एसटी घेणार स्वतःच्या २४०० बसेस | MSRTC's New Buses |

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 26 июн 2024
  • नमस्कार,
    मी अवलिया प्रवासी ! पुन्हा एकदा माझा या युट्युब चॅनेलवर आपले मनःपूर्वक स्वागत !
    सदर व्हिडीओ विषयी :
    तर मंडळी, एसटी महामंडळ सध्या २४०० स्वमालकीच्या बसेस घेणार आहे याची बातमी वृत्तपत्रांमध्ये पसरली आणि याबाबत अनेक शंका कुशंकांना पेव फुटले.
    या बसेस नेमक्या कोणत्या आहेत ? कधी येणार आहेत ? कंपनी कोणती ? ई. बाबतीत अनेकांना प्रश्न पडणे साहजिकच होते. त्यामुळे याबद्दल सविस्तर माहिती देणारा हा सादर व्हिडियो आहे.
    तर मित्रांनो, मला अशा आहे की सदरचा व्हिडिओ आपल्याला माहितीपूर्ण वाटेल.
    व्हिडीओ आवडल्यास लाईक करा, इतरांपर्यंत सदरची माहिती पोहोचण्यासाठी शेअर करा आणि चॅनेलवर नवीन असाल तर सब्सक्राईब जरूर करा.
    #avaliyapravasi #अवलियाप्रवासी #msrtc
    ------------------------------------------------------------------------------------
    आपल्या युट्युब पेजला सबस्क्राईब करा
    / avaliyapravasi
    आपल्या फेसबुक पेजला लाईक करा
    / avaliyapravasi
    आपल्या इंस्टाग्राम पेजला फॉलो करा
    / avaliya_pravasi
    आपल्या ट्वीटर पेजला फॉलो करा
    / avaliyapravasi
    संपर्क करण्यासाठी इमेल : avaliyapravasi@gmail.com

Комментарии • 190

  • @Mahesh-09
    @Mahesh-09 12 дней назад +34

    जर महामंडळ फक्त चेसीझ घेणार असतील.तर बॉडी बिल्ट चे टेंडर हे MG कंपनी ला द्यावे.कारण त्यांनी या आदी केलेल्या बसेस खूप छान आणी सोयीस्कर आहेत .🙏

    • @AvaliyaPravasi
      @AvaliyaPravasi  12 дней назад +7

      @@Mahesh-09 रेडी बिल्ट बसेस आहेत, त्यामुळे यात चेसीसाठी वेगळे टेंडर नसणार आहे..

    • @user-iy8hv2um7n
      @user-iy8hv2um7n 12 дней назад +8

      ​@@AvaliyaPravasi हो भावा पण महामंडळ आणि स्वतः तयार केलेल्या बसेस पुढचे बंपर बऱ्यापैकी डॅमेज झाले आहेत. पण एमजी ची एमजी च्या बस ची बिल्ड चांगली केली आहे 😊

    • @shubhamshinde481
      @shubhamshinde481 12 дней назад +6

      होय
      MG च्या बसेस खूप चांगल्या आहेत...
      मी स्वतः अनुभवले आहे.

    • @sandeepnandgaonkar
      @sandeepnandgaonkar 12 дней назад +1

      MG look बकवास,backside faltu

    • @rahulbasale3633
      @rahulbasale3633 11 дней назад

      या बसेस अशोक लेलँड कंपनीच्या आहेत या बसेस मला वाटतं की अगोदर खासगी मालकीच्या होत्या परंतु बहुतेक करार फिस्कटल्याने एस टी याच बसेस विकत घेणार असा अंदाज आहे

  • @suryakantbhosale4506
    @suryakantbhosale4506 12 дней назад +24

    , आमदार व खासदार यांचे फंड मधून एकेक बस देउन जनतेला आश्चर्यचा सुखद धक्का द्या..

    • @rahulishi2902
      @rahulishi2902 12 дней назад

      सहमत
      सहज एका तालुक्याला 1 कोटीत 3 mini बस घेता येईन

  • @user-iy8hv2um7n
    @user-iy8hv2um7n 12 дней назад +18

    खामगांव आगार ला पण भंगार बस आहेत
    गाड्या धड खामगांव ते पुणे रस्त्यावर 25 km चालू शकत नाही मध्ये बंद पडतात माझ्या सोबत 12-15 वेळा झाले 😢

    • @udaykutemate4819
      @udaykutemate4819 12 дней назад +4

      अगदी बरोबर बोललात तुम्ही सर्व बस भंगार आहे लालपरी असो किंवा शिवशाही सर्व भंगार आहे.

    • @RajivKolhe
      @RajivKolhe 12 дней назад +2

      अगदी बरोबर सर्वात भंगार बस या खामगांव आगार आहेत यात शंका च नाही 😂

    • @NightRidersss
      @NightRidersss 11 дней назад +1

      शेगांव पुणे ने जात जा भाऊ सुपरफास्ट

    • @RajivKolhe
      @RajivKolhe 11 дней назад

      @@NightRidersss भाऊ College असते त्या time la 10:30 la Chikhli ला जा लागते शेगांव पुणे आहे पण 08 la जाते खामगाव मधून. खामगांव पुणे ही 8:45 ते 09:00 ला जाते खामगाव मधून पण आता मी अकोला कल्याण नी जातो गाडी ठीक आहे

    • @NightRidersss
      @NightRidersss 11 дней назад

      @@RajivKolhe akola kalyan kiti vajta jate

  • @deepakkamble575
    @deepakkamble575 10 дней назад +3

    सगळ्यात भारी कर्नाटकच्या बसेस एक नंबर

    • @Bus_fan
      @Bus_fan 10 дней назад

      3×2 madhe base disnar 😂 apli path chi halat 😂😂

  • @devangpatel4461
    @devangpatel4461 12 дней назад +20

    सर्वात जुनी बसेस Only धुळे विभागात.

    • @Uv4415
      @Uv4415 12 дней назад +5

      आणि जास्त तर नंदुरबार आणि अक्कलकुवा आगार मध्ये

    • @TheMemeVault0001
      @TheMemeVault0001 12 дней назад +5

      जळगाव मध्ये पण आहेत

    • @tanmaydhurve9958
      @tanmaydhurve9958 12 дней назад +1

      Nagpur आगार ला पण आहेत

    • @gwswap154
      @gwswap154 12 дней назад +1

      Shahapur agar che halat waiet ahe

    • @user-iy8hv2um7n
      @user-iy8hv2um7n 12 дней назад +2

      खामगांव आगार ला पण आहेत
      गाड्या धड खामगांव ते पुणे रस्त्यावर 25 km मध्ये बंद पडतात माझ्या सोबत 12-15 वेळा झाले 😢

  • @AdnanKhan-xq4kh
    @AdnanKhan-xq4kh 12 дней назад +6

    Hope they will get Ashok Leyland buses

  • @sudhirgudekar
    @sudhirgudekar 12 дней назад +5

    आपल्या कडे REAR ENGINE बसेस चा विचार का केला जात नाही. जेणेकरून वाहन चालक देखील कर्कश आवाज आणि केबिन मधील उष्णता या पासून बचाव होईल तसेच केबिन मध्ये देखील आवाज कमी होतो त्या मुले प्रवासी देखील सुखावतील.

  • @user-pp4kc5zz2k
    @user-pp4kc5zz2k 12 дней назад +7

    Sindhudurg vibhagala pan dya mhanje milavla ata paryant magcha lot machli 1 ya 2 buses sawantwadi depot la aahe

  • @dhananjaykhadilkar
    @dhananjaykhadilkar 12 дней назад +2

    Great... 👍🏼

  • @rameshshende9568
    @rameshshende9568 8 дней назад

    Thks

  • @sharadpise2786
    @sharadpise2786 11 дней назад +1

    रेडीमेड बसेस घेण्याचा निर्णय अतिशय चांगला आहे. 35/50/55 शिटर बसेस घ्यावेत.एम जी बाॅडी बांधणी टाईप तयार बसेस आणावेत

  • @sachinjatkar231
    @sachinjatkar231 12 дней назад +3

    नवीन बस 2 वर्षे तरी लाँग रूट वापरली पाहिजे a-b अंतर 300 k.m. च्या पुढे हवी
    बस रोज धुवावी, स्वच्छ्ता असावी, colour कॉम्बिनेशन साधे नसावे.

  • @nimeshnaik6877
    @nimeshnaik6877 9 дней назад

    खुप छान माहिती दिली आहे.धन्यवाद रोहित 🙏🙏🙏

  • @tanjirodslayer
    @tanjirodslayer 12 дней назад +6

    सिंधुदुर्ग जिल्ह्यात पण नवीन बसेस आल्या पाहीजेत.योग्यपद्धतिने allotment झाले पाहिजेत.

    • @PRATIK_GAMING_FACT
      @PRATIK_GAMING_FACT 10 дней назад

      Tikde already Dilya aahet ratnagiri raigad mde pn pathva

  • @vivekkshirsagar7983
    @vivekkshirsagar7983 12 дней назад +6

    फार जुन्या एसटी बस काढून टाकली पाहिजे

  • @pranavpalve1815
    @pranavpalve1815 11 дней назад +2

    Ek no 1 msrtc gret work thx for inf avliya prvasi ❤

  • @shreyasbutala4731
    @shreyasbutala4731 12 дней назад +1

  • @mandarmp9903
    @mandarmp9903 11 дней назад +2

    Front Design अत्यंत सुमार दर्जाची आहे....त्यात बदल हवा...
    जुना रंग पिवळा तांबडा नक्कीच उठावदार दिसेल.....
    आणि नव्या हिरकणी ला दिलेला गुलाबी रंग पूर्ण उडाला आहे....त्या मानाने खाजगी MG बिल्ड बस दिसायला नाजूक आणि सुंदर दिसतात.. तशी बांधणी हवी....अनेक आगारात डेपो marking नसते...कुठल्या आगाराची आहे ते कळत नाही...आणि त्या बाबत ही बदल हवा..कोणी पिवळे मार्क करून त्यावर डेपो आगार लिहितात तर काही नुसतेच काळ्या रंगाने डेपो मार्किंग करतात....आणि एवढे बदल होत आहेत तर
    एखादी आपल्या माध्यमांतून जुन्या रंग संगतीची (पिवळा तांबडा) बस ही तयार करायला सांगावी....

  • @maheshparab9358
    @maheshparab9358 12 дней назад +3

    आमच्या मालवण या प्रसिद्ध पर्यटन ठिकाणी, मालवण डेपोला एकही नवी गाडी देण्यात आली नाही.... विभागीय पातळीवर पारसेलीटी केली जाते असे का?..... निदान आता तरी मालवण ला नव्या गाड्या द्याव्यात ही विनंती.

  • @kishorjain179
    @kishorjain179 12 дней назад

    Good News Thanx's for sharing MSRTC's New Buses Information 👍👍👍

    • @AvaliyaPravasi
      @AvaliyaPravasi  12 дней назад

      @@kishorjain179 मनःपूर्वक धन्यवाद !

  • @sachinchumbalkar6990
    @sachinchumbalkar6990 12 дней назад +3

    सर्वात जास्त BS6 हिरकणी तारकपुर डेपोमध्ये मध्ये आहे

  • @deepaksarode3764
    @deepaksarode3764 12 дней назад +5

    छान निर्णय.‌ अंमलबजावणी कधी होणार? .. सरकारी काम सहा महिने थांब....आता विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू होईल 😊

    • @AvaliyaPravasi
      @AvaliyaPravasi  12 дней назад +2

      @@deepaksarode3764 बसेस लवकरच यायला हव्यात. आपण सर्व जण याची आतुरतेने वाट पाहत आहोत ! 🥰

    • @deepaksarode3764
      @deepaksarode3764 12 дней назад

      @@AvaliyaPravasi ओके

    • @DevilGaming-u2e
      @DevilGaming-u2e 9 дней назад

      Ky bolnar to Karnataka khup fudhe gela yat

  • @animeshbhongle3349
    @animeshbhongle3349 12 дней назад +3

    चंद्रपूर गडचिरोली कडे पण दिल्या पाहिजे नवीन बसेस सगळ्या भंगार बसेस आहे इकडे

  • @meetrp
    @meetrp 9 дней назад

    MG with Eicher will be good combination...

  • @user-he8oh8sw6z
    @user-he8oh8sw6z 12 дней назад +3

    नव्या बसेस आल्या पाहिजेत पण त्यांचा लूक जुन्या सारखा असावा❤

  • @SandipPatil-jg4dk
    @SandipPatil-jg4dk 11 дней назад +1

    आदी कराड डेपोला द्या

  • @prakashbobade4894
    @prakashbobade4894 12 дней назад +2

    सर जी..
    बसेस जरी खाजगी कंपनीकडून बांधून घेतल्या तरी त्याची योग्य काळजी घेतली पाहिजे.
    कारण खाजगी बांधणी च्या बसेस ची बांधणी उत्कृष्ट आहे.
    पण
    रोहा तुळजापूर ही बस ची उजवी बाजू पूर्ण कापली आहे.
    त्याची अजून सुद्धा रिपेरिंग केले नाही ही मोठी खंत आहे.

    • @AvaliyaPravasi
      @AvaliyaPravasi  11 дней назад

      खरंय !
      मेंटेनन्स महत्त्वाचा आहेच..

  • @ajeetchavan2116
    @ajeetchavan2116 11 дней назад

    Leyland buses khup chhan ahet....mumbai...thane kokan dhule nandurbar marathwada deli pahijet

  • @VishalSalve-q3v
    @VishalSalve-q3v 3 дня назад

    आबाजोगाई डेपोला लवकर पाठवा व परळी

  • @user-gu9eb8ov7w
    @user-gu9eb8ov7w 8 дней назад

    8:49 ,

  • @pratikpakhale1969
    @pratikpakhale1969 3 дня назад

    अकोला विभागातील वाशिम आगारा मध्ये नविन बस व वातावरणकुलीत बसेस देण्यात यावेत

  • @levancoutinho1547
    @levancoutinho1547 12 дней назад

    Please make video on msrtc rebuild city bus

  • @sudhirgudekar
    @sudhirgudekar 12 дней назад +5

    आमच्या बालपणी ASIAD बसच एक वेगळच अप्रूप होत. आताची VOLVO बस बघताना जस वाटत तस. पण आताची हिरकणी पेक्षा लाल परी जास्त छान वाटते. माझ्या मते बस नुसती बघून ती साधी आहे कि हिरकणी कळली पाहिजे इतका बाहेरून आणि आतून असला पाहिजे. नाही तर साधा धाबा आणि FIVE STAR HOTEL मध्ये फरक तो काय.

  • @user-dg6rb8np1t
    @user-dg6rb8np1t 6 дней назад

    अरे राजकर्त्यानो नव्या बससे घेण्यापेक्षा सर्व प्रथम बसस्टांड अथवा बसस्टाफची जागा वाढवून चांगल्याप्रमाणे सुधारणा करावी. महाराष्ट्राचे बसस्टांड खूपच खूप थर्ड क्लास झालेले आहेत. अगोदर त्याची सुधारणा करावी.

  • @india.0909
    @india.0909 11 дней назад +1

    Ek tar st chya body builder Yana jara bus badhani che thode prakshishan dhya te bus khup changale bandhtat pan yevdya aaram day hi nahi push back kara ani pravshani pan swatachi jababdari ghayala havi swatacta ani all

  • @dnyandeochaudhari2046
    @dnyandeochaudhari2046 11 дней назад +1

    नवीन बस घेताना फ्युचर इकॉनॉमी 6त10 किमी मायलेज देणाऱ्या असाव्यात.

  • @prashantjangam8648
    @prashantjangam8648 12 дней назад +1

    Borivali to Sandoshi and Borvali to Mogrewadi hya bus new kara tyana seat proper nahi window open hot nahit.
    Sleeper bus maintain kara sleeper la curtain available nastat te pn proper kara. kahi bus la leakage khup hot reservation karun jar suvidha nasel tar upyog kay.

  • @surajshinde4724
    @surajshinde4724 12 дней назад +2

    सरकाने रस्ते करायला पाहिजेत नंतर बसेस घ्या

    • @AvaliyaPravasi
      @AvaliyaPravasi  11 дней назад

      रस्त्यासाठी वेगळे महामंडळ आहे, त्यांना आपण सूचना देऊ शकता !☺️

  • @rajlovinglife
    @rajlovinglife 12 дней назад

    i hope bus will be of ashok leyland

  • @rajandautkhani248
    @rajandautkhani248 6 дней назад

    Officer lokani ,divisional controller, depot manager Ata time Ala man lavun kamala laga. Daily proffit ,loss adhikari vargane jahir dhakhava..

  • @rajandautkhani248
    @rajandautkhani248 6 дней назад

    S.t.adhikari class2, class1, yanchi jababdari va karya padhati badhal mahit va mulakhati daya. Hushar adhikari Prakashat yetil.

  • @sandeepnandgaonkar
    @sandeepnandgaonkar 12 дней назад +1

    Ashok Leyland + ACGL Must !

  • @ankitgawande8269
    @ankitgawande8269 10 дней назад

    महामंडळाने एकदा हिमाचल सरकारच्या बसेस बघाव्यात किती मजबूत आणि सुटसुटीत आहेत .

  • @DayanandDalvi-hj4xp
    @DayanandDalvi-hj4xp 12 дней назад

    Dada ms body madhe st chi puner bandhani kasi keli jate thachavarti ek video banva na plazz

  • @saurabh44807
    @saurabh44807 11 дней назад +1

    tata cha bus yayla pahije❤

  • @vicky_bhore._5
    @vicky_bhore._5 12 дней назад

    Finally BS6 LEYLAND ❤💪🔥

  • @prasadvaidya2535
    @prasadvaidya2535 6 дней назад

    नवीन बसेस आधी मुंबई पुणे येथे वापरल्यानंतर जेव्हा भंगार होतात तेव्हा महाराष्ट्रातील बाकी जिल्ह्यात पाठवल्या जातात.

  • @solutionfinance-zv9mu
    @solutionfinance-zv9mu 11 дней назад +1

    2400 पेकी जास्ती जास्त अशोक लेलेंड च्या असाव्यात नंबर 1❤❤❤

    • @AvaliyaPravasi
      @AvaliyaPravasi  11 дней назад

      सर्वच लेलँड आहेत, असे म्हटले जात आहे !

  • @ruturajrr6214
    @ruturajrr6214 11 дней назад

    Navin mg chi lay bhari ahe

  • @ashishbhatkar7570
    @ashishbhatkar7570 11 дней назад +2

    Vidharbha la mnjech mahashrhstra mde ch teh dekhil bhghar buses jasta parmanat ahe vidharabla la new bs 6 ashok leyland pratek depot la new buses dele pahje

    • @SK12390
      @SK12390 11 дней назад

      मराठवाडा मधें पण भंगार खटारा west महाराष्ट्र पुणे मुंबई ने वापरलेल्या जुन्या बसेस द्या आता आम्ही विदर्भ मराठवाडा ह्यांच उपरण वापरण्या साठी महाराष्ट्र मधें आहोत अरे लक्ष देण होत नसेल तर separate करा विदर्भ मराठवाडा

  • @shrikantpanhalkar3832
    @shrikantpanhalkar3832 9 дней назад

    निवृत्ती नंतरचे कर्मचारी फायदे द्या ही नम्र विनंती

  • @dnyandeochaudhari2046
    @dnyandeochaudhari2046 10 дней назад

    नमस्कार
    महामंडळ तोट्यात जाणार नाही
    असे निर्णय घ्यावेत
    Either skyline pro excetive
    Bus 40 seater with front door 2x2 /Tata ultra/force Monique which company claimed 10km/ltr

  • @vicky_bhore._5
    @vicky_bhore._5 12 дней назад

    Dada tata yenar ki Leyland yenar .

  • @rajandautkhani248
    @rajandautkhani248 6 дней назад

    Mulakhati sarva mahiti depot manager la vicharavi mhanje vistrut mahiti milel.tec.mahiti te devu shakatat.

  • @santoshjawale6710
    @santoshjawale6710 5 дней назад

    बॉडी mg chi बांधणी करावी

  • @sachinkhairnar777
    @sachinkhairnar777 12 дней назад +1

    जळगाव विभागाच्या इतर तालुक्यातील आगारांना एकही नवीन बसेस आल्या नाहीत भंगार बसेस ची संख्या जास्त झालेली आहे

  • @user-fd2wi3wi7c
    @user-fd2wi3wi7c 12 дней назад

    ई- शिवनेरी बसे सगळ्या महामंडळाच्या सेवेत आल्या का?

  • @rohittekode8989
    @rohittekode8989 11 дней назад +1

    बस बांधणी साठी टेंडर हे MG body builder la. Dyavu महामंडळ चांगली बस बांधणी करत नाही

    • @AvaliyaPravasi
      @AvaliyaPravasi  11 дней назад

      रेडिबिल्ट बसेस असणार आहेत

  • @DHANRAJGIRI2005
    @DHANRAJGIRI2005 12 дней назад +2

    एसटी महामंडळ Volvo 9600 बसेस कधी घेणार आहे? त्या बसेस ची लांब पल्ल्यांना आणि रात्री च्या प्रवासाला खूप गरज आहे.

    • @Bus_fan
      @Bus_fan 11 дней назад

      Te kadhi nahi gheu sakat karan te buses chi amount kiti 2.5 crore ite sadhya buses madhe itke paise gele aahe
      Fakth electric yenar aahe

    • @GaneshB99933
      @GaneshB99933 10 дней назад

      हा म्हणजे बायका half ticket मधे Volvo ne फिरतील 😂

    • @DHANRAJGIRI2005
      @DHANRAJGIRI2005 10 дней назад

      @@GaneshB99933 आणि म्हातारे माणसे फुकटात🤣🤣🤣

  • @pratikmayekar1639
    @pratikmayekar1639 11 дней назад +1

    लांब पल्ला असला की गाड्यांची डिकी मोठी हवी अगदी बाईक वाहून नेता येईल एवढी तरी पाहिजेच...प्रायव्हेट लक्झरी बघा किती तरी सामान आणि बाईक वाहून नेतात

  • @DayanandDalvi-hj4xp
    @DayanandDalvi-hj4xp 12 дней назад

    St chi puner bhandani kasi keli jate thacha video banva dada

  • @vilaspadave4472
    @vilaspadave4472 11 дней назад

    दोन वर्षापुर्वी एस. टी. कामगारांचा संप मोडून काढला त्यामुळे नवीन बस प्रवाश्यांच्या सेवेसाठी उपलब्ध करून देणार आहेत हि एक आनंदाची बातमी आहे. एस. टी. महामंडळाने आरक्षणाच्या बाबतीत सुधारणा करावी. सिझनला 4तास रांगेत राहून सुद्धा तिकिटं मिळत नाही

  • @prasadvaidya2535
    @prasadvaidya2535 6 дней назад

    St बस चे चालक बऱ्याच वेळा तिथेच पायाजवळ थुंकतांना दिसतात ते आधी बंद करावे

  • @DayanandDalvi-hj4xp
    @DayanandDalvi-hj4xp 12 дней назад

    St chi puner bhandani kasi keli jate thacha video banva dada 9:11

  • @sandipjadhavar2610
    @sandipjadhavar2610 11 дней назад

    Solapur division ek pn Leyland bus nahi srv buses transfer kelya😢

  • @arunzoting7655
    @arunzoting7655 6 дней назад

    TATA bus

  • @ajeetchavan2116
    @ajeetchavan2116 11 дней назад

    Leyland che pahijet new buses

  • @sachingavit9508
    @sachingavit9508 4 дня назад

    सरकारला विनंती आहे पहिले रस्ते दुरुस्ती करा आमच्या पूर्ण तालुक्यात रस्ते खराब झाले आहेत जिकडे जावो तिकडे रस्त्यात खड्डे आहेत बसेस तर खड्ड्यान मुळे खराब झाल्या आहेत सर्व बसेस खिळखिळ्या झाल्या आहेत नवीन बसेस येतील त्यांचा पण हाच हाल होणार म्हणून पहिले रस्ते दुरुस्ती करा 🙏🙏

  • @shekharmoota1983
    @shekharmoota1983 11 дней назад

    When MSRTC will start using Hydrogen Fuel Cell Buses n LNG Buses in public transport..??

    • @AvaliyaPravasi
      @AvaliyaPravasi  11 дней назад

      अजून तरी काही कल्पना नाही.

  • @NightRidersss
    @NightRidersss 11 дней назад

    दादा एमएसआरटीसी बुकिंग ॲप ल handicapp concession dyav .... Kunlaa sangav he suggestion

    • @AvaliyaPravasi
      @AvaliyaPravasi  11 дней назад

      एसटीच्या मुंबई सेंट्रल येथील मुख्यालय येथे सूचना करा.

  • @akshaysarfare6516
    @akshaysarfare6516 11 дней назад

    आताच्या बसेस चांगल्या नाही शिवाय सिंगल head light मध्ये येतात.

  • @srujitkumbhar509
    @srujitkumbhar509 11 дней назад

    Solapur vibhag🤦‍♂️

  • @sudhakarhake1321
    @sudhakarhake1321 12 дней назад

    Beed patoda आगारा मध्ये सुध्दा बस खुप खराब आहेत या काळात तरी प्रवास आराम दाई होइल का

  • @swapniljadhav665
    @swapniljadhav665 11 дней назад

    दादा मि पलुस जि सांगली येथुन आहे
    दादा पलुस डेपो ला आज अखेर दि २८.०६.२०२४ एकही नवीन बस मिळालेली नाही असे का? दुसर्या डेपोच्या थोड्या फार प्रमाणात चालू असलेल्या बसेस पलुस डेपो ला देतात पन त्याच बसेस ज्या मार्गावर धावतात त्या मार्गावर अनेक वेळा मि पाहीले कि रस्त्यातच ब्रेक डाऊन होतात मि ऐके दिवशी पलुस ते सांगली प्रवास करताना १० किमी अंतरावर गेल्यावर गाडीचे गियरच पडेना ड्रायव्हर दादांना एका हाताने गियर टाकता येईना त्यांचा डावा खांदा दखु लागला मी मोठी गाडी चालवत असलेने मी त्यांना गियर टाकण्यात मदत केली मी स्वतः उभा राहून गियर टाकत होतो दादा गाडी पुर्ण भरलेली होती मग बघा असा प्रकार मि स्वत अनुभवला आहे नविन गाड्यांपैकी निदान ५ तरी गाड्या मिळाव्यात हि विनंती🙏😊

  • @sandeepnandgaonkar
    @sandeepnandgaonkar 12 дней назад

    Ashok Leyland GSRTC Best

  • @dnyandeochaudhari2046
    @dnyandeochaudhari2046 11 дней назад

    बस दापोडी कार्यशाळेत बांधलेल्या स्लीपर कोच सारखी सिटी कम सलिपर बांधवी

  • @vaibhavsalaskar9003
    @vaibhavsalaskar9003 10 дней назад

    कोकणात bus galkya असतात

  • @pushparajshinde6335
    @pushparajshinde6335 11 дней назад

    ड्राइवर लोकांना योग्य ट्रेनिंग दिल पाहिजे. कारण त्यांनी बस ही स्वतःची आहे अस समजून जर चालवली तरी सुध्या बस लोंगटर्म टिकेल. मी अनेकदा पाहिलं आहे की ड्राइवर तंबाखू खाऊन ते बसतात तिथेच थुंकतात. म्हणजे हे किती घाण आहे. अस सगळेच करतात अस नाही पण बरेच करतात. म्हणजे बेसिक स्वछता पण ठेवत नाहीत. आणि जिथे जिथे रस्ता खराब आहे, स्पीड ब्रेकर आहेत तिथे बस हळू चालवली पाहिजे. काही ड्राइवर याचा अजिबात विचार करत नाहीत. मी एकदा कर्नाटक राज्य महामंडळाच्या बसने प्रवास करत होतो तेव्हा मी ड्राइवर च्या केबिनच निरिक्षण केलं तेव्हा तिथे खूप स्वछता पाहायला मिळाली आणि जिथे खराब रस्ता किंवा स्पीड ब्रेकर असेल तिथे आपण जशी स्वतःची कार चालवतो त्या पध्यतीने तो ड्रायव्हर बस चालवत होता. हे आपल्याकडे खूप कमी पाहायला मिळते. या साठी महामंडळाच्या अधिकाऱ्यांनी योग्य उपाय योजना केल्या पाहिजेत.

    • @AvaliyaPravasi
      @AvaliyaPravasi  11 дней назад

      चांगल्या सूचना ! 🤩👌

  • @sandipjadhavar2610
    @sandipjadhavar2610 11 дней назад +1

    2400 bus ni kahich honar nahi aankhi buses pahijet

    • @AvaliyaPravasi
      @AvaliyaPravasi  11 дней назад

      आधी २४०० तर येऊ द्या, मग बाकीचं बघूया...☺️

    • @sandipjadhavar2610
      @sandipjadhavar2610 11 дней назад

      @@AvaliyaPravasi ये बी ठीक है

  • @sandipjadhavar2610
    @sandipjadhavar2610 11 дней назад

    Pratyek vrshi 1000 bus ghevyat

  • @krushnawani7644
    @krushnawani7644 12 дней назад +1

    त्या ५४०० electric बस येणार होत्या, त्याचा काय झालं. कुठेच दिसत नाही त्या. ओलेक्ट्रा कंपनी ला टेंडर दिला होता ना? त्याचा एक व्हिडिओ बनवा.

    • @AvaliyaPravasi
      @AvaliyaPravasi  12 дней назад

      नक्की व्हिडीओ बनवतो !☺️

    • @makarandtamhankar5474
      @makarandtamhankar5474 12 дней назад

      ​@@AvaliyaPravasi दादा पहिला बिघडलेल्या शिवशाही बसेस सातारा, पुणे स्वारगेटला ज्या पडून आहेत त्याच काय झाल

  • @Mr.KUNDAN.1-5-1
    @Mr.KUNDAN.1-5-1 11 дней назад

    वाशी येथे होत असलेल्या नवीन बस स्थानकाची सफर घडवून आणाल का ?

  • @sachinRocky289
    @sachinRocky289 11 дней назад

    Mi pune varun ratnagiri la yet hoto tevha ratnagiri depo chya bus cha silencer rassi ne bandhalela 😂😂 aani chalta bus madhun 2 khidakya road var padlya 😂😂 ky sangaych long route la ekdum khatara bus sodatat

  • @user-fd2wi3wi7c
    @user-fd2wi3wi7c 12 дней назад

    इलेक्ट्रीक शिवाई बसेस येणार होत्या त्याचे काय झाले.

    • @AvaliyaPravasi
      @AvaliyaPravasi  12 дней назад

      शिवाई बसेस सेवेत येऊन गेली २ वर्ष झाली !

  • @prashantmohite3324
    @prashantmohite3324 11 дней назад

    दापोली कार्यशाळेत का चांगल्या बसेस बांधणी करत

  • @nikhilvlogsmarathi
    @nikhilvlogsmarathi 12 дней назад

    St महामंडळ ने जास्तीत जास्त cng बसेस घ्याला हवे

  • @sandeepnandgaonkar
    @sandeepnandgaonkar 12 дней назад

    Bharat Benz, Tata, Eicher nakoch nako

  • @amangamercarrmpool5394
    @amangamercarrmpool5394 10 дней назад

    Ajun 24 11 2024 yaycha aha

    • @AvaliyaPravasi
      @AvaliyaPravasi  10 дней назад

      २४/०६ असे वाचावे आणि संपूर्ण व्हिडीओ पहावा !

  • @user-fd2wi3wi7c
    @user-fd2wi3wi7c 12 дней назад

    ५० संपुर्ण शयनयान प्रकारातील बसेस गेल्या कुठे.

  • @shivajipawar1714
    @shivajipawar1714 12 дней назад +1

    साहेब वडूज डेपो ला भेट द्या.

    • @AvaliyaPravasi
      @AvaliyaPravasi  12 дней назад

      नक्की भेट देऊ साहेब ! 🥰

    • @noorjamalpathan2726
      @noorjamalpathan2726 11 дней назад

      Vaduj depo madhye sagle kharab buses ahet va saglya margala ekach bus ahet

    • @noorjamalpathan2726
      @noorjamalpathan2726 11 дней назад

      Parel Mayani Ani
      Parel Kaledhon , ya gadi la khup passengers ahet pan gadi kay badlat nahi va june gadya band padtat

  • @nileshyalkar1764
    @nileshyalkar1764 11 дней назад

    watap karnyat bhedbhav karu naka mhanje zala.

    • @AvaliyaPravasi
      @AvaliyaPravasi  11 дней назад

      ते एसटी ठरवेल, आपण नाही !

    • @nileshyalkar1764
      @nileshyalkar1764 11 дней назад

      @@AvaliyaPravasi barobar ahe.pan vinanti karayla kay harkat ahet.aajparyant te bhedbhav karat ale ahet.aplya hatat asata tar ase zale naste.bighadlelya lokkana sudharavnyasathi sadhya vinnanti hach ek paryay ahe.

    • @AvaliyaPravasi
      @AvaliyaPravasi  11 дней назад

      आपल्या भागात गाड्या येण्यासाठी आपण निवेदन तथा विनंती नक्कीच करू शकता !
      आपणास शुभेच्छा ! ☺️

  • @user-fd2wi3wi7c
    @user-fd2wi3wi7c 12 дней назад

    हिरकणी बसेस महामंडळ बांधणार होते. त्याचे काय झाले.

    • @AvaliyaPravasi
      @AvaliyaPravasi  12 дней назад

      बांधून जमाना झाला !

  • @ks7153
    @ks7153 11 дней назад

    जुन्या बसेस आता खरोखर भंगारात कायमच्या काढून टाकायला हव्या, देर आए दुरुस्त आए।
    एस टी ची goods transport service सुरू झाल्याची बातमी बघितली होती, सध्या काय status आहे?

  • @ganeshghumbre6749
    @ganeshghumbre6749 11 дней назад

    Mala ha video khup aavdala pan mi aaplya kade ek gosht sangu echito ki st maha mandala chi sleeper bus madhe aapan jo 4 divcha pass chalti ka nahi karan mi mumbai central te solapur route la family la gheun jat hoto pan st cha conductor rani mala st madhe ha pass chalat nahi sangun mala pravas karu dila nahi mi tar 4 divsacha shivshahi cha pass kadala hota pan st conductor rani st depo madhe cash jama karny acha madat pass not all-out sangun khali utaravle kadhi kadhi vatate ki private madhe aaple paise jatat pan aaplya sobat ase ghadat tar nahi na....

    • @AvaliyaPravasi
      @AvaliyaPravasi  11 дней назад

      ४ दिवसांचा पास स्लीपर बसला चालतो.

  • @shailendrasathe5701
    @shailendrasathe5701 11 дней назад

    भाउ अपन यष्टी ला वीकत घेउ शकतो का

    • @AvaliyaPravasi
      @AvaliyaPravasi  11 дней назад

      रीतसरपणे नक्कीच घेऊ शकतो.

  • @akshaykhune6400
    @akshaykhune6400 12 дней назад

    नवीन vacancy कधी येणार आहे? Replay नक्की करा.

    • @AvaliyaPravasi
      @AvaliyaPravasi  12 дней назад +1

      @@akshaykhune6400 एसटीकडून अजून तरी कोणतीच अधिकृत माहिती नाही.

  • @rajarammundhe5050
    @rajarammundhe5050 12 дней назад

    24/11/2024 तारीख झाली नाही

    • @AvaliyaPravasi
      @AvaliyaPravasi  12 дней назад

      @@rajarammundhe5050 २४/०६ असे वाचावे ! ☺️

  • @vitthaljadhav2872
    @vitthaljadhav2872 11 дней назад

    टाटाने पैज जिंकली पाहिजेल. किंबहुना आईसर

    • @AvaliyaPravasi
      @AvaliyaPravasi  11 дней назад

      इथं लेलँडने जिंकली आहे.

  • @Krishnakant2002
    @Krishnakant2002 12 дней назад

    दादा ह्या खाजगी बसेस कधी येणार आहेत... ते कॉमेंट करा.

    • @AvaliyaPravasi
      @AvaliyaPravasi  12 дней назад

      @@Krishnakant2002 लवकरच यावर देखील व्हिडीओ बनवतो !

  • @user-fd2wi3wi7c
    @user-fd2wi3wi7c 12 дней назад

    या पैकी किती बसेस पालघर विभागास मिळणार . पालघर विभागातील सर्व आगारातील बसेस भंगार मध्ये जमा आहेत.

    • @AvaliyaPravasi
      @AvaliyaPravasi  12 дней назад

      आल्यावर अलोटमेंट ठरते, आधी नाही !

    • @user-iy8hv2um7n
      @user-iy8hv2um7n 12 дней назад

      खामगांव आगार ला पण आहेत
      गाड्या धड खामगांव ते पुणे रस्त्यावर 25 km मध्ये बंद पडतात माझ्या सोबत 12-15 वेळा झाले 😢