Zapata SurTal
Zapata SurTal
  • Видео 123
  • Просмотров 902 999
Smaranyatra | "स्मरणयात्रा " Promo Video
Jagatik Marathi Parishad Presents "Smaranyatra". Programme performed during the Jagatik Marathi Parishad adhiveshan 1989 !!
Просмотров: 1 107

Видео

गझल सम्राट सुरेश भट : एल्गार ( गझल ) भाग १ Elgaar Part 1 of 2 : Original & Very Rare recording
Просмотров 34 тыс.3 года назад
#SureshBhat #Elgaar #Gazal Elgaar Part 1 of 2 : Original & Very Rare recording with Various Rare photographs of memorable moments . (Marathi: सुरेश भट; 15 April 1932 - 14 March 2003) was a noted Marathi poet from the state of Maharashtra, India. He was known as Ghazal Samrat (Emperor of ghazals) for his exposition of the ghazal form of poetry and its adaptation to the Marathi language. Bhat pub...
सुरेश भट : एल्गार ( गझल ) भाग 2 Elgaar Part 2 of 2 : Original & Very Rare recording
Просмотров 11 тыс.3 года назад
#SureshBhat #Elgaar #Gazal सुरेश भट : एल्गार ( गझल ) भाग 2 Elgaar Part 2 of 2 : Original & Very Rare recording with Various Rare photographs of memorable moments . Suresh Bhat (Marathi: सुरेश भट; 15 April 1932 - 14 March 2003) was a noted Marathi poet from the state of Maharashtra, India. He was known as Ghazal Samrat (Emperor of ghazals) for his exposition of the ghazal form of poetry and its ...
अविश्वसनीय पण सत्य !!भारताच्या माजी पंतप्रधानांचे पूर्ण भाषण चक्क मराठीतून !!Marathi Speech of exPM
Просмотров 2,7 тыс.3 года назад
#JagtikMarathi#PM#NarsimhaRao This is a very rare & important recording of PV Narsimha Rao's unique key note speech in marathi language ...during a special Function of World Marathi meet ( जागतिक मराठी परिषद अधिवेशन ) at Jagtik Marathi Parishad Adhiveshan 12-13 th Auigust 1989 (Original Recording brought to you by Zapata ) Narsimha Rao was chief guest for the grand event, not in his capacity as...
साहित्य संघात ७० व्या वाढदिवसानिमित्तसत्काराला उत्तर देताना अत्रे काय म्हणाले ?अत्यंत दुर्मिळ भाषण
Просмотров 37 тыс.3 года назад
#AcharyaAtre#Speech#Mumbai २७-८-१९६८ : मुंबई मराठी साहित्य संघात ७० व्या वाढदिवसानिमित्त सत्काराला उत्तर देताना अत्रे काय म्हणाले ? अत्यंत दुर्मिळ भाषण आचार्य अत्रे यांचे हे एक जबरदस्त व्याख्यान, वेळ काढून जरूर ऐका. हा व्हिडिओ Zapata Marketing च्या सौजन्याने उपलब्ध झाला आहे . We have original copyrights of this audio/ video .The original recording was marketed by Zapata Marketing and produced i...
रवींद्र नाट्य मंदिरात साहित्यिक मित्रांनी केलेल्यासत्काराला उत्तर देताना अत्रे काय म्हणाले ?
Просмотров 258 тыс.3 года назад
#AcharyaAtre#Speech#Mumbai १५-८-१९६८ : मुंबईत रवींद्र नाट्य मंदिरात साहित्यिक मित्रांनी केलेल्या सत्काराला उत्तर देताना अत्रे काय म्हणाले ? अत्यंत दुर्मिळ भाषण आचार्य अत्रे यांचे हे एक जबरदस्त व्याख्यान, वेळ काढून जरूर ऐका. हा व्हिडिओ Zapata Marketing च्या सौजन्याने उपलब्ध झाला आहे . We have original copyrights of this audio/ video .The original recording was marketed by Zapata Marketing and pr...
‘मी अत्रे बोलतोय!’कार्यक्रमाचे उद्‌घाटन .. आचार्य अत्रेंकडून सदानंद जोशींचा गौरव ! :
Просмотров 29 тыс.3 года назад
#Speech #AcharyaAtre १७-१-१९६५ : मुंबई - ‘मी अत्रे बोलतोय!’ कार्यक्रमाचे उद्‌घाटन .. आचार्य अत्रेंकडून सदानंद जोशींचा गौरव ! : अत्यंत दुर्मिळ भाषण आचार्य अत्रे यांचे हे एक जबरदस्त व्याख्यान, वेळ काढून जरूर ऐका. हा व्हिडिओ Zapata Marketing च्या सौजन्याने उपलब्ध झाला आहे . We have original copyrights of this audio/ video .The original recording was marketed by Zapata Marketing and produced in Cas...
संयुक्त महाराष्ट्र आंदोलनः शेतकरी - कामगार हुतात्मा स्मारक (मुंबई) उद्‌घाटन : अत्रे यांचे उद्‌गार
Просмотров 13 тыс.3 года назад
#Speech #AcharyaAtre संयुक्त महाराष्ट्र आंदोलनः शेतकरी - कामगार हुतात्मा स्मारक (मुंबई) उद्‌घाटन आचार्य अत्रे यांचे ऐतिहासिक उद्‌गार अत्यंत दुर्मिळ भाषण आचार्य अत्रे यांचे हे एक जबरदस्त व्याख्यान, वेळ काढून जरूर ऐका. हा व्हिडिओ Zapata Marketing च्या सौजन्याने उपलब्ध झाला आहे. We have original copyrights of this audio/ video .The original recording was marketed by Zapata Marketing and produced i...
नाटककार शुक्लांच्या ६० व्या वाढदिवसाच्या निमित्ताने सत्कार समारंभात आचार्य अत्रे काय म्हणाले ?
Просмотров 23 тыс.3 года назад
#Speech #AcharyaAtre १९६२ : नाटककार शुक्लांच्या ६० व्या वाढदिवसाच्या निमित्ताने सत्कार समारंभात आचार्य अत्रे काय म्हणाले ? अत्यंत दुर्मिळ भाषण आचार्य अत्रे यांचे हे एक जबरदस्त व्याख्यान, वेळ काढून जरूर ऐका. हा व्हिडिओ Zapata Marketing च्या सौजन्याने उपलब्ध झाला आहे . We have original copyrights of this audio/ video .The original recording was marketed by Zapata Marketing and produced in Cassett...
संयुत्त महाराष्ट्र प्रचार :कलश काव्यसंग्रहाच्यानिमित्ताने शाहिर अमरशेख सत्कार समारंभ :आचार्य अत्रे
Просмотров 8 тыс.3 года назад
#Speech #AcharyaAtre संयुत्त महाराष्ट्र प्रचार : कलश काव्यसंग्रहाच्या निमित्ताने शाहिर अमरशे यांचा सत्कार समारंभ : आचार्य अत्रे काय म्हणाले ? अत्यंत दुर्मिळ भाषण आचार्य अत्रे यांचे हे एक जबरदस्त व्याख्यान, वेळ काढून जरूर ऐका. हा व्हिडिओ Zapata Marketing च्या सौजन्याने उपलब्ध झाला आहे. We have original copyrights of this audio/ video .The original recording was marketed by Zapata Marketing and p...
ना.सी. फडकेंकडून चक्क अत्रेंचा गौरव ! :सत्काराला उत्तर देताना अत्रे काय म्हणाले ?
Просмотров 191 тыс.3 года назад
#AcharyaAtre#Speech#Mumbai १३-८-१९६८ पुण्यात ना.सी. फडकेंकडून चक्क अत्रेंचा गौरव ! : सत्काराला उत्तर देताना अत्रे काय म्हणाले ? अत्यंत दुर्मिळ भाषण आचार्य अत्रे यांचे हे एक जबरदस्त व्याख्यान, वेळ काढून जरूर ऐका. हा व्हिडिओ Zapata Marketing च्या सौजन्याने उपलब्ध झाला आहे . We have original copyrights of this audio/ video .The original recording was marketed by Zapata Marketing and produced in Ca...
राम गणेश गडकरींच्यापुतळ्याच्या अनावरण सोहळ्यात अत्रेंचे उद्‌गार Atre Speech Pune Sambhaji Udyan
Просмотров 12 тыс.3 года назад
#Speech #RGGadkari #AcharyaAtre २३-१-१९६२ : पुणे संभाजी उद्यान : राम गणेश गडकरींच्या पुतळ्याच्या अनावरण सोहळ्यात अत्रेंचे उद्‌गार अत्यंत दुर्मिळ भाषण Acharya Atre Speech Pune Sambhaji Udyan आचार्य अत्रे यांचे हे एक जबरदस्त व्याख्यान, वेळ काढून जरूर ऐका. हा व्हिडिओ Zapata Marketing च्या सौजन्याने उपलब्ध झाला आहे. We have original copyrights of this audio/ video .The original recording was market...
'कऱ्हेचं पाणी' आत्मचरित्राच्या पहिल्या खंडाचं प्रकाशन: ह्या वेळी आचार्य अत्रेंनी केलेलं भाषण
Просмотров 41 тыс.3 года назад
#AcharyaAtre#MarathiSpeech#KarhechePaani आचार्य अत्रे यांचे हे एक जबरदस्त व्याख्यान, वेळ काढून जरूर ऐका. 'कऱ्हेचं पाणी' ह्या आत्मचरित्राच्या पहिल्या खंडाच्या प्रकाशन समारंभाच्या वेळी आचार्य अत्रेंनी केलेलं भाषण आहे हे. "जन्मभर सद्गुणांच्या दाराशी जी माधुकरी मी मागितली, तिच्या भांडवलावर हा अत्रे आज तुमच्यासमोर उभा आहे", "मी मेल्यावर जर माझी समाधी बांधली तर त्यावर दोन वाक्य लिहावीत की 'हा मनुष्य ...
" Aproop " KATHA KATHAN by Dilip Prabhavalkar मराठी कथा कथन : दिलीप प्रभावळकर
Просмотров 7223 года назад
" Aproop " KATHA KATHAN by Dilip Prabhavalkar जर दिलीप प्रभावळकर स्वतः सांगत असतील व ती त्यांनी स्वतःच लिहिलेली असेल तर मग ती कथा ऐकलीच पाहिजे. ह्या मालिकेतील सर्व कथा अवश्य ऐका. अप्रतीम... मराठी कथा कथन तेही या दिग्गजांकाडून ऐकायला मिळणे म्हणजे एक सुवर्णसंधी! Dilip Prabhavalkar (born 4 August 1944) is an Indian Marathi actor, director, playwright and author. He has authored 28 books and has al...
" Awaz Kunacha " KATHA KATHAN by Dilip Prabhavalkar मराठी कथा कथन : दिलीप प्रभावळकर
Просмотров 4643 года назад
" Awaz Kunacha " KATHA KATHAN by Dilip Prabhavalkar जर दिलीप प्रभावळकर स्वतः सांगत असतील व ती त्यांनी स्वतःच लिहिलेली असेल तर मग ती कथा ऐकलीच पाहिजे. ह्या मालिकेतील सर्व कथा अवश्य ऐका. अप्रतीम... मराठी कथा कथन तेही या दिग्गजांकाडून ऐकायला मिळणे म्हणजे एक सुवर्णसंधी! Dilip Prabhavalkar (born 4 August 1944) is an Indian Marathi actor, director, playwright and author. He has authored 28 books and ...
" Bhar Rastyavar " KATHA KATHAN by Dilip Prabhavalkar मराठी कथा कथन : दिलीप प्रभावळकर
Просмотров 5563 года назад
" Bhar Rastyavar " KATHA KATHAN by Dilip Prabhavalkar मराठी कथा कथन : दिलीप प्रभावळकर
" Body Gaurds Pahijet " KATHA KATHAN by Dilip Prabhavalkar मराठी कथा कथन : दिलीप प्रभावळकर
Просмотров 9013 года назад
" Body Gaurds Pahijet " KATHA KATHAN by Dilip Prabhavalkar मराठी कथा कथन : दिलीप प्रभावळकर
" Devan Ghevan " KATHA KATHAN by Dilip Prabhavalkar मराठी कथा कथन : दिलीप प्रभावळकर
Просмотров 6233 года назад
" Devan Ghevan " KATHA KATHAN by Dilip Prabhavalkar मराठी कथा कथन : दिलीप प्रभावळकर
" Flashback " KATHA KATHAN by Dilip Prabhavalkar मराठी कथा कथन : दिलीप प्रभावळकर
Просмотров 9163 года назад
" Flashback " KATHA KATHAN by Dilip Prabhavalkar मराठी कथा कथन : दिलीप प्रभावळकर
" Garva Hava " KATHA KATHAN by Dilip Prabhavalkar मराठी कथा कथन : दिलीप प्रभावळकर
Просмотров 4333 года назад
" Garva Hava " KATHA KATHAN by Dilip Prabhavalkar मराठी कथा कथन : दिलीप प्रभावळकर
" Gele Khaddyat " KATHA KATHAN by Dilip Prabhavalkar मराठी कथा कथन : दिलीप प्रभावळकर
Просмотров 6353 года назад
" Gele Khaddyat " KATHA KATHAN by Dilip Prabhavalkar मराठी कथा कथन : दिलीप प्रभावळकर
" Hello Hello " KATHA KATHAN by Dilip Prabhavalkar मराठी कथा कथन : दिलीप प्रभावळकर
Просмотров 2,6 тыс.3 года назад
" Hello Hello " KATHA KATHAN by Dilip Prabhavalkar मराठी कथा कथन : दिलीप प्रभावळकर
" Juna te Sona " KATHA KATHAN by Dilip Prabhavalkar मराठी कथा कथन : दिलीप प्रभावळकर
Просмотров 1 тыс.3 года назад
" Juna te Sona " KATHA KATHAN by Dilip Prabhavalkar मराठी कथा कथन : दिलीप प्रभावळकर
" Khadtar Marg " KATHA KATHAN by Dilip Prabhavalkar मराठी कथा कथन : दिलीप प्रभावळकर
Просмотров 3013 года назад
" Khadtar Marg " KATHA KATHAN by Dilip Prabhavalkar मराठी कथा कथन : दिलीप प्रभावळकर
" Lele aaji badalalya " KATHA KATHAN by Dilip Prabhavalkar मराठी कथा कथन : दिलीप प्रभावळकर
Просмотров 1,8 тыс.3 года назад
" Lele aaji badalalya " KATHA KATHAN by Dilip Prabhavalkar मराठी कथा कथन : दिलीप प्रभावळकर
" Naina Barse " KATHA KATHAN by Dilip Prabhavalkar मराठी कथा कथन : दिलीप प्रभावळकर
Просмотров 4053 года назад
" Naina Barse " KATHA KATHAN by Dilip Prabhavalkar मराठी कथा कथन : दिलीप प्रभावळकर
" Shejarch Palnaghar " KATHA KATHAN by Dilip Prabhavalkar मराठी कथा कथन : दिलीप प्रभावळकर
Просмотров 6363 года назад
" Shejarch Palnaghar " KATHA KATHAN by Dilip Prabhavalkar मराठी कथा कथन : दिलीप प्रभावळकर
" Pasand apni apni" KATHA KATHAN by Dilip Prabhavalkar मराठी कथा कथन : दिलीप प्रभावळकर
Просмотров 4183 года назад
" Pasand apni apni" KATHA KATHAN by Dilip Prabhavalkar मराठी कथा कथन : दिलीप प्रभावळकर
" Sfotak Paristhiti " KATHA KATHAN by Dilip Prabhavalkar मराठी कथा कथन : दिलीप प्रभावळकर
Просмотров 4833 года назад
" Sfotak Paristhiti " KATHA KATHAN by Dilip Prabhavalkar मराठी कथा कथन : दिलीप प्रभावळकर
" Timelechi Theory "KATHA KATHAN by Dilip Prabhavalkar मराठी कथा कथन : दिलीप प्रभावळकर
Просмотров 9843 года назад
" Timelechi Theory "KATHA KATHAN by Dilip Prabhavalkar मराठी कथा कथन : दिलीप प्रभावळकर

Комментарии

  • @sumanmahamuni1894
    @sumanmahamuni1894 День назад

    खूप छान! धन्यवाद!🎉

  • @dhananjayjoshi8675
    @dhananjayjoshi8675 2 дня назад

    Absolutely awessssssome singing by Asha. Zordar takkar to Ganraj Rangi Nachto by Lata. Such clear, sparkling voice at such a high scale. Superfast taans,alaap,sargams from lowest octave to highest octave like lightening and clear diction !!! OMG . AWESSSSSSOME. Shatashaha Naman Ashatai. Lata and Asha are unparalleled, unchallenged, uncrowned queens of music.

  • @seemapatil6175
    @seemapatil6175 4 дня назад

    Khupch sundar gane 🙏🙏

  • @vasantpanchal8352
    @vasantpanchal8352 5 дней назад

    मी स्वतःला भाग्यवान समजतो. मुंबई मधील वरळी विभागात आचार्य अत्रे साहेब असतांना त्यांचे महान कार्य जवळुन पाहिले आहे.खरोखर मोठा, प्रचंड व्यक्तीमत्व असलेली विभुती होऊन गेलीं.माझे शतशः प्रणाम.

  • @rajshinde7709
    @rajshinde7709 7 дней назад

    आचार्य अत्रे म्हणजे "भगवताने" दिलेले एक रत्न. ❤💐👍👍 मराठी माणूस साठी निस्वार्थीपणे लढणार ऐकमेव नेतृत्व.❤❤❤

  • @rajshinde7709
    @rajshinde7709 10 дней назад

    मराठी साठी "निस्वार्थीपणे" लढणारा महामाणव म्हणजे प्र.के.अत्रे.❤❤

  • @sunilbhide1674
    @sunilbhide1674 12 дней назад

    व्हिडीओ उपलब्ध केल्याबद्दल धन्यवाद नर्मदे हर

  • @preetipanchmukh
    @preetipanchmukh 16 дней назад

    कालचे मने विशाल होती आता अक्रस्ली

  • @pradeepmore547
    @pradeepmore547 18 дней назад

    जुन्या आठवणी ताज्या झाल्या

  • @pradeepmore547
    @pradeepmore547 18 дней назад

    जुन्या आठवणी ताज्या झाल्या

  • @latasone4522
    @latasone4522 24 дня назад

    परखड विचार मांडणारे अत्रे हयात नाहीत आठवणी जाग्या आहेत

  • @ajaypatil4083
    @ajaypatil4083 28 дней назад

    👌

  • @dinakarkalavakar4532
    @dinakarkalavakar4532 29 дней назад

    आदरणीय आचार्य अत्रेंसारखी महान विभूती पुन्हा होणार नाही हे आपले दुर्भाग्य आहे. मराठी भाषा, कला, संस्कृती, साहित्य, राजकारण, पत्रकारिता, शिक्षणक्षेत्र अशा सर्व क्षेत्रात त्यांनी लिलया संचार केला,. जे जे मराठी असेल त्याबद्दल त्यांना जाज्वल्य अभिमान होता. दुःख एका गोष्टीचे वाटते की, संयुक्त महाराष्ट्र झाल्यानंतर येथल्या कृतघ्न आणि भेकड सत्ताधार्यांनी त्यांचा मानसन्मान ठेवला नाही, केला नाही. हे संपूर्ण महाराष्ट्राचेच शल्य आहे. असे राजकारणी केंव्हाच काळाच्या उदरात गडप झाले परंतु आचार्य अत्रे यांचा महिमा आणि गारुड आजही तेजाने तळपत आहे आणि सदैव चिरंतन राहिल. त्यांच्या स्मृतींना मनःपूर्वक अभिवादन!

  • @shyamsurve8245
    @shyamsurve8245 Месяц назад

    😊❤

  • @tukaramdimble1537
    @tukaramdimble1537 Месяц назад

    Great

  • @arundhanve8911
    @arundhanve8911 Месяц назад

    अहो भाग्यं"...मम्

  • @sunandinishinde1031
    @sunandinishinde1031 Месяц назад

    Maharshtra jantene pra k atre aakywe

  • @leenakabnoorkar3971
    @leenakabnoorkar3971 Месяц назад

    Mumbai rajyache "Maharashtra "naw kewal Atrenchya milale

  • @nageshgharat1007
    @nageshgharat1007 Месяц назад

    मी २० वर्षा पासून यैकल्या आहेत माझ्या तोंड पाट आहेत

  • @sureshambhaikar5342
    @sureshambhaikar5342 Месяц назад

    अष्टपैलू व्यक्तिमत्व.

  • @sujatachaple3125
    @sujatachaple3125 Месяц назад

    खूपच छान

  • @chinmaychincholkar9031
    @chinmaychincholkar9031 Месяц назад

    अप्रतिम ❤

  • @AbdulRahman-kg9yk
    @AbdulRahman-kg9yk Месяц назад

    FAR CHANGAL BHASHAN

  • @Vasantrao-q7g
    @Vasantrao-q7g 2 месяца назад

    Khup .chan

  • @rajeshbhosale2008
    @rajeshbhosale2008 2 месяца назад

    Reimagining the legacy of Acharya Atre as a contemporary RUclips content creator, leveraging the platform's potential to engage and educate audiences in the digital age. 🙏🏻😇

  • @sujatasagare972
    @sujatasagare972 2 месяца назад

    धन्यवाद

  • @shivamsalunkhe8215
    @shivamsalunkhe8215 2 месяца назад

  • @atregajanan1715
    @atregajanan1715 2 месяца назад

    अप्रतिम सादरीकरण श्री सद्गुरू निजानंद रंगनाथ स्वामी महाराज नमः नमो श्री स्वामी समर्थ

  • @yogeshpatil6839
    @yogeshpatil6839 2 месяца назад

    खूपच सुंदर गाणी.धन्यवाद !

  • @yogeshpatil6839
    @yogeshpatil6839 2 месяца назад

    खूपच सुंदर गाणी.जुन्या आठवणी ताज्या झाल्या.धन्यवाद !🙏

  • @lndian6540
    @lndian6540 2 месяца назад

    मी 19 98 मध्ये हा संग्रह विकत घेतला होता कितीतरी वेळेस ऐकला आणि तोंडपाठ करून घेतला,रीमा लागू,भक्ती बर्वे,आणि विनय आपटे यांनी खूप जबरदस्त मांडणी केली🙏🙏🙏आज यूट्यूब च्या माध्यमातून सगळ मिळालं

  • @madhavithakoor9973
    @madhavithakoor9973 3 месяца назад

    खूप सुंदर विचार.

  • @arunshivekar8869
    @arunshivekar8869 3 месяца назад

    Khup chhan me athavit asatana ghetal hot mala Khup avadal

  • @KIRANKURANE1
    @KIRANKURANE1 3 месяца назад

    Thanks

  • @utkarshkulkarni8777
    @utkarshkulkarni8777 3 месяца назад

    राशीचक्र‌ & पु.भा.भावे साहित्यदर्शन Please

  • @vinaynarkar9661
    @vinaynarkar9661 3 месяца назад

    3:28

  • @mukundborkar2680
    @mukundborkar2680 3 месяца назад

    आचार्य अत्रे म्हणजे विनोदी साहित्याचा चमत्कार....

  • @gangadhar952
    @gangadhar952 4 месяца назад

    "झाले बहु,होतील बहु, परी यासम हा" हे शब्द आचार्य अत्रे यांना लागू पडतात!

  • @gangadhar952
    @gangadhar952 4 месяца назад

    आमची पिढी ,खरोखर भाग्यवान! अत्रे ,यांची भाषणे ,ही एक साहित्यिक पर्वणी होती. "मी अत्रे बोलतोय"हे सदानंद जोशी ,यांचे प्रयोग बघण्याचे भाग्यही आम्हाला लाभले! पुढील दहा हजार वर्षात असा थोर पुरुष होणे नाही!

  • @Uk_1927
    @Uk_1927 4 месяца назад

    3:31

  • @PratikHinge-d2f
    @PratikHinge-d2f 4 месяца назад

    जय महाराष्ट्र...🚩🌍💯

  • @chinmayibhise8807
    @chinmayibhise8807 4 месяца назад

    🚩🚩जयतु जयतु हिंदुराष्ट्रम् 🚩

  • @gorakshadhakne7626
    @gorakshadhakne7626 4 месяца назад

    शाळेत नववीला असताना हे पुस्तक घेतले होते जुन्या आठवणी ताज्या झाल्या

  • @mayurikanade2445
    @mayurikanade2445 4 месяца назад

    🤣🤣🤣👏👏👌

  • @mayurikanade2445
    @mayurikanade2445 4 месяца назад

    👌🤣🤣 मस्तच

  • @mayurikanade2445
    @mayurikanade2445 4 месяца назад

    खरं आहे,एकमेकांना समजून घेणं खुप गरजेचं आहे.

  • @mayurikanade2445
    @mayurikanade2445 4 месяца назад

    हा आवाज जगात भारी👏

  • @mayurikanade2445
    @mayurikanade2445 4 месяца назад

    शब्द नाहीत🙏

  • @mayurikanade2445
    @mayurikanade2445 4 месяца назад

    😂 😁😁 मस्तच

  • @mayurikanade2445
    @mayurikanade2445 4 месяца назад

    खुप खुप छान 👏💯