ओबीसींना ज्या निकषावर आरक्षण दिलं, त्या निकषात मराठा बसला नाही तर आरक्षण देऊ नका | Manoj Jarange

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 8 июл 2024
  • #ManojJarange #Marathareservation #MaharashtraTimes
    मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनी शांतता रॅलीनंतर माध्यमांशी संवाद साधला.
    ओबीसींना ज्या निकषावर आरक्षण दिलं तेच निकष मराठ्यांसाठी लावा असं जरांगे पाटील म्हणाले.
    जर मराठे त्या निकषात बसले नाहीत तर आरक्षण देऊ नका असं वक्तव्य जरांगे पाटलांनी केलं.
    विधानसभा निवडणुकीनंतर महाविकास आघाडीचे सरकार निवडून आले तर तुमचे आंदोलन थांबणार असा प्रश्न मनोज जरांगेंना करण्यात आला.
    आता महविकास आघाडीचे किंवा महायुतीचे सरकार येणार नाही तर मराठ्यांचे आरक्षण सरकार निवडून येईल असा दावा मनोज जरांगे पाटील यांनी केला आहे.
    आमचे सरकार हे आरक्षण सरकार असेल अन् ज्यांना ज्यांना आरक्षण मिळणे बाकी आहे त्यांना आरक्षण देण्याचे काम आमचे सरकार करेल असेल असं पाटील म्हणाले.
    आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी सबस्क्राइब करा: Subscribe to the 'Maharashtra Times' channel here: goo.gl/KmyUnf
    Follow the Maharashtra Times channel on WhatsApp: whatsapp.com/channel/0029Va5X...
    Facebook: / maharashtratimesonline
    Twitter: / mataonline
    Google News : news.google.com/publications/...
    Website : marathi.indiatimes.com.
    marathi.timesxp.com/
    About Channel :
    Maharashtra Times is Marathi's No.1 website & RUclips channel and a unit of Times Internet Limited. The channel has strong backing from the Maharashtra Times Daily Newspaper and holds pride in its editorial values. The channel covers Maharashtra News, Mumbai, Nagpur, Pune and news from all other cities of Maharashtra, National News and International News in Marathi 24x7. Popularly known as मटा; the channel delivers Marathi Business News, Petrol price in Maharashtra, Gold price in Maharashtra, Latest Sports News in Marathi and also covers off-beat sections like Movie Gossips, DIY Videos, Beauty Tips in Marathi, Health Tips in Marathi, Recipe Videos, Daily Horoscope, Astrology, Tech Reviews etc.

Комментарии • 661

  • @pandurang2554
    @pandurang2554 15 дней назад +252

    लोकसभेत ही असंच सांगत होता उमेदवार उभे करणार पण तुतारी वाजवत बसला 😅 भामटा कुठला

    • @user-vv9ze5vx7k
      @user-vv9ze5vx7k 15 дней назад +20

      😅😅🎉

    • @konkan145
      @konkan145 15 дней назад +31

      तुम्ही 60% आहात ना मग उभे करा.😂😂😂आम्ही पडतो ते फक्त मोजत बसा

    • @Nilesh99218
      @Nilesh99218 15 дней назад

      Tutari yodha ........#chapti king

    • @Surekha-xg7cs
      @Surekha-xg7cs 15 дней назад +19

      खरंच भामता आहे हा

    • @jitendranavaleomnamahshiva4269
      @jitendranavaleomnamahshiva4269 15 дней назад

      आईघाल्या तुला काय कळते रे झाट्या

  • @mahadevvirka5389
    @mahadevvirka5389 15 дней назад +84

    जरांगे288लढा व नवीन मराठ्यांचे मंत्रीमंडळात बनवा.

    • @pdrt-productdemoreviwesand2216
      @pdrt-productdemoreviwesand2216 15 дней назад +17

      ☝ सरकार बनवलं तरी आरक्षण देण फक्त केंद्र सरकार आणि सुप्रीम कोर्टाच्या हातात आहे

    • @G.Bhalerav
      @G.Bhalerav 15 дней назад +1

      जरांगे तुला इतकं हानिन की तुला ढेंडाळी लागलं,, माझ्या जिल्ह्यात तर येऊच नको,, आणि हो मी मराठा आहे

    • @Civilchankya17
      @Civilchankya17 15 дней назад +7

      आरक्षण देण्याचा फक्त कोर्टाचा अधिकार

    • @ravindrakshirsagar1834
      @ravindrakshirsagar1834 15 дней назад +2

      288 ladhle ani jinkle tari te aarakshan denar ahet ka?? fakt dishabhul chalaliye

    • @chandrakantabhang5144
      @chandrakantabhang5144 15 дней назад +3

      या जरागे ला समजणार नाही

  • @er.ganesh4435
    @er.ganesh4435 15 дней назад +71

    मराठे म्हणजे अभ्यास झाटभर
    EWS आरक्षण खायचं पोटभर
    अन् दुसऱ्यांवर जळायचं रातभर...
    😂

  • @shashikantkolekar4741
    @shashikantkolekar4741 15 дней назад +27

    आता कसं मागास सिद्ध होणार आमदार तुमचेच जास्त कारखाने तुमचेच जास्त मुख्यमंत्री तुमचाच कसे तुम्ही मागास

    • @dattudherange5052
      @dattudherange5052 14 дней назад

      तलवारी घेवू हातात पाहू कोण काय करणार ते

  • @shashekantshankrraobhawreb3089
    @shashekantshankrraobhawreb3089 15 дней назад +77

    उभे. कर किती निवडून येतात ते बघ

    • @Digambar373
      @Digambar373 15 дней назад +12

      @@shashekantshankrraobhawreb3089 ऊभे करून पाहुदे मग कळेल
      विहिरीवर उभे राहून गप्पा करणे वेगळे असते मधे उतरले का मग कळते पाणी किती खोल आहे

    • @TheAdityax-ff7xc
      @TheAdityax-ff7xc 15 дней назад +4

      2/288

    • @user-nt4jg5wy1c
      @user-nt4jg5wy1c 15 дней назад +1

      Ek maratha lakh maratha.....

    • @maheshchavan8439
      @maheshchavan8439 15 дней назад

      सगळे येणार लोकसभा सारखं 😂😂😂

  • @dnyaneshwarmore2174
    @dnyaneshwarmore2174 15 дней назад +56

    घंटा भेटणार नाही तुम्हाला, अशीही सत्ता तुमच्याच हातात आहे 70 वर्षांपासून, तुम्ही जरी निवडून आलात, आणि तुमचेच सरकार आले, आणि तुम्ही आरक्षण दिले तरी ते सुप्रीम कोर्टात रद्द होऊन येऊ शकते हे लक्षात ठेवा.

    • @user-nt4jg5wy1c
      @user-nt4jg5wy1c 15 дней назад +7

      Dyaneswar more zatya tu gap bus......ek maratha lakh maratha......

    • @decidueye2247
      @decidueye2247 15 дней назад

      अगदी बरोबर

    • @damankatre6127
      @damankatre6127 15 дней назад

      ❤❤❤❤❤

    • @मनोज-ठ1ष
      @मनोज-ठ1ष 15 дней назад

      ​@@user-nt4jg5wy1c बुल्ला घी😂😂😂😂

  • @Vijay-of9un
    @Vijay-of9un 15 дней назад +99

    एकाही मागणीत दम नाही. कोणतीच मागणी सरकार पूर्ण करू शकत नाही. सरकारने प्रयत्नही केले तरी कोर्टात टिकणार नाही.

    • @KrishnaSuryawanshi
      @KrishnaSuryawanshi 15 дней назад +3

      Ekdum barobar 😂😂

    • @vijayrananavare7709
      @vijayrananavare7709 15 дней назад +1

      टिकनार कुणाच्या मता ने कोर्ट चालत नाही

    • @user-nt4jg5wy1c
      @user-nt4jg5wy1c 15 дней назад

      @@Vijay-of9un kort ..... Kranti ahe hi maratha kartoy.......Sagal change honar tu bag.......ata fakt parli vidhansabha....😄😄

    • @3top146
      @3top146 15 дней назад

      ४ वेळा सुप्रीम कोर्टात मराठा मागास ठरू शकला नाही. मागास असल्याचं अवसान आणून ओबीसी समाजाची गळचेपी करण्याचा हा घाट आहे.

    • @maheshchavan8439
      @maheshchavan8439 15 дней назад

      नाही झाला तर नाही झालं पण सगळ्यांचीच मारली फेडुण

  • @Digambar373
    @Digambar373 15 дней назад +67

    येवढे वेडे नाहीत लोक
    तुतारी ची सत्त्ता आणायची आहे ना एकहाती

    • @santoshrepe8550
      @santoshrepe8550 15 дней назад +1

      आरक्षण देन मग बीजेपी मतदान करू

    • @RajambarGadhekar
      @RajambarGadhekar 15 дней назад

      ‌ 5:15 5:18 5:19 5:20 5:20

    • @PKDada-f4h
      @PKDada-f4h 15 дней назад +9

      ​@@santoshrepe8550सगळ्यांना माहीत आहे तुम्ही मतदान कोणाला करता आणि अरक्षण कोणाला मागता, ज्यांना निवडून दिले त्यांना मागा.

    • @tukarambangar8163
      @tukarambangar8163 15 дней назад +2

      ​@@PKDada-f4hलय भारी भावा कमेंट

  • @rameshdeshmukh3160
    @rameshdeshmukh3160 15 дней назад +22

    जरांगे चा कितीही ऐकला तरी विधानसभेपर्यंत जरांगे सरकारचा पिक्चर सोडत नाही शरद पवारचा पाळीव

  • @user-ie3yc8em7r
    @user-ie3yc8em7r 15 дней назад +21

    सदावर्ते तुझा गुरू चां गुरू आहे . त्याच्या वर काही बोलला तर तुझा कार्यक्रम हा होणारच

  • @dnyashwarchoure3600
    @dnyashwarchoure3600 15 дней назад +100

    काय भेटू शकत नाही 288 लढा मग बघु सर्व पाडले तरी आम्हाला काय फरक पडत नाही

    • @konkan145
      @konkan145 15 дней назад +12

      आम्हाला नाही लढायच😂😂😂आम्ही पाडणार 😂😂😂😂

    • @vijaygutte4001
      @vijaygutte4001 15 дней назад +2

      ​@@konkan145Sharad Pawar ka prachar Kaun karna r ubha kailash

    • @laxmankashid7623
      @laxmankashid7623 15 дней назад +1

      बघा दम 😂😂

    • @Gmgm189
      @Gmgm189 15 дней назад +2

      दम असेल तर बघा

    • @digvijayshinde1110
      @digvijayshinde1110 15 дней назад

      Ajun bhujbal padnar

  • @machhindraantre2468
    @machhindraantre2468 15 дней назад +64

    288ऊमेदवार ऊभे करा

    • @pdrt-productdemoreviwesand2216
      @pdrt-productdemoreviwesand2216 15 дней назад +4

      ☝ राज्य सरकारच्या हातात काही नाही .आरक्षण देण फक्त केंद्र सरकार आणि सुप्रीम कोर्टाच्या हातात आहे

    • @user-sd5es1un9k
      @user-sd5es1un9k 15 дней назад

      @@pdrt-productdemoreviwesand2216 तु इथे पण आला का,भाऊ,288 हे मराठेच आहेत,पण आमचे मराठा चे सगेसोयरे मुस्लिम नाहीत त्यानां मुख्यमंत्रीपदी नाहीतर आमदार खासदार करायचं आहे,जय औरगंजेबसाब,जय ईस्लाम,जय गौरी मौहम्मदसाब,जय अफझलखान, जय शिवाजी, जय शभुं

  • @dattatrayamali8997
    @dattatrayamali8997 15 дней назад +20

    मागास सिध्द कोर्टानं केलं नाही

    • @user-ramkashid
      @user-ramkashid 15 дней назад

      माळ्यांना केलंय का मागास सिद्ध कोर्टाने केळ्या

  • @user-fm8tt1ct1w
    @user-fm8tt1ct1w 15 дней назад +12

    जरांगे 288 उमेदवार गरीबातला गरीब उभा करून निवडून आणणार असला तर निवडून आण जर शरद पवार उद्धव ठाकरे यांचे उमेदवार निवडून आणला जनता तुझ्या सोबत राहणार नाही एकतर आरक्षण घे नाहीतर विधानसभा लढव गोरगरीबीच आमदार झालेलं बरं कला मंत्रीपद भेटेल जर चुकीचा वागला जनता तुला गप बसणार नाही

  • @rameshmaske6331
    @rameshmaske6331 15 дней назад +43

    वाढवून देण्यात आलेलं 16 टक्के आरक्षण घटनाबाह्य. सगळा घोळ 1994 च्या जीआर मध्ये आहे.

    • @PrPadol-fp3lj
      @PrPadol-fp3lj 15 дней назад +4

      सर्व आरक्षण रद्द करून आर्थिक निकषावर आरक्षण लागू करावे. हाच योग्य उपाय आहे.

    • @gopalshinde1576
      @gopalshinde1576 15 дней назад +3

      वाढुन दिलेल आरक्षण शरद पवारानी दिल त्याच पक्षाचे जास्तं खासदार निवडुण आनले.

    • @user-og5fd6ef4g
      @user-og5fd6ef4g 15 дней назад +1

      तेव्हा पन तुतारी सत्तेत होती 😂😂😂

    • @dnyaneshwarmore2174
      @dnyaneshwarmore2174 День назад

      @@rameshmaske6331 मग लावा ना वाकड्याला घोडा . ..असेल गा... त जोर तर

  • @lahudasdake2013
    @lahudasdake2013 15 дней назад +31

    75 वर्षे झाली आहेत मराठा ।उखयमंत्री आहेत

  • @amolkokare9453
    @amolkokare9453 15 дней назад +7

    जारांगे साहेब आज पण ८० % आमदार मराठा च आहेत

  • @dr.pandurangkulkarni4373
    @dr.pandurangkulkarni4373 15 дней назад +10

    तुतारी ...समाज..सगे सोयरे....

  • @satishaswale9880
    @satishaswale9880 15 дней назад +20

    फक्त सरकार पाडायचे बोला मोकार आरक्षणाच्या नावाखाली जातींमध्ये भेदभाव करू नका

  • @pdrt-productdemoreviwesand2216
    @pdrt-productdemoreviwesand2216 15 дней назад +7

    ☝आरक्षण देण फक्त केंद्र सरकार आणि सुप्रीम कोर्टाच्या हातात आहे

  • @damankatre6127
    @damankatre6127 15 дней назад +5

    याचा अर्थ आजपर्यंत महाराष्ट्र शासनामध्ये एकही मराठा आमदार /मंत्री नव्हता.😂😂
    १००%बरोबर आहे.😮😮

  • @sukhdeoware2703
    @sukhdeoware2703 15 дней назад +21

    जा्रांगेला राजकारणात यायचाय त्यासाठी सारे उदयोग केले आहेत

    • @maheshchavan8439
      @maheshchavan8439 15 дней назад

      तुला कमुन हागवण लागली तुला 😂😂

  • @mangeshkhairnar5669
    @mangeshkhairnar5669 15 дней назад +26

    कितीही आपट जे भेटले आहे ते व जे भेटणार ते टिकु शकत नाही. ॲड सदावर्ते काफी आहे .आताचा आयोग बेकायदेशीर आहे ज्याने मराठाबांधव मागास ठरवले.

  • @rameshlangde7235
    @rameshlangde7235 15 дней назад +9

    शिंदे मराठा नाही का. आता पर्यंत चौदा मुख्यमंत्री मराठा झालेत. आता कोणत्या मराठ्यांचे सरकार येणार आहे. हे चौदा पंधरा मराठा नव्हते का?

    • @decidueye2247
      @decidueye2247 15 дней назад +1

      हेला एकदा मुख्यमंत्री कर

    • @TRUTH1288
      @TRUTH1288 15 дней назад +2

      अरे बाबा १४ नाही २२ मुख्यमंत्री मराठा झालेत....सर्व राज्य ची सत्ता आत्ता पर्यंत मराठ्याच्या हातात च आहे...

    • @decidueye2247
      @decidueye2247 15 дней назад

      @@TRUTH1288 मग भेटलं का आरक्षण

  • @bhausahebpatil6714
    @bhausahebpatil6714 15 дней назад +35

    बंद करा निवडणूक लढवा गप्पा बंद करा

  • @eshwarjadhav7200
    @eshwarjadhav7200 15 дней назад +19

    कुणबी आहात मग कुणब्यांसारखे वागावे एकीकडे स्वताला राजे म्हणायचे दुसरीकडे OBC मधून आरक्षण मागायचे SC ST मधून घेणार का आम्ही द्यायला तयार आहे

  • @mangeshkhairnar5669
    @mangeshkhairnar5669 15 дней назад +19

    288 पाड नाहीतर 576आम्हाला काय नाही फरक पडत.

  • @Royal_maratha1
    @Royal_maratha1 15 дней назад +35

    गावठी मिथुन कायदा बाह्य मागण्या कोर्टात टिकतं नाही. उगाच दोन समाजात तेढ वाढवू नको.

    • @sanjayandhale7692
      @sanjayandhale7692 15 дней назад +2

      Correct

    • @user-vo7qz2qr9w
      @user-vo7qz2qr9w 15 дней назад

      कसा बेकायदेशीर होत सांग जरा...

    • @ajstyle2694
      @ajstyle2694 14 дней назад

      ​@@user-vo7qz2qr9w एक काम कर सगेसोयरे ला english मध्ये translate. करून सांग बर 😂😂😂😂

  • @Nature-sl2md
    @Nature-sl2md 15 дней назад +24

    ओबीसी विरूद्ध मराठा घोषणा कारा मग 288 ladhha

  • @dattatrayamali8997
    @dattatrayamali8997 15 дней назад +7

    काय नाय हा समाजालाच फसलाय लागलाय, कसलाही असंवीधानीक मागणी करून कसं चालेल दादा

  • @ramchandrapawar6569
    @ramchandrapawar6569 15 дней назад +68

    दादा आपल्याला तुतारी आरक्षण देणार आहे त्यांना विधान सभे पर्यंत सोडू नका

    • @GaneshDarade-cj6id
      @GaneshDarade-cj6id 15 дней назад +3

      😂

    • @user...vanjari
      @user...vanjari 15 дней назад

      😂😂ghanta ghe...tutari kadun..an bas vajit

    • @maheshchavan8439
      @maheshchavan8439 15 дней назад

      बरं बरं पहा मग

    • @G.Bhalerav
      @G.Bhalerav 15 дней назад +1

      जरांगे तुला इतकं हानिन की तुला ढेंडाळी लागलं,, माझ्या जिल्ह्यात तर येऊच नको,, आणि हो मी मराठा आहे

    • @madhavgiri6889
      @madhavgiri6889 15 дней назад +1

      🤔😃😂😄🤣

  • @marathinews6868
    @marathinews6868 15 дней назад +7

    करा 288 उभे आणि पाडा सगळे फक्त एकच कुणाच्या तरी फायद्यासाठी आंदोलन नसावे लोकसभे सारखं

    • @tukarambangar8163
      @tukarambangar8163 15 дней назад +1

      कमेंट असावी तर अशी असावी सलाम भाऊ तुझ्या बुद्धीला

  • @user-jesatysundarsarwatha
    @user-jesatysundarsarwatha 15 дней назад +5

    आमच्या मनाची शांती तेव्हा होईल जेव्हा तुम्ही २८८ जागा लढताल व जिंकताल मग सर्व ओबीसी तुम्ही म्हणताल ते मान्य करील.
    चलो🙏🏻

  • @dineshfulsundar3575
    @dineshfulsundar3575 15 дней назад +12

    श्री जरांगे यांचा योग्य निर्णय
    स्वतंत्र उमेदवार उभे करण्यात येतील
    पण ऐनवेळेस कच खाऊ नये, कुणाला पाडायचे त्याला पाडा अशी गुळगुळीत भुमीका घेऊ नये
    तसे असल्यास आरक्षण आंदोलन हे भरकटत जाईल

    • @damankatre6127
      @damankatre6127 15 дней назад +1

      गेलेलेच आहे असे माझे वैयक्तिक मत आहे.

    • @ranganathmetangale7312
      @ranganathmetangale7312 15 дней назад

      @@dineshfulsundar3575 popat baramaticha

    • @Trading_Shine92
      @Trading_Shine92 14 дней назад

      हे आरक्षण अंदोलन नाहीच हे तर बारामतीचा सत्तेत यायच षड्यंत्र

  • @pramodshirsath
    @pramodshirsath 15 дней назад +4

    कुणबी म्हणजे दुसऱ्याची जमीन कसणारा सालगाडी

  • @jalindarkarad4291
    @jalindarkarad4291 15 дней назад +6

    साहेब तुतारी प्रचार कसा केला

  • @dipakdhakane2236
    @dipakdhakane2236 15 дней назад +4

    सदावर्ते laa कसा घाबरतो...कारण तो कायदा च अभ्यासक आहे ...

  • @vaibhavthorat5931
    @vaibhavthorat5931 15 дней назад +11

    कुणबी म्हणजे दुसर्‍याची शेतजमीन कसणारे, स्वतःची मालकीची शेती कसणारे नाही।

  • @epicnatureandcooking3649
    @epicnatureandcooking3649 15 дней назад +11

    Bola khot.. tutari vajavnar tumhi 🎉

  • @shivajibankar2346
    @shivajibankar2346 15 дней назад +5

    एखादा वंजारी किंवा मराठा घरीच दाढी करत असेल तर तो नाव्ही होईल का?

  • @Nature-sl2md
    @Nature-sl2md 15 дней назад +13

    आता बघू 288 la pad

  • @ajittat7388
    @ajittat7388 15 дней назад +3

    काँग्रेस /राष्ट्रवादी /उबाठा
    मुळात हेच ... आरक्षणाच्या विरोधात 💯

  • @venkatghogare2
    @venkatghogare2 15 дней назад +6

    जरांगे तुम्हाला भटके विमुक्त ओबीसी ते आता तरी कुठे स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये आरक्षण घेऊन निवडून येत आहेत ते तुम्हाला खुपतआहे मनाना एक वेळेस आम्हाला राजकीय आरक्षण नको

    • @tukarambangar8163
      @tukarambangar8163 15 дней назад +2

      या कमेंट वर कोणीच काही नाही बोलणार भाऊ

    • @venkatghogare2
      @venkatghogare2 15 дней назад

      @@tukarambangar8163 बोलण्यासाठी संविधानाचा ज्ञान पाहिजे

  • @user-wm5nf7ei2y
    @user-wm5nf7ei2y 15 дней назад +13

    ।। एक मराठा कोटी मराठा । सकल मराठा समाजाचा एकच आवाज निष्काम कर्मयोगी क्रांतीसुर्य मनोजदादा जरांगेपाटील ।जय भवाणी । जय शिवराय ।जय सकल मराठा समाज आरक्षण आंदोलन क्रांती मोर्चा
    मराठा तितुका मेळवावा । महाराष्ट्र धर्म वाढवावा
    सकल मराठा समाज एकजुटीचा विजय आसो ।
    तुमचं आमचं नाते काय ।
    जय जिजाऊ । जय शिवराय ।

    • @ranganathmetangale7312
      @ranganathmetangale7312 15 дней назад

      तुतारी

    • @yogeshkaudkar8837
      @yogeshkaudkar8837 15 дней назад +2

      Jatiwad rajkarani bhukanara manus

    • @ranganathmetangale7312
      @ranganathmetangale7312 15 дней назад

      @@user-wm5nf7ei2y Tutari vir marathacha marekari kon marathana fasavun pada padale atta bolato mi nahi bolalo Tutari vir

    • @rishi19954
      @rishi19954 14 дней назад

      जातीवादी झारंघे

  • @amolgitte4959
    @amolgitte4959 15 дней назад +9

    आरे जरंग या आता सरकार कोणाचा आहे

  • @user-hz9iq8dh2h
    @user-hz9iq8dh2h 15 дней назад +4

    तुमचा यायवसाय उपटणे

  • @pravinmhapankar6109
    @pravinmhapankar6109 15 дней назад +1

    महाराष्ट्रात दीर्घकाळ सत्तेवर असलेल्या मराठा जातीच्या लोकांना राखीव जागेची मागणी करण्याची वेळ आली, कारण या वर्गाला राज्य कारभार करण्यात पूर्णपणे अपयश आले.

  • @rameshdeshmukh3160
    @rameshdeshmukh3160 15 дней назад +10

    जरांगे खूप झाला आता आती आती झाला आती खरा पिसाळलेला माणूस

  • @namdevbhamare3776
    @namdevbhamare3776 15 дней назад +5

    आम्ही मराठा असून हिंदू कुणबी प्रमाणपत्र हाय तरी आम्ही मनोज दादांना पूर्ण ताकदीनिशी मदत करू जय जिजाऊ जय शिवराय येत्या निवडणुकीत

    • @yogeshkaudkar8837
      @yogeshkaudkar8837 15 дней назад

      Duplicate ahet

    • @devil-tb9zw
      @devil-tb9zw 15 дней назад

      ​@@yogeshkaudkar8837 तुझ पण

    • @LoneWolf-gf5ip
      @LoneWolf-gf5ip 15 дней назад

      नामदेव भामरे...सटाणा की धुळे

  • @rajeshkharat87
    @rajeshkharat87 15 дней назад +3

    लोक प्रतिनिधी हा सर्व जाती धर्मातील लोक सांठी काम करावं लागत तुम्ही जात वरून डायरेक्ट संविधानाला फाट्यावर मारत आहात हे कसं लक्षात येत नाही इतकी वर्ष झाले सरकार मध्ये मराठा च आहेत नवीन शिकलेल्या नवतरुण यांना संधी द्या मग नाहीतर आरक्षण राहील बाजूला राजकारण सुरू केलय लोकसभेपासून

  • @surajraut2881
    @surajraut2881 15 дней назад +16

    वर्षानुवर्ष मागास आणि सत्तेत नसलेल्या लोकांना आरक्षण दिलय. आत्ता मागास असून नाही चालत दादा वर्षान वर्ष मागास अहेत काही लोका.

  • @vishalk3700
    @vishalk3700 15 дней назад +37

    अब कि बार जरांगे पाटील सरकार. पुढचे cm जरांगे पाटील..पूर्ण बहुजन समाज ह्यावेळी जरांगे पाटील च्या समर्थनात..जय भीम जय संविधान 🇮🇳

    • @Digambar373
      @Digambar373 15 дней назад +14

      @@vishalk3700 एवढा हुशार माणूस सीएम झाल्यास लई विकास

    • @ashokkarande9266
      @ashokkarande9266 15 дней назад +7

      काही पण 😂😂😂

    • @proudindian7568
      @proudindian7568 15 дней назад +7

      वेगडा राज्य करा तुमचा...जिन्ना ने पाकिस्तान केला तसा तुमता वेगडा देश करा

    • @user-hu3xs8vg6p
      @user-hu3xs8vg6p 15 дней назад

      या अगोदर ऑनलाईन घरबस्या मुख्यमंत्री झाला 😄😄 आता गावठी करा एकदा 🤣🤣

    • @aaryjagtap200
      @aaryjagtap200 15 дней назад

      ​@@proudindian7568 लय जाळली ना तुझी 😂

  • @Dk-lb7dl
    @Dk-lb7dl 15 дней назад +12

    बरेच समाज आता शेती करतातं त्यांना पण कुणबी दाखले दया. आणि त्यांच्या सगेसोयऱ्यांना पण दया.

    • @user-ju2qq8tt9j
      @user-ju2qq8tt9j 15 дней назад

      द्या त्यांना होऊदे त्याचा फायदा होईल

  • @user-tp9oq7iq8z
    @user-tp9oq7iq8z 15 дней назад +3

    एकच धुन गावठी मिथून 😂

  • @Megatron-xu8rj
    @Megatron-xu8rj 15 дней назад +6

    Only Tutari 😂😂

  • @decidueye2247
    @decidueye2247 15 дней назад +2

    हेची भाषा मराठी माकड म्हणतं आहे

  • @deepakpujari6907
    @deepakpujari6907 15 дней назад +16

    शरद पवार साहेब तूम्ही महान आहात असा पहिलवान उभा केला ज्यांनी सगळ्या पक्षा ला गारच केल बिचारी जनता भोळी भाबडी आहे

  • @damankatre6127
    @damankatre6127 15 дней назад +2

    एकच मिशन.
    साहेबाची पाठराखण.😂😂

  • @amolgitte4959
    @amolgitte4959 15 дней назад +10

    दारू पिऊन बोंबलतो

  • @narsingbiradar5675
    @narsingbiradar5675 15 дней назад +1

    प्रस्थापित मराठा, इतर जातीचे नेते पाडा, नवीन नेतृत्व तयार करा तरच मराठा प्रश्न मिट तिल.

  • @user-yl7jx7ut9n
    @user-yl7jx7ut9n 15 дней назад +2

    तुम्ही उभा करा किती निवडून येते ते बघू😂😂😂😂😂😂

  • @santoshshinde520
    @santoshshinde520 15 дней назад +1

    डॉ.दशरथ भांडे समिती नुसार महाराष्ट्र राज्यातील सर्व धोबी समाज sc प्रवर्गात आहे..
    तो दिखील सरकारने केंद्र सरकारला भाषा दुरुस्त करून पाठवून द्यावा आमच्याही जातीच कल्याण होईल.
    या विषयी वरती बातमी करा

  • @vijayhekare3437
    @vijayhekare3437 15 дней назад +2

    288 जागा लढाव मग सरकार आपोआप येईल ऊगाच कोणत्यातरी पक्षाला मतदान करण्यासाठी गुफ्त बैठका मेळावे सभा घेऊन याला मतदान करा त्याला मतदान करा म्हणू नये

  • @vaibhavthorat5931
    @vaibhavthorat5931 15 дней назад +3

    आरक्षणाशी संबंधित घटक: 1) राष्ट्रपतीने नेमलेला आयोग 2) लोकसभा व राज्यसभा 3) सर्वोच्च न्यायालय । बाकी कोणी काहीच करू शकत नाही। मग आता सांगा हे जे चालले आहे त्यात काही तथ्य आहे का?

    • @tukarambangar8163
      @tukarambangar8163 15 дней назад +1

      90 टक्के जनतेला माहीतच नाही भावा

  • @Nature-sl2md
    @Nature-sl2md 15 дней назад +12

    तुतारी किंग हिंदू विभागला

    • @Ak-sbk
      @Ak-sbk 15 дней назад

      तुम्हाला एवढाच येते दुसरा काय येत , मराठा स्वतःचा हितासाठी आपली ताकद काय दाखवला तर हिंदू विभागला गेला waa रे पाठ्या, आम्हीच का माघ फिरायचा
      आम्ही आमचा हक्क मागितला तर हिंदू विभागला गेला waa रे वा

  • @bnsangale1950
    @bnsangale1950 15 дней назад +1

    नाहक वेळ शक्ती पैसा वाया घालवताय...
    हिमतीने निवडणूकीच्या मैदानात उतरा..
    ही वेळ गेली तर बसा पांच वर्षे ...
    🎉🎉🎉🎉
    खरोखर मराठ्यांना न्याय मिळेल..

  • @akashtapase1396
    @akashtapase1396 15 дней назад +1

    गोरगरिब सर्वसामान्य जनतेसाठी लढणारे तेव्हाही आंबेडकर होते आजही आंबेडकरच आहेत.त्यामुळे निर्णय जनतेने घेतला पाहिजे

  • @rambhau6308
    @rambhau6308 15 дней назад +2

    25ते 30 टक्के मतदाराचे सरकार कसे येईल हा प्रश्न अशे

  • @user-if5qq2dq7k
    @user-if5qq2dq7k 15 дней назад +26

    जय हो मनोज दादा पाटील जिंदाबाद एक मराठा कोटी मराठा

  • @rameshlangde7235
    @rameshlangde7235 15 дней назад +2

    मुख्यमंत्री होऊन राशन प्रमाणे फक्त आरक्षण वाट. सरकार म्हणजे तुझ्या डोक्यात फक्त आरक्षण देण्यासाठीच असते. दूसरे काहीच करायचे नसते सरकारने. तुझ्या अभ्यासाला चॅलेंज नाही.

  • @balasahebkalebk99
    @balasahebkalebk99 15 дней назад +7

    पण लोकसभेला तर आपण सरळ सरळ आघाडीला पाठिंबा दिला😮 ती तर देशाची निवडणूक होती पाटील...

  • @GK72854
    @GK72854 15 дней назад +1

    लढवा एकदा विधानसभा, सगळे पक्ष मिळून येड्यात काढत आहेत.

  • @amolgitte4959
    @amolgitte4959 15 дней назад +8

    शरद पवार ची तुतारी वाजव

  • @tygfsjdhfg
    @tygfsjdhfg 15 дней назад +16

    जर का सगेसोयरे अध्यादेश पारीत केला नाही तर हे सरकार अस्तीत्व मध्ये राहाणार नही

  • @OnlyTrue101
    @OnlyTrue101 15 дней назад +1

    शरद पवार ची चाटू नका. स्वतंत्र पक्ष काढून 288 निवडून आणा. मनोज दादा तुम्ही स्वतः मुख्यमंत्री बना. जनता तुमच्या सोबत आहे.
    मतदान मनोज दादाला नाहीतर फक्त भाजपला❤❤❤

  • @abhimanyukhalse9711
    @abhimanyukhalse9711 15 дней назад +8

    जरांगे कोणत्या स्वप्नात जगत आहे तू ?

  • @ngnikumbh6927
    @ngnikumbh6927 15 дней назад +2

    Kshatriya Maratha is already awailing EWS (10℅open) reservation.

  • @udaytapkire19
    @udaytapkire19 13 дней назад +1

    दादा सध्याही मराठेच आहेत सत्तेत....नेहमी मराठेच असतात

  • @wavhalbhaiyasaheb7334
    @wavhalbhaiyasaheb7334 15 дней назад +2

    लोकसभेला महविकास आगाडी सोबत होते आणि आता आम्हाला शिकु नको . शरद पवार ला सपोट करतो आणि आता सागतो गप रे बाबा

  • @devsaske6927
    @devsaske6927 15 дней назад +1

    ५० % जागा फुल आहे. गाडीत उभे राहायला सुद्धा जागा नाही. तुमचे काही बळजबरीने घुसले आहेत ते कसे तरी एका पायावर उभे आहेत. 😂😅

  • @sunitasarovar4138
    @sunitasarovar4138 15 дней назад +6

    एक मराठा कोटी मराठा🚩🚩

  • @deepakbhutnar7955
    @deepakbhutnar7955 15 дней назад +2

    आता जरांगे नी मागे फिरु नये. विधानसभा लढवावी कारण राजकारणी लोकांप्रमाणे निळा झेंडा फडकवला, मुस्लिम आरक्षण मागणी केली. पक्के निवडून येतात बघा.

  • @madhavsarade6885
    @madhavsarade6885 15 дней назад +27

    एक मराठा कोटी मराठा 2024 विधानसभा जरांगे पाटील म्हणतील तसं

    • @RajambarGadhekar
      @RajambarGadhekar 15 дней назад

      पाटील म्हणातिल‌, तुतारी

  • @rajendrajagtap6179
    @rajendrajagtap6179 15 дней назад

    आदरणीय मनोज दादा आता 288 जागा लढवा हे राजकरणी लोक फक्त भुलथपा मारत आहेत ह्या लोकांना मतपत्रिकातूण जागा दाखवुन देऊ एक मराठा लाख मराठा

  • @digambarbobade3015
    @digambarbobade3015 15 дней назад +12

    संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील 🚩🚩🚩

  • @AH-jn9vk
    @AH-jn9vk 15 дней назад +1

    पोटातलं ओठावर आलं... बीजेपीच सरकार आहे ते काही सहन होत नाहीये ते सांगता पण येत सहन पण होत नाही

  • @eshwarjadhav7200
    @eshwarjadhav7200 15 дней назад +6

    याच्या अंदोलनामुळे एकच फायदा होताना दिसतोय OBC समाज कधी नव्हे तो संघटीत होतोय

  • @sharadkale8360
    @sharadkale8360 15 дней назад

    फकत मराठे असे होत नाही सर्व धर्म समभाव या तत्वावर आधारित संधी मिळेल तेव्हा सरकार बनले पाहिजे.
    महाराष्ट्र एकसंघ ठेवा.

  • @sdk8080
    @sdk8080 15 дней назад +1

    288 उभे करून , मुख्यमंत्री हो आणि घे आरक्षण....

  • @santoshrepe8550
    @santoshrepe8550 15 дней назад +7

    एक मराठा लाख मराठा

  • @Apar89
    @Apar89 15 дней назад +1

    मनोज दादा मराठ्यांचा देव शिवाजी महाराज, शंभुराजे च्या नंतर

    • @user-sd5es1un9k
      @user-sd5es1un9k 15 дней назад

      जय शिवराय जय टिपु सुलतान, ,होय आमचे सगेसोयरे मुस्लिम च आहेत,जय मिम,जय शिवराय,

    • @vaibhavthorat5931
      @vaibhavthorat5931 15 дней назад +1

      आरक्षणाशी संबंधित घटक: 1) राष्ट्रपतीने नेमलेला आयोग 2) लोकसभा व राज्यसभा 3) सर्वोच्च न्यायालय । बाकी कोणी काहीच करू शकत नाही। मग आता सांगा हे जे चालले आहे त्यात काही तथ्य आहे का?

  • @satishrekhi
    @satishrekhi 15 дней назад +16

    जरांगे ला जरी मुख्यमंत्री पद मिळाले तरीही तो काका पवार किंवा सुप्रिया ताई
    यांना ते बहाल करीन
    खाल्या मिठाई 🍩 ला जागणारा आहे
    जरांगे 🎉

  • @user-jesatysundarsarwatha
    @user-jesatysundarsarwatha 15 дней назад +1

    माकडाच्या हाती कोलीत मिळाले

  • @decidueye2247
    @decidueye2247 15 дней назад +1

    हेच माणसं मुळं शाळ बंद करावं लागतं आहे लेकरच नुकसान होतं आहे

  • @akshaykadam95
    @akshaykadam95 15 дней назад

    खरंच 288 जागा लढवल्या पाहिजेत नको कोणता पक्ष मंग आता कसं मनोज दादा जरांगे पाटील साहेब म्हणतील तसंच आता

  • @rajendrajagtap6179
    @rajendrajagtap6179 15 дней назад

    महाराष्ट्र राज्याचे भावी मुख्यमंत्री आदरणीय मराठा योध्दा मनोज दादा जरांगे पाटील 2024 मुख्यमंत्री

  • @vikramkhune6084
    @vikramkhune6084 15 дней назад +3

    लय भारी

  • @akshaykadam95
    @akshaykadam95 15 дней назад

    आम्ही मनोज दादा जरांगे पाटील साहेबांच्या सोबत पहिल्या पासून आहे आणि कायम असणार सोबत

  • @dineshfulsundar3575
    @dineshfulsundar3575 15 дней назад +2

    सगेसोयरे हा कन्सेप्ट कोणत्या देशाच्या घटनेतून
    घेतला कोन जाने भारतीय संविधानात तर हा कन्सेप्ट नाही

    • @user-sd5es1un9k
      @user-sd5es1un9k 15 дней назад

      चुप बैठ बे हम और मराठे सगे सोयरे ,नजदीकी रिश्तेदार है,जय टिपुसुलतान जय औरंगजेब,जय मौहम्मद गौरी,जय शिवराय

    • @dineshfulsundar3575
      @dineshfulsundar3575 15 дней назад

      @@user-sd5es1un9k
      😄😄😄😄😄😄
      लगता है सटीया गया है कुछ दिनो में कपडे फाडकर भांगडा करेगा

    • @sureshnagargoje4476
      @sureshnagargoje4476 15 дней назад

      Pakistan chi rajyaghatana asel

  • @parshuramkore5788
    @parshuramkore5788 15 дней назад

    आजपर्यंत कोणाचे सरकार आहे
    आतापर्यंत किती मराठा मुख्यमंत्री झाले आहेत