अमेरिकेतील चिकन-मटन मार्केट | या दुकानात मांसाचे प्रकार तरी किती | Costco Wholesale | Nonveg Market

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 8 сен 2024

Комментарии • 299

  • @vinodingle230
    @vinodingle230 2 года назад +4

    मी संभाजीनगर (औरंगाबाद) महाराष्ट्र आहे,
    आज रविवार आहे अर्थात सुट्टीचा दिवस आहे ।। मी आज दिवस भर तुमचे सर्व विडिओ बघणार आहे मला अमेरिका ला आला सारख वाटत आहे ताई ☺️😊😊
    आज लता मंगेशकर वारला ताई आज त्यानी मुंबई मध्ये शेवटचा श्वस घेतला 💐💐

  • @shilpakadam4288
    @shilpakadam4288 2 года назад +29

    पाकिटांमधून मिळणार एवढ्या प्रकारचं मांस आणि त्याची एवढी छान माहिती दिली आहे तू गौरी पुन्हा एकदा काहीतरी नवीन आणि छान विडिओ बनवलायस तू आणि माहिती पण चांगली दिलीस 😊

    • @aamerikecha1384
      @aamerikecha1384  2 года назад +1

      😊😊 तुझ्या तोंडाला नक्कीच पाणी सुटलं असणार. तुझं nonveg प्रेम मला माहिती आहे.😋

  • @Hitchintak
    @Hitchintak 2 года назад +11

    Frozen foods खाण्यापेक्षा आम्हा भारतीय लोकांची खाद्यसंस्कृती किती महान आहे हे दिसून येते.
    मांस सुद्धा ताजे नाही आम्ही किती lucky आहोत...
    #indian...😇

  • @kashinaththakare7789
    @kashinaththakare7789 2 года назад +6

    आपल्याला अमेरिकन मांसाहारी पदार्थ, त्यातील फरक, ई. चांगली माहिती आहे. कमीतकमी वेळेत अभ्यासपूर्ण सादरीकरण केले आहे.

  • @neetatejankar9221
    @neetatejankar9221 2 года назад +2

    फ्रोजन रेडी टू ईट फूड, भांडे घसायला मशीन, कपडे धुवायला वाशिंग मशीन, फर्शी पूसावी लागत नाही, आपल्या खेडीगावसारख घर सर्वावा लागत नाही. मज्जा आहे या स्त्रीयंची. आपल्या भारतीय स्त्रिया किती कष्ट करतात.👏👏नेहमी सारखा हा वीडियो सुद्धा भारी होता.👌👌👌👌

    • @kokatejayshree5370
      @kokatejayshree5370 2 года назад +1

      आपल्या बायांसारखे कामे केले तर त्यांची कंबर मोडून जाईल🤣🤣🤣🤣

  • @ramshinde254
    @ramshinde254 2 года назад +4

    खूप छान माहिती दिली आहे गौरी तू आम्हाला तुझ्यामुळे अमेरिकेतील खूप गोष्टी माहिती झाल्या.👌👌

  • @user-hr3jc6xh5f
    @user-hr3jc6xh5f 2 года назад +3

    तुझे व्हिडिओ अभ्यासपूर्ण असतात.... म्हणून जास्त आवडतात.... ❤❤❤

  • @sambhajiamale3696
    @sambhajiamale3696 2 года назад +9

    अप्रतिम माहिती दिली आज आम्ही मटनाच कोरड्यास बनवणार ,😇😇

  • @varshagamare6900
    @varshagamare6900 2 года назад +4

    उत्तम सादरीकरण तुझ्या गोड बोलण्यानेvlog अधिक सुंदर वाटतो.कोलंबी recipe उत्तम.

  • @bhimraopatil2429
    @bhimraopatil2429 2 года назад +3

    खुप चांगली मटण आणि इतर माहिती मिळाली, धन्यवाद.गोरी सातारची आणि मराठी वाटते.

  • @sunitajagdale5886
    @sunitajagdale5886 2 года назад +4

    Hi mala tumache video khup avadatat

  • @rameshbhosale8440
    @rameshbhosale8440 2 года назад +5

    खूपच छान माहिती आणि कोळंबीची झटपट रेसिपी तर लाजवाब ! 🙏

  • @twinklestar3675
    @twinklestar3675 2 года назад +12

    खूप छान सादरीकरण करण्यात आले आहे ताई खूप मस्त vlog 🙏🏻 full watched 👌👍 nice prowns recipe 👍😊

  • @arwindgavit6628
    @arwindgavit6628 2 года назад +3

    खूप छान माहिती दिली आणि हो रेसिपी खूप खूप छान होती 👌👌👌👌😊🙏

  • @sagarsurduse7277
    @sagarsurduse7277 2 года назад +3

    Tumacha aawaj khup god ahe

  • @rajendrabangde4233
    @rajendrabangde4233 2 года назад +2

    सादरीकरण फारच छान. पण अधेमधे अवी आणि बिल्लू वर पण कॅमेरा फिरवत चल.

  • @sandipadhari1039
    @sandipadhari1039 2 года назад +2

    खूप छान..सगळी माहिती सांगितली ताई...

  • @harshalidesai7953
    @harshalidesai7953 2 года назад +2

    खुप छान माहिती मिळाली, कोळंबीची करी खुप छान

  • @pramodrane994
    @pramodrane994 2 года назад +2

    Gouri Tai good afternoon.We r getting lot of information about American life through your nice videos.I have not visited America till date because america viza it's vey difficult to obtain & because of COVID since last 2 years it's not became possible.But through your videos we r knowing lot many information about American culture.I have been many abroad contries except america.Thanks.

  • @manojauti8081
    @manojauti8081 2 года назад +1

    नेहमी प्रमाणेच एकदम भारी गौरी

  • @sanjaykoli2264
    @sanjaykoli2264 2 года назад +2

    खूप छान आम्ही कोल्हापूरकर

  • @sunilbansode3535
    @sunilbansode3535 2 года назад +3

    Wonderful vlog really appreciate 👍 especially kolumbi masala and rice roti awesome 👍 God bless you 🙏

  • @kiranasmr5760
    @kiranasmr5760 2 года назад +3

    Very good information

  • @balajiraogacche7763
    @balajiraogacche7763 2 года назад

    कोळंबीची चव भारीच असते बाबा! नशिब तुमचे, तुम्ही एका प्रगत देशात आहात.

  • @arvindpatil7281
    @arvindpatil7281 2 года назад +2

    छान, मस्तच 👌🏻

  • @rashmirashmi2253
    @rashmirashmi2253 2 года назад +2

    Eggs and paplet my fav ♥️♥️♥️♥️♥️

  • @priyankas533
    @priyankas533 2 года назад +1

    Hi gouri.... mi tuze sagle videos baghte.... chan vatale.... changli mahiti pn milte....... ek sang na kesa sathi oil Kas banvte.... konte oil use karte kes vadhnyasathi

    • @aamerikecha1384
      @aamerikecha1384  2 года назад

      मी तोही व्हिडीओ लवकरच अपलोड करेन😊

  • @siddharthkhaire4248
    @siddharthkhaire4248 2 года назад +1

    सुंदर माहिती, जबरदस्त माहिती 👍👍👍👍👍👍👍👍👍

  • @ramkrishnagumgaonkar2839
    @ramkrishnagumgaonkar2839 Год назад

    उत्कृष्ठ सादरिकरण, उपयुक्त माहिती ।

  • @santoshtare7437
    @santoshtare7437 2 года назад +1

    खूप छान दाखवले तुम्ही ताई आणि दादा

  • @jagdeepranbagale7731
    @jagdeepranbagale7731 2 года назад +3

    अमेरिकेतील राशन शॉप बद्दल एखादा व्हिडीओ बनवा

  • @nileshahire1542
    @nileshahire1542 2 года назад

    जो खूब धन्यवाद तुमसे है वीडियो में नाटक वगैरा चालू केले आणि मला खूप काही नॉलेज मी तुझा साठी तुमचा लाख-लाख धन्यवाद

  • @VlogerATS
    @VlogerATS 2 года назад +1

    सुंदर एक दम मस्त छान आहे तुमचा व्लॉग

  • @aaryagaikwad5353
    @aaryagaikwad5353 2 года назад +2

    Gauri di tu Kharch bhari aahes ☺

  • @deepaksarode3764
    @deepaksarode3764 2 года назад +4

    फोर्जन चिकन मटण मासे भारता सारखे टेस्टी लागतात का...तिकडील वातावरणामुळे फोर्जन मिटन चिकन खुप प्रमाणात पाहिला मिळते 👍

    • @aamerikecha1384
      @aamerikecha1384  2 года назад

      हो. तसा फार फरक नाही वाटत

  • @yashgamingplatform1507
    @yashgamingplatform1507 2 года назад +1

    लय भारी झटपट कोळंबी रस्सा🤤🤤 चांगली माहिती दिली त्याबद्दल धन्यवाद🙏 तुम्ही खूप छान बोलता म्हणून तुम्ही मला आवडता ताई तुमचा आवाज चांगला आहे तुमचं मराठी खूपच सुंदर स्पष्ट आहे तुमची बोलण्याची , शब्द वापरण्याची शैली उत्कृष्ट आहे . शब्द रचना देखिल उत्तम आहे

  • @pratikkohale6834
    @pratikkohale6834 2 года назад +4

    पहिल्यांदा खूपच छान तेथील नॉन वेज मार्केट बद्दल माहिती दिल्याबद्दल....ताई तिथे सर्वच frozen मिळते का? आपल्याकडे जसे मासे,मटण चा मार्केट खुल्या मधे मिळते तस मिळते का तिकडे पण.

    • @aamerikecha1384
      @aamerikecha1384  2 года назад

      सर्वच फ्रोझन नसते. फ्रेश पण मिळते पण तर सुपर मार्केट मध्येच.

  • @sheetalgadhari1250
    @sheetalgadhari1250 2 года назад +1

    Khup chan mahiti dili tai.. Thanks.

  • @Susothought1649
    @Susothought1649 2 года назад

    गौरी जी खूप छान माहिती वाहा !

  • @ujwalaingale5456
    @ujwalaingale5456 2 года назад

    Khupach chhan mahiti milte tumchya video madhu. Thank you, Gouri

  • @nirmalajadhav8170
    @nirmalajadhav8170 2 года назад +1

    khup chhan माहिती

  • @virendramahale3966
    @virendramahale3966 2 года назад +1

    छान माहिती दिली गौरी ताई ,

  • @pavanbapmare719
    @pavanbapmare719 2 года назад +2

    Frist vive

  • @jyotihire2395
    @jyotihire2395 2 года назад +1

    Bhari ... Massttt 😊

  • @anuradhabhosale2703
    @anuradhabhosale2703 2 года назад +2

    Saglyat best indian food

  • @ganeshbobade2405
    @ganeshbobade2405 2 года назад +1

    खुप छान ताई......🙏👍

  • @13BhaiMK
    @13BhaiMK 2 года назад +4

    मला वाटले न्हवते तुम्ही आमच्यासारखे मांसाहरी असाल ....😋

  • @sk-it7qp
    @sk-it7qp 2 года назад +1

    Khup chhan video and voice 👍👌

  • @kokatejayshree5370
    @kokatejayshree5370 2 года назад

    आजचा पण व्हिडिओ खूप छान आणि माहितीपूर्ण होता आणि यासाठी आधी किती अभ्यास करावा लागत असेल होणा पण ठीक आहे व्हिडिओ पण होतो आणि आमच्याही ज्ञानात भर पडते आणि तुमच्या पण हो ना , व्हिडिओ छान होताच आणि रेसिपी पण खूप सुंदर आणि झटपट होणारी सो खूप खूप धन्यवाद आणि असेच छान आणि माहितीपूर्ण व्हिडिओ बनवा आणि आज बिल्लू दिसला नाही असं का बरं , काळजी घ्या थंडी आहे आणि billu😘 ला गोड पापा आणि हो जर अमेरिका मध्ये जॉब साठी यायचे असेल तर कसे यायचे शिक्षणाची पात्रता किती हवी आणि बाकी राहण्याची व्यवस्था असे भरपूर प्रश्न आहे सो तुम्ही समजू शकता सो मला असे वाटते की या विषयावर व्हिडिओ बनवा .

    • @aamerikecha1384
      @aamerikecha1384  2 года назад +1

      खूप धन्यवाद जयश्री ताई. तुम्ही सुचवलेल्या विषयांवर नक्कीच व्हिडीओ करणार आहे.😊

  • @nutankale1859
    @nutankale1859 2 года назад +1

    Very nicely explained 👌🙏

  • @balajinaik2955
    @balajinaik2955 2 года назад +1

    Only chikan anda fish

  • @vitthalnande8850
    @vitthalnande8850 Год назад

    गौरी जी, आपण खुप छान माहिती दिलीत 🙏🙏

  • @dashrathsonawane6864
    @dashrathsonawane6864 2 года назад +1

    correct

  • @prakashbujad2706
    @prakashbujad2706 2 года назад +2

    खूप खुप छान मस्त 🌹🌹👌👌

  • @ojasviwalunj2479
    @ojasviwalunj2479 2 года назад +1

    गौरी खुपच भारी मस्त

  • @shwetaharalkar1576
    @shwetaharalkar1576 2 года назад +2

    अमेरिकेतील MC donald's चा व्हिडिओ दाखवण्यात आला तर बर होईल.

    • @aamerikecha1384
      @aamerikecha1384  2 года назад

      अमेरिकेतील MC d भारताप्रमाणेच आहे.

    • @ksbhagwat
      @ksbhagwat Год назад

      @@aamerikecha1384 अमेरिकेतील MC donald's मध्ये इंडिया सारखे चांगले बर्गर नाही मिळत. एस्पेसिअल्ली वेग्गी पॅटी फक्त इंडिया मध्ये आहे आणि चिकन बर्गर सुद्धा फारच बेचव असतो .

  • @rajaka22belgaum78
    @rajaka22belgaum78 2 года назад +1

    बीफ (बैल) (बडेका) खैमा , पाया मिळतो का आणि त्याचा दर किती?

  • @pratikjadhav3383
    @pratikjadhav3383 Год назад

    खूप छान माहिती मिळाली ताई.

  • @user-tb8kq4cd3q
    @user-tb8kq4cd3q 2 года назад

    Mast ekdam chaan...

  • @shivamvideo2119
    @shivamvideo2119 2 года назад

    आभिमान गौरी जय महाराष्ट्र

  • @seemanikam1479
    @seemanikam1479 2 года назад +2

    Chan mast blog 👍🏻💞💞👍🏻🐟

  • @-balapatekar1502
    @-balapatekar1502 2 года назад +1

    Mastach video tai

  • @Videos-jx5wk
    @Videos-jx5wk Год назад

    एक नंबर ताई विडिओ छान केला आहे

  • @deepaabhyankar5684
    @deepaabhyankar5684 2 года назад +1

    छान माहिती सांगितली. खूप variety आहे. ह्या ready to ईट पकेट्स ची, आणि फ्रोझन मटण, मासे ची validity किती दिवस ची असतें? दुकानात सुद्धा ते fridge मध्ये ठेवलेले असतील ना, कारण fridge दिसलं नाही. कि अशा दुकानात centralised कूलिंग सिस्टिम असतें हे सर्व पदार्थ टिकवण्यासाठी, त्याची माहिती सांगाल का प्लीज?

    • @aamerikecha1384
      @aamerikecha1384  2 года назад

      हे मांस टिकण्याचा कालावधी बराच मोठा असतो. दुकानांमध्ये जी कपाटं दिसत आहेत त्यातच कुलिंग सिस्टीम असते. परवानगी मिळाली तर जरुर यावर व्हिडीओ करू.

  • @balaji_more
    @balaji_more 2 года назад +1

    Khup Chan unexpected , love from pune

  • @surendrakale7760
    @surendrakale7760 2 года назад +2

    Nice

  • @rohinidhok5758
    @rohinidhok5758 2 года назад +1

    👌🏼

  • @sandeepk846
    @sandeepk846 2 года назад +1

    भारतीय मसाल्यात अमेरिकन झिंगे😀😀 कल्याण झालं त्यांचे👍👍👍👍👍
    व्हिडिओ च्या शेवटी रेसिपी कन्सेप्ट मस्त 👍👍👍

    • @aamerikecha1384
      @aamerikecha1384  2 года назад

      खरंच कल्याण झालं. 😂 Thank u

    • @sandeepk846
      @sandeepk846 2 года назад

      @@aamerikecha1384 👍👍👍 keep it up 👍👍👍 guys ❤️❤️❤️ love from Kalyan,thane 🤪🤪

  • @shivajitathe1116
    @shivajitathe1116 2 года назад

    खुप छान आहे आसेच व्हिडिओ बनत जा

  • @VaishaliBagalsKitchen
    @VaishaliBagalsKitchen 2 года назад

    मस्त रेसिपी... खूप छान व्हिडिओ...

  • @sudhamatianantkar
    @sudhamatianantkar 2 года назад +1

    Superrrrrrrr🙏

  • @sachinkolpepatil3004
    @sachinkolpepatil3004 2 года назад +1

    Yay Pune Maharashtra

  • @akashpansambalrtrrrwr3559
    @akashpansambalrtrrrwr3559 2 года назад +1

    👌🏻👌🏻👌🏻

  • @shaileshmelekar1614
    @shaileshmelekar1614 2 года назад

    खुप छान व्हिडिओ 👍 आवडला 👍

  • @amarraikar8125
    @amarraikar8125 2 года назад +1

    खुप छान ताई

  • @aniketcreation5102
    @aniketcreation5102 2 года назад +1

    छान दिदि

  • @user-uk3oc1rq7x
    @user-uk3oc1rq7x 2 года назад

    Vlog khup chan astat tujhe ...i like it . ❤️

  • @rahulnaik2337
    @rahulnaik2337 2 года назад

    Nice Information Gairi jii... Means Americans like Chicken..

  • @sagarsurduse7277
    @sagarsurduse7277 2 года назад +2

    Nice video😋😋😋😋

  • @snehal1968
    @snehal1968 2 года назад +1

    गौरी खूप छान माहिती

  • @musicallaroundpravinpm462
    @musicallaroundpravinpm462 2 года назад

    Khup chaan video

  • @sunilpatekar-fitnesspersonaltr

    Khup chan

  • @priyankapowar8371
    @priyankapowar8371 2 года назад +1

    Mast

  • @ghanshyamnagarikar1834
    @ghanshyamnagarikar1834 2 года назад +1

    Very nice video thanks

  • @shivtejnalawade9727
    @shivtejnalawade9727 2 года назад

    मस्त आहे विडियो आणि तुमचा आवाज खूप छान आहे 👌👌👌

  • @priyankad.mahyavanshi5594
    @priyankad.mahyavanshi5594 2 года назад +1

    Nice ricepe

  • @vickywajage6494
    @vickywajage6494 2 года назад

    Khup chan Tai. Asech video banavat raha❤

  • @sureshbait5889
    @sureshbait5889 2 года назад

    अप्रतिम

  • @amitgaikwad1968
    @amitgaikwad1968 2 года назад

    Khup chan👍

  • @kalandarsanadi9716
    @kalandarsanadi9716 2 года назад

    Mastach aahe...

  • @bindasgiral6386
    @bindasgiral6386 2 года назад +4

    आपल्याकडे जशी चिकन ची दुकान असतात तशी तिथं नसतात का

    • @aamerikecha1384
      @aamerikecha1384  2 года назад

      इंडिया मार्केट मधील एक दुकान दाखवले आहे तिथे चिकन मटन दोन्ही मिळते.

  • @shrutidevadiga7975
    @shrutidevadiga7975 2 года назад +1

    😀Very useful 👍

  • @amitsharadpatil9687
    @amitsharadpatil9687 2 года назад

    Didi mastch mi tr vaatch baght asto vidio chi

  • @babitapujari2386
    @babitapujari2386 2 года назад

    Khup chhan.👌👌

  • @komoljare8380
    @komoljare8380 2 года назад

    Tai mla tumcha aavaj khup aavdto aani Tumi mahiti khup Chan sagtat mi tumchya aavajachi khup mothi fan aahe

    • @aamerikecha1384
      @aamerikecha1384  2 года назад

      खूप धन्यवाद कोमल😊

  • @navanathchavan7155
    @navanathchavan7155 2 года назад +1

    👌👌👍👍

  • @prachilohakare3258
    @prachilohakare3258 2 года назад +1

    😋

  • @sagartanwade877
    @sagartanwade877 2 года назад

    खूप छान ......❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️

  • @mrs.shubhangipangarepune1137
    @mrs.shubhangipangarepune1137 2 года назад

    मस्तच 👌👌

  • @rajeshkadam3382
    @rajeshkadam3382 2 года назад

    मस्त खूप छान