मूर्ख वागळे तुमचे हे परीक्षण केले ते ऐकलराव तुम्ही विषलेशक आहात या गोष्टी वर हसू येत राणे दिल्ली मध्ये आधीच निकाल जाहीर केला हे तुम्हाला समजले नाही हा तुमचा पत्रकारितेचा अनुभव नाही हेच सिध्द होते शिंदे आणि जनता पक्षांनी ह्यावर सर्व कायदेशीर बाबी विचार करून गेम केला आहे ठाकरे ना भाउ तोरसेकर यांनी त्या ना वेळोवेळीसावध करत होते पण ठाकरे चा अहंकार आडवा येत होता त्या मुळे आपल्या कर्म नी हे सगळे झाले
@arwind sawant aree bhau. tu veda ki khula. Listen my dear friend whom u r reasoning? Let me summarize Udhav T, his governance and his supporter in one single line. Udhav T has IQ of -20 (baby Penguin has IQ well its abyss) what do u think his supporters IQ level? don't u think it's worth giving a deep thought?
शिंदे आणि बाकीचे आमदार पाहुण्याप्रमाणे बाहेरुन येऊन सेना बळकावणारे नाहीत. त्यांनीच शिवसेनेची ताकद निर्माण करुन पक्ष बनवला आहे. ते बहुसंख्य आहेत, पक्ष त्यांचा आहे.
मुख्य निवडणूक आयुक्त हा भाजपचा चेला आहे त्यामुळेच सर्व भाजपच्या लोकांना माहीत होतं निकाल हा उद्धव ठाकरे यांच्या विरोधात लागणार आहे त्यामुळे मुख्य निवडणूक आयुक्त यांनी अधिकाराचा गैरवापर केला आहे यावर हे स्पष्ट दिसत आहे
*निखिलजी वागळे सर, अतिशय सुंदर विश्लेषण केले आहे.तुमच्या मताशी आम्ही संपूर्णपणे सहमत आहोत. आपण निःपक्ष पणे बाजू मांडली. त्यासाठी आपले अभिनंदन! सगळे महाराष्ट्र-प्रेमी तुमच्या मताशी सहमत असतील, हे नक्की.* *मूळ शिवसेना ही उद्धवजी बाळासाहेब ठाकरे यांचीच!* *💥🙏🚩🚩🚩जय महाराष्ट्र!🚩🚩🚩🙏💥*
नमस्कार श्री वागळे साहेब.विचारलेल्या प्रश्नांची आपण विचार पुर्वक उत्तरे दिली.बहुसंख्य निष्ठावंत शिवसैनिकांनी विचार मंथन केला पाहिजे.मी शिवसेनेच्या जन्मापासून शिवसेनेचा प्रसिद्धिपासुन दुर असलेला एक लहान कार्यकर्ता आहे.माननिय ,वंदनिय श्री बाळासाहेब ठाकरे यांच्यावरिल श्रद्धेमुळे मला जमेल तसे सामाजिक कार्य मी करित आलो आहे.शिवसेनेत आलेले अनेक चढ-उतार मी पाहिले आहेत.पण आणुन गेलो नाही.पण आताच्या या निकालामुळे खचलो नाही तर मन विषण्ण झाले.आमच्या पिढीतील शिवसैनिक व आजच्या शिवसैनिक यांच्याबद्दल मनात संभ्रम निर्माण झाला आहे.निष्ठा म्हणजे काय असतं हे समजावून सांगण्याची वेळ आली आहे.ज्यांनी संयुक्त महाराष्ट्राची चळवळ पाहिली अनुभवली आहे त्यांनी या आजच्या पिढीला जाणिव करून देणे आवश्यक आहे असे मला वाटते.एक मात्र खरे की शिवसेनेचे हितचिंतक असो की हितशत्रू असोत कुणालाही हा निर्णय आवडलेला नाही.परिणाम काय होणार आहेत हे येणार्या परिस्थितीत दिसुन येईलच.इतिहासातील फितुरी च्या गोष्टींपासून आपण काही शिकलो नाही हेच खरे.
सर जे झाले ते खूप वाईट झाले पण तुम्ही धीट रहा आमच्यासारखे तमाम जनता तूमच्या सोबत आहे तुम्ही पुन्हा उभे राहाल आणि आपले चिन्ह व नाव पुन्हा मिळवणार आमची खात्री आहे
केंद्रीय मुख्य निवडणूक आयुक्तांना महाराष्ट्र राज्याचा मुख्यमंत्री केले पाहिजे आता शिंदेंची बाजू एकतर्फी करून एकतर्फी निर्णय दिला आहे वार केंद्रीय मुख्य निवडणूक आयुक्त 🙏🏾🙏🏾🙏🏾 तसेच निकाल देऊन जनते जनतेमध्ये भांडण लावत जा
साहेब तुम्ही बरोबर सांगितले आहे 100/टक्के आहे धन्यवाद सर आपल्या कडून सहकार्य बद्दल धन्यवाद पन साहेब तुम्ही बरोबर सांगितले ठाकरे साहेब जिंदाबाद जनता आपल्या पाठीशी उभे आहेत जय महाराष्ट्र जय शिवराय ठाकरे साहेब तुम्ही बरोबर सांगितले आहे धन्यवाद
@@dineshkadam1997 asa ahe kay adani chi samppati 8 varashat 800 patine Kashi vadali lic ani SBI var Dole vatarun kuni karja dyayala lavala ani eka hindenbarg mule atha divasat daha lakha kotila dubala ani bhusanalya deshache karjbudave 95% Gujarati cha ahet navhe ka makad mandal Ambani tata kase jagevar ahet changala Marathi ahes khandoji khopadya pal shembadya supari
हे आपण बरोबर म्हणालात. कारण शिवसेना मध्ये प्रोटोकॉल ह्या मुळे नेते सर्वासामान्य जनता आणी , गट प्रमुख फक्त्त शाखाप्रमुख यालाच भेटू शकतो, शाखाप्रमुख फक्त उपविभाग प्रमुख याला भेटू शकतो, उप विभाग प्रमुख फक्त विभाग प्रमुख याला भेटू शकतो, नेते कोणालाच भेटत नाही. लोकांचे फोन घेतले नाहीत. गरीब कार्यकर्ते, कार्यकर्त्यां स्वतःच्या खिशातून पैसे खर्च करतात पण त्यांची किंमत नाही. हे बदलायला हवे असे मला वाटते. कामाचे नसलेले नेते यांना घरी बसवले पाहिजेत, अजूनही जनता उद्धव ठाकरे यांच्या बरोबर आहे.
वागळे साहेब खऱ्या अर्थानं तुम्हाला सलाम खरोखर तुम्ही रुदया पासून बोललात आणि आणि हे त्रिवार सत्य आहे खरी शिवसेना ही बाळासाहेबांची आणि त्यानंतर उद्धव साहेबांची तुमचे अनमोल विचार नक्कीच जनतेपर्यंत पोचतील आणि तळागाळातल्या शिवसैनिकांना न्याय मिळेल आणि पुन्हा एकदा उद्धव साहेबांच्या हाती मोठे यश येवो हीच ईश्वरचरणी प्रार्थना. एक सच्चा बाळासाहेबांचा शिवसैनिक. पुन्हा एकदा खूप खूप आभार वागळे साहेब
Nikhil vagale sir खूप चांगले विश्लेषण देत आहात फक्त आतापर्यंत तुम्ही या समाजात खुप उतार चढाव बघितले आहेत एक विनंती आहे वैयक्तिक पातळीवर हे जे या राज्यात आणि पर्यायाने या देशात चालले आहे ते लोकशाहीला मारक आहे याला तुमच्या सारख्या लढवय्या पत्रकाराची गरज आहे आणि या देशाला मोदी शहा सारख्या व्यापारी बुद्धीच्या नालायक नेत्यांच्या हातून देश वाचवायला हवा लोकांमध्ये येवून आज bjp vrodhi lokamat tayar karane यापुढे काळाची गरज आहे नाहीतर मोदींची hitalarshahi अजून वाढेल
अशोक साहेब तुमचा मुद्दा अगदी प्रामाणिक आहे. परंतु पत्रकारच आजच्या परिस्थितीला जबाबदार आहेत कारण तेच विकले गेले आहेत. खर्याची शहानिशा न करता रंग रंजीत बातम्या दिल्या जातात.प्रत्येक पत्रकार हा कुठल्या ना कुठल्या पक्षाचा अजेंडा चालवत असतो. जसा आजच्या घडीला एकही नेता धुतल्या तांदळासारखे नाही तास एकही पत्रकार नाही खर हे सगळ लोकशाहीला मारक आहे. यांना कोण बदलणार ?
सत्यवान शेट्ये साहेब धन्यवाद तुम्ही दिलेल्या प्रतिक्रियेबद्दल साहेब राजकारण आपण जवळून बघत आहोत वाईट एवढेच वाटते आपण जनता एका जवळच्या नेत्याला निवडून देतो कारण त्याने आपल्या समाजाचे काही चांगली हित करावे पण आज परिस्तिथी उलट झाली आहे समाज सोडा एक नेता 5 वर्षात करोडपती होतो आपला त्यावरही आक्षेप नाही पण वाईट एवढेच वाटते की बाबारे तू करोडपती होताना ज्यांनी तुला निवडून दिले त्या जनतेचा आणि पर्यायाने समाजाचा थोडा तरी विचार कर साहेब आज जी परिस्तिथी मोदींनी या देशात अवलंबिली आहे ती खरेच लोकशाहीला घटक आहे उद्या उठून मोदींचे नाहीत पण कार्यकर्त्यांचे मुडदे पडल्याशिवाय राहणार नाहीत जय महाराष्ट्र
खरोखर खरे बोलले साहेब तुम्ही आणि हे सत्य आहे, जनतेला हा निकाल मान्य नाही , जनता येणाऱ्या , निवडणुकांमध्ये, सत्य करून दाखवील माजी सैनिक डी आर बांगर lonar
साहेब तुम्ही खूपच चांगले विश्लेषण केले आहे आणि तुम्ही भविष्यातील सत्य भाकीत केले आहे की भाजप चा डोळा मुंबई महानगरपालिका आहे ज्याचे वार्षिक बजेट रु.५४,०००/- कोटी आहे त्यामुळे कस ही करून उध्दव ठाकरे साहेबांना ताठ मानेने उभे राहणे गरजेचे आहे
@@sushantyadav3937 आम्ही आमच्या घरातले पाहायला समर्थ आहोत तुम्ही जास्त त्रास घेऊ नये. आणि तुम्ही तुमचे मत तुमच्या कडे ठेवा.त्यावरून तुमची बुद्धिमता आणि तुमचे विचार समाजाला समजतात.
@@navnaath1 वाकायची सवय आजुन गेली नाही वाटत.🤣🤣🤣 त्याचा मुळे तुम्ही मुंबईतून बाहेर हद्दपार झालात. एकदा नीट जाऊन जयदेव ठाकरे ची मुलाखत ऐका महाराज मग बोला.
शिवसेना हे पक्ष आहे त्याचा धनुष्यबाण हे निशाणी आहे मग शिंदे हा ऐक गट आहे हे शिवसेनेतून भायर पडलेले आमदार व खासदार आहे त्याना हि निशाणी देऊन शिवसेनेची गद्दारी केली आहे मी कोणत्याही पक्षाचा नाही पण मी लहानपणापासून पाहिली आहे तेव्हा सर्व पैसा काम करतो. अजब सरकार का अजब न्याय
वागळे साहेब तुम्ही पत्रकार आहात हिंदू जनजागृती साठी खरोखरच पुढाकार घेतला पाहिजे आणि शिवसेना आणि लोकशाही वाचवली पाहिजे कारण शिवसेना ही. माननीय हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब. ठाकरे. याचीआहे
अतिशय मुद्देसुद विश्लेषण केले वागळेसर धन्यवाद
Thanks sir कुप छान बोलत आपण
जनतेचा न्याय हाच अंतिम न्याय असेल.
मूर्ख वागळे तुमचे हे परीक्षण केले ते ऐकलराव तुम्ही विषलेशक आहात या गोष्टी वर हसू येत राणे दिल्ली मध्ये आधीच निकाल जाहीर केला हे तुम्हाला समजले नाही हा तुमचा पत्रकारितेचा अनुभव नाही हेच सिध्द होते शिंदे आणि जनता पक्षांनी ह्यावर सर्व कायदेशीर बाबी विचार करून गेम केला आहे ठाकरे ना भाउ तोरसेकर यांनी त्या ना वेळोवेळीसावध करत होते पण ठाकरे चा अहंकार आडवा येत होता त्या मुळे आपल्या कर्म नी हे सगळे झाले
अमित शाह मुंबई मध्ये तौरा आहे नियोगीत आयोगाने खोके घेतले आहे
👍👍👍
@arwindsawant8538000q
@arwind sawant aree bhau. tu veda ki khula. Listen my dear friend whom u r reasoning? Let me summarize Udhav T, his governance and his supporter in one single line. Udhav T has IQ of -20 (baby Penguin has IQ well its abyss) what do u think his supporters IQ level? don't u think it's worth giving a deep thought?
अगदी बरोबर आहे खरी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची आहे
निखिल वागळे सर जय महाराष्ट्र आपण जे बोलला ते योग्य आहे. याचे परिणाम कमळीला व शिंदे याना खूप महागात पडेल. फक्त उद्धवजी ठाकरे जिंदाबाद.
वागळे साहेब तुम्ही खरोखर सत्य वादी आहात तुम्ही असेच राहा जनता तुम्हाला सलाम करतिल
निर्भीड,प्रखड आणि रोख ढोक बोलणारे एकमेव पत्रकार, वागले साहेब, सॅल्यूट आहे माझा 🙏🙏
😢6❤😊
अभ्यासासाठी सुंदर चिकित्सक विश्लेषण धन्यवाद राम कृष्ण हरी 🙏
वागळे साहेब आपण खूप खूप चांगले विचार मांडले आभारी आहे
वारसा येवून काय करणार/हिंदू हृदयसम्राट बाळासाहेबां चे विचार पाहिजेत ना उद्धव ठाकरे कडे ते नाहीत
बरोबर निखिल साहेब शिवसेना हि ठाकरेंचीच ऊद्धव ठाकरेंच्या आम्ही सोबत आहोत
खरी शिवसेना उद्धव साहेब बाळासाहेब ठाकरेचींच आहे , जय महाराष्ट्र 🙏
आता खरी कोणाची हा प्रश्न राहिला नाही
Ajibat nahi
😊😊😊😊😊😊@@arunchormale4476
खूप छान आणि सुंदर विश्लेषण ! ही वस्तूतिथी आहे ते स्विकारावचं लागेल तरच हे यशस्वी होतील !!! लक्षात ठेवा😊
शिंदे आणि बाकीचे आमदार पाहुण्याप्रमाणे बाहेरुन येऊन सेना बळकावणारे नाहीत. त्यांनीच शिवसेनेची ताकद निर्माण करुन पक्ष बनवला आहे. ते बहुसंख्य आहेत, पक्ष त्यांचा आहे.
निखिल वागळेंचे विश्लेषण त्यांच्या राजकीय आवडी-निवडीनुसार चालते...!
धन्यवाद सर खुपच छान
जय भवानी, जय शिवाजी🚩💪🚩💪🚩💪🚩
Shivsena phakat Marathi mansachi ahe.ha Marathi mansashi zalela dhoka ahe.
निखिल वागळे सरांनी फारच मार्मिक विवेचन केले आहे.
मुख्य निवडणूक आयुक्त हा भाजपचा चेला आहे त्यामुळेच सर्व भाजपच्या लोकांना माहीत होतं निकाल हा उद्धव ठाकरे यांच्या विरोधात लागणार आहे त्यामुळे मुख्य निवडणूक आयुक्त यांनी अधिकाराचा गैरवापर केला आहे यावर हे स्पष्ट दिसत आहे
निखील वागळे सर चांगले विचार मांडले आहे बरोबर आहे
*निखिलजी वागळे सर, अतिशय सुंदर विश्लेषण केले आहे.तुमच्या मताशी आम्ही संपूर्णपणे सहमत आहोत. आपण निःपक्ष पणे बाजू मांडली. त्यासाठी आपले अभिनंदन! सगळे महाराष्ट्र-प्रेमी तुमच्या मताशी सहमत असतील, हे नक्की.*
*मूळ शिवसेना ही उद्धवजी बाळासाहेब ठाकरे यांचीच!*
*💥🙏🚩🚩🚩जय महाराष्ट्र!🚩🚩🚩🙏💥*
निखील वागळे साहेब हे कांग्रेस धार जिने आहेत त्या मुले त्याना निर्वाचन आयोग हादोसी दिसत आहे जो निकाला दिला तो अगदि योग्य आहे
Very Good sir information
नमस्कार श्री वागळे साहेब.विचारलेल्या प्रश्नांची आपण विचार पुर्वक उत्तरे दिली.बहुसंख्य निष्ठावंत शिवसैनिकांनी विचार मंथन केला पाहिजे.मी शिवसेनेच्या जन्मापासून शिवसेनेचा प्रसिद्धिपासुन दुर असलेला एक लहान कार्यकर्ता आहे.माननिय ,वंदनिय श्री बाळासाहेब ठाकरे यांच्यावरिल श्रद्धेमुळे मला जमेल तसे सामाजिक कार्य मी करित आलो आहे.शिवसेनेत आलेले अनेक चढ-उतार मी पाहिले आहेत.पण आणुन गेलो नाही.पण आताच्या या निकालामुळे खचलो नाही तर मन विषण्ण झाले.आमच्या पिढीतील शिवसैनिक व आजच्या शिवसैनिक यांच्याबद्दल मनात संभ्रम निर्माण झाला आहे.निष्ठा म्हणजे काय असतं हे समजावून सांगण्याची वेळ आली आहे.ज्यांनी संयुक्त महाराष्ट्राची चळवळ पाहिली अनुभवली आहे त्यांनी या आजच्या पिढीला जाणिव करून देणे आवश्यक आहे असे मला वाटते.एक मात्र खरे की शिवसेनेचे हितचिंतक असो की हितशत्रू असोत कुणालाही हा निर्णय आवडलेला नाही.परिणाम काय होणार आहेत हे येणार्या परिस्थितीत दिसुन येईलच.इतिहासातील फितुरी च्या गोष्टींपासून आपण काही शिकलो नाही हेच खरे.
Well bbye
मी सुद्धा कोणत्याही पेक्षा चा नाही पण आत्ता उद्धव ठकरेंवर अन्याय झालेला आहे....
वेळ लागेल पण उद्धव साहेब जनतेच्या कोर्टात नक्की जिंकेल हे मात्र काळ्या दगडावरची रेघ असेल.
35 varshat BJP sobat hote kahi nahi zal...kakansobat 2.5 varshat Paksh...Chinna ani sagal kahi gel....Shivsenela koni sampaval he akkha maharashtra janato...
It's not injustice towards a person or a leader, it's injustice towards democracy.
एकदम बरोबर आहे सर
@@nandkishornahate1015 व डी असते byb भ
शिवसेनेचे टीकाकार असुनही जे बोलता ते अगदी वस्तुस्थीती आहे. असं बोलता यातच आपला खरा पुरुषार्थ दिसतो....
धन्यवाद वागळे साहेब🙏🙏
Pppppp
अभ्यास चांगला आहे खूप चांगले विश्लेषण केले
योग्य अयोग्य काय कुणाचे गुण चांगले कितपत आहेत याची माहिती पुरेपूर आपणास आहे
मनापासून धन्यवाद
वागळे साहेब....उद्धव ठाकरे सोबत रहा
हापते वसुली साठी उद्धव ठाकरे सोबत जायला पाहीजे का हि सेना म्हनजे हापते वाली टोली झाली आहे
Yes I. Agarry. With takry
If@@dadaraoghal9855 hoP log
वागळ्याच्या पार्श्वभागात घुसवलेला विसरला वाटतं
उद्धव साहेब आपल्याला जनतेच्या मतदानावर न्याय लवकरच मिळणार कारण बाकीच जनतेला माहीत आहे या मागे एक महाशक्तीचा हात आहे
कुठली जनता? उद्धव जी नी किती घाणेरडी भाषा वापरली आहे. सुसंस्कृत पणा नाही, धोरण नाही, मुख्यमंत्री म्हणून काम एकही केले नाही. जनता का मते देईल?
Tumhi barobar bolta nikhil sir
Dusaryacha bapala aapla bap bolatana 10 vela vichar karayla pahije
धीरज का फल मीठा होता है राजे
जमीन पे मुंगी चलती है उनके आवाज खुदा सुंता है
टायगर अभी जिंदा है ⛳️⛳️⛳️
खूप अभ्यासक विचारसरणी वागळे साहेबांनी मांडले धन्यवाद!
Bi t
शिवसेना पक्ष आधी का आमदार व खासदार आधी कोण निवडणूक आयोग सरकारचे गुलाम झाले निवडणूक आयोग शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे आहेत आणि राहणार
निवडणूक आयोगाचा निर्णय पक्षपाती आहे.या निर्णयाला सर्वोच्च न्यालायांत नक्की आव्हान देता येईल.आणि तेथे विजय मिळेल.
Election commision is indipendent and has equal power like suprem court, ....
SC will only verify against deposited credirable evidence
Right
Aadani batmi band......
अत्यंत सुरेख, मार्मिक भाष्य, आणि विश्लेषण, चुकीचा निकाल आहे. न्याय वेवेस्थेवर विश्वास राहिला नाही असे खेदाने म्हणावेसे वाटते.
agadi barobar aahe.
Samja bhau ha nikal uddhav saheban chya bajune lagala asta tr ulate zale aste
मनमोकळे पणा असा असावा ??सांध्या भाषेत पण अतीशय मार्मिक विच्यार ??थोर पत्रकार ????
अगदी बरोबर
सर जे झाले ते खूप वाईट झाले पण तुम्ही धीट रहा आमच्यासारखे तमाम जनता तूमच्या सोबत आहे तुम्ही पुन्हा उभे राहाल आणि आपले चिन्ह व नाव पुन्हा मिळवणार आमची खात्री आहे
केंद्रीय मुख्य निवडणूक आयुक्तांना महाराष्ट्र राज्याचा मुख्यमंत्री केले पाहिजे आता शिंदेंची बाजू एकतर्फी करून एकतर्फी निर्णय दिला आहे वार केंद्रीय मुख्य निवडणूक आयुक्त 🙏🏾🙏🏾🙏🏾 तसेच निकाल देऊन जनते जनतेमध्ये भांडण लावत जा
शिवसेना पक्षप्रमुख श्री उद्धवजी ठाकरे साहेब 🚩🚩🚩🚩
अगदी बरोबर विश्लेषण आहे सर
न्याय व्यवस्था विकली गेली आहे
Nice sirji
Khrr aahe bhau
अतिशय बरोबर विश्लेषण 🚩🚩🚩
आम्ही उद्धव साहेबांबरोबर 🔥🔥🔥🔥🔥
🔥🔥🔥🔥🔥
L😂
तुमचेखूप खूप आभारी आहे
निखिलजी आपल्याला सलाम मी या आधी कित्येकदा बोललो आपल्या बद्धल कोणाच्या बाप्पाला न घाबरणारे पत्रकार म्हणजे निखिलजी जय महाराष्ट्र 🙏
निखिल सर काल आपल्या युट्यूब चॅनेलवर आपले विश्लेषण ऐकले. ते उत्तमच होते. आजचे विश्लेषण सुद्धा खूप स्पष्टपणे होत आहे.
अतिशय उत्तम विक्ष्लेशण करून माहिती दिली सर धन्यवाद.
वागळे सर बरोबर बोलता
शिवसेना ही उद्द्व बाळासाहेब ठाकरेंची आहे हे कोणीही नाकारू शकत नाही ती मराठी माणसाचीच आहे
वागळे साहेब सामान्य माणसाल्या मणातील मुलाखत दिलीत.त्यामुळे आपले खूप खूप आभार.
साहेब तुम्ही बरोबर सांगितले आहे 100/टक्के आहे धन्यवाद सर आपल्या कडून सहकार्य बद्दल धन्यवाद पन साहेब तुम्ही बरोबर सांगितले ठाकरे साहेब जिंदाबाद जनता आपल्या पाठीशी उभे आहेत जय महाराष्ट्र जय शिवराय ठाकरे साहेब तुम्ही बरोबर सांगितले आहे धन्यवाद
अदानी चा भ्रष्टाचार उघड होऊ नये म्हणून हा निर्णय दिला असावा लोकांच लक्ष दुसरीकडे वळवायच काम असेल
Gujarati ko bachao aur Marathi ko bhagao, yeh BJP ka mul mantra hai.
कुठला भ्रष्टाचार उग काही बडबड करायची. त्याच्यावर कर्ज कितीच आहे आणि त्याचा cash flow किती आहे हे तरी माहिती का तुला?
@@amang4634 मराठी न बोलणारा मराठी असूच शकत नाही
@@dineshkadam1997 asa ahe kay adani chi samppati 8 varashat 800 patine Kashi vadali lic ani SBI var Dole vatarun kuni karja dyayala lavala ani eka hindenbarg mule atha divasat daha lakha kotila dubala ani bhusanalya deshache karjbudave 95% Gujarati cha ahet navhe ka makad mandal Ambani tata kase jagevar ahet changala Marathi ahes khandoji khopadya pal shembadya supari
Lokana kay hàve paha apsat kay bhandàyche
ग्रेट विश्लेषण सर
जगनमोहन रेड्डी सारखे, आदित्य ठाकरे आणि उद्धव ठाकरे ह्यांनी सर्व सामान्य लोकांमध्ये मिसळले पाहिजे...तरच पक्षाला उभारी मिळेल....👍👍
हे आपण बरोबर म्हणालात. कारण शिवसेना मध्ये प्रोटोकॉल ह्या मुळे नेते सर्वासामान्य जनता आणी , गट प्रमुख फक्त्त शाखाप्रमुख यालाच भेटू शकतो, शाखाप्रमुख फक्त उपविभाग प्रमुख याला भेटू शकतो, उप विभाग प्रमुख फक्त विभाग प्रमुख याला भेटू शकतो, नेते कोणालाच भेटत नाही. लोकांचे फोन घेतले नाहीत. गरीब कार्यकर्ते, कार्यकर्त्यां स्वतःच्या खिशातून पैसे खर्च करतात पण त्यांची किंमत नाही. हे बदलायला हवे असे मला वाटते. कामाचे नसलेले नेते यांना घरी बसवले पाहिजेत, अजूनही जनता उद्धव ठाकरे यांच्या बरोबर आहे.
Agdi brober
.....आणि बायकी हावभावही सोडले पाहिजेत..शिवाय ते टोमणे...ते तर लई वाईट..एकुणच काय बरेच काही सोडले पाहिजे..
@@सोरकुल dada tomne sodle pahije pn tynche rakt balasahebanche aahe
@@सोरकुल अरे बाईलबाड्या दुसऱ्याच्या चौकशा तू करू नकोस तुझ्या पक्षाचं
वागळे साहेब खरं बोलता सलाम तुमचया खरं बोलणायला 🙏🙏
वागळे साहेब आपला अंदाज बरोबर आहे
आगदी बरोबर बोललात तुम्ही सर
उद्धव बाळासाहेब ठाकरे only 👍👍👍
Uddav Thakre Jai Ho
सत्य माहीती मांडल्याबद्दल धन्यवाद निखिल वागळे सर
🚩🚩🚩🇮🇳🇮🇳🇮🇳 थांभा जरा, निवडणुका येऊद्या, आम्ही सामान्य लोक वाट पाहतोय निवूडणीकीचा 🚩🚩🚩🇮🇳🇮🇳🇮🇳
मां.पै.रविंद्र धंगेकर
✔️ दमदार नामदार आमदार
✔️मैत्रीचा राजा 🙏🙏🙏❤️
✔️सुखात दुःखात आपल्या सोबत उभा राहणाराआ
वागळे सर अगदी सत्य विश्लेषण करत आहात आपणास खूप खूप धन्यवाद
उद्धव ठाकरे ना खत्रूड म्हणणारे २०१९ पासून वारेमाप स्तुती सुरु करतात, हे मोठे आश्चर्य!
निर्णय काहीही लागो. कितीही राजकारण करू द्यात किती नेते शिंन्दे गटात किंवा भाजपात जाऊ द्यात शेवटी जनता ही उद्धव ठाकरे सोबतच राहाणार. हे नक्की 👍
वा वा वागले साहेब खुप खुप सुंदर विक्ष्लेषण आपण करून एकदम छान माहिती दिली .धन्यवाद सर
वागळे साहेब खूप खूप सुंदर विश्लेषण सुंदर विश्लेषण आपण करून एकदम छान माहिती दिली धन्यवाद सर.
आम्ही उद्धव बाळासाहेब ठाकरें सोबत!
Kon ny sobt atat 😀
👌👌सुंदर विश्लेषण वागळे साहेब... शिवसेना ठाकरे साहेबांचीच.
धन्यवाद निखिल वागळे साहेब अतिशय महत्त्वाची भूमिका बजावली आहे त्या बद्दल आपला खुप खुप आभारी आहे
फारच सुंदर आणि माहितीपूर्ण विश्लेषण. धन्यवाद वागळे सर.
हो संपूर्ण सहानुभूती श्री ठाकरे साहेबाना सोबतच राहणार. लोकशाही टिकावंण्यासाठी हे आपोआप होईल.
जा धर्म पंथ सगळं बाजूला ठेवा आणि उद्धव साहेबांना मदत करा
अगदी बरोबर भाऊ..
Pan ase kay kartutv aahe tyanche?
Sahanubhuti var ani Marathi muslim aahetach jinkayala 😂😂😂
कुणाची भाड भिड न ठेवता खर विश्लेषण केलं आहे सर 🙏 तुम्हाला . जय महाराष्ट्र.
I like sar
सटीक विश्लेषण ! वज्रमूठ मजबुत हवी !
वागळे साहेब खऱ्या अर्थानं तुम्हाला सलाम
खरोखर तुम्ही रुदया पासून बोललात आणि आणि हे त्रिवार सत्य आहे खरी शिवसेना ही बाळासाहेबांची आणि त्यानंतर उद्धव साहेबांची
तुमचे अनमोल विचार नक्कीच जनतेपर्यंत पोचतील आणि तळागाळातल्या शिवसैनिकांना न्याय मिळेल आणि पुन्हा एकदा उद्धव साहेबांच्या हाती मोठे यश येवो हीच ईश्वरचरणी प्रार्थना. एक सच्चा बाळासाहेबांचा शिवसैनिक.
पुन्हा एकदा खूप खूप आभार वागळे साहेब
Very good analysis
खुप छान विश्लेषण केले सर. असे खरे बोलणारे पत्रकार कमी आहेत.
मी शेवट पर्यंत उद्धव साहेब यांच्या बरोबर !
कट्टर !🚩🚩🚩👍👍🔥🔥🔥🔥🔥
शिवसैनिक आग आहे !🚩🚩🚩🚩👍🔥🔥🔥🔥
👍 बरोबरच सांगत आहात .🙏
निखिल जी खूप चांगले विश्लेषण केले आहे एकदम भारी जय महाराष्ट्र
सर तूम्ही जे बोलले ते शंभर टक्के सत्य आहे
Nikhil vagale sir खूप चांगले विश्लेषण देत आहात फक्त आतापर्यंत तुम्ही या समाजात खुप उतार चढाव बघितले आहेत एक विनंती आहे वैयक्तिक पातळीवर हे जे या राज्यात आणि पर्यायाने या देशात चालले आहे ते लोकशाहीला मारक आहे याला तुमच्या सारख्या लढवय्या पत्रकाराची गरज आहे आणि या देशाला मोदी शहा सारख्या व्यापारी बुद्धीच्या नालायक नेत्यांच्या हातून देश वाचवायला हवा लोकांमध्ये येवून आज bjp vrodhi lokamat tayar karane यापुढे काळाची गरज आहे नाहीतर मोदींची hitalarshahi अजून वाढेल
अशोक साहेब तुमचा मुद्दा अगदी प्रामाणिक आहे. परंतु पत्रकारच आजच्या परिस्थितीला जबाबदार आहेत कारण तेच विकले गेले आहेत. खर्याची शहानिशा न करता रंग रंजीत बातम्या दिल्या जातात.प्रत्येक पत्रकार हा कुठल्या ना कुठल्या पक्षाचा अजेंडा चालवत असतो. जसा आजच्या घडीला एकही नेता धुतल्या तांदळासारखे नाही तास एकही पत्रकार नाही खर हे सगळ लोकशाहीला मारक आहे. यांना कोण बदलणार ?
सत्यवान शेट्ये साहेब धन्यवाद तुम्ही दिलेल्या प्रतिक्रियेबद्दल साहेब राजकारण आपण जवळून बघत आहोत वाईट एवढेच वाटते आपण जनता एका जवळच्या नेत्याला निवडून देतो कारण त्याने आपल्या समाजाचे काही चांगली हित करावे पण आज परिस्तिथी उलट झाली आहे समाज सोडा एक नेता 5 वर्षात करोडपती होतो आपला त्यावरही आक्षेप नाही पण वाईट एवढेच वाटते की बाबारे तू करोडपती होताना ज्यांनी तुला निवडून दिले त्या जनतेचा आणि पर्यायाने समाजाचा थोडा तरी विचार कर साहेब आज जी परिस्तिथी मोदींनी या देशात अवलंबिली आहे ती खरेच लोकशाहीला घटक आहे उद्या उठून मोदींचे नाहीत पण कार्यकर्त्यांचे मुडदे पडल्याशिवाय राहणार नाहीत जय महाराष्ट्र
साहेब चांगले विश्लेषण!
खरोखर खरे बोलले साहेब तुम्ही आणि हे सत्य आहे, जनतेला हा निकाल मान्य नाही , जनता येणाऱ्या , निवडणुकांमध्ये, सत्य करून दाखवील माजी सैनिक डी आर बांगर lonar
निखिल sir अत्यंत सामान्य लोकांना समजणारे विश्लेषण
सुरेख विश्लेषण.. धन्यवाद वागळे साहेब
खूप छान विश्लेषण. असेच शिवसेनेच्या पाठिशी उभे रहावे. हिच ईच्छा.
वागळे सर...खूपच छान.
Nicely analysed by Shri. Wagle Sir
साहेब तुम्ही खूपच चांगले विश्लेषण केले आहे आणि तुम्ही भविष्यातील सत्य भाकीत केले आहे की भाजप चा डोळा मुंबई महानगरपालिका आहे ज्याचे वार्षिक बजेट रु.५४,०००/- कोटी आहे त्यामुळे कस ही करून उध्दव ठाकरे साहेबांना ताठ मानेने उभे राहणे गरजेचे आहे
सबंध महाराष्ट्रातील रोख ठोक माणूस ...
वाघळे साहेब 👍
मित्रांनो, लोकशाही धोक्यामध्ये आहे. मोठ्या लोकांबरोबर असे होत असेल तर सामान्य माणसांचे काय?
काही धोक्यात नाही , हा भ्रम आहे
@@arunchormale4476 तुमचा हक्क जेव्हा दुसऱ्याला भेटेल तेव्हा बरोबर समजेल. भ्रमात तुम्ही आहात. Be Practical
आधी आपण आपल्या घरातल बघितल पाहिजे, बाकीच सोडा....!
@@sushantyadav3937 आम्ही आमच्या घरातले पाहायला समर्थ आहोत तुम्ही जास्त त्रास घेऊ नये. आणि तुम्ही तुमचे मत तुमच्या कडे ठेवा.त्यावरून तुमची बुद्धिमता आणि तुमचे विचार समाजाला समजतात.
@@navnaath1 वाकायची सवय आजुन गेली नाही वाटत.🤣🤣🤣 त्याचा मुळे तुम्ही मुंबईतून बाहेर हद्दपार झालात. एकदा नीट जाऊन जयदेव ठाकरे ची मुलाखत ऐका महाराज मग बोला.
आम्ही काँंग्रसवाले उद्धव साहेबांनाच मतदान करणार
उद्धव साहेब आगे बढ़ो हम आपके साथ है
Amhi Uddhav Thakren barobar.!!
माननीय श्री निखिल वागळे साहेब आपले त्रिवार अभिनंदन. धन्यवाद 🙏छान न मुद्दे सुद विषलेशन
एकनाथ शिंदे साहेबांच्या साथीने च शिवसेना पक्ष उभा होता.
Only Thackrey in Mumbai
,वागळे सर न्यायाची बाजू समजावुन दिली धन्यवाद।
शिवसेना हे पक्ष आहे त्याचा धनुष्यबाण हे निशाणी आहे मग शिंदे हा ऐक गट आहे हे शिवसेनेतून भायर पडलेले आमदार व खासदार आहे त्याना हि निशाणी देऊन शिवसेनेची गद्दारी केली आहे मी कोणत्याही पक्षाचा नाही पण मी लहानपणापासून पाहिली आहे तेव्हा सर्व पैसा काम करतो. अजब सरकार का अजब न्याय
देशात एक नंबर पतरकार निखिल वागळे सर
अभिनंदन साहेब
पुन्हा धनुष्य उद्धव साहेब कडेच येणार हे माझे अंतर मन बोलत आहे हे खोटं होणार नाही
अगदी बरोबर आहे.
बरोबर आहे
उद्धव ठाकरे जिंदाबाद
वागळे साहेब तुम्ही पत्रकार आहात हिंदू जनजागृती साठी खरोखरच पुढाकार घेतला पाहिजे आणि शिवसेना आणि लोकशाही वाचवली पाहिजे कारण शिवसेना ही. माननीय हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब. ठाकरे. याचीआहे
सत्त्य परिस्थिती मांडल्या बद्दल धन्यवाद -निखिल वागले सर
वागले सर तुम्ही खरंच खूप सत्य आणि रोक ठोक बोलता. सॅल्यूट 🙏
काही आव्हान नाही उद्धव साहेब हेच खरे शिवसेन प्रमुख आहेत आणि रहाणार हे येणाऱ्या निवडणूकीत आम्ही जनता दाखवू
काही झाले तरी उद्धव ठाकरे साहेब सेना प्रमुख एक हे खरे हाय येणाऱ्या नीवडणूकीत जनता दाखवून देईल
Baghuch 😂
जनतेचा न्याय हाच खरा ठरेल,जनता ठरवेल काय करायचे ते.
बस झालं वागळे,
आरे मुंबई आपलीं आहे फक्त शिवसेना पक्षप्रमुख श्री उद्धवजी ठाकरे साहेब यांची 🚩🚩🚩🚩🚩