अमेरिकेतील सफरचंदाची बाग | Apple picking in America | Apple orchard

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 9 сен 2024
  • सफरचंदाची बाग
    Apple picking
    इंस्टाग्राम लिंक
    @a_amerikecha
    #Marathivlog #VLOG #America #AAmerikecha
    VLOG 42 :अमेरिकेतली प्रसिद्ध जत्रा
    • अमेरिकेतली प्रसिद्ध जत...
    VLOG 41 :-अमेरिकेतील लग्नसोहळा | चर्चमधील ख्रिश्चन लग्न
    • अमेरिकेतील लग्नसोहळा |...
    VLOG 40 :-अमेरिकेतील गणपती विसर्जन सोहळा
    • अमेरिकेतील गणपती विसर्...
    VLOG 39 :-अमेरिकेतील सूर्यफुलांचा उत्सव
    • अमेरिकेतील सूर्यफुलांच...
    VLOG 38 :- अमेरिकेतील गणेशोत्सव | अमेरिकेतही घरगुती गौरी गणपतींचे आगमन
    • अमेरिकेतला गणेशोत्सव |...
    VLOG 37 :-सणांसाठी सजावट, मिठाई आणि टिश्यू पेपरचा गजरा
    • सणांसाठी सजावट, मिठाई ...
    VLOG 36 :-अमेरिकेतला आठवडी बाजार
    • अमेरिकेतला आठवडी बाजार...
    VLOG 35 :-अमेरिकेतली मंगळागौर, पारंपरिक खेळ, उखाणे आणि धमाल
    • अमेरिकेतली मंगळागौर, प...
    VLOG 34 :-अमेरिकेत साजरा झाला भारतीय स्वातंत्र्यदिन
    • अमेरिकेत साजरा झाला भा...
    VLOG 33 :- अमेरिकेतील शेती
    • अमेरिकेतील शेती | Berr...
    VLOG 32 :- अमेरिकेतील आलिशान अँटिक कार्स
    • अमेरिकेतील अलिशान अँटि...
    VLOG 31 :-अमेरिकेतील प्राणिसंग्रहालय आणि जॅपनीज गार्डन
    • अमेरिकेतील प्राणिसंग्र...
    VLOG 30 :- अमेरिकेतला फूड ट्रक फेस्टिव्हल
    • अमेरिकेतला फूड ट्रक फे...
    VLOG 29 :-वाढदिवसाच्या निमित्ताने केस केले दान
    • वाढदिवसाच्या निमित्तान...
    VLOG 28 :-अमेरिकेतील प्रसिद्ध आर्ट गॅलरी आणि शिल्पांची बाग
    • अमेरिकेतील प्रसिद्ध आर...
    VLOG 27 :- असा साजरा होतो अमेरिकेचा स्वातंत्र्यदिन
    • अमेरिकेचा स्वातंत्र्यद...
    VLOG 26 :-अमेरिकेतील घरसंसार सेल डॉलर ट्री
    • अमेरिकेतील घरसंसार सेल...
    VLOG 25 :-अमेरिकेतील वॉटरपार्क्सचं गाव
    • अमेरिकेतील वॉटरपार्क्स...
    VLOG 24 :-अमेरीकेतील सुसज्ज सोसायटी
    • अमेरिकेतील सुसज्ज सोसा...
    VLOG 23 :-अमेरिकेतील विकेंडची बार्बेक्यू पार्टी
    • अमेरिकेतील वीकेंडची बा...
    VLOG 22 :-अमेरिकेतही मिळतात भारतीय भाज्या आणि किराणा
    • अमेरिकेतही मिळतात भारत...
    VLOG 21 :-अमेरिकेतही लोकप्रिय आपला वडापाव अन् भेळ
    • अमेरिकेतही लोकप्रिय आप...
    VLOG 20 :-अमेरिकेतील सामाजिक संस्था गुडविल आणि अँनिव्हर्सरी सेलिब्रेशन
    • अमेरिकेतील सामाजिक संस...
    VLOG 19 :-अमेरिकेतील निसर्गाचा चमत्कार बॅडलँड्स्
    • अमेरिकेतील निसर्गाचा च...
    VLOG 18 :-जगातील सगळ्यात मोठे रेपटाइल गार्डन्स अमेरिकेत
    • जगातील सगळ्यात मोठे रे...
    VLOG 17 :-अमेरिकेतले जगप्रसिद्ध ठिकाण माउंट रशमोर
    • अमेरिकेतील जगप्रसिद्ध ...
    VLOG 16 :-अमेरिकेत आम्ही घेतली कोरोनाची लस
    • अमेरिकेत आम्ही घेतली क...
    VLOG 15 :-अमेरिकेत सहलीसाठी लाकडी घरे
    • अमेरिकेतील सहलीसाठी ला...
    VLOG 14 :- अमेरिकेतील ऑटोमॅटिक टचलेस कार वॉश
    • अमेरिकेतील टचलेस ऑटोमॅ...
    VLOG 13 :- अमेरिकेतील सुसज्ज लायब्ररी
    • अमेरिकेतली सुसज्ज लायब...
    VLOG 12 :- अमेरिकेत आम्ही बिल्लूचे केस कापतो घरीच!
    • अमेरिकेत आम्ही बिल्लूच...
    VLOG 11 :- अमेरिकेत महायुद्धातील विमानांचे संग्रहालय
    • अमेरिकेत महायुद्धातील ...
    VLOG 10 :- अमेरिकेतील वीकेंडची सहल
    • अमेरिकेतील वीकेंडची सह...
    VLOG 9 :- अमेरिकेतील भव्य मद्यालय
    • अमेरिकेतील भव्य मद्याल...
    VLOG 8 :- अमेरिकेतील बर्फाचा मिनेहाहा धबधबा
    • अमेरिकेतील बर्फाचा मिन...
    VLOG 7 :- अमेरिकेतील Valentine's डे
    • अमेरिकेतील Valentine's...
    VLOG 6 :- अमेरिकेतील आईस स्केटिंग चा रोमांचक अनुभव
    • अमेरिकेतील आईस स्केटिं...
    VLOG 5 :- अमेरिकेतला खेळाच्या साहित्याचा अवाढव्य मॉल
    • अमेरिकेतला खेळाच्या सा...
    VLOG 4 :- अमेरिकेतील वाहतुकीचे नियम आणि पेट्रोलची स्वस्ताई
    • अमेरिकेतील वाहतुकीचे ...
    VLOG 3 :- अमेरिकेतील पाळीव प्राण्यांचा मॉल (भाग २)
    • अमेरिकेतील पाळीव प्राण...
    VLOG 2 :- अमेरिकेतील पाळीव प्राण्यांचा मॉल (भाग १) • अमेरिकेतील पाळीव प्राण...
    VLOG 1 :- अमेरिकेतली बर्फवृष्टी आणि काही रंजक गोष्टी
    • अमेरिकेतली बर्फवृष्टी ...
    Music credit :-
    Wondershare Filmora
    RUclips Audio Gallery
    Follow Us :-
    Facebook :- / aamerikecha
    Instagram :- ...

Комментарии • 325

  • @aamerikecha1384
    @aamerikecha1384  2 года назад +29

    तुमच्या सगळ्या कमेंट्स वाचल्या. खूप खूप थँक्स या व्हिडिओला इतका छान प्रतिसाद दिल्याबद्दल😊🙏

    • @vidyasrecipe2191
      @vidyasrecipe2191 2 года назад +2

      धन्यवाद दीदी

    • @RuchiraAapliVandana
      @RuchiraAapliVandana 2 года назад +4

      ताई आम्हाला पण अमेरिकेला यायची खूप इच्छा आहे ग 🙁😔☹️
      ताई खूप छान व्हिडिओ पाहतांना खूप मजा येते असं वाटत आपण अमेरिकेमध्येच आहोत🙏🙏

  • @sandeepshinde5177
    @sandeepshinde5177 2 года назад +34

    खूपच छान भारतातून अमेरिका पाहायला खूप मस्त वाटतं शिवाय तुम्ही बारीकसारीक गोष्टी दाखवता त्यामुळे मजा येते....धन्यवाद

    • @RuchiraAapliVandana
      @RuchiraAapliVandana 2 года назад +2

      हो खरोखरच खूप छान 👍👍🥰🥰

    • @urmilachaskar2473
      @urmilachaskar2473 2 года назад

      मला तर तुमचे हिडिओ खूप खूप आवडतात

  • @ganeshrkoli1477
    @ganeshrkoli1477 2 года назад +8

    ताई असा event जर महाराष्ट्रत राहीला असता तर आपले लोक फक्त खाऊन परत आले असते.. without pay.😜

  • @rajnilokhande9838
    @rajnilokhande9838 2 года назад +3

    तुझे प्रत्येक ब्लॉग ज्ञानात भर पाडणारेच असतात,
    पण शेती विषयक,फळबागा वगैरे वगैरे सर्व गोष्टी लक्षात आणून देताना वेगळीच उत्सुकता निर्माण होते,
    खूप छान गौरी तुझे कौतुकास्पद काम आहे, व्हिडीओ बघताना आनंद मिळतो..👍👍👌👌❤️❤️🌹🌹

    • @RuchiraAapliVandana
      @RuchiraAapliVandana 2 года назад +2

      हो रजनीताई ...खरोखर गौरी ताई चे व्हिडिओ पाहताना खूप खूप छान वाटतं..🥰🥰🙏

  • @sanjivkeskar2547
    @sanjivkeskar2547 2 года назад +3

    सफरचंदाची बाग फारच मोठी व सुंदर आहे अश्या ठिकाणी सफरचंद तोडण्याचा आनंद हा अवर्णनीय आहे . सफरचंदाची सफर ब्ध्दल धन्यवाद.

  • @gayatri_avhad2611
    @gayatri_avhad2611 2 года назад +5

    खरंच आपल्या देशातही पिक काढणीच्या वेळेस असे महोत्सव व्हायला हवेत.. ..मी नाशिककर

  • @Engineers_Farmer
    @Engineers_Farmer 2 года назад +14

    Mam, one request to you अमेरिकेतील शेतकरी शेतातील कामासाठी robots चा कुठे कुठे आणि कसा वापर करतात??? हे तुमच्या मार्फत आम्हाला बघायला मिडाल तर, आम्हाला आनंद होईल.🙏🙏🙏

  • @wagheshbhosale7029
    @wagheshbhosale7029 2 года назад +5

    ताई मी वाईला राहतो. तुमचे सर्व कार्यक्रम अगदी आवडीने पाहतो. मला वाटतं, भारताच्या तुलनेत तिकडे प्रदुषण फारच कमी असावे.

  • @kalpanasandhan5137
    @kalpanasandhan5137 2 года назад +6

    तुझ्या कडे बघीतले की 60 च्या दशकातील हीरोइन ची आठवण होते शक्यतो अशीच स्टाईल असायची हेअर स्टाइल

  • @adinathpacharne6377
    @adinathpacharne6377 2 года назад +2

    गौरीताई खूप छान आमेरीका आम्हाला पाहायला मिळते असेच व्हीडीओ टाकत जा

    • @RuchiraAapliVandana
      @RuchiraAapliVandana 2 года назад +1

      गौरीताई खरोखरच तुझ्यामुळे आम्हीपण अमेरिका अनुभवतोय👍👍

  • @shetwari
    @shetwari 2 года назад +5

    महाराष्ट्रातील लोकांना खूपच आकर्षण असते Apple च्या झाडाचं होना ना❣️❣️

  • @ashokjatal
    @ashokjatal 2 года назад +13

    नवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा गौरीताई 💐
    तुमचे व्हिडीओ खूपच छान असतात ,जणू अमेरिकेत फिरतोय अस वाटत आणि त्यातलीत्यात शेती संबंधी व्हिडिओ तर खूप आवडतात 👍
    धन्यवाद ताई 👏

    • @RuchiraAapliVandana
      @RuchiraAapliVandana 2 года назад +1

      हो खूप छान व्हिडिओ ताई 👍👍👍😂

    • @anitasalunke8691
      @anitasalunke8691 2 года назад

      अमेरिकेत राहून स्वच्छ मराठी भाषेत प्रत्येक माहिती ठळक शब्दात सांगतेस ताई धन्यवाद 🙏💐

  • @kirtigavit5675
    @kirtigavit5675 2 года назад +3

    Waww मस्त दाखवलं तुम्ही आम्हला 🍎🍎🍎 सफरचंद ची बाग खूपच छान वाटलं.. 🍎 एकदम मस्त बारीक सारीक गोष्टी दाखवल्या आणि एक म्हणजे तुम्ही शेती बद्दल जी माहिती सांगतात त्याला मुळे ज्ञानात खूप भर पडते ते भारी वाटत.. छान दाखवता तुम्ही ते dee🍎🍎🍎

  • @07j.
    @07j. 2 года назад +1

    🍎 🍎🍎🍎 saparchandach saparchandach ..👍

  • @pallavipansare3187
    @pallavipansare3187 2 года назад +1

    खुप छान आहे आमाला नक्की आवडेल

  • @ranjanasagaonkar3382
    @ranjanasagaonkar3382 2 года назад +4

    खूप छान वाटली सफरचंदाची बाग 😘😘

  • @annasarade7930
    @annasarade7930 2 года назад +1

    एकदम मस्त आहे हे मान्य केले आहे की काय असे वाटले होते

  • @gorakshadiwate1609
    @gorakshadiwate1609 2 года назад +1

    खूप छान माहिती

  • @smitapatil1169
    @smitapatil1169 2 года назад +1

    Khup chan apple ane vdo pan tai.

  • @atulpawar2804
    @atulpawar2804 2 года назад +2

    तुमच्यामुळे आज सफरचंदाचा इतिहास पण समजला.

  • @sunandajankar3279
    @sunandajankar3279 2 года назад +1

    अमेरिकी खूप सुंदर आहे

  • @sudhakarchevte
    @sudhakarchevte 2 года назад +1

    Khup chan

  • @shailacarval2177
    @shailacarval2177 2 года назад +1

    खूपच सुंदर, भाषा पण मस्त

  • @sunilkatdare5046
    @sunilkatdare5046 2 года назад +1

    खूपच छान. अमेरिकेतील सफरचंद बागेचे दर्शन झाले. छान माहिती दिली. अशीच शेती विषययक माहिती ऐकायला आवडेल. धन्यवाद🙏

  • @saritagava1705
    @saritagava1705 2 года назад +1

    Gavri Tai Tumche Video Mast Asatat

  • @ganeshyechwad
    @ganeshyechwad 2 года назад +1

    नाईस अपल बाग ।
    नाईस व्हिडीओ ।
    श्री गणेश एचवाड-रेड्डी ।
    भाषणातील शस्ञ,अस्ञ ,ब्रह्मास्ञ,
    पुणे, महाराष्ट्र ।

  • @savitagosavi4989
    @savitagosavi4989 2 года назад +1

    Khup chhan

  • @amol_gavit
    @amol_gavit 2 года назад +1

    शेतीसंबंधी विडिओ खूप आवडतात असेज नवनविन महिती देत रहा

  • @nileshahir2550
    @nileshahir2550 2 года назад +4

    तुम्हाला आणि तुमच्या परिवाराला नवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा
    गौरी जी तुम्ही खूप छान माहिती दिली धन्यवाद तुमचा आवाज खूप गोड आहे 👌👌👌

  • @satishbagal6804
    @satishbagal6804 2 года назад +1

    खूपच छान

  • @nirdoshbharat8645
    @nirdoshbharat8645 Год назад

    अमेरीकन शेतीची खूपच छान माहिती आणि अतिसुंदर सादरीकरण!

  • @sudarshanborgave2539
    @sudarshanborgave2539 2 года назад +1

    सफरचंदाची बाग खूप छान आहे हे सगळं पाहत असताना मला खुप छान वाटत आहे तुम्ही खूप हुशार आहात अगदी छान माहिती सांगा perfect 🙏🙏

    • @RuchiraAapliVandana
      @RuchiraAapliVandana 2 года назад +1

      हो व्हिडिओ पाहत असताना अगदी असं वाटतं काही क्षणासाठी आपण अमेरिकेमध्येच आहोत त्या बागेमध्ये 😍🥰

  • @patilpandit7314
    @patilpandit7314 2 года назад +1

    खूप छान व्हिडिओ

  • @samruddhijangapalle5474
    @samruddhijangapalle5474 2 года назад +1

    Hi गौरी.. मी hema Jangapalle मुंबई हुन..मी आणि माज़ी family तुझी fan झालीय खरच 😍अमेरीकेत राहने इतके ही अवघड नाही हे कळले 😇

  • @komalnikalaje
    @komalnikalaje 2 года назад +9

    I'm addicted your vlogs 💜

  • @rahulsuryavanshi419
    @rahulsuryavanshi419 2 года назад +1

    Khup chan vlog tai America madil information amhala dilya baddal dhanyawad tai...

  • @manthanbamane6763
    @manthanbamane6763 2 года назад +3

    एका भारतीयांकडून आपल्या ला दसऱ्यानिमित्त हार्दिक शुभेच्छा

    • @RuchiraAapliVandana
      @RuchiraAapliVandana 2 года назад +1

      😄😄 आम्हीपण महाराष्ट्रीयन आहोत 🙏
      आमच्या पण चैनल ला एकदा भेट द्या व्हिडीओ आवडले तर पहा👏👏

  • @shyampentewad8145
    @shyampentewad8145 2 года назад +2

    खुप छान ताई प्रत्येशात आम्ही तिते आहोत असे वाटत आहे प्रत्येशत अनुभव घेतल्या सारख वाटत आहे खूप छान ताई , ताई तुमी जॉब कोणता करता त्यावर व्हिडीओ तयार करा की प्लिज,

  • @pundlikchaudhari9300
    @pundlikchaudhari9300 2 года назад +1

    तुमच्या परिवारातील सर्वांना नवरात्र उत्सवा च्या हार्दिक शुभेच्छा...सफरचंदाची सखोल माहिती मिळाली...ती सुध्दा अस्सल मराठीत 👌

  • @sangitakoshti1688
    @sangitakoshti1688 2 года назад +2

    Sweet and fresh apples, shet ani park khup chhan ahet

  • @sandhyapawar4589
    @sandhyapawar4589 2 года назад +1

    Kharach khup chhan video asatat

  • @kalpanakadam6872
    @kalpanakadam6872 3 дня назад

    खूप छान वाटली सफरचंदाची बाग 👌👌👌👍👍👍😊😊😊

  • @mountellchannel8278
    @mountellchannel8278 2 года назад +1

    Kupach chan zala video

  • @jayshreebhogale5162
    @jayshreebhogale5162 2 года назад

    खूपच छान अमेरीकेतली सफरचंदाची शेती पाहायला मिळाली अशीच फुलांची शेती पाहायला मिळाली तर खूप आवडेल
    धन्यवाद

  • @Engineers_Farmer
    @Engineers_Farmer 2 года назад +1

    खुप छान mam, तुमच्यामुळे आम्हाला india मधे america अनुभवायला मिळतो..... 🍎🍎🍎

  • @kkartik3516
    @kkartik3516 2 года назад +1

    गौरी आणि छोटा बिल्लू ( बिल्व ) छान नाव आहे गौरी आणि तुझे यजमान यांच्या मुले अमेरिका चे पर्यटन खुपच छान होता आहे खुप खूप धन्यवाद ई थे घरी बसु न अमेरिका पहात आहे असे च वीडियो यू ट्यूब वर टाक त जा पुनः एकदा धन्यवाद !.

  • @newsamvedenterprises3915
    @newsamvedenterprises3915 2 года назад +1

    छान माहिती दिली. धन्यवाद .

  • @trpatil6272
    @trpatil6272 25 дней назад

    खूप छान सफरचंदाची शेती आहे. आपले आम्ही आभारी आहे.भारतातून अमेरिका पहाता येते.तुमचयामुळे

  • @sandhyaagawane9719
    @sandhyaagawane9719 2 года назад +1

    नवरात्रीच्या. शुभेच्छा. ताई.खूप छान. सफरचंदाची.बाग.बील्लू.खूप. गोड. आहे

  • @prashanthulke3999
    @prashanthulke3999 2 года назад +1

    बिल्वा खूप क्यूट आहे.

  • @maharashtraculture8137
    @maharashtraculture8137 2 года назад +1

    1 no

  • @pratikjadhav3383
    @pratikjadhav3383 2 года назад

    तुमचं निवेदन अप्रतिम.

  • @mohannb8599
    @mohannb8599 2 года назад +1

    Khup chan anubhav, tnx 👍😊

  • @pravinkajarekar6232
    @pravinkajarekar6232 2 года назад +1

    Grapes picking sudha Chan mazya yete.

  • @prasenjitsurytal9615
    @prasenjitsurytal9615 2 года назад +1

    खूपच छान वाटल ताई हा विडिओ पाहून😊😊

  • @sadanandghadi7888
    @sadanandghadi7888 2 года назад +1

    नक्कीच, अगदी आवडतात !

  • @vinodpatil6150
    @vinodpatil6150 2 года назад +1

    खुप छान माहिती दिली धन्यवाद जय महाराष्ट्र जय शिवराय

  • @vinodinimirajkar5144
    @vinodinimirajkar5144 Год назад

    Fantastic. Gouri tuzya mule American life javlun baghata yetey. Sooo thanks

  • @mandarghosalkar1716
    @mandarghosalkar1716 2 года назад +1

    Tai tuze sarv vlog khup chan astat informative astat khup kahi shikun jatat 👌👌👌👌👌👌

  • @tejas_shinde1147
    @tejas_shinde1147 2 года назад +1

    Mast hota

  • @nanduborude
    @nanduborude 2 года назад +2

    छान माहिती दिली

  • @user-tb8kq4cd3q
    @user-tb8kq4cd3q 2 года назад +1

    Khup chaan ... keep it up..

  • @mankiawaj7498
    @mankiawaj7498 2 года назад +1

    Hi गौरी खुप छान बाग अशी सफरचंदाची बाग बघितली नाही . ती तुझ्या मुळे पाहायला मिळाली खुप छान .👌👌👌

  • @bhausodhanawade3267
    @bhausodhanawade3267 2 года назад +1

    ताई... खूप छान विडिओ आहे.
    असेच नवीन विडिओ publish करत जावा. धन्यवाद 🙏

  • @prachilohakare3258
    @prachilohakare3258 2 года назад +6

    Plz Home tour banva na

  • @arunkulakarni8476
    @arunkulakarni8476 2 года назад +1

    Simply awesome !
    खूप सुंदर !!!

  • @sonalirokade2182
    @sonalirokade2182 2 года назад +4

    नवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा 💐🍎👌🏻👌🏻👌🏻🥰

  • @shivajichavan2172
    @shivajichavan2172 2 года назад +1

    मस्तच...छान छान आमचा बाग किती छान , फुले ही छान , फळे ही छान , पक्षी किति छान ...गौरी आपल्या कडे सफरचंदाचे भाव साधारणतया 240 ते 280 रू किलो आहेत...चव आणी कॅलिटी मधे काय फरक आहे...500 रू म्हजे आपल्या पेक्षा डबल आहेत...

  • @jyotipagare5520
    @jyotipagare5520 2 года назад +1

    Thank you khup mast mahiti milali.

  • @bibhishankambke8467
    @bibhishankambke8467 2 года назад +1

    आम्ही थेट भारतामधु अमेरिका पाहून आम्ही खूप छान वाटत

  • @vikrantdeshmukh3077
    @vikrantdeshmukh3077 2 года назад +1

    सफरचंद बाग बगायला मिळाली 👍

  • @yogeshjadhav3508
    @yogeshjadhav3508 2 года назад +1

    गौरीताई नवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा

  • @paridhiscorner9906
    @paridhiscorner9906 2 года назад +1

    नवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा खुप छान माहिती दिली आहे paridhi's corner#

  • @lover3441
    @lover3441 2 года назад +1

    छान दी

  • @kuldipchavan9313
    @kuldipchavan9313 2 года назад +1

    Mastch

  • @shetilasoneridivas
    @shetilasoneridivas 2 года назад

    खुप छान आहे वीडियो गौरी ताई

  • @arjit_singh_fan_club_0110
    @arjit_singh_fan_club_0110 2 года назад +1

    Sunder seti tai good good

  • @alkapatil3901
    @alkapatil3901 2 года назад +1

    Khup sundar thanks

  • @rajendrashinde1239
    @rajendrashinde1239 2 года назад +1

    खूप छान माहिती दिली

  • @vanitajadhav35
    @vanitajadhav35 2 года назад +2

    खुप छान आहे व्हिडिओ 🙏👍👌

  • @deepakjagtap3259
    @deepakjagtap3259 2 года назад +1

    Chan
    Enjoy America

  • @ashwinipatil9476
    @ashwinipatil9476 2 года назад +2

    Khup chan gauri tai, tuzyamule aamhala amerika pahayala milate 👌👌

  • @user-gq7rf8iw9c
    @user-gq7rf8iw9c 2 года назад +1

    Khupch chhan tai

  • @chinmaydatar8921
    @chinmaydatar8921 2 года назад +1

    "Jabardast "

  • @pallavichaudhari2215
    @pallavichaudhari2215 2 года назад +4

    खूप छान👍👍

  • @ashokbangar3651
    @ashokbangar3651 2 года назад +1

    खूप छान वाटले गौरी मॅडम मी पुण्यातोन अशोक बांगर

  • @divyapatil6442
    @divyapatil6442 2 года назад +2

    Roj vloging kra naaa.. Home tour dyaa

  • @harshadalimbhore7866
    @harshadalimbhore7866 2 года назад +1

    Khup chan bag ahe Apple chi 😍👌👌👌👌

  • @preetamsalgaokar4944
    @preetamsalgaokar4944 2 года назад +1

    Must👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌

  • @anilgade1471
    @anilgade1471 2 года назад +2

    Gauri Mam.Thks lot as geeting us feel even not possibek to visit due to various issues. Khup chhan inform deta tumhi. Fr Pune

  • @prakashgore2016
    @prakashgore2016 2 года назад +3

    शुभ नवरात्री
    उत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा ताई

  • @marutimane2498
    @marutimane2498 2 года назад +2

    नमस्कार देशमुख परिवार मस्त किती मोठी सफरचंदाची ‌बाग‌ आहे पण तिथे राबणारे‌ हात कुठे दिसले‌ नाहीत पुढच्यावेळी वेळी दुसऱया शेतात ते दाखवा असो राबणारे हात आणि फुलणारे मन हया आकाशवाणीच्या कार्यक्रमाची आठवण झाली
    नमस्कार

  • @dipalishinderoyal2757
    @dipalishinderoyal2757 2 года назад

    आपण परदेशात जाऊन देखील शेतीविषयी छान आवड जोपसलित खरेच आपले मनापासून अभिनंदन आणि तेवढेच कौतुक ही वाटतो 🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @marutimane2498
    @marutimane2498 2 года назад +2

    अरे हो एक सांगायच राहुन गेलं शिर्डीला पेरूच्या बागेत असा‌ शेम अनुभव आम्हाला आला होता
    धन्यवाद. माने काका कल्याण

  • @mandarsavaikar5125
    @mandarsavaikar5125 Год назад

    Nice
    informative video
    Thanks

  • @prashantdeshpande
    @prashantdeshpande 2 года назад +1

    खूप खूप सुंदर नेहमी प्रमाणे 🙏👍शब्दच नाहीत तिघांचं कौतुक करायला🙏

  • @dattatraypatil2692
    @dattatraypatil2692 Год назад

    Yes I like Agriculture video. Thanks🌹

  • @harshadalimbhore7866
    @harshadalimbhore7866 2 года назад +1

    Ho khup aavdtat tumche video ☺

  • @dikshaacharya2482
    @dikshaacharya2482 2 года назад +1

    Nice to see apple tree very much thankful for the video

  • @pranaynaik6992
    @pranaynaik6992 2 года назад

    ताई अमेरिका प्रगत राष्ट्रांमध्ये येण्याचं कारण तिथल्या प्रत्येक वेक्ती मधील creativity.