या शॉर्ट फिल्ममध्ये सर्वांनी उत्कृष्ट अभिनय केल आहे, विशेषतः कोमल माने-तिचा अभिनय अप्रतिम होता! तू त्या पात्राच्या भावनांना सुंदरतेने व्यक्त केलेस, कथा अधिक गहिरी बनवलीस. या चित्रपटाचा संदेश, ज्या दुखावणाऱ्या अनुभवांबद्दल मुलींना भेडसावते, तो खूप प्रभावशाली आहे, आणि तू ते उत्तम प्रकारे सादर केलेस. खूप छान संकल्पना आहे, असंच करत रहा..👍
लोकाची पोर घरी आणायची आणि अशी गुरापेक्षा वाईट वागणूक द्यायची हे सराईत आहें. फक्त, हे कुटुंब गावा कडचे असावेत, त्यांचं असं तर शिकलेल्या नवऱ्याची गोष्ट च वेगळी. शेवटी पळसा ला पाने तीन च 🌹🌹
कुटुंब कुठलंही असो ती जर mc period मधली दाखवलीय तर नवऱ्याने तिला लगेच उपरती होऊन शिवण बरोबर नाही. दुसरं म्हणजे त्याने तिला माहेरी घेऊन गेला असता तर या विषयाला अनुसरून अजून बरं वाटलं असतं.

अभिनय , चित्रीकरण , सादरीकरण अगदी उत्कृष्ट केले आहे .
पुढील वाटचालीस खूप खूप शुभेच्छा
🎉❤🎉❤🎉❤
Kdkkkkkk..... Story ek no. Sobt act pn khup chan
Mast avi Sheth 🙏🏻❤️
लोकाची पोर घरी आणायची आणि अशी गुरापेक्षा वाईट वागणूक द्यायची हे सराईत आहें. फक्त, हे कुटुंब गावा कडचे असावेत, त्यांचं असं तर शिकलेल्या नवऱ्याची गोष्ट च वेगळी. शेवटी पळसा ला पाने तीन च 🌹🌹
Khup chan garva Production Team...🎉❤️
Khup chan...ajay lankhe Ani team.😍😍.
Komal and Avinash अप्रतिम act..chan character pakadlat..👍🏻
Keep it upp team garava...
उत्तम अभिनय केला सर्वांनी. कोमल तुला आणि गारवा प्रॉडक्शन्स ला पुढच्या वाटचालीस लाखो शुभेच्छा 🎉🎉.
या शॉर्ट फिल्म मधे एकमेव चांगला अभिनय मानले तर तो कोमल हीचा आहे खूप छान ताई
Garva production and all Actor khup chann acting aani Story presentation chan ahe ❤❤
अतिशय उत्कृष्ट कलाकृती आणि अप्रतिम अभिनय कोमल माने 👌🏻
सुंदर सादरीकरण, उत्कृष्ट कलाकार, अप्रतिम कॉन्सेप्ट❤❤❤
खूप सुंदर सादरीकरण... 💕 पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा 💐
Nice @Komal 👍
सर्वांनी छान पद्धतीने काम केलं आहे ❤❤❤❤
Nice acting Komal 👌
खूप छान कोमल अभिनय सत्य परिस्थिती वर उदाहरण असेच काम करत रहा
अतिशय सुंदर अभिनय ❤❤
Outstanding performance by all.
Perfect example of care 👍🏻 love it ♥️
Ajay khup chan concept ghetla ahes ani Sarvani khup Chan Kam kele ahe... Keep it up👍
Garava production khup bhari short film aahe ❤bhari vatl pahun ❤
Khup mast
Khup chhan komal and garva production team😊
खूप छान आवि साहेबांनी पण छान केलय ऑल दे बेस्ट 👍
Thanks garva production team
Lay bhari garva production 🎉🎉🎉❤
Khup chan Short films 💫🔥👌👌👌
खूपच भारी गारवा prodution 🎉❤
Superb performance guys 💥
Khupach bhari ❤❤❤❤
Khup chan ahe kalji short film mala khup avdali
Mast....😊👌
Ajay 🎉🎉 congratulations 🎊🎉 Good startup
Apratim ❤
Keep it up Komal 👏👏✌
Bhari 👌
❤❤nice short film ❤
Khup mast Ajay n team❤
Sir khup bhari sir 🎉❤
Naad avinash sheth bhari❤❤❤
Superrrr❤😊
खरच खूप सुंदर ❤ अविनाश
🤗🤗😊👌 खूप छान
छान ✨😊👌👌
खूप छान सादरीकरण ❤❤
Mast re avya❤❤
खूप भारी ❤❤❤
खुप छान ❤❤
खुप छान अजय ❤
Ly naddd😊
Nice ❤️
Khup chan❤
Superb
nice❤
Chann ❤😊
कुटुंब कुठलंही असो ती जर mc period मधली दाखवलीय तर नवऱ्याने तिला लगेच उपरती होऊन शिवण बरोबर नाही. दुसरं म्हणजे त्याने तिला माहेरी घेऊन गेला असता तर या विषयाला अनुसरून अजून बरं वाटलं असतं.
❤❤❤
❤🎉😊
खुप छान
Specially komal mane acting hates off ......### tula em successful actresses bantana baghaich aahe wish you all the best komal❤❤❤❤
😎♥️✨️
कोमल अभिनय छान आहे
❤
Nice
🎉
Background music itaka loud aahe na disturb hota!
Mala ek chota role bhetel ka Komal
Superrrrr🎉❤
Khup chan ❤🎉
❤❤
❤
खूप छान ❤
Nice
🎉
❤
🎉
❤
🎉