नाका 2 शॉर्ट फिल्म चा पुर्ण भाग तुम्हाला कसा वाटला आम्हाला comment करून सांगा... असेच प्रेम मावळ प्रोडक्शन वर करत रहा...🥰 मावळ प्रोडक्शन नवीन नवीन विषय तुमच्या साठी घेऊन येत राहील....🙏❤️
मावळ फिल्म प्रॉडक्शन्स चे आभार आणि सर्व टीमचे मनापासून अभिनंदन करतो, आजची परिस्थिती काय आहे ते तूम्ही दाखवण्याचा प्रयत्न केला त्याबद्दल तुमचे अभिनंदन करतो, एपिसोड खूपच छान आहे 🎉🎉🎉❤❤❤❤
खरंच छान .. कलाकारांनी खूपच छान काम केले. गरिबीची वास्तविकता काय असते त्याचे अप्रतिम चित्रण केले आहे. गरिबी, संपत्तीचा माज , अशा अनेक विषयांना एकाचवेळी हात लावला आणि तो यशस्वीरीत्या पेलला हि आहे. पुढील कार्यासाठी शुभेच्छा .
सर्व कलाकार बंधुचे मनःपूर्वक आभार पण नाक्यावर काम करणाऱ्या कामगार कलाकाराचे लाख लाख मनःपूर्वक आभार चांगला धडा शिकवला त्या गद्दार पैसेवाला शेतकरी गणपत शेटला वा धन्यवाद
Garib kasht karnaryana tras denaryancha shevat asacha kela jato, samajatil srimant varg ha nehmi garibana tras det ala ahe, yancha hi ek devas asacha honar, khup chan film.
नाका 2 शॉर्ट फिल्म चा पुर्ण भाग तुम्हाला कसा वाटला आम्हाला comment करून सांगा...
असेच प्रेम मावळ प्रोडक्शन वर करत रहा...🥰
मावळ प्रोडक्शन नवीन नवीन विषय तुमच्या साठी घेऊन येत राहील....🙏❤️
खरच सत्य वास्तविकता दाखवली आंगावर काटा आला होता खुप छान
Reality of life..... beautiful script... 🌹 💐
मावळ फिल्म प्रॉडक्शन्स चे आभार आणि सर्व टीमचे मनापासून अभिनंदन करतो, आजची परिस्थिती काय आहे ते तूम्ही दाखवण्याचा प्रयत्न केला त्याबद्दल तुमचे अभिनंदन करतो, एपिसोड खूपच छान आहे 🎉🎉🎉❤❤❤❤
संपूर्ण कलाकारांनी अगदी जीव लावून मेहनत घेतली की असं फळ भेटतं खूपच भारी फिल्म आहे ही ❤😊
धन्यवाद 🙏❤️
खूप छान 👌👌👌👌👌👌👌👌👌
अप्रतिम..... सर्व कलाकारांनी सुरेख काम केलंय... चित्रीकरण उत्तम, विषय वास्तव... एकूण दोन्हीही भाग खूप छान झालेत. 👌🏵️
खरंच छान .. कलाकारांनी खूपच छान काम केले. गरिबीची वास्तविकता काय असते त्याचे अप्रतिम चित्रण केले आहे. गरिबी, संपत्तीचा माज , अशा अनेक विषयांना एकाचवेळी हात लावला आणि तो यशस्वीरीत्या पेलला हि आहे. पुढील कार्यासाठी शुभेच्छा .
Kharch khup chan 😢
Khup chan mast! Ek number 🙏🙌👍 manapasun dhanyavad saglya kalakaracha
खूप छान भाऊ🎉🎉 खूपच भारी फिल्म आहे ❤
धन्यवाद 🙏❤️
अगदी उत्तम विडोओ 🙏🙏🙏🙏
खुपच sunder story ani hyach nav बाप asayla pahije hot
अतिशय उत्कृष्ट ऋतिक आणि टीम 💐💐💐🎉🎉
@@devidasadkar9215 धन्यवाद 🙏❤️
सर्व कलाकार बंधुचे मनःपूर्वक आभार पण नाक्यावर काम करणाऱ्या कामगार कलाकाराचे लाख लाख मनःपूर्वक आभार चांगला धडा शिकवला त्या गद्दार पैसेवाला शेतकरी गणपत शेटला वा धन्यवाद
नाद केला हो तुम्ही लोकं लय भारी व्हिडिओ काढलाय
धन्यवाद 🙏❤️
खूप छान गरीबी खुप काही सिकुन जाते गरीबांचा कुणी कधी अपमान करू नये कुणाची मदत नाही करू शकत तर त्यांचा अपमान करायचा हाक् पण नाही 😢
शेलार साहेबांचे खुप खुप धन्यवाद पुर्ण व्हिडिओ पाहील्यावर आंगावर काटा आला 🙏🙏
खूप छान🎉❤
Garib kasht karnaryana tras denaryancha shevat asacha kela jato, samajatil srimant varg ha nehmi garibana tras det ala ahe, yancha hi ek devas asacha honar, khup chan film.
खुप छान कलाकार 🙏💐
👍
🙏🙏
Part 3 lavkar thaka❤
काहि शब्द नाहित बौलनौसाठी खुपचं सुंदर ❤
धन्यवाद 🙏❤️
Mala maze diwas adhwale.
Lay bhari sagalya kalakaranche manapasun abhinandan khup chan
@@RoshanSawant-v8g धन्यवाद 🙏❤️
Nice story❤❤
Very nice
1 nambar
Khupj chhan story n direction 👌👌
@@monuuntavadkar7077 धन्यवाद 🙏❤️
👌👌👌👌khup chan🥰👌
धन्यवाद 🙏❤️
धन्यवाद 🙏❤️
Khup chan 🎉🎉🎉🎉
@@anushchandane5114 धन्यवाद 🙏❤️
@@MavalProductionOfficialpudhe ky zale lakshmiche...pahayla aavdel..
❤❤khup best m
@@meenavairale5304 धन्यवाद 🙏❤️
मस्तच❤
@@shindevipul60 धन्यवाद 🙏❤️
Nice line majha bap nakyavr kam kartoy, konachya chorya marya ny karat😢
@@sapnapawale327 धन्यवाद 🙏❤️
हे बघुन मला माझे दिवस आठवले 😢 ही गरीबी खुप रडवते 😢
👌👌🎉🎉
@@VijayDhavle-h3r धन्यवाद 🙏❤️
खुंपच छान ❤
@@santoshkadam7113 धन्यवाद 🙏❤️
🎉🎉❤
@@krushnajimaske5578 धन्यवाद 🙏❤️
Ak nabar lanke Ajay
@@gorakhpawale7985 धन्यवाद 🙏❤️
Very nice ❤
धन्यवाद 🙏❤️
👌👌👍👍
@@ajaywaghmare6154 धन्यवाद 🙏❤️
खुप छान आहे 🎉
धन्यवाद 🙏❤️
Mst
@@maheshdhore7112 धन्यवाद 🙏❤️
आगदी रिअल दाखव वले आहे
खुप छान
@@mayarakshe3298 धन्यवाद 🙏❤️
Changle Kam Kelay Saglyanni
Ganpat rao la dhuva
Very video 😂😂😂😂
खुप छान ❤
👍👍👌👌
धन्यवाद 🙏❤️
खुप छान
@@GovindDhandre धन्यवाद 🙏❤️
खुप छान
धन्यवाद 🙏❤️