अमेरिकेतली मंगळागौर, पारंपरिक खेळ, उखाणे आणि धमाल | Traditional celebration of Mangalagaur in US

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 25 авг 2024
  • मंगळागौरीचे खेळ ही खास आपल्या महाराष्ट्राची परंपरा. पण ती अमेरिकेतही जपली जातेय. आम्ही काही कुटुंबांनी मिळून इथे मंगळागौर साजरी केली. अगदी पूजा, खेळ आणि पुरणपोळीसहीत सगळं कसं साग्रसंगीत. हाच सोहळा आज या व्हिडिओततून तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा हा प्रयत्न!
    #Marathivlog #VLOG #America #AAmerikecha
    VLOG 34 :-अमेरिकेत साजरा झाला भारतीय स्वातंत्र्यदिन
    • अमेरिकेत साजरा झाला भा...
    VLOG 33 :- अमेरिकेतील शेती
    • अमेरिकेतील शेती | Berr...
    VLOG 32 :- अमेरिकेतील आलिशान अँटिक कार्स
    • अमेरिकेतील अलिशान अँटि...
    VLOG 31 :-अमेरिकेतील प्राणिसंग्रहालय आणि जॅपनीज गार्डन
    • अमेरिकेतील प्राणिसंग्र...
    VLOG 30 :- अमेरिकेतला फूड ट्रक फेस्टिव्हल
    • अमेरिकेतला फूड ट्रक फे...
    VLOG 29 :-वाढदिवसाच्या निमित्ताने केस केले दान
    • वाढदिवसाच्या निमित्तान...
    VLOG 28 :-अमेरिकेतील प्रसिद्ध आर्ट गॅलरी आणि शिल्पांची बाग
    • अमेरिकेतील प्रसिद्ध आर...
    VLOG 27 :- असा साजरा होतो अमेरिकेचा स्वातंत्र्यदिन
    • अमेरिकेचा स्वातंत्र्यद...
    VLOG 26 :-अमेरिकेतील घरसंसार सेल डॉलर ट्री
    • अमेरिकेतील घरसंसार सेल...
    VLOG 25 :-अमेरिकेतील वॉटरपार्क्सचं गाव
    • अमेरिकेतील वॉटरपार्क्स...
    VLOG 24 :-अमेरीकेतील सुसज्ज सोसायटी
    • अमेरिकेतील सुसज्ज सोसा...
    VLOG 23 :-अमेरिकेतील विकेंडची बार्बेक्यू पार्टी
    • अमेरिकेतील वीकेंडची बा...
    VLOG 22 :-अमेरिकेतही मिळतात भारतीय भाज्या आणि किराणा
    • अमेरिकेतही मिळतात भारत...
    VLOG 21 :-अमेरिकेतही लोकप्रिय आपला वडापाव अन् भेळ
    • अमेरिकेतही लोकप्रिय आप...
    VLOG 20 :-अमेरिकेतील सामाजिक संस्था गुडविल आणि अँनिव्हर्सरी सेलिब्रेशन
    • अमेरिकेतील सामाजिक संस...
    VLOG 19 :-अमेरिकेतील निसर्गाचा चमत्कार बॅडलँड्स्
    • अमेरिकेतील निसर्गाचा च...
    VLOG 18 :-जगातील सगळ्यात मोठे रेपटाइल गार्डन्स अमेरिकेत
    • जगातील सगळ्यात मोठे रे...
    VLOG 17 :-अमेरिकेतले जगप्रसिद्ध ठिकाण माउंट रशमोर
    • अमेरिकेतील जगप्रसिद्ध ...
    VLOG 16 :-अमेरिकेत आम्ही घेतली कोरोनाची लस
    • अमेरिकेत आम्ही घेतली क...
    VLOG 15 :-अमेरिकेत सहलीसाठी लाकडी घरे
    • अमेरिकेतील सहलीसाठी ला...
    VLOG 14 :- अमेरिकेतील ऑटोमॅटिक टचलेस कार वॉश
    • अमेरिकेतील टचलेस ऑटोमॅ...
    VLOG 13 :- अमेरिकेतील सुसज्ज लायब्ररी
    • अमेरिकेतली सुसज्ज लायब...
    VLOG 12 :- अमेरिकेत आम्ही बिल्लूचे केस कापतो घरीच!
    • अमेरिकेत आम्ही बिल्लूच...
    VLOG 11 :- अमेरिकेत महायुद्धातील विमानांचे संग्रहालय
    • अमेरिकेत महायुद्धातील ...
    VLOG 10 :- अमेरिकेतील वीकेंडची सहल
    • अमेरिकेतील वीकेंडची सह...
    VLOG 9 :- अमेरिकेतील भव्य मद्यालय
    • अमेरिकेतील भव्य मद्याल...
    VLOG 8 :- अमेरिकेतील बर्फाचा मिनेहाहा धबधबा
    • अमेरिकेतील बर्फाचा मिन...
    VLOG 7 :- अमेरिकेतील Valentine's डे
    • अमेरिकेतील Valentine's...
    VLOG 6 :- अमेरिकेतील आईस स्केटिंग चा रोमांचक अनुभव
    • अमेरिकेतील आईस स्केटिं...
    VLOG 5 :- अमेरिकेतला खेळाच्या साहित्याचा अवाढव्य मॉल
    • अमेरिकेतला खेळाच्या सा...
    VLOG 4 :- अमेरिकेतील वाहतुकीचे नियम आणि पेट्रोलची स्वस्ताई
    • अमेरिकेतील वाहतुकीचे ...
    VLOG 3 :- अमेरिकेतील पाळीव प्राण्यांचा मॉल (भाग २)
    • अमेरिकेतील पाळीव प्राण...
    VLOG 2 :- अमेरिकेतील पाळीव प्राण्यांचा मॉल (भाग १) • अमेरिकेतील पाळीव प्राण...
    VLOG 1 :- अमेरिकेतली बर्फवृष्टी आणि काही रंजक गोष्टी
    • अमेरिकेतली बर्फवृष्टी ...
    Music credit :-
    Wondershare Filmora
    RUclips Audio Gallery
    Follow Us :-
    Facebook :- / aamerikecha
    Instagram :- ...

Комментарии • 313

  • @Yogesh-mh11
    @Yogesh-mh11 3 года назад +20

    आपला सांस्कृतिक वारसा हा एक अनमोल खजाना आहे, आणि आपण तो सातामुद्रपार जपतो आहोत, हे पाहून छान वाटतं... Keep it up gouri✌️

    • @aamerikecha1384
      @aamerikecha1384  3 года назад +1

      मनापासून धन्यवाद😊

    • @leenavijayakar7268
      @leenavijayakar7268 3 года назад

      @@aamerikecha1384 ssssssssssssssssssssssssssssssssssssssssssssssssssssssssssssssssssssssssssssssassssssssssssssasssssassassasssassssssa

  • @samadhansuryawanshi5108
    @samadhansuryawanshi5108 2 года назад +5

    खुपच छान वाटल ...आपली संकृती अमेरिकेत सुध्दा जोपासली जाते..विडियो बघुन आम्हांला सुध्दा आनंद वाटला.👍

  • @sunitaghule8807
    @sunitaghule8807 2 года назад +2

    मस्त,तुम्ही सगळया खूप खूप गोड दिसत होत्या .खूप आनंदी होत्या.
    आपली संस्कृती जपताना बघून मस्त वाटलं👌👌😍😍

  • @manikshinde3013
    @manikshinde3013 3 года назад +7

    आपली संस्कृती साता समुद्रा पार जपली आभार.

  • @sonalisonar3726
    @sonalisonar3726 3 года назад +2

    खरंच ताई खूपच छान...अमेरिकेत असूनही तू आपली भारतीय संस्कृती जपते हे पाहून मला खूपच आनंद झाला..मी तुझा दुसऱ्यांदा vlog बघितला..आणि मला खूप आवडला..तू एक आदर्श भारतीय आहेसच पण तू एक आदर्श व्यक्ती सुद्धा आहेस...God bless u stay happy n healthy always...lot's of love to u😊❤️

    • @aamerikecha1384
      @aamerikecha1384  3 года назад +1

      मनापासून धन्यवाद. असाच सपोर्ट करत राहा😊

  • @sampadaranade5829
    @sampadaranade5829 2 года назад +3

    खूपच सुंदर अमेरिकेतही आपली संस्कृती जपली जाते 👌

  • @amarpatil6085
    @amarpatil6085 3 года назад +2

    👌👌👌तिथे राहून सुद्धा आपली संस्कृती जपलीस खरंच, अभिमान वाटला....🙏

  • @Mahila_Shetkari_Jalgaon
    @Mahila_Shetkari_Jalgaon 2 года назад +2

    व्हा मस्त ताई अमेरिकेत सुद्धा आपले भारतातले सन साजरे करतात खुप छान वाटले

  • @manthanbamane6763
    @manthanbamane6763 3 года назад +12

    आपले व्हिडिओ पाहून खरोखर भारतीया बद्दल अभिमान, कौतुक वाटते
    कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अतिशय योग्य पद्धतीने केले आहे
    Many many thanks "DIDI"

  • @yogita9096
    @yogita9096 3 года назад +3

    सुरेख कार्यक्रम.. मस्त वाटलं आपली संस्कृती अमेरिकेत सुद्धा जपली जातीये हे बघून 🥰

  • @smitaghosalkar5105
    @smitaghosalkar5105 2 года назад +2

    खूप खूप छान वाटले आपले पारंपरिक मंगळागौरीचे खेळ.आणि उखाणे 👌 एकत्रित केलेले जेवण .सगळे खूप मस्त .👍

  • @deepaabhyankar5684
    @deepaabhyankar5684 2 года назад

    उखाणे सर्वांनी खूप छान, समर्पक घेतले. तुमचा तर खूप आवडला. पुरुषांनी पण चांगले सहकार्य केले आहे. परंपरा जपल्याबद्दल अभिनंदन! असेच कार्यक्रम दरवर्षी करण्यासाठी शुभेच्छा!

  • @shubhangikolhe9316
    @shubhangikolhe9316 3 года назад +3

    Mast Ausome Gavri , हया व्हिडिओमध्ये मी हि असल्यामुळे खूप आनंद वाटला🙏😳

  • @swapnilmutyamwar159
    @swapnilmutyamwar159 2 года назад +5

    बघता बघता मनामध्ये एक विचार आला की एका भारतीय सणावर मी डॉक्युमेंटरी तर बघत नाही ना, खूपच सुंदर..

  • @supriyapawar6810
    @supriyapawar6810 2 года назад +1

    खूप छान मजा आली.

  • @manalisawant196
    @manalisawant196 3 года назад +8

    खूपच छान खेळलाय मंगळागौर, मुंबईत आहत असे वाटते

  • @sagartanwade877
    @sagartanwade877 2 года назад

    खुप छान.मी हा व्हिडिओ रूपालीच्या युट्यूब चॅनल मध्ये पाहिले.मस्त......तुमी प्रदेशात असुन सर्व प्रकारचे सन साजरे करतात.मी तुमचे सर्व व्हिडिओ पाहते.

  • @suvarnapisal9409
    @suvarnapisal9409 3 года назад +1

    "व्वा खुपच छान !;🙏👍
    अमेरिकेत ही मराठमोळी गौरीखसण-खेळ सस्नेह भोजन ...सर्व पारंपारिक-परंपरा जोपासली .त्या बद्धाल तुमचे विषेश कौतूक,शुभेच्छा & अभिनंदन💐

  • @renukayadav7652
    @renukayadav7652 3 года назад +2

    खुपच छान वाटलं. साता समुद्रा पार आपली संस्कृती जपण्याचा प्रयत्न खुपच स्तुत्य आहे. मी आजच सब्स्क्राईब केलय.

    • @aamerikecha1384
      @aamerikecha1384  3 года назад

      खूप खूप धन्यवाद😊

  • @surekhadeshmukh9580
    @surekhadeshmukh9580 3 года назад +1

    Mast mast and Mastch g Tai And all Friend's खुपच छान वाटले की अमेरिकेत आपलि माणस आपलि महाराष्ट्राचि सस्क्रुति किति छान जपतायेत ग काय सांगु हे बघुन डाेळे भरुण आले आनंदाने मन भरुन आले मन प्रसन्न झाले. अति आनंद मि पण सन वार व्रत वैकल्य करण्यातलि आहे. 🙏🙏😍😍🎉🎊👌👌👌👌👌👌👏👏👏👏👏🔑🚶💯💯💯💯🔑

    • @aamerikecha1384
      @aamerikecha1384  3 года назад

      धन्यवाद ताई. आवडली तुमची कमेंट. आपलं चॅनल बघत रहा😊

  • @shantamore6999
    @shantamore6999 3 года назад +2

    खुप छान असेच प्रत्येक सन एज्योय करा

  • @pratiksha5525
    @pratiksha5525 2 года назад +1

    Khup sunder vlog 😊👍 ukhana pan khup mast 😊

  • @rajashribirje4686
    @rajashribirje4686 3 года назад +1

    आपली संस्कृती प्रदेशात ही जपताय फार अभिमान वाटला तुम्हा सर्वाचा.जय भारत जय भारतिय संस्कृती

  • @ashagharpure6015
    @ashagharpure6015 2 года назад

    खूप छान झाला कार्यक्रम ..परदेशात आपली संस्कृती जपत आहात हे पाहून आनंद वाटला .

  • @shalininoronha9507
    @shalininoronha9507 2 года назад +1

    Very nice good shoot and all of you 🙏 God bless you

  • @vaibhavbarge4698
    @vaibhavbarge4698 3 года назад +5

    Indian traditions Awesome 👌....

  • @archanaghadge1538
    @archanaghadge1538 2 года назад +3

    Khup sundar aahe 👌🙏

  • @kalyanikane9265
    @kalyanikane9265 3 года назад +3

    खुप छान वाटलं असाच सांस्कृतिक वारसा जपल्या गेला पाहिजे

  • @priyakolekar2019
    @priyakolekar2019 3 года назад +2

    खूप छान खूप भारी आपली संस्कृती जगभर पसरवा.

  • @abhijeetcakegallery
    @abhijeetcakegallery 2 года назад +1

    Solidddd ha Gauri mast nav ghetal s👌👌👌👌👍👍👍👍🥰🥰🥰🥰

  • @PoojaUsa11
    @PoojaUsa11 3 года назад +5

    Awesome vedio Gauvri 👌..depicts our culture 👍🏻😊

  • @kharatpankaj47
    @kharatpankaj47 2 года назад +1

    Ukhana ekdam mastch

  • @arogyadayitruptirecipe6771
    @arogyadayitruptirecipe6771 2 года назад +1

    Great sharing friend. you

  • @laximanagarwadekar4940
    @laximanagarwadekar4940 2 года назад +1

    Mast program

  • @nandaborse2168
    @nandaborse2168 2 года назад

    खूप च छान असाच भारतीय संस्कृती चा आनंद घ्या

  • @abhijeetcakegallery
    @abhijeetcakegallery 2 года назад +1

    Mastach मेजवानीच झालं हा सेलिब्रेशन💖💖💖💖

  • @shashikalaghogare6980
    @shashikalaghogare6980 3 года назад +2

    आपल्या सर्वांनाचे अभिनंदन खूप छान वाटले

    • @aamerikecha1384
      @aamerikecha1384  3 года назад

      धन्यवाद😊

    • @ashagharpure6015
      @ashagharpure6015 2 года назад

      यू ट्युबवर बघून देखील खेळ छान खेळलात

  • @vidyasrecipe2191
    @vidyasrecipe2191 3 года назад +2

    मी तिकडे असते तर मी सुद्धा आले असते
    खूप च सुंदर ताई 👌👌👌👌👌

  • @sabajichindarkar5378
    @sabajichindarkar5378 2 года назад +1

    Nice video ❤️jay aai gauri 🙏🙏🎉🎉

  • @kishorsangamnerkar2673
    @kishorsangamnerkar2673 2 года назад +1

    अगदी असेच गणपती उत्सव न्यूजर्सी तर साजरा केला होता !!!

  • @ranjanasagaonkar3382
    @ranjanasagaonkar3382 3 года назад +2

    खुप छान दिसतेस गौरी ढेबेवाडी ची आठवण आली भरपूर खेळ खेळत होतो अजून पण ती गाणी पाठ आहेत खुपच छान व्हिडिओ झालाय 😘😘

    • @aamerikecha1384
      @aamerikecha1384  3 года назад

      मलाही हे खेळ खेळताना आपल्या ढेबेवाडीची खूप आठवण येत होती.. thanks 😍

    • @shubhamchavan5760
      @shubhamchavan5760 2 года назад

      @@aamerikecha1384 ताई तू ढेबेवाडी ची आहेस का ?
      मी पण कराड चा आहे .
      माझं गाव चोरे ❤️

  • @vedantcr7230
    @vedantcr7230 2 года назад

    खुप छान आहे ताई तुमचि माहिती अमेरिकेतली तुमच्या कडून आमाला आमिरीका बघायला मिळाली धन्यवाद

  • @poonampatil5354
    @poonampatil5354 Год назад

    खुपच सुंदर झालंय कार्यक्रम

  • @sanchi137
    @sanchi137 2 года назад +1

    Khup chan

  • @shubhamdhomse6933
    @shubhamdhomse6933 2 года назад +1

    खर तर तुम्हाला त्यातल खुप काही माहिती नसुन पन तुम्ही ईतक सगळ केल हे खुपच विशेष आहे आणि ईथे आज आपल्याच लोकांना पारंपारिक पद्धतीने काही करायला पना वाटतो ही खुपच आपल्यासाठी वाईट गोष्ट आहे अमेरिकन पण आपली संस्कृती खुप आवडीने स्विकारता हे आपण ताईच्या vlogs मधुन बघितलेल आहे मग आपनच का आपल्या संस्कृती पासुन दुर पळायच खरच विचार करण्यासारखी गोष्ट आहे आणि आपण विचार केला पाहिजे dii तुमचे vlogs खरच खूपच छान असता तुमची मराठी तिचा स्पष्ट केलेला उच्चार खुपच छान आहे तुम्ही जेव्हा भारतात याल तेव्हा खरच तुम्हाला एकदा भेटायला आवडेल

  • @rajashrishete8868
    @rajashrishete8868 2 года назад

    गौरी मस्त विडिओ.आणि सादरीकरण पण

  • @kashmirarathod3359
    @kashmirarathod3359 3 года назад +2

    तुम्ही आपली संस्कृती जपून ठेवली आहे👌🙏

  • @amitkulkarni8157
    @amitkulkarni8157 2 года назад

    छान सादरीकरण. नऊवारी साडीत छान दिसताय.

  • @vitthalkakade9872
    @vitthalkakade9872 2 года назад

    खूपच छान, सुंदर

  • @namratakolekar512
    @namratakolekar512 3 года назад +2

    खूप च छान गौरी मस्त वाटलं

  • @shrutidhanorkar3933
    @shrutidhanorkar3933 2 года назад

    खूपच कौतुक वाटले तुमच्या सगळ्या जणींचे

  • @kalandarsanadi9716
    @kalandarsanadi9716 2 года назад +1

    Khup chhan.... Aai aani kakuchi aathavan aali.... From Kalambi, Tal.Miraj, Dist. Sangli

  • @vishaldhanwade2389
    @vishaldhanwade2389 3 года назад +5

    Mast👌👌

  • @anilkadam3310
    @anilkadam3310 3 года назад +1

    Khupch chan zalay karykram mast video

  • @snehasali8650
    @snehasali8650 3 года назад +1

    Wa chan
    Sagle Jan masta enjoy karat ahet
    Sata samudra pali kade aplya sanskruti Che jatan karata ahat
    Khup Chan
    Love you all 😘💓

  • @malatinanal2527
    @malatinanal2527 2 года назад

    खुप छान परंपरा चालवली आहे परदेशात सुध्दा 👌👌

  • @kalavishwa8996
    @kalavishwa8996 3 года назад +4

    अप्रतिम 👌🏻❤️🥰🥳

  • @vijayamahajan6195
    @vijayamahajan6195 3 года назад +3

    Keep it up good traditional 🙏

  • @mansidharap2959
    @mansidharap2959 2 года назад +1

    Aapali sauskruti jopasatay begun khup Anand vatal

  • @nirdoshbharat8645
    @nirdoshbharat8645 2 года назад

    मंगळागौर कार्यक्रम खूप सुंदर. यात परदेशी महिला ना सहभागी करून घेतले असते तर आणखी मजा आली असती.

  • @ushaparab4651
    @ushaparab4651 2 года назад

    सुंदर आपली मराठी संस्कृती चे अमेरिकेत सादर केल्या बद्दल

  • @vidyasrecipe2191
    @vidyasrecipe2191 3 года назад +2

    वा एकदम भारी 👌👌👌👌👌

  • @girijashorttalent5198
    @girijashorttalent5198 3 года назад +1

    Khup chan ahe video gouri... Ani ukhana tar lay bharii

  • @anitachandrashekhar6038
    @anitachandrashekhar6038 2 года назад +1

    Khup chan. Being in America still khup chaan sanskruti zapli aahe. Awesome 👍

  • @ushanisarg9511
    @ushanisarg9511 2 года назад +2

    Khup Chan 👌👌

  • @maheshpawar9904
    @maheshpawar9904 3 года назад +1

    खूपच भारी...

  • @sagartanwade877
    @sagartanwade877 2 года назад

    मला तुमचे व्हिडिओ खुप आवडतात...

  • @rajashreepidadi7005
    @rajashreepidadi7005 2 года назад

    Gauri khup chan vatla ha video khup mast

  • @revatinaik1038
    @revatinaik1038 Год назад

    Gaurie , masta video

  • @ranjanabhavake4047
    @ranjanabhavake4047 2 года назад

    खूप छान आम्ही मुंबई मध्ये आहोत तरी ईथे खेळत नाही खूप कौतुक वाटतं तुमचं

  • @naziashaikhnew
    @naziashaikhnew 2 года назад +1

    Mala pan bolwa america la
    Super programme with energetic mood.

  • @rupaliuniverse1368
    @rupaliuniverse1368 2 года назад

    Khupach Chan

  • @SubhashYadav-pk4mo
    @SubhashYadav-pk4mo 2 года назад

    लय भारी

  • @user-ig7tg9fr9h
    @user-ig7tg9fr9h 11 месяцев назад

    छान विडीओ ❤

  • @aforaaru2903
    @aforaaru2903 2 года назад

    Kiti sunder vatla baghun sarv

  • @sitaramgavali586
    @sitaramgavali586 2 года назад

    खूपच छान

  • @yashrajmarale1710
    @yashrajmarale1710 2 года назад

    Khup chan aahe

  • @snehalsalunkhe8463
    @snehalsalunkhe8463 3 года назад +2

    आपल्या मराठी भाषेत बोलायचं झालं तर....एकदम कडकक्कक्ककक्ककक्ककक्क🔥🔥🔥🔥🔥🔥😍❤️😘😘😘

  • @manthanbamane6763
    @manthanbamane6763 3 года назад +3

    Proud of you🙏

  • @vandanagund2788
    @vandanagund2788 2 года назад +1

    मराठी सण जपता तुम्ही परदेशात राहून nice

  • @balkrishnasagaonkar764
    @balkrishnasagaonkar764 3 года назад +2

    खूपच छान......!!!!!

  • @suhasingale3616
    @suhasingale3616 3 года назад +1

    Ek Number ....Yetoy Ganpati laa saajra karayla 👍👍

  • @shambhumahadev2140
    @shambhumahadev2140 3 года назад +3

    Great

  • @smitamhatre456
    @smitamhatre456 2 года назад

    Pan khup chaan 👍

  • @manishgondyoutube6650
    @manishgondyoutube6650 2 года назад +1

    👍

  • @shivaramkamble3207
    @shivaramkamble3207 2 года назад

    खूप सुंदर. ताई तुमचा आवाज फारच गोड आहे.

  • @jayukhute3503
    @jayukhute3503 2 года назад

    Khup chhan

  • @sharadabhamare2557
    @sharadabhamare2557 2 года назад

    Khupch chan Jai Hind Jai Maharashtra

  • @sureshjoshi7684
    @sureshjoshi7684 2 года назад +1

    अप्रतिम

  • @satejnimkar9097
    @satejnimkar9097 2 года назад

    फारच छान कार्यक्रम होता 👌👌👌

  • @rohinekhatu6110
    @rohinekhatu6110 3 года назад +3

    Khupac chhan

  • @-balapatekar1502
    @-balapatekar1502 2 года назад

    ताई व्हिडिओ बघून खुप बरे वाटले

  • @bhagyashrimore8773
    @bhagyashrimore8773 2 года назад

    Khup sundar tai tuze video khup chhan asatat.

  • @pandurangjambhale5547
    @pandurangjambhale5547 2 года назад +1

    Khup mast

  • @shitalchatur312
    @shitalchatur312 2 года назад

    Khop chan

  • @diptikulkarni7037
    @diptikulkarni7037 Год назад

    मी सुध्दा या वर्षी संफ्रांस्कीस्को ला मंगळागौर मस्त gajawali.

  • @kolhapurresipi1759
    @kolhapurresipi1759 2 года назад

    Khup chan diste tai

  • @smitachavande4171
    @smitachavande4171 3 года назад +1

    अशीच आपली हिंदू संस्कृती जोपासा👍🙏🙏

  • @geetapatil8704
    @geetapatil8704 3 года назад +1

    खूप छान मंगळागौर 🎉❤️❤️

  • @user-ig7tg9fr9h
    @user-ig7tg9fr9h 11 месяцев назад

    उखाणा छान घेतला ❤