तुका म्हणे माझे हेचि सर्व सुख, मिश्र भूप रागाधारित चालीचे गायन व हार्मोनियम वरील नोटेशन | tuka mhane
HTML-код
- Опубликовано: 8 фев 2025
- या व्हिडिओमध्ये तुम्हाला या चॅनेलवर आधी प्रसारित झालेल्या पंचपदी भाग एक मधील सुंदरते ध्यान या अभंगातील शेवटचे चरण तुका म्हणे माझे हेचि सर्व सुख राग मिश्र भूप अथवा मिश्र भूपाली या रागावर आधारित चाल, त्या चालीचे गायन व हार्मोनियम वरील नोटेशन पहायला आणि शिकायला मिळेल. संगीतकार विजयकुमार यांनी ही चाल अत्यंत सोप्या पद्धतीने समजावून सांगितली आहे.
#सरगम_संगीत_विद्यालय
#Sargam_Sangeet_Vidyalaya
#Raag_bhoopali
#राग_भूपाली
#तुका_म्हणे_माझे_हेचि_सर्व_सुख
#अभंग
#tuka_mhane_maze_hechi_sarv_sukh
#पंचपदी