Non register power of attorney canceled karta yeil ka saledeed registered without power of attorney admitted in sub register office without tacking salepermision of kulkayada 43
माझे वडील व चुलते 1991 साळी वेगळे झाले व त्यांच्यात झालेल्या प्रत्यक्ष वाटणी व 7/12 नोंदी यामध्ये अदलाबदल झाली आहे...आज असणारे चुलत भाऊ प्रत्यक्ष जमीन वाटणी याप्रमाणे रेकॉर्ड दुरुस्ती करण्यास तयार नाहीत काय करावे लागेल...
है्राबाद 8 सी खाली 1987 ला तह शील दाराने कुळ जाहीर केले.त्या नंतर पुढील कोर्टात निकाल विरोधात गेले आहेत आणि त्यांनी त्या आधारे तो जमीन ताबा मागत आहे आणि आम्ही कुळ जाहीर करण्याचं आगोदर जमीन विकत घेतली आहे आणि जमीन आम्ही खरेदी पाशून आम्म्ही जमीन वहीत करत आहोत तरी आमच्या हाकत काहीं अडथळा नर्माण होईल का आमच्या खरेदीखत रद्द होतील का
सर आपण अतिशय अभ्यासपूर्ण माहिती दिली आहे. आमचे आजोबा हे संरक्षित कूल होते परंतु इतरानाही बळजबरीने जमीन कब्जा घेतला व आज ते 1/7 बाराला नाव लागले आणि ते प्रांताने नाकारले आहे. मग त्या जमीन परत मिळतील का?
सर माझे आजोबा संरक्षित कूल होते, पण मालकाने सतत दोन वर्ष कसत नाही आसा फेरफार पडला आहे. पण शेत जमिन ही वडिलपार्जि आम्ही कसत आहोत. सदर सात बारा हा मालकाच्या नावे आहे.
सर सुरक्षित कुळ आहे पण त्यांच्या वारसाने काही जमीन विकली. पण ज्या व्यक्ती ने ती जमीन घेतली त्याना ती जमीन विकता येत नाही तर काय करावे. सुरक्षित कुळाची आडचन आहे. तर काय करावे
सर आमचया वडीलाना धरून हे तीन भाव आहेत तर त्यानी परतयाकानी वेगवेगळय़ा करार केला आहे तर दोघानी पधरा वर्षा चा तर एकनी बारा वर्षा करार केला आहे तरी या करारा मध्ये लाईट बिल ग्रह फळा त्याने भरायच्या आहे तरी तो कुळ कायदा लावू शकेल का व आता बारा वर्षा पुरन जाले आहे
साहेब मी मागासवर्गीय असून भूमीहीन शेतमजूर आहे.मी एका मुंबईवाल्या ऊधोगपतीची जमीन मागील 32 वर्षांपासून कसतो.मला जमीनीच्या पहील्या मालकांनं कामावर ठेवलं होतं..पहील्या मालकानं दूस-या व्यक्तीला ही जागा विकली दूस-या व्यक्तीला मी कसतो हे माहीती होतं व त्यांनी मला मोबदला देण्याचं आश्वासन दिलं होतं पण आजपर्यत काहीत दिलं नाही.आता मी सबंधीत जागेवर पिकपाहणी अर्ज केला होता परंतू माझ्या जवल खंड पावत्या नसल्या कारणाने माझा अर्ज नायब तहसील दारांनी निकाली काढला..माझी आर्थीक परिस्थीती वकील करून कोर्टात केस भांडण्यासारखी नाही..कृपया मी काय करावं त्यासाठी मार्गदर्शन करा...
कुळाची जमिन कुळाची परवानगी अथवा संमती न घेता परस्पर मालकाने जमिन विक्री केल्यास ती जमिन कुळाला परत मिळविता येते का ? वा झालेले खरेदीखत रदद करता येते का ?
सर आपण माझ्या प्रश्नाचे उत्तर दिलेले नाही सर्वे नंबर चेक गट नंबर मध्ये रूपांतर होतानी बेकायदेशीरपणे गटाचे नकाशे बनवण्यात आले जागेवरील वस्तुस्थिती आणि भू नक्षा वेगवेगळे आहे वीस वर्षापूर्वी एक गट नंबर खरेदी केला दोराच्या सहाय्याने मोजणी करून आज गटाचा नकाशा भुमिअभिलेख मध्ये बघितला भू नक्शा आणि जागेवरील वस्तुस्थिती वेगळी आहे माझ्या गटाची आरती जमीन शेजारच्या गटाच्या ताब्यात आहे व शेजारच्या गटाचे अर्धी जमीन माझ्या ताब्यात आहे शेजारच्या गटात चार लोक आहे जर त्यांनी ताबा सोडला तर त्याला रस्ता राहणार नाही आराम भू नक्शा नुसार माझा गट नंबर रस्त्याच्या कडेला दाखवतो कृपया मार्गदर्शन करावे
Dear sir very important information thankyou. Dear sir I have one question.plz. Kisan ke kabze main land Hai, usko kabze wale land main KUL Kayda lagana tha. But kisan ne by mistake other land ( Gut no.) main kul Kayda laga diya. Jo kisan ke kabze main Nahi Hai.
If some one got prima facie injunction with all wrong information & all points ie 6to16 were in judgement under RTI2005 rule prove to be wrong and also found two dates of one single person what can be done
हमीपत्र ह्या विषयी माहिती दिली जावी. आमच्या सोसायटीने अटी व शर्ती युक्त हमीपत्राद्वारे काही सभासदांना लिफ्ट उभारण्याची संमती दिली ( installation of lifts in non lift buildings) हमीपत्रातील अटी व शर्ती मान्य असतील तरच लिफ्ट उभी करता येईल असे स्पष्ट केले असूनही त्या सभासदांनी लिफ्ट उभी करून झाल्यानंतर हमीपत्रातील अटी व शर्ती मान्य करणार नाही असे सांगितले आहे.
ब सत्ता प्रकार जमीन शासनाची परवानगी न घेता केलेला जनरल मुक्त्यार पत्र हा रद्द करता येते का जसे की खरेदी विक्री व हस्तांतर कोणतेही पट व नजराना न भरता झालेला व्य्वहार मुखत्यार पत्र व खरेदी विक्री रद्द करता येते का
Sir Mazi jamin pn surkshit kul ahe mazya ajoba ani tynchya 2 bhavanchya 12hector 31aar yevdi jamin kul lagleli ahe Maze ajoba 2 bhava pekhya lahan hote Mazya ajobachya Mothya bhavane dadagiri karun road lagat chi jamin ghetli ani vikun hi takli ahe Ani urlelya jamni chi vatni karun ghetli tar ty jaminichi gharchya ghari. Vatni zali hoti ti amhala Manya nahi .tar ata amhala jaminichi vatni karaychi ahe road darun tar amhi karu shkto na ani ti Kashi karavi yachi mahiti dy. Mazya ajobache ani tynchya 2 ni bhava che nidhan zale ahe Mazya ajobane tar jamin vikli nahi pn Mazya vadilani ani chultyni millun zamin vikli pn maze tin chulate he ty weles lahan hote maximum 13, 15 varshche Tar mala ti jamin parat milwaychi ahe tysathi kahi upay kiva parspar cantact karava lagel te sangave 9503303004 Please sir Help me
सर आमच्या सातबारामध्ये 18 एकर क्षेत्र आहे पण प्रत्यक्ष वहिवाट ईला सतरा (17)एकर क्षेत्र भरत आहे तशी आम्ही सरकारी मोजणी केली असता एक एकर क्षेत्र शेजारील व्यक्तीकडे निघत आहे. शेजारील व्यक्ती ते क्षेत्र द्यायला नकार देत आहे. तिचे असे म्हणने आहे की 50 ते 60 वर्षापासून मी हे क्षेत्र करतोय त्याच्यामुळे कसेल त्याची जमीन या कायद्याप्रमाणे हे क्षेत्र आता माझे झाले आहे. पण प्रत्यक्षात त्या व्यक्तीचे आमच्या सातबारा किंवा इतर हक्कात कूळ म्हणून नोंद नाहीये मोजणी केली असता त्या व्यक्तीचा गट हा पूर्ण भरतोय आणि वरून तो आमची एक एकर शेती करतोय आता आम्हाला तो एक एकर परत मिळेल का आणि मिळत असेल तर काय करावे लागेल
नमस्कार सर मी आनंदा पाटील, रावेर जळगाव हुन, सर एक शेत आहे तें शेत ट्रस्ट ची जमीन 1978मध्ये माझ्या काकांचा इतर हक्काने नाव लागलं पण माझे वडील व काका त्या काळी एकत्र राहत होते म्हणून एकत्रीत कसत होते पण1998 मध्ये काकांचा मृत्यू झाला नंतर काकांचे वरीस दोन मूल 7/12अले 2003मध्ये आम्ही काकांची मुले व वडील विभक्त झालो व त्यातील अर्धी जमीन माझे वडील वहीवाट करत आहेत तशेच वडील लांचे 7/12वार 2003तें 2016प्रयन्त पेरे पण नोंद आहेत, पण आता माझ्या चुलत भावांची नियत फिरली व तें माझया वडिलांनी लावलेली केळी चे उत्पन्न आयात कापायचं म्हणतं आहेत तरी कायदे शिर उपाय सुचवा.
मृत व्यक्तीच्या दूरच्या वारसाला कुळ कायदाचा दावा करता येतो का ? मृत व्यक्ती 5 वर्षापूर्वी मरण पावली आहे व त्या व्यक्तीचा दूरचा वारस कुळ कायदाचा खोटा दावा करत आहे . काय करावे?
सर साधा कूल म्हणजे काय? मी स्वतः जमीन करतोय आणि दुसर्या व्यक्तीचे साधा कूल लागलेला आहे. ती व्यक्ती मयत झाली आहे. Tila 5 varas आहेत. तर साधा कूल कसा काढता येईल?
सर नमस्कार साधा कुळ म्हणजे काय? 712 वर मुळ मालका चे नाव आहे आणि 712 वर इतर हक्कामधे साधे कुळ लागलेले असून जमीन साधे कुळ ज्यांचे लागले आहे ते मयत झाले असून जमीन वारसांच्या ताब्यात आहे. या मधे खरेदी मुळ मालकांकडून करावी की इतर हक्कामधे ज्यांचे नाव आहे त्यांच्या कडून?
सर दोन भावा त मृत्युपत्र झालेला आहे,वडील मृत्यू पावले.मृत्युपत्रात फक्त समान वाटणी करावे असा उल्लेख आहे. एका भावाने जास्त जमीन ताब्यात घेतली.वाद पेटला आहे.काय करावे.या बाबत सल्ला द्यावे ही विनंती.
सर माझ्या ७ / १२ उतारा मध्ये इमर अधिकार मध्ये नावाच्या पुढे ( अ . क. घे ) लिहिले आहे कमी करण्यासाठी काय करावे लागेल आणि अ . क . घे चा अर्थ काय आहे सर मला सागा
Namaskar.me mahendrakumar jalgaon gethin.me 6b chi mahar vartan jminicha register soda kela ahe. Kalektar yani haredi chi order dili ahe. Pan 4paik 2 malak jast praise mahar ahet.kay karave.
सर, माझ्या काकांनी कुळ म्हणून स्वतःचे नाव लावले व माझे वडील मुंबईत असल्यामुळे त्यांचे व त्यांच्या इतर भावांची नाव लागले नाहीत. परंतु ही जमीन एकत्र कुटुंब कसत होते. जमिनीत एकत्र कुटुंबाचे घर होते. कुळाची जबानीमध्ये आजोबांचा काकांनी(झाडे लावली) उल्लेख केलेला आहे. दुसरे कुठेलेही पुरावे माझ्याकडे नाहीत तरी वडीलांचा हक्क कायम राहू शकतो का? यासाठी काय करावे ?
सर माझ्या वडलाच्य नावे 11ऐकर.5 गुंठे जमीन आहे. नोंद 9 येकराची झाली आहे.2 ऐकर 5 गुंठे ची नोंद झालीच नाही.खरेदीखत फेरफार दोन्ही आहे.आणि जाच्या जवळ जामीन आहे त्याच्या नावाने 7/12 आहे.पण खरेदीखत नाही.पण त्याच्या नावाने 7/12 कसा झाला असेल.आमचा गट.नंबर 72/2 आहे.माझे वडील 7 वर्षाचे होते तेव्हा माझ्या आजोबांनी घेतलेली नवीन जमीन डायरेक्ट माझ्या वडिलांच्या नावे केली होती.ती घेतलेली जमीन माझ्या आजोबांच्या भावाची होती.त्याच्या नावाने 22 येकर 39 गुंठे इतकी जामीन होती.आता ज्याच्या नावे 7/12 आहे .त्याचा गट नंबर 72/2 चा 229 झाला आहे.
सर माझ्या वडिलांनी शेती कसायला दिली होती तो करार 1991 मध्ये संपला होता पण माझे वडील 1991 मधेच वारले , नंतर आम्ही 3 बहिणी आणि 1 भाऊ आम्ही लहान असल्याने आईला काही माहीती न्हवती तेचयातली तर त्या मानंसाने इतर हक्कात 2033 नोंद खाली कुळ लावले आहे ते लाऊन 25 वर्षे झाले तो अजूनही जमिन करतोय, अजुनही 7/12 मधे त्याचे ईतर हक्कात नाव आहे, तर आम्हाला काय करावे लागणार
सर 40 एकर वडिलोार्जित जमीन जमीन आहे.त्यामध्ये 50 नावे आहेत .डोंगर चराऊ जमीन आहे .त्यामध्ये आमच्या चुलत भावांचे नाव आहे .आमचे नाही आम्ही जमीन विक्लेली पण नाही कुणीच तर काय करावे प्लीज सांगा.
1946 चे बक्षीस पत्र आहे ते आता नाव वर होऊ शकते का?पण ज्यांनी बक्षीस पत्र दिले आहे ते आता हयात नाही, त्यांचे वारस हयात आहे, तर हेय बक्षीस पत्र आता आमच्या नावावर होऊ शकते का? कृपा करून योग्य ते मार्गर्दर्शन करावे...
सर माझ्या आजोबांना 1949 साली केंद्र सरकारने दिलेली जमीन आहे त्याचा सातभारा निघत नाही तर माझ्या वडिलांचे नाव पण त्यात आहे.आणी भावाचे नाव पण लावायचे आहे. तर काय करावे आपला मोबाईल नंबर द्या वा प्लीज
सर जमीन एकत्रिकरण मध्येच तुकडयाची आदला-बदल झाली आहे माझ्या वहिवाटीला शेजारी व्यक्तींचा 723 गट पडला आहे आणि शेजारी व्यक्तींचा वहिवाटीला माझा 720 गट पडला आहे .तरीही त्या शेजारी व्यक्तींने दोन्ही वहिवाटीला ताबा धरला आहे. सर मी काय करु प्लीज मार्गदर्शक करावे अशी नम्र विनंती.
सर. जुन्या ७/१२ वर डाय रेक्ट नाव आहे. माझा तर फेरफार झालाच नाही. म्हणजे डाय री ला नाव नाही. फेरफार नाही. ऑनलाइनला ७/१२ वर देखील नाव नाही.आमची जमिनीचा मुळ मालकाच्या नाव ऑनलाईन ला येत आहे.म्हणजेच माझा आई चा अशिक्षित पणाचा गैर फायदा झाला. आमची २००० सालची डायरेक्ट खरेदी आहे.व आम्ही जाचाकडून घेतली जमीन त्याची १९९४ ची डायरेक्ट खरेदी तर जमिनीचा मुळ मालकाच्या नाव ऑनलाईन ल येते......वरचेवर ७/१२ दिलेत जुने व खरेदी झाले.मला ऑनलाईन झाल्यावर कळलं की ७/१२ ल नाव नाही dairy la pn nahi. Pls माहिती द्या....
सर कुळ कायदयाने प्राप्त झालेली जमीन माझ्या आजोबां,वडील, चुलते यांनी रीतसर परवानगी घेऊन विक्री केली आहे. तेव्हा मी सदण्यान नवतो . मी या जमिनीवर दावा करु शकतो का?
सर... तुम्ही अतिउत्तम कार्य करत आहात. तुमच्यामुळे खरचं खुप मोठी समाजसेवा अर्थातच ईश्वरसेवा करत आहात. पुढील कार्यास खुप खुप शुभेच्छा...!!
आपण खूप उपयुक्त अशी माहिती देता सर आपली एक एक वीडियो पहिली तर खूप साऱ्या समस्या चे उत्तर मिळते खूप खूप आभार सर व पुढे पण अशीच माहिती दया सर
धन्यवाद
@@TanmayKetkar रजिस्टर कुलमुखत्यार रद्द करता येते का? कसे करावे
Non register power of attorney canceled karta yeil ka saledeed registered without power of attorney admitted in sub register office without tacking salepermision of kulkayada 43
माझे वडील व चुलते 1991 साळी वेगळे झाले व त्यांच्यात झालेल्या प्रत्यक्ष वाटणी व 7/12 नोंदी यामध्ये अदलाबदल झाली आहे...आज असणारे चुलत भाऊ प्रत्यक्ष जमीन वाटणी याप्रमाणे रेकॉर्ड दुरुस्ती करण्यास तयार नाहीत काय करावे लागेल...
संरक्षित कुळाचा फेरफार होणे आवश्यक आहे का
समाधान कारक माहिती मिळाली सर धन्यवाद 🙏
है्राबाद 8 सी खाली 1987 ला तह शील दाराने कुळ जाहीर केले.त्या नंतर पुढील कोर्टात निकाल विरोधात गेले आहेत आणि त्यांनी त्या आधारे तो जमीन ताबा मागत आहे आणि आम्ही कुळ जाहीर करण्याचं आगोदर जमीन विकत घेतली आहे आणि जमीन आम्ही खरेदी पाशून आम्म्ही जमीन वहीत करत आहोत तरी आमच्या हाकत काहीं अडथळा नर्माण होईल का आमच्या खरेदीखत रद्द होतील का
सर माहितीसाठी धन्यवाद
सर आपण अतिशय अभ्यासपूर्ण माहिती दिली आहे. आमचे आजोबा हे संरक्षित कूल होते परंतु इतरानाही बळजबरीने जमीन कब्जा घेतला व आज ते 1/7 बाराला नाव लागले आणि ते प्रांताने नाकारले आहे. मग त्या जमीन परत मिळतील का?
VARIL PRASHN SAME AMCHA AHE KUPYA MAHITI SANGA
Mla kunacha aadhar nahi ti jmin vaps deu shkal ka
Sir Mazi sheti kul kadhy geli ti vaps kshi betu shkte
Thanks for information sir
सर कुळाच्या नोंदीसाठी जमीन मालकाची पण सम्मती लागते का.
मजूरांकडून शेती करुन घेत असेल तर मजूर कुळ नोंद करु शकतो का.
कुळ कायदा अजून सुरु आहे का.
संरक्षित कुळ ह्याची सर्टिफिकेट असते का
आणि जर ती गहाळ झाली असेल तर काय पुन्हा वारस काढू शकतील का
Same problem
आम्ही मांग समाजाच्या आहे तरी मदत करा
प्रथम बक्षीस पत्र केलंय त्यानंतर खरेदेखत केलंय पण बक्षिसपत्र आणि खरेदीखत यांच्या चातुःसीमा आणि वर्णन वेगळे आहे तर खरेदीखत ला अडचण येईल का?
सर माझे आजोबा संरक्षित कूल होते, पण मालकाने सतत दोन वर्ष कसत नाही आसा फेरफार पडला आहे. पण शेत जमिन ही वडिलपार्जि आम्ही कसत आहोत. सदर सात बारा हा मालकाच्या नावे आहे.
सर सुरक्षित कुळ आहे पण त्यांच्या वारसाने काही जमीन विकली. पण ज्या व्यक्ती ने ती जमीन घेतली त्याना ती जमीन विकता येत नाही तर काय करावे. सुरक्षित कुळाची आडचन आहे. तर काय करावे
साधे कुळ म्हणजे काय असतं ते कसे लागत
Useful information
सर आमचया वडीलाना धरून हे तीन भाव आहेत तर त्यानी परतयाकानी वेगवेगळय़ा करार केला आहे तर दोघानी पधरा वर्षा चा तर एकनी बारा वर्षा करार केला आहे तरी या करारा मध्ये लाईट बिल ग्रह फळा त्याने भरायच्या आहे तरी तो कुळ कायदा लावू शकेल का व आता बारा वर्षा पुरन जाले आहे
सशुल्क सल्ल्याकरता कागदपत्रे आणि प्रश्न इमेल करावे k.kayadyacha@gmail.com
साहेब मी मागासवर्गीय असून भूमीहीन शेतमजूर आहे.मी एका मुंबईवाल्या ऊधोगपतीची जमीन मागील 32 वर्षांपासून कसतो.मला जमीनीच्या पहील्या मालकांनं कामावर ठेवलं होतं..पहील्या मालकानं दूस-या व्यक्तीला ही जागा विकली दूस-या व्यक्तीला मी कसतो हे माहीती होतं व त्यांनी मला मोबदला देण्याचं आश्वासन दिलं होतं पण आजपर्यत काहीत दिलं नाही.आता मी सबंधीत जागेवर पिकपाहणी अर्ज केला होता परंतू माझ्या जवल खंड पावत्या नसल्या कारणाने माझा अर्ज नायब तहसील दारांनी निकाली काढला..माझी आर्थीक परिस्थीती वकील करून कोर्टात केस भांडण्यासारखी नाही..कृपया मी काय करावं त्यासाठी मार्गदर्शन करा...
Same problem majya pappancha ahe
ज्याचे कुळ लागलेले आहे सादकुळ त्या माणसाने लिहून दिले की माझं पोकळ नाव या जमिनीमध्ये लागला आहे
कुळाची जमिन कुळाची परवानगी अथवा संमती न घेता परस्पर मालकाने जमिन विक्री केल्यास ती जमिन कुळाला परत मिळविता येते का ? वा झालेले खरेदीखत रदद करता येते का ?
सर माझही काही असच आहे त्या विषई काही माहिती मिळाल्यास मला कळवला का❓
मु,नं,देणे
Sem problem
Thanks sir for giving valuable information
If a share in ancestral property is given to person by wiill who is not legal heir, then what to do.
महानगरपालिका क्षेत्रात कूळ लावता येत का
Devsthan jamin hastantaran jhali hoti, gov. Gr. Nusar ti nave satbara varun nighali ahet, ata mul malkache nav dakhal karnyasathi kay karave?
सर आपण माझ्या प्रश्नाचे उत्तर दिलेले नाही सर्वे नंबर चेक गट नंबर मध्ये रूपांतर होतानी बेकायदेशीरपणे गटाचे नकाशे बनवण्यात आले जागेवरील वस्तुस्थिती आणि भू नक्षा वेगवेगळे आहे वीस वर्षापूर्वी एक गट नंबर खरेदी केला दोराच्या सहाय्याने मोजणी करून आज गटाचा नकाशा भुमिअभिलेख मध्ये बघितला भू नक्शा आणि जागेवरील वस्तुस्थिती वेगळी आहे माझ्या गटाची आरती जमीन शेजारच्या गटाच्या ताब्यात आहे व शेजारच्या गटाचे अर्धी जमीन माझ्या ताब्यात आहे शेजारच्या गटात चार लोक आहे जर त्यांनी ताबा सोडला तर त्याला रस्ता राहणार नाही आराम भू नक्शा नुसार माझा गट नंबर रस्त्याच्या कडेला दाखवतो कृपया मार्गदर्शन करावे
कृपया सशुल्क सल्ल्याकरता कागदपत्रे आणि प्रश्न इमेल करावेत k.kayadyacha@gmail.com
कुळवर कुळ लागते का
Dear sir very important information thankyou. Dear sir I have one question.plz.
Kisan ke kabze main land Hai, usko kabze wale land main KUL Kayda lagana tha.
But kisan ne by mistake other land ( Gut no.) main kul Kayda laga diya. Jo kisan ke kabze main Nahi Hai.
kulachi jamin original malakala parat bhetu shakte ka?
If some one got prima facie injunction with all wrong information & all points ie 6to16 were in judgement under RTI2005 rule prove to be wrong and also found two dates of one single person what can be done
हमीपत्र ह्या विषयी माहिती दिली जावी. आमच्या सोसायटीने अटी व शर्ती युक्त हमीपत्राद्वारे काही सभासदांना लिफ्ट उभारण्याची संमती दिली ( installation of lifts in non lift buildings) हमीपत्रातील अटी व शर्ती मान्य असतील तरच लिफ्ट उभी करता येईल असे स्पष्ट केले असूनही त्या सभासदांनी लिफ्ट उभी करून झाल्यानंतर हमीपत्रातील अटी व शर्ती मान्य करणार नाही असे सांगितले आहे.
इनामी जमीनी विषयी माहिती सांगितली तर बरे होईल सर
32p mahiti sanga
7/12 चा पीक पहाणी ला 2001/02 नाव लागले आहे तर कुळ म्हणून ईत्तर हक्कात नाव लावता येईल का
Sir maje Sade kul ahe
Kami hoil ka
मृत्युपत्राद्वारे कुळाचा अधिकार दुस-या व्यक्तीस मिळेल का ?
धन्यवाद.
सुनिल गोवित्रीकर. पुणे.
सर वर्ग 2 ची जमीन आहे 1970 साली वाटप होऊन मिळाली आहे ,1960 अगोदर वनखात्याचा उतारा निघतो,पण त्याचे निर्वणीकरण झाले नाही या जमिनीची खरेदी करता येईल का?
उतरपाहिजेत
Aajobachi ( aai che vadil) malmatta tyanchya nantar aai chya navawar zali... Aai ekulati ek aahe.. Aamhi 3 Bhau aahot... Aai chya navawar asaleli malamatta aai 3 bhava paiki fakt doghanach nave karu shakate ka.... Sir plz mahiti sanga
कृपया कागदपत्रे आणि प्रश्न ईमेल करावेत tanmayketkar@gmail.com
@@TanmayKetkar documents nahit sir sadhya mazyakade ... Pan as hou shakate ka.. Aajobani kamavleli property aai 3 bhau asatana 2 bhava na ch deu shakate ka?
सर नमस्कार माझा प्रश्न आहे की जर वडिलोपार्जित जमीनी च्या बाबतीत 2 मुले व् 4 मूली असतील वफ़क्त 2 मुलांच्या नावे मृत्तुपत्र करता येईल का?
सं, कुळ १३एकर आहे खसरा पहाणीपत्रक१९९५ठोकाभरलाआहे८एकर ताब्यात आहे बाकी ५एकर जमीन विक्री केली आहे २००३/२००५ परवानगी घेतली नाही ती जमीन परत मिळेल का सर
९६७३९३८०५४
कुळाने 1956 ला हक्क सरेंडर केल्या नंतर तीच व्यक्ती पुन्हा 1957 ला फेर कुळ लागते का कृपया मार्गदर्शन करावे
ब सत्ता प्रकार जमीन शासनाची परवानगी न घेता केलेला जनरल मुक्त्यार पत्र हा रद्द करता येते का जसे की खरेदी विक्री व हस्तांतर कोणतेही पट व नजराना न भरता झालेला व्य्वहार मुखत्यार पत्र व खरेदी विक्री रद्द करता येते का
Kulkayda 32p konasathi Hoto /32p mnaje Kay?
Sir... aamchi 2 hector kul jamin 1998 madhe collector permission gheun vikali aahe. Pan aata jar ti aamhala parat havi aslyas ...Kay karata yeil.....
कृपया कागदपत्रे आणि प्रश्न ईमेल करावेत k.kayadyacha@gmail.com
Sir
Mazi jamin pn surkshit kul ahe mazya ajoba ani tynchya 2 bhavanchya 12hector 31aar yevdi jamin kul lagleli ahe
Maze ajoba 2 bhava pekhya lahan hote
Mazya ajobachya Mothya bhavane dadagiri karun road lagat chi jamin ghetli ani vikun hi takli ahe
Ani urlelya jamni chi vatni karun ghetli tar ty jaminichi gharchya ghari. Vatni zali hoti ti amhala Manya nahi .tar ata amhala jaminichi vatni karaychi ahe road darun tar amhi karu shkto na ani ti Kashi karavi yachi mahiti dy.
Mazya ajobache ani tynchya 2 ni bhava che nidhan zale ahe
Mazya ajobane tar jamin vikli nahi pn
Mazya vadilani ani chultyni millun zamin vikli pn maze tin chulate he ty weles lahan hote maximum 13, 15 varshche
Tar mala ti jamin parat milwaychi ahe tysathi kahi upay kiva parspar cantact karava lagel te sangave
9503303004
Please sir
Help me
सशुल्क सल्ला/मार्गदर्शनाकरता कागदपत्रे आणि प्रश्न इमेल करावेत k.kayadyacha@gmail.com
Kul kaydyachi 48 patine kharedi Keli ahe sir 2019 madhe .. ata tyachi vatni pratr krta yete Ka
सर आमच्या सातबारामध्ये 18 एकर क्षेत्र आहे पण प्रत्यक्ष वहिवाट ईला सतरा (17)एकर क्षेत्र भरत आहे तशी आम्ही सरकारी मोजणी केली असता एक एकर क्षेत्र शेजारील व्यक्तीकडे निघत आहे. शेजारील व्यक्ती ते क्षेत्र द्यायला नकार देत आहे. तिचे असे म्हणने आहे की 50 ते 60 वर्षापासून मी हे क्षेत्र करतोय त्याच्यामुळे कसेल त्याची जमीन या कायद्याप्रमाणे हे क्षेत्र आता माझे झाले आहे. पण प्रत्यक्षात त्या व्यक्तीचे आमच्या सातबारा किंवा इतर हक्कात कूळ म्हणून नोंद नाहीये मोजणी केली असता त्या व्यक्तीचा गट हा पूर्ण भरतोय आणि वरून तो आमची एक एकर शेती करतोय आता आम्हाला तो एक एकर परत मिळेल का आणि मिळत असेल तर काय करावे लागेल
कृपया कागदपत्रे आणि प्रश्न इमेल करावेत k.kayadyacha@gmail.com
Sir kay zali tumchaya zaminichi
Sir kay zali tumchaya zaminichi
Tenecy act 1948 che kalam 274 pramane
Fefar radda hoto ka.
नमस्कार सर मी आनंदा पाटील, रावेर जळगाव हुन, सर एक शेत आहे तें शेत ट्रस्ट ची जमीन 1978मध्ये माझ्या काकांचा इतर हक्काने नाव लागलं पण माझे वडील व काका त्या काळी एकत्र राहत होते म्हणून एकत्रीत कसत होते पण1998 मध्ये काकांचा मृत्यू झाला नंतर काकांचे वरीस दोन मूल 7/12अले 2003मध्ये आम्ही काकांची मुले व वडील विभक्त झालो व त्यातील अर्धी जमीन माझे वडील वहीवाट करत आहेत तशेच वडील लांचे 7/12वार 2003तें 2016प्रयन्त पेरे पण नोंद आहेत, पण आता माझ्या चुलत भावांची नियत फिरली व तें माझया वडिलांनी लावलेली केळी चे उत्पन्न आयात कापायचं म्हणतं आहेत तरी कायदे शिर उपाय सुचवा.
सर ईनाम देवस्थान जमिनीला कुळ कायदा लागु शकतो का
Sir, satbharyavar kul kas chadhavave.
Sir mothya bhawachya nawavar kul aale 1992-93 la ani nanter tyane lahan bhavala 94 la vatni पत्राद्वारे लिहून दिले te valid aahe ka
वाटणी पत्र 7 हे. पैकी 3 हे
कृपया कागदपत्रे आणि प्रश्न ईमेल करावेत k.kayadyacha@gmail.com
देवस्थान जमीनस कुळ लागते का असल्यास ती जमीन देवस्थान आहे किंवा नाही हे सांगा
कुळ असलेली जमीन ही परस्पर मालकाला विकता येते का?
Sanrakshit kul ani kayam kul yat kay pharak ahe? Ani tyache kay parinam astat
मृत व्यक्तीच्या दूरच्या वारसाला कुळ कायदाचा दावा करता येतो का ?
मृत व्यक्ती 5 वर्षापूर्वी मरण पावली आहे व त्या व्यक्तीचा दूरचा वारस कुळ कायदाचा खोटा दावा करत आहे . काय करावे?
Can I make use of Inami Land 15 acres Idle ensestrial combined Muthe,Tal.Mulshi ,Dist.Pune? for Contract Farming,
सर एक फेरफार झाला 1979 साली तर तो 2018 मध्ये शर्त भंग म्हणता येईल का
1958/59 ला जो कुळकायदा लागु झाला ते कुळ कसे काय म झले आणि कुळानी 48 पट रक्कम भरली नसेल तर ते कुळ कायम होते क?
नमस्कार सर,🙏🙏🙏
एक वर्ष शेती केल्यावर कुळ कायदा लागू होतो का?
सर साधा कूल म्हणजे काय?
मी स्वतः जमीन करतोय आणि दुसर्या व्यक्तीचे साधा कूल लागलेला आहे. ती व्यक्ती मयत झाली आहे. Tila 5 varas आहेत. तर साधा कूल कसा काढता येईल?
सर नमस्कार
साधा कुळ म्हणजे काय?
712 वर मुळ मालका चे नाव आहे आणि 712 वर इतर हक्कामधे साधे कुळ लागलेले असून जमीन साधे कुळ
ज्यांचे लागले आहे ते मयत झाले असून जमीन वारसांच्या ताब्यात आहे. या मधे खरेदी मुळ मालकांकडून करावी की इतर हक्कामधे ज्यांचे नाव आहे त्यांच्या कडून?
Sir, Maza aajoba chya Nava vr seti ahe pn 7/12 vr etr hakkya manun kul kayda ahe ti jameen mazya Navi karaychi ahe tr ti Kasi karaychi...
सर आम्ही 35वषै झाले पण कुल लागलो नाही कारण
कृपया कागदपत्रे आणि प्रश्न ईमेल करा k.kayadyacha@gmail.com
@@TanmayKetkar जीमेल डॉट कॉम
कुळाची जमीन ही कुळाला न सांगता तो स्वतः परस्पर विकू शकतो का?
वडिलोपार्जित जमिनीत सुनेला बक्षीस पत्र करून जमीन देता येते का...
सर दोन भावा त मृत्युपत्र झालेला आहे,वडील मृत्यू पावले.मृत्युपत्रात फक्त समान वाटणी करावे असा उल्लेख आहे. एका भावाने जास्त जमीन ताब्यात घेतली.वाद पेटला आहे.काय करावे.या बाबत सल्ला द्यावे ही विनंती.
बाबासाहेब यांचं नाव घ्या हो
कारण कुळ ही मूळ संकल्पना व कायदा बाबासाहेब यांनी आणला
Kashala aai ghalayala anala ka?
Sir kul he kiti yekkr parent lagu shakte? Akach mansani 68 yekkar vr kul lavlel ahe .
Ani tyne kahi Kist pn bharali nhi ahe ky karych ?
सर एखादया जमिनीस कूळ लागून 20 वर्ष झाले असतील तर ती जमीन विकत घेण्यासाठी कोणाची परवानगी घ्यावी लागते का
सर माझ्या ७ / १२ उतारा मध्ये इमर अधिकार मध्ये नावाच्या पुढे ( अ . क. घे ) लिहिले आहे कमी करण्यासाठी काय करावे लागेल आणि अ . क . घे चा अर्थ काय आहे सर मला सागा
साधे कुळ इतर हक्कतील कमी करण्यासाठी काय करावे लागेल?
सर वडिलोपार्जित जमिनीचे, बक्षीसपत्र झाल्यानंतर विक्री करण्यात आली... तर इतर वारसानी आक्षेप घेतल्यास निकाल काय लागेल
Tumchyakadun
सर खासरा तिन साल पाहानिअहवाल 1955 चि सातबारा उताऱ्यावर नाव आहे 1972 ला पूर्ण नाव कमी झाले यावर काय करू ते सांगा
Namaskar.me mahendrakumar jalgaon gethin.me 6b chi mahar vartan jminicha register soda kela ahe. Kalektar yani haredi chi order dili ahe. Pan 4paik 2 malak jast praise mahar ahet.kay karave.
सर, माझ्या काकांनी कुळ म्हणून स्वतःचे नाव लावले व माझे वडील मुंबईत असल्यामुळे त्यांचे व त्यांच्या इतर भावांची नाव लागले नाहीत. परंतु ही जमीन एकत्र कुटुंब कसत होते. जमिनीत एकत्र कुटुंबाचे घर होते. कुळाची जबानीमध्ये आजोबांचा काकांनी(झाडे लावली) उल्लेख केलेला आहे. दुसरे कुठेलेही पुरावे माझ्याकडे नाहीत तरी वडीलांचा हक्क कायम राहू शकतो का? यासाठी काय करावे ?
कृपया कागदपत्रे आणि प्रश्न ईमेल करा k.kayadyacha@gmail.com
सर माझ्या वडलाच्य नावे 11ऐकर.5 गुंठे जमीन आहे. नोंद 9 येकराची झाली आहे.2 ऐकर 5 गुंठे ची नोंद झालीच नाही.खरेदीखत फेरफार दोन्ही आहे.आणि जाच्या जवळ जामीन आहे त्याच्या नावाने 7/12 आहे.पण खरेदीखत नाही.पण त्याच्या नावाने 7/12 कसा झाला असेल.आमचा गट.नंबर 72/2 आहे.माझे वडील 7 वर्षाचे होते तेव्हा माझ्या आजोबांनी घेतलेली नवीन जमीन डायरेक्ट माझ्या वडिलांच्या नावे केली होती.ती घेतलेली जमीन माझ्या आजोबांच्या भावाची होती.त्याच्या नावाने 22 येकर 39 गुंठे इतकी जामीन होती.आता ज्याच्या नावे 7/12 आहे .त्याचा गट नंबर 72/2 चा 229 झाला आहे.
सर माझ्या वडिलांनी शेती कसायला दिली होती तो करार 1991 मध्ये संपला होता पण माझे वडील 1991 मधेच वारले , नंतर आम्ही 3 बहिणी आणि 1 भाऊ आम्ही लहान असल्याने आईला काही माहीती न्हवती तेचयातली तर त्या मानंसाने इतर हक्कात 2033 नोंद खाली कुळ लावले आहे ते लाऊन 25 वर्षे झाले तो अजूनही जमिन करतोय, अजुनही 7/12 मधे त्याचे ईतर हक्कात नाव आहे, तर आम्हाला काय करावे लागणार
कागदपत्रे आणि प्रश्न ईमेल करावे k.kayadyacha@gmail.com
Kuldhark jamin mojanisathi Arja karu shskto ka
Kudachi Jamin hi vars darane dusrya vyaktis vahivatas dili aahe Ashi nond zali aahe Kay krta yeil
Sir , 84 k विषयी माहिती सांगा
Inami 6b mahar vatan jamin tyala kul kayada chalto ka Sir????
Keep going sir ! Bravo!
मझा प्रश्न होता
सर 40 एकर वडिलोार्जित जमीन जमीन आहे.त्यामध्ये 50 नावे आहेत .डोंगर चराऊ जमीन आहे .त्यामध्ये आमच्या चुलत भावांचे नाव आहे .आमचे नाही आम्ही जमीन विक्लेली पण नाही कुणीच तर काय करावे प्लीज सांगा.
आमचा गट नंबर 72/2 चा 211 झाला आहे.आणि राहलेले गट नंबर 210.232 आहे .मग हे गट जुळतात का याबाबत माहिती द्यावी साहेब.
1946 चे बक्षीस पत्र आहे ते आता नाव वर होऊ शकते का?पण ज्यांनी बक्षीस पत्र दिले आहे ते आता हयात नाही, त्यांचे वारस हयात आहे, तर हेय बक्षीस पत्र आता आमच्या नावावर होऊ शकते का? कृपा करून योग्य ते मार्गर्दर्शन करावे...
कृपया कागदपत्रे आणि प्रश्न ईमेल करावेत tanmayketkar@gmail.com
Sir on 7/12 it is written 84 क , so can purchase this property pls explain. Thanks.
सर 1958 साली सातबारावर पोकळीस्त असलेले नाव कमी करुन जंगल वहीवाटी प्रमाणे नाव लावण्यात आले आहे तर ती जमीन परत भेटेल का
नमस्कार सर,बोटखत विषयी सविस्तर माहिती मिळु शकेल का?
सर माझ्या आजोबांना 1949 साली केंद्र सरकारने दिलेली जमीन आहे त्याचा सातभारा निघत नाही तर माझ्या वडिलांचे नाव पण त्यात आहे.आणी भावाचे नाव पण लावायचे आहे. तर काय करावे आपला मोबाईल नंबर द्या वा प्लीज
वडिलकडुन मुलीसमिळाली जमीन तगाईमनुन हकक
सर भुमि अभिलेख कार्यालय तील नाव चुक व दुरुस्ती बदल माहीती सागा
सर मला तुमच्या कार्यालयासी 🗣📲📞 संपर्क करता येईल ❓
k.kayadyacha@gmail.com
साहेब आपले कार्यालय कोठे आहे संपर्क
कल्याण
साधे कुळ काय आहे sir
सर जमीन एकत्रिकरण मध्येच तुकडयाची आदला-बदल झाली आहे माझ्या वहिवाटीला शेजारी व्यक्तींचा 723 गट पडला आहे आणि शेजारी व्यक्तींचा वहिवाटीला माझा 720 गट पडला आहे .तरीही त्या शेजारी व्यक्तींने दोन्ही वहिवाटीला ताबा धरला आहे. सर मी काय करु प्लीज मार्गदर्शक करावे अशी नम्र विनंती.
सर.
जुन्या ७/१२ वर डाय रेक्ट नाव आहे. माझा तर फेरफार झालाच नाही. म्हणजे डाय री ला नाव नाही. फेरफार नाही. ऑनलाइनला ७/१२ वर देखील नाव नाही.आमची जमिनीचा मुळ मालकाच्या नाव ऑनलाईन ला येत आहे.म्हणजेच माझा आई चा अशिक्षित पणाचा गैर फायदा झाला.
आमची २००० सालची डायरेक्ट खरेदी आहे.व आम्ही जाचाकडून घेतली जमीन त्याची १९९४ ची डायरेक्ट खरेदी तर जमिनीचा मुळ मालकाच्या नाव ऑनलाईन ल येते......वरचेवर ७/१२ दिलेत जुने व खरेदी झाले.मला ऑनलाईन झाल्यावर कळलं की ७/१२ ल नाव नाही dairy la pn nahi.
Pls माहिती द्या....
सर कुळ कायदयाने प्राप्त झालेली जमीन माझ्या आजोबां,वडील, चुलते यांनी रीतसर परवानगी घेऊन विक्री केली आहे. तेव्हा मी सदण्यान नवतो . मी या जमिनीवर दावा करु शकतो का?
नाही
सर, एखाद्या व्यक्तीने बक्षीस पत्र करून दिले तर ते बक्षीस पत्र ती व्यक्ती रद्द करू शकते का...?
Ho