सुभाष चंद्र बोस यांच्यासारखे व्यक्तिमत्व पुन्हा होणे नाही अतिशय अभ्यासपूर्ण व्याख्यान माहीत नसणारे सुभाष चंद्र बोस यांचे पैलू आमच्यासमोर या व्याख्यानातून मिळाले खरोखर आम्ही धन्य झालो💐💐
आपला सहभाग ,उत्साह आम्हास नक्कीच प्रेरणा देणारा आहे. नवीन भाषण उपलोड़ केले आहेत. सरांचे ( सरस्वती वाच् प्रसन्न) विचार सर्वाधिक लोकांपर्यंत पोहोचावेत, एवढी माफक आपेक्षा.
मनःपुर्वक आभार. आपला सहभाग ,उत्साह आम्हास नक्कीच प्रेरणा देणारा आहे. नवीन भाषण उपलोड़ केले आहेत. सरांचे ( सरस्वती वाच् प्रसन्न) विचार सर्वाधिक लोकांपर्यंत पोहोचावेत, एवढी माफक आपेक्षा.
आपला सहभाग ,उत्साह आम्हास नक्कीच प्रेरणा देणारा आहे. नवीन भाषण उपलोड़ केले आहेत. सरांचे ( सरस्वती वाच् प्रसन्न) विचार सर्वाधिक लोकांपर्यंत पोहोचावेत, एवढी माफक आपेक्षा.
to.principal&vice chancellor of phaltan &dr.br ambedkar marathwada university shivajirao bhosale. aurangabad. iseen you in solapur during coolege days &after college when iwasstudent hutatmasmruti mandir , solapur listen heard all things personely meet 2024. toyou alone,also solapur.
सर मी तुम्हांला खुप मानतो. पण तुम्ही काही तथ्ये चुकीची मांडली. जसे कि जालियनवाला बाग हत्याकांडासंबधित जनरल डायरची चौकशी झाली होती. मात्र त्याला विशेष शिक्षा झाली नव्हती.
राष्ट्र निष्ठा देशभक्ती ला सलाम सर तुम्हाला खूप खूप धन्यवाद खूप छान मांडणी केली संपूर्ण जीवनकथा नेताजींच्या शौर्यची गाथा
अम्रुतवाणी। अप्रतिम। उत्तम संस्कार घडविणारी।
Subhashchandra Bose and Swatantryaveer Savarkar are shining greater and greater day by day !
Vande Mataram !
सुभाष चंद्र बोस यांच्यासारखे व्यक्तिमत्व पुन्हा होणे नाही अतिशय अभ्यासपूर्ण व्याख्यान माहीत नसणारे सुभाष चंद्र बोस यांचे पैलू आमच्यासमोर या व्याख्यानातून मिळाले खरोखर आम्ही धन्य झालो💐💐
प्रबोधनाचा वसा घेतलेल्या प्राचार्य शिवाजीराव भोसले यांचे व्याख्यान म्हणजे आनंदाची पर्वणी
प्राचर्य भोसले सर ग्रेट
अतिशय सुंदर
सुभाष बाबु हे भारताचे राष्ट्रपिता आहेत.
खूप चांगलं मार्गदर्शन सर
खूप छान मार्गदर्शन
धन्यवाद
❤ great sir
Nice 🙏🙏🙏
Chhan
Excellent Speech on Netaji Subhash chandra given by Bhosle sir Adv R K CHAVAN LATUR
Thank You Adv. Chavan Saheb
आदर्श राष्ट्रभक्त नेता नेताजी सुभाषचंद्र बोस. 💐👏
सुरेख व्याख्यान. नवीन पिढ्यानी आवर्जून ऐकावे असे चरित्र
Thank you Vijay Kumar Ji
What a inspring speech beautiful
Yes, it is. Kindly share it with friends and family.
@@SanjayMate 0
👌👌👌
Thanks 👍 Good morning sir have a nice day best regards to you 🎉🥳🎁 from जयकर धर्माजी घोळवे सर ओम शांती भाई बारामती
Khup chan speech 🙏🙏🙏🙏
धन्यवाद
मनःपूर्वक धन्यवाद
Most welcome
Sir....your speech is reality very very educative and informative.... Thanks a lot.
आपला सहभाग ,उत्साह आम्हास नक्कीच प्रेरणा देणारा आहे. नवीन भाषण उपलोड़ केले आहेत. सरांचे ( सरस्वती वाच् प्रसन्न) विचार सर्वाधिक लोकांपर्यंत पोहोचावेत, एवढी माफक आपेक्षा.
👌👌👌👍
अप्रतिम भाषण.
मनःपुर्वक आभार.
आपला सहभाग ,उत्साह आम्हास नक्कीच प्रेरणा देणारा आहे.
नवीन भाषण उपलोड़ केले आहेत.
सरांचे ( सरस्वती वाच् प्रसन्न) विचार सर्वाधिक लोकांपर्यंत पोहोचावेत, एवढी माफक आपेक्षा.
@@SanjayMate Thank you Vakilsaheb Please it would be better all Lecture of Bhosle Sir would be given on you Tube Adv R K CHAVAN LATUR
अप्रतिम मार्गदर्शन
सरांना मनापासून सलाम
👍👍
जयहिंद हा मृत्युंजय मंत्र ,सहस्त्र वंदन बाबुजींना!!!🙏🙏🙏
🌷🌹🌹🌷🍁What an inspiring speech about Subhaschandra Bos. . What a love he has for his mother.
Beautiful and informative. Pl continue
Thanks for appreciation.
Jay hind sir
Mr Sanjay Jee Thanks 🙏
Can I get whole Speeches of Hon’ble and respected Shri Shivajirao Bhosale Sir……? Please 🙏
Dear Garad Ji, Thank you for your interest. I'm adding speech as I am receiving it.
@@SanjayMate Thanks 🙏 Boss. Very nice 👌
💫🍀🌺👌🙏🏻👍धन्यवाद महोदय नमस्कार 01/23
Netaji is and was real father of nation
खूप छान ,🙏🙏
सुभाषचंद्र बोस यांनी महात्मा गांधी यांना "राष्ट्रपिता" म्हणून संबोधले होते
🚩🚩🇦🇩
The great Orator Bhosle Sir
Yes, very true.
JayHind 🇮🇳⚔️
Boss is always Boss 💯
खूप छान 👍 परंतु आज सुभाष चंद्रं बोस यांच्या सोबत आझाद हिंद फौज मध्ये काम केलेल्या कॅप्टन लक्ष्मी सहगल यांच्या आज स्मृतिदिन आहे
My. Sincere salute to Netaji bose.he was d greatest leader of India
Sir ajun kahi astil tr pathava pls
आपला सहभाग ,उत्साह आम्हास नक्कीच प्रेरणा देणारा आहे. नवीन भाषण उपलोड़ केले आहेत. सरांचे ( सरस्वती वाच् प्रसन्न) विचार सर्वाधिक लोकांपर्यंत पोहोचावेत, एवढी माफक आपेक्षा.
@@SanjayMate🙏
सर please डाॕ अंबेडकरांचे जीवनचरित्र ऐकायचृ आहे प्रा.शिवाजीरावांच्या वाणीतून ,......पाठवा ना
Netaji he ak jvalant durdarshi prakhar deshabhimani vyattivya hoti tyanchya vyatitvacha ulagada shivajiravasarakhya vyangi vyasangi abhyasi ani Pramanik vyaktyakadun vyava ha aksana sama sanyog zalya sarakhya yog ahe
to.principal&vice chancellor of phaltan &dr.br ambedkar marathwada university shivajirao bhosale.
aurangabad.
iseen you in solapur during coolege days &after college when iwasstudent hutatmasmruti mandir , solapur listen heard all things personely meet 2024. toyou alone,also solapur.
He bhashan mhanaje dugda Shak sharkara yog ahe dusarya bhashet bolayache tar ha some pe sone pe suhaga hai
एखाद्या ध्यान मंदिरात बसल्यासारखं वाटलं
सर मी तुम्हांला खुप मानतो. पण तुम्ही काही तथ्ये चुकीची मांडली. जसे कि जालियनवाला बाग हत्याकांडासंबधित जनरल डायरची चौकशी झाली होती. मात्र त्याला विशेष शिक्षा झाली नव्हती.