महाराष्ट्र एसटीची कमान आता 22 महिला ड्रायव्हरांच्या हाती | Maharashtra ST : Meet first Lady Drivers
HTML-код
- Опубликовано: 8 фев 2025
- एसटी महामंडळाने यवतमाळ जिल्ह्यातल्या 22 आदिवासी मुलींची ड्रायव्हर म्हणून निवड केलीये.
या मुलींचं ६ महिन्यांचं वर्ग प्रशिक्षण पूर्ण झालय. आता त्या प्रत्यक्षात ड्रायव्हींगचं ट्रेनिंग घेत आहेत.
पण.. इथपर्यंत पोहचताना या मुलींना अनेक अडचणींचा सामना करावा लागला.
देशात राज्य परिवहन मंडळातल्या या पहील्या महिला ड्रायव्हर असतील.
Reporter - Prajakta Pol
Shoot - Shahid Shaikh
Edit - Sharad Badhe
_
अधिक माहितीसाठी :
www.bbc.com/ma...
/ bbcnewsmarathi
/ bbcnewsmarathi