या नितांतसुंदर Combodian Buddhist Temple (Watt Munisotaram) विषयी मी जास्तीत जास्त चांगली माहिती देण्याचा प्रयत्न केला आहे. माझे काही शब्द चुकले असतील तर क्षमस्व. पुढच्या व्हिडिओ मध्ये सुधारणा होईल.😊
खूप छान माहिती दिली आहे बौद्ध धर्म हा जगातील सर्वात मोठा धम्म बौद्ध धर्म आहे आणि तो भारतात उदयास आला बौद्ध मंदिर नाही तर विहार म्हणतात खूप छान आहे ताई तू हा विडियो दाखवले बद्दल खूप खूप धन्यवाद
@@vijaykamble8690 तुम्ही फक्त आंबेडकर वादी आहात ... बौद्ध कधी जातीवादी नसतो कोण म्हणतो तुम्ही बुद्धिस्ट आहेत .... कुना खऱ्या खुऱ्या हिमयान बौद्ध धार्मीयला जय भीम म्हणून दाखवा बर तो कसा चिडतो ते बघा
खूप खूप धन्यवाद 🙏 डोळ्यांचे पारणे फिटले.. बुद्धाचे ज्ञान हे जगाला एक शांततेचा संदेश दिला आहे एक दिवस संपूर्ण जगाला बुद्धा शिवाय पर्याय राहणार नाही...खरंच आपन चांगले कार्य केले आहे अपना सर्वांचे मंगल होवो आपल्या परिवारास नेहमी सूख समृध्दी लाभो हीच मनी नेहमी सदीच्छा 🙏🙏🙏
फार छान आहे हे बुद्ध विहार अगदी मोहवून टाकणारं वातावरण ,तिथे निश्चित वेळेनुसार बुद्ध वंदना ,तेथील संयमशील भिक्कु संघ,कंबोडियन नागरिकांचं अमेरिकेसारख्या परदेशात बुद्ध विहार बांधण्यासाठी असणारं समर्पण ; हे सर्व पाहुन भारावून जाणं स्वाभाविकच आहे. आयुष्य मानी ताई आणि सहकारी यांचे आभार व्यक्त करुन पुढच्या प्रयत्नासाठी तुम्हाला शुभेच्छा देतो. 🙏नमोबुद्धाय जयभीम🙏
नमो बुद्धाय Absolutely right दुःखाचे कारण Trushna . आजची व्हिडिओ खरंच खूप छान वाटली भारतात बौद्धधम्म बौद्ध धर्म उदयास आला आणि त्याचा प्रचार प्रसार जगभरात झाला कारण हा धर्म विज्ञानावर आधारित धर्म आहे या मध्ये कोणतीही अंधश्रद्धा नाही ज्याने मनुष्य जीवन भयभीत होईल बुद्ध सांगतात जीवन हे क्षणभंगुर आहे बुद्धांनी सत्याचा मार्ग सांगितला आहे. क्षमा असावी थोडं जास्त लिहलं पण खरंच सांगावस वाटतं की बुद्धांच्या विचारांवर जग चाललं तर माणूस हा माणूस म्हणून जगू शकतो
🙏🐘🌟✌कंबोडिया चे बौद्ध विहार खुपच छान आहे, अमेरिका देशामधील बुद्ध विहार, नागवंशीय शिल्प, सिंह शिल्प, भगवान तथागत गौतम बुद्ध शिल्प साकारण्यात सौ टक्के सफल झाले. तथागत गौतम बुद्ध जिवंत शिल्प साकारण्यात आले आहे. कोटी कोटी कोटी नमो बुद्धाय नमो धम्माय, नमो संंघाय. कोटी कोटी कोटी जयभीम🙏🙏🙏🙏✌✌
छान अप्रतिम माहीती वीहारअप्रतीम ...ध्यान मुद्रा बु्ध्दाच्या ...वीपसन्नेचा पाया आहे तीथली प्रतेक बुद्ध मुर्ती वेगळी असावी . नागवंशीय प्रतीक म्हणून नागाचे शील्प असावे Great
सिद्धार्थ गौतम बुद्ध यांना ज्ञानप्राप्त झाले बुध्दगया येथे पिंपळ वृक्षांखाली, हे ठिकाण बिहारमध्ये आहे तिथेच बुद्धांची विहारे असल्याने बिहार म्हणतात, Namobuddhy jaybhim 🙏🙏🙏💐
बौद्ध अध्यात्मिक असतो तर ... नवबौद्ध हा कोणताही धर्म नाही , एका राजकीय पुढार्यांचे अनुयायी जे हिंदू धर्माला विरोध करण्यासाठी तयार केला गेला आहे त्यांनी 22 द्वेषपूर्ण प्रतिज्ञा दिल्या आहेत ... खऱ्या बौद्ध लोकांनी आशा नकली बौद्धांना थारा देऊ नये
खूप छान.बुध्दाची जन्मभूमी भारत आहे भारतातही अशी सुंदर व प्रशस्त बुद्ध विहार असायला हवीत व भारतीयांनी बुध्दाची तत्व अनुसरली तर देशाची प्रतिष्ठा संपूर्ण जगात नक्कीच वाढेल.
Light of Asia म्हणुन जगात ज्यांना संबोधलं जातं ज्यांच्या विचारांवर अनेक देश चालतात, असे तथागत भगवान बुद्ध आपल्या देशात जन्मले ही भारता साठी अभिमानाची बाब आहे,भारताला जगात मान फक्त बुध्द्धांमुळेचं आहे, खुप छान व्हिडीओ बनविला आपण तसेच माहिती देखील छान दिली त्या बद्दल आपले मनःपूर्वक आभार व आपल्या प्रती मंगल कामना 🙏🏻 *भवतु सब्ब मंगलम* क्रांतिकारी जय भिम,नमो बुध्दाय 🙏🏻🙏🏻🙏🏻
☸️ *अत्त दिप भव* ☸️ *अत्त दिप भव! हे वाक्य किती लहान आहे.,* *पण जेवढे ते लहान आहे तेवढाच त्यातील अर्थ संदर्भ महान आहे.,* *बुद्धाच्या तत्त्वज्ञानाचा तो सार आहे.,* *बुद्धाच्या तत्त्वज्ञानाचा आधारभूत मुख्य विचार आहे.,* *कारण सुख दुःख यश अपयशाचे मूळ मन आहे व ते चुकीच्या संस्कारामुळे, सवयीमुळे मलीन बनले आहे.,* *ते मन प्रत्येकाचे त्याचे स्वतःचे आहे.,* *त्या मनावर इतरांचे नियंत्रण नसते.,* *यामुळे ते मन शुध्द करायचे व सुखी व्हायचे तर ज्याचे त्यालाच प्रयत्न करावे लागतील.,* बुद्ध म्हणतात *“अत्त दिप भव”* स्वतःच स्वतःचा दिप हो। *स्वतःच स्वतःचा प्रकाश हो।* *जीवनात सुख शांती, समाधान यश प्रतिष्ठा, मान, सन्मान, धन संपत्ती, आरोग्य जे काही हवे आहे., ते स्वतःच तुम्हाला स्वकष्टाने, स्वप्रयत्नाने मिळवायचे आहे.,* *दुःखी आहेस, संकटात आहेस, अपयशाने खचला आहेस, चिंताग्रस्त आहेस, भयभीत आहेस, व्यथित आहेस, विवंचनेत आहेस, संभ्रमात आहेस, व्याकूळ आहेस, तर तुला दुसरे बाहेर काढतील व सुखी करतील हे शक्य नाही.,* *जे काही करायचे आहे ते तुला स्वतःलाच करायचे आहे ज्याचे दुःख त्यालाच दूर करायचे आहे.,* *ज्याचे अपयश त्यालाच यशात रूपांतरित करायचे आहे.,* *जो अशांत आहे., त्यालाच स्वतः प्रयत्न करून शांती मिळवायची आहे.,* *जो निर्धन आहे., त्यालाच योग्य प्रामाणिक प्रयत्न करून सधन व्हायचे आहे.,* :- *बुद्ध कोणाला पावत नाही,* *कोणावर कोपतही नाही,* *कोणाला आशीर्वाद देत नाही,* *कोणाला शाप देत नाही,* *कोणाच्या अंगातही येत नाही,* *अंगात येणारे देव,भूत,प्रेत आत्मा यांचं अस्तित्व मात्र नाकारतो,* *ते स्वतःला देव म्हणवून घेत नाही,* *त्यांना पूजा नकोय,* *ते कुणालाही भीती दाखवत नाही,* *ते जगण्याचा मार्ग दाखवतात...* *कारण बुध्द मुक्तीदाता नसून.,* *मार्गदाता आहेत.* *The MIND is Everything.,* *What You Think You Become.* 😇 🍁 *जय भीम* 🙏 *नमो बुद्धाय* 🍁
विहार अप्रतिम आहे. आपणही दिलेली माहिती थोडक्यात आणि मुद्देसुद वाटली. आपलं अभिनंदन करीत असताना आपण ह्या विहाराच दर्शन घडवुन आम्हाला एक सुंदर अनुभूती दिलीत त्यासाठी आभार! व पुढच्या प्रवासासाठी आपल्याला अनेक शुभ कामना! तथागतांच्या उपदेशानुसार आपलं मंगल होवो तसेच इतरांचही मंगल होवो ही सदिच्छा! भवतु सब्ब मंगलम्. नमो बुद्धाय! बहुजन सुखाय! बहुजन हिताय!
खूप छान वाटलं, बौद्धांचा अनमोल ठेवा जपून ठेवलेला आहे. ताई, आपणास मनस्वी शुभेच्छा स्वतः विहार बघितल्याबद्दल व माहिती दिल्याबद्दल. 👏💐सप्रेम जयभीम-जयबुध्द.
अप्रतिम खूप खूप धन्यवाद, ताई अमेरिकेतील कंबोडियन बुध्द विहार याविषयीचा व्हिडीओ तयार केला खूप छान माहिती सांगितली 40एकर जागेतील अप्रतिम असे हे बुध्द विहार संपूर्ण जगाचे विपश्र्ना केंद्र व्हावे ही सदिच्छा तिथे येऊन प्रत्येकाने शांती, अहिंसा, सम्यक विचार घेऊन जावे
धन्यवाद ताई अ अमेरीकेत या युटुब चायनलवर कंबोडिया येथील तथागत भगवान गौतम बुद्ध यांचे महाण असे बुद्ध विहाराचे दर्शन घडवले त्याबद्दल मी आपले मणसवि आभारी आहे जय भीम नमो बुद्धाय जयसवीधान जयभारत परभणी जिल्हा
गौरी तू खरंच खूप छान माहिती दिली.बुद्धविहार दर्शन पाहून मन प्रसन्न झाले.तु खरेच ग्रेट आहेस. तुझे निर्मळ पवित्र भावना मन असेच राहो.नमोबुद्धाय💐🙏🏻💐🙏🏻💐🙏🏻💐🙏🏻💐🙏🏻💐🙏🏻
या व्हिडिओ त हि माहिती पुरेपूर देण्याचा . चांगला प्रयत्न केला आहात . फार छान वाटलं आणि सर्वांत महत्वाचं हे ऐकुन खरचं बरं वाटलं कि अमेरिकेत देखिल बौद्ध विहार आहेत धन्यवाद खूप महत्व पूर्ण माहिती दिल्या बद्दल🙏
ताई : असं वाटत नव्हते की अमेरिकेत देखील बौद्ध धर्म आणि बौद्ध मंदिर असेल म्हणून परंतु आपण हे बौद्ध मंदिर दाखवून भारतातील लोकांना एक नवीन उत्कृष्ट असा आंनद झाला. ताई 💐🌹🥀🌻🌺🌷👍🙏धन्यवाद.
मी 2019ला सप्टेंबर महिन्यात नागपूर हून अमेरिका फिरायला आले होते परंतु हया बौद्ध विहाराची माहिती नव्हती आपण ही माहिती दिल्याबद्दल आपले आभार नमोबुध्दाय जयभिम
Amazing place and THANK YOU for showing us this place Because of your videos about such local places in Minnesota, many of us got to know about these places which we can visit. Great work!
बौद्ध अध्यात्मिक असतो तर ... नवबौद्ध हा कोणताही धर्म नाही , एका राजकीय पुढार्यांचे अनुयायी जे हिंदू धर्माला विरोध करण्यासाठी तयार केला गेला आहे त्यांनी 22 द्वेषपूर्ण प्रतिज्ञा दिल्या आहेत ... खऱ्या बौद्ध लोकांनी आशा नकली बौद्धांना थारा देऊ नये
Ashiyan country combodiya is one of the greatest example it keeps own existence as Buddhism.A thankful to all team who gives us valuable knowledge among Buddhist country. Who Will be spread enlightenment of Lord Buddha's like a philosophy.
Thank you Gauri Madam. Very beautiful Buddha Vihar. Madam you have explained very nicely in marathi. We wish to visit such Holly place in Cbombodia. Madam you please show us other Baudha Vihar from different countries. Kindly also show us Dr. Babasaheb Ambedkar's important studies places in the foreign countries. Thank🌹🙏 very much madam.
अप्रतिम बुद्ध विहार आहे पाहून खूपच प्रसन्न वाटले आणि सारखे सारखे मंदिर म्हणू नकोस बुद्ध विहार म्हण आणि तिथे ज्या वस्तू होत्या त्याला भिक्षा पात्र म्हणतात बाकी विडिओ सुंदर आहे नमोबुध्दाय 🙏🌹🌹🌹🌹🌹
या नितांतसुंदर Combodian Buddhist Temple (Watt Munisotaram) विषयी मी जास्तीत जास्त चांगली माहिती देण्याचा प्रयत्न केला आहे. माझे काही शब्द चुकले असतील तर क्षमस्व. पुढच्या व्हिडिओ मध्ये सुधारणा होईल.😊
😊
खुप छान माहिती
काही चुक नाही ताई
मी पण साताऱ्याचा आहे.ताई तु खुप छान माहिती देतेस.its ok. .
It's okay
छान व्हिडिओ झाला आहे ताई ..👌
या जगाला विश्वाला शांतीचा मार्ग दाखविणारे महकारुनीक तथागत भगवान गौतम बुद्ध यानां माझे नमन...
अप्रतिम ताई आम्हाला बुध्ददर्शन दाखवल्याबद्दल आम्ही खूप खूप आभारी आहोत जय भीम नमो बुद्धाय
खूप छान माहिती दिली आहे बौद्ध धर्म हा जगातील सर्वात मोठा धम्म बौद्ध धर्म आहे आणि तो भारतात उदयास आला बौद्ध मंदिर नाही तर विहार म्हणतात खूप छान आहे ताई तू हा विडियो दाखवले बद्दल खूप खूप धन्यवाद
बौद्ध अध्यात्मिक असतो तर ...
नवबौद्ध हा कोणताही धर्म नाही ,
खूपच छान जय भिम नमो बुद्धी य
@@मर्दमराठा-य3व we are buddhist...
@@vijaykamble8690 तुम्ही फक्त आंबेडकर वादी आहात ...
बौद्ध कधी जातीवादी नसतो कोण म्हणतो तुम्ही बुद्धिस्ट आहेत ....
कुना खऱ्या खुऱ्या हिमयान बौद्ध धार्मीयला जय भीम म्हणून दाखवा बर तो कसा चिडतो ते बघा
@@मर्दमराठा-य3व AARE MURKHA AMHI AMBEDAKARWADI BOUDH AAHE.....AANI TU GULAM AAHES MANUWADI GOBAR BHAKTA....
खूप म्हणजे खूपच छान वाटलं ताई. बुध्दविहार तर मनालाच भावलं. आपलेही त्यानिमीत्ताने आभार. 👏💐
Khup Chan buddhar ahe amerika sarkha pargat ratrat baya mandir rahana ahe
खूप खूप धन्यवाद 🙏
डोळ्यांचे पारणे फिटले..
बुद्धाचे ज्ञान हे जगाला एक शांततेचा संदेश दिला आहे एक दिवस संपूर्ण जगाला बुद्धा शिवाय पर्याय राहणार नाही...खरंच आपन चांगले कार्य केले आहे अपना सर्वांचे मंगल होवो आपल्या परिवारास नेहमी सूख समृध्दी लाभो हीच मनी नेहमी सदीच्छा 🙏🙏🙏
अतिशय अप्रतिम आहे हे... अमेरिकेतील बुद्ध विहार 👌👌👌गौरी ताई तुझे मनापासुन धन्यवाद..! 🙏🙏🌸
Very nice
VeryNice Thanks
Very nice
👌👌👌
शाक्यमुनि बुद्ध नमो बुद्धाय जय भीम जय भारत अमेरिकेतील बुद्ध विहाराची माहिती दिल्याबद्दल आभार नमो बुद्धाय जय भीम ताई
Mamo buddhay Jay Bhim 🙏💐💐🌹
जय भीम
फार छान आहे हे बुद्ध विहार अगदी मोहवून टाकणारं वातावरण ,तिथे निश्चित वेळेनुसार बुद्ध वंदना ,तेथील संयमशील भिक्कु संघ,कंबोडियन नागरिकांचं अमेरिकेसारख्या परदेशात बुद्ध विहार बांधण्यासाठी असणारं समर्पण ; हे सर्व पाहुन भारावून जाणं स्वाभाविकच आहे. आयुष्य मानी ताई आणि सहकारी यांचे आभार व्यक्त करुन पुढच्या प्रयत्नासाठी तुम्हाला शुभेच्छा देतो.
🙏नमोबुद्धाय जयभीम🙏
धन्यवाद किशोरजी😊
ताई तुझे आभार व तुला जयभीम !
खूप चांगले काम केले आहे तु .
जयभीम !
अप्रतिम आहे बौध्द विहार खूप छान. जय भीम 🙏
Very nice Budha vihar,in combodia
आज चा व्हिडिओ म्हणजे कधीही न बघितलेला आहे धन्यवाद ताई तु खुप छान माहिती सांगीतली
नमो बुद्धाय 💙 जय भिम 🙏
नमो बुद्धाय
Absolutely right दुःखाचे कारण Trushna .
आजची व्हिडिओ खरंच खूप छान वाटली
भारतात बौद्धधम्म बौद्ध धर्म उदयास आला
आणि त्याचा प्रचार प्रसार जगभरात झाला
कारण हा धर्म विज्ञानावर आधारित धर्म आहे
या मध्ये कोणतीही अंधश्रद्धा नाही ज्याने मनुष्य जीवन भयभीत होईल
बुद्ध सांगतात जीवन हे क्षणभंगुर आहे
बुद्धांनी सत्याचा मार्ग सांगितला आहे.
क्षमा असावी थोडं जास्त लिहलं
पण खरंच सांगावस वाटतं की बुद्धांच्या विचारांवर जग
चाललं तर
माणूस हा माणूस म्हणून जगू शकतो
खूप छान. धन्यवाद😊
बौद्ध अध्यात्मिक असतो तर ...
नवबौद्ध हा कोणताही धर्म नाही ,
बौद्ध वालीकुंम
मॅडम तुम्ही कंबोडियन विहारा बद्दल खूप छान माहिती दिलात त्या बद्दल मी तुमचा मनःपूर्वक आभार मानतो🙏🙏
अतिशय सुंदर बुद्ध विहार, पाहिल्यावर अभिमानाने ऊर भरून आला . अत्यंत अभिमान वाटला आपल्या बौद्ध देशाचा !
🙏🐘🌟✌कंबोडिया चे बौद्ध विहार खुपच छान आहे, अमेरिका देशामधील बुद्ध विहार, नागवंशीय शिल्प, सिंह शिल्प, भगवान तथागत गौतम बुद्ध शिल्प साकारण्यात सौ टक्के सफल झाले. तथागत गौतम बुद्ध जिवंत शिल्प साकारण्यात आले आहे. कोटी कोटी कोटी नमो बुद्धाय नमो धम्माय, नमो संंघाय. कोटी कोटी कोटी जयभीम🙏🙏🙏🙏✌✌
Proud to be Buddhist 💪💙
Jay mim jay bhim jay chin
@@मर्दमराठा-य3व only jay bhim ,mim wale amhi nahit ,ani chin che lok changale ahet matra tethil cammunist sarkar changali nahi
@@मर्दमराठा-य3व जय चायना
@@yashmeshram2544 mim आणि भीम मिळून सोबत नक्सलीना सोबत घेऊन हिंदूंना संपवून टाकणार होता अस ऐकल होत .. ते खरं आहे का?
या वर काय म्हणशील
@@मर्दमराठा-य3व only Jay bhim Jay hind .
Mim gadu aahe
छान अप्रतिम माहीती
वीहारअप्रतीम ...ध्यान मुद्रा बु्ध्दाच्या ...वीपसन्नेचा पाया आहे तीथली प्रतेक बुद्ध मुर्ती वेगळी असावी . नागवंशीय प्रतीक म्हणून नागाचे शील्प असावे
Great
जगात बुध्द धम्म पोहचला आहे याचा एक भारतीय म्हणून आपल्याला अभिमान वाटतो. तसेच आपण खूप चांगली माहिती दिली. आपले आभार मानले. जय भीम जय भारत.
अप्रतीम बौद्ध विहार खूप सुंदर आहे जय भीम नमो बुद्धाय त्रिवार वंदन व आपण माहिती छान सांगितली. 🙏
खुप छान बौद्ध विहार 🙏🙏
सिद्धार्थ गौतम बुद्ध यांना ज्ञानप्राप्त झाले बुध्दगया येथे पिंपळ वृक्षांखाली, हे ठिकाण बिहारमध्ये आहे तिथेच बुद्धांची विहारे असल्याने बिहार म्हणतात,
Namobuddhy jaybhim 🙏🙏🙏💐
धन्यवाद या माहितीबद्दल😊
@@aamerikecha1384 अगदी बरोबर माहिती सांगितली
बौद्ध अध्यात्मिक असतो तर ...
नवबौद्ध हा कोणताही धर्म नाही ,
एका राजकीय पुढार्यांचे अनुयायी जे हिंदू धर्माला विरोध करण्यासाठी तयार केला गेला आहे त्यांनी 22 द्वेषपूर्ण प्रतिज्ञा दिल्या आहेत ...
खऱ्या बौद्ध लोकांनी आशा नकली बौद्धांना थारा देऊ नये
@@मर्दमराठा-य3व नकली काय किंवा खरं काय,वाचन करूनच प्रश्न करावे???
@@rajnilokhande9838 असे महामूर्ख लोकांची आपल्या भारतात कमी नाही तेंवा अश्यांना प्रतीऊत्तर देत बसु नका Please.
खूप च। मन भावन आ हे। बुद्ध ने दुनिया को संस्कार दिए।यह वही कला है।
भारतात राहुन आम्हाला अमेरिकेतील कंबोडियन बुद्ध विहाराचे दर्शन घडविल्या बद्दल🙏💕 खुप खुप🙏🙏🙏 धन्यवाद, बघून फार छान वाटले.
खुप च छान बुद्ध विहार. जगातील सर्वात सुंदर असे वाटते
अतिशय सुंदर असे हे विहार आहे आम्ही अमेरिकेत जाऊ शकत नाही गौरी तू आम्हाला हा सुंदर स्तूप दाखवून खूप आनंद झाला त्याकरिता तुझे खूप खूप अभिनंदन आणि थँक्स
खूप छान.बुध्दाची जन्मभूमी भारत आहे भारतातही अशी सुंदर व प्रशस्त बुद्ध विहार असायला हवीत व भारतीयांनी बुध्दाची तत्व अनुसरली तर देशाची प्रतिष्ठा संपूर्ण जगात नक्कीच वाढेल.
Tai...bharatat...buddh vihare khup ahet....ti mhnje aajchi devi devtanchi mandire...brahman lokani tyanchi satta prathapit krnyasathi v buddh vihare nasht krnyasathi buddh viharana...mandire keli...,like kolhapurche mahalxmi mandir...pandhrpur Balaji...n ajun khup.....
Light of Asia म्हणुन जगात ज्यांना संबोधलं जातं ज्यांच्या विचारांवर अनेक देश चालतात, असे तथागत भगवान बुद्ध आपल्या देशात जन्मले ही भारता साठी अभिमानाची बाब आहे,भारताला जगात मान फक्त बुध्द्धांमुळेचं आहे,
खुप छान व्हिडीओ बनविला आपण तसेच माहिती देखील छान दिली त्या बद्दल आपले मनःपूर्वक आभार व आपल्या प्रती मंगल कामना 🙏🏻
*भवतु सब्ब मंगलम*
क्रांतिकारी जय भिम,नमो बुध्दाय 🙏🏻🙏🏻🙏🏻
👌अतिशय सुंदर, अप्रतिम नक्षीकाम, नितांत सुंदर.धन्यवाद सर्व कंबोडीयन बांधवाना.नमोबुद्धाय,जयभिम.
☸️ *अत्त दिप भव* ☸️
*अत्त दिप भव! हे वाक्य किती लहान आहे.,*
*पण जेवढे ते लहान आहे तेवढाच त्यातील अर्थ संदर्भ महान आहे.,*
*बुद्धाच्या तत्त्वज्ञानाचा तो सार आहे.,*
*बुद्धाच्या तत्त्वज्ञानाचा आधारभूत मुख्य विचार आहे.,*
*कारण सुख दुःख यश अपयशाचे मूळ मन आहे व ते चुकीच्या संस्कारामुळे, सवयीमुळे मलीन बनले आहे.,*
*ते मन प्रत्येकाचे त्याचे स्वतःचे आहे.,*
*त्या मनावर इतरांचे नियंत्रण नसते.,*
*यामुळे ते मन शुध्द करायचे व सुखी व्हायचे तर ज्याचे त्यालाच प्रयत्न करावे लागतील.,*
बुद्ध म्हणतात *“अत्त दिप भव”* स्वतःच स्वतःचा दिप हो।
*स्वतःच स्वतःचा प्रकाश हो।*
*जीवनात सुख शांती, समाधान यश प्रतिष्ठा, मान, सन्मान, धन संपत्ती, आरोग्य जे काही हवे आहे., ते स्वतःच तुम्हाला स्वकष्टाने, स्वप्रयत्नाने मिळवायचे आहे.,*
*दुःखी आहेस, संकटात आहेस, अपयशाने खचला आहेस, चिंताग्रस्त आहेस, भयभीत आहेस, व्यथित आहेस, विवंचनेत आहेस, संभ्रमात आहेस, व्याकूळ आहेस, तर तुला दुसरे बाहेर काढतील व सुखी करतील हे शक्य नाही.,*
*जे काही करायचे आहे ते तुला स्वतःलाच करायचे आहे ज्याचे दुःख त्यालाच दूर करायचे आहे.,*
*ज्याचे अपयश त्यालाच यशात रूपांतरित करायचे आहे.,*
*जो अशांत आहे., त्यालाच स्वतः प्रयत्न करून शांती मिळवायची आहे.,*
*जो निर्धन आहे., त्यालाच योग्य प्रामाणिक प्रयत्न करून सधन व्हायचे आहे.,*
:- *बुद्ध कोणाला पावत नाही,*
*कोणावर कोपतही नाही,*
*कोणाला आशीर्वाद देत नाही,*
*कोणाला शाप देत नाही,*
*कोणाच्या अंगातही येत नाही,*
*अंगात येणारे देव,भूत,प्रेत आत्मा यांचं अस्तित्व मात्र नाकारतो,*
*ते स्वतःला देव म्हणवून घेत नाही,*
*त्यांना पूजा नकोय,*
*ते कुणालाही भीती दाखवत नाही,*
*ते जगण्याचा मार्ग दाखवतात...*
*कारण बुध्द मुक्तीदाता नसून.,*
*मार्गदाता आहेत.*
*The MIND is Everything.,*
*What You Think You Become.* 😇
🍁 *जय भीम* 🙏 *नमो बुद्धाय* 🍁
अप्रतिम आहे
Khup chan..samjavun sangitle tumhi..agadi sopya bhashet..namo budhdhay 🙏🏼🙏🏼🙏🏼
खुप सुंदर विहार दाखवले. धन्यवाद ताई
छान आहे बौद्ध विहार 🙏🏼🙏🏼🙏🏼
विहार अप्रतिम आहे. आपणही दिलेली माहिती थोडक्यात आणि मुद्देसुद वाटली. आपलं अभिनंदन करीत असताना आपण ह्या विहाराच दर्शन घडवुन आम्हाला एक सुंदर अनुभूती दिलीत त्यासाठी आभार! व पुढच्या प्रवासासाठी आपल्याला अनेक शुभ कामना! तथागतांच्या उपदेशानुसार आपलं मंगल होवो तसेच इतरांचही मंगल होवो ही सदिच्छा! भवतु सब्ब मंगलम्. नमो बुद्धाय! बहुजन सुखाय! बहुजन हिताय!
खूप धन्यवाद😊
नमोबुद्धाया । सुन्दर प्रस्तुति
खूप छान ,अती सुंदर अमेरिकेतील बौध्द विहार दर्शन
हा वीडीओ दाखवल्या बद्दल खूपखूप धन्यवाद गौरी खूप सुंदर बुद्ध विहार आहे
ताई, आपण सुंदर माहिती सांगितली
धन्यवाद,
From Amravati
मनमोहक असा कंबोडियन बुध्द विहार मनाला
फारच भावणारा आहे. ..नमो बुध्दाय ,जय भिम
खुपच छान माहिती दिली. बुद्ध विहार खुप सुंदर आहे
खूप छान वाटलं, बौद्धांचा अनमोल ठेवा जपून ठेवलेला आहे. ताई, आपणास मनस्वी शुभेच्छा स्वतः विहार बघितल्याबद्दल व माहिती दिल्याबद्दल. 👏💐सप्रेम जयभीम-जयबुध्द.
चलो बुध्द की और वंदन करूया बुध्दाला
आयु. गौरी जी, बुद्धविहाराचे छान दर्शन घडविले त्याबद्दल धन्यवाद व जयभीम l आपल्याला व सर्व परिवाराला हार्दिक शुभेच्छा l
ताई खूप छान माहिती दिल्याबद्दल मना पासून धन्यवाद,मी तुमचे सर्वे विडिओ पाहतो न चुकता असेच छान छान विडिओ बनवत राहा
नक्कीच अविनाशजी😊
जयभिम मॅडम 👍🌹🌹🌹🌹🌹
अभिनंदन 👍
जय भिम नमोबुधदाय
अति सुंदर बौदध विहार आहे
मंदीर न महणता बौदध विहार
महणाव ही अपेक्षा
जय भिम
नमोबुदधाय
कथित राजकीय नवबौद्ध (फेक राजकीय बौद्ध )विहार म्हणतात ...
असली खरे बौद्ध टेम्पल किंवा मंदिरच म्हणतात
@@मर्दमराठा-य3व Nahi Re बुद्ध विहार असत ते
correct nivedan kele thanks madam apratim buddh vihar
अप्रतिम
खूप खूप धन्यवाद, ताई
अमेरिकेतील कंबोडियन बुध्द विहार याविषयीचा व्हिडीओ तयार केला
खूप छान माहिती सांगितली
40एकर जागेतील अप्रतिम असे हे बुध्द विहार
संपूर्ण जगाचे विपश्र्ना केंद्र व्हावे ही सदिच्छा
तिथे येऊन प्रत्येकाने शांती, अहिंसा, सम्यक विचार घेऊन जावे
धन्यवाद रतनजी😊
धन्यवाद ताई अ अमेरीकेत या युटुब चायनलवर कंबोडिया येथील तथागत भगवान गौतम बुद्ध यांचे महाण असे बुद्ध विहाराचे दर्शन घडवले त्याबद्दल मी आपले मणसवि आभारी आहे जय भीम नमो बुद्धाय जयसवीधान जयभारत परभणी जिल्हा
गौरी तू खरंच खूप छान माहिती दिली.बुद्धविहार दर्शन पाहून मन प्रसन्न झाले.तु खरेच ग्रेट आहेस. तुझे निर्मळ पवित्र भावना मन असेच राहो.नमोबुद्धाय💐🙏🏻💐🙏🏻💐🙏🏻💐🙏🏻💐🙏🏻💐🙏🏻
खूप छान बुद्धविहार आहे ,
Thanks
नवबौद्ध हे बौद्ध नाहीत
नमो बुद्धाय जयभिम ताई तुझ्यामुळे सुंदर बुद्ध विहाराची माहिती दिल्याबद्दल अभिनंदन
या व्हिडिओ त हि माहिती पुरेपूर देण्याचा . चांगला प्रयत्न केला आहात . फार छान वाटलं आणि सर्वांत महत्वाचं हे ऐकुन खरचं बरं वाटलं कि अमेरिकेत देखिल बौद्ध विहार आहेत धन्यवाद खूप महत्व पूर्ण माहिती दिल्या बद्दल🙏
अतिशय सुंदर शिल्पकला आहे आणि तुम्ही माहिती पण फार छान दिली.
धन्यवाद शैलेशजी😊
खूपच सुंदर महिती 👍👍
मनाला मोहून टाकणारं असं बुद्ध विहार व्हिडीओ रूपात पाहायला मिळाले खुपचं छान व्हिडीओ 👍👌....आणि तुमचा आवाज पण👌thank you,,,💐धन्यवाद!!😊💐
खूप खूप सुंदर आहे हा पॅगोडा.
खूप छान वाटले बघुन
ताई खुप छान बुद्धविहार दाखवल तुम्ही असेच नवनवीन व्हिडिओ बनवत रहा ताई तूम्ही पण छान बोलता आणि दादा पण खुप छान माहिती देतात लाईव्ह ला
आपण गौरी madum फार छान माहिती दिलीत त्याबद्दल आपले फार फार अभिनंदन. कृपया आपण मंदिर संबोधण्यापेक्षा विहार संबोधावे, बोलावे. धन्यवाद.
Very beautiful.Thanks for this good information.Namo Buddhay, Namo Bhimay
खुपच छान डोळयाचे पारने फिटले ताई
Thanks😊
चीन ला गेले तर अजून पारणं फिटतील डोळ्यांचे ...☺️☺️
बहूत सूंदर बूध्दविहार है..!!
बौद्धधम्म जगात श्रेष्ठ आहे .व याची काळजी पूर्वक पूर्ण माहिती दिलात धन्यवाद जय भिम नमोबुध्दाय .
ताई : असं वाटत नव्हते की अमेरिकेत देखील बौद्ध धर्म आणि बौद्ध मंदिर असेल म्हणून परंतु आपण हे बौद्ध मंदिर दाखवून भारतातील लोकांना एक नवीन उत्कृष्ट असा आंनद झाला. ताई 💐🌹🥀🌻🌺🌷👍🙏धन्यवाद.
Thanks 😀
मनमोहक अशा कलाकृती परिसर पाहतांना मन भारावून जाते.
खूप छान बुद्ध विहार आहे ताई अशीच माहिती देत राहा
मी 2019ला सप्टेंबर महिन्यात नागपूर हून अमेरिका फिरायला आले होते परंतु हया बौद्ध विहाराची माहिती नव्हती आपण ही माहिती दिल्याबद्दल आपले आभार नमोबुध्दाय जयभिम
Thank You for making video on Combodian Buddhist Vihar. It gives immense pleasure and delightful heart while watching ❤️
फारच सुंदर विहार, हे जगप्रसिद्ध आहे, नमोबुद्धाय जयभिम, साधु साधु साधु!
Amazing place and THANK YOU for showing us this place Because of your videos about such local places in Minnesota, many of us got to know about these places which we can visit. Great work!
Thank u so much.😊
Thanks you
छान गौरी ताई आमच्या पर्यंत माहिती पोहोचवली . आम्ही तर इतक्या लांब येउ शकत नाही ताई तुम्ही फार भाग्यवान आहात। आपण जाउ शकता ! धन्यवाद गौरी ताई.
धन्यवाद ताई माहिती दिल्याबद्दल खूप शान ताई 👌👌
धन्यवाद😊
खूप छान ताई
अमेरिकेतील या विहाराची वैशिष्टे संगितलीत.
नमो बुद्धाय 🙏🏻🙏🏻🙏🏻🌹🌹🌹
धन्यवाद ताई
खुप छान माहिती दिली
जय भिम
जय शिवराय
😊🙏🙏
बौद्ध अध्यात्मिक असतो तर ...
नवबौद्ध हा कोणताही धर्म नाही ,
एका राजकीय पुढार्यांचे अनुयायी जे हिंदू धर्माला विरोध करण्यासाठी तयार केला गेला आहे त्यांनी 22 द्वेषपूर्ण प्रतिज्ञा दिल्या आहेत ...
खऱ्या बौद्ध लोकांनी आशा नकली बौद्धांना थारा देऊ नये
@@मर्दमराठा-य3व hindu navacha dharma nahi ,hindu ek pradeshik olakh ahe ,ani amhi ajahi hindu ahot ,tu apalya sanatan dharamala man
@@yashmeshram2544 तुम्हाला पट्टी पद्धवणारे नक्सली असतात
जसे मदरसा मध्ये जाहिल तयार होतात तसे तुम्ही नक्साली
Proud to be Buddhist
Ashiyan country combodiya is one of the greatest example it keeps own existence as Buddhism.A thankful to all team who gives us valuable knowledge among Buddhist country. Who Will be spread enlightenment of Lord Buddha's like a philosophy.
खूप छान माहिती दिलीत धन्यवाद तुम्ही मराठी फारच छान बोलता त्या मुळे तुमचे विडिओ पाहायला आवडतात
धन्यवाद
सुपर वीडियो आहे
फार चांगली माहिती व विलाेभनिय दृश्य.
खुप छान , नमो बुद्धाय
अप्रतिम, घरी बसून पाहण्याच भाग्य आपल्या मुळे मिळाले आपलेही आभार. असेच नवीन नवीन बुद्ध विहारे, स्थळे दाखवावित ही विनंती. नमोबुद्धाय,जयभीम.
खुप छान माहिती दिली ताई...
अमेरिका कंबोडिया येथील बुद्ध विहार मनमोहक, आकर्षक, सुरेख कलाकृतीचा नक्षिकाम वास्तुशिल्प आहे. नमो बुद्धाय. 🙏🙏 बुध्दमं शरणम् गच्छामी धम्मं शरणम् गच्छामी संघम शरणम् गच्छामी🙏🙏
Purely naturally inveromentally beautiful amazing vlog Tai 👌👌❤️❤️👍
जयभीम व नमो बुद्धाय.. खुप सुंदर बुद्ध विहार.. व सुंदर व्हिडीओ बनवला.. धन्यवाद ताई..
ताई खुप छान माहिती देत आहात तुम्ही
छान.. .. वर छत पेलतानी त्या बुध्द मुर्ती नसाव्यात. ते यक्ष असावेत. कारण असे शिल्प महाराष्ट्रातील अजिंठा लेण्यावर आहेत.
Tai buddhan chya vishayi khup chan mahiti dili . 👌👌🙏🙏🙏
धन्यवाद😊
मंदिर खूप सुंदर आहेत
आणि पहिल्यांदाच पहायला मिळाल
खूपच छान.
🙏🏼नमो बुद्धाय ताई खूप छान पॅगोडा आहे अगदी बरोबर छान प्रकारे तुम्ही माहिती दिली आहे
Thanks a lot for providing the info and showing this place .
खूपच सुंदर वर्णन केले आहे आपणास अनेक धन्यवाद
Khup Chan buddh vihar namo buddhay 🙏🙏
🙏🙏🙏
सुंदर बुद्धविहार!"जयभिम नमोबुध्दाय 🙏🙏🙏🙏🙏
Very nice! Amazing Buddha!
बुध्द मंदिर खुप छान आहे 👍👍
Thanks
Thank you Gauri Madam. Very beautiful Buddha Vihar. Madam you have explained very nicely in marathi. We wish to visit such Holly place in Cbombodia. Madam you please show us other Baudha Vihar from different countries. Kindly also show us Dr. Babasaheb Ambedkar's important studies places in the foreign countries. Thank🌹🙏 very much madam.
Sanjay Ranjan Chopra
Madam tumhi khup chan mahiti dilat
Love from chandrapur (Bramhapuri),Saoli Taluka
धन्यवाद प्रतीक😊🙏
अप्रतिम बुद्ध विहार आहे पाहून खूपच प्रसन्न वाटले आणि सारखे सारखे मंदिर म्हणू नकोस बुद्ध विहार म्हण आणि तिथे ज्या वस्तू होत्या त्याला भिक्षा पात्र म्हणतात बाकी विडिओ सुंदर आहे नमोबुध्दाय 🙏🌹🌹🌹🌹🌹
Very nice temple/pagoda,thanks for lot of information given.
Nahi Temple and Pagoda dono bhi nahi Cambodia me Buddha vihar ko Wat kaha jata he jyese ki Prsidh Cambodian Angakor wat ye vihar Rastiy nisani he
अतिशय सुदंर ,तुमच्यामुळे आम्हाला अमेरिका बघायला मिळते.
धन्यवाद😊