संयुक्त महाराष्ट्र आंदोलनः शेतकरी - कामगार हुतात्मा स्मारक (मुंबई) उद्‌घाटन : अत्रे यांचे उद्‌गार

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 17 сен 2024
  • #Speech #AcharyaAtre
    संयुक्त महाराष्ट्र आंदोलनः
    शेतकरी - कामगार हुतात्मा
    स्मारक (मुंबई) उद्‌घाटन
    आचार्य अत्रे यांचे
    ऐतिहासिक उद्‌गार
    अत्यंत दुर्मिळ भाषण
    आचार्य अत्रे यांचे हे एक जबरदस्त व्याख्यान, वेळ काढून जरूर ऐका.
    हा व्हिडिओ Zapata Marketing च्या सौजन्याने उपलब्ध झाला आहे.
    We have original copyrights of this audio/ video .The original recording was marketed by Zapata Marketing and produced in Cassette & CD format. Licensed to RUclips by Zapata Marketing .
    Concept : Aditya Kher( Zapata Marketing) & Vivek Mehetre (Udveli Books )

Комментарии • 12

  • @baba_raoo
    @baba_raoo 3 года назад +14

    आचार्य अत्रे हे अतिशय विद्वत्तापूर्ण आणि सर्वगुणसंपन्न असे व्यक्तिमत्व होते. ज्यांना मराठीची सेवा करायची असेल त्यांनी 'सबंध अत्रे वाचलेच पाहिजेत' त्याशिवाय मराठीची रसाळ भाषा कोणाच्याही लेखनातून उत्पन्न होऊ शकत नाही !!!

  • @shailendra6888
    @shailendra6888 3 года назад +10

    ऐतिहासिक भाषण आहे! आजुबाजुला निःशब्द शांतता जाणवते आहे. आचार्य अत्रे यांचे व्हिडिओ clips असतील तर कृपया upload करावेत. कुणाकडे तरी असणारच.

  • @prabhakarnaik2457
    @prabhakarnaik2457 3 года назад +6

    संयुक्त महाराष्ट्र तील मोठ मोठ्या नेत्यांनी मुंबई महाराष्ट्र ला मिळवून दिली पण त्यांचे बेळगाव सीमा भाग महाराष्ट्रात समाविष्ट करण्या चे स्वप्न राहिले पण आताच्या नेत्यांनी बेळगाव सीमा भाग सोडाच जो संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत मुंबई महाराष्ट्र मध्ये समाविष्ट केली आहे ती पण आताच्या महाराष्ट्रातील मराठी नेत्यांनी पर प्रांतीय लोक भरून परत एकदा वेगळी होण्याच्या मार्गावर आणून ठेवली आहे

    • @rajshinde7709
      @rajshinde7709 12 дней назад

      १००%सत्य ❤
      पण
      मराठी च भावनात्मक राजकारण करुन मुंबई तुन मराठी माणुस शांतडोक्यानी संपवला.?
      तो महापुरुष कोण?

  • @udaypradhan6870
    @udaypradhan6870 Год назад +1

    श्रेष्ठ आणि ज्येष्ठ पुढार्यांची दुर्मिळ भाषणे आताच्या पिढीला उपलब्ध करून देण्यात आली त्या बद्दल धन्यवाद द्यावे तेवढे थोडेच आहेत, जय महाराष्ट्र, जय शिवराय

  • @vilaspatil9694
    @vilaspatil9694 3 года назад +1

    आचार्य अत्रे एकमेवाद्वितीय असे व्यक्तिमत्त्व होते त्यांचा लेखन सर्वांना सतत मार्गदर्शन करीत राहील.

  • @rajivjadhav5945
    @rajivjadhav5945 Год назад +1

    आचार्य अत्रे यांचे हे एक ऐतिहासिक भाषण व अनेक बसणे आपण नविन पिढीला उपलब्ध करून दिल्याबद्दल मनःपुर्वक आभार

  • @girishgwaingankar4948
    @girishgwaingankar4948 3 года назад +4

    आचार्यांचा तोफखाना

  • @govindvaze5722
    @govindvaze5722 7 месяцев назад

    Acharya atre he vakta dashkotteshu mhanuns sambodhit kele gele tari Kami h ahe

  • @govindvaze5722
    @govindvaze5722 7 месяцев назад

    Marathi asmita jagrut thevanara prasang Ani Marathi bana satat jivant thevanare smarak

  • @govindvaze5722
    @govindvaze5722 7 месяцев назад

    Sanyukta maharastrasathi maratha dainikatun satat pra.chatacha tofakhana chalu thevanare mumbaisah sanyakt maharastra zalach pahije ase thampane lokana jagrut karanare Ani tyasathi aviray zatanare udghatak mhanun lobhale ha ak avismaraniya yog ahe

  • @govindvaze5722
    @govindvaze5722 7 месяцев назад

    Atrenche bhashan avismaraniya zale yat naval te Kay te tar honarsch hote