नाशिक मधील "पहिली महिला बस ड्रायव्हर" 🔥 | Meena landge | Josh Talks Marathi

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 11 янв 2025

Комментарии • 269

  • @JoshTalksMarathi
    @JoshTalksMarathi  4 месяца назад +6

    जोश talks मराठी वर येण्याची संधी. फॉर्म भरा :- forms.gle/pH6hxrTzfrGmbxWV7

  • @ravindrapatil1876
    @ravindrapatil1876 Год назад +20

    एवढ्या प्रतिकूल परिस्थितीतही बस ड्रायव्हर झालेल्या मुलीला आशीर्वाद.

  • @rohiniwakshe815
    @rohiniwakshe815 Год назад +77

    ताई एक नंबर अशी पाहिजे आमची ताई अरे कशाला मुलगा पाहिजे अशा मुली घराण्याची शान आहेत आणि महाराष्ट्राला अभिमान आहे धन्यवाद ताई

    • @sureshrawal7475
      @sureshrawal7475 Год назад +6

      अरे भावा महाराष्ट्रा काय सर्व राज्यामध्ये अभिमान वाटायला पाहिजे सलाम ताई तुमच्या धादासी वृत्तीला.

    • @mahadevpakhare5178
      @mahadevpakhare5178 Год назад +3

      Mm

    • @mahadevpakhare5178
      @mahadevpakhare5178 Год назад +2

      8

    • @mahadevpakhare5178
      @mahadevpakhare5178 Год назад

      @@sureshrawal7475ĵĵĵĵu

    • @priyankakesarkar5870
      @priyankakesarkar5870 Год назад +1

      Nice

  • @vinodkorde6997
    @vinodkorde6997 Год назад +12

    मी आपल्या सिटी लिंक मधून बस नं २१० मध्ये प्रवास केला आहे आपण खूप छान गाडी चालवत असतानाचा अनुभव घेतला आहे
    आपणास पुढील वाटचालीसाठी आशिर्वाद आणि शुभेच्छा
    अँड कोरडे व्हा एम नाशिक

  • @hajaratmujawar4146
    @hajaratmujawar4146 Год назад +57

    धन्य ते मामा आणि धन्य ती भाची. अभिमान वाटतो दोघांचा.

  • @sachiningle3066
    @sachiningle3066 Год назад +9

    ताई तु खरच जगदंबेचे आई भवानीचे प्रमाण आहे. तुला आदरपूर्वक मानाचा मुजरा.

  • @sureshjadhav3702
    @sureshjadhav3702 Год назад +1

    खुप खुप शुभेच्छा ताई,ताई तुमच्या जिद्दीला मानाचा सलाम,ताई स्वतः ची उपजिवीका आपल्या ला करावी लागते.बोलणारे,भुरपुर असतात, प्रेरणादायी महिलांसाठी आपण आहात..खरोखरच ताई आपण क्रांती ज्योती सावित्रीबाई फुलेंच्या जिद्दी लेक ठरल्या.नाशिक मधील एस.टी.ड्राव्हर म्हणून आपण पहिल्या मानकरी ठरल्या.आपले पुन्हा मनापासून अभिनंदन..

  • @yogitanandre3904
    @yogitanandre3904 7 месяцев назад +5

    ह्या ताईला परवाच नाशिकमध्ये बघितले,,,,,सलाम ताईला खरंच खूप अभिमान वाटला,,,स्त्री कुठेच मागे नाही हे तुमच्याकडे बघून सिद्ध होते...

  • @ushatambe1453
    @ushatambe1453 Год назад +4

    एक नाशिककर म्हणून शिवाय परिस्थिती तुझ्याच सारखी समज, तुझा खुपच अभिमान गर्व वाटला मला

  • @ganeshkailas2325
    @ganeshkailas2325 Год назад +7

    ताई तुमचं खूप खूप अभिनंदन..गर्व आहे तुमचा...तुमच्या जिद्दीला मनापासून सलाम....
    संगमनेर शहरात तुमचं स्वागत राहील ताई..

    • @rupalishete8985
      @rupalishete8985 Год назад +2

      खरच दादा स्वागत होईल आपल्या संगमनेर मध्ये ❤❤❤

    • @ganeshkailas2325
      @ganeshkailas2325 Год назад +1

      @@rupalishete8985 संगमनेरकरांनी सुरुवाती पासूनच महिलांना शिक्षण, नोकरी क्षेत्रात जाण्यासाठी प्रोत्साहन दिलेलं आहे... महिलांना संधी दिली पाहिजे..फक्त चुल आणी मुल यात अडकून पडण्या पेक्षा आपली कला जगाला दाखवली पाहिजे...

    • @lalasahebghatage5241
      @lalasahebghatage5241 Год назад

      The great 👍 tai.

    • @lalasahebghatage5241
      @lalasahebghatage5241 Год назад

      The great work done by you.

  • @suhasini_lifestyle
    @suhasini_lifestyle Год назад +14

    ताई तुमच्या जिद्दीला सलाम. तुम्हाला पुढच्या आयुष्यासाठी खूप खूप शुभेच्छा.आम्हा नाशिक करांना तुमचा नेहमीच अभिमान असेल.

  • @milindbhosale3007
    @milindbhosale3007 Год назад +3

    ताई तु परिस्थितीसोबत झुंजलेली वाघीण आहेस..सलाम तुझ्या जिद्दीला..

  • @vijayachandurkar449
    @vijayachandurkar449 Год назад +21

    तुझ्या जिद्दीला सलाम बेटा, स्रिजातिचा अभिमान आहेस तू! 🎉

  • @vishnusuryawanshi3376
    @vishnusuryawanshi3376 Год назад +77

    नाशिकच्या ट्राफिक मध्ये बस चालवणे सोपी गोष्ट नाही, सलाम तुमच्या जिद्दीला

  • @baldevwankhade9866
    @baldevwankhade9866 Год назад +2

    आपण आपल्या सुमार्गावर स्वतः स्वतःचे कष्टातून व दोन्ही मुलांच्या हिम्मतीने यशस्वी झाले

  • @dilipdhaygude929
    @dilipdhaygude929 6 месяцев назад +2

    ताई तुमचा अभिमान आहे तुम्ही आपल्या कुटुंबाला पुढे नेऊ शकता मुलगा आणि मुलगी बरोबर आहे मुलीबद्दल चांगला विचार करा महिलांना प्रोत्साहन द्या सर्वांचं अभिनंदन ताई जय महाराष्ट्र

  • @AjayPatil-z9g
    @AjayPatil-z9g Год назад +28

    ताई सर्व महाराष्ट्राला तुझा अभिमान आहे ❤❤

  • @ujjwalapansare9786
    @ujjwalapansare9786 Год назад +4

    परिस्थिती मानसाला खुप स्टाॅग बनवते .हिरकनी आहेस तु .अशीच हिंमतवाण रहा .

  • @pathadeMitraMandal2k23
    @pathadeMitraMandal2k23 Год назад +29

    खूप जास्त डेरींग लागते यासाठी, सलाम ताई तुम्हाला 🙏❤️🎉
    Love From Chh. Sambhajinagar .

  • @POOJATODKAR-ct4qp
    @POOJATODKAR-ct4qp Год назад +10

    यांच्या बोलण्यातला साधेपणा च सगळ सांगून जातो..❤⚡

  • @ArunShende-n8s
    @ArunShende-n8s 4 месяца назад

    धन्यवाद ताई तुझ्या जिद्दी पणाला हा तुझा स्वाभिमान आणि धेर्याला सलाम आहे तुझ्या मुळे महाराष्ट्रातील सर्व तरूण महीलाना जीवन जगण्यास उमेद मिळेल ❤

  • @shivajishinde5223
    @shivajishinde5223 7 месяцев назад

    ताईसाहेब तुमच्या स्वकर्तृत्वाला व जिद्दीला सलाम . हाच आदर्श आजच्या कर्तृत्वाने मुलींनी घ्यायला हवा आहे .

  • @shantaramkhaire4403
    @shantaramkhaire4403 Год назад +2

    अभिनंदन ताई, तुमच्या जिद्दीला सलाम, खूप खूप शुभेच्छा आणि धन्यवाद शतायुषी भव 🎉

  • @hemantapsunde3342
    @hemantapsunde3342 Год назад +2

    ताई अभिमान आहे आपला व आपण केलेल्या धडासाचा....salute 🫡

  • @dattatrayanikam4136
    @dattatrayanikam4136 5 месяцев назад

    ताई सलाम तुझ्या जिद्दीला. मी सुद्धा सेवानिवृत्त बेस्ट बसचालक आहे.देव सदैव तुझ्या पाठिशी उभा आहे.

  • @ulhaskasar3863
    @ulhaskasar3863 Год назад +1

    ताई छान तू लहान बहीण म्हणून सांगतो तुझ्या हाती स्टेरिंग तुझ्यात डेरिंग
    मी तुझा भाऊ म्हणून सांगतो कारण मी 30 वर्ष हा छंद म्हणून मी ड्रायव्हिंग केली व आज माझ्याकडे 5 ते 6 गाड्या आहे हा ड्रायव्हिंग व्यवसाय करून मी आज ह्या व्यवसाय त खूप आनंदी आहे माझ्या घरात च मला ह्या व्यवसाय च बाळकडू मिळाले हार जित होत असते सलाम माझ्या छोट्या बहिणीला
    धन्यवाद 👍👍

  • @shankargujargujar1652
    @shankargujargujar1652 Год назад +2

    ताई . एक जीवनातील खडतर प्रवास : पुढील वाटचाली (प्रवासा ) करीता शुभेच्छ :

  • @karnwadmare2899
    @karnwadmare2899 Год назад +11

    लयच भारी, बाई तुया जिद्दीला सलाम...🙏🙏🙏

  • @AdgaonkinaraTodankaribana
    @AdgaonkinaraTodankaribana Год назад +1

    खरंच ताई धन्य आहात तुम्ही... ग्रेट सलाम तुम्हाला... हल्ली पुरुष मागे मागे राहतात पण तुम्ही स्त्री असून देखील ड्रायवर ह्या पदावर मोठ्या अथक प्रयत्नातुन यश साकार केलात. 👍🤝👌🌹

  • @ramtajogi3054
    @ramtajogi3054 Год назад +63

    आम्हा नाशिक करांना या गोष्टीचा अभिमान आहे ❤

  • @dr.manjushrighorpade4113
    @dr.manjushrighorpade4113 9 месяцев назад

    ताई तुमच्या बद्दल खूप खूप अभिमान आहे समाजातील स्त्रियांसाठी तुम्ही आदर्श आहात हे तुम्ही सिद्ध केलेल आहे

  • @sujeetmahajan1607
    @sujeetmahajan1607 Год назад +2

    आई तुम्ही महाराष्ट्राच्या रणरागिणी सलाम तुमच्या कार्याला

  • @kailasbansode8821
    @kailasbansode8821 Год назад +10

    मुलगा काय ? मुलगी काय ?
    मुलींना तुम्ही मायेची सावली मायेचे शिक्षणाचे
    पंख दिल्या नंतर त्या संपुर्ण जगाला आपल्या
    कवेत घेतील.
    डॉ बाबासाहेब आंबेडकरांचे संविधानाची
    प्रत त्यांच्या हातात द्या व हिम्मत द्या.

  • @arunmune251
    @arunmune251 Год назад +1

    लढा यश तुमचा आहे.🙏
    महाराष्ट्रचा अभिमान ताई 🙏🚩

  • @saichha1469
    @saichha1469 Год назад +7

    आम्ही नासिक कर फार फार अभिमान आहे बेटा, सर्वात महत्त्वाचे म्हणजे, मिस्टरांची व मुलांची सात आहे,बस मग जगाचा विचार कशासाठी,❤❤

  • @usha_jadhav_vlogs
    @usha_jadhav_vlogs Год назад +2

    अभिमान वाटतो ताई तुमचा 🙏👍पुढच्या वाटचाली साठी खूप साऱ्या शुभेच्छा ताई

  • @MangeshGite-y8m
    @MangeshGite-y8m 5 месяцев назад

    सलाम करतो त्या मामाला आणि भाचीला अशीच बहीण सर्वांना मिळावी

  • @RameshJadhav-yx2vx
    @RameshJadhav-yx2vx 7 месяцев назад

    सलाम ताई तुझ्या जीद्दीला तुझ संभाषण ऐकुन मला माझ्या पण आशाच जीद्दी स्वभावा मुळे मी पण ड्रायव्हर झालो आणि शासकीय सेवा करुन आज सेवानिवृत्त वाहन चालक आहे ठरवले तर काही अवघड नाही फक्त आपल्यात जीद्द पाहिजे बाकी सगळं आपोआप होते

  • @sunilgite1962
    @sunilgite1962 7 месяцев назад

    मी अनुभव घेतला आपण परवा pavsat pravashanchi mahila vrudh यांची काळजी घेतली धन्यवाद तुमच्या samjik कामासाठी salute तुमच्या कामासाठी आपण सर्वच योग्य आहात

  • @nikitahandge
    @nikitahandge 6 месяцев назад +1

    एकच नंबर ताईअशा रणरागिनी बनवून रहा❤

  • @गणेशकटारे-घ6ण
    @गणेशकटारे-घ6ण 7 месяцев назад

    अभिनंदन दिदी तुमच्या सारखी हिंमत सर्व मुलीने केली पाहिजे सलाम तुमच्या ड्रायव्हिंग ला

  • @madhuritalkshow
    @madhuritalkshow Год назад +7

    खंबीर पणे उभी रहा 😊 हिंमत असेल तर काही च अवघड नाही ❤

  • @rajedeore3100
    @rajedeore3100 Год назад +1

    अभिमान वाटतो आज मी नाशिक जिल्यात जन्माला आलो ताई मानाचा मुजरा

  • @liyakatshaikh5360
    @liyakatshaikh5360 Год назад +1

    फक्त‌ नाशिककरांनाच नाही
    आख्ख्या महाराष्ट्राला आभीमान आहे
    जीओ बेटा don't u worry

  • @hemachandrakarkhanis759
    @hemachandrakarkhanis759 7 месяцев назад

    फारच तडफेच्या व जिद्दीच्या आहात तुम्ही !
    तुम्हाला माझे हार्दिक शुभाशीर्वाद !

  • @NivruttiYadmal-lf5gs
    @NivruttiYadmal-lf5gs 5 месяцев назад

    नाशिक सारख्या ट्राफीक सीटीत गाडी चालवने खूप अवघड आहे खरच खूप हीमंत आहे ताई तुमची

  • @laxmankothavde2256
    @laxmankothavde2256 Год назад +1

    व्हिडिओ खुप छान आहे. तुमच्यासंघर्शाला सलाम

  • @anilpotdar2540
    @anilpotdar2540 6 месяцев назад

    Meena you are doing very hard and Risky driving job in msrtc organization.l am also a retired employee of the msrtc corporation. I know the hardships of the drivers. By hearing your speech it seems that you are a very brave and courageous lady. Salute to your brave efforts. Plz follow traffic rules strictly and give passengers safety service. Go ahead. God bless you. You are the best example before many ladies that how to conquer over the difficulties in bad days. Again congratulation.

  • @nandagadge5284
    @nandagadge5284 Год назад +3

    वाह वाह ताई खूप छान खूप छान खूप हिम्मत वाली आहेस तू

  • @subhashjinkalwad3995
    @subhashjinkalwad3995 7 месяцев назад

    आईचे व मामांचे माझ्या परीवाराकडुन हार्दीक अभिनंदन ताई साहेब 💐🙏

  • @asmitajadhav7012
    @asmitajadhav7012 7 месяцев назад

    ताई, तुझा आम्हाला खूप अभिमान आहे. Best of Luck..' 👍💯

  • @gokulkhule28
    @gokulkhule28 Год назад

    जिजाउंचे आशीर्वाद आहे तुझ्या पाठीशी.... ताई... Tu पुढे चालत रहा... 🥺❤️

  • @rajashrikaiche1899
    @rajashrikaiche1899 7 месяцев назад +1

    स्त्री शक्तीचा विजय असो,,GREAT JOB.. TAI..❤🎉😊

  • @SomnathMurkute-o9d
    @SomnathMurkute-o9d 4 месяца назад

    ताई तु खुप जिद्दी आहे.खरच खुप छान बस चालवते.आभिमान आहे मला

  • @vitthalmhase1687
    @vitthalmhase1687 7 месяцев назад +1

    ताई तूझ्या कर्तृत्ववा बद्दल सलाम

  • @dattatrayagaidhani7253
    @dattatrayagaidhani7253 4 месяца назад

    सर्वात जास्त आपले स्वतःचे जवळचेच नातेवाईक सर्वात निच, हलकट प्रवृत्तीचे आणि जळावू वृत्तीचे असतात.आपण उपाशी आणि संकटात असताना एक देखील मदत करणार नाही.परंतु आपण एखादा कामधंदा करण्यास सुरुवात केली तर अनेक अडथळे निर्माण करण्याचा प्रयत्न करत असतात.हा अनुभव मी स्वतः घेतला आहे.आणि खूप त्रास सहन करावा लागला आहे.

  • @sureshgurav9631
    @sureshgurav9631 6 месяцев назад

    खुप अभिमान वाटतो
    तुमच्या जिद्दीला सलाम

  • @shitalredekar1329
    @shitalredekar1329 Год назад +1

    तुमच्या जिद्दीला सलाम ताई ❤

  • @sudhamatianantkar
    @sudhamatianantkar Год назад +9

    Proud of u tai,mazi pn अशीच story aahe जीवनाची,now i am in Health department from Mohol,Solapur🌷🌷🎉🎉👏👏

  • @AmbadasShinde-x8w
    @AmbadasShinde-x8w 6 месяцев назад

    हार्दिक शुभेच्छा पुढील भविष्यात वाटचालीस. धन्यवाद.

  • @ABCDEEFGH818
    @ABCDEEFGH818 10 месяцев назад +1

    Khup Chan ma'am 😊

  • @valmikdhatrak6731
    @valmikdhatrak6731 Год назад +2

    जिद्दीचे फळ धन्यवाद ताई

  • @MandaTelore
    @MandaTelore 7 месяцев назад

    अशी प्रत्येक महीला पुढे गेली पाहिजेत
    मला खूप गर्व आहे

  • @anuradhakulkarni1440
    @anuradhakulkarni1440 Год назад +4

    Khup himatwan mahila आहात तुम्ही

  • @riyazmulla7495
    @riyazmulla7495 5 месяцев назад

    ताई तुमच्या जिद्दीला सलाम, खूप खूप शुभेच्छा

  • @vishwanathchhatre8424
    @vishwanathchhatre8424 Год назад

    Hats off ! जिद्दीला सलाम!
    ...... ठाणे (पश्चिम)
    ६००६०१

  • @gahininathkhedkar5
    @gahininathkhedkar5 Год назад +8

    आशा महिला चालंका विषयी मला रास्त अभिमान वाटतो महिला कोणत्याच क्षेत्रात मागे राहिलेल्या नाहीत

  • @vilaschopade3138
    @vilaschopade3138 Год назад +2

    कठीण... खडतर...आव्हानात्मक... प्रवासाची महिला ड्रायव्हर...💐💐💐

  • @santoshdeshmukh6509
    @santoshdeshmukh6509 Год назад +1

    आपल्या या धाडसाला कोटी कोटी प्रणाम

  • @rahulshirole5947
    @rahulshirole5947 Год назад +1

    खूप छान अभिमानाची गोष्ट

  • @VijayHaldankar-iv2yv
    @VijayHaldankar-iv2yv 6 месяцев назад

    साहस धाडस ,आणि हिम्मत या गुणाचा ...
    वापर करून प्रगति केली,

  • @bhushanwankhade28
    @bhushanwankhade28 7 месяцев назад

    मी माजी सैनिक,,व सेवा निवृत्त तलाठी,, अमरावती मनाचा मुजरा,,,,🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉

  • @santoshbhor1325
    @santoshbhor1325 Год назад +4

    खुप छान ताई अभिनंदन

  • @VIGHNESH0704
    @VIGHNESH0704 Год назад

    Khub chan 👌
    Abhiman aahai nari Shakti cha
    Jai Maharashtra.

  • @PopatAkhade-e3f
    @PopatAkhade-e3f 7 месяцев назад

    एसटी महामंडळाने महामंडळ ड्रायव्हर म्हणून भरती केली आहे म्हणून आज त्यांचा त्यांचा अभिनंदन

  • @ksajjjanstudyofficial7742
    @ksajjjanstudyofficial7742 Год назад

    Kalch aamhi pravas kela
    Khup chan 210 no. Bus driver

  • @shobhakamthe1398
    @shobhakamthe1398 Год назад +4

    खुप छान सलाम मीना 😊

  • @anupamawadekar-ie6gf
    @anupamawadekar-ie6gf Год назад +1

    We all are proud of you

  • @niranjanhamand3429
    @niranjanhamand3429 6 месяцев назад

    Hats off to your determination. 👍

  • @madhukarsakunde-gj8yc
    @madhukarsakunde-gj8yc 2 месяца назад

    ताई तुमच्या जिद्दीला सलाम

  • @manishajadhav5865
    @manishajadhav5865 7 месяцев назад

    धाडशी आहे मुली जणू झाशीची राणी 😘😘🤗

  • @sharmilababar914
    @sharmilababar914 7 месяцев назад +1

    तुझे निर्णय घेतला त्या निर्णयावर तू ठाम राहिली त्याबद्दल तुझा अभिनंदन माझ्यातर्फे पुणे नातेवाईक कशाप्रकारे छळ करतात त्या गोष्टीचे मला अनुभव आहे तुझं कौतुक करावं तेवढं कमीच आहे

  • @kashinathpatil9583
    @kashinathpatil9583 6 месяцев назад

    .तु.ताई.मुलापेक्षाकमीनाही.तुयोग्य.निर्णयघतला.तुला.भविष्यामध्ये.यशस्वी.हो.हीच
    . परमेश्वर चरणी प्रार्थना.

  • @Sangharshsonavane
    @Sangharshsonavane Год назад +1

    Barech prashikshan getle tumi 👌

  • @subhashgavit5092
    @subhashgavit5092 Год назад

    एक वेळ तुमच्या गाडीत नक्की बसून प्रवास करून आपली भेट घेण्याचा प्रयत्न

  • @shamraoghangale6056
    @shamraoghangale6056 7 месяцев назад

    ताई तुम्हाला घंगाळे परीवार यांच्या कडुन पाटोदा ता.येवला‌.तुमचे. हार्दिक हार्दिक अभिनंदन

  • @kishkindapanchal4977
    @kishkindapanchal4977 6 месяцев назад

    प्रत्येक घराण्यातील मुलीने ताई तुमचा आदर्श घ्यावा

  • @Mayur03281
    @Mayur03281 Год назад +6

    Nashik 💜

  • @dnyaneshsanap6520
    @dnyaneshsanap6520 7 месяцев назад

    ताई आमच्या गावची आहे.......या गोष्टीचा अभिमान आहे good work ताई

  • @hanumantlondhe3779
    @hanumantlondhe3779 Год назад

    अभिनंदन ताई सलाम तुमच्या जिद्दीला

  • @ShakilShaikh-cp4bb
    @ShakilShaikh-cp4bb 5 месяцев назад

    taaee tumchya himmtila 100 wedi abhinnadan karto 👌🏼👌🏼👌🏼

  • @bhaskarsuradkar8334
    @bhaskarsuradkar8334 Год назад

    ताई तुम्ही ललमोठी वाव👌👌अर्चना डेकोरेशन शिंदीहराळी ता चिखली जिल्हा बुलढाणा

  • @vasudeovanjari3549
    @vasudeovanjari3549 Год назад +1

    ताई, नमस्कार
    खरोखरच आपल्या जिद्दीला सलाम...

  • @bhushansonar7415
    @bhushansonar7415 Год назад

    Aajchya garbhat bhvishyacha ankur asto niytine tumhala balpanapasunach driving chi aavad ani shikshan milale tumchya jiddila salam

  • @sunildodal8746
    @sunildodal8746 Год назад

    ताई अशी पाहिजे आमची ताई एक नंबर सलाम तुमच्या कामाला ताई नमस्कार ताई तुम्हाला माझा आशा मुली घराण्यांची शान आहे ताई अभिमान आहे ताई तुमचा आम्हाला नमस्कार ताई तुम्हाला माझा

  • @madhukarthorat718
    @madhukarthorat718 6 месяцев назад

    I, am very proud of you.wish you a happy life.

  • @chidanandbarabari7158
    @chidanandbarabari7158 7 месяцев назад

    super best wishes from Karnataka 👍👍🙏🙏

  • @nikhilpatil710
    @nikhilpatil710 7 месяцев назад

    तुझ्या जिद्दीला सलाम ताई

  • @laxmikadam6699
    @laxmikadam6699 7 месяцев назад

    ,तुज्या जिद्दीला सलाम

  • @uttamkatkar5793
    @uttamkatkar5793 Год назад +2

    Proud of you. You are great.