केमिकलमुक्त टोमॅटो ओळखण्याची सोपी पद्धत | बारामतीत होमिओपॅथी टोमॅटो पीक | Homeopathy Farming

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 14 июн 2024
  • केमिकलमुक्त टोमॅटो ओळखण्याची सोपी पद्धत | बारामतीत होमिओपॅथी टोमॅटो पीक | Homeopathy Farming
    बारामती येथील कृषी विज्ञान केंद्रात होमिओपॅथी पद्धतीने टोमॅटोची लागवड करून उत्पादन घेण्यात आहे. होमिओपॅथी टोमॅटोसाठी केमिकलचा वापर बिल्कुल केला जात नाही. पिकलेले टोमॅटो अतिशय टवटवीत असतात. या टोमॅटोतून पाणी गळत नाही. त्यामुळे हे टोमॅटो खाण्यासाठी अतिशय फायदेशीर असतात.
    Tomatoes are cultivated and produced using homeopathic method at Krishi Vigyan Kendra in Baramati. No chemicals are used at all for homeopathy tomatoes. Ripe tomatoes are very fresh. These tomatoes do not leak water. So these tomatoes are very beneficial to eat
    #homeopathytomato
    #tomatofarming
    #homeopathyfarming
    #shivarnews24
    #टोमॅटोलागवड
    #होमिओपॅथीटोमॅटो

Комментарии • 2

  • @amarchaudhari519
    @amarchaudhari519 21 день назад

    साहेब तुम्ही सांगीतले ते खरे आहे पण जेंव्हा शेतकरी बाजारात गेल्या नंतर रासायनिक व सेंद्रिय हे एकाच भावात विकल्या जात त्या मूळे आम्ही बागायती शेती मधून बाहेर पडलो

  • @NanduDevre-he2rx
    @NanduDevre-he2rx 21 день назад

    जय हिंद जय महाराष्ट्र जय किसान क्रेडिट वृक्षारोपण करण्यात येत गाँव वाचवा