Pudhari News | राजापूर-लांजा मतदारसंघ | रत्नागिरी जिल्हा | मुद्दा विधानसभेचा | विधानसभा निवडणूक २०२४

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 24 ноя 2024

Комментарии • 168

  • @siddhivinayakenterprises9418
    @siddhivinayakenterprises9418 Месяц назад +33

    #ठाकरेंच्या वतीने बोलणारे #शिवसैनिक
    आपल्याला #सॅल्यूट आहे ⛳️
    🔥🔥🔥

    • @ramanandnawale1545
      @ramanandnawale1545 Месяц назад +1

      15 वर्षे अमदार असून एक काम नाही ...नक्की पडेल हा अविनाश लाड दादा उभा राहिला तर येईल निवडून

    • @Hotkaru
      @Hotkaru Месяц назад

      ​@@ramanandnawale1545 कोकण विकणाऱ्यांना द्या निवडून

  • @DagaduChavan-e4y
    @DagaduChavan-e4y Месяц назад +60

    स्वाभिमानी राजण साळवी 100%आमदार होणार आहेत यांचा विजय कोणीच रोखू शकत नाही राजण साळवी साहेब तुम आगे बडो हम तुम साथ है

  • @jaywantkale6290
    @jaywantkale6290 Месяц назад +40

    स्वाभिमानी एकनिष्ठ राजन साळवी यांच्या पाठिमागे जनता ऊभी राहणार आहेत हे💯💯 नक्की.

    • @vikrampatil7388
      @vikrampatil7388 Месяц назад

      🚩🚩🚩☝️

    • @ramanandnawale1545
      @ramanandnawale1545 Месяц назад

      किती काम केली तुमच्या साहेबांनी

  • @user-gy8vt2yp9k
    @user-gy8vt2yp9k Месяц назад +4

    सामंत

  • @arvinddalvi4887
    @arvinddalvi4887 Месяц назад +4

    रोजगाराच्या संधी नाहीत. हाताला काम नाही. पर्यटन व्यवसायाला चालना देण्यासाठी अनुदान योजना सुरू करा म्हणजे तरुणांच्या हाताला काम मिळेल. प्रत्यक्ष, अप्रत्यक्ष रोजगार निर्माण होईल. एवढे काम उदय सामंत यांनी करावे. बाकी कुठलाही नवीन प्रकल्प येणार म्हटले की विरोध पाचवीला पुजलेला आहे.

  • @SurendraSawant-jx2wl
    @SurendraSawant-jx2wl Месяц назад +8

    राजापूरची लढत म्हणजे धनशक्ती गुंडगिरी विरुद्ध सच्चा शिवसैनिक अशीच असणार आहे.

  • @MaheshDait
    @MaheshDait Месяц назад +10

    यावेळी बदल झालाच पाहिजे

  • @sandeeppadaye6372
    @sandeeppadaye6372 Месяц назад +13

    तब्बल 15 वर्षे आमदार असलेल्या लोकप्रतिनिधी म्हणावं असे काहीही काम केले नाही.... बस स्थानक, सिव्हिल हॉस्पिटल इत्यादी बाबत शून्य काम...

    • @Hotkaru
      @Hotkaru Месяц назад

      धारताळे हॉस्पिटल, साखरपा स्टॅन्ड, लांजा हॉस्पिटल, लांजा स्टॅन्ड, भांबेड हॉस्पिटल, धुतपापेंश्वर मंदिर, हे सर्व आमदार साहेबांनी आणले आहे. मल्टिस्पेसिऍलिटी हॉस्पिटल मंजूर आहे वाटुळ ला श्रेय घ्यायला सगळे पुढे असतात

  • @keshavoanchal-vx9yz
    @keshavoanchal-vx9yz Месяц назад +5

    ठाकरे उध्दव साहेब यांच्या वतीने बोलणाऱ्या शिवसैकाचा आम्हाला अभिमान आहे जय महाराष्ट्र👍👍🚩🚩

  • @rakeshsawant8248
    @rakeshsawant8248 29 дней назад +1

    राजन साळवी साहेब 🔥🔥🔥🔥🔥🔥💪💪💪🚩🚩🚩

  • @user-b1l6g
    @user-b1l6g Месяц назад +10

    शिंदेच्या एबी फाॕर्मवर सही ठाकरेंंची.शेकडो शेतकरी आंदोलनात मृत झाले.राज्यातले कित्येक प्रकल्प गूजरातला गेले आता तेच प्रकल्प हवा म्हणतात.

  • @mohanshinde6143
    @mohanshinde6143 Месяц назад +28

    केवळ राजन साळवी हेच आमदार म्हणून निवडून येतील.
    जय श्रीराम 🙏🏻

  • @kelavali-rajapur
    @kelavali-rajapur Месяц назад +16

    रत्नागिरी जिल्ह्यातील किरण सामंत व उदय सामंत यांच्या व्यवसायांची ईडी ने चौकशी करावी.

    • @Shambhu-y9x
      @Shambhu-y9x Месяц назад +1

      एकदम बरोब्बर बोललात. सगळी कुंडली निघेल काळ्याची

    • @रोशनब्राह्मण
      @रोशनब्राह्मण Месяц назад +1

      राजन साळवीची पण चौकशी करावी.

    • @vivekgangan6416
      @vivekgangan6416 Месяц назад +2

      Jhaleli ahe news baga kahi nahi bhetal tyana.. ka karana te yeknishat ahet@@रोशनब्राह्मण

    • @Hotkaru
      @Hotkaru Месяц назад

      ​@@रोशनब्राह्मणराजन साळवीची केली चौकशी काही मिळाले नाही. पण बाकीच्याकडे नक्की घबाड सापडेल

  • @PramodGurav-ko3xr
    @PramodGurav-ko3xr Месяц назад +9

    ❤❤❤राजापुर विधानसभा मतदारसंघात विकास आणि स्थानिकांना नोकरी पाहिजे निष्ठा वगैरे हे सगळे भावनिक राजकारण आहे बास झाले आता विद्यमान उमेदवार श्री किरण सामंत शिवसेनेचाच असणार आणि संपूर्ण जनता त्यांच्या पाठीशी आहे❤❤❤

    • @Hotkaru
      @Hotkaru Месяц назад +1

      कोणी नाही

  • @user-b1l6g
    @user-b1l6g Месяц назад +3

    अपूर्ण हायवे,लाईटबीले,महागाई याच मूद्यांवर मतदान होणार.सतत जाणारी लाईट यांना जमली नाही.

  • @manojmayekar1005
    @manojmayekar1005 Месяц назад +6

    कस आहे ना किरण सामंत ला निवडून द्यायचं आणि मग ते जिकडे सत्ता तिकडे त्यांची उडी असणार.

    • @Shambhu-y9x
      @Shambhu-y9x Месяц назад +1

      ह्या काळ्याला कुठूनही तिकीट मिळणार नाही. परत ह्याचा पोपट होणार😂

  • @padygawade1492
    @padygawade1492 Месяц назад

    Thakare❤

  • @vasantprajapati6483
    @vasantprajapati6483 Месяц назад +15

    Rajan salvi 🌹🌹🌹

  • @santoshnaik-iz4ue
    @santoshnaik-iz4ue Месяц назад +1

    पैसे भाजप आणि भाजप च्या मित्र पक्षांन कडून घ्या आणि मतदान मात्र राजन साळवी यांनाच करा.

  • @ajaymandavkar4597
    @ajaymandavkar4597 Месяц назад +15

    एकनिष्ठ कट्टर आमदार.

  • @NarayanDarekar-q5b
    @NarayanDarekar-q5b Месяц назад +26

    किरण सामंत ने असे कोणते काम केले आहें कि तो निवडून येईल एकतरी सांग

  • @vinodhande3937
    @vinodhande3937 Месяц назад +2

    मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल हे मा.उद्धव साहेब मुख्यमंत्री असताना व मा. अशोकराव चव्हाण बांधकाम मंत्री असताना विद्यमान आमदार डॉ राजन साळवी साहेब यांनी मंजुर करुन घेतले आहे.. आत्ता श्रेय लाटणारे तेव्हा पिक्चरमध्येच नव्हते.

  • @sagarsawant4888
    @sagarsawant4888 Месяц назад +1

    फक्त भैया सामंतच

  • @Hotkaru
    @Hotkaru Месяц назад +1

    राजापूरची लढत धनशक्ती गुंडगिरी यांच्याविरुद्ध बाळासाहेबांचा शिवसैनिक अशी आहे

  • @sharadvairat8570
    @sharadvairat8570 Месяц назад +13

    राजन साळवी

  • @sudamgore6993
    @sudamgore6993 Месяц назад +8

    निष्ठावंत आमदार माननीय राजन साळवीच विजयी होणार

  • @yogeshchavan-hh7jl
    @yogeshchavan-hh7jl Месяц назад +18

    राजन साळवी हेच विजयी होणार, कारण तो त्यांचा बालेकिल्ला आहे.

  • @bhimraobelgaonkar1535
    @bhimraobelgaonkar1535 Месяц назад +9

    राजन साहेब जिनदाबाद

  • @vishwasdate2349
    @vishwasdate2349 Месяц назад +2

    किरण सामंत यांनी यांनी मुस्लिम समाजासाठी खूप काही केले हे कौतुकास्पद आहे

  • @vaishnavgosavi8873
    @vaishnavgosavi8873 Месяц назад +10

    बाजूचा कणकवली तालुका बघा आणि राजापूर तालुका बघा जमीन अस्मानाचा फरक दिसेल

  • @manojraut5140
    @manojraut5140 Месяц назад +11

    शेटे काका हे निष्ठावान शिवसैनिक

  • @sunilthakur7662
    @sunilthakur7662 Месяц назад

    किरणोदय रत्नागिरी जिल्हा!

  • @DineshBhatawdekar
    @DineshBhatawdekar Месяц назад +18

    राजन साळवी जिंदाबाज

  • @vinodhande3937
    @vinodhande3937 Месяц назад +2

    पैसे घेऊन विकले जाणारे शिवसैनिक नसतात...गद्दार म्हणतात त्यांना...चोरीची मालमत्ता स्वतः ची समजायची नसते..चोरीचा माल तो..

  • @rameshmestri8597
    @rameshmestri8597 Месяц назад +1

    राजापूर तालुक्यातील सुसज्ज हाॅसपीटल करायला पाहिजे होते

  • @narendraberde5142
    @narendraberde5142 Месяц назад +2

    किरण सामंत he कुठे स्थानिक आहेत
    सध्या स्थानिक उमेदवार एकच आमचे अविनाश लाड

  • @shriramjadhav6582
    @shriramjadhav6582 Месяц назад +2

    कोणही उमेदवार द्यावा निष्ठावंत नेता राजन साळवी जिंकणार १००%

    • @mangeshgurav8808
      @mangeshgurav8808 Месяц назад

      Nistha kasli kam Kay kela sarkari hospital nahi sudhru shkt 15 varsh zali

  • @vasantprajapati6483
    @vasantprajapati6483 Месяц назад +10

    Only Thakray sivsena

  • @vaibhavkhaple7575
    @vaibhavkhaple7575 Месяц назад

    साळवी साहेब नक्की विजयी .

  • @संदीपसाखरकर
    @संदीपसाखरकर 19 дней назад

    राजन साळवी विजयी होणार

  • @prasadsawant8396
    @prasadsawant8396 Месяц назад +3

    Rajan salvi yanch 15 vershat khass kam nahi tyani kadhi matdar sanghat ferya pan marlyaa nahit

  • @rameshmestri8597
    @rameshmestri8597 Месяц назад +2

    बबया हेगिसटे आणि गुरूपरासाद देसाई बरोबर बोलत आहात

  • @ravindrahande3162
    @ravindrahande3162 Месяц назад +1

    उल्काजी, शिंदे गट, अजित पवार गट गेली ३ वर्ष तुम्ही राज्य करत आहात तर या कालावधीत आपण काय काम केले हे जनतेला सांगा.

  • @sanjaybhogate7541
    @sanjaybhogate7541 Месяц назад +6

    मल्टी स्पेशालिस्ट हॉस्पिटल उदय सामंत यांचेकडून किरण सामंत यांनी मंजूर करून आणले

  • @rameshmestri8597
    @rameshmestri8597 Месяц назад +1

    शिवसैनिक म्हणून भरपूर वर्षे आमदार खासदार निवडून दिले आता काहीही बोलून फायदा नाही

  • @rameshmestri8597
    @rameshmestri8597 Месяц назад +1

    आजपर्यंत गेली कित्येक वर्षे आमदार खासदार शिवसेनेचे निवडून दिले तरी तरूण मुलांना उदयोग धंदे नोकरी दिलेले नाही आणले नाही म्हणूनच कोकणातील बेरोजगारी वाढली आहे

  • @thehemantrane
    @thehemantrane Месяц назад

    @Pudharinews मनसे राजापूर तालुक्यातील अध्यक्षांना निमंत्रण दिले नव्हते का

  • @maheshjadhav4943
    @maheshjadhav4943 Месяц назад

    Rajan salve kattar nishtvsnt shivsaink vijay honar

  • @Hotkaru
    @Hotkaru Месяц назад

    धारताळे हॉस्पिटल, साखरपा स्टॅन्ड, लांजा हॉस्पिटल, लांजा स्टॅन्ड, भांबेड हॉस्पिटल, धुतपापेंश्वर मंदिर, हे सर्व आमदार साहेबांनी आणले आहे. मल्टिस्पेसिऍलिटी हॉस्पिटल मंजूर आहे वाटुळ ला श्रेय घ्यायला सगळे पुढे असतात.

  • @Irondaji
    @Irondaji Месяц назад +10

    दुसऱ्याच्या कामाचे उदय सामंतांनी क्रेडिट घेतलं..... अन् पुतळे उभारून विकास केला😂

  • @SubodhAmbolkar
    @SubodhAmbolkar Месяц назад +10

    महायुतीचा चा उमेदवार असेल तर 100% सीट येणार किंवा भाजप चा असेल तर डोळे धाकून येणार

  • @PrashantBhitale-oo8wj
    @PrashantBhitale-oo8wj Месяц назад +2

    राजन साळवी यांनी एक तरी आंदोलन केले होते का हायवे 66 वर
    पंधरा वर्ष काय काम केले

    • @kelavali-rajapur
      @kelavali-rajapur Месяц назад

      आंदोलन करायची गरजच का पडते..?? सत्ताधारी पक्षाने हायवेच काम पुर्ण करावे

  • @Irondaji
    @Irondaji Месяц назад +12

    शिंदे गटाच्या तालुकाध्यक्ष गांगरला😂😂😂

  • @dnyaneshwar6
    @dnyaneshwar6 Месяц назад +17

    राजन साळवी हे याही वेळेला राजापूर मतदार संघ जिंकतील..!!

  • @ajayvishwasrao6916
    @ajayvishwasrao6916 Месяц назад +2

    Fakt udhav saheb Jay Maharashtra

  • @rameshmestri8597
    @rameshmestri8597 Месяц назад +2

    आज मा.बाळासाहेब ठाकरे साहेब असतात तर काॅगेस बरोबर गेले नसते

    • @Hotkaru
      @Hotkaru Месяц назад

      काँग्रेस ने सुई सुद्धा बनत नव्हती. त्या देशाला कुठे नेऊन ठेवले आहे

  • @nileshamberkar8883
    @nileshamberkar8883 Месяц назад

    निष्ठा जनतेशी असावी पक्ष निष्ठा असण्या पेक्षा

  • @mohanghag2884
    @mohanghag2884 Месяц назад +1

    राजन साळवी काही काम करीत नाही. कारण मी घागवाडी शिपोशी लांजा येथे रहातो त्यांना आमच्या वाडीतील कामासाठी एकुन पाच अर्ज प्रत्येकश भेटून दीले तरी आद्याप कोणतीही दखल किंवा पहायला सुधा आले नाही.

  • @ravindradhumal9972
    @ravindradhumal9972 Месяц назад +1

    काही का असेना
    पक्ष वाढल्यामुळे
    नवीन लोकांच्या हाताला काम मिळतंय
    अजून 1 पक्षाचे 4 पक्ष झाले तर
    बिन पगारी फुल्ल कार्यकर्ते
    तयार होतील
    आणि बेरोजगारी संपेल

  • @SushantKhedekar-ps9eh
    @SushantKhedekar-ps9eh Месяц назад

    शिवसेने चे प्रवक्ते 😜😜😜😜😜😜😜

  • @saisavalibhajanmandal1733
    @saisavalibhajanmandal1733 Месяц назад +2

    किरण सामंत साहेब जय हो

  • @vaishnavgosavi8873
    @vaishnavgosavi8873 Месяц назад +3

    आता राजन साळवी पडला की उठत नाय 😂

  • @santoshbhurke7424
    @santoshbhurke7424 23 дня назад

    राजापूर मतदारसंघात साळवी ने कुठलंही काम केलेलं नाही तीन टर्म राहून पण तिने काम केले नाही असल्या माणसाला निवडून जनता देते कसं काय

  • @swapnilshinde-r1j
    @swapnilshinde-r1j Месяц назад

    यातील कितीजण फुटणार आहेत ते येणाऱ्या काळात समजेल

  • @rameshmestri8597
    @rameshmestri8597 Месяц назад +1

    खेडोपाडी पाहिजे तसा विकास झालेला नाही महायुतीचाच उमेदवार असणार आहे

  • @navneetmonaye9358
    @navneetmonaye9358 Месяц назад +4

    किरण सामंत......

  • @rambabar1393
    @rambabar1393 Месяц назад

    निष्ठावंत लोकांस जनतेने साथ द्यावी तरच राजकारणात संस्कार राहतील नाहीतर गद्दार तयार होऊन लोकशाही धोक्यात येईल..

  • @omkarkhanvilkar3520
    @omkarkhanvilkar3520 Месяц назад +4

    किरण सामंत साहेब येणार निवडून लांजा राजापूर मतदार संघातून. One side विजय होणार

  • @santoshbhurke7424
    @santoshbhurke7424 23 дня назад

    उद्धव ठाकरेंना काँग्रेस दरा युती कशी केली त्याने आधीच केली होती ना मुख्यमंत्री पद मिळावा म्हणून मग गद्दार झाली कोणी पहिली केली

  • @shantarambait1792
    @shantarambait1792 Месяц назад

    राजन साळवी नीवडून येनार

  • @ajaymandavkar4597
    @ajaymandavkar4597 Месяц назад +5

    नाणार प्रकल्प आमच्या गावात नको, पाहिजे त्यांनी घेऊन जावा. 🙏🙏

  • @shrinivasparit5507
    @shrinivasparit5507 Месяц назад +11

    माकडासारखा ऊमेदवार 😂😂😂

    • @Shambhu-y9x
      @Shambhu-y9x Месяц назад +2

      माकड नाही डुक्कर 😊

  • @uttamsakpal8007
    @uttamsakpal8007 Месяц назад

    त्यांची मत काय विचारता जे उभे असतील त्यांना थेट प्रश्न विचारा कि..

  • @YogeshChavan-yq3fc
    @YogeshChavan-yq3fc Месяц назад +10

    Kirn samt la bagun .bhiti vate..booth vato

    • @Shambhu-y9x
      @Shambhu-y9x Месяц назад +1

      रत्नागिरीचा काळा हमाल 😊

    • @sagarsawant4888
      @sagarsawant4888 Месяц назад

      तुमच्या ह्या बोलण्याला आमदार किरण सामंत विकास कामाने उत्तर देतील

  • @ManojPawar-mq1hh
    @ManojPawar-mq1hh Месяц назад

    Onle,राजन.साळवि

  • @PareshTavsalkar
    @PareshTavsalkar Месяц назад +5

    राजापूर करानो किरण सामंत ह्याचे काम चांगले आहे हा चान्स मुकव नका राजापुरच रूपडं बदलतील

  • @laxmantodkari8060
    @laxmantodkari8060 Месяц назад +6

    राजन साळवी पडणार

  • @RoshanNalavade-s8l
    @RoshanNalavade-s8l Месяц назад +4

    फक्त राजन साळवी

  • @rameshmestri8597
    @rameshmestri8597 Месяц назад

    गेली पाच टम॔ शिवसेनेला खासदार आमदार निवडून दिले आता स्थानिक आमदार पाहिजे

  • @sanchitmandavkar1338
    @sanchitmandavkar1338 Месяц назад +5

    खासदारकी भाजपा ला दिलात असे म्हणतात तर
    शिवसैनिकांनी राजापूर मद्ये किती काम खासदारकी वेळेला केलात..... भाजपाचे कार्यकर्ते आणि राणे समर्थक विसरले नाहीत
    येणार काळात दिसून येईल😂
    # राणे कार्यकर्ते 🔥💪
    निलेश राणे साहेब जे बोलणार तेच राजापूर विधानसभा निवडणुकीत होणार

  • @NrupenKamble
    @NrupenKamble Месяц назад +2

    news chanel vale yani khu cut karun he chitrikaran kele ahe tari please purn chitrakaran karave. tari sushishikashit berojagari ya prashnavarchi characha jantetli ka nahi takale krupa karun navin edit kara v sagale lanja v rajapurche pranavar lokani kelele mudde ghyave hi vinanti

  • @Hotkaru
    @Hotkaru Месяц назад

    विकले जाणारे कोणाचे नसतात

  • @santoshbhurke7424
    @santoshbhurke7424 23 дня назад

    अरे बाबा काय काम केलं सांग वणीच्या पुढे काम केलं का सरकार असताना उपोषण करायला लागलं उणीचा रस्त्यासाठी

  • @kamblerajesh7197
    @kamblerajesh7197 Месяц назад

    Kahihi kame karat नाहीत Amdar fakt सांगणार

  • @jagannathchoughule9938
    @jagannathchoughule9938 Месяц назад +1

    बळीराज सेनेचे पदाधिकारी यांना बोलायची संधी कमी दिली.

  • @satishpisat9727
    @satishpisat9727 Месяц назад

    राजन साळवी निवडून येतील

  • @avinashsawant1788
    @avinashsawant1788 4 дня назад

    अविनाश लाड हेच नीवडून येणार

  • @PareshTavsalkar
    @PareshTavsalkar Месяц назад +4

    राजापूर करानो आपल्या तालुक्याचा कायापालट करायचा आहे तर किरण सामंत यांना निवडुन द्या मुंबई चे आमदार आणूं नका

  • @mangeshbobade9826
    @mangeshbobade9826 Месяц назад

    Aamchi sena balasahebancha ban

  • @vishwanathpatekar502
    @vishwanathpatekar502 Месяц назад

    राजन साळवी शिवसेना एकनिष्ठ आमदार तेच 200 टक्के निवडून येणार!gaddharana थारा नाही !

  • @sushantghadge1636
    @sushantghadge1636 Месяц назад

    Raje चोंबडेपणा करण्या पेक्षा
    जनतेला हे सांगणे आहे की
    हे लोक सोईचे राजकारण करत आहेत
    Ani शब्दात बदल करत आहे
    तसं आपण ही बदल करत ahe

  • @pareshnagvekar7359
    @pareshnagvekar7359 Месяц назад +3

    आमच्या, भैय्या, शेठला,ऐक,चांन्स,दया,फक्त, बगा,कायापालट, होणार

  • @kelavali-rajapur
    @kelavali-rajapur Месяц назад

    राजन साळवी राहुद्यात बाजूला ते निवडून येतीलच.. शिंदे 🤡यांनी भाजपाने 🤡पहीला विरोधात उमेदवार ठरवावा 😂😂😂

  • @balasahebkatke2228
    @balasahebkatke2228 Месяц назад

    राजन साळवी वनवे

  • @umeshsatam7637
    @umeshsatam7637 Месяц назад +3

    राजापूर विधानसभा मतदारसंघात काहीही कामे झालेली नाहीत . त्यामुळे या राजपुरातील सुशिक्षीत नागरीक यावेळी भाकरी परतणार एवढं नक्की.

  • @vinayakkadam7419
    @vinayakkadam7419 Месяц назад

    ह्या वेली ना साळवी ना सामंत
    ह्या वेळ स्थानिक उमेदवार येणार
    पक्ष सोडून a पक्ष म्हणुन

  • @bhagwanrawool5919
    @bhagwanrawool5919 Месяц назад

    Actually nivedak ch wrongly ahe

  • @laxmantodkari8060
    @laxmantodkari8060 Месяц назад +1

    एकही काम नाही

  • @VijayModak-y8j
    @VijayModak-y8j Месяц назад +7

    महाविकास आघाडीतून अविनाश लाड साहेबांना तिकीट मिळाल्यास कुणबी ओबीसी यांच्या मतावर निवडून येतील

  • @pujadhoke7977
    @pujadhoke7977 Месяц назад +6

    Eknisht Rajan ji salavi