वडिलोपार्जित मिळकीतीत मूळ कब्जेदाराने मागिल वीस वर्षे सहहिस्सेदार म्हणून आमची नोंद केली नाही. वारस पत्रात वडिलांनचे वारस म्हणून आम्हची नावे आहेत. या साठी आम्हाला affidavit लिहून देणं गरजेचं आहे का? क्रुपया सांगा.
Namaskar sir majhya ajobachya navavar jamin astana chultyane dusrya mansala 2 gunthe jamin 99 varshachya kararane dili tar 7 12 var tya navin mansache nav nahi tar karar ha nondnikrut ahe ka notry ahe please sanga
Namaskar sir aamchi jamanichi vatani 1956 puravi zaleli aahe 7/12 aamchia navi aahe ferafar ne too hisa number aamal milala aahe sadaru aakarpod pattaka la vager 3ase lihilel aahe he 1956 che purviche aahe tar yaa badal kortat kes chalu aahe ta kaydeshir Please information
Avibhajit shetra samti na geta ajobana fasaun kharedi khat kele ahe ani nantar ajobani tahsil madhy case keli pan tyani courtat jaila sangitale ajoba mayat zale ata Kay karayala lagel......hya case madhy
Sir maza ajobani vadiloparjit jaminiche mrutuvpatra kelel ahe ajobana 1 mulga ani 4 muli ahet tyani 2 mulincha nave mrutuvpatra kelel ahe hi jamin mahar vatun ahe tur court madhe manya hoeil ka mrutuvpatra
सर आम्ही 2015 ला खरेदी केली खरेदीखत दोघांच्या नावाने केलं 40 आर परंतु दोघांना 20/20 असा उल्लेख दिशा दाखवून केला परंतु सातबारा एक जनाचा नावी 40 आर व दुसऱ्याच्या नावे 00 दाखवत आहे त्याची दुरुस्ती कशी करून मिळेल
सर तुम्ही जी माहिती सांगता त्या बद्दल धन्यवाद.... माझी मलगाव येथे ( ता. मिरज, जि. संगली) वडिलार्जित शेतजमीन मिळकत आहे. सदर शेत जमीन मधुन कृष्णा खोरे कालवा प्रकल्पासाठी शेतजमीन संपादित झालेली आहे ( सन २००४). संपादनाचा निकाल हा दिवानी न्यायालय - सांगली तसेच उप्पर आयुक्त पुणे यांनी सन २००४ साली दिलेला आहे. हा निर्णय देताना मा. न्यायालय यांनी खालील / पुढील तत्कालीन अधिकारी आणि कर्मचारी यांच्या अभिप्रायाचा विचार केला...... मा. जिल्हा अधिकारी - सांगली, तत्कालीन मा. उपजल्हाधिकारी - सांगली, मा. उपविभागीय अधिकारी - मिरज, मा. तत्कालीन तहसीलदार- मिरज, मा. मंडळ अधिकारी - मलगांव, मा. तत्कालीन तलाठी - मालगांव. तसेच तत्कालीन विशेष भूसंपादन अधिकारी क्र २, भूसंपादन अधिकारी क्र.३, भूसंपादन अधिकारी क्र.४. भूसंपादन अधिकारी क्र.५. कार्यकारी अभियंता ह्यांनी स्थल पाहाणी आणि वस्तू स्थितीचा पंचनामा केला. पंचनामा, कब्जे पट्टी नुसार आणि गटातील शेतकऱ्यांच्या पैसे मागणी नुसार सामाईक शेतजमीन १हे. ४४ आर संपादित झाली. गटातील सर्व शेतकऱ्यांनी भूसंपादनाचे म्हणजेच प्रकल्प ग्रस्ताचे दाखले घेतलेले आहेत. हा निर्णय होऊन आज रोजी १५ ते १६ वर्ष पुर्ण होतात. गटातील एक शेतकरी हा राजकीय आणि आर्थिक दृष्या मोठा आहे. ह्या माणसाने तहसीलदार, उपविभागीय अधिकारी आणि उपजिल्हाधिकारी यांना पैश्याच्या जोरावर विकत घेतले ( सन २०१७) आणि सन २०१७ साली दिवानी न्यायालयाच्या आणि पूर्वीच्या ( वर उल्लेख केलेल्या सर्वांच्या) विरोधात निकाल हा तहसीलदार शरद पाटील याने दिला ( सन २०१७ मिरज). हा निर्णय देताना शरद पाटलाने त्याचा गुरू म्हणजेच सांगलीतील सेटेलमेंत गुरू म्हणून नामांकित असणारे उपजिल्हाधिकारी अमृत नाटेकर याच्या कडून मार्गदर्शन घेतलेलं आहे. ( तसे मार्गदर्शनाचे कलम १८५ पोकळ स्वरूपाचे आधार घेतलेले आमृत नातेकरचे पत्र आहे.) हा निकाल आमच्या आणि सरकारच्या विरोधात लागण्याचे कारण म्हणजे जमनीची किंमत जास्त आहे आणि मिळणारी नुकसान भरपाई कमी आहे. सर्व संपादन ठराविक शेतकऱ्यावर टाकण्यात आले आहे. आता मी काय केलं पाहिजे की पूर्वीचा निकाल हा योग्य होता आणि आत्ताही योग्य आहे. आम्ही योग्य तिथे दाद मागत आहे. मात्र ह्या शरद पाटील ( तहसीलदार) आणि अमृत नाटेकर ( उपजिल्हाधिकारी) याने माझ्या आयुष्यातील ४ वर्ष वाया घालवली तसेच मानसिक आणि आर्थकदृष्टया आम्हाला कमकुवत केले ह्यांना शिक्षा कोण देणार आणि काय असणार... माझ्या सारख्या असंख्य शेतकऱ्यांवर ह्या भ्रष्ट, नालायक, हरामखोर , लाचखाऊ, शरद पाटील आणि अमृत नाटेकर याने अन्याय केला आहे.... ( हे सर्व सांगण्याचे तात्पर्य येवढेच आहे की - ह्या सर्व घटना सत्य आहेत आणि न्याय आम्ही मिळवणारच मग कोणत्याही मार्गाचा न्याय असो जो आम्हाला मानसिकदृष्ट्या समाधान कारक असेल...) ..... काही वर्षांपूर्वी वर्तमान पत्रात नेहमी यायचे ... वाळू तस्करांनी तहीलदार याच्या आंगावर गढी घातली. तहसीलदाराचा जागीच मृत्यू. वाळू तस्करांनी नियमबाह्य खणान केले. चंदन तस्करांचा तहसीलदार आणि प्रशासनाला ताप. गांज्या अफू विक्रेत्यांवर पोलीस अधिकारी आणि उपजिल्हाधिकारी तसेच तहीलदार याची करडी नजर. ह्या सर्व भंपक गोष्टी आहेत. मूळ म्होरक्या हा शासकीय अधिकारीच असतो, हे कलियुग आहे. प्रत्येकाचे हप्ते ठरलेले आहेत ज्यांच्या त्याच्या पदानुसर. त्यामुळे सामान्य जनतेने शासकीय अधिकारी किंवा कर्मचारी यांच्या बद्दल कधीही कोठेही सहनभितीतीची तमा बाळगली जाऊ नये ही विनंती.🙏🙏
नमस्कार सर, सद्यस्थितीत माझ्या नावावर शेतजमीन नाही पण पूर्वी जमीन होती पण मी काही वर्षापूर्वी जमीन विकली पण आता नवीन शेतजमीन विकत घ्यायची असेल तर घेता येईल काय ॽ
सर माझे 5भाऊआहेत पैकी तिघे भाऊ आम्हा दोघी बहिणींना देत नाहीत आम्ही दोघीही विधवा आहोत वडिलार्जित property आहे कोर्टात जा काहिही करा इथ पाय ठेवू देनार नाही असं म्हणतात त्यांची मुले ही दादागिरी ची भाषा करतात तसेच माझे सासरीही दीर मला property देत नाहीत
चुलते, भाऊ आणि मी, आम्ही तीन पिढ्या वाटप न झालेली प्रत्येकाने वेगवेगळ्या कालखंडात कांहीं जमीनी विकल्या. (सन१९९० ते २००५) बहिणींची नावे इतर हक्कात आहेत. बिना वाटप खरेदी, तसेच बहिणींचे हक्क डावलून झालेला व्यवहार. या कारणावरून ती जमीन परत मिळवता येईल काय?
सर जेव्हा एखादा कायदा बनतो त्या वेळी त्यामधे अशी तरतूद असते की यासंदर्भात राज्य सरकार व केंद्रीय सरकार आणि उच्च न्यायालय काही Notification किंवा Rules बनवू शकतो. तर आपण आपल्याला हवे असणारी Rules, Notification, GR कोठे पाहू शकतो
सर माझा फॉरेष्ट जमीनीचा गट न218आहे तर जुना सरवेे न 49चा28तहसील नोदीनुसार आहे व भुमीअभिलेख मध्ये एकत्रीकरन पूॅवी 49चा31आहे एकत्रीकरना नतंर ही 49चा31च आहे सरवे नं अंक दुरूस्ती कसा करावी. ही माहीती देयावी असी नमर विनती .कोणत्या ऑफीसचा सरवे नं(अंक) बरोबर आहे ही माहीती हवी आहे
सर माझा आजी ने मृत्यूपत्र काका चा नावे केलं आहे. तर माझे वडील 2014 ला वारले आहे आणि आजी 2017 ला वारली तर ते घर वडीलउपोजित आहे .मृत्यूपत्र माहिती आम्हाला नव्हती तर या वर काय उपाय आहे . त्याला आमचे नाव लागले पाहिजे असं
Sir 1999 ला प्लॉट नंं 99 वीकला होता रजेस्तर जाले पन काही कारण आ मुळे तो प्लॉट बदलून दुसरा दिला पण परत घेताना पॉवर ऑफ़ अत्तॉरनि केली पण त ह सील साहेबांन पुढे Court case करता येईल का समोर चा person माझाच आहे असे सांगतो 7/12 माज़े नाव आहे तो स्वतःचे नाव लावन्याच्या प्रयत्न करीत आहे Please guide sir I am true & honest
सावत्र आजी ने मृत्यू पत्र केलं आहे तिला मुलं नाही 7/12 आम्ही सह हिस्सदार आहे खाते फोड झाली नाही तरी पण मृत्यू पत्रात आजीने असे म्हंटले आहे की माझ्या वाट्याला जो हिस्सा येईल ती माझ्या भावाच्या मुलांना मिळावी कोर्टात वाद चालू आहे
सर नोटरी झालेली आहे व दुसरी पार्टिचे लोक नोटीस पाठवलेत की 50000इसारा घेतला आहे व उर्वरित रक्कम 450000घेऊन खरेदी करून दयावी पण इसारा घेतला नाही आणि ही नोटरी रद्द करता येते का मुदत 5आक्टोबर पर्यंत
नमस्कार सर, माझ नाव संतोष गलांडे व मो. 8411927671 आहे. आमची 1 हे 20 आर जमीन आहे तर ती जमीन 3 हे 92 आर मधून घेतलेली आहे. आणि पहिली रजिस्ट्री असून सुध्दा ती बटे 2 मध्ये तलाठी स्तरावर टाकली आहे आणि मूळ 3 हे 92 आर ही बटे 1 मध्ये शाबीत आहे. तर झालं आहे असं दुसरी रजिस्ट्री ही 1 हे 20 आर आहे आणि तिसरी रजिस्ट्री ही 1 हे 52 आहे आता बटे 1 आणि 2 मिळून 3 हे 92 आर होत आहे. पण मूळ मालक, वरसा 1 हे 20 आर बटे 1 मध्ये लाऊन घेतली आहे आणि त्यातील काही विकली पण आहे आता त्या गटामध्ये एकूण 4 हे 12 आर होत आहे तर प्रांत अधिकारी यांना जमीन जुळत नाही. अशा परिस्थितीमध्ये काय करावे.
Sir ...2003..... A....la register will ne property dili ani 2005 la......... B...... la mlrc 1966/85 pramane vatap karun dili swakstarjit property ahe tyavyaktine hayatithach kelaela ahe pan 2005 he vatap ragister nahi echha badalli ahe kutla documents grhaya hoil Sir asa ghadalay kaydaa Kay mhanto pls sangaa critical case ahe.....A....ha tyavyaktichi sun ahe ani... B..... ha tyacha mulgaa ahe mo no..... 7304393040. .......................... Jagaa pramane putra pram adva ala atta Kay hoil
वडिलांनी विकत घेतलेली जमिन वारसा हक्क डावलून पक्त अर्जाव्दारे ठराविक वारसास नावावर करता येते का .केल्यास इतर वारसास त्या बाबत कोणाकडे दादा मागता येते.या विषयी मार्गदर्शन हवे .मो नबंर 9420906347 वर , व्हाॕटसफवर, शंका निरसण प्रश्ननोत्तर मध्ये करावे हि नम्र विनंती .
@@TanmayKetkar सर.माझे वडील आमच्या. वडीलोपार्जि॥जमिनिचि .वाटणी तीन. .भावाने आपसात. Stamp ..paper ने॥।वाटणित॥बहिणिना. वगळून. .वाटणी केली. तालुका .उपनिबन्धक।याचे कडे॥नोदणि केलेली नाही तरी.।हि।बेकायदेशिर। वाट णि।।रद्द. ।करुन।बहिणिना .त्याचा . हिस्सा .मिळेल. काय?
Sirji namaskar Meine ek party ko payment diya hai mou agreement banaya hai power notary agreement banaya hai POA agreement notary registration 2015 ka tha party ne cheating kiya hai 420 fir bhi kiya hai prant office mein cases lagaya hai prant saheb ne order diya hai prant saheb ke samne party ne Paise liya hai prant saheb ke samne kabula hai aur meine mere cheque ka statement bhi diya hai . Saheb ne order pas kiya hai 7/12 mein ettar huk mein name chadane ka
समाधानकारक माहिती मिळाली thanks sir 😊
कायदेशीर माहीती दिली. धन्यवाद.
सर चांगली माहिती आहे माझ्या प्रश्नाचे यामधून काही उत्तरे मिळाली आहे
Khup chan dhannyawad
Thank.you.sir.i.wishyou.all the best.
🎉🎉
Very nice
सर avibhaj hishachi विक्री zali असेल् tar mulgi dava karu shakta ka
वडिलोपार्जित मिळकीतीत मूळ कब्जेदाराने मागिल वीस वर्षे सहहिस्सेदार म्हणून आमची नोंद केली नाही. वारस पत्रात वडिलांनचे वारस म्हणून आम्हची नावे आहेत. या साठी आम्हाला affidavit लिहून देणं गरजेचं आहे का? क्रुपया सांगा.
Namaskar sir majhya ajobachya navavar jamin astana chultyane dusrya mansala 2 gunthe jamin 99 varshachya kararane dili tar 7 12 var tya navin mansache nav nahi tar karar ha nondnikrut ahe ka notry ahe please sanga
Namaskar sir aamchi jamanichi vatani 1956 puravi zaleli aahe 7/12 aamchia navi aahe ferafar ne too hisa number aamal milala aahe sadaru aakarpod pattaka la vager 3ase lihilel aahe he 1956 che purviche aahe tar yaa badal kortat kes chalu aahe ta kaydeshir Please information
Avibhajit shetra samti na geta ajobana fasaun kharedi khat kele ahe ani nantar ajobani tahsil madhy case keli pan tyani courtat jaila sangitale ajoba mayat zale ata Kay karayala lagel......hya case madhy
खूप सुंदर माहिती दिली सर
Sir maza ajobani vadiloparjit jaminiche mrutuvpatra kelel ahe ajobana 1 mulga ani 4 muli ahet tyani 2 mulincha nave mrutuvpatra kelel ahe hi jamin mahar vatun ahe tur court madhe manya hoeil ka mrutuvpatra
सर आम्ही 2015 ला खरेदी केली खरेदीखत दोघांच्या नावाने केलं 40 आर परंतु दोघांना 20/20 असा उल्लेख दिशा दाखवून केला परंतु सातबारा एक जनाचा नावी 40 आर व दुसऱ्याच्या नावे 00 दाखवत आहे त्याची दुरुस्ती कशी करून मिळेल
सर तुम्ही जी माहिती सांगता त्या बद्दल धन्यवाद....
माझी मलगाव येथे ( ता. मिरज, जि. संगली) वडिलार्जित शेतजमीन मिळकत आहे. सदर शेत जमीन मधुन कृष्णा खोरे कालवा प्रकल्पासाठी शेतजमीन संपादित झालेली आहे ( सन २००४). संपादनाचा निकाल हा दिवानी न्यायालय - सांगली तसेच उप्पर आयुक्त पुणे यांनी सन २००४ साली दिलेला आहे.
हा निर्णय देताना मा. न्यायालय यांनी खालील / पुढील तत्कालीन अधिकारी आणि कर्मचारी यांच्या अभिप्रायाचा विचार केला...... मा. जिल्हा अधिकारी - सांगली, तत्कालीन मा. उपजल्हाधिकारी - सांगली, मा. उपविभागीय अधिकारी - मिरज, मा. तत्कालीन तहसीलदार- मिरज, मा. मंडळ अधिकारी - मलगांव, मा. तत्कालीन तलाठी - मालगांव. तसेच तत्कालीन विशेष भूसंपादन अधिकारी क्र
२, भूसंपादन अधिकारी क्र.३, भूसंपादन अधिकारी क्र.४. भूसंपादन अधिकारी क्र.५. कार्यकारी अभियंता ह्यांनी स्थल पाहाणी आणि वस्तू स्थितीचा पंचनामा केला. पंचनामा, कब्जे पट्टी नुसार आणि गटातील शेतकऱ्यांच्या पैसे मागणी नुसार सामाईक शेतजमीन १हे. ४४ आर संपादित झाली. गटातील सर्व शेतकऱ्यांनी भूसंपादनाचे म्हणजेच प्रकल्प ग्रस्ताचे दाखले घेतलेले आहेत.
हा निर्णय होऊन आज रोजी १५ ते १६ वर्ष पुर्ण होतात. गटातील एक शेतकरी हा राजकीय आणि आर्थिक दृष्या मोठा आहे. ह्या माणसाने तहसीलदार, उपविभागीय अधिकारी आणि उपजिल्हाधिकारी यांना पैश्याच्या जोरावर विकत घेतले ( सन २०१७) आणि सन २०१७ साली दिवानी न्यायालयाच्या आणि पूर्वीच्या ( वर उल्लेख केलेल्या सर्वांच्या) विरोधात निकाल हा तहसीलदार शरद पाटील याने दिला ( सन २०१७ मिरज).
हा निर्णय देताना शरद पाटलाने त्याचा गुरू म्हणजेच सांगलीतील सेटेलमेंत गुरू म्हणून नामांकित असणारे उपजिल्हाधिकारी अमृत नाटेकर याच्या कडून मार्गदर्शन घेतलेलं आहे. ( तसे मार्गदर्शनाचे कलम १८५ पोकळ स्वरूपाचे आधार घेतलेले आमृत नातेकरचे पत्र आहे.) हा निकाल आमच्या आणि सरकारच्या विरोधात लागण्याचे कारण म्हणजे जमनीची किंमत जास्त आहे आणि मिळणारी नुकसान भरपाई कमी आहे. सर्व संपादन ठराविक शेतकऱ्यावर टाकण्यात आले आहे.
आता मी काय केलं पाहिजे की पूर्वीचा निकाल हा योग्य होता आणि आत्ताही योग्य आहे.
आम्ही योग्य तिथे दाद मागत आहे. मात्र ह्या शरद पाटील ( तहसीलदार) आणि अमृत नाटेकर ( उपजिल्हाधिकारी) याने माझ्या आयुष्यातील ४ वर्ष वाया घालवली तसेच मानसिक आणि आर्थकदृष्टया आम्हाला कमकुवत केले ह्यांना शिक्षा कोण देणार आणि काय असणार...
माझ्या सारख्या असंख्य शेतकऱ्यांवर ह्या भ्रष्ट, नालायक, हरामखोर , लाचखाऊ, शरद पाटील आणि अमृत नाटेकर याने अन्याय केला आहे....
( हे सर्व सांगण्याचे तात्पर्य येवढेच आहे की - ह्या सर्व घटना सत्य आहेत आणि न्याय आम्ही मिळवणारच मग कोणत्याही मार्गाचा न्याय असो जो आम्हाला मानसिकदृष्ट्या समाधान कारक असेल...)
..... काही वर्षांपूर्वी वर्तमान पत्रात नेहमी यायचे ... वाळू तस्करांनी तहीलदार याच्या आंगावर गढी घातली. तहसीलदाराचा जागीच मृत्यू. वाळू तस्करांनी नियमबाह्य खणान केले. चंदन तस्करांचा तहसीलदार आणि प्रशासनाला ताप. गांज्या अफू विक्रेत्यांवर पोलीस अधिकारी आणि उपजिल्हाधिकारी तसेच तहीलदार याची करडी नजर.
ह्या सर्व भंपक गोष्टी आहेत. मूळ म्होरक्या हा शासकीय अधिकारीच असतो, हे कलियुग आहे. प्रत्येकाचे हप्ते ठरलेले आहेत ज्यांच्या त्याच्या पदानुसर.
त्यामुळे सामान्य जनतेने शासकीय अधिकारी किंवा कर्मचारी यांच्या बद्दल कधीही कोठेही सहनभितीतीची तमा बाळगली जाऊ नये ही विनंती.🙏🙏
👌🙏 Thank you sir
वडिलोपार्जित मालमत्तेचे हस्तांतरण करते वेळी मला माझ्यामुलांची परवानगी हवी काय कृपया सांगा
Useful information
माहिती छान मिळाली
आभारी.
. आहे.सर...ओके....रमेश.द.नेरलकर...ता.ऊमरी..जिल्हा
जिल्हा.नांदेड...
Khup chhan mahiti
नमस्कार सर, सद्यस्थितीत माझ्या नावावर शेतजमीन नाही पण पूर्वी जमीन होती पण मी काही वर्षापूर्वी जमीन विकली पण आता नवीन शेतजमीन विकत घ्यायची असेल तर घेता येईल काय ॽ
सर माझे 5भाऊआहेत पैकी तिघे भाऊ आम्हा दोघी बहिणींना देत नाहीत आम्ही दोघीही विधवा आहोत वडिलार्जित property आहे कोर्टात जा काहिही करा इथ पाय ठेवू देनार नाही असं म्हणतात त्यांची मुले ही दादागिरी ची भाषा करतात तसेच माझे सासरीही दीर मला property देत नाहीत
मी मा व ळ पुणे येथे शेती प्लॉट 2013 साली खरेदी दस्ताने घेतला पण त्याची 7/12 नोंद झाली नाही काय करावे ?
चुलते, भाऊ आणि मी,
आम्ही तीन पिढ्या वाटप न झालेली
प्रत्येकाने वेगवेगळ्या कालखंडात कांहीं जमीनी विकल्या. (सन१९९० ते २००५)
बहिणींची नावे इतर हक्कात आहेत.
बिना वाटप खरेदी, तसेच
बहिणींचे हक्क डावलून झालेला व्यवहार.
या कारणावरून ती जमीन परत मिळवता येईल काय?
सशुल्क सल्ला/मार्गदर्शन मिळण्याकरता कृपया कागदपत्रे आणि प्रश्न इमेल करावेत k.kayadyacha@gmail.com
Reg.Gift dead cancel kevha hote ?
सर जेव्हा एखादा कायदा बनतो त्या वेळी त्यामधे अशी तरतूद असते की यासंदर्भात राज्य सरकार व केंद्रीय सरकार आणि उच्च न्यायालय काही Notification किंवा Rules बनवू शकतो. तर आपण आपल्याला हवे असणारी Rules, Notification, GR कोठे पाहू शकतो
थॅन्क्स सर
तुम्ही छान माहिती देता
तुमचे ऑफिस कुठे आहे
मी ठाण्यात राहतो सल्ल्या साठी आपली फीस किती आहे
k.kayadyacha@gmail.com
तडजोड आणि करार यात फहरक आहे का असेल तर हेअडींग ला तडजोड लिहली व खाली मजुकारा मध्ये करारी वाकय असेले तर हे तडजोड योग्य आहे का
सर माझा फॉरेष्ट जमीनीचा गट न218आहे तर जुना सरवेे न 49चा28तहसील नोदीनुसार आहे व भुमीअभिलेख मध्ये एकत्रीकरन पूॅवी 49चा31आहे एकत्रीकरना नतंर ही 49चा31च आहे सरवे नं अंक दुरूस्ती कसा करावी. ही माहीती देयावी असी नमर विनती .कोणत्या ऑफीसचा सरवे नं(अंक) बरोबर आहे ही माहीती हवी आहे
Thank u sir....
वडिलोपार्जित जमिनीत आजोबा नी मृत्युपत्र केलेले आहे ते रद्द होईल का
सर माझा आजी ने मृत्यूपत्र काका चा नावे केलं आहे. तर माझे वडील 2014 ला वारले आहे आणि आजी 2017 ला वारली तर ते घर वडीलउपोजित आहे .मृत्यूपत्र माहिती आम्हाला नव्हती तर या वर काय उपाय आहे . त्याला आमचे नाव लागले पाहिजे असं
पूर्ण शेती विक्री करून भुमिहिन होता येईल का?
Vsiyat var mulicha Adhikar asto ka
Sr आम्हाला सरकारी जमीन भेटली होती 6 एक्कर परतू ऑनलाईन उताऱ्यात 5.9झाली आहे तहसीलदारांचा आदेश कागद आहे काय करायला लागेल सर
सर शंभर रुपयाच्या स्टॅप वर वाटणीपत्र केले आहे रजीस्टर केले नाही त्या मध्ये तिन मुलाचे नाव आहे वडिलाचे नाव आहे वडिलाचा मृत्यु झाला आता काय करता येईल
आजोबा चे नाव इतर आधिका मध्ये आहे व नावा खाली मु.ख.दे लिहीले आहे म्हणजे काय सांगा ना सर
सशुल्क मार्गदर्शनाकरता कागदपत्रे पाठवावीत k.kayadyacha@gmail.com
Sir
1999 ला प्लॉट नंं 99 वीकला होता रजेस्तर जाले पन काही कारण आ मुळे तो प्लॉट बदलून दुसरा दिला पण परत घेताना पॉवर ऑफ़ अत्तॉरनि केली पण त ह सील साहेबांन पुढे
Court case करता येईल का
समोर चा person माझाच आहे असे सांगतो
7/12 माज़े नाव आहे तो स्वतःचे नाव लावन्याच्या प्रयत्न करीत आहे
Please guide sir I am true & honest
कृपया कागदपत्रे आणि प्रश्न इमेल करावेत k.kayadyacha@gmail.com
Supar
Thanks a Lot. Wish I Contact you How? Please Guide Me.
सशुल्क सल्ल्याकरता k.kayadyacha@gmail.com
दहा ते बारा वर्षापूर्वीचे गाहन ख़त केले असेल सातबारावर नोद झाली नसेल तर आता नोंद करावाचि असल्यास काय करावे लागेल आत्ता करता येईल का त्यासाठी काय करावं
करता येईल.
सर परिमोचन पत्र म्हणजे काय
सर ईनामी जमिन मजे काय
सावत्र आजी ने मृत्यू पत्र केलं आहे तिला मुलं नाही 7/12 आम्ही सह हिस्सदार आहे खाते फोड झाली नाही तरी पण मृत्यू पत्रात आजीने असे म्हंटले आहे की माझ्या वाट्याला जो हिस्सा येईल ती माझ्या भावाच्या मुलांना मिळावी कोर्टात वाद चालू आहे
कृपया कागदपत्रे आणि प्रश्न इमेल करावेत tanmayketkar@gmail.com
Hi
Your number
संरक्षित कुळ असलेल्या जमिनीचे सरस निरस वाटप कशे करता येईल व ते करता येते का व सर्व हिस्सेदार यांची सहमती लागते का
एकाच।नावचे।दोन।इसम।आसलायमुळे।आमची।वडलोपाजित।जमिन।दुसरेने।फेरफार।टाकून।नाववर।केली।आहे।तरकायकरावे।लागेल।
Sirjamin.samaek.va.marki.hoti.ti.vikari.kile.mulaci.sat.bara.made.navi...nah it.tar.kaikarave.sir.plz.utar.da
tanmayketkar@gmail.com येथे कागदपत्र आणि प्रश्न पाठवा
सर नोटरी झालेली आहे व दुसरी पार्टिचे लोक नोटीस पाठवलेत की 50000इसारा घेतला आहे व उर्वरित रक्कम 450000घेऊन खरेदी करून दयावी पण इसारा घेतला नाही आणि ही नोटरी रद्द करता येते का मुदत 5आक्टोबर पर्यंत
वडिलोपार्जित शेती आहे आजोबा जिवंत आहे मुलगा जिवंत आहे नात म्हणते आजोबाला वाटणीपत्र करुन द्या मुलगा नातीची खानंगी देते आहे बारा लाख कर्ज बॅंकचे आहे
नमस्कार सर, माझ नाव संतोष गलांडे व मो. 8411927671 आहे. आमची 1 हे 20 आर जमीन आहे तर ती जमीन 3 हे 92 आर मधून घेतलेली आहे. आणि पहिली रजिस्ट्री असून सुध्दा ती बटे 2 मध्ये तलाठी स्तरावर टाकली आहे आणि मूळ 3 हे 92 आर ही बटे 1 मध्ये शाबीत आहे. तर झालं आहे असं दुसरी रजिस्ट्री ही 1 हे 20 आर आहे आणि तिसरी रजिस्ट्री ही 1 हे 52 आहे आता बटे 1 आणि 2 मिळून 3 हे 92 आर होत आहे. पण मूळ मालक, वरसा 1 हे 20 आर बटे 1 मध्ये लाऊन घेतली आहे आणि त्यातील काही विकली पण आहे आता त्या गटामध्ये एकूण 4 हे 12 आर होत आहे तर प्रांत अधिकारी यांना जमीन जुळत नाही. अशा परिस्थितीमध्ये काय करावे.
Sir ...2003..... A....la register will ne property dili ani 2005 la......... B...... la mlrc 1966/85 pramane vatap karun dili swakstarjit property ahe tyavyaktine hayatithach kelaela ahe pan 2005 he vatap ragister nahi echha badalli ahe kutla documents grhaya hoil Sir asa ghadalay kaydaa Kay mhanto pls sangaa critical case ahe.....A....ha tyavyaktichi sun ahe ani... B..... ha tyacha mulgaa ahe mo no..... 7304393040. .......................... Jagaa pramane putra pram adva ala atta Kay hoil
नमस्कार कृपया प्रश्न आणि कागदपत्रे ईमेल करावी tanmayketkar@gmail.com
माझया वड़िलपार्ज़ित जाग़ेत एका इसमाने भराव करुण बांधकाम केले आहे काय करावे
वडिलांनी विकत घेतलेली जमिन वारसा हक्क डावलून पक्त अर्जाव्दारे ठराविक वारसास नावावर करता येते का .केल्यास इतर वारसास त्या बाबत कोणाकडे दादा मागता येते.या विषयी मार्गदर्शन हवे .मो नबंर 9420906347 वर , व्हाॕटसफवर, शंका निरसण प्रश्ननोत्तर मध्ये करावे हि नम्र विनंती .
कृपया आपले प्रश्न आणि कागदपत्रे इमेल करावीत k.kayadyacha@gmail.com
Sir aapla adres pathwa na plz
Adv Tanmay Ketkar C2 104 sai sankul phase 1 near sai sagar hoetl barave road kalyan west
tanmayketkar@gmail.com
@@TanmayKetkar सर.माझे वडील आमच्या. वडीलोपार्जि॥जमिनिचि .वाटणी तीन. .भावाने आपसात. Stamp ..paper ने॥।वाटणित॥बहिणिना. वगळून. .वाटणी केली. तालुका .उपनिबन्धक।याचे कडे॥नोदणि केलेली नाही तरी.।हि।बेकायदेशिर। वाट णि।।रद्द. ।करुन।बहिणिना .त्याचा . हिस्सा .मिळेल. काय?
Sirji namaskar
Meine ek party ko payment diya hai mou agreement banaya hai power notary agreement banaya hai POA agreement notary registration 2015 ka tha party ne cheating kiya hai 420 fir bhi kiya hai prant office mein cases lagaya hai prant saheb ne order diya hai prant saheb ke samne party ne Paise liya hai prant saheb ke samne kabula hai aur meine mere cheque ka statement bhi diya hai .
Saheb ne order pas kiya hai 7/12 mein ettar huk mein name chadane ka
what exactly is your query ?
@@TanmayKetkar 9860569001 ur contact no plz email address