लहान पणा पासून बाबा महाराजांना ऐकत आले. अगदी मनावर त्याची गायनाची छाप....आता तुमचे गायन हुबेहूब तोच आनंद देतो. आपले आणि बाबाचे गायन आणि कीर्तन किती ऐकले तरी मन भरतच नाही....आपल्या या सेवेसाठी खूप शुभेच्छा आणि आभार... आयुष्यात जर कधी कित॔न सेवेचा आनंद लोकांना द्यायचा असेल तर आपल्या कित॔नचा आणि अप्रतिम गायनाचा आनंद वाटायला नक्की आवडेल....हिच पांडुरंगाला प्रार्थना ..तुमची भेट व्हावी म्हणून प्रयत्न करेल....
आपल्या गोड आवाजातील सुंदर चालीतील श्री नाथबाबांचा हरिपाठ आणि नित्य पाठाचे बारा अभंग ऐकण्यासाठी आम्ही खुप उत्सुक आहोत,श्री बाळकृष्ण दादा महाराज....🙇🏻♂️🙏🏻🚩
दादांच्या कीर्तनातून नवीन उर्जा मिळते.प्रत्येक कीर्तन हे नवीन पान उघडल्यावर काही नवीन ऐकायला मिळते त्याप्रमाणे असते.अपल्या मुखातून असिच कीर्तन रुपी सेवा घडत राहो.राम कृष्ण हरी माऊली
वा... खूप सुंदर 👌🙏🌹 कुणीतरी ही अशी कमेंट दिली आहे की अशा चाली आत्तापर्यंत कोणत्याही कीर्तनकाराच्या मुखातून ऐकल्या नाही . बरोबर आहे तुमचे दादा ह्या चाली आमच्या दादांच्या स्वतः लावलेल्या अशा स्वतःच्या चाली आहेत. 🙏🏻 अशा वेगवेगळ्या चाली तुम्हाला दादांच्या मुखातूनच ऐकायला मिळतील 🙏🏻 राम कृष्ण हरी दादा 🙏🏻🙏🏻🌹🌹💐💐
२० वेळा ऐकून झाले....मन तृप्त होतच नाही....किती सुंदर शब्द आहेत माऊलींचे. एका गोपिकाला विरहामुळे तिच्या मनाची अवस्था हा अभंग ऐकताना स्पष्ट दिसते आहे...
0:12 asa vattay ki jasa ek aai aplya balala prema ne samjhvtey kai sundar chaal aani tyahun sundar aawaj....ashya kirtanat vithoba naakkich devlat rahu nahi shkla asnar..nachu kirtanache rangi😌💗💗✨✨✨✨✨✨
जय हरी दादा तुमच्या आवाजाने मंत्रमुग्ध झालो खूप छान आवाज आहे दादा तुमची वडवणी तली पहिली सेवा होती ते सेवा लाईव्ह बघायला मिळाली माझं परम भाग्य समजतो खूप छान सेवा बनसोडे वडवणी कर जय हरी महाराज
दादा , माझ्या कडे शब्दच नाहीत. इतके अप्रतिम... मी दुःख विसरून जातो. कामे विसरुन जातो..... आणी .....,... फक्त आणि फक्त तुम्हाला ऐकत राहतो....सतत....सुंदर... अतिसुंदर... चाल ,आवाज...
हे अभंग मी लता दीदी ते अनेकांच्या आवाज ऐकले पण महाराजांच्या आवाजात ऐकायला खुप मन प्रसन्न होऊन जाते तुमच्या आवाजात हुब हुबेहूब सातारकर बाबांचं आवाज दडलेला आहे माझ्या मुलीला तर सातारकर बाबानं नंतर फक्त तुमच्या आवाजात गायलेले हरिपाठ खुप आवडीने ऐकते खुप खुप धन्यवाद माऊली ❤️🙏🙇🚩🚩
आपली संस्कृती,, आपलं अभंग जगाच्या पाठीवर ही फिरायला हवेत,,आपला विठठल आपलं महान संत,,या आपल्या सारख्या संत महंत,, यांनी पुढं नेहायला हवं,,त्याचा पताका दूर दूर पर्यंत जावा,,तुमचं वाणी मधून निघालेले अभंन,, व नामदेव शास्त्री यांचं विचार भांडार कायम ऐकत असतो,,,धन्यवाद
संगितातील रागांची यथोचित माहिती असल्याशिवाय अशी सूरेलता येत नाही...कोकिळेसारखा सुरेल आवाज...मी दादांचे किर्तन भजन ५ दिवसांपासून ऐकत आहे....वेड लागले आहे त्यांचे....ही शक्ति फक्त एका भगवद्भक्तातच असते... धन्य धन्य जालो
मन प्रसन्न होते... सगळ्या गोष्टींचा विसर पडतो....साक्षात परमेश्वराचा सहवासात आहे असं वाटतं...मी रोज एकदा तरी ऐकत असते. हे अंभग.... धन्यवाद ईतकं सुंदर गायन करता. त्यामुळे आम्हाला ऐकायला मिळते.
आपले द्यान अगाध आहे...तसेच आवाज़ तर अगदी स्वर्गसुख मिळाल्यासाखा आहे महाराज...आपल्यामुळे आम्हाला नवनविन चाली ऐकायला मिळत आहेत तसेच त्याचा उपयोग आम्ही हरिभजनात् नेहमी करतो....🚩🚩🚩
आदरणीय दादा महाराज माऊली साष्टांग नमस्कार 🙏🙏🌹🌹🌹जय जय राम कृष्ण हरी🙏🙏 खूप खूप खूप खूपच सुंदर विरहिणी आहे ही तुम्ही एतकि सुंदर सुंदर सुंदर गायली आहे की रोज रोज ऐकून मगच बरं वाटते 🙏🙏🙏🌹🌹मी महिला दिनाच्या दिवशी आळंदीला गेले होते 🙏🙏 जगात अद्वितीय अनाकलनीय ज्ञानीयांचा राजा संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज यांना माऊली या स्त्री वाचक नामाने उदगारले जाते 🙏🙏त्या दिवशी तिथे सतत तुमचे सुंदर अभंग, विरहिणी स्वर कानात घुमत होते खरंच अद्वितीय दर्शनाचा अनुभव आला फक्त तुमच्यामुळे 🙏🌹दर्पणी पहाता रूप न दिसे हो आपूले 🙏🙏बाप रखुमा देवीवरू मज ऐसे केले 🙏🙏🌹🌹⛳⛳आणि सद्गुरू दादा महाराज माऊली तुम्ही मज ऐसे केले 🌹🌹🌹🙏🙏जय जय राम कृष्ण हरी ज⛳⛳जय जय विठोबा रखुमाई 🙏🙏⛳⛳⛳
@@vasantgadkarofficial हो अगदीखरं आहे, म्हणूनच सद्गुरू माऊली तुमच्यासारख्या योग्य ज्ञानी आत्म्या कडून ज्ञानेश्वर माऊलींचे अनाकलनीय ज्ञान समजून घेण्याचे भाग्य मला लाभले आहे 🙏🙏🙏🌹🌹🌹जय जय राम कृष्ण हरी 🙏ऐसीयाचा पदर धरा जेणे देव येईल घरा 🙏ऐसै पदराचे धनी संत श्रेष्ठ साधूमुनी 🙏🌹सद्गुरू जनार्दन महाराज की जय 🙏🙏⛳⛳राम कृष्ण हरी 🙂🙂
लहान पणा पासून बाबा महाराजांना ऐकत आले. अगदी मनावर त्याची गायनाची छाप....आता तुमचे गायन हुबेहूब तोच आनंद देतो. आपले आणि बाबाचे गायन आणि कीर्तन किती ऐकले तरी मन भरतच नाही....आपल्या या सेवेसाठी खूप शुभेच्छा आणि आभार... आयुष्यात जर कधी कित॔न सेवेचा आनंद लोकांना द्यायचा असेल तर आपल्या कित॔नचा आणि अप्रतिम गायनाचा आनंद वाटायला नक्की आवडेल....हिच पांडुरंगाला प्रार्थना ..तुमची भेट व्हावी म्हणून प्रयत्न करेल....
Right
वारकरी संप्रदायातील कोहिनूर हिरा दादा राम कृष्ण हरी
दादांचा चाली मि आतापयँत कोणचा कितँकाराचा मुखातुन अयकिला नाही येवढा सुंदर चालि आहेत खुप सुंदर🌹🚩
अप्रतिम दादा तुमचे गायन ऐकल्यावर मन अगदी प्रसन्न होते 🙏🙏🙏
आदरणीय बाबा महाराज सातारकर यांच्या नंतर फक्त तुमचेच गायन ऐकावं वाटत
मनाला एका वेगळ्या एकातांत घेऊन जाणारा आवाज.
मनशुद्धी होते
नकारात्मक विचारापासून सुटका होते 🙏🙏
मंत्र मुग्ध झालो दादा इतकं सुंदर गायन ऐकून तुम्हाला प्रत्यक्ष भेटण्याची उत्कट इच्छा झाली.
जय हरी
Ramakrishna hari jai jai Ramakrishna hari
आपल्या गोड आवाजातील सुंदर चालीतील श्री नाथबाबांचा हरिपाठ आणि नित्य पाठाचे बारा अभंग ऐकण्यासाठी आम्ही खुप उत्सुक आहोत,श्री बाळकृष्ण दादा महाराज....🙇🏻♂️🙏🏻🚩
हो,माऊली फक्त अजून 15 दिवस 🙏🙏
खूपच छान नाथ महाराजांचा हरिपाठ आला तर खूपच छान
Note pathcje 12abjang
दादांच्या कीर्तनातून नवीन उर्जा मिळते.प्रत्येक कीर्तन हे नवीन पान उघडल्यावर काही नवीन ऐकायला मिळते त्याप्रमाणे असते.अपल्या मुखातून असिच कीर्तन रुपी सेवा घडत राहो.राम कृष्ण हरी माऊली
K0kkk
खुप छान
अप्रतिम दादा महाराज ❤️❤️😘😘राम कृष्ण हरी ❤️❤️❤️❣️❣️very nice🔥🔥🔥🔥😎😎🙏🙏
वा... खूप सुंदर 👌🙏🌹 कुणीतरी ही अशी कमेंट दिली आहे की अशा चाली आत्तापर्यंत कोणत्याही कीर्तनकाराच्या मुखातून ऐकल्या नाही . बरोबर आहे तुमचे दादा ह्या चाली आमच्या दादांच्या स्वतः लावलेल्या अशा स्वतःच्या चाली आहेत. 🙏🏻 अशा वेगवेगळ्या चाली तुम्हाला दादांच्या मुखातूनच ऐकायला मिळतील 🙏🏻 राम कृष्ण हरी दादा 🙏🏻🙏🏻🌹🌹💐💐
खूप छान मीना.. राम कृष्ण हरी..
बाबा तुम्ही गायलेला अभंग ऐकत नाही तो पर्यंत दिवसाची सुर्वात होत नाही... 🥰🙏🙏🙏ते व्यसनच लागलं आहे🥰हरी हरी
२० वेळा ऐकून झाले....मन तृप्त होतच नाही....किती सुंदर शब्द आहेत माऊलींचे.
एका गोपिकाला विरहामुळे तिच्या मनाची अवस्था हा अभंग ऐकताना स्पष्ट दिसते आहे...
साथसंगत याला म्हणतात...... ❤
थोडा पन करकश पणा नाही ओरडाओरड नाही. मस्त ❤❤❤😊
कीर्तन ऐसे असावे,
जिथे मनाचे रमणे व्हावे
कीर्तनात ऐसे बसावे
परमेश्वराचे लेकरु व्हावे.
कीर्तनात ऐसे डोलावे
टाळांची किनकिन व्हावे.
वा क्या बात है ❤
0:12 asa vattay ki jasa ek aai aplya balala prema ne samjhvtey kai sundar chaal aani tyahun sundar aawaj....ashya kirtanat vithoba naakkich devlat rahu nahi shkla asnar..nachu kirtanache rangi😌💗💗✨✨✨✨✨✨
टाळ मृदंगाचा गजर गायनाचा सुमधुर आवाज यामुळे श्रवण सुखाचा आनंद मिळतो जय हरी
राम कृष्ण हारी वा खूप छान आवज आहे खूप छान चाल आहे खूप छान गायण केले आहे खूप सुंदर खूप आवडले राम कृष्ण हारी
वा.......ऐकून पार वेड लागलं काय तो आवाज दादा अंगावर काटा येतो हो समोर कधी ही वरहनी ऐकायला भेटेल आम्हाला
जय हरी दादा तुमच्या आवाजाने मंत्रमुग्ध झालो खूप छान आवाज आहे दादा तुमची वडवणी तली पहिली सेवा होती ते सेवा लाईव्ह बघायला मिळाली माझं परम भाग्य समजतो खूप छान सेवा बनसोडे वडवणी कर जय हरी महाराज
मागे गाणारे...... सर्वांना वंदन.किती सुरात गाता तुम्ही ❤
बाबा महाराजांनंतर अप्रतिम आवाज आणि अप्रतिम चाल... राम कृष्ण हरी दादा 💐💐
🙏🙏माऊली 🙏🙏तुमच्या कंठातून जणू अमृताचे सेवन केल्यासारखं वाटतं👏 अप्रतिम 🙏रामकृष्ण हरी 🙏
अतिशय सुंदर आवाज ऐकताना समोर भगवान पांडूरंग उभे आहेत आणि आपण त्यात समरस झालो आहे
सुंदर चाली सुंदर आवाज wow Ram Krishna Hari
दादांचा आवाज मनाला मोहून टाकतो गायन सारख सारख ऐकावं स वाटतं
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
नतमस्तक
अप्रतिम
सर्व साधक मंडळीना
गुरू कृपेचा तुषार होत आहे
अप्रतिम दादा माऊली...👌👌 आपणास उदंड आयुष्य लाभो आणि निरंतर आपल्या मुखातून अमृतवाणीचा वर्षाव होत राहो हिच पंढरीराया चरणी प्रार्थना...जय जय राम कृष्ण हरी
दादा , माझ्या कडे शब्दच नाहीत.
इतके अप्रतिम... मी दुःख विसरून जातो. कामे विसरुन जातो..... आणी .....,... फक्त आणि फक्त तुम्हाला ऐकत राहतो....सतत....सुंदर... अतिसुंदर... चाल ,आवाज...
जय जय राम कृष्ण हरी 🙏
दादा तुमच्या भैरवी खुप खुप आवडतात
नकारात्मक विचार दुर व्हायला खुप मदत होते
मनला खुप समाधान मिळते
राम कृष्ण हरी दादा महाराज जय गुरुदेव
हे अभंग मी लता दीदी ते अनेकांच्या आवाज ऐकले पण महाराजांच्या आवाजात ऐकायला खुप मन प्रसन्न होऊन जाते तुमच्या आवाजात हुब हुबेहूब सातारकर बाबांचं आवाज दडलेला आहे माझ्या मुलीला तर सातारकर बाबानं नंतर फक्त तुमच्या आवाजात गायलेले हरिपाठ खुप आवडीने ऐकते खुप खुप धन्यवाद माऊली ❤️🙏🙇🚩🚩
प्रत्यक्ष त्या सावळ्याला साज घातलित माऊली....खूप छान आवाज...
अप्रतिम आवाज, अप्रतिम गायन,मनाला मोह लावणारे,खूप सुंदर मृदंग वादक,खूप छान महाराज मी रोज सकाळी संध्याकाळी ऐकतो
आर्शिवाद असावा..!
स्वमधुर आवाजात संगीतविशारद गायन मनाला मोहून टाकणारा आवाजात छान
राम कृष्ण हरि 🙏🏻🙏🏻खुप सुंदर चाल👌🏻😊
दादा केवळ अप्रतिम ! आणि केवळ अप्रतिम !!
माऊली मला तर असे वाटते आहे की मरावे आणि पांडुरंगा ने मला तुमच्या पोटी जन्माला घालाव धन्य आहे तुमची वाणी
माऊली राम कृष्ण हरी 🌹🌹🙏🙏
माझ्या आयुष्यातील 5 वर्ष आपणास लाभो रामकृष्ण हरि@@vasantgadkarofficial
अप्रतिम ब्रम्हानंदी टाळी 🙏🏻
साक्षात भगवंताचा अवतार आहे महाराज तुम्ही.
Prem asne changli gosht ahe pn konala pn bhagwantcha avtar manu naye
अतिशय सुंदर आवाज अप्रतिम दादा राम कृष्ण हरी
भगवंतच गोड केलात महाराज...
अहो मी देखील.शांत सुरस आणि सरस.मन मोहून जातं.दादा तुम्ही असेच गात रहा.❤
अतिशय गोड.. प्रासादिक... अप्रतिम..... माऊली.... साष्टांग दंडवत.....
गोड आवाज...
सुंदर चाल...
उत्कृष्ट संकलन...
आपणा सर्वांचे आभार 💐
जय गुरुदेव 🙏
महाराज आपण सुंदर चाली कशा शोधून काढता खुप सुंदर व्वा
खूप सुंदर भजन व गोड आवाज जयहारि दादा
आपली संस्कृती,, आपलं अभंग जगाच्या पाठीवर ही फिरायला हवेत,,आपला विठठल आपलं महान संत,,या आपल्या सारख्या संत महंत,, यांनी पुढं नेहायला हवं,,त्याचा पताका दूर दूर पर्यंत जावा,,तुमचं वाणी मधून निघालेले अभंन,, व नामदेव शास्त्री यांचं विचार भांडार कायम ऐकत असतो,,,धन्यवाद
वा दादा वा! काय गायन केलात. सरस्वतीलाही तुमचा हेवा वाटावा. कितीही ऐकले तरी मन तृप्तच होतच नाही. 🙏🙏🚩🚩🚩🚩🕉🕉👌👌👌👌
संगितातील रागांची यथोचित माहिती असल्याशिवाय अशी सूरेलता येत नाही...कोकिळेसारखा सुरेल आवाज...मी दादांचे किर्तन भजन ५ दिवसांपासून ऐकत आहे....वेड लागले आहे त्यांचे....ही शक्ति फक्त एका भगवद्भक्तातच असते...
धन्य धन्य जालो
मन प्रसन्न होते... सगळ्या गोष्टींचा विसर पडतो....साक्षात परमेश्वराचा सहवासात आहे असं वाटतं...मी रोज एकदा तरी ऐकत असते. हे अंभग.... धन्यवाद ईतकं सुंदर गायन करता. त्यामुळे आम्हाला ऐकायला मिळते.
माऊली क्या बात है
मी पुर्ण नास्तिक आसुन आवर्जून महाराजांचे अभंग पाहत आसतो ❤
सुंदर अप्रतिम मनापासून धन्यवाद महाराज
Apratim dada👌👏👏
कीर्तनाची चाल ऐकून कान तृप्त झाले अप्रतिम आवाज आहे महाराजांचा
अप्रतिम कीर्तन चाल 🙏👌🚩
जय हरी दादा
आपले सवराने ऐकुन ..एक नवीन ऊरजया मिलते ।
जय हारी माऊली....।
आपले द्यान अगाध आहे...तसेच आवाज़ तर अगदी स्वर्गसुख मिळाल्यासाखा आहे महाराज...आपल्यामुळे आम्हाला नवनविन चाली ऐकायला मिळत आहेत तसेच त्याचा उपयोग आम्ही हरिभजनात् नेहमी करतो....🚩🚩🚩
दादांची कीर्तनाची चाल ऐकल्यावर खूप छान वाटते आणि मन खूप प्रसिद्ध होते
राम कृष्ण हरी
अप्रतिम! भावस्पर्शी गायन ! तेवढीच समर्पक साथसंगत!
वाह! क्या बात है ! दादा
खूपच छान!❤
अप्रतिम. आत्मनंदाची अनुभूती
अतिशय सुंदर वाणि आपल्या पवित्र चरणी कोटी कोटी साष्टांग नमस्कार दादा राम कृष्ण हरी
राम कृष्ण हरी माऊली 🙏🏻🙏🏻
Dhany Mharaj apn devch ahat Ramkrushn hari
खुप सुंदर दादा 👍❤️
Khupch sundar....... atishay god avaz....tehi parmatmyache naam
आदरणीय दादा महाराज माऊली साष्टांग नमस्कार 🙏🙏🌹🌹🌹जय जय राम कृष्ण हरी🙏🙏 खूप खूप खूप खूपच सुंदर विरहिणी आहे ही तुम्ही एतकि सुंदर सुंदर सुंदर गायली आहे की रोज रोज ऐकून मगच बरं वाटते 🙏🙏🙏🌹🌹मी महिला दिनाच्या दिवशी आळंदीला गेले होते 🙏🙏 जगात अद्वितीय अनाकलनीय ज्ञानीयांचा राजा संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज यांना माऊली या स्त्री वाचक नामाने उदगारले जाते 🙏🙏त्या दिवशी तिथे सतत तुमचे सुंदर अभंग, विरहिणी स्वर कानात घुमत होते खरंच अद्वितीय दर्शनाचा अनुभव आला फक्त तुमच्यामुळे 🙏🌹दर्पणी पहाता रूप न दिसे हो आपूले 🙏🙏बाप रखुमा देवीवरू मज ऐसे केले 🙏🙏🌹🌹⛳⛳आणि सद्गुरू दादा महाराज माऊली तुम्ही मज ऐसे केले 🌹🌹🌹🙏🙏जय जय राम कृष्ण हरी ज⛳⛳जय जय विठोबा रखुमाई 🙏🙏⛳⛳⛳
ताई माऊलींची कृपा आहे तुमच्यावर 🙏🙏🌹🌹
@@vasantgadkarofficial हो अगदीखरं आहे, म्हणूनच सद्गुरू माऊली तुमच्यासारख्या योग्य ज्ञानी आत्म्या कडून ज्ञानेश्वर माऊलींचे अनाकलनीय ज्ञान समजून घेण्याचे भाग्य मला लाभले आहे 🙏🙏🙏🌹🌹🌹जय जय राम कृष्ण हरी 🙏ऐसीयाचा पदर धरा जेणे देव येईल घरा 🙏ऐसै पदराचे धनी संत श्रेष्ठ साधूमुनी 🙏🌹सद्गुरू जनार्दन महाराज की जय 🙏🙏⛳⛳राम कृष्ण हरी 🙂🙂
एकदा ऐकून सतत कानात गुणगुणत राहतात अद्वितीय
Ram Krushna Hari 🙏 🌷🕉
अप्रतिम महाराज राम कृष्ण हरी 🙏🙏
राम कृष्ण हरी माऊली खूप छान
गोड आवाज माऊली 🙏🙏
वा वा खुपच सुंदर चाल आहे यमन मधली .अप्रतिम
महाराज तुमच्या किर्तंनाने मी भारावून गेली आहे, तुम्हास साष्टांग दंडवत मन तृप्त
आपला संपर्क नंबर देणेस विनंती आहे 🙏
महाराजांचे साथकरी आणी वादन खूप सुंदर त्यामुळे ताल छान असतो.आणी श्रावणीय वाटते.🌹🌹🌹
माझ्या आवडीचा अभंग आहे दादा मला असं वाटतं की हा अभंग स्वर्गात पण ऐकला आसन ❤
रामकृष्ण हरी दादा🙏
सुमधुर संगीत आवाज पण खुप सुमधुर🙏🙏
व्वा दादा छान! तुमच्या गायनाने मंत्रमुग्ध झालो.
जय हरी माऊली महाराज तुमच्या गायनाला तोड नाही
अतिशय सुमधूर गायन 👌👌👌💐💐💐
राम कृष्ण हरी 🙏🙏🙏
शांत शुध्द लयबध्द रामकृष्ण हरी 🙏👏
Ram Krushna Hari 🙏 ❤️
आपला आवाज म्हणजे खडीसाखर च जय गुरुदेव
1000 तोफांची सलामी महाराज तुम्हाला
👌🏻🕉️जय हरी गुरुजी🕉️👌🏻
🙏जय जय राम कृष्ण हरि🙏
भगवंताची प्राप्ती होते.. धन्य झालो
अप्रतिम चाल आहे रामकृष्ण हरि 🚩❤️🙏🏻🇮🇳🙏🏻
अतिशय सुंदर गोडवा महाराज !!! हा अभंग ऐकून मी धन्य झालो आहे . अतिशय सुंदर चाल आम्हा सामान्य भजन करायला म्हणता येईल अशी !!!
Atishay madhur awaj dada aikun man prasann zale
Dada,apratim.🙏🙏🙏
अप्रतिम दादा 🌹
Ram Krishna Hari dada apratim bhajan
खुपच छान गायन केले मला खुप आवडले
Ram Krishna Hari 🚩
महाराज खरोखरच आवघड आहे जसा मनात भाव तसा स्वरात व्यक्त करणे 😊