सुंदर ते ध्यान उभे विटेवरी राग भूपालीवर आधारित चालीचे गायन व हार्मोनियम वरील वादन | sundar te dhyan

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 1 фев 2025

Комментарии • 139

  • @changdevdube4339
    @changdevdube4339 Год назад +3

    रामकृष्ण हरी माऊली🙏🙏👌👌 अप्रतिम सर

  • @kailasgajghat9138
    @kailasgajghat9138 6 месяцев назад +1

    अतीसुंदर सर

  • @dnyaneshkolpe968
    @dnyaneshkolpe968 4 года назад +2

    Mauli Samjale ...kahi mi pahile aahe...Chhanch Aahet.
    🙏🙏

  • @nagnathsutar6770
    @nagnathsutar6770 3 года назад +2

    खुप छान 🙏🙏🙏👍👍👍👍

  • @sambhajiadamapure6978
    @sambhajiadamapure6978 4 года назад +2

    छानच माऊली वादन व गायन

  • @damodarvaghe9237
    @damodarvaghe9237 2 года назад +2

    🙏गुरूजी खूप खूप छान 🙏

  • @prasadkadve9109
    @prasadkadve9109 2 года назад +2

    अप्रतिम गायण सोपी पद्धत खुपचं सुंदर महाराज नोटेशन खुपचं छान गायण केले आहे

  • @yogeshpawar7703
    @yogeshpawar7703 3 года назад +2

    Great sir
    Thank you sir

  • @shubhadagorhe5973
    @shubhadagorhe5973 3 года назад +2

    मनापासून धन्यवाद सर

  • @shivramshinde6949
    @shivramshinde6949 3 года назад +1

    Khup chan mauli agadi sopya padhtine samjaun sagital thanku sir

  • @tanajigaikwad3577
    @tanajigaikwad3577 Год назад +1

    खुपच छान ऐकतच रहावे असे वाटते.

  • @sangitajodh4632
    @sangitajodh4632 Год назад +1

    राम कृष्ण हरी माउली 💐🙏 खुप छान

  • @gorakhshingade1812
    @gorakhshingade1812 3 года назад +1

    खूप छान गोड आवाजात गायिले आहे

  • @sopanbankar3208
    @sopanbankar3208 Год назад +2

    Khupach chhan

  • @yashwantmore3738
    @yashwantmore3738 3 года назад +2

    Khup Chan sir

  • @ujjwalakarishetti6462
    @ujjwalakarishetti6462 2 года назад +2

    Chan 👌👌

  • @gorakhshingade1812
    @gorakhshingade1812 4 года назад +2

    खूप छान सुंदर आति सुंदर माउली किती सुंदर गायिले आहे माझे दंडवत माऊली

  • @sanjaykounsalye5971
    @sanjaykounsalye5971 3 года назад +2

    Khup mast ahe sir

  • @bhauraokale6903
    @bhauraokale6903 4 года назад +2

    🙏🙏सर 🙏🙏वा वा सर अति सुंदर प्रस्तुति अति उत्तम प्रकारे समजाऊन सांगीतले धन्यवाद जी 🙏🙏

  • @milindsawant2314
    @milindsawant2314 3 года назад +1

    Ati sundar chal

  • @ganeshgiri5835
    @ganeshgiri5835 4 года назад +2

    kup chan guruji

  • @shankargore3173
    @shankargore3173 4 года назад +2

    Badiya sirji

  • @sureshfulare6606
    @sureshfulare6606 3 года назад +2

    अतीसुंदर

  • @gorakhnikam4653
    @gorakhnikam4653 4 года назад +2

    खुप छान व अतिशय सोप्या पद्धतीने शिकवता सर धन्यवाद 🙏🙏

  • @jaywantshendage2601
    @jaywantshendage2601 4 года назад +2

    एक नंबर चाल आहे माऊली 🙏

  • @tukaramzungare8187
    @tukaramzungare8187 4 года назад +2

    Very nice khup chhan mauli🙏🙏

  • @surekhabirajdar7348
    @surekhabirajdar7348 4 года назад +3

    छान छान राम कृष्ण हरी

  • @purimaharaj1324
    @purimaharaj1324 4 года назад +2

    सुंदर धन्यवाद

  • @dhyaneshwarsalke7001
    @dhyaneshwarsalke7001 4 года назад +3

    धन्यवाद सर तुम्ही खुप छान माहिती दिली आहे आणि छान शिक्षण दिले आहे तुम्हाला खुप खुप शुभेच्छा

  • @sunilsakunde4039
    @sunilsakunde4039 4 года назад +2

    रामकृष्णहरी ,महाराज खूप छान पद्धतीने समजेल असे नोटेशन दिले आहे तुम्ही खूप खूप धन्यवाद

    • @ShlokSidam453
      @ShlokSidam453 3 года назад

      राम कृष्ण हरी महाराज 🙏🙏🙏खूप सुंदर

    • @ShlokSidam453
      @ShlokSidam453 3 года назад

      समजण्यास व वाजवण्यास पक खूप सोपी पद्धत

    • @ShlokSidam453
      @ShlokSidam453 3 года назад

      आणखी थोडे abhng व गवळणी पण सांगा mauli🙏

  • @gokulmali5027
    @gokulmali5027 4 года назад +2

    एकच नंबर गुरूजी

  • @sb-mp3zl
    @sb-mp3zl 3 года назад +1

    शिकवणे खूप छान

  • @santramwagh102
    @santramwagh102 4 года назад +2

    महाराज आपण नोटेशन किती सुलभ रीतीने समजावून सांगतात आपणास जेवढे धन्यवाद दयावे तेवढे कमीच वाटतात.या बद्दल आपणांस कोटी कोटी प्रणाम

  • @rajendramhamunkar109
    @rajendramhamunkar109 Месяц назад

    नोटेशन सांगण्याची पध्दत खुप सुंदर आहे

  • @smitasabnis5287
    @smitasabnis5287 3 года назад +1

    Sorry me description मधे बघितले म्हणून टाकले पुन्हा sorry

  • @maharudranaibal9439
    @maharudranaibal9439 4 года назад +3

    खूप छान गुरुजी

  • @rupeshwarlikar1196
    @rupeshwarlikar1196 3 года назад +1

    🙏

  • @sureshdurate6578
    @sureshdurate6578 2 года назад +5

    Good nice

  • @k.k.khanekar18
    @k.k.khanekar18 4 года назад +2

    खुप सुंदर सर...

  • @padmavatikulkarni9629
    @padmavatikulkarni9629 4 года назад +2

    खूप छान.

  • @kalawatialmlkar2484
    @kalawatialmlkar2484 4 года назад +2

    खुप छान सर

  • @jayramrane5969
    @jayramrane5969 4 года назад +2

    अप्रतिम गायण माऊली. माऊली पण तुम्ही तुका म्हणे माझे हेची सर्व सुख या चरणाचे नोटेशन दिले नाहीत. हा चरण कसा गायचा ते एकदा सांगा माऊली. खूपच सुंदर धन्यवाद.

    • @SARGAMSANGEETVIDYALAYA
      @SARGAMSANGEETVIDYALAYA  4 года назад

      दिले आहे दादा
      दुसरा व्हिडीओ पहा

  • @vilasraosuryawanshi3734
    @vilasraosuryawanshi3734 3 года назад +2

    Khup chan aahe pan kali dhon madhe sagntle tar kivha Gayle tar bre vatel

    • @SARGAMSANGEETVIDYALAYA
      @SARGAMSANGEETVIDYALAYA  3 года назад

      कुणाला काळी 1, कुणाला 2 पाहिजे
      माऊली सगळ्यांच्या मनासारखे कसं करायचं?

    • @vilasraosuryawanshi3734
      @vilasraosuryawanshi3734 3 года назад +1

      अभ गा मध्ये तुका म्हणे हेची सर्व सुख या चरणा ला चाल ' कोणती चाल . लावली ते पाठवा

    • @SARGAMSANGEETVIDYALAYA
      @SARGAMSANGEETVIDYALAYA  3 года назад

      @@vilasraosuryawanshi3734 दुसरी चाल सहा महिन्यांपूर्वी पाठवली आहे
      चॅनेल वर बघा माऊली

  • @krishnasakharkar9890
    @krishnasakharkar9890 2 года назад +1

    खूप खूप छान सर.
    सर मला स्वये श्री राम प्रभू ऐकती कुश लव रामायण गाती या गीताचं नोटेशन मिळतील का ?

  • @avinashkulkarnisir673
    @avinashkulkarnisir673 3 года назад +2

    सर आपण फारच छान शिकवता. आवाजात godavahi आहे. सर मी आपल्याला विनंती करतो की, तुम्ही तानपुरा तबला masin कसे वापरावयचे ते कृपया सविस्तर सांगावे.

    • @SARGAMSANGEETVIDYALAYA
      @SARGAMSANGEETVIDYALAYA  3 года назад

      धन्यवाद
      तबला, तानपुरा मशीन जे माझ्याकडे आहे ते सर्वांकडे असेलच असे नाही
      मग व्हिडीओ कसा बनवावा हे लक्षात येत नाही
      पण पुढे यावर नक्की विचार करू.

  • @jitendragurav9132
    @jitendragurav9132 4 года назад +2

    अप्रतिम

  • @avinashkulkarnisir673
    @avinashkulkarnisir673 3 года назад +1

    आपण फार फार छान शिकवता. पंण ताल कोणता हेही सांगावे. तसेच तानपुरा तबला मशीन कसे वापरावयचे हेही कृपया शिकववे. आपणास दीर्घ्युयुश्य लाभो.

  • @kedarshashankchavan.1497
    @kedarshashankchavan.1497 4 года назад +5

    👌👌👌🙏👍😊

  • @shubhashlokare1112
    @shubhashlokare1112 2 года назад +2

    Guruji khupach sundar
    Mala shikavyache aahe
    Tumhi shikshan deta kay

  • @shashankdhumal4591
    @shashankdhumal4591 4 года назад +2

    Very nice sir thanks

    • @shunkuntalasirsat2689
      @shunkuntalasirsat2689 4 года назад +1

      पचंपदी भाग 1 मध्ये तुका म्हणे हे चरण स्क्रीन वर दाखवा सर म्हणजे सूर घेता येतो मी भूपरागा मध्ये आमच्या महाराजांना पेटीवर वाजून दाखवले

  • @ashishnade1
    @ashishnade1 4 года назад +2

    सर आपण फारच छान शिकवता मला रुप पाहता लोचणी हे नोटेशन द्यावे ही विनंती

    • @SARGAMSANGEETVIDYALAYA
      @SARGAMSANGEETVIDYALAYA  4 года назад

      हो
      त्याआधी जय जय रामकृष्णहरी देतो
      नंतर रूप पाहताचे देणार आहे

  • @pradipdeshpande4805
    @pradipdeshpande4805 4 года назад +3

    पंचपदी संत ज्ञानेश्वर महाराज हरीपाठामधील रोज एका अभंगाचे नोटेशन द्याल का प्लीज रोज ओळीने चार ओळींचे नोटेशन द्या .असे संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या संपूर्ण हरीपाठाचे नोटेशन द्यावे ही माझी नम्र विनंती आहे. धन्यवाद
    माझे नाव =स्वाती देशपांडे
    धन्यवाद सर आणि नमस्कार

    • @SARGAMSANGEETVIDYALAYA
      @SARGAMSANGEETVIDYALAYA  4 года назад +1

      प्रथमतः आपल्या प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद!
      मी वेगवेगळ्या प्रकारचे व्हिडीओ बनवत आहे.
      लवकरच तुम्ही सांगत आहात त्या प्रकारचे व्हिडीओ बनवण्याचा प्रयत्न करीन.
      धन्यवाद!

    • @pradipdeshpande4805
      @pradipdeshpande4805 4 года назад +2

      सर तसेच मला संत रामदास स्वामी यांच्या श्लोक क्रमांक एक पासून सर्व श्लोकाचे नोटेशन द्या ल का प्लीज धन्यवाद

    • @vitthalsutar897
      @vitthalsutar897 4 года назад +1

      Verry nice sir

  • @santramwagh102
    @santramwagh102 4 года назад +2

    सरजी मी तर आपल्या चॅनल ला खूप दिवसापासून सबस्क्राईब केले आहे .किंबहुना मला आपल्या माध्यमातून एक अपूर्व सुवर्णसंधी प्राप्त झाली आहे.आपण माझे श्रद्धा स्थान झाले आहे.

  • @shubhadagorhe5973
    @shubhadagorhe5973 3 года назад +1

    सर, तुम्ही खूपच छान सांगितले आहे, पण काळी 4 मध्ये हा अभंग म्हणता येईल ना, वयाप्रमाणे आवाज चढत नाही

  • @shunkuntalasirsat2689
    @shunkuntalasirsat2689 4 года назад +2

    सर या नोटेशन मध्ये तुका म्हणे हे चरण का नाही मी तुमचे नोटेशन पुर्ण शिकले आहे मला पेटीवर वाजवता येते फक्त तेच चरण नाही कृपया पठवावे ध्यानवाद

  • @pratibhajaware2807
    @pratibhajaware2807 3 года назад +2

    Class kuthe aahe number dya

  • @santramwagh102
    @santramwagh102 4 года назад +2

    सरजी मला हे आपले भूप रागातील सुंदर ते ध्यान हे भजन विशेष आवडले आहे कृपया आशा मनोरंजक रागाचे व्हिडीओ टाकीत जाणे मी नेहमी अशा व्हिडीओ ची प्रतिक्षा करत असतो.

    • @SARGAMSANGEETVIDYALAYA
      @SARGAMSANGEETVIDYALAYA  4 года назад

      हो नक्कीच!
      दीपावली मुळे थोडा उशीर होत आहे
      पंचपदी भाग 2 मधील सर्व नोटेशन चे व्हिडीओ आधी टाकणार आहे.
      खूप काही नियोजन आहे पण व्हिडीओ बनवण्यासाठी वेळ लागतो आहे.

  • @swatideshpande7132
    @swatideshpande7132 4 года назад +2

    सर तुम्ही चांगले शिक्षण देत आहात म्हणून एक तुम्हाला विनंती करत आहे
    तुम्ही ओनलाइन क्लास घ्यावे
    त्यामध्ये भजन, अभंग, भावगीते, भक्तीगीते हे सर्व ताल,सूर, लय यामध्ये कसे हार्मोनियम वर वाजवावे गावे याचे शिक्षण द्यावे आणि तुमचा what,s App नंबर आणि फोन नंबर द्यावा.

  • @shunkuntalasirsat2689
    @shunkuntalasirsat2689 4 года назад +2

    या अभंगांचे अरोह आवरोह बटन स्केल वर दाखवा अ

  • @adipatne830
    @adipatne830 2 года назад +2

    Kaidyacha putala pragatala bhuvari ya abhangache notation lihun gheta yet nahi

  • @shunkuntalasirsat2689
    @shunkuntalasirsat2689 4 года назад +2

    मी गायलेले नोटेशन कसे पाठवू सर कृपया सांगा

    • @SARGAMSANGEETVIDYALAYA
      @SARGAMSANGEETVIDYALAYA  4 года назад

      तुमचा मोबाईल नंबर द्या
      मी फोन करतो

    • @SARGAMSANGEETVIDYALAYA
      @SARGAMSANGEETVIDYALAYA  4 года назад

      Hi
      मेसेज बघितला की नाही?

  • @namdeorawate4832
    @namdeorawate4832 4 года назад +1

    सर चाल छान आहे परंतु शेवटचे चरण तुका म्हणे माझे यांचे नोटेशन नाही

    • @SARGAMSANGEETVIDYALAYA
      @SARGAMSANGEETVIDYALAYA  4 года назад

      त्याचा वेगळा व्हिडीओ आहे
      आपल्या चॅनलवर पहा

  • @desaisadananddj8595
    @desaisadananddj8595 4 года назад +2

    Class gheta Kay sanga

  • @shunkuntalasirsat2689
    @shunkuntalasirsat2689 4 года назад +1

    तुका म्हणे हे चरणाचे नोटेशन पाठवा सर

  • @shunkuntalasirsat2689
    @shunkuntalasirsat2689 4 года назад +1

    नमस्ते सर मी सुंदर ते ध्यानात ही चाल मी नोटेशन वर शिकत आहे. व शिकले पण आपला whatsapp no द्या सर वीडियो पाठवते काही चुका असतील तर सांगा सर

  • @shunkuntalasirsat9855
    @shunkuntalasirsat9855 4 года назад +2

    सर तुमचा फोन नंबर दया

  • @desaisadananddj8595
    @desaisadananddj8595 3 года назад +2

    Sampurn arti sanghrah che notestion video pathava

  • @jayendrasinghrajput8692
    @jayendrasinghrajput8692 Год назад +2

    Bhoopali...n.. S. R. G. P. Dh..n.. S

  • @shraddhamane4140
    @shraddhamane4140 3 года назад +2

    फोन नंबरअहवा आहे सर

  • @किशोरकदम-ङ3ल
    @किशोरकदम-ङ3ल 4 года назад +2

    तुमचा मोबाईल नंबर पाठवा

  • @smitasabnis5287
    @smitasabnis5287 3 года назад +1

    Notation हवे होते