यालाच म्हणतात किर्तन आणि हेच खरे कीर्तनकार 🙏🙏 मनुष्य जीवन कश्यासाठी मिळालं हे ज्याला कळलं त्यालाच हे किंतन कळेल समजेल बाकीच्या घ्या डोक्यावरुन जाइल. धन धन सद्गुरू हर हर महादेव 🙏🙏
🎉 अदभुत अतिसुंदर आदरणीय गुरुवर्य गुरूश्रेष्ठ महाराज प्रणाम भगवंत हे प्रभु चरणस्पर्श आपर्णमस्तु सादर कोटी कोटी प्रणाम साष्टांग दंडवत नमन हे भगवंता आदरणीय गुरुवर्य गुरूश्रेष्ठ गुरूमाऊली महाराज जी चरणस्पर्श आपर्णमस्तु 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
राष्ट्रीय पुरस्कार सुद्धा कमी पडेल या अध्यात्म ज्ञानाचे भांडार आहेत महाराज कोटी कोटी नमन
योग्य सद्गुरू विना भवसागर पार नाही, ज्ञाना चा प्रकाश नाही....सद्गुरू चरणी लीन होऊन आपली नौका पार करा❤❤❤श्री स्वामी समर्थ❤❤❤
खूप मोठ काळीज लागत या कलियुगात स्वः स्वरूपाला अनुभवणारऱ्या आत्मज्ञानाचा प्रचार प्रसार करायला❤❤❤श्री स्वामी समर्थ❤❤❤जय शंकर माऊली❤❤❤
माउली फार छान विस्तार , सदगुरू महीमा अप्रतीम वर्णीला 💐💐👏🏻👏🏻
राम कृष्ण हरी विठू माउली ❤
राम कृष्ण हरी जय राम कृष्ण हरी जय राम कृष्ण हरी जय राम कृष्ण हरी जय राम कृष्ण हरी जय राम कृष्ण हरी जय राम कृष्ण हरी
अतिशय अप्रतिम कीर्तन आहे. राम कृष्ण हरी
राम कृष्ण हरी माऊली आनंद वाटला किर्तन ऐकून शुभेच्छा माऊली
83 लाख 99 हजर 999 जन्म फएरआआहे एकदम बरोबर वाक्य बोलले महाराज खरोखरच उच्च कोटीचे विचार आहेत माऊलीचे वाक्य ऐकल्यानंतर अनाडी सूधा खिलाडी बनले
यालाच म्हणतात किर्तन आणि हेच खरे कीर्तनकार 🙏🙏 मनुष्य जीवन कश्यासाठी मिळालं हे ज्याला कळलं त्यालाच हे किंतन कळेल समजेल बाकीच्या घ्या डोक्यावरुन जाइल. धन धन सद्गुरू हर हर महादेव 🙏🙏
एक तूही निरंकार
Right 👍
जय हरी माऊली अतिशय सुंदर किर्तन आहे वारकरी भुषण
Ram Krishna Hari ,,🎉
🎉 अदभुत अतिसुंदर आदरणीय गुरुवर्य गुरूश्रेष्ठ महाराज प्रणाम भगवंत हे प्रभु चरणस्पर्श आपर्णमस्तु सादर कोटी कोटी प्रणाम साष्टांग दंडवत नमन हे भगवंता आदरणीय गुरुवर्य गुरूश्रेष्ठ गुरूमाऊली महाराज जी चरणस्पर्श आपर्णमस्तु 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
खरंच दादा अप्रतिम अप्रतिम अप्रतिम गृह तत्त्व😮
ह्या लाच किर्तन म्हणतात नाही तर टिंगल टवाळी करणारे किर्तन कार भरपूर बावळट आहे
जय हरी विठ्ठल दादा महाराज. परमार्थाचा सखोल अभ्यास. अप्रतिम सुंदर निरूपण
महाराज अप्रतिम किर्तन फार चिंतनीय आणि आत्मज्ञान प्राप्त करणारे वाटते. धन्य झालो देवा 🙏 रामकृष्ण हरि 🙏
o'k
महाराज खूप छान आत्म निरोपण विषयी ज्ञान या कीर्तनच्या माध्यमातून देत आहे प्रत्येक माणसाने स्व स्वरूपची ओळख करून घेतली पाहिजे 🙏
खुप छान संदेश देत आहेत, धन्यवाद आदरणीय महाराज, राम कृष्ण हरी ❤
Very nice
राम कृष्ण हरी माऊली 🙏🙏🌹🌹
Jay jay ram kirshan hari jay namo nayshware guru mauli ❤️❤️❤️❤️🙏🙏🙏🙏
असा उपदेश करणारे आमचे सद्गुरु महारुद्र स्वामी दैठणकर आहेत. या कीर्तनकारमुळे सर्व गुरुबंधू ना ज्ञानाचा उजाळा होत आहे 🌹🌹🙏🏻
Koti. Koti. Pranam. Maharaj. Verry. Best. Kirtan
आत्मबोध करून देणारे किर्तन
खूप सुंदर ❤😊❤
शहाणा हो जरा मुर्खांच्या नादी लागू नको या बाळ्याला आत्मबोध झाला आहे का याचा विचार कर अगोदर
खरंच दादाजी तुमच्यात मी माझ्या सद्गुरू संत श्रीपाद बाबांना बघतोय कारण त्यांच्या सारखे तुम्ही सुद्धा परखळ बोलतात नव्हे तर सत्य बोलतात
जय जय राम कृष्ण हरी दादा माऊली
खूपच सुंदर किरण राम कृष्ण हरी
❤🎉❤🎉❤ Super Keerathan. Maharaja ❤🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
आदेश,, माहाराज,, खूप सुंदर कीर्तन
नित्य नेम नामी, ते प्राणी दुर्लभ
लक्ष्मी वल्लभ तया जवळी 🙏🏻🙏🏻🙏🏻🍀☘️🍀☘️🍀🥀🌹🌷💐🌺🙏🏻🙏🏻🙏🏻👏👏
रामकृष्ण हरी माऊली👏👏🌹🌹🍀🍀👏👏
अप्रतिम कीर्तन दादा🎉🎉
🙏👌🌹🌹❤️❤️❤️खूप सुंदर 5:33 हरी ॐ 5:42
दगडाने पुजिला देव ऐसाकैसा तुझा भाव राम कृष्ण हरी महाराज
धन निरंकार जी
Apratim kirtan ,awaj.
यालाच म्हणतात वक्त दस सहस्रेसू.
राम कृष्ण हरी
साष्टांग दंडवत दादा महाराज. अतिशय सुंदर निरूपण. परमार्थाचा सखोल अभ्यास
अप्रतिम निरूपण महाराज खूप छान
महाराज आम्ही खूप खूप भाग्यवान आहोत की तुमचे हे अध्यात्मिक ज्ञान ऐकायला मिळाले
खूपच सुंदर नामाचा विषय मांडला माऊली जय हरी सद्गुरूनाथ महाराज कि जय 🙏🏻
Pppppppppppppppppppppppppppplplpppllllllpppppppplpppppppppplp
माऊली.खुप.सुंदर.खुप.छान.जय.राम.सिता
राम कृष्ण हरी माऊली❤❤❤❤❤❤❤❤
राम कृष्ण हरि राम कृष्ण हरी राम कृष्ण राम कृष्ण हरि राम कृष्ण हरी
राम कृष्ण हरी माऊली माऊली
माफी मागुन सांगतो सर्व श्रेष्ठ वारकरी सांप्रदायाचे पाईक म्हणविणारे बरेच अधिकारी यावर शंका घेतात व नावे ठेवतात
काय हे दारिद्र्य
जयहरी माऊली
अप्रतिम जय राम कृष्ण हरी🙏🙏🙏🙏👌
अतिशय उत्तम आत्मबोध
कोटी कोटी प्रणाम महाराज खूप अनमोल चिंतन
खरचं माऊली.. नामाचा खरा अर्थ आत्ता समजला 🙏 आध्यात्म चे येवढे ज्ञान सक्षात्त विठू माऊली आहात 🙏🙏 रामकृष्ण हरी
राम कृष्ण हरी दादा 🙏🏻❤️,🌹.... जय गुरुदेव दादा 🙏🏻🙏🏻🌹💐💐
❤Jai guru ❤
🙏🚩 राम कृष्ण हरी माऊली 🙏🚩
खुप छान चिंतन दादा 🙏🙏
राम कृष्ण हरी 🙏🙏🚩🙏🙏
राम कृष्ण हरी माऊली
ज्ञानोबा माऊली तुकाराम।
ज्ञानेश्वर माऊली तुकाराम। ।
सुंदर कीर्तन
रामकृष्ण हरी🙏🙏 🚩🚩👌👌. कोटी कोटी प्रणाम अनमोल चितंन
फार छान जय गुरूदेव
माझे सद्गुरू केशवदास बाबा हेच सांगताहेत
Mauli charan sparsh ❤❤
जय हरी माऊली!!
Jay Hari mauli amcha babancha sarkhech same bolalat
जय हरी विठ्ठल केशवा माधवा गोविंदा ज्ञानदेव तुकाराम
नमस्कार दादा महाराज खुप छान किर्तन माऊली भगवान बाबा की जय तुकाराम महाराज की जय पांडुरंग हरी पांडुरंग हरी 🚩🙏🚩
खूप सुंदर.खुप दिवसांनी आपले दर्शन 💐🙏🙏
सेऊ ब्रह्म रस आवडीने!!!
महाराज जयहरी छान किर्तन
कोणीही वारकरी महाराज गुहायं आत्म न्यान सांगत नाही फार नायणी आहेत महाराज हेच न्यान कुरुसनाने अर्जुनास व उडवास दिले होते
खूप सुंदर, सद्गुरू महती,निर्गुण निराकार परमेश्वराचे सगुण रूप खुप छान सांगीतले,खुप खूप धन्यवाद.
Jay Ram kursna hari
JAY GURU JAY JAY GURU
❤
Ram krushn hari
Khup chan kirtan dada maharaj
फार सुंदर मन प्रसन्न झाले हरि ओम विठ्ठल धन्यवाद
खुपछानदादा
Code word and pass word 👌👌👌very nise
Khup chhaan man prasan zhale🙏🏻🌹🌹
जयहरि माऊली🚩🚩🚩🙏🙏
Om Sai Ram balaji thanks
राम कृष्णहरि कोटिकोटि प्रणाम
आम्ही अनुग्रहित आहोत
आम्हाला सद्गुरू असेच मिळालेत
तुमचे कीर्तन ऐकून खूप आनंद होतो
जय सद्गुरु ❤❤
असे कीर्तनकार म्हणजे साक्षात परब्रम्हचा अवतार
Jay hari
जयजय रामकृष्ण हारी
श्रीराम अलंकार 🌺
1 numbar va chan
जय,हारी
असे कीर्तनकार लाखात एखादेच असतात आत्म स्वरूपाचे मांडणी करणारे नव्हे नव्हे तर परब्रह्माला जाणून देणारे असे राज योगी सद्गुरु असावेत जय सद्गुरू
Namaste landn yetheel xxzz
@@pandurangkadam5152❤
@@pandurangkadam5152❤❤¹namaskar namaskar ¹¹❤❤❤❤q ❤❤❤❤❤😊
@@mallukaitwad2845v
❤❤जय गुरुदेव महाराज,,गोड चिंतन, अभ्यासपूर्ण प्रबोधन, प्रणाम महाराज,जय हरी माऊली ❤❤
Jay hari😂😮
धन निरंकार महाराज जी
धन निरंकार जी deva
❤❤
काय वर्णन करता ! यापेक्षा दुसर निरूपण नाही!!
Very Very nice 👌
अप्रतिम रामकृष्ण हारि.
Jay,hari,dada,harich,kiratan,mauli
अप्रतिम
Anmol vachan jai gurudev ❤
आति सुंदर किरतन व आवाजाची जादू खूप सुंदर गोड आहे सुजयहरि माऊली दादा