या शॉर्ट फिल्मचा शेवट बघून मी स्तब्ध झालोय. शेवटच्या सीनमध्ये दिग्दर्शक तुमच्या भावने सोबत खेळतो, आधी तो तुम्हाला आशेवर झुलवत राहतो आणि नंतर त्यावर पाणी फेरतो..शेवटी नावे येत असताना सुद्धा गाड्यांचे ये-जा करण्याचे आवाज येतच असतात, त्यावरून कुणीच त्याच्यासाठी थांबलेलं नाही हे लक्षात येतं..हेच शेतकरी जीवन आहे...कमाल...
मन हेलावून टाकणारी कलाकृती. अप्रतिम दिग्दर्शन, छायाचित्रण, अभिनय. १० रुपयाचा मठ्ठा न परवडून पाणपोईचा आधार.... कचोऱ्या बघत आवंढा गिळणारा... अखेर जीव गमावणारा... शहरातल्या नोकरदारांना कल्पनाही करवणार नाही असं वास्तव. करमणूक म्हणून नाही तर सहवेदनेच्या दृष्टीने बघावी अशी... 😢
Your acting/expressions, editing,cinematography and the important message delivered regarding the current situation of farmers.. everything is outstanding ! ❤ खूप छान काम मित्रा 👌🏽🙌🏽
एक तर ज्वलंत समस्या आणी त्यात साधे पणा हे गणित भल्या भल्याना जमत नाही . अतिशय करुण पद्धतीने शेतकऱ्याची परिस्तिथी उत्तम पणे साकारली आहे .बघून खरंच डोक सुन्न होते. मस्त जमलंय अनुराग सर.
Acting, direction sagla ch ekdum mast 🙌....khup sundar kam.....ashe vishay , asha films , short films he anek lokanparyant pochayla hawa 🙏✨🙌.... Anurag sir , keep growing and asach chan chan kaam karat raha 😊🙏
शेतकऱ्यांना कथा व व्यथा सांगणारी, ही लघुफिल्म मनाला चटका लावणारी आहे.आज जवळपास हीच कथा बळीराजा जीवनात अनुभवतोय . त्याचा समस्या , दुःख, अडचणी यांचे सोयरसुतक ना समाज्याला आहे ना शासनाला . छान वास्तव्यवादी फिल्म ह्रदय स्पर्शी वाटली .😢
माहिती नाही कुठला शेतकरी आहे हा पण आमच्या कोकणातला शेतकरी असा नाही आहे. आम्ही कमर्शियल शेती नाही करत तरी पण असे दिवस कोकणात कोणत्याच शेतकऱ्यावर येत नाहीत. स्वतः पिकवतो स्वतः खातो आणि खुश राहतो.
@@RealPutin234 विदर्भातला शेतकरी आहे साहेब..सत्य घटनेवर आधारित आहे...दोन दिवसांआधी बातमी आली होती ती सुद्धा अशीच काही होती.कोकणातच काय अशी परिस्थिती महाराष्ट्रात कोणत्याच शेतकऱ्यावर येऊ नये.
या शॉर्ट फिल्मचा शेवट बघून मी स्तब्ध झालोय. शेवटच्या सीनमध्ये दिग्दर्शक तुमच्या भावने सोबत खेळतो, आधी तो तुम्हाला आशेवर झुलवत राहतो आणि नंतर त्यावर पाणी फेरतो..शेवटी नावे येत असताना सुद्धा गाड्यांचे ये-जा करण्याचे आवाज येतच असतात, त्यावरून कुणीच त्याच्यासाठी थांबलेलं नाही हे लक्षात येतं..हेच शेतकरी जीवन आहे...कमाल...
खुप खुप धन्यवाद मला जे सांगायचं होत ते तुम्ही अचूक ओळखलय.
खूप छान पद्धत्तीने शेतकर्यांची व्यथा मांडली आहे 👌👌👌
मन हेलावून टाकणारी कलाकृती. अप्रतिम दिग्दर्शन, छायाचित्रण, अभिनय. १० रुपयाचा मठ्ठा न परवडून पाणपोईचा आधार.... कचोऱ्या बघत आवंढा गिळणारा... अखेर जीव गमावणारा... शहरातल्या नोकरदारांना कल्पनाही करवणार नाही असं वास्तव. करमणूक म्हणून नाही तर सहवेदनेच्या दृष्टीने बघावी अशी... 😢
@@actorjayantghate आम्हाला जे सांगायचं होत ते तुम्ही अचुक हरल..खूप खूप धन्यवाद..कृपया शॉर्ट फिल्म शेयर करायला विसरु नका.
खुप छान अनुराग 👌👌 छोट्या शेतकर्याची हीच परिस्थिती आहे
अप्रतिम फिल्म 👌👌 heart touching ...
शेतकऱ्याची हा खरच असाच मरतो,😢 खूपच छान फिल्म बनवली अनु,असेच अश्या फिल्म बनवून शेतकऱ्याला साथ दे,!
Your acting/expressions, editing,cinematography and the important message delivered regarding the current situation of farmers.. everything is outstanding ! ❤ खूप छान काम मित्रा 👌🏽🙌🏽
खूप खूप धन्यवाद मित्रा 🙏
एक तर ज्वलंत समस्या आणी त्यात साधे पणा हे गणित भल्या भल्याना जमत नाही .
अतिशय करुण पद्धतीने शेतकऱ्याची परिस्तिथी उत्तम पणे साकारली आहे .बघून खरंच डोक सुन्न होते.
मस्त जमलंय अनुराग सर.
ही फिल्म स्थानिक लोकप्रतिनिधींना दाखवा..याला कारणीभूत आहे लाचार जनता व बेरोजगार कार्यकर्ते
Acting, direction sagla ch ekdum mast 🙌....khup sundar kam.....ashe vishay , asha films , short films he anek lokanparyant pochayla hawa 🙏✨🙌.... Anurag sir , keep growing and asach chan chan kaam karat raha 😊🙏
खूप-खूप धन्यवाद स्वप्नजा mam
Its a very current situation theme and Hearttouching so present in good manner as short film so congratulation all team❤🎉
धन्यवाद
Really true story mitra ..Heart touching ❤
@@nikeshsune3179 thank you 🙏🙏
Khup chan aahe picture bharpai 😊
धन्यवाद नमन
😊😊
काय बोलू sir? शब्दच नाहीत माझ्याकडे.... अशा पॉईंटवर फिल्म एन्ड होते कि माणूस एकदम स्तब्ध होऊन जातो 🥺🥺
खूप-कहुप धन्यवाद युवक सर...
खुप छा न प्रस्तुति अनुराग, अभिनंदन ,एक नवीन पन प्रासंगिक विषय. उत्तम रीति ने व्यक्त झालास.
खूप-खूप धन्यवाद सर
शेतकऱ्यांना कथा व व्यथा सांगणारी,
ही लघुफिल्म मनाला चटका लावणारी आहे.आज जवळपास हीच कथा बळीराजा जीवनात अनुभवतोय . त्याचा समस्या , दुःख, अडचणी यांचे सोयरसुतक ना समाज्याला आहे ना शासनाला . छान वास्तव्यवादी फिल्म ह्रदय स्पर्शी वाटली .😢
@@jaynandadeshmukh243 खूप खूप धन्यवाद सर.
सत्य आहे
खूप छान अनुराग असाच प्रगती कर.
धन्यवाद
दादा शेतकर्यांच्य वास्तव दाखवून मन हेलावून टाकले
धन्यवाद... तुमचा या शॉर्ट फिल्ममधला सर्वात भावलेला सीन कोणता?
Apratim👏🏼
धन्यवाद..
Best piece of art,love this ❤
धन्यवाद
Very nice 💐💐👌👌
Thanks a lot
सत्य परिस्थिती वर आधारीत आहे ही स्टोरी खूप छान आहे. भाऊ
धन्यवाद
वस्तुस्थिती दर्शक लघुपट अभिनंदन अनुराग जी
गर्व आहे तुमचा 🎉❤
धन्यवाद इंद्र्निल
Excellente!
धन्यवाद...तुमचा या शॉर्ट फिल्ममधला सर्वात भावलेला सीन कोणता?
Khupp chhan sir
तुमचा या शॉर्ट फिल्ममधला सर्वात भावलेला सीन कोणता?
उत्तम अनुराग सर
धन्यवाद...तुमचा या शॉर्ट फिल्ममधला सर्वात भावलेला सीन कोणता?
Excellent Anurag 🎉
Keep it up 💪
Thanks a lot 😊
खुप छान...😢👌👌👌
धन्यवाद..तुमचा या शॉर्ट फिल्ममधला सर्वात भावलेला सीन कोणता?
Congrats anurag🤝
@@ramamurthyarunachalam9915 thank you brother 🙏
Heart touching
Dhanyavad
अप्रतिम अभिनय अनुराग 👌
धन्यवाद
विषय छान ॲक्टीग छान
धन्यवाद
मस्त
धन्यवाद...तुमचा या शॉर्ट फिल्ममधला सर्वात भावलेला सीन कोणता?
Nice👍👏
धन्यवाद...
❤👌
धन्यवाद...
खूप मस्त फिल्म
तुमचा या शॉर्ट फिल्ममधला सर्वात भावलेला सीन कोणता?
Sunder
धन्यवाद...तुमचा या शॉर्ट फिल्ममधला सर्वात भावलेला सीन कोणता?
Nice
धन्यवाद तुमचा या शॉर्ट फिल्ममधला सर्वात भावलेला सीन कोणता?
माहिती नाही कुठला शेतकरी आहे हा पण आमच्या कोकणातला शेतकरी असा नाही आहे. आम्ही कमर्शियल शेती नाही करत तरी पण असे दिवस कोकणात कोणत्याच शेतकऱ्यावर येत नाहीत. स्वतः पिकवतो स्वतः खातो आणि खुश राहतो.
@@RealPutin234 विदर्भातला शेतकरी आहे साहेब..सत्य घटनेवर आधारित आहे...दोन दिवसांआधी बातमी आली होती ती सुद्धा अशीच काही होती.कोकणातच काय अशी परिस्थिती महाराष्ट्रात कोणत्याच शेतकऱ्यावर येऊ नये.
गरीब आसेति आसिच डोळ्यात पाणी लपवून ठेव हास त राह
@@vinayakpawar556 अगदी बरोब्बर बोलले दादा
Gareeb shetkaryachi hich duravastha ahe
@@_harshwardhan अगदी बरोबर..या शॉर्ट फिल्म मधला तुम्हाला आवडलेला सीन कोणता?