प्रा.सुकुमार कांबळे यांचे व्याख्यान जयभीम महोत्सव बीड येथून LIVE

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 31 янв 2025

Комментарии • 121

  • @akshaysathe5266
    @akshaysathe5266 5 месяцев назад +15

    प्रा. सुकुमार कांबळे सर,
    तुम्ही दिलेल्या व्याख्यानाचा खुप फायदा होईल समाजाला!!!

  • @prakashdhivar7512
    @prakashdhivar7512 6 месяцев назад +18

    आंबेडकरी विचारांचे पाईक खरे प्रबोधनकार धन्यवाद.
    जयभीम.

  • @manoharbhagat1501
    @manoharbhagat1501 5 месяцев назад +18

    कांबळे साहेब जय भीम तुमच्या सारखे मारमिक भाषण मी आयुष्यात ऐकले नाही असे विचार सुद्धा

  • @janardanshardul6185
    @janardanshardul6185 4 месяца назад +6

    प्रा. कांबळे सर आपले अभिनंदन ग्रेट आहात आज जाती व्यवस्था वर छान
    विचार मांडलेत आज समान ते साठी
    गरज आहे जयभीम जय शिवराय जय
    जय आदिवासी जय महाराष्ट्र जय बुध्द धम्म सांग नमः

  • @gauravsonwane5966
    @gauravsonwane5966 9 месяцев назад +54

    समाजाला भानावर आणणारे महत्तवपूर्ण मार्मिक सत्य विचाराची मांडणी.

  • @AshokYadav-g9g
    @AshokYadav-g9g 6 месяцев назад +14

    सर फार फार सुंदर विचार, पोट जाती नष्ट झाली पाहिजे,

  • @hanumantbansode1566
    @hanumantbansode1566 3 месяца назад +1

    जय भिम... नमो बुद्धाय साथियौं.

  • @shbttrust7199
    @shbttrust7199 5 месяцев назад +5

    ❤महाशयजीसौ.,
    आपले प्रवचनातून ज्ञानाची शिदोरी भरण्यास आणी ती माणुसकीमयी वस्तुस्थितीला अर्पण करण्यास बळ कोणीतरी अशाच प्रकारे खंबीरपणे रिचविण्यास बळ मिळो हिच प्रार्थना.!!!!!.🎉.

  • @sanjaykamble6341
    @sanjaykamble6341 7 месяцев назад +6

    नमो बुद्धाय जय भीम 🙏🙏🙏

  • @ChandramaniDethe
    @ChandramaniDethe 6 месяцев назад +9

    अजिंक्य चांदणे व प्रा. सुकुमार कांबळे यांच उधबोधन राष्ट्रवादी आहे. त्यांच्या कट्टर आंबेडकर वादी विचारला वंदन.
    जास्तीत जास्त असे कार्यक्रम घेऊन समाज प्रबोधन करा. एक दिवस आपलाच आहे.

  • @DnyaneshwarHanmante
    @DnyaneshwarHanmante 4 месяца назад +3

    सर आपल्या विचारांचा मी मनापासून आदर करतो

  • @SamratDipke
    @SamratDipke 5 месяцев назад +6

    ❤❤❤ वंचित बहुजन आघाडी चे राष्ट्रीय नेते आद मा प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकर साहेब हेच मुख्यमंत्री बनवने अत्यंत महत्त्वाचे झाले आहे, ❤❤❤ कारण ते सर्व धर्म समभाव मानणारे एक मेव राष्ट्रीय नेते आहेत, ❤❤❤

  • @BalasahebGunjal-dh9kg
    @BalasahebGunjal-dh9kg 2 месяца назад +1

    I always listen kamblay sir speech because his thoughts revolutionary

  • @Diksh-j2v
    @Diksh-j2v 5 месяцев назад +5

    अगदीं बरोबर बौद्ध धम्मत फक्त मानवता आहे

  • @rodesahadev7432
    @rodesahadev7432 4 месяца назад +1

    फारच उद्बोधन भाषण सर

  • @bhagwahari2897
    @bhagwahari2897 5 месяцев назад +12

    मांगा-महारांनी एकमेकांशी द्वेश सोडून एक होऊन ब्राह्मणधर्माशी संघर्ष लढा देऊ या!
    जयभीम!

  • @prabhakarkadam8357
    @prabhakarkadam8357 5 месяцев назад +2

    अति परखड व प्रभावी भाषण आहे.प्रबोधनात्मक विचार आहे.

  • @shrikantgotpagar8498
    @shrikantgotpagar8498 6 месяцев назад +9

    मानव धर्म आणि स्त्री व पुरूष या दोनच जाती आहेत... माणसाने माणसाबरोबर माणसासारखे वागावे.

  • @Dr.KirtipalGaikwad
    @Dr.KirtipalGaikwad 5 месяцев назад +7

    जयभीम सर. जे तुमच्या मुलाला मुलगी दिले नाहीत ते बौद्ध नव्हते, ते महार होते म्हणून मुलगी दिले नाहीत. त्यांनी जातीय मानसिकतेतून, ब्राम्हणी गुलामीतून मुक्त झालेच नाहीत.

  • @ashoklandge28
    @ashoklandge28 3 месяца назад +1

    धर्मातील नियमानुसार जगतात म्हणजेच विचार ज्या विचारानुसार जगतो तो त्या धर्मातील नियमानुसार जिवन जगण्यास पाञ ठरतो.

  • @Roshan_Gamerz_TD
    @Roshan_Gamerz_TD 3 месяца назад +1

    His, so greatly speech

  • @GaneshJadhav-mm4fg
    @GaneshJadhav-mm4fg 5 месяцев назад +3

    🙏🙏 🙏आदरणीय कांबळे सर नमोबुध्दाय!,जयभिम 👏👏👏
    चिकत्सक, चौकस, स्पष्टोक्ती खरेखुरे आपणासारखे हाडाचे बुध्द आहात. अभिनंदन सुस्वागतम् आभार!!!
    खरोखरच बहुतांशी लोक कागदावरच बुध्द आहेत. असे जे जे बुध्द
    आहेत, त्यांचेकडे साधा बुध्द धम्माचा ग्रंथ नाही. असला तर वाचन नाही. वाचन असले तर आचरणी नाहीत. हि शोकांतिका आहे. दुर्दैव आहे. आपणास प्रगतीकडे वाटचालीस असंख्य शुभेच्छा!
    🌷🍀🏵 👏👏👏

    • @DhiRashtrapal
      @DhiRashtrapal 5 месяцев назад +1

      ईरीरगढघर🎉😢रणरर😢

    • @abhishalagawali8134
      @abhishalagawali8134 13 дней назад

      साहेब व्याख्यानासाठी किती मानधन घेता?
      कार्यक्रम ठेवायचा आहे.

  • @VijayNagawkar
    @VijayNagawkar 4 месяца назад +1

    मानवतावादी विचार. आय लव्ह यू मामा

  • @deoraokamble9645
    @deoraokamble9645 6 месяцев назад +5

    नियमीत सामाजिक संघर्ष सुरू ठेवणे आवश्यक आहे मांगा महारांचे जमु शकत राजकीय संघर्ष एकीने करा नवीन पिढीला निर्माण करा संयम ठेवून पुढें चला यश मिळेल धन्यवाद जयभीम नमो बुध्दाय

    • @shrikantthokal5168
      @shrikantthokal5168 5 месяцев назад

      महार56 पासून बुधिष्ट झाले आहेत
      त्यामुळे मंगणी गतरातून बाहेर पडावे

  • @goinwadbngoin4905
    @goinwadbngoin4905 14 дней назад

    प्रा.सुकुमार कांबळे साहेब एक उत्तम राजकारणी,भारतीय जातीवयवसथा अभ्यासक आक्रमक, विद्रोही व वैचारीक आहेत....

  • @siddharthsawant5230
    @siddharthsawant5230 5 месяцев назад +2

    खरं आहे हे, अजूनही लोकं आपली मूळ जात विसरत नाहीत. बुध्दाने जात बनवलीच नाही. त्याने मानवाला धम्म दिला.

  • @sagarmore4627
    @sagarmore4627 11 дней назад

    मांगा महारानीच नाही तर सर्व दलीत समजानी एक होण्याची काळाची गरज आहे जय भीम जय शिवराय जय लहुजी जय ज्योती जय क्रांती

  • @rajeshtale8480
    @rajeshtale8480 5 месяцев назад +1

    sir khup vicharvant aahat. aapan khup aabhys study ahe. tumala...mahar samajane aaplyala samjun ghyave..roti beti che palan karu naye.namo buddhay

  • @raghunathgaikwad5233
    @raghunathgaikwad5233 5 месяцев назад +1

    गुड 👌 1नंबर समाचार दिल्याबद्दल नमो बुद्धाय जय भीम🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🇪🇺🇪🇺🇪🇺🇪🇺🇪🇺🇪🇺🇪🇺💙💙💙💙💙💙💙💙🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹

  • @sujatawaghmare4380
    @sujatawaghmare4380 4 месяца назад +1

    खुप सुंदर विचार

  • @NarayanHanvate-kx2lj
    @NarayanHanvate-kx2lj 3 месяца назад

    जय भिम

  • @balukharat9676
    @balukharat9676 4 месяца назад

    जयभीम साहेब धन्यवाद

  • @bhagwatraonarnaware5358
    @bhagwatraonarnaware5358 4 месяца назад +1

    सत्य वचन आहे।
    बर झाल मातंग बौद्ध झाले नाही।
    1956 ला सर्व मातंग चांभर अन्य.... बाबासाहेबा सोबत का आले नाही ?बाबासाहेब आंबेडकर पसंत नाही। गांधी हवे, बर आज खुप शिकले पण ओढ हिंदुत्वा ची।।।
    माझा एक मित्र कॉलेज प्रोफेसर एम ए पीएच डी, काय म्हाणतो।
    सर देशात फक्त एकच धर्म असला पाहिजे।।
    मि म्हाण लो का??
    नाही नाही सर, कोणाता ही धर्म असू दया।
    He is chr।

  • @manavsangarshnews
    @manavsangarshnews 5 месяцев назад +1

    जय भीम 👍🏻🇮🇳

  • @ravigajrmal8562
    @ravigajrmal8562 4 месяца назад

    Jay Bheem, salute sir

  • @rahulnikale3347
    @rahulnikale3347 6 месяцев назад +3

    सर तुमच व्याख्यान मनापासुन व किती तळमळीने सांगता.

  • @manishabansode8434
    @manishabansode8434 5 месяцев назад

    Sr, खुप खुप शुभेच्छा 🎉🙏🙏

  • @kishanbhalerao4512
    @kishanbhalerao4512 4 месяца назад

    Khup chan sir tumchi aaj saamjala. Khup garaj ahe

  • @sandeepsawant4070
    @sandeepsawant4070 4 месяца назад

    कांबळे. साहेब Jay Bhim

  • @kalyanmore539
    @kalyanmore539 5 месяцев назад +3

    आता सर्व मांगानी एकत्र येणे गरजेचे आहे

  • @padmakarjanjal1043
    @padmakarjanjal1043 3 месяца назад +1

    धन्यवाद सर आपण आधी केले मग सांगितले नाही तर पोकळ भाषणबाजीला अर्थ उरत नाही.

  • @jaywantkamble9146
    @jaywantkamble9146 5 месяцев назад

    Khup chhan sir 🙏🙏🙏🙏🙏👍

  • @eknathmaske4825
    @eknathmaske4825 4 месяца назад

    नमोबध्दाय
    जयभिम

  • @Kishanraosonkamble
    @Kishanraosonkamble 5 месяцев назад

    धन्यवाद सर जयभीम मी किशन विद्याधर सोनकांबळे नांदेड

  • @annaraosomwanshi-l1y
    @annaraosomwanshi-l1y 4 месяца назад

    सत्य आहे सर जय भीम.

  • @mdtnews8950
    @mdtnews8950 4 месяца назад

    Super kamble saheb

  • @dr.shinde8675
    @dr.shinde8675 5 месяцев назад +4

    धर्म बदलून विचार बदलतीलाच असं नाही पण विचार बदलला तर धर्म बदलण्याची काय गरज.

    • @prajwalmeshram7912
      @prajwalmeshram7912 4 месяца назад

      Vichar badallyavar Hindu dharmat rahun konta fayda

  • @VasundaraJagtap
    @VasundaraJagtap 7 месяцев назад +1

    सुकुमार सर . जय . भीम . नमो . बुद्धाय .✍️✍️👍👍🇮🇳🇮🇳🙏🙏💐💐🇪🇺🇪🇺🎇🎇🎆🎆🌺🌺🪔🪔🍂🍂🪷🪷👌👌🦣🦣🐘🐘🦚🦚🌿🌿🌼🌼🌸🌸🌷🌷🪻🪻♥️♥️🌹🌹🌟🌟✨✨💙💙🍁🍁🪷🪷🪷🪔🪔🪔🪷🪷🪷🪔🪔🪔

  • @NikitaKurhade-v1w
    @NikitaKurhade-v1w 4 месяца назад

    Wa Chan jay bhim

  • @sanjaykharat5772
    @sanjaykharat5772 5 месяцев назад

    जय भीम सर

  • @vishapower
    @vishapower 4 месяца назад

    Jai bheem sir 🙏

  • @VINODBHALERAO-b6w
    @VINODBHALERAO-b6w 5 месяцев назад +1

    मातंग भावानी हे जरूर आयकावे

  • @dayanandshinde7796
    @dayanandshinde7796 5 месяцев назад +1

    I like you sir.

  • @uddhavkamble5908
    @uddhavkamble5908 6 месяцев назад

    salute to you sir ..for information .🙏🙏

  • @bhausahebjagtap4839
    @bhausahebjagtap4839 4 месяца назад

    ❤❤❤❤❤❤

  • @Dipakm2
    @Dipakm2 8 месяцев назад +2

    ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤

  • @yuvrajwaghavekar2582
    @yuvrajwaghavekar2582 5 месяцев назад

    Sir अपल्या सारख्या lokachi समाजाला garaj ahe. Jay bhim. Jay bharat.

  • @abhimansonpasare8486
    @abhimansonpasare8486 4 месяца назад +1

    साहेब तुम्हीं बोललात की कमळा कड बोट गेले तर बोट छाटून टाका, पण साहेब कमळ सोडून बोट दुसऱी कड जरी गेले तरी ईव्हीएम मत बरोबर कामळालाच जातय याच काय❓

  • @SamratDipke
    @SamratDipke 5 месяцев назад

    ❤❤❤❤ onliy on v b a ❤❤❤❤

  • @bhimraokamble3775
    @bhimraokamble3775 6 месяцев назад +2

    हजार दा जयभीम साहेब . तुम्हाला तुमच्या . बुद्धीमतेला अन् प्रत्येक शब्दाला . दुखः एवढच . एकटा सुकुमार कांबळे . बुध्दा प्रती नमतो . . पण " किंतू . परंतू . मांग हा समाज . किती प्रमाणात बुद्धाला अन बाबासाहेब यांना जानतो . सॉरी . जागवा . त्यांना . गरज तुमची त्यांना आहे आम्हा नव्हे . गरजा . कडकडा पण आपल्या घरावर आपल्याच लेकरावर . सांगू इच्छितो आज बौद्धाना मुसलीम जवळचा वाटतो . परंतू मांगा सारखी जात नव्हे बदजात पृथ्वी वर असूच शकत नाही . कडू शब्द बट इज रियॅलीटी

  • @sunillondhe6386
    @sunillondhe6386 6 месяцев назад +7

    Sir, मांग समाज कधीही सुधारेल आशी दूरवर आशा दिसत नाही.

    • @shrikantthokal5168
      @shrikantthokal5168 5 месяцев назад

      मांग आणि हॉलार समाज साहेब तुम्ही
      कितीही सांगा,ते कधीही सुधारणार
      नाहीत,कारण आरएसएसचे लोक त्यांचे ब्रेन वॉश करून हिंदू म्हणून
      त्याची खोलून मारणार,है त्रिकाल
      सत्य आहे,

  • @sanjyGaykwad-jf7lx
    @sanjyGaykwad-jf7lx 5 месяцев назад

    Jay bhim sir

  • @yourajbansode9261
    @yourajbansode9261 5 месяцев назад

    Ekdm,brobr,ser

  • @ManoramaJondhale
    @ManoramaJondhale 6 месяцев назад +1

    Kup Chan Bhushan ahe sie

  • @ArunKagbatte
    @ArunKagbatte 3 месяца назад

    परदेशात हि भारताचे उद्योग धंदे आहेत, आणखी वाढतील

  • @devidaspawar1683
    @devidaspawar1683 5 месяцев назад

    यासाठी सर्वांनी जय मूलनिवासी. बामसेफ विचाराशी जुडल.पाहीज जय मूलनिवासी

  • @balasahebmane7235
    @balasahebmane7235 5 месяцев назад

    Chan sir

  • @dark_knight9787
    @dark_knight9787 4 месяца назад

    Sir. Apla. Mob, number hawa ,nasik. Prabhodhan ayojan karawayache. Ahe. Nasikar tarfe manacha jai bhim

  • @RohitSharma-ql7wu
    @RohitSharma-ql7wu 7 месяцев назад

    Right 👍☝️

  • @ranjitpatil2551
    @ranjitpatil2551 6 месяцев назад +1

    माणसांच्या मनातली जात नावाचा गलिच्छ शब्द जाता जात नाही.
    परंतू देहाचे लाड पुरवण्या साठी जात पाहिली जात नाही मग जात कोणती ?

  • @jaymalawaghmare9917
    @jaymalawaghmare9917 9 месяцев назад +5

    अर्थव्यवस्था depend असते एक एकमेकावर सगळे काम विभागून केली जात होती. कोणी कोणते काम करावे हे राजा सांगत असे. राजेशाही पद्धत होती. आंतरजातीय आंतरधर्मीय लग्ना ला प्रोत्साहन दिले तर जातीय भेद कमी होतील. प्रत्येक धर्मात बुद्धा ला महत्व आहे.आता बुद्ध रामाचा 10 वा अवतार म्हणतात. यांची सगळी कामे शूद्र करतात.

  • @prashantgaikawad7931
    @prashantgaikawad7931 7 месяцев назад +2

    आमच्या येथे व्यखनासाठी

  • @agatraosathe1762
    @agatraosathe1762 2 месяца назад

    Tumhi sir swata boudha Dharm swikarla sarva samjala gheun jayla pahije hote

  • @shrikantsawant5815
    @shrikantsawant5815 6 месяцев назад +6

    sir मातंग समाज हा बाबासाहेब आंबेडकर यांना आपल मानायला तयार नाही एकाच्या पण घरात बाबासाहेब आंबेडकर बुद्ध आणा भाऊ नाहीत पण 33 कोटी देव मात्र आहेत त्या मुळे विकास नाही तुम्ही रस्ता दावा मांग महार एकच आहे फरक काहीच नाही महारा ने देव सोडले पण मांगणे अजून सोडले नाहीत

    • @ishwarfutwaik8360
      @ishwarfutwaik8360 6 месяцев назад

      ते तुम्ही सांगू नये. आधी त्यांच्या घरी जाऊन बघा बाबा सहेबा मुळे सगळे आहेत

    • @RAHULJADHAV-sz9jf
      @RAHULJADHAV-sz9jf 5 месяцев назад

      खोटं बोलत आहात सावंत साहेब सर्व मांगाच्या❤❤ घराघरात मनात बाबासाहेब आहेत. अण्णा भाऊ घराघरात ❤❤ मनामनात आहेत . Jay lahuji Jay Bhim Jay Anna ❤❤

    • @sandiplokhande-hs5ef
      @sandiplokhande-hs5ef 5 месяцев назад

      मातंग चर्मकार ढोर या ओपन मध्ये देवाला मानतात आणि बाबासाहेब आणि गौतम बुद्धाला पण म्हणतात तुम्ही किचन मध्ये सर्व देव ठेवता चोरून पूजा करता 33कोटी देव तुम्हाला माहिती अरे गद्दार झाला बाबासाहेबांच्या विचाराला बाबासाहेबांनी जातिवाद करायला सांगितलं नाही

    • @sjw1405
      @sjw1405 3 месяца назад

      सर्वत जस्थ देवाला महार समाजच पूजातो पण महार याना माप आहे. फ्रिज च्या माघे देवारे अहेत.

    • @shrikantsawant5815
      @shrikantsawant5815 3 месяца назад

      @@RAHULJADHAV-sz9jf भाऊ मनात असून चालत नाही कृतीत पाहिजे. मनात असता तर आता आपलीच सता असती आपली मत विखरली जातात म्हणून आपल्या मानगुटीवर पैसे वाले बसतात

  • @sanjyGaykwad-jf7lx
    @sanjyGaykwad-jf7lx 5 месяцев назад

    Ata zaly ka login sirji

  • @vilas--gauddab
    @vilas--gauddab 4 месяца назад

    खरे प्रबोधन कार साहेब

  • @Dipakm2
    @Dipakm2 8 месяцев назад

  • @VijayPatil-wy8jp
    @VijayPatil-wy8jp 4 месяца назад

    Prdhapk sahepk. Tumcha karyalmanacha jya bim

  • @subhashchandrajadhav5673
    @subhashchandrajadhav5673 5 месяцев назад

    Bhudha manaje vyanyanik shastriya drustikon

  • @7282-f5t
    @7282-f5t 5 месяцев назад +1

    आता शेमने रस्त्यावर कोन उतरत amchy विरोदत

  • @satyavanbansode2388
    @satyavanbansode2388 4 месяца назад

    Sir bhavishyat tumachya sarakhya mang mhanhrya lokach magane aale tar maz soubhagya pn sir kahi aplyach lokat ghusun parat ekdam gulamgiri anat ahet pn tumhi barobar bola rajkarnchya lalsepoti lahujivale pn kahitar bolat sutlet

  • @SamratDipke
    @SamratDipke 5 месяцев назад

    ❤❤❤ वंचित बहुजन आघाडी चा विजय असो, ❤

  • @rameshwaghmare2723
    @rameshwaghmare2723 6 месяцев назад

    बौद्ध धर्म स्वीकारून ही जर तुमच्या सोबत बौद्ध येत नाहीत तर का अट्टाहास करत आहात..जाती धर्म बदलून खरंच समाज बदलणार आहे का..

  • @SamratDipke
    @SamratDipke 5 месяцев назад

    ❤❤❤ v b a चे राष्ट्रीय नेते आद मा प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकर साहेब हेच मुख्यमंत्री बनवने अत्यंत महत्त्वाचे झाले आहे, ❤❤❤ कारण ते सर्व धर्म समभाव मानणारे एक मेव राष्ट्रीय नेते आहेत, ❤❤❤

  • @SamratDipke
    @SamratDipke 5 месяцев назад

    ❤❤❤ v b a onliy on ❤❤❤

  • @AnilKandhare-bh3up
    @AnilKandhare-bh3up 6 месяцев назад

    Garajahe

  • @AnilKandhare-bh3up
    @AnilKandhare-bh3up 6 месяцев назад

    Garajahesaheb

  • @AnilKandhare-bh3up
    @AnilKandhare-bh3up 6 месяцев назад

    Tumchifar

  • @kamblebaburao4066
    @kamblebaburao4066 9 месяцев назад +2

    सर हे सर्व व्याख्यान मांग चांभार ढोर यांना‌ सांगा‌ त्यांना बदला बौद्धाना‌ सांगण्याची गरज‌नाही

    • @avadhutmohite2564
      @avadhutmohite2564 6 месяцев назад +2

      Aar bhava pn tumhi landyanla ka Avd javl krta😂😂

    • @7282-f5t
      @7282-f5t 5 месяцев назад

      बाबा साहेबांची जयंती पहिली कोनी कूट केल ऊषार अहेस तर

    • @sandiplokhande-hs5ef
      @sandiplokhande-hs5ef 5 месяцев назад

      महार लोकांना सांगणे गरजेचे आहे तेच या तिन्ही जातीबरोबर जातीवाद करतात

  • @sukhdevkorvi1330
    @sukhdevkorvi1330 6 месяцев назад +1

    वैचारिक क्रांती चे वेळेत पूर्ण झाली च पाहिजे

  • @SunandaB-ej8ih
    @SunandaB-ej8ih 4 месяца назад +1

    Jay bhim sar

  • @pravinkasbe2709
    @pravinkasbe2709 14 дней назад

    ❤❤❤❤❤❤❤❤❤❤

  • @dark_knight9787
    @dark_knight9787 4 месяца назад

    Sir. Apla. Mob, number hawa ,nasik. Prabhodhan ayojan karawayache. Ahe. Nasikar tarfe manacha jai bhim