Ashok Chavan on Congress | मला त्रास देऊ नका, कॉंग्रेसचे सगळे साफ झाले; अशोक चव्हाणांची नाव टीका

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 24 ноя 2024

Комментарии • 161

  • @siddeshwarzirmale2526
    @siddeshwarzirmale2526 3 часа назад +81

    अरे रे रे रे रे रे रे रे रे रे रे दलिंदर लाज वाटते मला तुझी, ज्या पक्षाने तुला महाराष्ट्र राज्याच्या सर्वोच्च पदावर बसवले, आणि त्याच काँग्रेस बद्दल बोलतोस, जनाची नाही तरी मनाची तरी लाज वाटू दे.

    • @A123-z1i
      @A123-z1i 47 минут назад +1

      Tu rahude .. lokanni nivadlay tyala tithe 😂

  • @akshay104
    @akshay104 46 минут назад +10

    ज्याला मुख्यमंत्री केलं तो सुध्दा धोका देऊ शकतो. नेत्यांचं भरोसा नाही

  • @Pharmahardcore
    @Pharmahardcore 2 часа назад +32

    एवढे मोठे नेते धोका देत असतील तर भविष्यात विश्वास नावाची गोष्ट राहील का, माणुसकी राहील का

  • @KisanLokhande-gg6wj
    @KisanLokhande-gg6wj 3 часа назад +49

    आदर्श घोटाळा

  • @RahulBhalmode
    @RahulBhalmode 3 часа назад +43

    Evm ghotala करून आला काय सांगू राहिला

    • @A123-z1i
      @A123-z1i 47 минут назад

      Jalli vhay😂

  • @ramdasborade3863
    @ramdasborade3863 Час назад +3

    खाललेल्या ताटात घान केली

  • @dilipkhandagale9403
    @dilipkhandagale9403 3 часа назад +66

    आरे पळकुटया ते घाबरले नाहीत आरे पडण जिकन हे चालुच आसत पण ते पळाले नाही परत काँग्रेस चे दिवस येतील

  • @ShobhaPatil-o1w
    @ShobhaPatil-o1w 3 часа назад +29

    ज्या काँग्रेसने मोठे केले त्या विरोधात हे बोलतात

  • @JaysingKadam-hg8io
    @JaysingKadam-hg8io 2 часа назад +26

    सगळ भोगून पळून गेला राव. कशाला काहीतरी सांगताय

  • @laturkarom9125
    @laturkarom9125 Час назад +7

    घोटाळे, पक्ष बदलू करण्यापेक्षा पडलेले बरे साहेब .तुम्ही तर देशमुखावर बोलूच नये😂#अमितभैया

  • @samadhansamudre9672
    @samadhansamudre9672 3 часа назад +21

    पळून गेला स्वार्थासाठी 😂😂😂

  • @sarfrazbagwansarfrazbagwan8207
    @sarfrazbagwansarfrazbagwan8207 35 минут назад +1

    इमानदारी टीकवायला हीम्मत सहनशक्ति लागते आनी बेइमानी करून बरच काही मीडत पन मानूसकी राहत नाही

  • @tenniscricket7536
    @tenniscricket7536 3 часа назад +25

    आयुष्य आमच्या पुरोगामीँ बरोबर संसार केला आज तुम्ही ही प्रतिक्रिया देताय हे आपल्या मनाला तरी पटतय का...?

  • @nazirshaikh8025
    @nazirshaikh8025 Час назад +3

    याला काँग्रेस ने काय कमी केले? खालच्या कमेंट्स वाचा मग समजेल, बिन उपकारी,

  • @pandukadam885
    @pandukadam885 2 часа назад +4

    काय वाटत असेल, शंकरराव चव्हाण साहेबांना,हे ऐकून.

  • @NarendraPandav-d9j
    @NarendraPandav-d9j 55 минут назад +2

    अशोक चव्हाण तू देव आहेस, तुला त्रास दिला तर सगळे साफ होतात ... 😄

  • @MalaKayVatatay
    @MalaKayVatatay 27 минут назад +1

    तुम्ही बाकी घराणेशाही संपवली तिकडे जाऊन 😂😂😂😂

  • @sharadkarande5746
    @sharadkarande5746 2 часа назад +11

    जेल नको म्हणून bjp त गेला...ज्यांनी अनेक पद दिली त्यांच्याविषयीं असलं बोलण आदर्श घोटाळ्याला शोभतं नाही....

  • @samdhanband9590
    @samdhanband9590 2 часа назад +3

    आता एकि विचारधारेशी एकनिष्ठ राहा, पार्टी लाईन तोडून वक्तव्य देणं महागात पडू शकते ते बि.जे.पी.आहे, कांग्रेस नाही.

  • @sunilgavhane7218
    @sunilgavhane7218 45 минут назад +2

    काँग्रेसने सापाला दुध पाजले वडील मुलगा मुख्यमंत्री केले विसरले का निम्मे महायुती मध्ये काँग्रेसीचे लोक आहेत

  • @rafiqshaikh4411
    @rafiqshaikh4411 2 часа назад +4

    पडले तरी हरकत नाही साहेब ते तुमच्यासारखे घाबरून पळाले नाही

  • @Ginies120
    @Ginies120 2 часа назад +13

    आज दूधात घट केली शेतकरी काय बोलणार आहे 33 वरून 30 झाले

  • @ashokraibagkar7893
    @ashokraibagkar7893 2 часа назад +5

    काहीही वाटत नाही.कमाल आहे.

  • @balajipatil2
    @balajipatil2 Час назад +3

    पक्षाचा झाला नाही तो जनतेचा काय होणार

  • @laxmankadam8742
    @laxmankadam8742 2 часа назад +3

    आदर्श माणूस 😂😂😂

  • @SayajiBhosale-l7y
    @SayajiBhosale-l7y 56 минут назад +2

    बेवड्या सारखा बोलतोस गप्प बस

  • @sanjaymuneshwar2335
    @sanjaymuneshwar2335 2 часа назад +3

    जयचंद..........

  • @user-b1l6g
    @user-b1l6g 2 часа назад +5

    डरपोक,चाटे साफ झाले म्हणून आदर्शपणे पळून गेले.

  • @SouthAnna-n1h
    @SouthAnna-n1h 2 часа назад +5

    Evm घोटाळा करुन आदर्श घोटाळा करणाऱ्याने जनते समोर एक मोठा आदर्श ठेवला. इमानदारी आणि सत्याला या देशात काहीच स्थान नाही.

  • @JyotiShingane-mc2lz
    @JyotiShingane-mc2lz 3 часа назад +8

    अशोक चव्हाण हे सर्व आधीच समळेले आहेत त्यांचं कोण समापले

  • @PathanHinajabin
    @PathanHinajabin 47 минут назад +1

    Evm ghotala karun

  • @sayaswagh8919
    @sayaswagh8919 20 минут назад

    आयुष्य भर ज्यांच्या जीवावर जंगलात आता त्यांना असे बोलू नये साहेब

  • @vishaldeshmukh875
    @vishaldeshmukh875 3 часа назад +16

    आरे इमान विकून काय बोलतो आरे पृथी राज बाळासाहेब अमित देशमुख यांच्या नकाची बरोबरी तुला येत नाही तुला पक्षाने काय कमी केलते तरी ही तु यांना बोलतो हे पक्षाशी एकनिष्ठ राहीले तुला आता भाजप मुंख्यमत्री करेल तुला इमान विकून आल्या मुळे भाजपचे . हे आत्ता मुख्यमत्री होणार😂

  • @girishkarajanagi1712
    @girishkarajanagi1712 Час назад +1

    साहेब तूम्ही लोकशाही पद्धतीने निवडनुक घ्या मगं समजेल, किती सत्य पद्धतीने निवडनुक झालं आहे अक्क देशाला माहीत आहे

  • @yogeshkale6839
    @yogeshkale6839 2 часа назад +7

    तुम्हाला त्रास देणारे या सरकार मधे खुप आहे आजुन तर काहीच नाहि.. अभी तो movie बाकी है... मेरे दोस्त 😂

  • @bnawale5229
    @bnawale5229 2 часа назад +2

    धन्य झाला बेईमानी. हास गुजराती चाकरी करा. बापाला काँग्रेस ने मुख्यमंत्री, गृहमंत्री, आपणाला मुख्यमंत्री, खाजदार,, अध्यक्ष, तरी बेईमानी, करा भाजपाची गुलामी करा.

  • @adinathchavan2995
    @adinathchavan2995 Час назад +2

    अशोक राव वरतंगडी केलीराव तुम्ही

  • @Royal-farmer-A1
    @Royal-farmer-A1 2 часа назад +5

    evm ला बहुमत मिळाली. किती रळत होता आपण माहीत.

  • @navnathjukante5149
    @navnathjukante5149 3 часа назад +7

    गप्प बस आदर्श भ्रष्टाचारी दल बदलू जेल laa घाबरून पळून जनारां तू लातूर वाल्याला अक्कल शिकाऊ नको

  • @ShankarBhelonde-z9u
    @ShankarBhelonde-z9u 19 минут назад

    सब लोकसभेमध्ये मुख्यमंत्री असताना देखील पडला होता

  • @MANGESHWAGH-rw6og
    @MANGESHWAGH-rw6og 2 часа назад +7

    शोभत नाही अशोकराव तुम्हाला हे बोलन

  • @kailasgaikwad3163
    @kailasgaikwad3163 25 минут назад

    दिल्या घरी सुखी राहा . हा आदर्श घो - टाळा 😂😂😂😂😂😂😂😂😂

  • @umakantpatki8028
    @umakantpatki8028 48 минут назад

    जय हो. BJP एनडीए. एनसीपी काँग्रेस ubhata 5 वर्ष. सत्ते चे बाहेर राहणे अवघड आहे घर वापसी. करतील. मनुष्य चे आज उद्द्या ची गॅरंटी नाही. चालत्या गाडीत काही दिवसांनी हे लाव येतील

  • @bharatpatil2842
    @bharatpatil2842 Час назад +1

    E V M मुळे आली

  • @sanjaykamble9122
    @sanjaykamble9122 2 часа назад +2

    EVM ने जिंकून दिले

  • @tabreztamboli4108
    @tabreztamboli4108 Час назад +2

    EVM ने जोरदार काम केले😮

  • @balasahebyadav2312
    @balasahebyadav2312 2 часа назад +2

    थोडे दिवस थांब तुझा बिशप चुकता होते

  • @prasadkale9978
    @prasadkale9978 2 часа назад +2

    अरे दासु तुझ्या मागे इडी च्या भितीने तु पक्ष बदलास 😅😅

  • @bnawale5229
    @bnawale5229 2 часа назад +1

    जरी महाविकास आघाडी हारली मात्र मराठी बाणा राखला मात्र आपण तर सूर्याजी पिसाळ निघाले आणि गुजराती चाकरी गुलामी धन्य माना.

  • @prakashnade21
    @prakashnade21 Час назад +2

    Jara baher dokaun bagha

  • @AmbadasDoke-k8g
    @AmbadasDoke-k8g 2 часа назад

    Ek number saheb ❤️🙏

  • @swapnilkashid1254
    @swapnilkashid1254 Час назад

    नेता भारी आहे, धर्मसोबत कधी ना कधी यावेच लागेल.

  • @santoshsalvi1989
    @santoshsalvi1989 3 часа назад +6

    पैसा e v m मशीन घोटाला जिंकला

  • @samadhansamudre9672
    @samadhansamudre9672 3 часа назад +9

    घोटाळा करून पळून गेलेल्याने शिकवावे का 😂😂😂😂

  • @sanjaymuneshwar2335
    @sanjaymuneshwar2335 2 часа назад +3

    Je congres chya राज्यात कमावलं ते टीकवसाठी है केलं तुम्ही, ते सर्व परत करा bjp तून कमवा

  • @BaliramKatkar-e2l
    @BaliramKatkar-e2l 2 часа назад +4

    Saheb e v m aahe

  • @salimtamboli4169
    @salimtamboli4169 2 часа назад +6

    पडलेल्या मध्ये स्वाभिमान आहे आपल्यात काय आहे

  • @pravinchandre4920
    @pravinchandre4920 28 минут назад

    लाज वाटू द्या...ज्या कॉंग्रेस पक्षाने ओळख दिली त्यांनाच शिव्या घालताय.
    जे कॉंग्रेस उमेदवार पडले त्यांच्यावर "एकनिष्ठ"तेचा शिक्का आज पण अबाधित आहे...जो तुमच्यावर नाही...

  • @sanjaymuneshwar2335
    @sanjaymuneshwar2335 2 часа назад +4

    तुम्हला bjp cha ed, it cha tras hota te sanga

  • @sanjaypatil6296
    @sanjaypatil6296 Минуту назад

    शंकर राव चव्हाण वरून बघत असतील तर ते म्हणत असतील की ही औलाद माझीच का?

  • @Sj-yg3ns
    @Sj-yg3ns Час назад

    एक दिवस वेळ बदलते आज वेळ तुमची म्हंजे भ्रष्टाचार करणाऱ्यांची ज्यांना मोठ केलं त्यानं विसरून जनारांची वेळ पण ही वेळ जेव्हा बद्दलेल..... तेव्हा सगळं आठवेल....आदर्श माणसा

  • @ajaygaikwad385
    @ajaygaikwad385 Минуту назад

    काॅग़ेस ने तुम्हाला काय काय दीलं
    भ्रष्टाचार

  • @sharifshaikh1993
    @sharifshaikh1993 Час назад +1

    EVM & Adarsh scam ..

  • @babasahebgund413
    @babasahebgund413 3 часа назад +11

    अशोक चव्हाण हा राजकारणातील जयचंद आहे

  • @arvindjagdale1251
    @arvindjagdale1251 2 часа назад +4

    आदर्श घोटाळा बोल

  • @ramdasborade3863
    @ramdasborade3863 Час назад

    चोर तर चोर वर शिरजोर

  • @anusuryajakkani2224
    @anusuryajakkani2224 2 часа назад +2

    Congress ni Tula mikyamantri kela, atha congres lach dosh detosh ware tujhi manuski.

  • @PravinGarje-cv9rc
    @PravinGarje-cv9rc 15 минут назад

    माझ्या पत्नीला दिलं माझ्या मुलीला दिलं माझ्या बापाला दिलं मला दिलं आणि लोक आहेत छक्क्या वनी टाळ्या वाजायला😂😂😂

  • @AKadam-bg7kb
    @AKadam-bg7kb Час назад

    ही भाषा एक कार्यकर्ता म्हणून लाज वाटते आज..
    आम्ही आजही तिथेच जिथे पन्नास वर्षांपूर्वी..
    तुम्ही मात्र.. सर्व काही मिळूनही.. गलिच्छ राजकारण..
    लवकरच अंधभक्त झाले साहेब तुम्ही पण..
    ते लातूरकर तुमच्यापेक्षा स्वाभिमानी आहेत..
    पडले आले.. तरीही त्यांचा अभिमानच साहेब..
    सोमय्या सोबत एक पत्रकार परिषद अपेक्षित साहेब..

  • @Lodha372
    @Lodha372 Час назад

    धन्य ती भोकर अर्धापुरची स्वाभिमानी जनता 😅😅😅

  • @mangeshpatil8747
    @mangeshpatil8747 2 часа назад +3

    Tuja kay रोल होता

  • @user-vk5zm1zw9r
    @user-vk5zm1zw9r 34 минуты назад

    Jail Nako mhanun bjp t gela.

  • @bharatpatil7747
    @bharatpatil7747 Час назад

    बघ लोकसभेला तुझ्या नाकावर टिचून दोन वेळेस कॉग्रेस खासदार आला,

  • @dhanrajlokhande-w7e
    @dhanrajlokhande-w7e 29 минут назад

    आरे चोराने घोटाळे करून निवडून आलात देशमुखांचा नाद करायचा नाही आदर्श घोटाळा आठवतो का साहेब

  • @GurupadyyaSwami
    @GurupadyyaSwami 2 часа назад

    दादाचा डायलाग

  • @RafikShaikh-hd6bi
    @RafikShaikh-hd6bi 2 часа назад +2

    कहे बोलो ना आए

  • @sanjaymuneshwar2335
    @sanjaymuneshwar2335 2 часа назад +1

    पुढे तेच करणार?

  • @rajeshpatil-dp9zp
    @rajeshpatil-dp9zp Час назад

    Shaeb fresh tistat

  • @sawale583
    @sawale583 Час назад

    लाचार,

  • @sunilvaidh4574
    @sunilvaidh4574 2 часа назад

    Darpok

  • @murlidhargangane8064
    @murlidhargangane8064 2 часа назад +1

    Are lokana kalat nahi tumala congressne kay kami dile facket swart

  • @shankarborkar8443
    @shankarborkar8443 3 часа назад +7

    बीजेपीची किती चाटली, आज पोरगि नीवडुन आनलि कितिरे बेशरम,

  • @DigambarJadhav-i3g
    @DigambarJadhav-i3g 2 часа назад +1

    1500

  • @user-vk5zm1zw9r
    @user-vk5zm1zw9r 38 минут назад

    Sagle bhogun gele , laj pn watat nahi, sarvochhpadi basavle hote.

  • @pandurangdongarkar5144
    @pandurangdongarkar5144 3 часа назад +1

    O,ro keematt

  • @dheerajdake9208
    @dheerajdake9208 2 часа назад +1

    Pashai aali ahe ani aata new manusmriti madhe AI Robotics aale ahe seti vachva aata apli tumi pahile

  • @murlidhargangane8064
    @murlidhargangane8064 2 часа назад +1

    Jikde sata tikde udi yala nista bolt nahi

  • @devidaskhedkar7046
    @devidaskhedkar7046 3 часа назад +2

    Aare mg tu bjp mdhi ka gelas mg tula samjal aast na tuzya pathimage kon aahe te

  • @sunilzagade1599
    @sunilzagade1599 Час назад

    Kay bolnar yana. C.m. congress ne banaval ani Kay he boltat.

  • @ashokghayale3471
    @ashokghayale3471 41 минуту назад

    Ata tu jantel tres de Ani desha shobat gadhari kar

  • @user-vk5zm1zw9r
    @user-vk5zm1zw9r 36 минут назад

    Jya pakshane sarv kahi dile tyabaddal boltana jarahi laj watat nahi.

  • @sandipandhare132
    @sandipandhare132 Час назад

    Palputa

  • @RaviMaske-ij1gy
    @RaviMaske-ij1gy 3 часа назад +2

    आबे ❤ डे

  • @user-vp8ge9jw7k
    @user-vp8ge9jw7k 22 минуты назад

    swat: la sadhu samajata kay ? ladaki bahin pavali te bolayala laj kasali.

  • @nageshkarande6565
    @nageshkarande6565 Час назад

    कोण आहे हा

  • @Ginies120
    @Ginies120 2 часа назад +1

    या कमेंट्स मध्ये ओबीसी, मराठा समाजने यात कॉग्रेस बद्दल अजिबात बोलून नये

  • @anildeshpande9826
    @anildeshpande9826 Час назад

    Je savarkarana virodh karatat tyanchyshi ya pudhe hinduno sambhandh theu naka , begadi dharm nirpekshata patali nahi.

  • @santrampatil6123
    @santrampatil6123 Минуту назад

    EVERY ONE LOST BY MONEY WHATS NEW?

  • @badshahmane8315
    @badshahmane8315 2 часа назад

    Aajoaryant Congres cha Guu khal a palti marali Laj kashi watat nahi.

  • @vilaskadam3229
    @vilaskadam3229 2 часа назад +1

    Kay motha Kam kelat Jagat aasa zalach nahi