Madhavi Salve पहिली महिला एसटी ड्रायव्हर... गृहीणी ते एसटी ड्रायव्हर स्वप्नवत प्रवास | MSRTC | RA3

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 8 июн 2023
  • Madhavi Salve पहिली महिला एसटी ड्रायव्हर... गृहीणी ते एसटी ड्रायव्हर स्वप्नवत प्रवास | MSRTC | RA3
    #stbus #msrtc #maharashtranews #lokmat
    Subscribe to Our Channel 👉🏻
    ruclips.net/user/LokmatNe...
    आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
    मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....
    Click Here For Latest News & Updates►www.lokmat.com
    To Stay Updated Download the Lokmat App►
    Android Google Play: bit.ly/LokmatApp
    Like Us On Facebook ► / lokmat
    Follow Us on Twitter ► / milokmat
    Instagram ► / milokmat

Комментарии • 26

  • @shamkantdeshmukh307
    @shamkantdeshmukh307 Год назад +12

    कोणत्या च ठिकाणी महिलाकमी नाही हे दाखवून दिले त्यांच्या धाडसाला सलाम जय हिंद जय महाराष्ट्र

    • @indian62353
      @indian62353 Год назад

      अगदी बरोबर बोललात भाऊ👍

  • @NG-hj7zt
    @NG-hj7zt Год назад +9

    माधवी सावले यांना खूप खूप शुभेच्छा 🎉

  • @rajendrajadhav9827
    @rajendrajadhav9827 Год назад +3

    हार्दिक हार्दिक शुभेच्छा अभिनंदन धन्यवाद मयाडम जी 👌👍

  • @indian62353
    @indian62353 Год назад +4

    सावित्रीबाई फुले, आनंदीबाई जोशी, राजमाता जिजाऊ, अहिल्याबाई होळकर, झाशीची राणी, कल्पना चावला, सुनिता विल्यम, प्रतिभाताई पाटील... यांचा वारसा ताई आपण चालवत आहात....
    तुमच्या पुढील कारकिर्दीसाठी शुभेच्छा... 💐💐💐

  • @indian62353
    @indian62353 Год назад +3

    खुपच छान 👌👌👌
    पुढील वाटचालींसाठी शुभेच्छा... 👍

  • @shivrambapat703
    @shivrambapat703 Год назад +2

    वा मस्त

  • @indian62353
    @indian62353 Год назад +2

    Congratulations 💐💐💐

  • @yogeshrwakchaure
    @yogeshrwakchaure Год назад +2

    👌👍

  • @shivrambapat703
    @shivrambapat703 11 месяцев назад

    मस्त

  • @vgwwakankar3020
    @vgwwakankar3020 Месяц назад

    काय वर्णावे शब्द अपुरेच आहेत भविष्य उज्वल नक्की आहे स्वतः जबाबदारी मोदी सरकारनी नक्कीच प्रयत्न करत आहे

  • @lahukambli826
    @lahukambli826 Год назад +1

    Beta very nicei

  • @dattusalve4226
    @dattusalve4226 Год назад

    ताई कडक जय भीम जय शिवराय मी पण साळवे आहे

  • @rameshwarkalkumbe4852
    @rameshwarkalkumbe4852 Год назад +1

    अभिनंदन ताई

  • @aapasosalunke7872
    @aapasosalunke7872 Год назад +1

    शरद पवार यांच्या महिला धोरणांचे हे कौतुक म्हणावे लागेल साळवे मॅडम यांनी त्या धोरणा ला हि बळकटी म्हणावी लागेल

  • @lakhangadhe3920
    @lakhangadhe3920 Год назад +2

    ह्या स्त्रिया मुळ माणसा ना माणसाला बराण्या वाणी फिर व लागत आहे. अधि च माणसाला कामनाही आता गाड या शिकवू राहले😂😂😂 तुमी शिका गाड्या
    माणस करतील धुण भाडे स्वंयपाक 😂😂😂

    • @indian62353
      @indian62353 Год назад

      Shame on your thoughts

    • @indian62353
      @indian62353 Год назад

      21 व्या शतकात तुमचे एवढे खालच्या लेवल चे विचार आहेत, लाज वाटायला पाहिजे तुम्हाला...
      किती खराब विचार आहेत तुमचे...

    • @ManishaVarale-jf2sj
      @ManishaVarale-jf2sj Год назад

      Brobr ahe

    • @indian62353
      @indian62353 Год назад

      @Navneet स्त्रिया म्हणजे काय घरातली नोकर वाटली काय तुम्हाला? किती खालच्या पतळीचे विचार आहेत तुमचे 🤦‍♂️
      संसाराचा गाडा स्त्री आणि पुरुष दोघांनीही चालवायचा असतो. दोघांनीही एकमेकांना मदत करायची असते. फक्त एका स्त्रीवर घराची जबाबदारी नसते.

    • @indian62353
      @indian62353 Год назад

      @Navneet मी स्वतः माझ्या पत्नीला व आईला मदत करतो. कारण ती माझी ही जबाबदारी आहे.
      तुमच्यासारखे मी पत्नीकडे नोकर म्हणून बघत नाही 🤦‍♂️

  • @dineshlatare1913
    @dineshlatare1913 Год назад

    Congratulations Tai