अगदी बरोबर, आमच्या तमाम मातंग बंधू भगिनींनी लवकरात लवकर प्रा. सुकुमार कांबळे सरांनी सांगितलेल्या तथागत गौतम बुद्धांच्या धम्म मार्गाने आपला जीवनप्रवास सुरू करून आपल्या भरकटलेल्या जीवनाला एक नवी दिशा देऊन आपले जीवन समृद्ध करावे, सविनय जयभीम नमोबुद्धाय 💐🙏
NAMOBUDDHAY ,An excellent guide to the downtrodden ,Now haters of BABA SAHEB will understand "DEAD AMBEDKAR IS DANGEROUS THAN LIVE ONE "(Babasaheb Quoted ) It's aproud feeling for Ambedkarites ,Sir ,Your Studious & intelligent provocatie will motivate thousands ,Your Assertion reminds me Mr, P K ATRE ,Saint TUKARAM said "NATHALACHYA MATHI HANAVI. KATHI " JAIBHIM
Prof Sukumar Kamble president of Democratic Party of India is a progressive thinker have express his thoughts in simple Language easy to understand. We are proud of Prof Sukumar Kamble. Jay Lahuji Jay Bhim
दिल्लीत सर्व शेतकरी बांधवांनी केले, त्याप्रमाणे पुन्हा एकदा मोठे जनआंदोलन करावे लागेल, त्यासाठी अशाच निस्वार्थी, निःपक्षपाती नेत्यांनी मोठ्या प्रमाणात एकत्र यावे लागेल, 👍😊
आजच्या सामाजिक परिस्थितीबद्दल बोला. देश स्वतंत्र झाल्याला ७५ वर्षे झाली. ह्या ७५ वर्षात पुरोगामी महाराष्ट्रात दलित आणि बौद्ध समाजावर जे अन्याय आत्याचार झाले ते नेमके कोणत्या जातीच्या लोकांनी केले त्याच्यावर बोला त्यावर बोलायची हिंमत नाही. १०० वर्षापूर्वी काय घडलं हे पुन्हा पुन्हा बोलून काय ऊपयोग ?
आशिया खंडामध्ये बौद्ध धर्माचा जेवढा प्रचार झाला तो सगळा मातंग समाजाने केला जास्त मी बोलत नाही कारण माझ्यापेक्षा पण जास्त इतिहास वाचलेले लोक आहेत मातंग म्हणजेच बौद्ध बौद्ध म्हणजेच मातंग
बौद्ध धर्मात देखील विविध पंथ म्हणजे जाती आहेत. तिबेटी बौद्ध मध्ये 51 देवींची पुजा केली जाते. कांबळे तुम्ही कोणत्या बुध्द जातीत सर्व भारत देश विलीन करु इच्छिता?? बकवास,, स्वत; च्या जातीचा जो होत नाही तो काय ज्ञान शिकवनार. माझा धर्म मांग, माझी जात मांग, माझ्या देवता म्हसोबा,मांगिरबाबा, मरिआई, माझी भाषा मांगी मूर्ख आहे हा कांबळे
प्रा.सुकुमार कांबळे यांचे भाषण हे समाजाला दिशा देणारे आहे खुप छान वाटले
अगदी बरोबर, आमच्या तमाम मातंग बंधू भगिनींनी लवकरात लवकर प्रा. सुकुमार कांबळे सरांनी सांगितलेल्या तथागत गौतम बुद्धांच्या धम्म मार्गाने आपला जीवनप्रवास सुरू करून आपल्या भरकटलेल्या जीवनाला एक नवी दिशा देऊन आपले जीवन समृद्ध करावे, सविनय जयभीम नमोबुद्धाय 💐🙏
😂
NAMOBUDDHAY ,An excellent guide to the downtrodden ,Now haters of BABA SAHEB will understand "DEAD AMBEDKAR IS DANGEROUS THAN LIVE ONE "(Babasaheb Quoted ) It's aproud feeling for Ambedkarites ,Sir ,Your Studious & intelligent provocatie will motivate thousands ,Your Assertion reminds me Mr, P K ATRE ,Saint TUKARAM said "NATHALACHYA MATHI HANAVI. KATHI " JAIBHIM
आंबेडकर स्वीकारा, नक्कीच प्रगती.
हिंदुत्व स्वीकारा, नक्कीच अधोगती. ❤
Great Speech Thank You Sir Jay Bhim Namo Budhay 👍🌹🌹🌹
कांबळे साहेबाचे भांषण
एक नंबर...
Jay.bhim.kimbal.shr
.
जयभीम जय शिवराय जय ज्योती जय महाराष्ट्र जय मुलनिवासी 🌹🌹
सर सलाम आपल्याला...खूप वैचारिक पद्धतीने स्पष्टपणे आपले विचार मांडले.. असेच खरे नेते पाहिजेत...
Prof Sukumar Kamble president of Democratic Party of India is a progressive thinker have express his thoughts in simple Language easy to understand. We are proud of Prof Sukumar Kamble.
Jay Lahuji Jay Bhim
फुले शाहु आंबेडकर
आमचं दैवतं!
सुकुमार कांबळे सर है खरचं सददयाचे परभोनकार आहैत
बहूजनो जागो ! बहूजनो जागो !!
जय मूलनिवासी ब्राह्मण विदेशी
बहूजन नायक और नायिका को पढो और बुद्ध कि और चलो.
कुछ दिनों मैं बौध्द धम्म स्विकारणे वाला हू 💯
खरंच साहेब काळजी जिंकल तुम्ही
जय भीम जय संविधान
खुपच छान संदेश भाषांच्या माध्यमातून मिळाले 🙏
क्रांतिकारी जय भीम
जय लहूजी
अप्रतिम भाषण .क्रांतिकारी जयभीम !
My best wishes for your channal your democratic educational cultural activities nice video and speech thanks
The great 👍 yodha saghamitra Bhima Koregaon jaimulnivasi ❤
अतिशय चांगले मार्गदर्शन
सर आपणास त्रिवार अभिवादन !🙏🙏🙏
जय लहूजी जय भिम कांबळे साहेब
जय भीम , जय भारत ,मी शेतकरी ,आम्हाला आमच्या शेती मलाचा भाव मिळावे ही विनंती साहेब
दिल्लीत सर्व शेतकरी बांधवांनी केले, त्याप्रमाणे पुन्हा एकदा मोठे जनआंदोलन करावे लागेल, त्यासाठी अशाच निस्वार्थी, निःपक्षपाती नेत्यांनी मोठ्या प्रमाणात एकत्र यावे लागेल, 👍😊
@@praphullkamble2246 👍😊
सर बरोबर आहे तुमचे जयभीम
सर खरच प्रबोधनाच भाषण
Khup chan AJ deshala garaj ahe asha bhashnachi j. Jai bhim
Sùkumar ķamble sar dhanýwad sadhuwad apl bhasan iyķla an man gahyvrun al jay bhem
जय भिम जय लहुजी
Verygoodpravarchannmobudhayjaibhim
What a speech very talented sir
जय भिम
Jay lahji jay bhim
Sukumar sir.....Zindabad....Jaibhim
Shikshan he waghinich........
जय भीम... कांबळे.. साहेबाना
Jay lahuji bhavano
1.no speech saheb
सुकुमार सर👍👍👍
वंचित बहुजन आघाडी 💙💙💙
💩
छान कांबळे सर
SAPREM JAY BHIM SIR
Only one Jay bhim
जय भिम
Kattar Jay bhim
Jay bhim sir
Jay bhim jay mulnivasi 🙏
Thanks sir
VA sir Kay bolalat I salute you
स्मतास स्वतंत्र सर्व SS sat OBC यांनी. आंदोलने केली पाहिजेत
जय लहूजी सर जय भीम जय लहूजी जय भारत
Only V B A Katter samarthak
Greatest indian
Jay bhim saheb
Jay lahuji
Khup abhinandan sirji
Sir Jay Bheem
जय भीम।
Very good speech sir I am convert in boudh religion I like
आपला विजय वंचित ❤
जय भीम अणा
जय लहुजी जय भीम कांबळे साहेब
जय लहुजी
Real analysis sir, salute sir
Nice❤jaybhim❤
Jay bhim
Samaj sudharak khara baba sahebancha anuyayi sukumar kamble jay bhim
सगळ्या मांगांना व्हिडिओ पाटवा शेयर करा.
1 number sir
🙏🙏🙏🙏🙏
🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
Very nice speech sir
आजच्या सामाजिक परिस्थितीबद्दल बोला. देश स्वतंत्र झाल्याला ७५ वर्षे झाली. ह्या ७५ वर्षात पुरोगामी महाराष्ट्रात दलित आणि बौद्ध समाजावर जे अन्याय आत्याचार झाले ते नेमके कोणत्या जातीच्या लोकांनी केले त्याच्यावर बोला त्यावर बोलायची हिंमत नाही. १०० वर्षापूर्वी काय घडलं हे पुन्हा पुन्हा बोलून काय ऊपयोग ?
He tumhi agadi Satya ani parkhad bollat bhau.🙏🙏
आशिया खंडामध्ये बौद्ध धर्माचा जेवढा प्रचार झाला तो सगळा मातंग समाजाने केला जास्त मी बोलत नाही कारण माझ्यापेक्षा पण जास्त इतिहास वाचलेले लोक आहेत मातंग म्हणजेच बौद्ध बौद्ध म्हणजेच मातंग
जय भीम कांबले sir
Babasaheb mhanale hote, mala jar ek mulgi aasti tar tiche lagna manga sobat kele aste, tya mule mang mahar ek zale aste
किती कैतुक गोष्ट सांगिली
Number,,original,theva
mi,,mangacha,aahe
Mala,tumahala,bolaycha
Saheb
वैचारीक नेते
पूर्ण आयुष्य जरी गेली तरी आपले साहेब पंतप्रधान होणार नाही हे मनातून काढून टाका 😅 आधी एका तरी राज्यात आपली स्त्ता येऊ द्या
बूध्द कीती होवून गेले त्यांची नाव काय आहेत
💐💛👏🏻👏🏻
Hi
मास्तर ....दोन बाजू मांडा की...!
बौद्ध धर्मात देखील विविध पंथ म्हणजे जाती आहेत. तिबेटी बौद्ध मध्ये 51 देवींची पुजा केली जाते. कांबळे तुम्ही कोणत्या बुध्द जातीत सर्व भारत देश विलीन करु इच्छिता??
बकवास,, स्वत; च्या जातीचा जो होत नाही तो काय ज्ञान शिकवनार.
माझा धर्म मांग, माझी जात मांग, माझ्या देवता म्हसोबा,मांगिरबाबा, मरिआई, माझी भाषा मांगी
मूर्ख आहे हा कांबळे
आपण एवढं सांगतो, आपल्याला हे सगळं माहित आहे पण तरी सुद्धा 3% ब्राम्हण देशावर राज्य करतात हे का?
😡😡😡😡😡
Muslim sobat ghya ani te ek zale ki tumachyavarvpan फतवा काढतील
Jatiywadi dusre kahi boltach yet nahi
जय लहुजी जय भिम
वंचित बहुजन आघाडी 💙💙💙
Jay bhim
Jay bhim sir
Jay bhim sir