Комментарии • 138

  • @krishnamukkawar1873
    @krishnamukkawar1873 5 месяцев назад +2

    Sir lai bhari sangitlat 🎉 एकदम महत्त्व चा sangitlat

  • @Anil_Badekar_mh_11
    @Anil_Badekar_mh_11 2 года назад +1

    सर खुप सुंदर आसी माहिती या माध्यमातून आम्हाला आपल्या कडून मिळालेली आहे, आणि मिळत आहे.
    अशा प्रकारे छोट्या छोट्या गोष्टी आणि मुद्दे जे आम्हा सर्वसामान्य माणसाला सतावित असतात आणि कुठे तरी याचा नाहक त्रास देखील सहन करावा लागतो..
    "सर"
    धन्यवाद.

    • @advocatepramoddhokale
      @advocatepramoddhokale  2 года назад +2

      धन्यवाद
      व्हिडिओ forward करा आणि सब्क्राईब करा

    • @nandkumarlokhande2781
      @nandkumarlokhande2781 Год назад

      ​@@advocatepramoddhokale नमस्कार सर माझी व भावाची येने प्लॉटवर वारस नोंद झाली आहे.तर वाटप करण्यासाठी स्टॅम्प ड्युटी भरावी लागते का व किती टक्के.

  • @artisanas5339
    @artisanas5339 2 года назад +1

    Ho Saheb. Khup chan & important mahiti.

  • @Nali2023
    @Nali2023 6 месяцев назад

    उपायुक्त माहिती दिली आहे धन्यवाद

  • @sunilsirsat3032
    @sunilsirsat3032 Год назад

    खूपच छान माहिती सर...

  • @sukhadabhide7933
    @sukhadabhide7933 Год назад

    खूपच सुंदर माहिती

  • @sukhadabhide7933
    @sukhadabhide7933 Год назад

    खूपच सुंदर माहीती

  • @narayankulkarni3525
    @narayankulkarni3525 8 месяцев назад

    तुमचा भ्रमणध्वनी क्रमांक मिळण्याची विनंती.धन्यवाद
    !

  • @achyutraosherkar2610
    @achyutraosherkar2610 8 месяцев назад

    खुप सुंदर माहिती

  • @keshavpalyekar398
    @keshavpalyekar398 2 года назад +3

    वालीयाच्या बाबतीत हायकोर्टाच्या निकालाची प्रत कशी मिळेल?

  • @DeepaSamb
    @DeepaSamb 3 месяца назад

    Aaine mulachy nave Ghar kele tari stamp duty bharavi lagel ka? Lekhi dast aahe.pleasr khulasa karava.

  • @akashdasare3089
    @akashdasare3089 2 года назад +2

    अकृषिक किंवा बिनशेती (NA) झालेल्या जमीनीचा सातबारा काढणे व गुंठेवारी करणे आवश्यक आहे का.

  • @ravisubandh1392
    @ravisubandh1392 Год назад

    Good information. Keep it up.

  • @avinashbaradkar6491
    @avinashbaradkar6491 Год назад +1

    Sir. Lok. Adlat. 2009. Chi. Family. Seetilment. Rajister. &. Exucation. Kele. Nahi. Manun. Oppjet. Party. Che. Varsani. Parat. Vatap. Magitale. ???? Seetilment. Cansel. Hoti. Ka. Sir

  • @vj4278
    @vj4278 2 года назад +1

    You are doing a great job by giving valuable legal information.

  • @sagarsalve5710
    @sagarsalve5710 2 года назад +1

    Hello sir vatani vibhajanacha davyasathi stamp duty baravi lagate ka aani kiti

    • @advocatepramoddhokale
      @advocatepramoddhokale  2 года назад +1

      हो. तुमच्या वटणीच्या संपती मूल्याच्या प्रमाणात असते. त्यासाठी रेडी रेक्नार बघावा लागतो.

  • @kailashshinde9156
    @kailashshinde9156 4 месяца назад

    खूप छान

  • @Adv.VishalDhanajiPatil
    @Adv.VishalDhanajiPatil 5 месяцев назад

    Sir,
    Can i sell property which I get through the memorandum of family settlement without any legal issue in future?.

  • @malti5009
    @malti5009 2 года назад +1

    Amchya vakilanche mhanane ahe Ki 12 varshahun adhik Jari andhikrut bandhkam rahil Tari court te andhikrut bandhkam todnyacha nirnay det Nahi. Pan amchya gharavati je andhikrut bandhkam ahe te todnyasathi Amhi slab aivaji Patra taknyachi magni Karu Shakto ka? Nagarpaliket Karu Ki direct court Madhe?

  • @vaishalibhere9260
    @vaishalibhere9260 Год назад

    Hkup chhan mihiti dili

  • @sangrampatil5772
    @sangrampatil5772 2 месяца назад

    तुमचा video मला समजला आहे ... आता राहिला प्रश्न हा की असे केलेले सामांजस वाटणी पत्र (without stamp duty भरता) ... प्रश्न -गावचा तलाठी वाटणी पत्र ग्राह्य धरून 7/12 मध्ये तशी नावे घालू शकतो का......

    • @advocatepramoddhokale
      @advocatepramoddhokale  2 месяца назад

      नक्कीच.....कायदेशीर तरतुदी पूर्ण करणार वाटणी पत्र असल पाहिजे

  • @realtype3d
    @realtype3d 17 дней назад

    friends madhe jageche vatap hou shakte ka?

  • @Adv.VishalDhanajiPatil
    @Adv.VishalDhanajiPatil 5 месяцев назад

    Sir,
    Is this judgment applicable for all types of lands i. e. Augry land, N. A. Land as well as land in City Surey?

  • @sanjivaniupasani8248
    @sanjivaniupasani8248 2 года назад +1

    Sir, house with land is in the name of my Grandfather. They have four Son and two daughters.
    Two daughters and three sons already expired. My younger brother is living in that old damaged house. Also there is Mandir of Vitthal and Rukmini. After death of my father and mother, my younger brother is doing all rituals of mandir.
    Secondly one uncle was unmarried and they also expired. An other two's family members are ready to hand over part of that unmarried Uncle to my younger brother as he done all things when uncle was alive. Uncle had no any income source.
    In this case other two uncles family are demanding there proportionate cost.
    What to do in this case.

    • @advocatepramoddhokale
      @advocatepramoddhokale  2 года назад +1

      तुम्ही family settlement करून वाटणी करा....
      ज्यांना हवा आहे त्यांना त्यांचा वाटा द्या.. यावरील माझा व्हिडिओ पाहा

  • @shivkumarsasane905
    @shivkumarsasane905 2 года назад +1

    Give me this case laws

  • @vaishalibhere9260
    @vaishalibhere9260 Год назад

    पतीच्या नावावरुन पत्नीच्या नावावर flat करन्यासाठी stamp duty bharavi lagel ka

  • @B.m.bitnalkar
    @B.m.bitnalkar 11 месяцев назад

    कुटुंब जमीन वाटणी पत्रसाठी तलाठी 100 ऐवजी 500 बोन्ड मागतो काय कराव सर मार्गदर्शन करा

    • @advocatepramoddhokale
      @advocatepramoddhokale  11 месяцев назад

      त्याला नेमक काय पाहिजे ते वकिलांना विचारा

  • @sureshchavan2222
    @sureshchavan2222 3 месяца назад

    त्याला कोर्टातरफे वारसा लावताना स्टॅम्प ड्युटी भरावी लागते का.

  • @dilipparkar5034
    @dilipparkar5034 2 года назад +2

    आमची सामाईक जमीन आहे.पार्टी श्यान सूट अपिल मध्ये केली आहे अपील दाखल केला आहे तरी जजमेंट झाली नाही आमचा सहिसेदर आपल्या मनाने एक जागा ताब्यात घेऊन अनधिकृत बांधकाम घराचे छप्पर टाकून पूर्ण केले आहे आम्ही सर्व hishedar सदर प्रस्तावास हरकेत घेतली आहे पुढे काय करावे समजत नाही.

  • @narayankulkarni3525
    @narayankulkarni3525 8 месяцев назад

    आमची वडिलोपार्जित घरआणि बखळ जागा आहे,शेती जमीन आहे,मला माझा हिस्सा वाटपत्राचा दावा न लावता विक्री करू शकतो का?सविस्तर मार्गदर्शन किंवा उत्तर मिळावे,हि नम्र विनंती.धन्यवाद !

  • @vikasdevadhe2171
    @vikasdevadhe2171 7 месяцев назад

    लोकंन्यायालयातून जमीन वाटपात स्टॅम्प ड्युटी चार्ज लागतो का ?

  • @ambadaskandekar8544
    @ambadaskandekar8544 7 месяцев назад

    वडिलोपार्जित जमीन वाटप करण्यात भाऊ संमती देत नाही. काय करावे

  • @MotivationalGuru2188
    @MotivationalGuru2188 2 года назад +1

    Gift deed karatana stump duty lagthe ka? Brother to brother blood relation made. Please suggest on the same.

    • @advocatepramoddhokale
      @advocatepramoddhokale  2 года назад +1

      रुपये २००/फक्त

    • @MotivationalGuru2188
      @MotivationalGuru2188 2 года назад

      @@advocatepramoddhokale
      Sir, aapla contact number bhetu shaktho ka. Maza punyat flat ahe. We are three owner of this flat (me, wife & younger brother). Maza lahan bhavu gift deed kadayacha mantho Ani Tayacha ownership sodyala ready ahe. Gift deed karatana stump duty kiti bharavi lagthe ka ki nahi. Please suggest on the same

  • @sureshchavan2222
    @sureshchavan2222 3 месяца назад

    सर माझ्या लहान भाऊचा मॄत्यु झालं आहे त्यांचे नावे वडीलोपारजीत अर्धा एकर जमीन आहे, त्याला

  • @Pimputkarp
    @Pimputkarp Год назад +1

    I am a co-owner of the flat with my mother. Mother has given her part of the flat to me through unregistered will. My mother expired recently. Is an unregistered will valid for flat transfer to me?

  • @rameshwarkendre2267
    @rameshwarkendre2267 Год назад +1

    कोर्टातून हक्कसोड करून आल्यानंतर जमीन संबंधितांच्या नावे सातबारावर लावण्यासाठी तलाठी मुद्रांक शुल्क भरावा लागेल म्हणतोय ते योग्य आहे का सर
    कृपया मार्गदर्शन करावे 🙏

    • @NK-gt4dr
      @NK-gt4dr Год назад

      सारखीच अडचण आहे

    • @NK-gt4dr
      @NK-gt4dr Год назад

      नंबर पाठवा तुमचा

    • @rameshwarkendre2267
      @rameshwarkendre2267 Год назад

      @@NK-gt4dr मी उद्या जिल्ह्याला जाऊन चौकशी करणार आहे योग्य माहिती मिळाल्यानंतर तुम्हाला आवश्य सांगेन 👍

    • @bilalbagwan9696
      @bilalbagwan9696 Месяц назад

      हक्क सोड कोर्टातून आणि रजिस्टर दुय्यम निबंधक कार्यलय यातून 500 रु चलन भरून करून होते इंडेक्स 2 ची कॉपी तलाठी कार्यालयात जमा करावी त्यानंतर तलाठी नोंद पकडतो

  • @sunillokhande1263
    @sunillokhande1263 6 месяцев назад

    आमच्या जमिनिचे वाटप करताना प्रत्येकाच्या नावावर जमिन करताना स्टेंप ड्यूटी भरावी लागते का.

    • @advocatepramoddhokale
      @advocatepramoddhokale  5 месяцев назад

      आपापसात असेल तर जरुरी नाही व्हिडिओ पाहा

  • @swapnilkawale3123
    @swapnilkawale3123 Год назад

    नमस्कार सर असेच आमच्या आमच्या घरामध्ये आपापसात समजते मध्ये मधल्या भावाची ५१ आर व व वडिलांचे 80 आर ज्यांनी माझ्या नावावरती केले कोर्टातून व तलाठी त्यासाठी स्टॅम्प ड्युटी भरली का विचारतो त्याची स्टॅम्प ड्युटी सोलापूरला काढली असता त्यामुळे 52 हजार रुपये आली आहे ती भरावीच लागेल का कोर्टातून सर्व आपापसांमध्येकोर्टातून सर्व आपापसामध्ये झालेले तडजोड आहे ही

  • @vishwasbapate4515
    @vishwasbapate4515 2 года назад +2

    नमस्कार सर , एस एस अहलुवालिया प्रकरणातील निर्णय कुठे मिळेल

  • @sushilkumarkumbhar6116
    @sushilkumarkumbhar6116 11 месяцев назад +1

    साहेब (२०१४) मधे नोटरी समोर १००₹ च्या स्टॅम्प पेपर वर चार भावांनी वडिलोपार्जित जमिनीचे वाटपत्र केले आहे. पण ते दुय्यम निबंधक यांच्या कडे नोंदणीकृत नाही. त्याची तलाठी यांनी त्या नोटरी च्या आधारे फेरफार ला नोंद दाखल केली आहे. कायदेशीर आहे का? प्लीज हेल्प मी सर.....

    • @advocatepramoddhokale
      @advocatepramoddhokale  11 месяцев назад

      ते कायदेशीर आहे का ते तपासा.
      ते वकिलांना दाखवा.
      केस सांगा ते सांगतील

  • @prashantdalvi4548
    @prashantdalvi4548 Год назад +2

    माझ्या वडिलांना दोन मुलं एक मुलगी माझ्या वडिलांनी मोठ्या मुलाला फ्लाईट गिफ्ट केलं 2018 ला गेलेले रजिस्ट्रेशन केलेला आहे वडील 19 मे 2022 एक्सपायर झाले त्यानंतर सहा महिन्याने आम्हाला कळाले त्यांनी सहा महिन्यानंतर आम्हाला ते गिफ्ट दाखवलं वडिलांनी केलेलं आम्हाला धक्काच बसला तो मला माझा हक्क आणि माझ्या बहिणीला देत नाहीये तर काय करावे लागेल प्लीज माहिती असेल तर जरा पाठवा त्याच्याविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करू शकतो का

    • @bilalbagwan9696
      @bilalbagwan9696 Месяц назад

      वडिलांची स्वाकष्टर्जित मिळकत असेल तर तुम्ही काही करू शकत नाही जर मिकत वडीलर्जित असेल तर तुम्ही दावा दाखल करू शकता

  • @madhurigunaware2968
    @madhurigunaware2968 Год назад

    🙏Madhuri

  • @shirishfalke5926
    @shirishfalke5926 2 года назад +1

    आम्हाला पन आपसी वाटनीपत्र करुन 7/12 कसा वेगळा करावा.

  • @shashipatil6982
    @shashipatil6982 2 года назад +1

    कृपया केसचेदावा नंबर सांगितलेत तर संदर्भासाठी बरे होईल.

  • @ganeshchahur2832
    @ganeshchahur2832 2 года назад +2

    सर कोर्ट मधून वाटणी झालेली असेल आणि दोन मधून आता एकाच्या नावावर करण्यास हक्कसोड होत नाही तर पुन्हा वाटणी पत्र करताना स्टॅम्प भरावा लागतो का

  • @vaibhavbhosale5855
    @vaibhavbhosale5855 2 года назад +1

    1952 sali वडील आणि त्यांच्या भावात एकत्र कुटुंबाची रजिस्टर न करता वाटणी झालेली आहे दोघेच भाऊ होते त्याची नोंद फेरफार नोंदवहीत आहे तर तो फेरफार आज वाटणी म्हणून ग्राह्य dharla जाईल का

  • @advpoojashahane7428
    @advpoojashahane7428 8 месяцев назад

    समजा वाटणी पत्र करताना जर एकत्र कुटुबातील भाऊ तयार नसतील....आणि कोर्ट मध्ये वाटणी पत्राचा दस्त दाखल करून वाटणी कोर्ट कडून करून घेतली तर स्टॅम्प ड्यूटी भरावी लागेल का? Adv. Pooja shahane

    • @bilalbagwan9696
      @bilalbagwan9696 Месяц назад

      हॊ ऑर्डर झाल्यावर nazar कडून स्टॅम्प भरल्यावरच ऑर्डर मिळते स्टॅम्प 60000 पेक्षा जास्त नसतो 😊

  • @popatrakshe6340
    @popatrakshe6340 Месяц назад

    रजिस्टर नसल्याने एका सदस्याने ३० वर्षांनंतर वाद उफाळून आणला तर कोर्टात टिकेल का ?

  • @sandeshbomanale7366
    @sandeshbomanale7366 Год назад

    खरेदी पत्र एकच आहे आणि उतार्यावर २ नाव आहेत त्यापुढे सामाईक क्षेत्र असा उल्लेख आहे मग वाटणी पत्र केल्यानंतर खरेदी पत्र २ होतील की एकच राहील आणि जर एकच राहत असेल तर एकाने क्षेत्र गहाण ठेवून कर्ज काढले तर दुसरा कर्ज कसे काढेल
    Please answer

    • @advocatepramoddhokale
      @advocatepramoddhokale  Год назад

      ज्याच्या नावावर खरेदी पत्र आहे तोच उताऱ्यावर आहे का ?
      दुसरा कोण आला

  • @thecadschool3656
    @thecadschool3656 2 года назад +1

    oral partition deed on paper (not on stamp paper) how much valid in the court?

  • @sureshshinde2016
    @sureshshinde2016 2 года назад +1

    सर तुकडा बंदी कायदा बंद होईल का

  • @satishpuranik5918
    @satishpuranik5918 Год назад

    सर समजा एखादी जमीन भावकीतील व्यक्तीला कोर्ट डिग्री ने वाटून आली त्यावरती मुद्रांक शुल्क स्टॅम्प ड्युटी भरावी लागते का

  • @suryakantyeware9987
    @suryakantyeware9987 Год назад

    सर नगरपरिषद हद्दीतील कोर्ट डिक्रीद्वारे मिळालेल्या निवासी घरांवर किती टक्के मुद्रांक शुल्क भरावे लागेल?

  • @gangarammane5336
    @gangarammane5336 9 месяцев назад

    साहेब मी आमच्या कुंटुबातील सर्वांच्या नावे जमीन कोर्टातुन वाटप केले आहे, नोंद लावण्यासाठी सर्कल यांना एक नक्कल ची कॉपी दिली आहे.तरी ते मुद्रांक शुल्क भरावे लागतील असे म्हणतात. यावर उपाय सांगा साहेब

  • @malleshameage5870
    @malleshameage5870 Год назад

    सर नमस्कार ऑर्डरची कॉफी कशी मिळणार

  • @sunilpatkar8510
    @sunilpatkar8510 2 года назад +1

    माझ्या आईची खोली तिच्या मृत्यू नंतर त्या खोलीत कुणी राहत नाही आम्ही दोघे भाऊ दोन बहिणी आहेत परंतु तोंडी सांगतात विकून टाक मग काय करायचे

  • @sanjaypolsane450
    @sanjaypolsane450 2 года назад +1

    वडिलांच्या मृत्यूनंतर मुलाच्या नावावर फ्लॅट होण्यासाठी registration गरजेचे आहे का?
    इतर भावंडांनी NOC दिली आहे.
    सोसायटीत share certificate नावावर झालेले आहे.
    भविष्यात फ्लॅट विक्री करण्यासाठी काही अडचण येऊ शकते काय?

    • @advocatepramoddhokale
      @advocatepramoddhokale  2 года назад +1

      वडिलांच्या संपत्तीची तोंडी वाटणी करून त्याच memorandum of understanding and arrangement लेखी करून ते कोर्टात दाखल करण्यात यावं.
      कोर्ट त्यावर decree देत. अशी डेक्री फायनल असते

    • @sanjaypolsane450
      @sanjaypolsane450 2 года назад +1

      Thanks 🙏🏻👍🏻

  • @dattaraowankhede4782
    @dattaraowankhede4782 11 месяцев назад

    सर...माझी जमीन मी माझ्या आ.पा.क.म्हणुन मुलीचे नावावर केली आहे,मुलीचे लग्न झाले आहे तर ती जमीन माझ्या मुलाचे नावे करावयाची आहे.स्टंपडीवटी लागणार नाही कोणत्या पध्दती ने करावी.

    • @advocatepramoddhokale
      @advocatepramoddhokale  11 месяцев назад

      बक्षिसपत्र nominal स्टॅम्प ड्युटी लागेल

  • @vijaytekale8976
    @vijaytekale8976 Год назад

    Sir pl.give order no.of Delhi high Court

  • @sushilkumarkumbhar6116
    @sushilkumarkumbhar6116 6 месяцев назад

    साहेब नोटरी च्या कागद पत्राची नोंद फेरफार ला का नाही करत. ते प्लीज सांगा..

  • @murlidudhal9327
    @murlidudhal9327 2 года назад +2

    नमस्कार सर। माझ्या वडिलांनी कोर्ट मार्फत काही संपत्ती दिली आहे। त्या डिकरीवर आई, वडील, 2 बहिणी, 1 भाऊ यांच्या सह्या आहेत। मी मुद्रांक शुल्क कार्यालयात गेल्यावर मला मुद्रांक शुल्क आणि त्यावर दंड भरण्यास सांगितला आहे। तर मग शुल्क भरू अथवा नको।

    • @advocatepramoddhokale
      @advocatepramoddhokale  2 года назад +1

      शुल्क भरावे लागेल नियमाप्रमाणे

    • @NK-gt4dr
      @NK-gt4dr Год назад

      ​@@advocatepramoddhokale किती लागेल सर

  • @BhauGhagare-p1e
    @BhauGhagare-p1e 11 месяцев назад

    Satbaryavar yekuma hota aapsat tudjod hukum nama jhalay tyala stam duty bharavi lagte ka

  • @रामकदम-ड5घ
    @रामकदम-ड5घ 9 месяцев назад

    साहेब 85 नुसार वाटप करायचे म्हटले तरी तलाठी पैसे घेतल्याशिवाय पुढील कार्यवाही करत नाही . मला मामलेदार पैसे मागत आहे ते तुम्हाला मागत नसतात असे म्हणतो व पैसे मागतो यावर काय पर्याय करावा कायदेशीर याबाबत सविस्तर मार्गदर्शन मिळावे

    • @advocatepramoddhokale
      @advocatepramoddhokale  9 месяцев назад

      भरती साठी दिलेले पैसे वसूल करतायत

  • @pradiprathi8863
    @pradiprathi8863 2 года назад +1

    Sir no pathawa pl

  • @ganeshupadhye9760
    @ganeshupadhye9760 10 месяцев назад

    सर आपल्याशी संपर्क कसा साधावा, कृपया आपला मो.नंबर द्यावा.

  • @भानुदासलहाने-ह4ख

    सर फोन नबर पाठवा

  • @krishnamukkawar1873
    @krishnamukkawar1873 5 месяцев назад

    Sir please तुमचा नंबर send kara

  • @dsnevase
    @dsnevase 2 года назад +3

    Tumche contact no mla send kra