आजपर्यंत ची शेतकऱ्यावर बनलेली सर्वोत्कृष्ट अशी #बुचाड shortfilm असेल यात शंका नाहिय 🥹❤️ हृदयाला स्पर्श करुन जाईल अशीच अगदी सुरेख पधतीने लेखन , चित्रिकरण आणि सादरीकरण सुद्धा झाले आहे 💐 खरच आदरणीय विशाल गरड जी आजपर्यंत आपणास लोक एक चांगला शिक्षक ,तडफदार वक्ता आणि सुरेख ball pen artist या सर्व कलागुनानी चांगलेच परिचित होते …परंतु आजच्या या shortfilm मधून तुम्ही सगळ्यांचे मन जिंकले आहे , कारण या 22 min च्या लघुपटात 10 sec पण वाटले नाही ही acting केलेला एक लघुपट पाहतोय … originalllity & deadication towards the work काय असतंय ते पण आज शिकायला मिळाले ❤️💐🙏🙏 आणि आता लोकांच्या अपेक्षा नक्कीच वाढणार आहेत तुमचीकडून आणि मी जेवढा तुम्हाला ओळखतो तेवढं माहितेय की ,तुम्ही कधी कमी नाहीत पडणार … पुढील projects साठी खूप खूप शुभेच्छा गुरु ❤️💐🙏🙏
वस्तुस्थिती आहे , आपण शेतकऱ्याचे सत्य परिस्थिती अभिनयाच्या माध्यमातून समोर आणली ...त्यासाठी सर्व कलाकारांचे आणि पूर्ण टीम चे आभार & धन्यवाद 🙏❤️ आणि पुढील वाटचालीस शुभेच्छा 👍
अतिशय सुंदर कथानक, त्याही पेक्षा सुंदर सहज पण दमदार अभिनय, शेवटी नकळत डोळ्याच्या कडा कधी पाणावल्या समजलंच नाही शेतकऱ्याच्या अडचणी खूपच जवळीकतेने मांडल्या आहेत, अत्यंत विदारक चित्र, शेतकऱ्याच्या जीवनातील प्रत्येक क्षणाचा प्रत्येक बारीक सारिक गोष्टीचा विचार केला आहे. शेतकऱ्याची परिस्थिती किती बिकट असू शकते हे या तुन खूप छान पद्धतीने मांडले आहे.शेतकऱ्याचे आयुष्य 22 मिनिटात दाखवणे सोप्प नाही, इडिटिंग आणि व्हिडिओ ग्राफी पण उत्तम, सर्व टीमचे अभिनंदन.
अगदी कौतुकास्पद वास्तव दाखवलाय साहेब तुम्ही.... काळीज पिळवटून टाकणारी घटना आहे ही शेतकऱ्याच्या जीवनातील सध्यपरस्थितीला धरून.... छान अभिनय केलाय सर्वांनी.... अभिनंदन सर्वांचे....👌👌👌
चित्रपट पाहून प्रतिक्रिया दिलेल्या प्रत्येक श्रोत्याचे मनापासून आभार. तुमच्या शब्दांनी मिळालेली ऊर्जा माझ्याकडून अजून मोठे काम करून घेईल. प्रेम आणि पाठबळ असंच राहू द्या 🙏🏽
Hii bhaiya majhi pn echa aahe tumcha film madhe acting karychi kivha shooting bahaychi tumi hi film kuthe banvli aahe? Pangrila ka? 😇dharashiv la pn try kra film banvychi 😊
मन हेलावून टाकणारे दाहक व भयाण वास्तव विशाल गरड सर मार्मिकपणे थोड्या वेळात समोर आणले.आपले मनःपूर्वक आभार सर. पिकातून येणारे उत्पन्न म्हणजे काय असते तर मुलांना चांगल शिक्षण देण्याची बघितलेली स्वप्ने,कुटुंबाचा दवाखाना,राहण्यास किमान न गळणाऱ्या खोल्या परतीच्या पावसात ही स्वप्ने चुराडा होताना मन हेलावते. काय विदारक जगण आहे जगाच्या पोशिंद्याच. वाईट वाईट अवस्था आहे. या देशातील सरकारांनी जर शेतकऱ्यांना पैसेच मिळू दिले नाही तर भविष्यात शेती करायला तरुण धजावणार नाहीत शेतकऱ्यांच्या शेतमालाला चांगला भाव मिळाल्यास आपत्तीत तो त्याच्या पायावर उभा राहील व मरणानंतरही वारंवार कोणाकडे भीक मागणार नाही. आयात निर्यात धोरणे वेळीच बदलली नाहीत तर शेतीची विदारक व दयनीय अवस्था होणार.आज शेतकऱ्यांना दुखावल्याचे दूरगामी परिणाम देशाला दहा वर्षांनी भोगावे लागणार.मायबाप सरकार भविष्यकाळाच्या हाका ऐका व आज शेतकऱ्यांना आपत्तीत खंबीर आधार द्या
शेतकरी हा जगाचा पोशिंदा आहे.खूप छान बुचाड story आहे.नक्की आवडेल एकदा बघाच.आपण कसे जरी असो किंवा श्रीमंतीचा माझं परंतु आपली निष्ठा,नाळ ही शेतीशी जोडलेली असलीच पाहिजे.हल्लीच्या पिढीला शेती नको वाटते परंतु शेती हीच आपली माता आहे आणि तिचा सोबत राहायला आपल्याला आवडते. खरच शब्द नाहीत धन्यवाद बोलण्यासाठी.
विशाल भैय्या नमस्कार मी रोहन आपल खरच मनापासून आभार मानतो कारण आज आपल्या जवळच्या माणसाने आपल्या सर्वसामान्य माणसाची व्यथा ही स्पष्ट मांडली आहे. आणि आगदी सोप्या भाषेत. तुम्ही भाषण करता तेंव्हा आमचा अंगावर शहारे उमटतात.पण आज समजलं की तुम्ही short film सुद्धा अगदी नाद खुळा बनवली.आणि मी स्पष्ठ सांगतो.ही परफेक्ट जमली या मध्ये काडी मात्र कमी नाही. आपण लवकरच खऱ्या अर्थाने सर्वसामान्य लोकांच्या आशा आयुष्यावर फिल्म काढत चला आणि त्या मध्ये acting सुद्धा तुम्ही स्वता करत चला. अभूतपूर्व बनवली ही फिल्म आणि जमलंच तर ग्रामीण भागातील राजकीय परिस्थिती आणि सर्वसामान्य घरातील पोरांची योग्य वयात बिगडण्याची वाट या वर बगा जमलं तर.पोरांचा नेत्या कडून होणारा वापर अशा बहुतांश गोष्टी आहे.आणि आपण या मध्ये लक्ष घातलं तर खऱ्या अर्थाने समाज जागा होईल.एक जनजागृती होईल आणि आपण ही नागराज मंजुळे सारखे एक स्वकर्तुत्वान होऊन उद्या तुम्ही एक आमचा साठी आदर्श बनचाल. तसा आमचा आदर्श आम्ही तुम्हाला आज पण मानतो.सर्व काही quality झालं आहे.बाकी बोलू फोन वर मस्त. रोहन मोरे वडगांव सि ता. जि. धाराशिव
विशाल तुम्ही सत्य घटनेवर आधारित हा चित्रपट बनवला आहे शेतकऱ्याची खरी व्यथा समाजापुढे मांडण्याचं अमूल्य असं कार्य आपण चित्रपटांमधून केलं आहे आपल्या या कार्याचा गौरव झालाच पाहिजे शेतकरी हा आपला दाता आहे त्याच्यावर या आसमानी संकटाने घातलेला घाव आपण याच्या मार्फत समाजापुढे मांडला. त्याचं खरंच कौतुक आहे. या चित्रपटात दाखवलेल्या शेतकऱ्याच्या भावना पाहून तरी शासनाच्या डोळ्यात पाणी येईल आणि खऱ्या गरीब शेतकऱ्याला भरघोस मदत मिळेल हीच अपेक्षा. मी मोरे सर आपल्या या समाज उपयोगी कार्याचा मनापासून आदर करतो. 🙏
धन्यवाद सर शेतकऱ्याची खरी व्यथा मांडण्याचा आपला प्रयत्न खरच खूप यशस्वी झाला आहे नक्कीच शेतकऱ्याची अवस्था आता अशीच झाली आहे हे सरकार समोर मानणारे आपण आपणास सलाम
भोळ्या भाबड्या दीन शेतकरी राजाची व्यथा या आपल्या लघुपटाच्या माध्यमातून मांडून आपण खूपच कौतुकास्पद कामगिरी केलेली आहे.. खूपच सुंदर प्रारंभ आहे आपल्या कलेचा..
काही गोष्टींच्या वेदना या शब्दांमध्ये मांडता येत नाहीत आणि वाक्यामध्ये समजून ही सांगता येत नाही या गोष्टी समजण्याकरिता याची जाणीव करून घ्यावी लागते 22 मिनिटाच्या चित्रपटांमध्ये सरांनी खूप छान पद्धतीने शेतकऱ्याच्या जीवनपटाची व्यथा मांडली आहे
खुप ज्वलंत उदाहरण,वास्तदर्शी चित्रीकरण आणि हृदयाचा ठाव घेणारा अभिनय,शेतकरी राजा म्हणतो आपण..पण हा राजा नियती पुढे आणि निसर्गा पुढे किती हतबल होतो हे 15 मिनिटांच्या या फिल्म मध्ये दाखऊन दिलं.. सर मानाचा मुजरा तुमच्या अभिनयाला ,विषयाला आणि लेखणीला..🙏💐
हृदय स्पर्शी! शासनकर्त्यानी जरूर पहावी अशी शॉर्ट फिल्म. वेळेवर शेती कर्जफेड करणाऱ्या, उसनवारी करूनही सर्व बंदोबस्त करणाऱ्या अशा बांधवांना पर्यंत मदत न पोहोचणे हे प्रामाणिक करदात्या साठीही खूप वेदना दायक आहे. या व्हिडिओत दिसणाऱ्या भावाचे कष्ट कुठे कमी पडले ते न कळ्यामुळे डोके सुन्न झाले. प्रशासना कडून ठोस उपायोजना अपेक्षित आहे.
खुप सुंदर आहे पाणी अवरात नाही डोळ्यातलं.... किती कष्ट करून जर असे झाले त्यात कोणाचा दोष.... खुप खुप राग येतो पण त्याला कोणता मार्गच नाही का आपण कधी यत्तून बाहेर पडणार
खूपच छान अगदी डोळ्यातून पाणी आले सर.. आजची जी परिस्थिती शेतकऱ्यांची झाली आहे ती खूप कमी वेळात आपण योग्य प्रकारे दाखवली आहे... सर्वांनीच आपली फिल्म share करून जास्तीत जास्त माणसानपर्यंत पोहोचवणे गरजेचे आहे 🙏🏻🙏🏻सर्वांनाच विनंती आहे... मनापासून धन्यवाद 🙏🏻आणि अभिनंदन सर 💐💐
खूप छान कल्पना होती हाच तो खरा चित्रपट ज्याने या जगाला दर्शविले शेतकऱ्यांच्या जीवनाची व्यथा गरड सर तुमचा हा लघु चित्रपट काळजाला लागला डोळे भरून आले तुमच्या या कल्पनेला साष्टांग दंडवत👌👌👌
खरंच हे कटू सत्य आहे शेतकरी राजाचं 😢 अतिशय सुंदर आणि शेतकऱ्यांसाठी गरचेचा अभिनय व हा लघुपट केल्यानंतर तरी काही वेदना सरकारपर्यंत पोहोचतील याची अपेक्षा करतो.......
खरच विचार करायला लावणारी गोष्ट आहे. विशाल सर ग्रेट आहात तुम्ही, एवढ्या कमी वेळेमध्ये एवढं चांगलं सत्य मांडलं. प्रत्येक बगणारा शेतकरी असो किंवा नसो डोळ्यात पाणी आल्याशिवाय राहत नाही..
महाराष्ट्रातील शेतकऱ्याची सत्य कथा आपण दाखवली, देव करो आणि अशी वेळ कोणावर ही येऊ नये. खूप छान सादरीकरण केले आपण सद्या शेतकरी याच परिस्थितीतून जातो आहे बळीराजाला या परिस्थितीतून बाहेर पडण्याचं बळ मिळो ही ईश्वर चरणी प्रार्थना. विशालजी आपणास पुढील वाटचाली साठी शुभेच्छा. आपले मनापासून धन्यवाद.
अतिशय हृदय स्पर्शी पटकथा लेखन सादरीकरण केले आहे. परंतु सगळ्यात महत्त्वाचे वास्तविक ज्वलंत एका शेतकरी राजा ची होणारी दयनीय अवस्था जो शेतकरी राजा आपल्या पिकावर आपल्या वर्षे भर भविष्याची स्वप्न पाहत असतो.. त्या पिक पावसाने वाहुन गेल्यावर त्याच्या स्वप्न कष्टाचे मोल गेल्यामुळे आणि त्यांच्या वर असणारे कर्जाचे डोंगर या शेतकरी राजा ची दुखत अवस्था शोकांतिका उभे पिक गेल्यामुळे किती मरण्याचा पर्याय उरतो. शेवट हा फिल्म चा खर तर सहानुभूती नाही तर समानभुती शेतकरी राजा ची वास्तविक अवस्था ही त्या तुन दिसते..अतिशय सुंदर सादरीकरण अप्रतिम कलाकृती गुरू 🙏🙌❤सगळ्या पात्र नी त्यांची कला संवाद शैली अतिशय सुंदर पद्धतीने सादरीकरण केले आहे.. माझ वैयक्तिक कि कला कृती केली असेल काळजाला भिडणारी आहे कारण ती आपल्या कुटुंबातील शेतकरी बाप माणसाची कहाणी आहे🙏🙌❤ खूप खूप शुभेच्छा सर
विशाल सर काळजाला चटका लावणारी शेतकऱ्याची व्यथा मांडली आहे... व्यवस्थीत दिग्दर्शन, कथा लेखन बारकाईन मांडली आहे... विशाल सर तुम्ही खूप ग्रेट आहात... जय जवान जय किसान 🙏🏻🇮🇳 @Vishalgarad
मी आजपर्यंत एवढे लघु चित्रपट पाहिले पण त्यापैकी मला सगळ्यात जास्त आवडलेला हा तुमचा लघु चित्रपट खूपच छान काळजाला भेटणारा आणि जे सत्य आहे ते एकदम भारी म्हणजे भारी शंभर टक्के हा लघु चित्रपट सर्वांनी पहावा खूप जबरदस्त एक्टिंग आणि लोकेशन जे शेतकऱ्यांचे सध्या परिस्थिती आहे त्यावर हा चित्रपट खूप भारी म्हणजे खूप भारी बनवला आपण खूप खूप अभिनंदन सर असेच चित्रपट घेऊन येत जा
ऑस्कर अवॉर्ड ला नॉमिनेशन करण्यासाखी कलाकृती आहे... दिग्दर्शन ,कथा ,पटकथा, संवाद, छायाचित्रन dop, संकलन ,साऊंड इंजिनिअर व सर्वच नवोदित कलाकार ......या सर्वांना शतशः नमन व हार्दिक अभिनंदन.... मी कोणतीही ..कितीही लोकप्रिय फिल्म स्कीप करत एकदाच पहातो .... पन बुचाड मी स्कीप न करता तीनदा पाहिली ...👍💐👌
अभिनंदन सर.... खरोखरच एक हृदयाला स्पर्श करणारी गोष्ट आज आपण मांडली आहे... आजची सत्य परिस्थिती मांडण्याचा अगदी तंतोतंत प्रयत्न केला...खरोखरच सलाम आपल्या अभिनयाला..
अप्रतिम ,अगदी शेतकऱ्याची अवस्था जशाच्या तसे आपण आपल्या अभिनयातून उतरली.खूप भारी वाटले .हे छोटी फिल्म पाहून मन अगदी गहिवरून आले.शेतकऱ्याच्या आयुष्यात येणाऱ्या संकटे आपण मांडलेत.खूप छान ....🙏
शेतकर्यांची सध्याची खरी वास्वविकता मांडली विशाल सर तुम्ही. मि ही एक शेतकरी आहे माझ्या ही जिवनात या पेक्षा वेगळे वास्तव नाही. सर आपन फेसबुकला बर्याच वर्षांपासून फ्रेन्ड आहोत आज तुमचे युटुबला कराड बँकेच्या वर्धापन दिनानिमित्त व्याख्यान ऐकले .खाली लगेच बुचाड शाॅर्ट फील्म आले तेही पाहीले मन हेलावुन टाकनारा सामान्य गरीब शेतकर्याचा जिवनपट समाजासमोर तुम्ही आनला त्या बद्दल तुम्हाला शत शत प्रनाम. 🙏🙏
जर हा video सगळ्यांनी share केला तरच अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे होत असलेले हाल सर्वांसमोर येतील , म्हणून सर्वांनी नक्की share करा .
हा 👍👍
नक्कीच सर 💯
Shared👍
सर्वांना सगळं माहिती असत भाऊ पण शेतकऱ्या साठी कोणी बोलत नाही माझा शेतातला सोयाबीन बळचं काढलं मशिनमधून अण भाव लागला ३२००/- कारणं सोयाबीन काळ पडलं ये
हा विडीओ नाही साहेब हाकिकत आहे या कधी गोदावरी ऊसावा धरल्यास आमच्या गावी
मी ही एक शेतकरी माझ्याकडे काय लिहावं यासाठी शब्द नाहीत या शॉर्ट फिल्मला सलाम !!!
शेतकऱ्याची व्यथा ही तुम्ही "बुचाड" ह्या शॉर्टफिल्म द्वारे दाखविण्याचा प्रयत्न केला आहे ...त्याला माझे शत शत नमन 👏
आजपर्यंत ची शेतकऱ्यावर बनलेली सर्वोत्कृष्ट अशी #बुचाड shortfilm असेल यात शंका नाहिय 🥹❤️ हृदयाला स्पर्श करुन जाईल अशीच अगदी सुरेख पधतीने लेखन , चित्रिकरण आणि सादरीकरण सुद्धा झाले आहे 💐 खरच आदरणीय विशाल गरड जी आजपर्यंत आपणास लोक एक चांगला शिक्षक ,तडफदार वक्ता आणि सुरेख ball pen artist या सर्व कलागुनानी चांगलेच परिचित होते …परंतु आजच्या या shortfilm मधून तुम्ही सगळ्यांचे मन जिंकले आहे , कारण या 22 min च्या लघुपटात 10 sec पण वाटले नाही ही acting केलेला एक लघुपट पाहतोय … originalllity & deadication towards the work काय असतंय ते पण आज शिकायला मिळाले ❤️💐🙏🙏 आणि आता लोकांच्या अपेक्षा नक्कीच वाढणार आहेत तुमचीकडून आणि मी जेवढा तुम्हाला ओळखतो तेवढं माहितेय की ,तुम्ही कधी कमी नाहीत पडणार … पुढील projects साठी खूप खूप शुभेच्छा गुरु ❤️💐🙏🙏
Right brother ✨✨💐💐
🥺🥺👌👌👌
Bhau tumachya comment ne mn bharun aale dada 😊🥺🙏🙏
Aamchya garad siraaani hech tr kamawaly dada 💖💖🙏🙏💯💯
Vishal garad 💪💪🥳
बायकोची भुमिका .....अप्रतिम कला सादर केली आहे.....👍👍✌👌👌👌👌
Thanks to everyone who watching my film & giving your valuable feedback 🙏🏽 please share this film with farmers
❤️💐🙏✌️
✌🔥🔥
सर डोळ्यात पाणी आले राव
Aaj mala mazya lahaanpanichi aathavan aali. Aamchya gharchi pn aahich situation hoti. Same maze aai vadil asech kashat karayache.
Congratulations dada
वस्तुस्थिती आहे , आपण शेतकऱ्याचे सत्य परिस्थिती अभिनयाच्या माध्यमातून समोर आणली ...त्यासाठी सर्व कलाकारांचे आणि पूर्ण टीम चे आभार & धन्यवाद 🙏❤️ आणि पुढील वाटचालीस शुभेच्छा 👍
Salute💫
Thank you so much everyone who reply with thoughtful comments. I really appreciate your love & support.
ही एक सर्वसामान्य शेतकऱ्याची कथा आहे ज्यांच्याकडे एक आणि दोन एकर शेती आहे त्यांचा विचार सुद्धा कोणी करत नाही 👍👍
अतिशय सुंदर कथानक, त्याही पेक्षा सुंदर सहज पण दमदार अभिनय, शेवटी नकळत डोळ्याच्या कडा कधी पाणावल्या समजलंच नाही शेतकऱ्याच्या अडचणी खूपच जवळीकतेने मांडल्या आहेत, अत्यंत विदारक चित्र, शेतकऱ्याच्या जीवनातील प्रत्येक क्षणाचा प्रत्येक बारीक सारिक गोष्टीचा विचार केला आहे. शेतकऱ्याची परिस्थिती किती बिकट असू शकते हे या तुन खूप छान पद्धतीने मांडले आहे.शेतकऱ्याचे आयुष्य 22 मिनिटात दाखवणे सोप्प नाही, इडिटिंग आणि व्हिडिओ ग्राफी पण उत्तम, सर्व टीमचे अभिनंदन.
कधी ओला तर कधी सुखा दुष्काळ , हा आमच्या मराठवाड्याला लागलेला शापच म्हणावं लागेल , सर तुम्ही अभिनय , आणि लिखाण फारच सुंदर केलं आहे , शुभेच्छा सर जी
अगदी कौतुकास्पद वास्तव दाखवलाय साहेब तुम्ही.... काळीज पिळवटून टाकणारी घटना आहे ही शेतकऱ्याच्या जीवनातील सध्यपरस्थितीला धरून.... छान अभिनय केलाय सर्वांनी.... अभिनंदन सर्वांचे....👌👌👌
विशाल सर, मी नि:शब्द झालो.
खरोखरच बळी राजाची सत्य परिस्थिती तुम्ही डोळ्यासमोर आणून दिली आणि डोळ्यातून आपोआप अश्रु टपकु लागेल.
खूप छान लेखन व दिग्दर्शन उत्कृष्ट सादरीकरण केल्याबद्दल तुमचे आभार व कौतुक.
अप्रतिम
अगदी सत्य परिस्थिती ची मांडणी
मनापासून शेतकरी आभारी राहील
चित्रपट पाहून प्रतिक्रिया दिलेल्या प्रत्येक श्रोत्याचे मनापासून आभार. तुमच्या शब्दांनी मिळालेली ऊर्जा माझ्याकडून अजून मोठे काम करून घेईल. प्रेम आणि पाठबळ असंच राहू द्या 🙏🏽
Khup bhari dada 👍👍❤️ juni athvan taji zali khup kasht ghetle pappa ni amchya
वास्तव
Hii bhaiya majhi pn echa aahe tumcha film madhe acting karychi kivha shooting bahaychi tumi hi film kuthe banvli aahe? Pangrila ka? 😇dharashiv la pn try kra film banvychi 😊
नागराज मंजुळे सरानी देखिल दखल घ्यायला हवी असा सत्यातला शेतकऱ्यांच्या सद्यस्थितीतील अवस्थेचा वास्तवातील जिवनसंघर्ष रिअल व्यथापट हृदयस्पर्शी लघुपटातील सर्वच पात्राचे योगदानाबद्दल मनापासून धन्यवाद प्रगतीची शिखरे सदैव सर होवोत हिच सदिच्छा 💐🥇👑
मन हेलावून टाकणारे दाहक व भयाण वास्तव विशाल गरड सर मार्मिकपणे थोड्या वेळात समोर आणले.आपले मनःपूर्वक आभार सर.
पिकातून येणारे उत्पन्न म्हणजे काय असते तर मुलांना चांगल शिक्षण देण्याची बघितलेली स्वप्ने,कुटुंबाचा दवाखाना,राहण्यास किमान न गळणाऱ्या खोल्या परतीच्या पावसात ही स्वप्ने चुराडा होताना मन हेलावते.
काय विदारक जगण आहे जगाच्या पोशिंद्याच. वाईट वाईट अवस्था आहे. या देशातील सरकारांनी जर शेतकऱ्यांना पैसेच मिळू दिले नाही तर भविष्यात शेती करायला तरुण धजावणार नाहीत शेतकऱ्यांच्या शेतमालाला चांगला भाव मिळाल्यास आपत्तीत तो त्याच्या पायावर उभा राहील व मरणानंतरही वारंवार कोणाकडे भीक मागणार नाही.
आयात निर्यात धोरणे वेळीच बदलली नाहीत तर शेतीची विदारक व दयनीय अवस्था होणार.आज शेतकऱ्यांना दुखावल्याचे दूरगामी परिणाम देशाला दहा वर्षांनी भोगावे लागणार.मायबाप सरकार भविष्यकाळाच्या हाका ऐका व आज शेतकऱ्यांना आपत्तीत खंबीर आधार द्या
शेतकरी हा जगाचा पोशिंदा आहे.खूप छान बुचाड story आहे.नक्की आवडेल एकदा बघाच.आपण कसे जरी असो किंवा श्रीमंतीचा माझं परंतु आपली निष्ठा,नाळ ही शेतीशी जोडलेली असलीच पाहिजे.हल्लीच्या पिढीला शेती नको वाटते परंतु शेती हीच आपली माता आहे आणि तिचा सोबत राहायला आपल्याला आवडते. खरच शब्द नाहीत धन्यवाद बोलण्यासाठी.
डोळ्यात पाणी आलं 😢माझ्या दोन्ही मुलींना ही व्हिडिओ पाहून खूप वाईट वाटलं.
विशाल भैय्या नमस्कार मी रोहन आपल खरच मनापासून आभार मानतो कारण आज आपल्या जवळच्या माणसाने आपल्या सर्वसामान्य माणसाची व्यथा ही स्पष्ट मांडली आहे. आणि आगदी सोप्या भाषेत. तुम्ही भाषण करता तेंव्हा आमचा अंगावर शहारे उमटतात.पण आज समजलं की तुम्ही short film सुद्धा अगदी नाद खुळा बनवली.आणि मी स्पष्ठ सांगतो.ही परफेक्ट जमली या मध्ये काडी मात्र कमी नाही. आपण लवकरच खऱ्या अर्थाने सर्वसामान्य लोकांच्या आशा आयुष्यावर फिल्म काढत चला आणि त्या मध्ये acting सुद्धा तुम्ही स्वता करत चला. अभूतपूर्व बनवली ही फिल्म आणि जमलंच तर ग्रामीण भागातील राजकीय परिस्थिती आणि सर्वसामान्य घरातील पोरांची योग्य वयात बिगडण्याची वाट या वर बगा जमलं तर.पोरांचा नेत्या कडून होणारा वापर अशा बहुतांश गोष्टी आहे.आणि आपण या मध्ये लक्ष घातलं तर खऱ्या अर्थाने समाज जागा होईल.एक जनजागृती होईल आणि आपण ही नागराज मंजुळे सारखे एक स्वकर्तुत्वान होऊन उद्या तुम्ही एक आमचा साठी आदर्श बनचाल. तसा आमचा आदर्श आम्ही तुम्हाला आज पण मानतो.सर्व काही quality झालं आहे.बाकी बोलू फोन वर मस्त.
रोहन मोरे वडगांव सि ता. जि. धाराशिव
विशाल तुम्ही सत्य घटनेवर आधारित हा चित्रपट बनवला आहे शेतकऱ्याची खरी व्यथा समाजापुढे मांडण्याचं अमूल्य असं कार्य आपण चित्रपटांमधून केलं आहे आपल्या या कार्याचा गौरव झालाच पाहिजे शेतकरी हा आपला दाता आहे त्याच्यावर या आसमानी संकटाने घातलेला घाव आपण याच्या मार्फत समाजापुढे मांडला. त्याचं खरंच कौतुक आहे. या चित्रपटात दाखवलेल्या शेतकऱ्याच्या भावना पाहून तरी शासनाच्या डोळ्यात पाणी येईल आणि खऱ्या गरीब शेतकऱ्याला भरघोस मदत मिळेल हीच अपेक्षा. मी मोरे सर आपल्या या समाज उपयोगी कार्याचा मनापासून आदर करतो. 🙏
अत्यंत हृदयद्रावक आणि वास्तवदर्शी लिखाणाला आणि चित्रीकरणाला खरंच मनापासून सलाम ....
शेतकऱ्यांची खरी व्यथा यामधून दिसली, हीच अवस्था सर्वच शेतकऱ्यांची आहे. खूप सुंदर रीतीने आपण दाखवला. या बद्दल अभिनंदन
शेतकऱ्याची परतीच्या पावसाने झालेली अवकळा दाखवणारा वास्तवदर्शी प्रयत्न, खूप छान....
अप्रतिम सादरीकरण...शेतीप्रधान देशात ही आहे शेतकऱ्यांची खरी अवस्था देवा माझ्या शेतकऱ्यांना सुखी ठेवा
धन्यवाद सर शेतकऱ्याची खरी व्यथा मांडण्याचा आपला प्रयत्न खरच खूप यशस्वी झाला आहे नक्कीच शेतकऱ्याची अवस्था आता अशीच झाली आहे हे सरकार समोर मानणारे आपण आपणास सलाम
Thank Boss
हृदयस्परशी अशी कथा, आणि सत्यही.
खूप छान अशी मांडणी आणि विषय.
भोळ्या भाबड्या दीन शेतकरी राजाची व्यथा या आपल्या लघुपटाच्या माध्यमातून मांडून आपण खूपच कौतुकास्पद कामगिरी केलेली आहे..
खूपच सुंदर प्रारंभ आहे आपल्या कलेचा..
जळजळीत वास्तव मांडलं आहे.शासनापर्यंत ही शॉर्टफिल्म पोचली पाहिजे.तरच त्यांना व्यथा काळातील.विशाल सर सलाम तुमच्या कलाकृती ला
खूप छान एकदम हृदयस्पर्शी शॉर्ट फिल्म आहे अभिनंदन सर्व टीमचं मला अशा पण अशा खेड्यातील भुमिका करायला खूप आवडतात
अभिनय ❤️ सरळ आणि वास्तवातील मुद्याला स्पर्श करणारी ह्रदयस्पर्शी कथा...
शेतकरी जगला तरच आपण जगू शकतो हे आजच्या सर्व लोकांनी लक्षात घेण्याची गोष्ट आहे, छान फिल्म अभिनंदन 💐 💐 💐
एका छोट्याशा शेतकऱ्याची खरी परिस्थिती ह्या वेबसिरीजवर पहिल्यांदाच पाहिली डोळ्यात पाणी आले सर खरा देव हा शेतकरीच आहे सर्व शेतकऱ्या वरच अवलंबून आहे💯❤️🙌
जबरदस्त ह्रदयस्पर्शी
काही गोष्टींच्या वेदना या शब्दांमध्ये मांडता येत नाहीत आणि वाक्यामध्ये समजून ही सांगता येत नाही या गोष्टी समजण्याकरिता याची जाणीव करून घ्यावी लागते 22 मिनिटाच्या चित्रपटांमध्ये सरांनी खूप छान पद्धतीने शेतकऱ्याच्या जीवनपटाची व्यथा मांडली आहे
बळीराजाचा बळी गेला हे पाहताना " अश्रू अनावर "झाले आहेत,अप्रतिम अशी ही लघुकथा आणि लघुपट तयार करण्यात आला हे एक उत्तम उदाहरण आहे
एकदम खरोखरी स्टोरी आहे, over काहिच दाखवल गेल नाही ... खुप खुप हृदय स्पर्शी
विशाल सर. व वैष्णवी जानराव खूपच छान लेखन. सादरीकरण. अदाकारी. एक नंबर शाॅर्टफिल्म. लयभारी. लयभारी. लयभारी.
22मिनिट 45 सेंकदात शेतकरयाच्या आयुष्यातील व्यथा मांडणारी कथा खुप छान सर सलाम सलाम सलाम
शेतकऱ्याची व्यथा मांडली आहे.... खूप सुंदर लिखाण अभिनय.... अभिनंदन सर 💐💐
खुप ज्वलंत उदाहरण,वास्तदर्शी चित्रीकरण आणि हृदयाचा ठाव घेणारा अभिनय,शेतकरी राजा म्हणतो आपण..पण हा राजा नियती पुढे आणि निसर्गा पुढे किती हतबल होतो हे 15 मिनिटांच्या या फिल्म मध्ये दाखऊन दिलं.. सर मानाचा मुजरा तुमच्या अभिनयाला ,विषयाला आणि लेखणीला..🙏💐
शेतकर्यांचे वास्तव जीवन यांच्यातुन दिसुन येते सर
अगदी मनाला चटका लावून जाणारा शेतकऱ्याच्या जीवनातील प्रसंग मांडलात सर खुप खूप धन्यवाद
हृदय स्पर्शी!
शासनकर्त्यानी जरूर पहावी अशी शॉर्ट फिल्म.
वेळेवर शेती कर्जफेड करणाऱ्या, उसनवारी करूनही सर्व बंदोबस्त करणाऱ्या अशा बांधवांना पर्यंत मदत न पोहोचणे हे प्रामाणिक करदात्या साठीही खूप वेदना दायक आहे.
या व्हिडिओत दिसणाऱ्या भावाचे कष्ट कुठे कमी पडले ते न कळ्यामुळे डोके सुन्न झाले.
प्रशासना कडून ठोस उपायोजना अपेक्षित आहे.
खूपच विदारक सत्य आहे हे गरीब शेतकऱ्याच्या बाबतीत आणि खूप छान मांडलं आहे ध्यनवाद 🙏🏼
अगदी जीवाला चटका देऊन जाणार विषय सुंदर रित्या मांडला आहे .. धन्यवाद सर . आज या विषयावर बोलण्याची खरच गरज आहे .
डोळ्यात पाणी आणणारी सत्य परिस्थिती आहे 🤨🤨🤨😚😚😚😚
भावा अतिशय मनाला लागणारी चित्रफिट आहे . डोळ्यात पानी आल. शेतकऱ्यांच्या व्यथा अशा पद्धतीने मांडल्या बद्दल आपला मी शत -शत आभारी आहे .
खरंच खुप छान सत्य परिस्थिती दाखवली 🙏🙏
खुप सुंदर आहे पाणी अवरात नाही डोळ्यातलं.... किती कष्ट करून जर असे झाले त्यात कोणाचा दोष.... खुप खुप राग येतो पण त्याला कोणता मार्गच नाही का आपण कधी यत्तून बाहेर पडणार
खूपच छान अगदी डोळ्यातून पाणी आले सर..
आजची जी परिस्थिती शेतकऱ्यांची झाली आहे ती खूप कमी वेळात आपण योग्य प्रकारे दाखवली आहे...
सर्वांनीच आपली फिल्म share करून जास्तीत जास्त माणसानपर्यंत पोहोचवणे गरजेचे आहे 🙏🏻🙏🏻सर्वांनाच विनंती आहे...
मनापासून धन्यवाद 🙏🏻आणि अभिनंदन सर 💐💐
सर्वांनी आवर्जून पाहण्यासारखा लघुपट आहे विशाल दादा ...
अतिशय उत्कृष्ट आहे असे अभिनंदनीय अभिमानस्पद आहे कलाकृति बनाने वाले
शेतकरी च्या जिवणाची अशी परिस्थिती आहे proud of you sir😭🙏
निशब्द सर
अगदी सत्य परीस्थिती दाखवली तुम्ही चित्रपटातून,
हिच शेतकऱ्यांची व्यथा या सरकार माय - बापाला समजावी हिच अपेक्षा..!!
खूप छान कल्पना होती हाच तो खरा चित्रपट ज्याने या जगाला दर्शविले शेतकऱ्यांच्या जीवनाची व्यथा गरड सर तुमचा हा लघु चित्रपट काळजाला लागला डोळे भरून आले तुमच्या या कल्पनेला साष्टांग दंडवत👌👌👌
खरंच हे कटू सत्य आहे शेतकरी राजाचं 😢
अतिशय सुंदर आणि शेतकऱ्यांसाठी गरचेचा अभिनय व हा लघुपट केल्यानंतर तरी काही वेदना सरकारपर्यंत पोहोचतील याची अपेक्षा करतो.......
खूप सुंदर सादरीकरण आहे वास्तवतेचे. शेतकऱ्याची व्यथा समजते. सरकारी मदत मिळते ती अतिशय अल्प असते. कष्ट करी शेतकऱ्याला जास्त मदत द्यायला हवी.
अप्रतिम, कथानक आणि ते ही वास्तविकतेला अनुसरून आहे,
सुरेख चित्रण केलेले आहे
शिवाय खिळवून ठेवणारी आणि उत्सुकता निर्माण करणारी आहे
खरंच असे हृदयस्पर्शी घटना घडल्या आहेत आपण ही घटना जगासमोर मांडली त्याबद्दल धन्यवाद
खरच विचार करायला लावणारी गोष्ट आहे. विशाल सर ग्रेट आहात तुम्ही, एवढ्या कमी वेळेमध्ये एवढं चांगलं सत्य मांडलं. प्रत्येक बगणारा शेतकरी असो किंवा नसो डोळ्यात पाणी आल्याशिवाय राहत नाही..
सत्यपरिस्थितीवर अतिषय ज्वलंत विषयावर अधारीत सत्य कथा.सर्व कलाकारांनी अतीषय चांगला अभीनय केला आहे.संपूर्ण टिमचे अभीनंदन.
नि:शब्द, वास्तव, पाहताना डोळे भरुन आले सर.
खूपच हृदयस्पर्शी चित्रपट आहे अगदी वास्तवदर्शी शेतकऱ्याला असणाऱ्या अनंत अडचणीतून शेतकरी मार्ग करत असतो
ग्रेट भाऊ..😢😢डोळ्यात पाणी आलं👌 शेतकरी आत्महत्या करीत आहेत हे एक कारण आहे.. वास्तव समोर आले.
अप्रतिम ..आणि सत्यपरिस्थिती मंडळीत sir..💯👍💐
महाराष्ट्रातील शेतकऱ्याची सत्य कथा आपण दाखवली, देव करो आणि अशी वेळ कोणावर ही येऊ नये. खूप छान सादरीकरण केले आपण सद्या शेतकरी याच परिस्थितीतून जातो आहे बळीराजाला या परिस्थितीतून बाहेर पडण्याचं बळ मिळो ही ईश्वर चरणी प्रार्थना. विशालजी आपणास पुढील वाटचाली साठी शुभेच्छा. आपले मनापासून धन्यवाद.
अतिशय हृदय स्पर्शी पटकथा लेखन सादरीकरण केले आहे. परंतु सगळ्यात महत्त्वाचे वास्तविक ज्वलंत एका शेतकरी राजा ची होणारी दयनीय अवस्था जो शेतकरी राजा आपल्या पिकावर आपल्या वर्षे भर भविष्याची स्वप्न पाहत असतो.. त्या पिक पावसाने वाहुन गेल्यावर त्याच्या स्वप्न कष्टाचे मोल गेल्यामुळे आणि त्यांच्या वर असणारे कर्जाचे डोंगर या शेतकरी राजा ची दुखत अवस्था शोकांतिका उभे पिक गेल्यामुळे किती मरण्याचा पर्याय उरतो. शेवट हा फिल्म चा खर तर सहानुभूती नाही तर समानभुती शेतकरी राजा ची वास्तविक अवस्था ही त्या तुन दिसते..अतिशय सुंदर सादरीकरण अप्रतिम कलाकृती गुरू 🙏🙌❤सगळ्या पात्र नी त्यांची कला संवाद शैली अतिशय सुंदर पद्धतीने सादरीकरण केले आहे.. माझ वैयक्तिक कि कला कृती केली असेल काळजाला भिडणारी आहे कारण ती आपल्या कुटुंबातील शेतकरी बाप माणसाची कहाणी आहे🙏🙌❤ खूप खूप शुभेच्छा सर
धन्यवाद अंजली ताई
🙌❤🙏thanks guru😊
खूप छान सर शेतकऱ्यांच्या वास्तविक जीवनावर आधारित हृदयस्पर्शी फिल्म आहे .
अप्रतिम फिल्म 👌👌
सत्य परिस्थिती मांडली सर तुम्ही... Hats off...
एकदम दर्जेदार कलाकृती सादर केली आहे. शेतकऱ्यांची व्यथा पाहून डोळ्यांत अश्रू अनावर झाले.
खरी परिस्थिती मांडल्याबद्दल धन्यवाद
अप्रतिम कलाकृती.👌👌
बुचाड टीम ला पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा...
हृदयस्पर्शी कहाणी 👌🏼👌🏼👌🏼
अत्यंत हृदयस्पर्शी अशी कथा आपण मांडली आहे सर
सलाम आपल्या लेखणीला 🙏🏻
सत्य परिस्थिती मांडलेली आहे. शेतकऱ्यांसाठी योग्य विषय योग्य वेळी मांडल्याबद्दल खूप खूप अभिनंदन सर
सर तुम्ही या लघुपटाद्वारे शेतकऱ्याचा पूर्ण जीवनपट दाखवला आहे!
वास्तविक व ह्दयस्पर्शी कथा..💯
अप्रतिम लेखन..✒
अभिनयास सलाम..🙌
खूप अभिनंदन सर..💐
Gret
सलाम सरजी तुमच्या कलाकृतीला शेतकरी बांधवाच दुःख किती वेदना देणार आहे
माझी प्रतिक्रिया - खूपच भावनिक आणि काळजाला जखमा करून देणार पारदर्शी चित्रपट आहे. देवा खरंच असं कोणाबरोबर होऊ नये एवढी प्रार्थना करतो 🙏
हृदयपर्शी.. शेतकऱ्याची आजची व्यथा मांडली सर 🙏 salute of your story "बुचाड"
सत्य परिस्थिती मांडली सर तुम्ही शेतकऱ्यांच्या अत्यंत जिव्हाळ्याचा विषय मांडला.. धन्यवाद 🙏
विशाल सर काळजाला चटका लावणारी शेतकऱ्याची व्यथा मांडली आहे... व्यवस्थीत दिग्दर्शन, कथा लेखन बारकाईन मांडली आहे...
विशाल सर तुम्ही खूप ग्रेट आहात...
जय जवान जय किसान 🙏🏻🇮🇳
@Vishalgarad
छान सादरीकरण.... उत्तम अभिनय...सुंदर संहिता...खुप खुप अभिनंदन.....congratulations from Germany 🇩🇪....
मी आजपर्यंत एवढे लघु चित्रपट पाहिले पण त्यापैकी मला सगळ्यात जास्त आवडलेला हा तुमचा लघु चित्रपट खूपच छान काळजाला भेटणारा आणि जे सत्य आहे ते एकदम भारी म्हणजे भारी शंभर टक्के हा लघु चित्रपट सर्वांनी पहावा खूप जबरदस्त एक्टिंग आणि लोकेशन जे शेतकऱ्यांचे सध्या परिस्थिती आहे त्यावर हा चित्रपट खूप भारी म्हणजे खूप भारी बनवला आपण खूप खूप अभिनंदन सर असेच चित्रपट घेऊन येत जा
अत्यंत हृदयस्पर्शी... आणि ग्रामीण भागातील शेतकऱ्याची व्यथा उत्तम रीतीने मांडली आहे...
अप्रतिम आणि हृदयस्पर्शी 🤗
ऑस्कर अवॉर्ड ला नॉमिनेशन करण्यासाखी कलाकृती आहे...
दिग्दर्शन ,कथा ,पटकथा, संवाद, छायाचित्रन dop, संकलन ,साऊंड इंजिनिअर व सर्वच नवोदित कलाकार
......या सर्वांना शतशः नमन व हार्दिक अभिनंदन....
मी कोणतीही ..कितीही लोकप्रिय फिल्म स्कीप करत एकदाच पहातो ....
पन
बुचाड मी स्कीप न करता तीनदा पाहिली ...👍💐👌
Sir kharch Baga heart touching asnari short film aahe..😥❤️
हृदयस्पर्शी आणि एकदम सत्य घटनेवर आधारित,,,
अतिशय वास्तवदर्शी चित्रण..सर्वच कलाकारांचा अभिनय वाखाणण्याजोगा.. 👌👌👍
अभिनंदन सर....
खरोखरच एक हृदयाला स्पर्श करणारी गोष्ट आज आपण मांडली आहे...
आजची सत्य परिस्थिती मांडण्याचा अगदी तंतोतंत प्रयत्न केला...खरोखरच सलाम आपल्या अभिनयाला..
अप्रतीम 🙏🙏दादा खुप भारी हो ❤️
ज्वलंत विषय मांडलात आपल्या सर्व टीम ला पुढील वाटचालीसाठी मनःपूर्वक शुभेच्छा...
शेवटच्या क्षणापर्यंत शेतकरी बाप दिसत होता.....😢😢😢
डोळ्यात पाणी,आणि जड अंतःकरण झाले,,, सलाम तुम्हाला विशाल सर...👍☺️
सर्व टीम च कौतुक
अप्रतिम ,अगदी शेतकऱ्याची अवस्था जशाच्या तसे आपण आपल्या अभिनयातून उतरली.खूप भारी वाटले .हे छोटी फिल्म पाहून मन अगदी गहिवरून आले.शेतकऱ्याच्या आयुष्यात येणाऱ्या संकटे आपण मांडलेत.खूप छान ....🙏
अप्रतीम सर 👌
आजही सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांची परिस्थिती या हुन वेगळी नाही
आज कळलं शेतकऱ्याच दुःख काय असतं 😢 शब्दरचना, अभिनय, आणि वास्तव सगळं काही अप्रतीमरित्या मांडणी केली आहे. ❤❤
शेतकर्यांची सध्याची खरी वास्वविकता मांडली विशाल सर तुम्ही. मि ही एक शेतकरी आहे माझ्या ही जिवनात या पेक्षा वेगळे वास्तव नाही. सर आपन फेसबुकला बर्याच वर्षांपासून फ्रेन्ड आहोत आज तुमचे युटुबला कराड बँकेच्या वर्धापन दिनानिमित्त व्याख्यान ऐकले .खाली लगेच बुचाड शाॅर्ट फील्म आले तेही पाहीले मन हेलावुन टाकनारा सामान्य गरीब शेतकर्याचा जिवनपट समाजासमोर तुम्ही आनला त्या बद्दल तुम्हाला शत शत प्रनाम. 🙏🙏
खूप छान शॉर्ट फिल्म बनवलीय. अत्यंत विदारक परिस्थिती सत्य स्वरूपात मांडलीय.शेतकऱ्याची खरी परिस्थिती दाखवलीय. 🙏🏻🙏🏻 खुप share करा....