सद्गुरू माऊली आपले गायन अमृताहून गोड आहे, एकच भजन कित्येक वेगवेगळ्या चालीत गायले पण कोणत्याही स्थितीत त्याचा गोडवा कुठेही कमी होत नाही, प्रत्येक भजन श्रवणीय आहे. आत्मा तृप्त होतो, सदगुरूचां आवाज श्रवणीय असून अमृताच्या गोडीचा आहे. सद्गुरूच्या मुखातून निर्गुणनिराकर भजन गात असतो आणि आम्हां पामरास स्वर्गीय आनंद मिळतो. सद्गुरू धन्यवाद झालो आपले भजन ऐकून. 🙏
1977 ला प्रदर्शित झालेला स्वामी चित्रपट.... यातील गायक येशुदास यांनी गायलेल्या आये ना बालम या ठुमरी वर आधारित चाल वाटते परंतु चाल अप्रतिम आहे महाराज... अर्थातच राग सिंध भैरवी अप्रतिम आहेच
दादा अप्रतिम गायन आहे तुमचे .माझी खूप इच्छा आहे तुमच्या सोबत कीर्तनात गायन करायची. मी आर्मी मध्ये सर्व्हिस करतो .माझे वडील सुध्धा कीर्तन करतात . त्यांचे ही गायन खूप छान आहे .तुमचा आवाज खूप छान आहे. राम कृष्ण हरी माऊली
श्री गुरुदेव माऊली. खूप छान गोड आवाज ह. अश वाटते की ऐकतच रहावे.....🙏🙏
अमृताहुनि गोड नाम तुझे देवा
त्याहुनि गोड आवाज
भजनात पांडुरंगाचा साक्षात्कार होता खूप छान महाराज मी रोच ऐकतो
सद्गुरू माऊली आपले गायन अमृताहून गोड आहे, एकच भजन कित्येक वेगवेगळ्या चालीत गायले पण कोणत्याही स्थितीत त्याचा गोडवा कुठेही कमी होत नाही, प्रत्येक भजन श्रवणीय आहे. आत्मा तृप्त होतो, सदगुरूचां आवाज श्रवणीय असून अमृताच्या गोडीचा आहे. सद्गुरूच्या मुखातून निर्गुणनिराकर भजन गात असतो आणि आम्हां पामरास स्वर्गीय आनंद मिळतो. सद्गुरू धन्यवाद झालो आपले भजन ऐकून. 🙏
0⁰
अअ
रूप पाहता लोचनी सुख झाले हो
खूपच छान अभंग गायलात दादा राम कृष्ण हरि माऊली
माऊलींची प्रचिती भेटल्याचा आनंद होत आहे दादा खूप छान आवाज,, राम कृष्ण हरी
आपल्या आवाजात साक्षात पांडुरंगाचे दर्शन झाले... महाराज
ऐकत रहावे असे गायन आहे दादा👌👌🙏
_नादब्रम्ह....🙏
राम कृष्ण हरी...माऊली अतिशय सुंदर अश्या प्रकारे गायन व वादन केले आहे,खरचं मनाला खूप छान वाटते. 🙏🙏
ऐकताना किती किती सुख झाले हो महाराज... अवर्णनीय.... खूप सुंदर.. जय श्री रामकृष्ण हरी महाराज .
आदरनिय दादा श्री गुरूदेव अभंग खुप गोड गायन अप्रतिम सद्गुरू जनार्दन महाराज पुण्यतिथी
किर्तन ऐकवा 🙏🏻 दंडवत प्रणाम 🙏🏻
आदिनाथ पांगारकर म्युझिकल धनकवडी पुणे
अदभूत. एकच अभंग अनेक रागात ऐकताना मन खूप आनंदी झाले. आपल्या सारखे आपणच. जय हरी दादा. 🙏🙏🙏🙏
भू
🙏🙏🙏🙏
जय जय रामकृष्ण हरि संत चरणी प्रणाम 🙏
1977 ला प्रदर्शित झालेला स्वामी चित्रपट.... यातील गायक येशुदास यांनी गायलेल्या आये ना बालम या ठुमरी वर आधारित चाल वाटते परंतु चाल अप्रतिम आहे महाराज... अर्थातच राग सिंध भैरवी अप्रतिम आहेच
खरं आहे खूप धन्यवाद माऊली मला माहित झाले,,कारण मी चाल म्हणत होते,, मी हभप भागवताचार्य अनिताताई पवार महाराज छत्रपती संभाजीनगर 🚩
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏 काय बोलू किती गोड आवाज आहे तुमच्या चरणी दंडवत 🙏🙏🙏🙏
हभप श्री गुरुवर्य , संतचरणरज बाळकृष्ण वसंतगडकर चरणी कोटि कोटि वंदन.
मनाची तृप्ती धन्य माऊली
खूप छान मनपृसंन झाले
Shubh sakal.dipawalichya hardik shubhechaa mauli🙏🙏
खूप सुदंर आहे
सद्गुरू धन्यवाद ऐकुण मन तृप्त झाले पांडुरंग भेटल्याचा आनंद मिळाला अप्रतिम
साक्षात माऊली महाराज.......🙏🙏
साष्टांग नमस्कार माऊली राम क्रुर्ण हरी
महाराजांना साष्टांग दंडवत खरोखरच तुमच्या भजनाच्या चाली मधूनच मला भजनाची आवड निर्माण झाली
खुप छान दादा
sadguru aapli ek bhet honyas man aatur aahe... bhavna vyakt karnyas shabd sapdat nahit.. aaplya charni koti koti naman
रामकृष्णहरी!
🙏👌👍🙏
Jay Shri Ram Hari Hari Hara,ATI Sundar chaal Guruji
अतिशय गोड गायली सिंध भैरवी
अतिशय सुंदर ठेवण 👌🚩🚩🙏
राम कृष्ण हरी माऊली 🙏🙏🙏🌹🌹🙏
जयगुरुदेव माऊली
राम कृष्ण हरी माऊली
माऊली चरण स्पर्श
अति सुन्दर प्रस्तुति
!! JAI JAI RAM KRUSHNA HARI🙏 !!
पांडुरंग हरी वासुदेव हरी 🙏🏾🙏🏾🙏🏾🙏🏾
मदनजी सर खुपच गोड कानाला लागतय
Roop pahatha lochani wow kya raaga hai....
खुप सुंदर महाराज..👌👌
काय म्या पामरे बोलावी उत्तरे परि विश्व बरे बोलविती जय जय राम कृष्ण हरी माऊली फारच सुंदर गायण केले आहे माऊली नी
अतिशय सुंदर. जय हरी माऊली.
जय हरी माऊली❤️🙏
खूप गोड आवाज आहे माऊली... राम कृष्ण हरी विठ्ठल केशवा
सुश्राव्य आणि गोड आवाज
जय जय राम कृष्ण हरी 🚩
Ram krishan hari🙏🙏
राम कृष्ण हरी 🙏🏻👍🏿👍🏿👍🏿
God,godch,gayan,,vadan,dadaji,mauli,Jay,hari
दादा अप्रतिम गायन आहे तुमचे .माझी खूप इच्छा आहे तुमच्या सोबत कीर्तनात गायन करायची. मी आर्मी मध्ये सर्व्हिस करतो .माझे वडील सुध्धा कीर्तन करतात . त्यांचे ही गायन खूप छान आहे .तुमचा आवाज खूप छान आहे.
राम कृष्ण हरी माऊली
सुप्रसिद्ध ठुमरी वर आधारित अप्रतिम गायन,वादन व सर्वात सुंदर साऊंड दर्जा व रेकॉर्डिंग ,विडिओ ग्राफी अप्रतिम
अतिसुंदर!!
अतिशय गोड चाल मन तृप्त झाले🙏🙏🙏🙏💐💐
जय राम कृष्ण हरी
Ram Krishna
नाद खुळा गायन गोड आवाज ❤❤❤
🙏राम कृष्ण हरी🙏
राम कृष्ण हरी!
राम कृष्ण हरी 🚩🙏
राम कृष्ण हरी .डहाणू ,जी .पालघर.
जय गुरुदेव 👣🌺🌺
वा .वा.सुखद,
राम कृष्ण हरी महाराज
खूपच सुंदर
रामकृष्ण हरी
माझा देव
आपला दास
चंद्रकांत औसा
Ram Krishna hari
Khoop chan deva
अतिशय गोड आवाज...परत परत ऐकावस वाटतय...
❤❤❤❤❤❤❤ ग्रेट
Khup chan 👌👌
काय बोलावे दादा 🙏🙏🙏👌
🙏🙏रामकृष्ण हरी🙏🙏
Jai shri krishna
का करू सजना आये ना बालांम हिंदी गाण्यावर खूप छान चाल गायली जय हरी👌👌👌🙏
खूपच छान आहे कीर्तन मी नेहमी ऐकतो
Jay hari mauli 🌺🌺🌺🌺❤️❤️❤️
अप्रतिम.शब्दात वर्णन करताना वानिकुंठीत होते
अमृताहुनी गोड गायन
राग.सांगून.गायन.खुप.छान.
शुभ दिवाळी
राम कृष्ण हरी
Ram Krishna Hari
खूप भारी
Very nice
किती साऱ्या चाली ..वाह
Dada tumche kirtan, Pravachan , Bhajan mhnje Jiv ani dev Milnacha Vidhi ....asto .... Shabd ch nahiyet Sangnyasati ....ki tumchi bhkti, ani Dnyan ....kay ahe....
Awdhch ki tumchya sarkhi ankhi 4 mharaj Tayar zalit tr maharashtr ch Pandhri hoin....
Mi tumhala fkt Vdo mdhech pahile aikle ahe ....pn mi tumhala mazi Parmarthk May 🙏 Mante......bhagwntachi bhuk tayar krnyache Samrth tumchya wani mde ahe
🙏🙏🙏🙏👍👍💐💐💐💐
Apritim gayan
🙏🙏
काळजाला भिडणारा आवाज तुमचा महाराज एका हिंदी गाण्याचि चाल आठवली का करु सजनि आयेना बालम
🙏🙇♂️
🙏❤
❤❤❤
आदरणीय महाराज नम्र विनंती की आपले vasantgadawaril पूर्ण कीर्तन पोस्ट करा हीच आमच्यासाठी विनंती
24 ऑक्टोंबर सकाळी सात वाजता
Chan sound systeam
खूप छान
❣️🙏🌹
Kontya ragat suravat ahe mahraj?
मन बहरून येइल अस गायन आहे
🙏🙏🙏🙏♥️♥️
❤❤❤❤❤
Sound systeam operator cha no Milel ka