माऊली अप्रतिम गजर सादर केला आहे धन्यवाद ! आषाढी एकादशी पायी वारी जगद्गुरु संत तुकाराम महाराज आणि संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा या निमित्ताने लाख लाख शुभेच्छा !
तरुणांनी भक्तिमार्गाकडे वडाव सुख समाधान व आनंद मिळेल ताईंनी अतिशय सुंदर असं भजन गायलेलं आहे लोकेशन सुद्धा मनाला प्रसन्न करणार आहे धन्यवाद संतोष महाराज जामनेर कर झाडे लावा झाडे जगवा पर्यावरण राखा
राम कृष्ण हरी
राम कृष्ण हरी माऊली खुपच छान गायले पुन्हा पुन्हा ऐकत राहावं अस वाटतं 🙏👌👍
माऊली अप्रतिम गजर सादर केला आहे धन्यवाद ! आषाढी एकादशी पायी वारी जगद्गुरु संत तुकाराम महाराज आणि संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा या निमित्ताने लाख लाख शुभेच्छा !
आमच्या जुन्नर तालुक्याचा भूषण भैरवी डेरे सुमधुर आवाज 🙏 हरिभक्त परायण दर्शन महाराज कबाडी
माई खूपच छान . तुमचा आवाज म्हणजे देवाने तुम्हाला दिलेल वरदान. तुमच्या मधुर आवाजातील भजन म्हणजे आमच्यासाठी स्वर्ग सुखच ❤❤❤
🎉🎉🎉🎉राम कृष्ण हरी 🎉🎉 खूप छान गायन वादन... भक्ती प्रेम परीवाराकडुन अभिनंदन
अति सूंदर गायण
मन अगदी शांत होऊन जातं माऊली खुप गोड आणि आर्त भाव आहे रोज ऐकतो मी खुपच छान
🙏जय हरी माऊली 🌹
अति गोड, उत्तम 💐
जसा निरागस चेहरा तसा माऊली तुमचा निरागस आवाज आहे... राम कृष्ण हरी माऊली...
व्हावं भैरवी, अगदी हरवून गेलो तुझे भजन ऐकताना, माऊलींची कृपा आहे तुझ्यावर, पण फारच सुंदर.❤❤❤
ताई तुझ्या आवाजात गोडवा आहे.खूप सुंदर आवाज आहे.परमेश्वराची देणगी आहे तुला.अशीच आपली प्रगती होवो.
खूप छान आहे गायन माऊली
खूपच छान आवाच
सुंदर आवाज आणि मस्त संगीत मनाला शांती मिळणाऱ्या स्वरात गायिले आहात
खूप खूप धन्यवाद 🙏 असेच पुढे गात रहा
🙏🚩राम कृष्ण हरी माऊली🚩🙏
जितक्या वेळा ऐकावे तेवढेच मनाला शांती मिळते
केवळ मीच नाहीतर आमच्या घरचे सगळे हा गजर रोज ऐकतात 🙏🚩
@digitalkolhapur4072 आपणा सर्वांच्या मनः शांति साठीच हा प्रयत्न केला 🙏
खूपच छान गजर आहे
राम कृष्ण हरी माऊली खूप सुंदर गायन आहे
Nice atishay sudar
khup chan avaj ahe tai tumacha
खूप खूप खूपच छान गायन चाल सर्वच हृदय भरून आले पुन्हा पुन्हा ऐकावस वाटते
खूप छान ताई, अस गायन केले आहे की जणू काही माझे ज्ञानोबा व तुकोबा आपल्या समोर आहेत आणि तुम्ही गायन करत आहात. अशीच परमेश्वर प्रीती आपनाकडे राहो.
माऊली खुप सुंदर गायन मन प्रसन्न झाल . अस वाटतयं की पुन्हा पुन्हा ऐकावं
राम कृष्ण हरि माऊली खुपच छान रोज किमान एकदा तरी मी ऐकतो मन प्रसन्न होते माऊली
राम कृष्ण हरी माउली
राम कृष्ण हरी माऊली 🙏खूप खूप सुंदर अप्रतिम 💐👌
अप्रतिम भैरवी खुप खुप छान
वा माऊली अप्रतिम गायन, ईश्वर आपणास ऊदंड आयुष्य देवो हीच ईश्वर चरणी प्रार्थना.
खूप गोड मन अगदी तृप्त होऊन जात तुमचा आवाजात त्यात माऊलींचा गजर आहे सगळं दुःख विसरून जात त्यात 😍🙏
आति सुंदर व सुमधुर गोड आवाज आहे ताई तुमचा जयहरि माऊली🎉😊❤
रामकृष्ण हरी खूप छान गायन...
Khup chan aavaj tai
🎉🎉🎉
अप्रतिम धून आणि गायन उज्वलजी आणि भैरवी दीदी
गाणंसम्राज्ञीगान कोकिळाखूप खूप अभिनंदन
राम कृष्ण हरी माऊली 😊
वा खुपच गोड वातावरण निर्माण केले आहे.अगदी ह्रदयस्पर्शी,अंतकरणाला भिडणारं.👌👌👌👌👌
खुप छान गायीले आहे भैरवी माऊली
मि दररोज नित्य नियमाने हे ऐकत असतो सकाळी आणि संध्याकाळी, खुप छान ताई 👌👌🙏🙏🙏🚩🚩🚩🚩
Khup god aavaj ati madhur Tai saheb Ram Krishna hari Mauli thanks 🙏🎉🎉🎉🎉
सुंदर सादरीकरण
खूप गोड आवाज, सुंदर सादरीकरण.
खुप छान मी रोज माझी सकाळ माऊलीच्या भजनाने करतो जय हरी ताई🎉
अप्रतिम दिदी खरंच खूप गोड भजन गायले आहे.
😢खूप छान माऊली 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
Khupch chan Aawaj aahe Mauli
//माऊली// गोड आवाज आहे ताई
खूप छान वाटले माऊली ऐकून
खूपच सुंदर 👌 ताई माऊली चरणी प्रार्थना 🌸 तुला असच खूप मोठ होताना बघायचं आहे आम्हाला 🙏🏻🚩
अप्रतिम गजर माऊली
खुपच सुंदर माऊली जय हरी 👌👌
खुप छान माऊली तुमचा आवाज सारखा सारखा अयकू वाटते
🌹🙏🙏
भैरवी लय भारी सुंदर अप्रतिम मन प्रसन्न झाले ऐकून राम कृष्ण हरी
❤खुप छान गायल् आहे गाण
Mauli khup chan Bhajan ❤❤
आमचे गुरुवर्य सास्तांग नमस्कार ❤मि खूप आतुरतेने वाट पाहत होते ह्या भजनाची ऐकण्यासाठी ❤🎉
खूप छान माऊली ❤❤❤❤
Chan gayan avaj sangeet dhanyawad jay hari mauli maroti maharaj chintale khatgaonkar yanche kirtan and sadguru che gayan he geet yaka ji mauli
राम कृष्ण हरी खूप छान आवज अंती सुंदर
अतिशय छान सादरीकरण, 🚩राम कृष्ण हरी 🚩
अप्रतिम ताई साहेब रोज सकाळी ऐकण्यासाठी मी लिंक सेव केली आहे
खूपच सुंदर गायन ताई
अतिशय सुंदर गायनर राम कृष्ण हरी माऊली ❤
खूप सुंदर आवाज भैरवी 👌👌👌
तुमचा देहू मध्ये सेवा होती तेंव्हा मी बाजूलाच बसलो होतो... तूम्ही दोघी जणी खूप छान गायलात 💐👌🙏
राम कृष्ण हरि, ताई। आवाज खूप सुंदर आहे. भजन ऐकुन हृदय भरून आले.
उदंड आयुष्य लाभो. हिच माऊली कडे प्रार्थना.
मनाला शांती व समाधान मिळते तुझ्या आवाजाने 😊😌
Ram Krishan Hari
काळजात चर्र झालं,काय आवाज आहे माऊली तुझा पांडुरंगाचा असाच वरदहस्त असो तुझ्यावर.
राम कृष्ण हरी
निशब्द ❤❤❤❤❤❤❤❤❤
माऊली तुमचा आवाज म्हणजे भगवंताची तुम्हाला भेटलेली देणगी आहे.अप्रतिम आवाज आहे.
Khup chan
अप्रतिम गायण अप्रतिम आवाज 👌🏻
साक्षात माऊलींचीच कृपा आहे आपल्यावर.
खुप खुप अभिनंदन छान आहे ना
माऊली तुमचा आवाज म्हणजे माऊली नि तुम्हाला दिलेल.अप्रतिम देणगी आहे.
रामकृष्ण हरी ताई. खुप छान
खूप सुंदर आवाज आहेत😊😊😊
राम कृष्ण हरी माऊली खूप छान
खुप छान❤❤❤❤❤
राम कृष्ण हरी माऊली 🙏🙏🙏
वा खुप छान आवाज १नंबर
राम कृष्ण हरी 🙏माऊली
राम कृष्ण हरी सखा माझा भगवंत
या गायिका ताईचा आवाज खूप सुमधुर आहे..... श्रवणीय सादरीकरण.....
राम कृष्ण हरी माऊली खुप सुंदर गायन 🚩🚩🙏
रामकृष्ण हरी माऊली. खूप गोड आवाजात गजर तुम्ही गायला. ऐकून मन भरून आल .
ती विभूती जान माझी पार्था धन्यवाद
नाद 🌍🙇♀️dnyanoba raya mazya tukobaraya🌍
रामकृष्ण हारी माऊली अतिशय सुंदर गायले माऊली धन्यवाद ❤❤
खुपचं छान माऊली
Kyaa bhat hey! Very Beautiful and Soulful Renderation... Dnyanoba Tukaram 🙏🚩❤️
खूप छान आवज
ज्ञानोबा तुकाराम महाराजांच आशिर्वाद आहे ताईला
Khup sundar Awaj Aahe🙏🙏👍
राम कृष्ण हरी माऊली खूप खूप शुभेच्छा
खूपच छान गजर सादर केला
राम कृष्ण हरी
शेवट ज्ञानोबा राया तुकोबा राया च्या स्वराने व्हायला पाहिजे होता
Khupp chan aawaj 👌👌👌
खूप छान माऊली ज्ञानोबा राया तुकोबाराया
तरुणांनी भक्तिमार्गाकडे वडाव सुख समाधान व आनंद मिळेल ताईंनी अतिशय सुंदर असं भजन गायलेलं आहे लोकेशन सुद्धा मनाला प्रसन्न करणार आहे धन्यवाद संतोष महाराज जामनेर कर झाडे लावा झाडे जगवा पर्यावरण राखा
खूप खूप सुंदर गायन माऊली
खुप सुंदर!! सुमधुर!! 👌👌❤
1:05
मृदंगाने कान तृप्त झाले बहोत बढिया ❤