7/12 la didguntha plot 25 yrs juna kharedi khat nondavinesathi kai kai karave lagte. V kaydeshir sarkari fee kiti lagte. 25 yrs June kharedi khat sathi double latest rateni stamp duty registry 25% bharavi lagnar ahe ka.
सर माझ्या आजोबा कडून 1983 साली एका वयक्तीने बेईमानी ने 5 एकर जमीन खरेदी खत करून नावावर केली आणि फेरफार सुध्दा झालेला आहे आम्ही ती जमीन परत मिळू शकतो का प्लिज सांगा सर
माझ्या चुळत्याने पण असे केले आहे की माझे वडील महादेव सीताराम सुर्वे याचा मृत्यू 20/05/2016 ला झाला आणि चुळत्याने फेरफार 28/09/2018 ला केला आहे, तसेच त्याने वारस तपस न करता केला, तरी आता मी काय करू शकतो व कंपलेंटन कशी करू शकतो
सर आईला दोन मले दोन मुली ऐक मुलगी मयत आहे लहान.ऐक मुलगा शहरात रहातो मोठा मुलगा गावी शेतात. राहतो .शेती आई व लहान मुलाच्या नावे खरेदी शेत जमीन आहे पण मोठ्या भावाने आईचे फसवणूक करुन रजिस्टर मुरुतु पत्र ,स्वतःच्या मुलगी साक्षीदार ठेवून करुन घेतले आहे पण मुरुतु पत्रात बाकिच्या तीन वरसांचा नावाचा कोठेही उलेख नाही नंतर मात्र आईने लाहान मुलगा याला. सर्व प्रकारची माहिती दिली व नंतर शेवटचे आन रजिस्टर मुरुतु पत्र लिहून ठेवले त्यामध्ये पहिल्या मुरुतु पत्राचा रद्द करण्यात आले उलेख आहे. पण मंडल अधिकारी यांनी मँनेज होऊन फेरफार मंजूर केला त्यास रितसर नोटिस टाईम मधेच हारकत घेऊन सुद्धा आता उपविभागीय अधिकारी यांच्या कडे आपिल चालू आहे.पण आपिल मधे प्रोबेट मिळणे ची कोर्टाच्या नककल दिलेल्या आहेत पण ते फेरफार रद्द करण्याचा निकाल जाहीर करतेल का? काय करावे लागेल अन रजिस्टर मुऋतु पत्र प्रोबेट साठि कोर्टात हजर करण्यात आले आहे तरी प्रांत साहेब स्टे देत नाही तर काय करावे महिती दयावी हि विनंती
माहिती व्यवस्थित आहे. परंतु सर्कल व तलाठी यांनी फेरफार हरकत म्हणने संमती विचार ली. पारंपरिक ७/१२तरी. देखील. फेरफार परस्पर न विचारता पूर्ववत केला आहे सर्व कायदेशीर कारवाई केली आहे. दोषारोप पत्र कोण आहे ते. कळवा
7/12 वर चूक झाली होती तर तहसीलदार यांच्या निकालानंतर उपविभागीय अधिकाऱ्यांकडे विरुद्ध बाजुवल्याने अपील केली आहे तर उपविभागीय अधिकारी यांचा न्याय हा अंतिम असतो का आणखी केस वरती जाऊ शक्ती का व final कोठे जाईल plz sir reply
नमस्कार सर, माझ्याकडे खरेदीखत आहे परंतू 7/12 मध्ये नोंद नाही. नोंद नसल्यामुळे माझा प्लॉट मुळ मालक दुसऱ्या व्यक्तीला विकू शकतो का ?? आणि विकला असेल तर काय करावे
सर, जमिनीच्या ७/१२ मध्ये नाव नाही. परंतु गावच्या घराच्या जमिनीला नगर भूमापन क्रमांक आहे व घर मालकाचे नावाचे प्रॉपर्टी कार्डवर आले व त्यास हरकत घेतली जावू शकते काय? हे सांगा.
साहेब गेली ५०वर्षे आमची वहिवाट असलेली ३गुंठे घरभाट जमिन मुळ जमिन मालकाने आपल्या सातबारावरुन काढुन टाकलेली आहे. आम्हाला या बाबत काहीही याबाबत जमिन मालकाने सुचना दिलेली नाही.आम्हाला ठाऊकच नाही. यापुर्वीच्या सातबारावर नोंद होती. पण आता नाही आहे.तर काय करावे?
खरेदिखत मंडल अधिकारी ने फेरफार नामंजूर केला आहे कारण शेतकरी असल्याचा पुरावा दिले नाही, अशी नाँद केली आहे, पंन शेत विकत घेताना आम्ही आमच्या शेतीचे पूर्ण डॉक्यूमेंट लावाले होते, आता पुढचि स्टेंप काय? कृपा करूँन साँगावे
भू नक्षा आणि प्रत्यक्ष सर्वेक्षण मध्ये फरक असला तर काय करायचे नक्षा जास्त तर सर्वेक्षण कमी दाखवत आहे कुठे तक्रार करावी.सांगा जरा क पत्रक देत नाही आहेत कुठे जावे
फेरफार लिहिताना संबंधितांकडून गट नंबर ८४७/२ ऐवजी ८४७/ ५ अशी तांत्रिक चूक इंडेक्स २ मधे झाली आहे.व तीच चूक फेरफार लिहिणाऱ्या कर्मचाऱ्याने देखील केली आहे. त्या मुळे सातबारा तयार होत नाही. आता काय करावे? कुणाकडे दाद मागावी.
सर नमस्कार 7/12वारसनोंदी अर्ज केला होता,आणि फेरफार निघाला व त्यावर तक्रार आली व ते मंडळ अधिकारी यांच्याकडे केली व तारीख ठरवुन दोघांचं म्हणने घेऊन निकाल दोन्ही अर्ज फेटाळला व रद्द करण्यात आल.तर आता आमचं निघालेल्या फेरफार मंजुर करुन आम्हाला आणायचं आहे तर कुठे अर्ज करावा
Namskar sir ji . Sir mazya babankadun mazya bhawani jabardastine mrutupatr banwun babanchya sahi angthe ghewun bhawani tyachya mulachya nawawar kela . Aamhi 4 bahini aani 1 bhau aahot . 7/12 pralambit hota , tyamrutupatrawar Aaichya nawacha ulekh nahi. Aamhala he manya nahi mhanoon aamhi patwari yanchyakade lihundil ki aaicha naw nahi mhanoon aamhala manya nahi tari pan bhawachya mulach 7/12 war naw chadhl tar aata kay karaycha sir .Baba maran pawle,aani Bhau pan maran pawla aani aataAaila gharabaher kadhle tar aata kay karayche sir please reply daya sir
आमची शमशान भुमी एका शेतकर्याच्या शेतात आहे 50 वर्षाच्या आधिपासून पण आमची 7/12 वर कोणतीही नोंद नाही । तर ती आमच्या नावावर होईला का? सर प्लिज रिप्लाय करा ।।आदिवासी शमशान भुमीआहे ।। कृपया मार्गदर्शन करा।
साहेब सिविल कोर्टात दावा सुरू आहे कोर्टाने तात्पुरता मनाई हुकूम मंजूर केलेला , सोबतच वादी यांनी प्रांत अधिकारी व अपर जिल्हाधिकारी तसेच उपायुक्त साहेब यांनी सुद्धा वादी यांचे अपील नामंजूर केलेले पण त्यांनी असे आदेश केले आहे की, सिविल कोर्टाने मंजूर केलेल्या तात्पुरत्या आदेशाची नोंद इतर हक्की घेण्यात यावी असे आदेश केलेले आहे. मी जिल्हा न्यायालयात सिविल न्यायालयाने दिलेल्या आदेशाच्या विरोधात अपील केले आहे निकाल प्रलंबित आहे असे असतांना प्रांत अधिकाऱ्यांनी दिलेल्या आदेशानुसार फेरफार होऊ शकतो का आणि जर झालाच तर याला आपण आव्हान देऊ शकतो का ? कृपया मार्गदर्शन व्हावे ।
Sir exchange deed che registration zale ahe dast no. Pan ahe , pan talathi / setu vibhag property car ferfar nond karat nahit khup follow up kele tari. Pls guide pudhe Kay karu
सर आमचे वडीलो-पारजीत शेत आमचया वडीलांचे नावे होते, वडीलांनी भाऊंना वाटनी करून दिली आहे, पण काकांनी आमची दिशा ऊलटी करून दिली आहे, दिशा फेरफार करणे साठी काय करावे लागेल,
रजिष्टर खरेदी खत औनलाईन झालेली असतांना मंडळ अधिकारी आठ महीनें नी तक्रार नसताना रद्द केले जातात यावर नोंद पेंडींग ठेवले बाबत कोण नियत्रंण ठेवणार..वरिष्टाची फसवणूक करतात..या बाबत अपील कोणाकडे यांना शास्ती कोण करणार..
अप्रतिम माहिती दिलीत, धन्यवाद सर.पुढचा 'प्रॉपर्टी वर लक्ष कस ठेवायचं ' तो व्हिडीओ बनवा सर
आपण पुढील माहिती दिलीत तर बरे होईल खूप उपायुक्त होईल
आपल्या मालमत्तेवर नजर कशी ठेवायची ह्याची महिती द्या sir व्हिडियो बनवा....
खुप सविस्तर सोप्या भाषेत,खुप महत्वाची माहीती दिल्याबद्दल धन्यवाद!
7/12 la didguntha plot 25 yrs juna kharedi khat nondavinesathi kai kai karave lagte. V kaydeshir sarkari fee kiti lagte. 25 yrs June kharedi khat sathi double latest rateni stamp duty registry 25% bharavi lagnar ahe ka.
सर माझ्या आजोबा कडून 1983 साली एका वयक्तीने बेईमानी ने 5 एकर जमीन खरेदी खत करून नावावर केली आणि फेरफार सुध्दा झालेला आहे आम्ही ती जमीन परत मिळू शकतो का प्लिज सांगा सर
माझ्या चुळत्याने पण असे केले आहे की माझे वडील महादेव सीताराम सुर्वे याचा मृत्यू 20/05/2016 ला झाला आणि चुळत्याने फेरफार 28/09/2018 ला केला आहे, तसेच त्याने वारस तपस न करता केला, तरी आता मी काय करू शकतो व कंपलेंटन कशी करू शकतो
माहिती अर्धवट सांगितली आहे.
मंडळ अधिकारी याने चुकीचा निकाल दिला तर दुसरा पर्याय आपण सांगितलं नाही.दिवाणी न्यायालय मध्ये जावू शकता.
Pls mala ya baddal purn mahiti dyavi karan mala yachi khup garaj aahe aani majhi case yabaddal chalu aahe
@@rajugole6093
Please तुमचा नंबर द्या
सर आईला दोन मले दोन मुली ऐक मुलगी मयत आहे लहान.ऐक मुलगा शहरात रहातो मोठा मुलगा गावी शेतात. राहतो .शेती आई व लहान मुलाच्या नावे खरेदी शेत जमीन आहे पण मोठ्या भावाने आईचे फसवणूक करुन रजिस्टर मुरुतु पत्र ,स्वतःच्या मुलगी साक्षीदार ठेवून करुन घेतले आहे पण मुरुतु पत्रात बाकिच्या तीन वरसांचा नावाचा कोठेही उलेख नाही नंतर मात्र आईने लाहान मुलगा याला. सर्व प्रकारची माहिती दिली व नंतर शेवटचे आन रजिस्टर मुरुतु पत्र लिहून ठेवले त्यामध्ये पहिल्या मुरुतु पत्राचा रद्द करण्यात आले उलेख आहे. पण मंडल अधिकारी यांनी मँनेज होऊन फेरफार मंजूर केला त्यास रितसर नोटिस टाईम मधेच हारकत घेऊन सुद्धा आता उपविभागीय अधिकारी यांच्या कडे आपिल चालू आहे.पण आपिल मधे प्रोबेट मिळणे ची कोर्टाच्या नककल दिलेल्या आहेत पण ते फेरफार रद्द करण्याचा निकाल जाहीर करतेल का? काय करावे लागेल
अन रजिस्टर मुऋतु पत्र प्रोबेट साठि कोर्टात हजर करण्यात आले आहे
तरी प्रांत साहेब स्टे देत नाही तर काय करावे महिती दयावी
हि विनंती
दादा तलाठी मध्ये जुने फेरफार आणि सातबारा उतारा गायब केले आहे तर यांच्यावर तक्रार कसि करायची क्रुपया यावर विडीओ बनवा
खुप छान माहिती दिली साहेब.
Sir ferfar nond raadd karnyakarita kuthlya kalam khali procedure karavi lagte
Agaan palak Nond ploat vr kmi kraichi
Procedure vr vdo bnwa
निकाल नंतर अपिल करण्यासाठी किती दिवसाची मुद्दत असते
माहिती व्यवस्थित आहे. परंतु सर्कल व तलाठी यांनी फेरफार हरकत म्हणने संमती विचार ली. पारंपरिक ७/१२तरी. देखील. फेरफार परस्पर न विचारता पूर्ववत केला आहे सर्व कायदेशीर कारवाई केली आहे. दोषारोप पत्र कोण आहे ते. कळवा
7/12 वर चूक झाली होती तर तहसीलदार यांच्या निकालानंतर उपविभागीय अधिकाऱ्यांकडे विरुद्ध बाजुवल्याने अपील केली आहे तर उपविभागीय अधिकारी यांचा न्याय हा अंतिम असतो का आणखी केस वरती जाऊ शक्ती का व final कोठे जाईल plz sir reply
Zilha adhokari۔۔colecter ۔۔comitioner ۔divani dnyalay ۔high cort ۔supreme Cort ۔۔
फेरफार सातबारा यात तफावत असेल तर काय करावे
सर खूप छान माहिती आहे
Prant saheb yanchyakde appeal N karata direct jilha adhikari yanchyakde appeal karata yeil ka? Saheb reply dya
शेवटची माहिती चा व्हिडिओ लवकरच टाका
प्रलंबित सात आहे व अधिकार मंडळाचे रद्द करण्यात आल्या व नंतर पुन्हा त्यांनी नोंद झाली देवस्थानाच्या जमीन काय करावे लवकर माहिती देण्यात यावे सर
अप्रतीम माहीती.online फेरफार नाही.तलाठी व तहशील कार्यालयांत फेरफार मिळत नसेल तर काय कराव.कृपया माहीती द्यावी.
अधीक्षक भूमी अभिलेख यांच्या निरनयानंतर मालकी मिळाली. त्या आधारणे मालकाने प्लॉट विकला. अपिलात निर्णय रद्द. खरेदीखत फेर रद्द होईल का
Sir sarkari jamin bhoomiswami jawalun Kadhun gheun punha ferwatap SDO chya adeshane dilyanantar 25 varsha tar garib jawalun wapis ghetli watap kelyawar punha jamin parat hote ky mg mla tyacha mobdla milel ky asa video bnva
थैंक्स सर खुप महतवाची Mahiti Dili 🙏
फेरफारीत हिस्सेदाराचे नाव कमी केले असेल तर अर्ज कुठे करायचा .नोंद करणाराया तलाठ्याला शिक्षा होते का ?
नमस्कार सर, माझ्याकडे खरेदीखत आहे परंतू 7/12 मध्ये नोंद नाही. नोंद नसल्यामुळे माझा प्लॉट मुळ मालक दुसऱ्या व्यक्तीला विकू शकतो का ?? आणि विकला असेल तर काय करावे
सर, जमिनीच्या ७/१२ मध्ये नाव नाही. परंतु गावच्या घराच्या जमिनीला नगर भूमापन क्रमांक आहे व घर मालकाचे नावाचे प्रॉपर्टी कार्डवर आले व त्यास हरकत घेतली जावू शकते काय? हे सांगा.
माझ्या आजीने शेताच रजिस्टर मृत्यूपत्र मला करून दिल पण मंडळ अधिकारी आणि तलाठी फेरफार
करण्यास टाळाटाळ करीत आहे मी काय करावे
कृपया मला माहिती द्या
एक्सप्रेस वे ग्रीनफिल्ड नवीन राष्ट्रीय महामार्ग अधिसूचना 3 A नुसार हस्तांतरण बंदी हे 7/12 वरून कसे काढावे ...जमिनीपासून 500 मीटर वरून हा रोड जात आहे
Sir aamsa ajobas khaate 1986 sali aamsa ajoba se lahane bhu utarvun getle aahe te part aamsa aajobas navavr karays aahe ta kya karav lagel plz sir
Sat saheb ji
साहेब गेली ५०वर्षे आमची वहिवाट असलेली ३गुंठे घरभाट जमिन मुळ जमिन मालकाने आपल्या सातबारावरुन काढुन टाकलेली आहे. आम्हाला या बाबत काहीही याबाबत जमिन मालकाने सुचना दिलेली नाही.आम्हाला ठाऊकच नाही. यापुर्वीच्या सातबारावर नोंद होती. पण आता नाही आहे.तर काय करावे?
खरेदिखत मंडल अधिकारी ने फेरफार नामंजूर केला आहे कारण शेतकरी असल्याचा पुरावा दिले नाही, अशी नाँद केली आहे, पंन शेत विकत घेताना आम्ही आमच्या शेतीचे पूर्ण डॉक्यूमेंट लावाले होते, आता पुढचि स्टेंप काय? कृपा करूँन साँगावे
सर महसूल कलम 257 वर विडीओ बनवा
भू नक्षा आणि प्रत्यक्ष सर्वेक्षण मध्ये फरक असला तर काय करायचे नक्षा जास्त तर सर्वेक्षण कमी दाखवत आहे कुठे तक्रार करावी.सांगा जरा क पत्रक देत नाही आहेत कुठे जावे
Sir ferfaar pralambit nhi tar takrar karta yeil k
माहीती चांगली आहे पण फेरफार मधील नावे पुढे
नावेच गायब झालेली असतील तर काय सोलुशन
आहे
सर जर विवेकी प्राँप्रटी असेल आणि कब्जा काकांचा आहे. तर ही जमिन वडीलोपार्जीत तर आम्हाला त्यातुन हिस्सा कसा मिळेल. कारण त्या सातबारा नावनोंद नसते
फेरफार फारच जुना असून तो चुकीचा केलाय असे वाटतेय तर शासना विरूध्द कोर्टात कसे जायचे ते सांगा हि विनंती
फेरफार लिहिताना संबंधितांकडून गट नंबर ८४७/२ ऐवजी ८४७/ ५ अशी तांत्रिक चूक इंडेक्स २ मधे झाली आहे.व तीच चूक फेरफार लिहिणाऱ्या कर्मचाऱ्याने देखील केली आहे. त्या मुळे सातबारा तयार होत नाही. आता काय करावे? कुणाकडे दाद मागावी.
प्रॉपर्टी वर लक्ष कसे ठेवायचे त्याचा व्हिडिओ नक्की बनवा
जुनी नोंद अमान्य असल्यास काय करावे?जी आपल्याला मान्य नाही.
Juna 60vashapurvicha.namanjur.ferfar.7/12.asel.thar.kaya.karawe
सर जर निकाल दिल्यानंतर अपिल दाखल असताना फेर मंजूर करता येतो का
आपलया पॉपरटिवर कसि नजर ठेवावि video तयार करा
RTGS kele tar chale ka? Or by hand
सर नमस्कार
7/12वारसनोंदी अर्ज केला होता,आणि फेरफार निघाला व त्यावर तक्रार आली व ते मंडळ अधिकारी यांच्याकडे केली व तारीख ठरवुन दोघांचं म्हणने घेऊन निकाल दोन्ही अर्ज फेटाळला व रद्द करण्यात आल.तर आता आमचं निघालेल्या फेरफार मंजुर करुन आम्हाला आणायचं आहे तर कुठे अर्ज करावा
Namskar sir ji . Sir mazya babankadun mazya bhawani jabardastine mrutupatr banwun babanchya sahi angthe ghewun bhawani tyachya mulachya nawawar kela .
Aamhi 4 bahini aani 1 bhau aahot . 7/12 pralambit hota , tyamrutupatrawar Aaichya nawacha ulekh nahi. Aamhala he manya nahi mhanoon aamhi patwari yanchyakade lihundil ki aaicha naw nahi mhanoon aamhala manya nahi tari pan bhawachya mulach 7/12 war naw chadhl tar aata kay karaycha sir .Baba maran pawle,aani Bhau pan maran pawla aani aataAaila gharabaher kadhle tar aata kay karayche sir please reply daya sir
कोर्टात दावा दाखल करा
👌👌👏👏👏great work brother
👍
Very nice information and important
संपत्ती वर लक्ष ठेवायचा विडियो बनवा सर
5 video बनले असते या topic che .jase .perfar काय. कसे का etc
Next video pan ban vawa laksh kase thevayche te
Sir online kharedi hoin 2 mahine zale paise sathi nond keli nahi kay karave
आमची शमशान भुमी एका शेतकर्याच्या शेतात आहे 50 वर्षाच्या आधिपासून पण आमची 7/12 वर कोणतीही नोंद नाही । तर ती आमच्या नावावर होईला का? सर प्लिज रिप्लाय करा ।।आदिवासी शमशान भुमीआहे ।। कृपया मार्गदर्शन करा।
😂😂
सर माझ्याकडे जमिनीची खरेदी आहे पण फेर नाही केली तर काय होईल कारण खरेदी 1993 चा आहे.मला कळवा
छान
Maharvatne kasi balkavli geli tyavr ekhada video banva na
Ferfar sarvan sathi ahe Lokani Yacha Mahatav Samjun Ghyava Lagel
फेरफार झाला त्याची प्रत ऑनलाइन काढली आहे पण आता प्रलंबित दाखवीत आहे काय करावे
7.12 varti honarya halchali bagynsathi cha video banva
साहेब सिविल कोर्टात दावा सुरू आहे कोर्टाने तात्पुरता मनाई हुकूम मंजूर केलेला ,
सोबतच वादी यांनी प्रांत अधिकारी व अपर जिल्हाधिकारी तसेच उपायुक्त साहेब यांनी सुद्धा वादी यांचे अपील नामंजूर केलेले पण त्यांनी असे आदेश केले आहे की, सिविल कोर्टाने मंजूर केलेल्या तात्पुरत्या आदेशाची नोंद इतर हक्की घेण्यात यावी असे आदेश केलेले आहे.
मी जिल्हा न्यायालयात सिविल न्यायालयाने दिलेल्या आदेशाच्या विरोधात अपील केले आहे निकाल प्रलंबित आहे असे असतांना प्रांत अधिकाऱ्यांनी दिलेल्या आदेशानुसार फेरफार होऊ शकतो का आणि जर झालाच तर याला आपण आव्हान देऊ शकतो का ? कृपया मार्गदर्शन व्हावे ।
Property var laksh kase thevave ?
प्रांताधिकारी साहेब यांच्या कडे अपील करण्याची मुदत दिवस किती असते साहेब संगा plzz🙏
Plz saheb sanga मुदत किती दिवस असते
Sir फेरफार रद्द जलिवारी नवीन अर्ज करायला येत काय
Great information
मृत्यु झालेल्यांची नाव कमी करायला दिला आहे कमी झालं का नाही कसा बघायचं किंवा कुठं पर्यन्त काम झाल आहे ते कसं बघायचं
Ferfar reject zhala ahe tr kharedi pn cancel hoiel ka
Ho
फेरफार प्रतिबंधक नाही म्हणजे काय
🙏
Sir exchange deed che registration zale ahe dast no. Pan ahe , pan talathi / setu vibhag property car ferfar nond karat nahit khup follow up kele tari. Pls guide pudhe Kay karu
फेरफार वर अपिल झाले. अपिलाचा निकालानंतर प्रलंबित फेरफार 60 दिवसांनी मंजूर साठी काय करावे लागेल.अर्ज कोणाकडे करावा
Hii
Yes
आपल्या मिळकतीवर लक्ष कसे ठेवायचे
Ho sar
Varsachi nave lavnyas rahilyas kay karave
Pls sanga mala khup garaj ahe guide chi
आपल्या मालमत्तेचा मागोवा कसा ठेवायचा यावर दुसरा वेदिओ बनवा 🙏
वडिलोपार्जित घरा चां हिस्सा कसा परत घ्यायचं असतो
फेरफार वरील जमीन सर बर्यावर कशी उतरवावी
nice raju bhai
Thank you
Apil konakade magavi
सर गाव नमुना कसा काढायचा
Sir jr pralambit ferfar asel tr 7/12 vr dusra ferfar taku shakto ka apn ???
N A plat vishayi sanga.
सर आमच्या आजोबांच्पा नावावरुन चार सातबारा माझ्या काकांनी त्याच्या नावावर केली आहे. तर तो फेरफार कसा रद्द करावा. कृपया आपला नंबर द्या. अशी विनंती
दिवाणी न्यायालयात दावा दाखल करावा लागेल
सर मला महसुल खातं पत्ता पाहिजे मला तक्रार दाखल करायची आहे
सर
आमचे वडीलो-पारजीत शेत आमचया वडीलांचे नावे होते,
वडीलांनी भाऊंना वाटनी करून दिली आहे,
पण काकांनी आमची दिशा ऊलटी करून दिली आहे,
दिशा फेरफार करणे साठी काय करावे लागेल,
Law tresure chanal follow karata bhautek
सर फेरफार होऊन 1 वर्ष झाले आहे एकाने अर्ज केला आहे तर ते रद्द होईल का.Answer
Reply
Sirji please make video on revenue code 257
सर स्वतःचे एन ए 44 घर रजिस्ट्री आहे, तलाठी सात बारा त नाव लावायला नकार देत आहे काय करावे
Online documents kehan se mile ga
किती दिवसात रद्द होतो फेरफार किती
सर सातबारा शेत्र कमी झाले आहे तर काय करायचं
माझा पण झाला अ तुम्ही काय केल भाऊ प्लिज रिप्लाय द्या 🙏
🙏🙏
मला आपल्यासॊबत बोलायचे आहे कसे संपर्क साधता येईल.
Subscribe च्या बाजुला जो join बटण आहे तिथे दाबा आणि तो video बघा माझा नंबर तिथे मिळेल
फार किती दिवसात रद्द होतो
अरे दादा आधी हे सांग खरेदी नंतर फेरफार, सात बारा, सनद, व मालमत्ता पत्रक हे कोणत्या क्रमाने आणि शेती, प्लॉट व तयार मालमत्तेबाबत काही भिन्नता असते काय।
रजिष्टर खरेदी खत औनलाईन झालेली
असतांना मंडळ अधिकारी आठ महीनें नी तक्रार नसताना रद्द केले जातात यावर नोंद पेंडींग ठेवले बाबत कोण
नियत्रंण ठेवणार..वरिष्टाची फसवणूक करतात..या बाबत अपील कोणाकडे
यांना शास्ती कोण करणार..
प्रांताकडे कडे अपील करा