काय म्हणजे आणि मला नेहमी एक व्यवस्था आहे सगळ्यांचे म्हणून होते शिक्षणाला अतिशय संस्काराचं नाव म्हणजे वाचून दाखवायचे आणि आताची फोर 30 पाठ करतात कळवा बघितला तुम्ही काय सांगायचं लवकर झोपते म्हणून मी रात्री हात पकडला माझा खडकपूर कावळ्याला सांगून पैसा मिळतो ते मडक्यात पाणी आणि
आदरणीय श्री उत्तमजी कांबळे साहेब आपले व्याख्यान पहिल्यांदाच ऐकलं ,खऱ्या शिक्षणाचा अभाव आहे , आपण परखडपणे वास्तव समोर आणलं आहे , सदर व्याख्यान भारतातल्या सर्व शाळांमध्ये संस्था चालक , मुख्याध्यापक ,शिक्षक यांना सक्तीचे केले पाहिजे , 100 टक्के बदल घडून येईल । आपल्या शिक्षणाच्या अभ्यासाला सलाम , काळाची गरज आहे। शिक्षण पद्धतीत बदल झालाच पाहिजे।
सर्व शाळा,महाविद्यालयात हे व्याख्यान कमीतकमी 1 महिना ऐकवावे प्लिज. अतिशय प्रेरणा देणारे आणि कशासाठी शिकायचे ? हे समजावून सांगणारे हे व्याख्यान आहे.हा अनमोल खजिना आहे. मी आपल्या ऋणात राहू इच्छिते कायम. शिक्षकांना आणि शिक्षण क्षेत्राला आपले अमूल्य मार्गदर्शन प्राप्त होत ऱ्राहो....💐
ह्या भाषणं मधला शब्द अन् शब्द विचार करण्यासारखा आहे .खरतर एक विनंती आहे ह्या भाषणाची छोटी छोटी insta reel बनवा खूप लोकांचा दृष्टीकोन बदल घडवण्यास मदत होइल 🙏❤️💙
मी किती भाग्यवान की सकाळचा बातमीदार म्हणून पहिले द्वारकानाथ लेले काही दिवस वनंतर श्री उत्तम कांबळे यांच्या सानिध्यात राहिलो उत्तम कांबळे यांच्या सानिध्यात अनेक वर्षे राहिलो त्यांचे विचार राहू नये म्हणून टेप रेकॉर्डवर भाषण टेप करत असे त्यांच्या वक्तव्याचा आनंद मनाला द्विगुणीत करत असे उत्तम कांबळे यांनी माझ्या कविता बघितल्यावर मला म्हटले तुम्ही शीग्र कवी आहात हा त्यांच्या तोंडचा शब्द म्हणजे मला मिळालेला पुरस्कार पत्रकार - सुभाष राजवाडे (कवी)
आदरणीय श्री उत्तमरावजी कांबळे सर नमस्कार . आपले मर्मभेदक व्याख्यान फारच अविट वाटले. आपल्या अभ्यासपूर्ण विचार मालेचे करावे तेवढे कौतुक कमीच होईल . असे वाटते हे व्याख्यान संपूच नये , सारखे ऐकतच राहावे. त्याबद्दल आपले हार्दिक अभिनंदन आणि मनस्वी आभार !
🙏 सर..अप्रतिम व्याख्यान आहे..ओघवत्या शैलीतील वास्तव दाखवण्याची किमया आपण केलीत..तुमची ही शिक्षणा विषयी तळमळ, अभ्यास किती सहज सोप्या भाषेत व्यक्त केली..मनापासुन खूप खूप आभारी आहे..धन्यवाद.👌👌🙏🙏
खूपच सुंदर आणि जीवनात उपयुक्त असा व्याख्यान सर्वसामान्य नागरिकांनी ऐकण्यासारखे व्याख्यान खऱ्या अर्थाने जीवनाचा अर्थ सांगणारे व्याख्यान आणि शिक्षण कसं असावं याचे उत्तम मार्गदर्शन या व्याख्यानांमध्ये आपणा सर्वांना बघायला मिळतं. हे व्याख्यान ऐकण्यासाठी माझ्या मित्रांनी लिंक पाठवली त्या मित्राची देखील खूप खूप धन्यवाद.
सर आपले खूप खूप आभार , धन्यवाद आणि शुभेच्छा!! आणि असे विचार शिक्षण क्षेत्रात आत्मसात होणे अवश्यक आहे, हे विचार शिक्षक, पालक, मुख्याध्यापक, संस्थापक, शिक्षण क्षेत्रातील सर्वच अधिकारी वर्ग यांनी विचार करून उपयोगात आणला पाहिजे
खुप छान सर , वाईट याचा वाटत तुमच्या सारख्या व्यक्तिचे विचार जगा समोर याचसाठी येत नाही कारण एकच वाटत तुमच्या मागे कांबळे आहे जोशी कुलकर्णी नही, कदाचीत त्याच मुळे तुम्हाला आमच्या पर्यंत येऊ दिला जात नाही, खरोखर बहुजन समाज खुप प्रगत आहे
असे काही नाही नाव कांबळे आहे तरी माणूस विचारवंत आणि पत्रकार आहेत. तुम्ही जो विचार करता कि ,तुमच्या मागे जोशी -कुलकर्णी नाही ..तर हे विचार फक्त मूर्खच करू शकतात .मी कुलकर्णी आहे आणि ज्यांनी हि व्याख्यानमला आजोयित केली आणि उत्तम कांबळे साहेबांना बोलवले तेही कुलकर्णीच आहेत .आम्ही माणसाला किंमत देतो जातीयवदाला नाही . आम्ही विचारांचे पूजक आहोत आमच्या चॅनेल चे नाव विचारधारा आहे ..जातीयवादधारा नाही.
सर नमस्कार काय बोलावं , काहीच सुचत नाही.... खूपच परखड आणि रोखठोक....अतिशय सुस्पष्ट आणि दिशादर्शक विचार मांडलेत... चिंतन होणं आवश्यक आहे.... प्रत्येक मुलाच्या पालकाने आपले हे विचार ऐकलेच पाहिजेत...!!
माणसाचा दृष्टीकोन बदलण्यास आणि चिकित्सक वृत्ती आणि सर्जनशीलतेचा विकास होण्यास मदत करणारे शिक्षण मिळत नाही हे वास्तव आहे.रूढी परंपरा जपणारा समाज बदलू नये आणि गुलाम तयार व्हावे हीच मानसिकता असणारा वर्ग ज्याच्या हातात सर्व केंद्रित आहे.
एकेकाळी भारत नालंदा बौध्द विश्व विद्यालय द्वारे जगाचा विश्वगुरु बनला होता पण हे वैभव आपण जतन करु शकलो नाही. याच विश्वविद्यालया मधुन शिकलेले विद्यार्थी ज्या ज्या देशात गेले ते ते देश प्रगतीपथावर पोहचले
सर खुप खुप मौलीक विचार मांडलेत आपण परंतु या माय बाप राजकारण्यांना कोण समजावणार ज्यांच्या हाती देशाच्या जडण घडणीची सूत्रे आहेत सर तुमच्या विचारांना सलाम🙏🙏
Afalaatoon is the only word suitable for this kind of tremendous knowledge of Shri. Uttam Kamble. He deserves Salute from this Brooklyn Vijay Mahagaonkar. This video should have been seen by 7 crore people including every teacher, every student and every parent. Simply great. Mr. Uttam Kambale your thoughts are so precious and I am surprised though teachers have seen it, why it is not shown to Educationists? Why a most deserving personality like Shri. Uttam Kamble has not been awarded? Why at least few of School heads or College Principals did not implement certain things as guidelines to improve lives of students, who are FUTURE OF NATION? Shri Uttam Kamble saheb - Bhagwaan ke paas der hai par Andher nahi hai. A day is not far away, when your precious thoughts would be recognised and you will EARN credit of improving lives of numerous students. Good day. Tks to Vichardhaaraa for loading so precious a video.
अप्रतिम व्याख्यान👌🏻👌🏻👌🏻खंड न पडता एकावे असे व्याख्यान आहे🙏🙏 शिक्षणाबद्दल चे अतिशय चांगले विचार मांडले आहेत..👍🏻
काय म्हणजे आणि मला नेहमी एक व्यवस्था आहे सगळ्यांचे म्हणून होते शिक्षणाला अतिशय संस्काराचं नाव म्हणजे वाचून दाखवायचे आणि आताची फोर 30 पाठ करतात कळवा बघितला तुम्ही काय सांगायचं लवकर झोपते म्हणून मी रात्री हात पकडला माझा खडकपूर कावळ्याला सांगून पैसा मिळतो ते मडक्यात पाणी आणि
आदरणीय श्री उत्तमजी कांबळे साहेब आपले व्याख्यान पहिल्यांदाच ऐकलं ,खऱ्या शिक्षणाचा अभाव आहे ,
आपण परखडपणे वास्तव समोर आणलं आहे , सदर व्याख्यान भारतातल्या सर्व शाळांमध्ये संस्था चालक , मुख्याध्यापक ,शिक्षक यांना सक्तीचे केले पाहिजे , 100 टक्के बदल घडून येईल ।
आपल्या शिक्षणाच्या अभ्यासाला सलाम , काळाची गरज आहे।
शिक्षण पद्धतीत बदल झालाच पाहिजे।
ण. Nn.... Nnnnnnnnnhnnnnhnnnnnmnmmnnnhymm.
. m. Mmmmmmmm. Mmm. Mmmnmmmmmmm
M. M. Mmmmmmmmmnm
Mm.. Mmm... Mm
M.. Mmm. M. Mmmm.. म्म्मकम्म्म्मम्म. 23:28
शिक्षणाबाबतचे उच्च विचार ऐकायला मिळाले.मनःपूर्वक धन्यवाद.
अतिशय परखड मत छान पद्धतीने व्याख्यान रुपात मांडले. आता अशाच प्रकारे व्याख्याने प्रकर्षाने व्हावीत.जेणेकरुन आताच्या पिढीला प्रेरणा मिळेल .🙏🙏🙏
वास्तवता मांडणारे, मार्मिक, प्रेरक, रोखठोक!
अतीशय सुंदर ऊद् भोदन.
भाषणाची सुरवातच अतीशय भावणारी आहे.
आपले वकृत्वाचा आस्वाद घेणे हीच मोठी बौध्दिक मेजवानी आहे. बहुऊत्तमम्.
Kiti Sundar vichardhara , 💯 Satya vichar mandle .,bapachi bhi bhiti aaich ghalte .he Satya .ayktana khup hasu aale .,enjoy kele tumche vyakhyan..,👍👍👍👍👍
अतिशय सुंदर महत्त्वाचे नॉलेज दिले धन्यवाद
खूप सुंदर प्रबोधन.
खरं शिक्षण म्हणजे काय हे अत्यंत प्रभावी पणे मांडणं हेच खरं शिक्षण आहे.
सर आपण लिहिलेली "पोरासाठी चार शब्द" ही अत्यंत प्रेरणादायी देणारी कवीता आहे धन्यवाद
सर्व शाळा,महाविद्यालयात हे व्याख्यान कमीतकमी 1 महिना ऐकवावे प्लिज.
अतिशय प्रेरणा देणारे आणि कशासाठी शिकायचे ? हे समजावून सांगणारे हे व्याख्यान आहे.हा अनमोल खजिना आहे.
मी आपल्या ऋणात राहू इच्छिते कायम.
शिक्षकांना आणि शिक्षण क्षेत्राला आपले अमूल्य मार्गदर्शन प्राप्त होत ऱ्राहो....💐
अतिशय सोप्या भाषेत सांगीतले सरानी
शिक्षणाविषयीचं खूपच सुंदर विवेचन.
सर खूप छान आहेत विचार.खुप प्रभावित झालो वस्तूस्थीती ऐकून. धन्यवाद सर.
ह्या भाषणं मधला शब्द अन् शब्द विचार करण्यासारखा आहे .खरतर एक विनंती आहे ह्या भाषणाची छोटी छोटी insta reel बनवा खूप लोकांचा दृष्टीकोन बदल घडवण्यास मदत होइल 🙏❤️💙
सर, जे काही बोलले ते सर्व सद्यस्थितीत वास्तव आहे... खुप छान!!!
Aagadi barobar
मी किती भाग्यवान की सकाळचा बातमीदार म्हणून पहिले द्वारकानाथ लेले काही दिवस वनंतर श्री उत्तम कांबळे यांच्या सानिध्यात राहिलो उत्तम कांबळे यांच्या सानिध्यात अनेक वर्षे राहिलो त्यांचे विचार राहू नये म्हणून टेप रेकॉर्डवर भाषण टेप करत असे त्यांच्या वक्तव्याचा आनंद मनाला द्विगुणीत करत असे
उत्तम कांबळे यांनी माझ्या कविता बघितल्यावर मला म्हटले तुम्ही शीग्र कवी आहात हा त्यांच्या तोंडचा शब्द म्हणजे मला मिळालेला पुरस्कार
पत्रकार - सुभाष राजवाडे (कवी)
वास्तविकता समोर मांडली सर आपण।।
ऐकून खूप ऊर्जा आणि स्फुर्ती मिळाली
आदरणीय श्री उत्तमरावजी कांबळे सर नमस्कार . आपले मर्मभेदक व्याख्यान फारच अविट वाटले. आपल्या अभ्यासपूर्ण विचार मालेचे करावे तेवढे कौतुक कमीच होईल . असे वाटते हे व्याख्यान संपूच नये , सारखे ऐकतच राहावे. त्याबद्दल आपले हार्दिक अभिनंदन आणि मनस्वी आभार !
अभिनंदन सर अतिशय छान छान वास्तव व्याख्यान
अप्रितम विचार मांडले .
भारतात शिक्षण पद्धत सुरु करण्यास महत्त्वाचे विचार मांडलेत .
जय सेवा जोहार सर🙏🙏🙏.
खुप सुंदर प्रबोधनपर विचार मांडल्याबद्दल तुमचे मनःपूर्वक आभार 💐💐💐.
सर अतिशय उपयुक्त ज्ञान आणि चांगले विचार मांडले मी आपले फिरस्ती वाचत होतो
खुप छान सर तुमच व्याख्यान ऐकण्याची काळाची गरज आहे आपली संस्कृती जपण्याची धडे फार छान दिली त्याबद्दल आभारी आहोत 🙏
🙏 सर..अप्रतिम व्याख्यान आहे..ओघवत्या शैलीतील वास्तव दाखवण्याची किमया आपण केलीत..तुमची ही शिक्षणा विषयी तळमळ, अभ्यास किती सहज सोप्या भाषेत व्यक्त केली..मनापासुन खूप खूप आभारी आहे..धन्यवाद.👌👌🙏🙏
प्रख्यात विद्धवता... सुंदर स्पष्टीकरण.... आदरणीय कांबळे सर... लेख देखील खूपच अंतर्मुख करणारे असतात
आदरणीय कांबळे साहेब, खुप छान विचार मांडले आहेत.
खुप छान सुंदर भाषन दिले आहे.
मार्गदर्शन खुपच छान आहे.
जगण्याची स्पर्धा आहे सर जी एकदम जबरदस्त विचारधारा
खूपच सुंदर आणि जीवनात उपयुक्त असा व्याख्यान सर्वसामान्य नागरिकांनी ऐकण्यासारखे व्याख्यान खऱ्या अर्थाने जीवनाचा अर्थ सांगणारे व्याख्यान आणि शिक्षण कसं असावं याचे उत्तम मार्गदर्शन या व्याख्यानांमध्ये आपणा सर्वांना बघायला मिळतं. हे व्याख्यान ऐकण्यासाठी माझ्या मित्रांनी लिंक पाठवली त्या मित्राची देखील खूप खूप धन्यवाद.
A
Ki
Seb
अप्रतिम सरजी
धन्यवाद 👏
खूपच अप्रतिम व्याख्यान.👌👌👌
खुप अभ्यास पूर्ण विश्लेषण सर
खुप छान व मुद्देसुद भाषण
💪💪👍👍👍👍👍👍👌👌👌👌👌👌🐯🐯🐯🐯🐯 विचार केला राजकारणी लोक अडाणी म्हणून आपल्याला गुलामगिरी मध्येच ठेवण्यात ठरावीक लोकांनी प्रयत्न यशस्वी केलेला आहे 😴
खूप चांगले विचार आहेत. विवेक जागृत असणाऱ्यांना हे विचार समजतील.
आपले व्याख्यान आवडले सर वा... खुप छान 👍💐💐💐💐🙏🙏
सर आपले खूप खूप आभार , धन्यवाद आणि शुभेच्छा!! आणि असे विचार शिक्षण क्षेत्रात आत्मसात होणे अवश्यक आहे, हे विचार शिक्षक, पालक, मुख्याध्यापक, संस्थापक, शिक्षण क्षेत्रातील सर्वच अधिकारी वर्ग यांनी विचार करून उपयोगात आणला पाहिजे
सुंदर मार्गदर्शन अभिनंदन
कांबळे सर आपले शिक्षणाचे विचार पूर्वीपासून ते आतापय॔चे अतिशय चांगले आणि उत्तम आहे...खुप छान...आम्हाला बरीच माहिती मिळत आहे...👌🙏✍👊
अतिशय उपयुक्त विचार
खूपच छान वक्तृत्व, व मेंदूचा खुराख
खुप छान सर ,
वाईट याचा वाटत तुमच्या सारख्या व्यक्तिचे विचार जगा समोर याचसाठी येत नाही
कारण एकच वाटत तुमच्या मागे कांबळे आहे जोशी कुलकर्णी नही,
कदाचीत त्याच मुळे तुम्हाला आमच्या पर्यंत येऊ दिला जात नाही,
खरोखर बहुजन समाज खुप प्रगत आहे
असे काही नाही नाव कांबळे आहे तरी माणूस विचारवंत आणि पत्रकार आहेत. तुम्ही जो विचार करता कि ,तुमच्या मागे जोशी -कुलकर्णी नाही ..तर हे विचार फक्त मूर्खच करू शकतात .मी कुलकर्णी आहे आणि ज्यांनी हि व्याख्यानमला आजोयित केली आणि उत्तम कांबळे साहेबांना बोलवले तेही कुलकर्णीच आहेत .आम्ही माणसाला किंमत देतो जातीयवदाला नाही . आम्ही विचारांचे पूजक आहोत आमच्या चॅनेल चे नाव विचारधारा आहे ..जातीयवादधारा नाही.
पालकांनी याचा विचार करणे आवश्यक आहे. नक्की ऐका ऐकायलावेळ द्याल तर तुमची मुलं वाचवाल.
सर नमस्कार
काय बोलावं , काहीच सुचत नाही.... खूपच परखड आणि रोखठोक....अतिशय सुस्पष्ट आणि दिशादर्शक विचार मांडलेत... चिंतन होणं आवश्यक आहे.... प्रत्येक मुलाच्या पालकाने आपले हे विचार ऐकलेच पाहिजेत...!!
खूप सुंदर विचार ....विचार धारा वरील सगळेच व्हिडिओ चांगले आहेत
वा वा खुप छान काही माहिती दिली आहे कांबळे साहेब जयभीम जय आदिवासी
कांबळे साहेब.फार छान धन्य वाद
खूपच छान व महत्वपूर्ण माहिती धन्यवाद जयभीम
खूप धक्कादायक विचार मांडलेत सर आपण! खूप योग्य चिरफाड केलीत आपण...खूप खूप धन्यवाद!
खुप छान भाषण आहे
आपल्या मुलांना चांगले शिकवण्यासाठी फक्त नौकरी करत आहेत,दुसऱ्यांच्या मुलांना इमानदारीने नौकरी करून चांगले शिक्षण दिले पाहिजे ही मानसिकता च नाही.
🌹🌹अतिशय उत्तम विचार सर 🌹🌹👌👌
अतिशय चांगले विचार
खूप सुंदर व्याख्यान
Aaj pahilyanda,kambale sahebanch bhashan yaikal, tyanche baki lekhan bharpur vachalaye,u r great.👍
The great Uttamji kambale you are so great 😊
Uttam rao tumche sarvach Uttam . Uttam vyakhan Dhannyawaad
अतिशय उत्तम व्याख्यान
माणसाचा दृष्टीकोन बदलण्यास आणि चिकित्सक वृत्ती आणि सर्जनशीलतेचा विकास होण्यास मदत करणारे शिक्षण मिळत नाही हे वास्तव आहे.रूढी परंपरा जपणारा समाज बदलू नये आणि गुलाम तयार व्हावे हीच मानसिकता असणारा वर्ग ज्याच्या हातात सर्व केंद्रित आहे.
Apratim wyakhyan Sir 🙏🙏🙏💐💐💐
एकेकाळी भारत नालंदा बौध्द विश्व विद्यालय द्वारे जगाचा विश्वगुरु बनला होता पण हे वैभव आपण जतन करु शकलो नाही.
याच विश्वविद्यालया मधुन शिकलेले विद्यार्थी ज्या ज्या देशात गेले ते ते देश प्रगतीपथावर पोहचले
Apratim vishaleshan.
वास्तव आणि एकमेवाद्वितीय!
खरच कांबळे सर शिक्षणाचा बाजार चाललाय
उत्तमातलं उत्तम व्याख्यान.....म्हणजे हे होय.
सर, जोपर्यंत पैसे भरून मास्तर झालेले शिक्षक या शिक्षण व्यवस्थेत आहे तोपर्यंत शिक्षण निरर्थक ठरेल!
खुप छान माहिती मिळाली साहेब.
खरंच ही वास्तविकता आपण अंत्यत तडमडीने हे लिहिले आहे.आपणास वंदन!!!
खूप चांगले विचार. शिक्षण विषयक चांगले प्रगल्भ विचार आहेत. प्रेरणादायी विचार आहेत. सर्वांनी डोक्यात घेणे गरजेचे आहे.
Very good education messages and very good knowledge.Thank you very much.Kamble sir you are great.
Apprtim aaple shbda jgayla shikvtat thanks sir
khup sundar vichar aani bhashan
खूपच सुंदर सर !👌🙏
Khup chhan,, dhanyawad
Khup sunder bhashan sir
अस कधीच ऐकल नाही ,जबरदस्त
सर खुप खुप मौलीक विचार मांडलेत आपण परंतु या माय बाप राजकारण्यांना कोण समजावणार ज्यांच्या हाती देशाच्या जडण घडणीची सूत्रे आहेत सर तुमच्या विचारांना सलाम🙏🙏
We p
Sir outstanding speech salute
Amazing knowledge with simple and humorous interpretations...Sagalyani aikava asach aahe. Students, Parents and Teachers.
L00
@@Prasad01311 0p pp p
Pp pp
अतिशय तळमळीने ज्ञानवतं शिक्षण देणारे सरांचं अभिनंदन फारचं जनजागृती केली आहे.शिवराणा वाचनालय पुडंलीकनगर.
. Is qui. Yetil
खूप छान धन्यवाद कांबळे साहेब
विचार करायला भाग पडेल असे व्याख्यान👌👌🙏
Salam
Kharch khup chan speech sir
Dhanywad ,Uttam Sir ⚘🙏
Good information sair 🙏🙏
व्यवस्थेला आणि पालकांना दिशादर्शक
Sar ekadam barobar bolale MI Purna tumcha Mata Shi sahamat aahe👌😌🙏💐dhanyvad sar
Khup sundar
सर अप्रतिम वाक्य सांगितलंत " शिक्षणातुन प्रयोग वजा केला तर काहीही शिल्लक रहात नाही ....."......हेच सार आहे.....
ङ
Ààà
@@balkrishnazarekar6868 ea
13CE fr
खूप छान 🙏🙏
उत्तम । उत्तम/ उत्तम। कां ॽ बळे ॽ
अवश्य वाचा। आनंदाने नाचा.।
बरनालची आवश्यक आहे तुला
Excellent, speech on Ejucation and the way of giving speech also is good jaibhim,
Afalaatoon is the only word suitable for this kind of tremendous knowledge of Shri. Uttam Kamble. He deserves Salute from this Brooklyn Vijay Mahagaonkar. This video should have been seen by 7 crore people including every teacher, every student and every parent. Simply great. Mr. Uttam Kambale your thoughts are so precious and I am surprised though teachers have seen it, why it is not shown to Educationists? Why a most deserving personality like Shri. Uttam Kamble has not been awarded? Why at least few of School heads or College Principals did not implement certain things as guidelines to improve lives of students, who are FUTURE OF NATION? Shri Uttam Kamble saheb - Bhagwaan ke paas der hai par Andher nahi hai. A day is not far away, when your precious thoughts would be recognised and you will EARN credit of improving lives of numerous students. Good day. Tks to Vichardhaaraa for loading so precious a video.
खूप छान भाषण
खूप छान व्याख्यान जरूर पाहा
Excellent speech Sir.
अप्रतिम.
वक्ते म्हणून श्रेष्ठ.
पण शिक्षणात अमुलाग्र बदल केला.
100% खरे बोलत आहात सर तुम्ही...
Very nice speech thank u sooooo..... much 🙏🙏🙏🙏
Welcome
outstanding speech sir