भुकेने कासावीस झालेलं आणि त्यातून श्रमापर्यंत ची अप्रतिम वर्णनाची खुप छान प्रेरणादायी व्याख्यान दिले सर.. खुप लोकं यापासून बोध घेतील..एक गोष्ट नक्की की, गरिबीचे चटके सहन केलेली लोकंच इतिहास घडवतात, जीवनात यशस्वी होतात हे आपल्या व्याख्यानातून पुंन्हा ऐकायला,शिकायला मिळाले.. धन्यवाद 🙏🙏🙏🙏
Yr speech is very interesting, motivational and fantastic sound also. How is hunger to work angrily earn and learn skim implemented by bhaurao patil, really yr lecture experienced all difficult human life I like so much sir thank u
Sorry to say but May not be very logical and rational But emotional Why nobody is mentioning that Bhaurao was Jain Due to the Patil surname, no one could understand the contribution of the Jain community
भुकेने कासावीस झालेलं आणि त्यातून श्रमापर्यंत ची अप्रतिम वर्णनाची खुप छान प्रेरणादायी व्याख्यान दिले सर.. खुप लोकं यापासून बोध घेतील..एक गोष्ट नक्की की, गरिबीचे चटके सहन केलेली लोकंच इतिहास घडवतात, जीवनात यशस्वी होतात हे आपल्या व्याख्यानातून पुंन्हा ऐकायला,शिकायला मिळाले.. धन्यवाद 🙏🙏🙏🙏
आदरणीय.. कांबळे सर जय भिम...! सर माझ्या कडे शब्द नाहीत.. 🙏🙏🙏
कर्मविरांच्या भाउरावाच्या रयत मधे शिकलेले बहुतांश लोक खूप मोठे खूप मोठे ...... आकाशा एवढे ........ झाले . भाग्यवंत .
अप्रतिम भाषण साहेब माझ्याकडे शब्दच नाही
सर, मी सुद्धा रयत चा विद्यार्थी आहे,
अप्रतिम मार्गदर्शन.
कांबळे साहेब तुमचं भाषण खूप महत्त्वाचं आहे आणि खरंच आहे
अप्रतिम विचार
श्रमाचे महत्व, वास्तव शिकवणारे आदर्श भाषण खूपच छान, या भाषणाची स्तुती करण्यास मी शब्दहीन झालो आहे, फक्त मी म्हणेन अप्रतिम
सतत ऐकावं वाटत असे विचार. खुपच छान सर
खुप छान..... भाऊराव पाटील कर्मवीरांमुळे आम्ही गावातील मुल खर तर शिकलो नाहितर अवघड होत.
श्रम,भाकरी आणि जीवनाचे महत्त्व फारच अप्रतिम पणे मांडले आहे.
मन तृप्त झाले, जीवनाला दिशा मिळाली सर
ruclips.net/video/mas1ZZHwQeg/видео.html
माझे कष्ट हेच माझे सिम कार्ड आहे धन्यवाद सर
शत शत जीवो सर सूनाना शूरू रखो धन्यवाद.!
Very informative speech
Thank you
अतिशय सुंदर, श्रवणीय व प्रेरणादायी भाषण
सर आपल भाषण अप्रतिम आहे आम्ही श्रवण करुनच तृप्त झालोत
अप्रतिम स्पीच
विचार करायला लावणारे विचार मांडले।धन्यवाद!
Khup chhan saheb. Aaple motivation speech. Jaibhim namobuddhay🙏 sir
Thanks sir
शब्द नाहीत सर ग्रेट
Sir radu yete
Very good adio
Mast khup chan
Motivational speech thank you sir 🙏
वास्तव वादी. अहंकार गळून पडतो.
Thank you sir...
छान सर
Jaybhim sir.very nice 👍
Very good guidance to yong and energetic generations.
Very good
उत्तम सर्वोत्तम
खुपच छान
अप्रतिम
अप्रतिम...
Motivational speech sir,
Very rightwordsir
खूपच छान 🎉🎉
Very inspiring speech sir specially for youth
Yes sir...Thank you...💐
जबरदस्त
Great sir
Excellent real thinking
Jaybhim.namobhudday.
An excellent
Nice
Khup chan 👌👌
Very good guidance to young and energetic new generations.
Man is maker of his own fortune
कांबळे सर भवराव सरणे मुलाला कबिलियत न पहाताच नाकारलं का?
Very inspiring speech for every one Sir heartly congratulation.
Yr speech is very interesting, motivational and fantastic sound also. How is hunger to work angrily earn and learn skim implemented by bhaurao patil, really yr lecture experienced all difficult human life I like so much sir thank u
Realstic speech
मला अभिमान आहे की मी रयत शिक्षण संस्थेचा विद्यार्थी आहे.
PLEASE, BRING UNIFORM CIVIL CODE LAW, ALL PROBLEMS WILL BE SOLVED.
Shabdprabhu aahat sir tumhi.
Aaplayabhasnatun juna jamana hubehub janmala 1001%
Khub Aanad zala
🎉🎉🎉🎉
सर एक सांगा ही माणसं कोणत्या मातीची बनलेली होती. आज अशी माणसं कुठे दिसतं नाहीत. कुठेच दिसत नाहीत.
ruclips.net/video/py5-fxRljco/видео.htmlsi=I23PGRSrbQQ4ZEe3
उत्तम कांबळे सरांची आणखी एक अप्रतिम मांडणी
मी थांबतो
Sorry to say but
May not be very logical and rational
But emotional
Why nobody is mentioning that
Bhaurao was Jain
Due to the Patil surname, no one could understand the contribution of the Jain community
सर .... भाराउन गेलो... जास्त बोलणे शक्य नाही
HB GV
विचार करायला लावणारे विचार मांडले।धन्यवाद!
Inspirational..
धन्यवाद सर आपलं भाषण विचार करायला लावणारे आहे. मार्ग दाखवणारे आहे.आपला वेळ मिलेल का ?
दिव्यत्वाची जेथे प्रचिती,
तेथे कर माझे जुळती.
THAT IS WHY WE RESPECT AND LOVE MODIJI AND AMITAJI ONLY AND NOW WE ALSO LOVE YOGIJI AND DEVENDRAJI AND EKANATHJI ALSO.