सर खूप छान बाबासाहेब आंबेडकर यांच्या बदल सांगितल अजून आपल्या लोकांना बाबासाहेब समजले नाही त्यांनी समस्थ भारतीय लोकांकरिता काम केलं आहे.असा महापुरुष या भूमीवर कोणी झाला नाही आणि भविस्थात होणार नाही.
खूप छान सर, निर्भीडपणे अतिशय सुंदर सोप्या भाषेत विचार व्यक्त करून तरुणांच्या मनात शिक्षणाविषयी जागरूकता निर्माण केली ,बाबासाहेबांबद्दल सखोल माहिती दिली तुमच्या कार्याचे कौतुक करावे तेवढे थोडेच आहे मी संपुर्ण विचार ऐकले मलाही खूप प्रेरणा मिळाली असेच मार्गदर्शन तरुणांना करत असताना तुमचे जीवन सुखमय, समृद्धमय होवो हीच बौद्ध चरणी प्रार्थना! अमूल्य वेळ देऊन आम्हला प्रेरणा दिली, सर पुन्हा एकदा खूप खूप धन्यवाद!
चुत्या आहेस तू..बुद्धी गहाण ठेऊ नका. विद्यार्थी म्हणजे ज्ञानसागरातील राजहंस. कोणालाही गुरु माना पण गुरूची सुद्धा परीक्षा केली पाहिजे. तुझ्या गुरुबद्दल हे एकदा पाहूनच घे. ✔️गुरूंनी 10 वर्षे mpsc केली. किती वेळा पास ( उत्तर शून्य ) ✔️ गुरु तीन वेळा लेखी परीक्षेला होते पोलीस भरतीच्या किती वेळा पास झाले( उत्तर शून्य ) ✔️ गुरुंनी जवळपास 12-13 वर्षे तलाठी ग्रामसेवक लिपिक अशा परीक्षा दिल्या, किती वेळा पास झाले ( उत्तर शून्य ) ✔️ गुरूंनी स्वतः डीएड केलं आहे. 2010 पासून तीन वेळा टीईटी परीक्षा झाली आहे. गुरु किती वेळा पास झाले ( उत्तर शून्य ). ✔️ गुरुना सरकारी नोकरी लागली का. हो..... पण गुरु जेव्हा वनरक्षक झाले तेव्हा वनरक्षक भरतीसाठी लेखी परीक्षा नव्हती. फक्त पळून पास झाले आहेत. ✔️ गुरूंना इंग्रजी चे स्पेलिंग तरी नीट येतात का. (उत्तर - नाही ) तपासायचा असेल तर गुरु जेव्हा ॲप मध्ये शिकवतात युट्युब ला शिकवतात तेव्हा उच्चार पहा. ✔️ गुरुजी शिकवतात का बरोबर. (उत्तर नाही. ते नको त्या विषयावर घसरतात, आणि अनेकदा चुकीचे शिकवतात.) ✔️ गुरुना एमपीएससीचा पेपर, तलाठी, शिक्षक भरतीचा paper सोडवायला द्या. गुरु पास होतील का.? ( उत्तर - नाही. गुरु दहा वर्षांपूर्वी एवढी कमी स्पर्धा असून पास झाले नाही. आता पासच होऊ शकत नाहीत. ) ✔️ गुरु इतके फेमस का झाले. शिवाजी महाराज,आंबेडकर, जंगली रमी, भोकर डायलॉग हाणून. ✔️ तुमच्या गुरूंना अवघड विषय शिकवताना कधी पाहिलं का??( उत्तर नाही. गुरु कधीही विज्ञान, इंग्लिश, जगाचा भूगोल, प्राचीन इतिहास, अर्थशास्र शिकवतच नाहीत. ) ✔️ मग गुरु काय शिकवतात.? (उत्तर - जे सोपे सोपे येत ते आधी पुस्तकात वाचून, त्यामध्ये डायलॉग, नाही आलं तरी मोक्कार बोल.) गुरु किती परीक्षा पास झाली हे तुम्ही शासनाच्या वेबसाईटवर टाकून बघू शकता किंवा गुगलला सर्च केलं तरीही कळतं. उदाहरणार्थ एखादा मुलगा मुख्य परीक्षेला असेल, तर त्याचं नाव आणि परीक्षेचं नाव टाकलं तरी गुगलवर दिसून जाते. वनरक्षक भरती साठी लेखी परीक्षा 2019 पासून सुरू झाली आहे. गुरुचे सिलेक्शन त्याआधीच आहे. विद्यार्थ्यांनो वेळीच जागे व्हा. योग्य गुरुची, योग्य पुस्तकांची निवड करा. आयुष्यात यशस्वी व्हा. 🙏
अश्या प्रकारे जर बाबासाहेब तरुणांमधे रुजवले तर भारताला महासत्ता व्हायला वेळ लागणार नाही....सर एक शब्द देतो तुम्हाला जेव्हा पण माझी पोस्ट निघेल तेव्हा माझ्या गावात तुमच भाषण ठेवणार...नक्की
Jay bhim nmo buddhay 🙏 🫂 🙏 jay manver Kanshiram sahab jee Amar rahe 🙏 Jay rastrapati jyotiba rov fhule jee ko sat sat naman karta hu Jay mata savithri bai fhule jee aur Mata fhatima shekh jee ko sat sat naman karta hu 🙏 Jay jay sabhi bahujan samaj mein janme mahapurusho aur Santo guruo aur matao ko sat sat naman karta hu 🙏 Jay samvidhan jay bharat Jay vighyan 🙏 very nice speech kaka ji 🙏🙏 Jay bhim nmo buddhay 🙏🫂
सर कोई चिख कर चला गया कोई चिल्ला कर चला गया मगर एक अचूत का बच्चा स्कूल के बाहर रहा पुरे भारत कि तकदीर लिख कर चला गया ऐ कलाम भारत के मशहूर फणकार उस्ताद आबेद साहब इन्होने लिखा है जय भीम 💙 जय शिवराय 🧡 🙏🏻
एकदम कडक सर, आपल्या व्याख्यानाने खूप जणांच्या बुद्धीवर पडलेली धूळ साफ झाली.
Nice
खुपच प्रेरणादायी आणि हृदयस्पर्शी भाषण ,सर धन्यवाद युवा पिढीला सतत जागृत करण्यासाठी कायमच व्यासपीठावरून बोलत रहा.
युवा पिढीला ज्या उमीदने, तडफेने प्रबोधन करताय अप्रतिम सर. 🙏🙏
सर खूप छान बाबासाहेब आंबेडकर यांच्या बदल सांगितल अजून आपल्या लोकांना बाबासाहेब समजले नाही त्यांनी समस्थ भारतीय लोकांकरिता काम केलं आहे.असा महापुरुष या भूमीवर कोणी झाला नाही आणि भविस्थात होणार नाही.
सर, अप्रतिम भूमिका बाबासाहेबांच्या विचारांचा मांडला आहे .
धन्यवाद सर , तुम्हाला माझा त्रिवार वंदन .
सर सलाम तुम्हाला मी प्रत्येक वेळी तुमचं व्याख्यान व्हिडीओ स्टेट्स सर्व पाहतो तुमच्या विचाराची आज या समाजाला गरज आहे हो सर जय मूलनिवासी❤❤❤
महाराष्ट्राचे नवीन प्रबोधन कार आदरणीय विठ्ठल कांगणे सर यांच्या विचारांची खरोखर गरज आहे
चुत्या हाय त्यो 🤣🤣
सर तुमचे भाषण ऐकून मला खूप शिकायला मिळाले जय भिम सर 💙🙏
खूप छान सर, निर्भीडपणे अतिशय सुंदर सोप्या भाषेत विचार व्यक्त करून तरुणांच्या मनात शिक्षणाविषयी जागरूकता निर्माण केली ,बाबासाहेबांबद्दल सखोल माहिती दिली तुमच्या कार्याचे कौतुक करावे तेवढे थोडेच आहे मी संपुर्ण विचार ऐकले मलाही खूप प्रेरणा मिळाली असेच मार्गदर्शन तरुणांना करत असताना तुमचे जीवन सुखमय, समृद्धमय होवो हीच बौद्ध चरणी प्रार्थना! अमूल्य वेळ देऊन आम्हला प्रेरणा दिली, सर पुन्हा एकदा खूप खूप धन्यवाद!
अप्रतिम खूप छान प्रेरणादायी संदेश दिलाय सर आपण 🙏🙏जय भिम जय सविधान
कांगणे साहेब आपणास क्रांतिकारी जयभीम खूप मस्त बहुत बढिया
सर खूप छान विचार मांडलेत ह्या विचारांची आज भारत देशाला गरज आहे सप्रेम जयभीम सर
सर, अतिशय सोप्या भाषेत खूपच सुंदर विश्लेषण विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त सादर केले.जयभिम,जय संविधान.🙏
👌👍 जबरदस्त
सर, अगदी बरोबर बोललात. बाबासाहेब आंबेडकरांना भारतरत्न पुरस्कार फक्त आणि फक्त राजकारणाचा भाग म्हणून दिला गेला.
👌👌👌👌👍👍👍 सर खूप भारी. खूप इच्छा आहे आपल्याला भेटायची. शिवाजी भालेराव नाशिक 🙏
18:03 18:04 18❤:14
19:53
@@s.b.bhalerao869❤❤❤
अप्रतिम डोक्यात मुंग्या आल्या सर.
धन्यवाद
कांगणे सरांनी हे सगळं त्यांच्या वंजारी समाजाला समजून सांगायला पाहीजे.आमचंच आम्हाला सांगताहेत.हे आंबेडकरी समाजाने लक्षात घेतले पाहीजे.
खर आहे भाऊ
सत्य आणि प्रेरणादायी विचार..... सर आपण समाजातील वास्तविकता मांडली..
अप्रतिम सर, खुप छान!
प्रेरणादायी व्याख्यान भाषाशैली तर मस्तचं....👏👌👌
सर जय भीम जय शिवराय तुमच्या परीवर्तन पर प्रबोधन केले आहे सलाम तुम्हाला
जयभीम, जय शिवराय सर
खुपच छान परिवर्तन होईल असे विचार मांडत आहात
जयभिम सर मला तूमचे कार्य खुप आवडते🎉🎉🎉
खूप छान सर तुमच्या विचार सरणी ची गरज ह्या भारत देशाला आहे 🙏💙जय भीम
सर खूप छान लोकांना पुरोगामी विचारांचे मार्गदर्शन करता. धन्यवाद. 🙏🙏
थोर समाजसुधारक यांनी देशासाठी, सामाजिक कार्य याबद्दल अतिशय प्रखर पणे त्याचे विचार हे आपण या व्याख्यानमार्फत दिले आहे.. खूप खूप धन्यवाद सर... 🙏🙏🙏
कांगने साहेब तुमच्या विचारांना मानाचा त्रिवार जय भीम
खूप.खूप.छान.कार्यक्रम सर.जय.भीम.जय.शिवराय
वैचरिक पद्धत सर ची जगा वेगळी आहे,👏👏💐💐🎊🎊 good inspiration sir
सर तुमच्यासारख्या गुरूची गरज आहे या देशाला जय भीम
कांगणे सर तुमच बोलन मनात नक्की जागा बनवते अभ्यास तुमचा फक्त ज्ञानी नाहीतर महाज्ञानी आहे जय भिम जय शिवराय जय संविधान जय भारत
अप्रतिम. सर खूप प्रेरणादायी विचार मांडले जय भीम जय संविधान 🙏🙏🙏
अप्रतिम सर...जय भीम
खुपच सुंदर प्रबोधन केले आहे सर जय भिम जय शिवराय जय संविधान ❤❤
Koi chikh kr chala gaya, koi chilla kr chala gaya,,. School ke bahar pdhne wala Hindustan ki takdir likh kr chala gya 🙏kangne sir khup mast 👏👏👏👏
सर खूप छान तुमच्या कार्याला सलाम 🙏🙏
Sir khup vicharache bhashan grate
सलाम तुमच्या कार्याला सर 🙏🙏🙏🙏
no word
i really appreciate your knowledge sir
salute
Salute you sir... Amazing speech
सर बहुत खूब, आपण खरे खास मुद्दे नमूद केले आहे. 🙏
ब्रहमांड रत्न बाबासाहब अंबेडकर
जय भीम
Khup Shan sir
I am Big fan
Jaybhim
Jay shivray
Sir ,khup chhan,apnas jaybhim,jayshivray.jaysanvidhan.
व्वा व्वा सर शाब्बास आपण खूप ग्रेट धन्यवाद आभारी आहोत सर
चुत्या आहेस तू..बुद्धी गहाण ठेऊ नका.
विद्यार्थी म्हणजे ज्ञानसागरातील राजहंस.
कोणालाही गुरु माना पण गुरूची सुद्धा परीक्षा केली पाहिजे.
तुझ्या गुरुबद्दल हे एकदा पाहूनच घे.
✔️गुरूंनी 10 वर्षे mpsc केली. किती वेळा पास ( उत्तर शून्य )
✔️ गुरु तीन वेळा लेखी परीक्षेला होते पोलीस भरतीच्या किती वेळा पास झाले( उत्तर शून्य )
✔️ गुरुंनी जवळपास 12-13 वर्षे तलाठी ग्रामसेवक लिपिक अशा परीक्षा दिल्या, किती वेळा पास झाले ( उत्तर शून्य )
✔️ गुरूंनी स्वतः डीएड केलं आहे. 2010 पासून तीन वेळा टीईटी परीक्षा झाली आहे.
गुरु किती वेळा पास झाले ( उत्तर शून्य ).
✔️ गुरुना सरकारी नोकरी लागली का.
हो..... पण गुरु जेव्हा वनरक्षक झाले तेव्हा वनरक्षक भरतीसाठी लेखी परीक्षा नव्हती. फक्त पळून पास झाले आहेत.
✔️ गुरूंना इंग्रजी चे स्पेलिंग तरी नीट येतात का. (उत्तर - नाही ) तपासायचा असेल तर गुरु जेव्हा ॲप मध्ये शिकवतात युट्युब ला शिकवतात तेव्हा उच्चार पहा.
✔️ गुरुजी शिकवतात का बरोबर. (उत्तर नाही. ते नको त्या विषयावर घसरतात, आणि अनेकदा चुकीचे शिकवतात.)
✔️ गुरुना एमपीएससीचा पेपर, तलाठी, शिक्षक भरतीचा paper सोडवायला द्या. गुरु पास होतील का.? ( उत्तर - नाही. गुरु दहा वर्षांपूर्वी एवढी कमी स्पर्धा असून पास झाले नाही. आता पासच होऊ शकत नाहीत. )
✔️ गुरु इतके फेमस का झाले.
शिवाजी महाराज,आंबेडकर, जंगली रमी, भोकर डायलॉग हाणून.
✔️ तुमच्या गुरूंना अवघड विषय शिकवताना कधी पाहिलं का??( उत्तर नाही. गुरु कधीही विज्ञान, इंग्लिश, जगाचा भूगोल, प्राचीन इतिहास, अर्थशास्र शिकवतच नाहीत. )
✔️ मग गुरु काय शिकवतात.? (उत्तर - जे सोपे सोपे येत ते आधी पुस्तकात वाचून, त्यामध्ये डायलॉग, नाही आलं तरी मोक्कार बोल.)
गुरु किती परीक्षा पास झाली हे तुम्ही शासनाच्या वेबसाईटवर टाकून बघू शकता किंवा गुगलला सर्च केलं तरीही कळतं.
उदाहरणार्थ एखादा मुलगा मुख्य परीक्षेला असेल, तर त्याचं नाव आणि परीक्षेचं नाव टाकलं तरी गुगलवर दिसून जाते.
वनरक्षक भरती साठी लेखी परीक्षा 2019 पासून सुरू झाली आहे. गुरुचे सिलेक्शन त्याआधीच आहे.
विद्यार्थ्यांनो वेळीच जागे व्हा.
योग्य गुरुची, योग्य पुस्तकांची निवड करा. आयुष्यात यशस्वी व्हा. 🙏
कांगने सर तुमच्या वीचारांला क्रांतिकारी जयभीम
Very nice Speaking Sir Jay Savidha Jay Bhart
Nice thoughts and speech very nice sir Thanku so much
Lot of thinks today I learned from your speech sir 🙏
1 number sir khoop aavadle bhashan , mi saglayna sangto tumche bhashan aikayla
सप्रेम जयभिम साहेब अप्रतिम प्रबोधन केले आहे.
Sir तुम्ही अप्रतिम माहिती सांगता
एक नम्बर् सर......!🙏🙏🙏🙏🙏
Jay Bhim jay shivaray sir..💙🧡
अश्या प्रकारे जर बाबासाहेब तरुणांमधे रुजवले तर भारताला महासत्ता व्हायला वेळ लागणार नाही....सर एक शब्द देतो तुम्हाला जेव्हा पण माझी पोस्ट निघेल तेव्हा माझ्या गावात तुमच भाषण ठेवणार...नक्की
सर तुमचे भाषण ऐकून खूप प्रेरणा मिळाली
सलाम तुमच्या कारयाला🎉🎉
खूप छान विचार सर
खूप खूप उत्कृष्ट बोललेत सर तुम्ही 👌🏻👌🏻👌🏻
Khup chan speech sir...
Jay bhim nmo buddhay 🙏 🫂 🙏 jay manver Kanshiram sahab jee Amar rahe 🙏 Jay rastrapati jyotiba rov fhule jee ko sat sat naman karta hu Jay mata savithri bai fhule jee aur Mata fhatima shekh jee ko sat sat naman karta hu 🙏 Jay jay sabhi bahujan samaj mein janme mahapurusho aur Santo guruo aur matao ko sat sat naman karta hu 🙏 Jay samvidhan jay bharat Jay vighyan 🙏 very nice speech kaka ji 🙏🙏 Jay bhim nmo buddhay 🙏🫂
वास्तविक विचार ❤
सर जी अगदी बरोबर
छान माहिती आवडले
Thank you so much sir. 💙
Very nice speech
Jai bhim jai sanvidhan jai shivray
आपल्या वकचातूर्या स सप्रेम जय भीम🎉🎉
जयभीम सर
Waah waah sir great speech
जयभिम नमोबुध्दाय जयशिवराय जयसंविधान सरजी
सर कोई चिख कर चला गया कोई चिल्ला कर चला गया मगर एक अचूत का बच्चा स्कूल के बाहर रहा पुरे भारत कि तकदीर लिख कर चला गया
ऐ कलाम भारत के मशहूर फणकार उस्ताद आबेद साहब इन्होने लिखा है
जय भीम 💙 जय शिवराय 🧡 🙏🏻
The greatest Indian Is Dr Babasaheb ambedkar.
Absullat krantikati koti koti jaibhim and salyut to you sir
Great Speach
Jay bhim sar jay shivray khup chhan
खूपच सुंदर बोलले...सर
जय भीम
जय शिवराय जय भीम जय भारत जय संविधान ❤
Super And Fantastic Sir thanks ❤for your Information
Ek no. speech sir ❤
True ahe sir 🙏🏻🙏🏻🙏🏻 Jai bhim jai shivrai 🇮🇳🇮🇳🇮🇳
🎉Jay Bhim sir
Jay Bhim 🙏🙏🙏
🙏खूप छान, सर🙏
अप्रतिम सर जय भीम
Very inspiring and knowledgeable
The Great Dr Ambedkar & Lord Budhha
Salute Sir Great
Great speech sir
Namo.buddhay.jay.bhim
जय मानवता जय संविधान जय किसान जय जवान जय भारत जय विज्ञान
sir u r a great ❤
अप्रतिम सर
खरा निर्भिड शिक्षक...
Jay bhim jay lahuji 🎉🎉🎉
सर आपल्या ज्ञानाला सलामी
Great Speech sir Jai Hind Jai bhim
Excellent 👌👌👌👌👌👌👌 speech sir
कडक जय भीम 🌷
Very nice sir Jay bhim sir
Very good sir jay bhim
Dunia ka sabse achha teacher kangane sir
Kangne sir number 1 bhashan
खुप छान अप्रतिम भाषण सर