माझं गाव रत्नागिरी आहे पाच वर्ष झाली एसटी डेपो ची शेड तोडून पण या आमदारांनी मंत्र्यांनी त्याला अजून पर्यंत त्याचा फाउंडेशन उभा अजून पर्यंत रत्नागिरी डेपोची शेड उभी राहिलेली नाही याची फक्त खोके
मॅडम वजनदार, तडफदार नेता कसा असू शकतो, जे सत्तेसाठी पक्ष बदलतात त्यांना जनतेशी काही देणं-घेणं नाही. याचा अर्थ यांचं वजन आहे असं नाही, गद्दारी, लाचारी, चमचेगिरी करुन सत्तेत राहणे एवढच उदिष्ट आहे भाऊच, बाकी काही नाही...... याला जनतेशी प्रामाणिक म्हणायचं का?..
महाराष्ट्र राज्याचे कर्जाचे पूर्ण परतफेड गेल्या 20 वर्षात का झाले नाही हा प्रश्न पत्रकारांनी आमदार साहेबाना विचारायला हवा. व साहेब काय उत्तर देतात ते पत्रकारांनी लोकांना दाखवायला हवे
रत्नागिरीत निष्ठावंत शिव सैनिक म्हणून व रत्नागिरी तालुकातील आमदार म्हणून द्यावा कारण निवडून आल्यावर् पक्ष शी एकनिष्ठ असावा व तालुका चा विकास केला पाहिजे असा उमेदवार मिळावा ही अपेक्षा
उदय सामंतनी काय केले रत्नागिरीत जयगड येथे jsw कंपनी आहे तिथे स्थानिक कोळशात कामे करतंय शिक्षण घेऊन कोळशात कामे करायची का स्थानिकांना नोकऱ्या नाही उद्योग मंत्रीचा लक्ष नाही
मतदारांनी आता सारासार विचार करून मतदान करावे. सत्तेसाठी मूळ पक्षाला रामराम ठोकून सत्तेची चाकरी करणाऱ्या उमेदवारांना मग ते कोणत्याही पक्षाचे असो धडा शिकवला गेला पाहिजे. तरच राजकारणात सुधारणा होणार.
उदय सामंत शिवसेनेत येण्याची चि्हं आहे असं मला वाटंय कारण सथा तिथे हे अस गणित 20 year पाहतोय आपण पण ह्या गद्धराला थारा दिला नाही पाहिजे ह्याला पडला पाहिजे तरच रत्नागिरीचे रस्ते सुधारू शकतात ह्यांची सत्ता आणि हेच कंत्राटदार बघा सर्वांनी सहकार्य केलात तर हे घरी बसू शकतात
राज्य वरचे कर्ज का 20वर्षात पूर्णाफेड का नाही झाले हा प्रश्न देखील पत्रकारांनी विचारायला हवा आमदार साहेबाना. व ते काय उत्तर देतात ते पत्रकारांनी लोकांना दाखवाव
भास्कर जाधव ना जर का तिकीट मिळाले तर 100% ही लढत....... लोकसभेपेक्षा...... मोठी असेल...... कारण या दोन्ही नेत्यांन मध्ये राष्ट्रवादी पासून खटके उडाले आहेत
जय महाराष्ट्र जय शिवसेना जिंदाबाद आम्ही ठाकरे यांच्या सोबत कायम मी एक रत्नागिरीकर 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
Only Bhaskar Jadhav can do it!
आम्ही उद्धव बाळासाहेब ठाकरे समर्थक 🚩🚩
भास्करराव जाधव साहेब जिंदाबाद शिवसेना जिंदाबाद
बाळ माने साहेबाना उद्धव साहेब आपल्याकडे घेतील आणि बाळ माने यांनी शिवसेनेचा शिव बंधन हातात घेतल तर उदय चा पराभव नक्कीच होणार
आता यापुढे उदय सामंत हे निवडून येणार नाहीत त्याच्यामुळे त्याच्यावर चर्चा करणे व्यर्थ आहे
उदय सामंत यांना फक्त "उदय बने" हेच दारुन पाडू शकतात.
उदय बनेंना घाबरुनच 2014 साली सामंतांनी शिवसेनेमधे प्रवेश केला होता.....रत्नागिरीत 2024 ला फक्त उदयजी बनेच निवडून येतील
बाळ माने यांना प्रवाहात आणा 🙏🙏
उदय बने साहेबांना उमेदवारी दया,
Samant la asman dakhva
माझं गाव रत्नागिरी आहे पाच वर्ष झाली एसटी डेपो ची शेड तोडून पण या आमदारांनी मंत्र्यांनी त्याला अजून पर्यंत त्याचा फाउंडेशन उभा अजून पर्यंत रत्नागिरी डेपोची शेड उभी राहिलेली नाही याची फक्त खोके
Uudahy samt harnar
Bhaskar Jadhav the next MLA of Ratnagiri
Only Thackeray uddhav Thackeray
Uday samant harnar
Uday Samant 1 no karysamrat amdar honar
उदय बने यांना उमेदवारी द्या।
फायनल भास्कर जाधव
उदयदादा बने ना ऊमेदवारी दया कशाला इकडून तिकडून जमवाजमव करता
Uadhy samnt harnar
जिकडे सत्ता तेकडे ते असतात
उदयजी बने हे आमदार होतील
फक्त एकच व्यक्ती यांना शह देऊ शकते ती म्हणजे उदयजी बने
एक नंबर ठाकरे बाकी सगळे बकरे उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना जिंदाबाद जय महाराष्ट्र 🚩🚩🚩🚩
उदय बने साहेब
भास्कर जाधव साहेब निवडून येनार शंभर टक्के
Only thakare
Uday Bane ecchit asatil tar tyana sandhi dyayla hawi..
उदय बने योग्य उमेदवार ठरु शकतील.भास्कर जाधव गुहागर साठी योग्य आहेत.राजन साळवी
यावेळी थांबावे असे मला वैयक्तिक वाटते.राजापूरलाही धोका आहे.
भास्कर जाधव पण एकच नंबर आहेत
उदय बने साहेबांचा विचार केला च पाहिजे पण ते स्वतः उस्तुक असले पाहिजेत
Uday bane 2024 MLA honar
Gaddar
रत्नागिरीत स्थानिक उमेदवारच हवा.... कशाला हवे भास्कर जाधव , राजन साळवी इथे एकच नाव चालणार ते म्हणजे Uday Bane
स्थानिक गरीब शिवसैनिकाचा उमेदवार म्हणून विचार व्हावा
रत्नागिरीत कोणी पण येऊदे फक्त मशाल गदधार नको चोर लुटारू नको
thsi time..... Samant has to go .... 100 %... Gaddar Chor Daku
ठाकरे साहेबच जिंकणार
Uday Bane
स्थानिक माणसाला उमेदवारी द्या
कोणी पण या आम्ही समोर जाऊन त्यांना आपटून पाडू.. Only🔥सामंत सरकार...
जिकडे मावा तिकडे सामत हा बोका
Only Uday Bane Saheb
मॅडम वजनदार, तडफदार नेता कसा असू शकतो, जे सत्तेसाठी पक्ष बदलतात त्यांना जनतेशी काही देणं-घेणं नाही.
याचा अर्थ यांचं वजन आहे असं नाही, गद्दारी, लाचारी, चमचेगिरी करुन सत्तेत राहणे एवढच उदिष्ट आहे भाऊच, बाकी काही नाही......
याला जनतेशी प्रामाणिक म्हणायचं का?..
महाराष्ट्र राज्याचे कर्जाचे पूर्ण परतफेड गेल्या 20 वर्षात का झाले नाही हा प्रश्न पत्रकारांनी आमदार साहेबाना विचारायला हवा. व साहेब काय उत्तर देतात ते पत्रकारांनी लोकांना दाखवायला हवे
कोकण शिवसेनेचे बालेकिल्ला आहे, उदय सामंतला लोळवणार म्हणजे लोळवणार, कोकणी माणूस कट्टर शिवसैनिक आहे..
आम्ही उद्धव साहेब विजय होणार 🚩🚩🚩🚩
Uday samant पडायच tar कुणबी उमेदवार दया
रत्नागिरी ची जनता उदय सामंत यांच्या पाठीशी आहे
करेक्ट कार्यक्रम होईल
येथे ठाकरे साहेबांचेच वर्चस्व बर्यापैकी आहेच.उघड नसला तरी ग्रामीण भागात ठाकरे शिवसेना मतदार कट्टर समर्थक आहेत.....
रत्नागिरीत निष्ठावंत शिव सैनिक म्हणून व रत्नागिरी तालुकातील आमदार म्हणून द्यावा कारण निवडून आल्यावर् पक्ष शी एकनिष्ठ असावा व तालुका चा विकास केला पाहिजे असा उमेदवार मिळावा ही अपेक्षा
स्थानिक उमेदवार द्यायला पाहिजे
सरकारकडून दिली जाणारी काम मिळावण्यासाठी उदय सामंत काहीही करतील
🇮🇳🇮🇳⛳️⛳️⛳️❤❤❤❤
Thakre jo umedwaar detil to aami nivdun denar
निष्ठावंत उदय बनेना तिकिट आणि ताकद दया शंभर टक्के निवडून येणार
उदय सामंतनी काय केले रत्नागिरीत जयगड येथे jsw कंपनी आहे तिथे स्थानिक कोळशात कामे करतंय शिक्षण घेऊन कोळशात कामे करायची का स्थानिकांना नोकऱ्या नाही उद्योग मंत्रीचा लक्ष नाही
Uady bane 100%yenar
उदय बनेच हरवू शकतात हे नक्की
मतदारांनी आता सारासार विचार करून मतदान करावे. सत्तेसाठी मूळ पक्षाला रामराम ठोकून सत्तेची चाकरी करणाऱ्या उमेदवारांना मग ते कोणत्याही पक्षाचे असो धडा शिकवला गेला पाहिजे. तरच राजकारणात सुधारणा होणार.
भास्कर जाधव साहेब यांना शुभेच्छा
ओन्ली ठाकरे बाकी सगळे बकरे
सामंतांनी अपक्ष लढावे
उदय सामंत शिवसेनेत येण्याची चि्हं आहे असं मला वाटंय कारण सथा तिथे हे अस गणित 20 year पाहतोय आपण पण ह्या गद्धराला थारा दिला नाही पाहिजे ह्याला पडला पाहिजे तरच रत्नागिरीचे रस्ते सुधारू शकतात ह्यांची सत्ता आणि हेच कंत्राटदार बघा सर्वांनी सहकार्य केलात तर हे घरी बसू शकतात
भास्कर जाधव ❤ जिंदाबाद 🚩🔥
Uday Bane Yogya
मीं उदय सामंत ला मतदान करणार नाही
भास्कर जाधव उभे राहिले तर भास्कर जाधव यांचा विजय निश्चित
जनतेला सर्व माहिती असते.त्यामुळे जनताच ठरवेल त्यांचा आमदार कोण ?
रत्नागिरीत सामंत शिवाय पर्याय नाही अजून 25 वर्ष त्यांना कोणी पाडू शकत नाही
Jadhav saheb ahe bado
उदायजी बने साहेब
Jay.maharsra
राज्य वरचे कर्ज का 20वर्षात पूर्णाफेड का नाही झाले हा प्रश्न देखील पत्रकारांनी विचारायला हवा आमदार साहेबाना. व ते काय उत्तर देतात ते पत्रकारांनी लोकांना दाखवाव
Palus kadegaon vidhan sabha courage please
उदय सामने शिवाय कोणीच नाही बाकी सगळे लाचार
ही निवडणूक कट्टर विरुद्ध गददार
कट्टर जिंकणार च🎉
He asach karat basa mhnje vikas hoil😂
उदय बनेंन शिवाय पर्याय नाही....
Aata ya khoke gaddar minde gatala sanmpwa
जाधव,साळवी पुचाट आहेत.
Koni hi umedwar asot , Uday Sawant cha ast honarach .. to kayam ch ata maji aamdar , maji mantri mhanun rahanar .
As man shab lam devli June sheb hiet
खूप मोठी स्वप्न बघायला सुरवात केली आधी 🐧 बचाव मग बाकीच्या कडे लक्ष द्या नाहीतर रवानगी अंटार्क्टिक मध्ये 😂
Kunbi umed var pahije
Uday bane cha yogya
भास्कर जाधव ना जर का तिकीट मिळाले तर 100% ही लढत....... लोकसभेपेक्षा...... मोठी असेल...... कारण या दोन्ही नेत्यांन मध्ये राष्ट्रवादी पासून खटके उडाले आहेत
काय उपयोग कोकणात गद्दारी केली कोकणी या माणसाला घरी बसवणे 💯
एकदा गुहागरला गेलो होतो रस्त्यात खड्डे पडले होते आमची गाडी त्या खड्ड्यातुन गेली अस वाटत की होडीत च बसलय ईकडचा आमदार कोण
हा भास्कर जाधव. रत्नागिरी ची वाट लावेल जनतेने जागे व्हा
कोणी ही उभे करा उदय सामंतच येणार
Padnar
राजन साळवी कींवा भास्कर जाधव यांना रत्नागिरीतून उभ कराव
Rajendra. Mahadik
IF BHASKAR JADHAV, SAHEB RAJAN SALAVI SAHEB , BANE SAHEB MAHADIK SAHEB BANDYA SALAVI SAHEB & PLAN & WORK. PROPERLY MR UDAY SAMANT COULD BE DEFEDTED.
जनताच टपली आहे याला पाडण्यासाठी राजन साळवी किंवा भास्करराव जाधव या दोघांपैकी कोणीही एकाने उभं रहावं त्याना निवडून आणणे हे आमचं कर्तव्य आहे
सामंत साहेब आगे बढो
खूप खूप शुभेच्छा 💐
Samant parat yenar nahi yachi kalje gayu
रेती माफिया उदय
Utani padnar