'कऱ्हेचं पाणी' आत्मचरित्राच्या पहिल्या खंडाचं प्रकाशन: ह्या वेळी आचार्य अत्रेंनी केलेलं भाषण

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 17 сен 2024
  • #AcharyaAtre#MarathiSpeech#KarhechePaani
    आचार्य अत्रे यांचे हे एक जबरदस्त व्याख्यान, वेळ काढून जरूर ऐका. 'कऱ्हेचं पाणी' ह्या आत्मचरित्राच्या पहिल्या खंडाच्या प्रकाशन समारंभाच्या वेळी आचार्य अत्रेंनी केलेलं भाषण आहे हे.
    "जन्मभर सद्गुणांच्या दाराशी जी माधुकरी मी मागितली, तिच्या भांडवलावर हा अत्रे आज तुमच्यासमोर उभा आहे", "मी मेल्यावर जर माझी समाधी बांधली तर त्यावर दोन वाक्य लिहावीत की 'हा मनुष्य मूर्ख असेल, याच्या हातून अनेक दोष घडले असतील; पण हा कृतघ्न कधीच नव्हता" असे अत्र्यांचे अनेक प्रसिद्ध उद्गार त्यांनी याच भाषणात केलेले आहेत.
    हा व्हिडिओ Zapata Marketing च्या सौजन्याने उपलब्ध झाला आहे.
    We have original copyrights of this audio/ video .
    The original recording was marketed by Zapata Marketing and produced in Cassette & CD format.
    Licensed to RUclips by Zapata Marketing.
    Concept : Aditya Kher ( Zapata Marketing) & Vivek Mehetre ( Udveli Books )

Комментарии • 47

  • @sharadamberkar3926
    @sharadamberkar3926 3 года назад +16

    आचार्य अत्रे म्हणजे महाराष्ट्राचे अष्टपैलू व्यक्तिमत्त्व. मला अभिमान आहे साहेब असताना मी "मराठा" वाचला आहे.

    • @govindvaze5722
      @govindvaze5722 Год назад

      Acharya
      Atre he Marathi sahitya shketratil astapailu vyaktimatva hote tyanchya
      Kashayapeya peya patrapatit masshkikeprat Ani kadakha kabulwala ya Don kavitani Marathi sahitya mola hi bhar ghatali

  • @vinayakthakur4693
    @vinayakthakur4693 3 года назад +14

    आचार्य अत्रे म्हणजे मूर्तीमंत उत्कटता! साक्षात चमत्कार!! मी अशा एका हतभागी पिढिचा प्रतिनिधी आहे, जी खुद्द आचार्य अत्रे आणि त्यांना वंदनीय असलेल्या अनेक महापुरुषांना कधीच प्रत्यक्ष पाहू शकली नाही; भविष्यातही पाहू शकणार नाही. त्या सर्वांना माझे कोटीकोटी प्रणाम! विनम्र अभिवादन!!🙏

  • @rajubankar7607
    @rajubankar7607 3 года назад +6

    महान महाराष्ट्र मधला सर्वोत्तम विनोदी स्वभाव चा प्रख्यात साहित्यकार लेखक परखड वक्ता। आचार्य श्री अत्रे यांना मानाचा मुजरा

  • @geetadeshpande3342
    @geetadeshpande3342 2 года назад +3

    🌹🙏🌹प्र के अत्रे एक दैवी चमत्कार🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🌺🌺🙏

  • @shivajikhankal4837
    @shivajikhankal4837 Год назад +1

    आचार्य आणि शिवसेनाप्रमुख यांची भाषणे मी नायगाव Mumbai येथे ऐकली.

  • @narendrapatil2383
    @narendrapatil2383 3 года назад +5

    प्रत्येक मराठी माणसाने ऐकलं पाहिजे अशी भाषणे

  • @baba_raoo
    @baba_raoo 3 года назад +9

    महाराष्ट्रातील लाखो लोकांनी ह्या भाषणांनी ओथांबुन जायला पाहिजे ! तेवढी ताकद ह्या भाषणांमध्ये आहे. पण हे फक्त लोकांपर्यंत पोहोलेले नाही, ज्या दिवशी अत्रे, लोकं वाचतील त्या दिवशी तो वाचक तन्मय होउन जाइल ! हे जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचावे हिच विनंती !!!

    • @shailendra6888
      @shailendra6888 3 года назад +1

      Very well said.

    • @sharadamberkar3926
      @sharadamberkar3926 3 года назад +2

      बरोबर!

    • @rameshjoshi2801
      @rameshjoshi2801 11 месяцев назад

      Great personality in Msharashtra. People of Maharashtra loved him beyond anything. We have listened Ahcharya Atre his 100sof speeches. He was a great orator and speaker.

  • @sunilbhide1674
    @sunilbhide1674 16 дней назад

    व्हिडीओ उपलब्ध केल्याबद्दल धन्यवाद नर्मदे हर

  • @geetadeshpande3342
    @geetadeshpande3342 2 года назад +2

    🌹🙏🌹परखडपणा हे वैशिष्ट्य🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🌹🙏

  • @shubhadaabhyankar7874
    @shubhadaabhyankar7874 3 года назад +11

    अमूल्य ठेवा आहे हा !🙏🙏🙏

  • @geetadeshpande3342
    @geetadeshpande3342 2 года назад +2

    🌹🙏🌹हशा अन् टाळ्या ,श्रोत्यांवर यशस्वी राज्य🌹🙏🌹👌🌹🙏👌🌹🙏👌🌹🙏👌🌹🙏

  • @shailendra6888
    @shailendra6888 3 года назад +11

    लाख लाख धन्यवाद! आचार्य अत्रे यांचे व्हिडिओ असतील तर कृपया upload करावेत.

  • @pralhadakolkar8712
    @pralhadakolkar8712 2 года назад +2

    खूप छा न.

  • @shankarshinde9680
    @shankarshinde9680 2 года назад +3

    खुप खुप छान, कोटी कोटी प्रणाम.

  • @sampatraotandale8803
    @sampatraotandale8803 3 года назад +4

    भाषण खुपखुप आवडले
    धन्यवाद

  • @tukaramdimble1537
    @tukaramdimble1537 Месяц назад

    Great

  • @naliniadhikari6761
    @naliniadhikari6761 6 месяцев назад

    🙏🙏🙏

  • @mukundborkar2680
    @mukundborkar2680 3 месяца назад

    आचार्य अत्रे म्हणजे विनोदी साहित्याचा चमत्कार....

  • @balasahebyadav4234
    @balasahebyadav4234 3 года назад +4

    खूप छान भाषण लाख लाख दंडवत ‌.

  • @geetadeshpande3342
    @geetadeshpande3342 2 года назад +1

    🌹🙏🌹जय महाराष्ट्र🙏🌹🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🌹🙏🌹🙏

  • @geetadeshpande3342
    @geetadeshpande3342 2 года назад +1

    🌹🙏🌹लेकुरे उदंड झाली पण प्र के एकमेव🌹🙏🌹🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🌹🙏

  • @geetadeshpande3342
    @geetadeshpande3342 2 года назад

    🌹🙏🌹👌महान पुरूषाचे महान कार्य🌹🙏🌹👌🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🌹🙏🌹🙏🌹

  • @kishoramberkar2897
    @kishoramberkar2897 Год назад

    🙏खुपच छान कोटीकोटी प्रणाम🌹🌹

  • @rohinimarathe6653
    @rohinimarathe6653 Год назад

    इतकी चांगली भाषणे आम्ही प्रत्यक्ष पाहू व ऐकू शकलो नाही हे आमचे दुऱ्दैव . You Tube मुळे आता ऐकू शकतो हे सुदैव .

  • @uvjoshi07
    @uvjoshi07 Год назад

    Thanks for uploading this video.

  • @bhushanjaveer3274
    @bhushanjaveer3274 2 года назад

    अप्रतिम...

  • @Uk_1927
    @Uk_1927 4 месяца назад +1

    3:31

  • @govindvaze5722
    @govindvaze5722 Год назад

    Acharya
    Atre tyanchya angi asalelya gunamule nirbhaya vrutti pranjal svabhav parakhad bhashan gungrahak vrutti manushya svabhavachi achuk parakh Ani prachand vinodbuddhi ya gunamule te ghadale Ani maharastracha marathibana ghadivila

  • @bharatmahaan2991
    @bharatmahaan2991 2 года назад

    👌👌👌👌👌

  • @revannathgawade3344
    @revannathgawade3344 2 года назад

    मानाचा मुजरा

  • @ramdasbokare29
    @ramdasbokare29 Год назад

    ग्रेट 😂

  • @sunandinishinde1031
    @sunandinishinde1031 Месяц назад

    Maharshtra jantene pra k atre aakywe

  • @abhijitjoshi5761
    @abhijitjoshi5761 3 года назад +2

    अष्टपैलू व्यक्तिमत्व

  • @josephtribhuvan5214
    @josephtribhuvan5214 2 года назад +1

    परी या सम हा

  • @shailendra6888
    @shailendra6888 Год назад +1

    हा व्हीडिओ चौकाचौकात लावा...

  • @dilipkarale120
    @dilipkarale120 2 года назад +2

    Asha Manus Hone Nahi

  • @dilipkarale120
    @dilipkarale120 2 года назад +1

    Far Divsachi Echha Purn Zali

  • @bhausatav661
    @bhausatav661 3 года назад

    Lol

  • @akshaypatil-cs9fo
    @akshaypatil-cs9fo 2 года назад

    अप्रतिम.....

  • @sureshavhad8121
    @sureshavhad8121 Год назад

    🙏🙏