एक काळ असा होता की ,त्या वेळी मुले अनवाणी शाळेत जायची त्या वेळी चप्पल घेणे पालकांना अवघड जायचे . अतिशय सत्य घटनेवरील संकल्पना मांडली त्याबद्दल सर्व टीम चे अभिनंदन
खूप छान विषय, मुलांवर चांगले संस्कार होण्यासाठी अप्रतिम चित्रीकरण आणि सादरीकरण, कोकणातील मोलमजुरी करणाऱ्या लोकांचे जीवन, त्यातही आई विना मुलाचे प्रंचड हाल होतात. खूप छान आणि शूभेच्छा. शाळेतील प्रत्येक शिक्षकाने, पालकाने हा व्हिडीओ पहावा आणि आपल्या पाल्याला दाखवावा.
कोंकणी कलाप्रेमी पूर्ण गटाला खूप धन्यवाद, विषय गावात राहिलेल्या प्रत्येकाचा जिव्हाळ्याचा, खूप चांगला हाताळला, हृदयाला स्पर्शून गेला। एकच वाटते, वडिलांना जेव्हा पायात रुतले तेव्हा, आदुने नव्या चपला पटकन बाजूला ठेऊन, पळत जाऊन बाबांना सावरायला हव होते।
धन्यवाद सर, 😊🙏🏻 आदू त्यावेळी खुश होतच अचानक चिंताजनक घटनेमुळे उदास होतो. आणि त्या नवीन आणलेल्या चप्पल मधे तेवढं सुख मनाला वाटत नाही. तर तो उदास मनाने विचार करतो की आपण बाबांना नवीन चप्पल आणू. आणि मग ठरवल्या प्रमाणे तो ते करतो. आणि मगच बाबांनी आणलेल्या चप्पल घालतो. तरी सर तुम्ही दिलेला सल्ला खुप छान आहे. आपण केलेले कौतुक चे मी स्वीकार करतो. खुप खुप धन्यवाद सर. 😊🙏🏻
खूपच सुंदर चित्रीकरण आणि विशेष म्हणजे काही सोता आणुभवलेले क्षण म्हणजेच या परिस्थितीतून गेलेले काही क्षण डोळ्यासमोर उभे राहिले मित्रानो असं वाटल की.... डोळ्यात पाणी आलं यार काही आयुष्यातले क्षण डोळ्यासमोर उभे राहिले खुपचं सुंदर
आम्हाला ही आमच्या आईने अशीच काही चप्पल आणली की आमचा आनंद सातव्या आसमानावर असायचा .... खूप छान होते ते दिवस.....आणि ही स्टोरी पण खूप छान आहे❤❤❤❤ आवडली आपल्याला ,आई बाबा सगळे काही असतात , पूर्ण जग ....❤❤❤
अतिशय सुंदर आणि हृदयस्पर्शी कलाकृती आहे संदेश. मर्यादित संसाधनांमध्ये हा लघुपट तू बनवलास. पटकथा, चित्रीकरण, अभिनय, संवाद, संगीत आणि दिग्दर्शन असं सर्व काही अप्रतिम आहे. तुझं आणि तुझ्या सहकार्यांचं कौतुक करावं तेवढं थोडंच आहे. तुझ्या भविष्यकालीन उपक्रमांसाठी खूप खूप शुभाशिर्वाद आणि शुभेच्छा बेटा.
खुपच मस्त सादरीकरण.. कोळबंन्द्रेतील तरुणांमध्ये talentआहे.. सर्व कलाकार, तंत्रज्ञ चे खुप कौतुक.. आता आमच्या अपेक्षा वाढल्या आहेत.. अजून अश्याच अधिकाधीक मस्त फिल्म बनवा....
खुप छान व्हिडिओ आहे. व्हिडिओ बघुन आईची आठवण झाली, आईने माझ्यासाठी ४० वर्षांपूर्वी गावतळे हायस्कूलला जाण्यासाठी चामड्याची चप्पल बनवून घेतली होती. खरच विषय चांगला आहे. पुढील वाटचालीस मनःपूर्वक शुभेच्छा 👌👌👍👍🙏🙏
अगदी छोट्या खेडेगावात अशी सर्वांग सुंदर संस्कारक्षम कलाकृती निर्माण होऊ शकते, हे बघून खूप आनंद वाटला.... शॉर्ट फिल्म असली तरी ती बनविणे साठी किती " लाँग टाईम" लागला असेल याची कल्पना आहे...कलाकार, तंत्रज्ञ , लेखक, दिग्दर्शक, पार्श्वसंगीत, छायाचित्रण.. ई. सर्वच उत्तम... विलास कर्वे, गिम्हवणे दापोली 👌👌🎭👏👏👏💐
खुपच छान. असेच भाविक विषयाच्या संदर्भात आपण आणि आपली संपर्ण टीम खूप चांगल्या प्रकारे काम करत आहे आहे. त्या मुळे आम्ही तुमचे आणि तुमच्या सर्व टीम चे मनापासून अभिनंदन करतो. : तुम्ही असेच व्हिडिओ बनवत रहा. आम्ही तुमचे व्हिडिओ पाहण्यासाठी उसुक आहोत...
Mala Hi Chappal Navhati Pahili Khupach Garibi hoti v asaychi Mi mumbaila aalyavar 4 jodi chappal aai vadilansathi kharedi keli hoti tya ragane Aaj kharokhar ti aathavan aali Khupach radayla aale Jay hind jay bharat
खुप छान चप्पल हा लघुपट.बाप लेकाची हृदयस्पर्शी कथा.तसेच कोंकण चे सौंदर्य छान टिपलय.निर्माता व कलाकारांचे अभिनय.आवडला व शुभेच्छा .पुढिल लघुपट बघायला मिळावे हिच अपेक्षा.सर्वाचे मनापासून अभिनंदन व शुभेच्छा ❤️🌹🌹❤️❤️
खुप खुप धन्यवाद
खुप खुप धन्यवाद सर 😊🙏🏻
खुपच छान बाप लेकाच अस नात डोळयात पाणी आल खरच खुप छान
खुप खुप धन्यवाद सर 😊🙏🏻🙏🏻🙏🏻
धन्यवाद😊🙏🏻
दोन्ही डोळ्यातून अश्रू निघाले . फारच संवेदनशील कथा.आनखी काय सांगू, कमी वेळात फार काही सांगून गेलेत.
खुप खुप धन्यवाद सर😊🙏🏻🙏🏻
Share नक्की करा.
Thank You Sir😊🙏🏻
खूप छान लहानपणी च्या आठवणीना उजाळा मिळाला... हृदयस्पर्शी कथा
धन्यवाद😊🙏🏻
खुप खुप धन्यवाद सर 😊🙏🏻
खुप छान ही फक्त short film नव्हती रिअल गोष्ट होती आमचे पण हेच दिवस होते आणि अजून ही किती लोक असतील खुप छान अनुभव आहे असाच लिहत रहा हेच लाईफ आहे
खुप खुप धन्यवाद 😊🙏🏻🙏🏻
मनपूर्वक धन्यवाद😊🙏🏻❤️
भावगर्भ हृदयस्पर्शी
धन्यवाद😊🙏🏻
खुप खुप धन्यवाद सर 😊🙏🏻🙏🏻
Khup chhan katha. Great story.
खूपच छान.डोळ्यातून नकळत अश्रू आले. खूपच सुंदर छायाचित्रण,लेखन.
हृदयस्पर्शी
धन्यवाद😊🙏🏻
खुप खुप धन्यवाद सर 😊🙏🏻🙏🏻
अप्रतिम कथा,विडिओ,अक्टींग,सर्वच.
खुप खुप धन्यवाद 😊🙏🏻
खुप खुप धन्यवाद 😊😊🙏🏻🙏🏻
खूप छान भावदर्शन. गावातील जीवन किती साधं. छान वाटलं
खुप खुप धन्यवाद 😊🙏🏻
खुप खुप धन्यवाद 🙏🏻😊😊
एक काळ असा होता की ,त्या वेळी मुले अनवाणी शाळेत जायची त्या वेळी चप्पल घेणे पालकांना अवघड जायचे . अतिशय सत्य घटनेवरील संकल्पना मांडली त्याबद्दल सर्व टीम चे अभिनंदन
मनपूर्वक धन्यवाद 🙏🏻❣️
खुप खुप धन्यवाद 🙏🏻
Hoo Ami sudha Bina chapal nastana jaycho
माझे पण आसे होते पण आज पोलिस आहे मी.
खूपच सुंदर कथा 🤍🤍🤍🤍🤍
खुपचं छान...... आपल्या खेड्यागावातील अत्यंत एक अशी काळजाला भिडनारी कथा छान प्रकारे सादरीकरण केली आहेत.....सर्व कलाकारांना खुप खुप शुभेच्छा...🎉
खुप खुप धन्यवाद 😊👍🏻🙏🏻🙏🏻
धन्यवाद😊🙏🏻🙏🏻🙏🏻
@@sandeshkaradeofficial welcome 🤗
@@kokanikalapremi welcome 🤗
संदेश सर खुप छान विचार मांडले आहे . चप्पलची किंमत ही जे लोकं विकत घेऊ शकत नाहीत त्यांना कळते.आम्ही पण हे दिवस पाहिलेले आहे.👍👍
खुप खुप धन्यवाद 😊🙏🏻
Thank You sir 😊🙏🏻
🙏🙏
मस्तच खूपच छान
धन्यवाद😊🙏🏻
खुप खुप धन्यवाद 😊🙏🏻🙏🏻
👌 khub sundor
धन्यवाद😊😊🙏🏻🙏🏻
खुप खुप धन्यवाद 😊🙏🏻🙏🏻
अगदी मन हेलावून टाकणारी कथा 20 मिनिटात काळीज कापल राव तुम्ही छान, मस्त, खतरनाक,खर तर आमच्या कोल्हापूरात याला म्हणतात खटक्याव बाॅट जाग्यावर पलटी.
खुप खुप धन्यवाद सर 😊😊🙏🏻🙏🏻🙏🏻
खुप खुप धन्यवाद सर 😊🙏🏻
खूप छान विषय, मुलांवर चांगले संस्कार होण्यासाठी अप्रतिम चित्रीकरण आणि सादरीकरण, कोकणातील मोलमजुरी करणाऱ्या लोकांचे जीवन, त्यातही आई विना मुलाचे प्रंचड हाल होतात. खूप छान आणि शूभेच्छा. शाळेतील प्रत्येक शिक्षकाने, पालकाने हा व्हिडीओ पहावा आणि आपल्या पाल्याला दाखवावा.
खुप खुप धन्यवाद सर 😊🙏🏻🙏🏻
धन्यवाद🙏🏻❤️
याडपाट वेब सिरीज व दिग्दर्शक अमोल काळे यांच्या कडून खूप शुभेच्छा जबरदस्त झाला आहे लघुपट
धन्यवाद 🙏🏻
खुप खुप धन्यवाद सर 😊🙏🏻🙏🏻🙏🏻
यामुळेच मला कोकण रम्य वाटतो. जीवन कसं संघर्षमय असावं.त्यात खूप आनंद आहे.
धन्यवाद😊🙏🏻
खुप खुप धन्यवाद सर 😊🙏🏻🙏🏻🙏🏻
वास्तवदर्शी! अप्रतिम अभिनय! कथा चित्रण ऊत्क्रृष्ट
खुप खुप धन्यवाद 😊🙏🏻
धन्यवाद🙏🏻🙏🏻
कोंकणी कलाप्रेमी पूर्ण गटाला खूप धन्यवाद, विषय गावात राहिलेल्या प्रत्येकाचा जिव्हाळ्याचा, खूप चांगला हाताळला, हृदयाला स्पर्शून गेला।
एकच वाटते, वडिलांना जेव्हा पायात रुतले तेव्हा, आदुने नव्या चपला पटकन बाजूला ठेऊन, पळत जाऊन बाबांना सावरायला हव होते।
धन्यवाद सर, 😊🙏🏻
आदू त्यावेळी खुश होतच अचानक चिंताजनक घटनेमुळे उदास होतो. आणि त्या नवीन आणलेल्या चप्पल मधे तेवढं सुख मनाला वाटत नाही. तर तो उदास मनाने विचार करतो की आपण बाबांना नवीन चप्पल आणू. आणि मग ठरवल्या प्रमाणे तो ते करतो. आणि मगच बाबांनी आणलेल्या चप्पल घालतो.
तरी सर तुम्ही दिलेला सल्ला खुप छान आहे. आपण केलेले कौतुक चे मी स्वीकार करतो. खुप खुप धन्यवाद सर. 😊🙏🏻
खुप खुप धन्यवाद सर 😊🙏🏻
सुंदर फिल्म, भावस्पर्शी.
खुप खुप धन्यवाद सर 😊😊🙏🏻🙏🏻
धन्यवाद🙏🏻
Mulala bapachi janiv ahe hech khup mhatvache.khup chan katha ahe 👍🏻
धन्यवाद😊🙏🏻
खुप खुप धन्यवाद 😊🙏🏻🙏🏻
khup Sundar
धन्यवाद😊🙏🏻
खुप खुप धन्यवाद 😊🙏🏻🙏🏻
खरी गोष्ठ आहे,,
मस्त कथा सुंदर चित्रण
धन्यवाद 😊🙏🏻🙏🏻🙏🏻
खुप खुप धन्यवाद 😊🙏🏻
खूपच छान .🙏🙏💐💐💐
धन्यवाद सर😊🙏🏻🙏🏻
खुप खुप धन्यवाद सर 😊🙏🏻🙏🏻🙏🏻
इतका सुंदर आविष्कार असू शकतो यावर कुणाचा विश्वास बसेल का पण तुम्ही सर्वांनी ते खरे करून दाखविले खूप कौतुक आहे आपल्या सर्वांचे व शुभेच्छा
खुप खुप धन्यवाद 😊🙏🏻🙏🏻
मनपूर्वक खुप खुप धन्यवाद 😊😊🙏🏻
या जाणिवा किती महत्वाच्या आहेत!
😊🙏🏻
धन्यवाद मॅडम😊🙏🏻🙏🏻
हा व्हिडिओ बघितला असा विषय व असे संस्कार आजच्या मुलावर होणं खूप गरजेचे आहे हा व्हिडिओ बघून खूप छान वाटलं
धन्यवाद😊🙏🏻🙏🏻
धन्यवाद😊😊🙏🏻
अतिशय सुंदर कथा, बालपण आठवलं 👍👍👍🙏🙏
धन्यवाद😊🙏🏻
खुप खुप धन्यवाद सर 😊🙏🏻
खूप इमोशनल वाटलं यार।
मन जड झालं होतं शेवटी ।।
सर्वज्ञ फुटवेअर दिग्रस यवतमाळ
खुप खुप धन्यवाद सर 😊🙏🏻🙏🏻🙏🏻
धन्यवाद😊🙏🏻
खूपच सुंदर चित्रीकरण आणि विशेष म्हणजे काही सोता आणुभवलेले क्षण म्हणजेच या परिस्थितीतून गेलेले काही क्षण डोळ्यासमोर उभे राहिले मित्रानो असं वाटल की.... डोळ्यात पाणी आलं यार काही आयुष्यातले क्षण डोळ्यासमोर उभे राहिले खुपचं सुंदर
खुप खुप धन्यवाद 😊🙏🏻
खुप खुप धन्यवाद 😊
🙏
Khupach chan sir kharch.. khup chan sandesh ahe ya short film madhe ...very nice sir.best of luck..
धन्यवाद😊🙏🏻
Thank you for watching my short film. Thanks 😊🙏🏻🙏🏻
खूप छान story
धन्यवाद
खुप खुप धन्यवाद 😊🙏🏻
खूपच सुंदर मांडणी. 👌👍
बघताना काळीज हेलावले.
धन्यवाद😊🙏🏻
खुप खुप धन्यवाद सर 😊🙏🏻🙏🏻🙏🏻
खुपच चांगली निर्मिती , विषय हळुवारपणे उलगडलेला आहे. अभिनंदन
धन्यवाद😊🙏🏻
धन्यवाद🙏🏻🙏🏻
अत्यंत कमी शब्दात उत्कृष्ट फिल्म..❤
धन्यवाद सर 😊🙏🏻
खुप खुप धन्यवाद 😊🙏🏻🙏🏻
खूप छान. डोळ्यातून पाणी आले..
धन्यवाद सर 😊🙏🏻
धन्यवाद सर 😊🙏🏻
खूपच छान सादरीकरण ...मोजकेच पण प्रभावशाली प्रसंग होते. डोळे भरून आले.
धन्यवाद मॅडम 😊🙏🏻
खुप खुप धन्यवाद 😊🙏🏻🙏🏻
अप्रतिम अप्रतिम खूप खूप सुंदर मला खरच खूप आवडली स्टोरी 🙏
खुप खुप धन्यवाद मॅडम😊🙏🏻🙏🏻
@@sandeshkaradeofficial 😊🙏
@@sandeshkaradeofficial मला खूप प्रोड्यूसर ऑफर करतात मूवी साठी, आणि शॉर्ट फिल्म साठी 😊 पण मला अशीच स्टोरी हवी, जी लोकांच्या मनाला लागेल 😊🙏
धन्यवाद🙏🏻
संपर्क करू शकता ,
संदेश कराडे - 8446442773
Khupch chaan film... Bapa शिवाय आपल्याला कोणीच olku शकत नाही.
आम्ही केलेला हा छोटा प्रयत्न तुम्हाला आवडला आणि आपण प्रतिक्रिया दिलीत त्याबद्दल खुप खुप धन्यवाद 😊🙏🏻🙏🏻
एकदम काळजात हात घातला मित्रांनो...खूप हृदयस्पर्शी कथा आहे... खूप सुंदर... छान सादरीकरण
धन्यवाद😊🙏🏻
खुप खुप धन्यवाद सर 😊🙏🏻
खूप छान संकल्पना 👌🙏🏻🥰
अप्रतिम, सुरेख,शब्द अपुरे आहेत प्रशंसा करण्यासाठी
Great 👍👍👍
धन्यवाद😊🙏🏻🙏🏻
खुप खुप धन्यवाद 😊🙏🏻
Mast ..Chhan..People should support those yotube channels
धन्यवाद😊🙏🏻
धन्यवाद😊🙏🏻
25 वर्ष आधी वापरली पेरोगोन चपलची आठवणं आली आज काय ते दिवस राहील्या त्याया फक्त आठवणी
खुप छान क्लिप आहे
मनपूर्वक धन्यवाद 🙏🏻❣️
खुप खुप धन्यवाद 🙏🏻
आज् पर्यंत baghitleli सर्वात् छान स्टोरी 😍🔥
धन्यवाद😊🙏🏻🙏🏻
खुप खुप धन्यवाद 😊🙏🏻🙏🏻
मनाला थक्क करणारी स्टोरी ., लेखक जबरदस्त 🎉
धन्यवाद सर 😊🙏🏻
खुप खुप धन्यवाद 😊🙏🏻
खूप मस्त लहान पणाची आठवण झाली
धन्यवाद🙏🏻
खुप खुप धन्यवाद सर 😊🙏🏻🙏🏻🙏🏻
Ak namber story he bhau,,,👌👌
धन्यवाद🙏🏻
खुप खुप धन्यवाद सर 😊😊🙏🏻🙏🏻🙏🏻
खूपच सुंदर 🥺
धन्यवाद😊🙏🏻
खुप खुप धन्यवाद 😊🙏🏻🙏🏻
आम्हाला ही आमच्या आईने अशीच काही चप्पल आणली की आमचा आनंद सातव्या आसमानावर असायचा .... खूप छान होते ते दिवस.....आणि ही स्टोरी पण खूप छान आहे❤❤❤❤ आवडली आपल्याला ,आई बाबा सगळे काही असतात , पूर्ण जग ....❤❤❤
आम्ही केलेला हा छोटा प्रयत्न आपल्याला आवडला आणि आपण केलेल्या प्रतिक्रियेबद्दल आपले खुप खुप धन्यवाद 😊🙏🏻🙏🏻
उत्तम!
धन्यवाद😊🙏🏻
धन्यवाद सर😊🙏🏻🙏🏻🙏🏻
प्रथम दिग्दर्शककांचे कलाकारच आभार नक्कीच माझं बालपण आठवलं ...माझं बाळ पण असच होत.डोळ्यात पानी आलं
धन्यवाद😊🙏🏻
खुप खुप धन्यवाद सर 😊🙏🏻🙏🏻
अतिशय भावूक कथा आणि सादरीकरण
धन्यवाद 😊🙏🏻
खुप खुप धन्यवाद 😊🙏🏻
वा छानच
धन्यवाद 😊🙏🏻🙏🏻
खुप खुप धन्यवाद 😊🙏🏻
अप्रतिम ..खूपच छान..पुढील वाटचालीस मनापासून शुभेच्छा..
खुप खुप धन्यवाद 😊😊🙏🏻
धन्यवाद😊😊🙏🏻
खुप छान शॉर्ट फिल्म आहे..डोळ्यात पाणी आल..सगळ्या वस्तू असून पण आपण परत त्याच वस्तू खरेदी करतो..पण असे पण लोक आहेत..ज्यांना गरजे वस्तू मिळत नाही 😢😢
आम्ही केलेला हा छोटा प्रयत्न तुम्हाला आवडला आणि आपण प्रतिक्रिया दिलीत त्याबद्दल खुप खुप धन्यवाद 😊🙏🏻🙏🏻
अप्रतिम...💐
धन्यवाद😊🙏🏻
खुप खुप धन्यवाद 😊🙏🏻
अतिशय सुंदर आणि हृदयस्पर्शी कलाकृती आहे संदेश. मर्यादित संसाधनांमध्ये हा लघुपट तू बनवलास. पटकथा, चित्रीकरण, अभिनय, संवाद, संगीत आणि दिग्दर्शन असं सर्व काही अप्रतिम आहे. तुझं आणि तुझ्या सहकार्यांचं कौतुक करावं तेवढं थोडंच आहे. तुझ्या भविष्यकालीन उपक्रमांसाठी खूप खूप शुभाशिर्वाद आणि शुभेच्छा बेटा.
खुप खुप धन्यवाद सर. तुम्ही दिलेली कौतुकाची थाप एक वेगळीच ऊर्जा देत असते. तुमचे शुभाशीर्वाद असेच माझ्या पाठीशी असुदेत. 😊😊🙏🏻
खुप खुप धन्यवाद सर. 🙏🏻🙏🏻
फारच छान, पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा.
धन्यवाद😊🙏🏻🙏🏻
Thank You 😊
खुपच मस्त सादरीकरण.. कोळबंन्द्रेतील तरुणांमध्ये talentआहे.. सर्व कलाकार, तंत्रज्ञ चे खुप कौतुक.. आता आमच्या अपेक्षा वाढल्या आहेत.. अजून अश्याच अधिकाधीक मस्त फिल्म बनवा....
धन्यवाद सर 😊🙏🏻
खुप खुप धन्यवाद सर 😊🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
👌👍😀khup सुंदर
धन्यवाद😊🙏🏻
खुप खुप धन्यवाद 😊🙏🏻
Nice...Story....Pratyekaane paahila haw...
धन्यवाद 😊🙏🏻
खुप खुप धन्यवाद 😊🙏🏻
Khup sunder 😭
खुप खुप धन्यवाद मॅडम 😊🙏🏻🙏🏻🙏🏻
धन्यवाद😊🙏🏻
Congratulations sandesh , I'm proud of you ... Khup chan kaam kale saglyani ...asech pudhe jaat reha 💐🙌
Thank you so much 😊😊🙏🏻🙏🏻
धन्यवाद😊🙏🏻
खुप छान...
आमच्या दापोलीतील नवीन कलाकार उदयास येत आहेत आम्हाला त्यांचा अभिमान आहे..
धन्यवाद😊🙏🏻
खुप खुप धन्यवाद 😊🙏🏻🙏🏻🙏🏻
कोना कोना ला असे वाठते की आई बाबा यांच्या दर्शनत संपूर्ण जग आहे 😘😘😍
😊🙏🏻🙏🏻
नमस्कार भाहु🙏🏻
माझ्या छोट्या प्रयत्नाला तुम्ही दिलेल्या प्रतिसदाबद्दल खुप खुप धन्यवाद 😊🙏🏻🙏🏻🙏🏻
Mla
@@kokanikalapremi 6😚😚
सुंदर कलाकृती. पुढील वाटचालीस खूप खूप शुभेच्छा .
खुप खुप धन्यवाद 😊😊🙏🏻
धन्यवाद😊
खुप छान व्हिडिओ आहे. व्हिडिओ बघुन आईची आठवण झाली, आईने माझ्यासाठी ४० वर्षांपूर्वी गावतळे हायस्कूलला जाण्यासाठी चामड्याची चप्पल बनवून घेतली होती. खरच विषय चांगला आहे. पुढील वाटचालीस मनःपूर्वक शुभेच्छा 👌👌👍👍🙏🙏
मनपूर्वक खुप खुप धन्यवाद 🙏🏻❣️
खुप खुप धन्यवाद 🙏🏻
छान मांडणी... Very imotional
खुप खुप धन्यवाद 😊🙏🏻
खुप खुप धन्यवाद 😊🙏🏻
सत्य परिस्थिती ची मांडणी👌👌👌✍️✍️
धन्यवाद😊🙏🏻
धन्यवाद सर😊🙏🏻🙏🏻
अती सुंदर
धन्यवाद 😊🙏🏻
खुप खुप धन्यवाद 😊🙏🏻🙏🏻
ह्रदस्पर्शी कथा,,,,,, पाहून डोळ्यातून अश्रू आले.संपूर्ण टीमला हार्दिक शुभेच्छा
धन्यवाद🙏🏻
खुप खुप धन्यवाद सर 😊🙏🏻🙏🏻
अगदी छोट्या खेडेगावात अशी सर्वांग सुंदर संस्कारक्षम कलाकृती निर्माण होऊ शकते, हे बघून खूप आनंद वाटला.... शॉर्ट फिल्म असली तरी ती बनविणे साठी किती " लाँग टाईम" लागला असेल याची कल्पना आहे...कलाकार, तंत्रज्ञ , लेखक, दिग्दर्शक, पार्श्वसंगीत, छायाचित्रण.. ई. सर्वच उत्तम... विलास कर्वे, गिम्हवणे दापोली 👌👌🎭👏👏👏💐
प्रेमपूर्वक खुप खुप धन्यवाद 😊🙏🏻
धन्यवाद सर😊🙏🏻
याजा
❤ Khup Sundar
@@sarojgajare3748 खुप खुप धन्यवाद 😊🙏🏻
Khup chhan 👌
धन्यवाद😊🙏🏻
धन्यवाद🙏🏻
Mazya mamach gav n mazya mamacha ghar suddha❤️❤️
😊🙏🏻
😊🙏🏻
धन्यवाद भाचेसरकार
खूपच सुंदर अशी कथा मांडली आहे. अगदी मनाला भावून गेली
खुप खुप धन्यवाद 😊🙏🏻
खुप खुप धन्यवाद 😊🙏🏻
Ho. Dolyatun Pani aale baghun. Asa guni mulaga dev sarvana deo.
@@anjalideshmukh7065 🙏🏻🙏🏻🙏🏻
खूप छान विषय ,सादरीकरण अप्रतिम ,हृदयस्पशी कथा होती असेच समाज उपयोगी शॉट फिल्म घेऊन येत जा 👍👍👍👍👍
होय नक्कीच आवडेल.
आणि खुप खुप धन्यवाद 😊🙏🏻🙏🏻
होय नक्कीच मला आवडेल.
धन्यवाद...😊😊🙏🏻
काळजा ला भिडणारी कथा
अभिनंदन सर्व कलाकारांचे
वडील स्वत:च दुःख बाजूला ठेवतात अन वडील आपल्या मुलाच्या सुखासाठी स्वतः च सर्वस्व अर्पण करतात.
धन्यवाद🙏😭
धन्यवाद😊🙏🏻
खुप खुप धन्यवाद सर 😊🙏🏻🙏🏻🙏🏻
#kokanchananu
Bhava khup shubechya 🥰100000 views complete 👌💯👌💯👌💯👌💯
😊🙏🏻🙏🏻❤️
धन्यवाद😊🙏🏻
@@kokanikalapremi
Tq so much bhava keeptup 🥰🥰👑👑👑👑👑🚩🚩🚩🚩🚩
निशब्द 🙇🏻♀️😔😔 अप्रतिम 👌👌
धन्यवाद😊
खुप खुप धन्यवाद 😊🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
बाप बाप आसतो.. ❤️🥺
जेव्हा बाप रडतो ना तेव्हा काळजाला लागत..🥹
खुप छान होता भाग❤️🙏.......
धन्यवाद😊🙏🏻
खुप खुप धन्यवाद सर 😊🙏🏻🙏🏻
Khup chan sankalpana.....
खुप खुप धन्यवाद 😊🙏🏻
धन्यवाद🙏🏻
अतिशय सुंदर गोष्ट. आपल्या कोकणात खुप कौशल्य आहे आणि त्याला योग्य वाव मिळतोय. बघून अभिमान वाटला. तुमच्या पुढील वाटचालीस खूप खूप शुभेच्छा.💐
खुप खुप धन्यवाद 😊🙏🏻
धन्यवाद
खुप खुप छान 🙏🙏🙏🙏
धन्यवाद😊🙏🏻
खुप खुप धन्यवाद 😊🙏🏻🙏🏻🙏🏻
खूप छान 🥰
धन्यवाद😊🙏🏻
खुप खुप धन्यवाद सर 😊🙏🏻🙏🏻
खूप छान आणी तो विषय घेतलं आहे अतीषय उत्तम विसरेले दिवस ही आठवले आणि खूप काही शिकवून ही जाते पुढील वाट चालीस खूप खूप शुभेच्या
मनपूर्वक धन्यवाद 🙏🏻❣️
खुप खुप धन्यवाद 🙏🏻
thats real story bro good job maj lahan pan ashach paristhiti madhey gel
😊🙏🏻🙏🏻... धन्यवाद
खुप खुप धन्यवाद 😊🙏🏻🙏🏻
निशब्द करणारी कलाकृती....
रडवलंत मित्रांनो...💐
खुप खुप धन्यवाद 😊🙏🏻🙏🏻
खुप खुप धन्यवाद 😊🙏🏻
परिस्थिती माणसाला खूप काही शिकवते ❤😊🥺💯
🙏🏻🙏🏻
धन्यवाद 😊🙏🏻
Chan Aahe मला aavadli very very nice
धन्यवाद😊🙏🏻
खुप खुप धन्यवाद 😊🙏🏻🙏🏻🙏🏻
खुपच छान.
असेच भाविक विषयाच्या संदर्भात आपण आणि आपली संपर्ण टीम खूप चांगल्या प्रकारे काम करत आहे आहे.
त्या मुळे आम्ही तुमचे आणि तुमच्या सर्व टीम चे मनापासून अभिनंदन करतो.
: तुम्ही असेच व्हिडिओ बनवत रहा.
आम्ही तुमचे व्हिडिओ पाहण्यासाठी उसुक आहोत...
खुप खुप धन्यवाद 😊🙏🏻
खुप खुप धन्यवाद 😊🙏🏻🙏🏻🙏🏻
❤superb
Thank You ❤️
धन्यवाद 😊🙏🏻
खूपच छान...... हृदयस्पर्शी कथा... ❤️
धन्यवाद😊🙏🏻
धन्यवाद सर😊🙏🏻
खूप सुंदर 👍
धन्यवाद😊🙏🏻🙏🏻
धन्यवाद😊
काळजाला हात घालणारी कथा....असेच प्रयोग करत रहा...पुढील वाटचालीस शुभेच्छा...
खुप खुप धन्यवाद 😊🙏🏻
धन्यवाद😊🙏🏻
Jabardast information 1 no 😘👏👏👏👏
धन्यवाद😊🙏🏻
धन्यवाद😊🙏🏻
Thank You Madam😊🙏🏻
khup chan movi
धन्यवाद सर😊🙏🏻
खुप खुप धन्यवाद 😊🙏🏻
Lay bhari
खुप खुप धन्यवाद 😊🙏🏻🙏🏻🙏🏻
धन्यवाद😊🙏🏻
Mala Hi Chappal Navhati
Pahili Khupach Garibi hoti v asaychi
Mi mumbaila aalyavar 4 jodi chappal aai vadilansathi kharedi keli hoti tya ragane
Aaj kharokhar ti aathavan aali
Khupach radayla aale
Jay hind jay bharat
😊😊🙏🏻🙏🏻❤️❤️
🙏🏻🙏🏻