सुंदर ते ध्यान उभे विटेवरी ! राग भीमपलास| किशोर महाराज दिवटे| kishor divate
HTML-код
- Опубликовано: 8 фев 2025
- नमस्कार मित्रांनो मी किशोर दिवटे आपल्यासमोर एक नवीन व्हिडिओ सादर करत आहे
सुंदर ते ध्यान उभे विटेवरी! करकटे वरी ठेऊनिया!!
हा अभंग आपल्याला शिकता येईल या साठी घरी बसल्या
हा व्हिडीओ पाहून आपणाला शिकता येईल या साठी
हा व्हिडीओ बनवत आहे .आपणाला आवडेल अशी अपेक्षा करतो .आणि आवडल्यास आमच्या चेणलं ला लाईक सबस्क्राइब शेर आणि बेल वर क्लिक करायला विसरू नका.
गायक. किशोर महाराज दिवटे
टीप. ज्यांना कोणाला आपल्या कार्यक्रमाची पत्रिका किंवा आपल्या कार्यक्रमाचा व्हिडिओ शूट करायचे असेल व त्यांना यूट्यूब चैनल वरती आपल्या कार्यक्रमाचा व्हिडिओ अपलोड करायचा असेल तर त्यांनी संपर्क करावा.
मोबाईल नंबर. 9923331195
व्हिडिओ आवडल्यास आमच्या चैनल ला लाईक आणि सबस्क्राईब आणि कमेंट करायला विसरू नका.
kishordivate@81gmail.com