Nikhil Wagle LIVE: Uddhav Thackeray, Eknath Shinde Supreme Court Verdict वर निखिल वागळेंचं विश्लेषण

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 19 дек 2024

Комментарии •

  • @sitaramshinde3496
    @sitaramshinde3496 Год назад +46

    ग्रेट निखिलजी, अतिशय सविस्तर विश्लेषण. निखिलजी जो पर्यंत आपल्या सारखे पत्रकार हिंदुस्थानात आहेत तो पर्यंत आपली लोकशाही जिवंत असेल.

  • @ganeshlokhande1760
    @ganeshlokhande1760 Год назад +83

    निर्भीड आणि रोखठोक विश्लेषण वागळे सर तुमच्यासारख्या सच्चा पत्रकाराची गरज आहे देशाला धन्यवाद सर

  • @vijaybirajdar8647
    @vijaybirajdar8647 Год назад +98

    न्यायव्यवस्थेत सुद्धा हिम्मत नाही

  • @sunitacgadade
    @sunitacgadade Год назад +48

    अगदी खरंय वागळे सर, खूप correct विश्लेषण....आणि या नेत्यांना असेच बोलले पाहिजे

  • @vijuanytimecalme
    @vijuanytimecalme Год назад +59

    कटू सत्य बोलले निखिल सर great man ❤️

  • @pratibhatapkirkar4329
    @pratibhatapkirkar4329 Год назад +8

    एकदम 100 % बरोबर बोललात निखिल सर . निर्भीड आणि रोखठोक विश्लेषण केल आहेत. तुमच्यासारख्या सच्चा पत्रकाराची आज खरच देशाला खूप गरज आहे. जय महाराष्ट्र 👍🏻

  • @pravinnar7482
    @pravinnar7482 Год назад +98

    निखिल वागळे तूमच्या पत्रकारितेचला सलाम ,, फक्त उदघव ठाकरे 🚩🚩

    • @prakashchaudhari4402
      @prakashchaudhari4402 3 месяца назад

      😂 आता या राजकारणाचा
      कंटाळा आलाय
      माझा नंबर वगळून टाका

  • @deepakkurhade8406
    @deepakkurhade8406 Год назад +40

    निखिल वागळे सर तुम्ही लोकांच्या मनातील राग योग्य पद्धतीनं एक पत्र कार म्हणून आणि एक भारतीय नागरिक म्हणून संविधान जिवंत ठवण्यासाठी तुमची धडपड योग्य आहे

  • @sandeshkijbile8020
    @sandeshkijbile8020 Год назад +67

    ग्रेट सर, तुम्ही एक दम बरोबर बोललात
    जे तुम्ही बोललात ते जनतेच्या मनातलं बोललात .

  • @udaykulkarni7577
    @udaykulkarni7577 Год назад +22

    नितीन जी खुपचं सत्य आणि परखड विश्लेषण केले आहे. नालायक लोकांना आनंद होत आहे. कोर्ट सुद्धा या गचाळ खेळात सामील झाले. लाज वाटते. तुमचे खुप खुप अभिनंदन करतो.

  • @Akashthaware
    @Akashthaware Год назад +103

    सगळ्या विषयात नापास तरी, वर्गात पहीला.
    वारे न्यायालय आणि तुझा न्याय....

    • @ashishpowar7146
      @ashishpowar7146 Год назад

      Are wah amhi nivdun dile bjp shivsena yuti mhanun ani shivsena geli congress Ani rashtravadi barobar ha konta janteshi nyay

    • @TheGurudatta
      @TheGurudatta Год назад +1

      ​@@ashishpowar7146 आधी भाजप गेली राष्ट्रवादी अजित पवारांच्या बरोबर ते दिसलं नाही..गिरे तो भी टांग उपर😂

    • @nanasahebtelang7092
      @nanasahebtelang7092 Год назад

      Samadhan karak Nikal Cortane Lavla nahi Shinde Sarkar chukiche Aahe 2024 madhe Ya 50 Khoke Wallyanna JANTA Sodnar nahi Nikal Lambnivar takaiche karan DIL HI PM Aur Amit Sha Uddhav thakre Saheb zindabad🙏 Next CM 2024 All Janta Uddhav thakre Saheb Yanchya Pathisi Aahe🙏🚩✌🙏

  • @jagdishhadole5955
    @jagdishhadole5955 Год назад +37

    👍🙏 एक नंबर निखिल वागळे तुमच्यासारखा ज्येष्ठ पत्रकार आज पर्यंत तुमच्यासारखा मोकळा बोलला नाही तुम्ही कुणाच्याही दबावाखाली न पडता अगदी जोरदार विश्लेषण केलं त्याबद्दल धन्यवाद सत्यमेव जयते

  • @sudhirchavan3090
    @sudhirchavan3090 Год назад +7

    तुमच्या निर्भिड आणि स्पष्ट बोलणं याला माझा सलाम. खरंच कौतुकास्पद आहे.

  • @deelippatil811
    @deelippatil811 Год назад +11

    वागळे साहेब एकदम बरोबर बोललात एकशे एक टक्का ❤

  • @sharadkothekar8888
    @sharadkothekar8888 Год назад +235

    तुम्ही महाराष्ट्रातील वार्ताहरांत खरं बोलणारा व निधड्या छातीचा ढाण्या वाघ आहे.

    • @laxmankamble818
      @laxmankamble818 Год назад +2

      अगदी बरोबर बोलले सर

    • @laxmankamble818
      @laxmankamble818 Год назад

      देशाला स्वातंत्र्य दिसत नाही आहे हिटलर वादी दिसत आहे

  • @smitapingulkar3372
    @smitapingulkar3372 Год назад +12

    वागळे साहेब ‌तुमचे कौतुक करावे तेवढे थोडेच आहे.तुमचे खुप खुप अभिनंदन.असाच परखड पत्रकार असावाच.

  • @prabhakarpagare2303
    @prabhakarpagare2303 Год назад +188

    वागळे सर बरोबर आहे राज्यपाल यांना सजा मिळायला हवी

    • @nitinsawant7984
      @nitinsawant7984 Год назад +8

      धोतर आणि काळी टोपी घेवुन पळाला.

    • @vivekthakurdesai4411
      @vivekthakurdesai4411 Год назад +2

      आठवा, त्याला विमानातून उतरवला होत उबाठा ने

    • @madhurinalawade8965
      @madhurinalawade8965 Год назад

      @@vivekthakurdesai4411 Tyachi tich laiki ahe

    • @abhijitchavan7493
      @abhijitchavan7493 Год назад

      @@vivekthakurdesai4411 कारण त्याचे पोठ बिगड़्ल होत म्हणुन त्याना उतरवले… 😂😂😂

    • @shrirangmane5949
      @shrirangmane5949 Год назад

      काय आता टोपी ला काळा टोपीला जोड्याने मारा भगतसिंग भगतसिंग कोशारी यांना

  • @rajeshbhalekar6266
    @rajeshbhalekar6266 Год назад +11

    निखिल वागळे साहेब 🙏🙏एक्सलंट खरंच ब्रिलियंट व्यक्ती आहात तुम्ही सत्य तेही स्पष्ट आणि बेधडक कुणालाही न घाबरता बोलणारा पत्रकार म्हणून तुमचा नावाचा नक्कीच उल्लेख केला जाहील

  • @vasantraomohite783
    @vasantraomohite783 Год назад +51

    अत्यंत परखड पण एकदम बरोबर विश्लेषण वागळे सरांनी केलंय.वास्तविक न्यायालयाने झिरवळ यांना पात्रतेचे अधिकार बहाल करायला हवे होते.नार्वेकर निष्पक्ष निर्णय देणार नाहीत.

  • @akshaysakat-t3p
    @akshaysakat-t3p Год назад +12

    निष्पक्षपातीपणे विश्लेषण करणारे वागळे सर बहुधा महाराष्ट्रातील एकमेव पत्रकार असावेत.

  • @rajaramshendage3395
    @rajaramshendage3395 Год назад +118

    वागळे साहेब एकदम छान विश्लेषण केले आहे आमच्या मनातील भावना व्यक्त केल्या आहेत त्याबद्दल तुमचे जाहीर अभिनंदन 🌹🌹🌹👌👍🏌️🏌️🏌️🏌️🙏

    • @prajwalsgawande7229
      @prajwalsgawande7229 Год назад +1

      Yyy

    • @ShantaYadav-pp3xj
      @ShantaYadav-pp3xj Год назад

      Bagley sir tumch he valuable kisuprim kortane sglyyavr tashe odhle on shevti nishkfsh not nahi kadhla Shinde fhdnbisana fly aata Sha mhine time pas kraycha aahe aani Aamhi kse srkar tikvl he jntela dakhvachy Ghana as batty jnta bavltaahe

    • @shalinigaikwad7627
      @shalinigaikwad7627 Год назад

      Wèŕÿĝĝòòd

    • @shantaramagari2099
      @shantaramagari2099 Год назад

      ​@@ShantaYadav-pp3xj क्क1क्क

    • @ratanpagare5962
      @ratanpagare5962 Год назад

      अभिनंदन सर खुप छान विशलेशन केले आहे 🙏

  • @rajusayyad8727
    @rajusayyad8727 Год назад +10

    Wagle सर, सडेतोड विश्लेषण 👍👍👍👍👍👍👍👍👍

  • @vitthalaher5464
    @vitthalaher5464 Год назад +111

    वागळे सर अत्यंत - परखड मत पत्रकार कसा असावा याच उदाहरण आपण आहात तुमच्या पत्रकारिता साठी सलाम

    • @anil1061984
      @anil1061984 Год назад +3

      याला परखड पत्रकारिता म्हणत नाही
      Bias पत्रकार म्हणतात

    • @madhurinalawade8965
      @madhurinalawade8965 Год назад

      @@anil1061984 Mag koshiyari pan tar baised hote, te chalte tumhala watte

    • @anil1061984
      @anil1061984 Год назад

      @@madhurinalawade8965 राजकारण हे राजकारणाच्या जागेवर आहे पण पत्रकारांनी ठराविक राजकारण्याच्या घरी पाणी भरणे हे मला पटत नाही आणि असे पत्रकार लोकशाही वाचवायची भाषा करतात.

    • @madhurinalawade8965
      @madhurinalawade8965 Год назад

      @@anil1061984 jyala tyala choice astech na. Koni kuthlya party la support karycha ha jyacha tyacha prashna ahe

    • @anil1061984
      @anil1061984 Год назад

      @@madhurinalawade8965एक सामान्य नागरिक म्हणून कोणत्याही राजकीय पक्षाचे समर्थन करायला हरकत नाही पण पत्रकार हे लोकशाहीचा चौथा स्तंभ आहेत त्यामुळे आपल्या कर्माला जगला पाहिजे. पत्रकार कोणी एका राजकीय पक्षाला विकले गेले नाही पाहिजे.

  • @gajanansawadatkar-cn2xb
    @gajanansawadatkar-cn2xb Год назад +7

    अगदी स्पष्ट बोलले निखीलजी, एव्हढी पत्रकारिता मध्ये स्पष्टता असेल तरच राजकारणात पत्रकारितेचं योगदान वाढेल.Great Nikhil ji

  • @dattatad2135
    @dattatad2135 Год назад +57

    2024 ला आम्हीच योग्य निर्णय देऊ

  • @anilgaikar3830
    @anilgaikar3830 Год назад +52

    एकदम 100% बरोबर बोललात वागळे साहेब.
    जय महाराष्ट्र उद्धव साहेब 🚩🔥🐅👌👍💪✌️💐

  • @saga7909
    @saga7909 Год назад +65

    यांना सगळे मॅटर्स कोर्टात नेवून आणि तारीख पे तारीख करून ,सत्ता भोगून घ्यायचीय. यांच्या 10 चुका सोडून ठाकरे यांची 1 चूक का धरून बसले.

  • @arunlad1622
    @arunlad1622 Год назад +91

    अत्यंत निर्भिडपणे सत्याची बाजू मांडणाऱ्या पत्रकारितेचा बादशहा निखिल वागळे सर यांना मानाचा सलाम!

    • @sawantsatish2615
      @sawantsatish2615 Год назад +1

      तुम्ही दोघांबद्दल जे बोलत आहात ते योग्य आहे त्याच बरोबर तुम्ही आणखी एक सांगा की अध्यक्षांची निवडकच बेकायदेशीर आहे हा अधिकार झिरवाळ साहेबांचा आहे धन्यवाद

    • @laxmankamble818
      @laxmankamble818 Год назад +1

      बरोबर बोलत आहे वागळे sir, तुमच्या सारख्या लोकाची गरज आहे देशाला 🙏🙏

    • @AvinashPalande-ct8hf
      @AvinashPalande-ct8hf Год назад

      Tumcha comments is not the answer of my q

    • @AvinashPalande-ct8hf
      @AvinashPalande-ct8hf Год назад

      Wagalena sangudya na

    • @abhishekgaonkar5440
      @abhishekgaonkar5440 Год назад

      ​@@sawantsatish2615 l

  • @ganeshborseborse5544
    @ganeshborseborse5544 Год назад +71

    आंतरराष्ट्रीय न्यायालय स्थापन केले पाहिजे देशात न्याय मिळू शकत नाही.

  • @poornimarokade4750
    @poornimarokade4750 Год назад +8

    वागळे सर खरच निर्भिड निडर सच्चे पत्रकार आहात सर्व सामान्य माणसाच्या मनात तुमच्या बद्दल आदराचे स्थान आहे आपल्या भारतात तुमच्या सारखे बुद्धीमान लोकांची कमी नाही पण त्यांच्या हातात सत्ता नाही भारतात माकडांच्या हातात कोलीत आहे

  • @pradeeparekar6304
    @pradeeparekar6304 Год назад +46

    उत्तम विश्लेषण 🙏

  • @rajendradhande245
    @rajendradhande245 Год назад +11

    निखिल वागळे सरांनी आघाडी सरकारला स्पष्ट सुचना दिल्या आहेत येथुन पुढे सर्वांनी नीट बोलावे आणि वागावे तरच पुढील काळात आपले विचाराचे सरकार येईल नाहीतर तीन तिघाडी आणि आघाडी बाघाडी होईल हे त्यांनी लक्षात ठेवावे हि माझी एक मतदार म्हणून विनंती . सर तुम्ही खूप छान विश्लेषण केले त्या बद्दल तुमचे खूप खूप अभिनंदन 🙏🙏

  • @sureshgite7128
    @sureshgite7128 Год назад +134

    वागळे सर अगदी बरोबर बोललात जय महाराष्ट्र

    • @ravindrajadhav1729
      @ravindrajadhav1729 Год назад

      संविधान वागळे यांच्या नैतीकतेनुसार चालत नाही तरतुदीनुसार चालते.
      बेकायदेशीर सरकार सुप्रीम कोर्टानेच बरखास्त केले नसते का ?

    • @ravindrajadhav1729
      @ravindrajadhav1729 Год назад +1

      शेवटी भाजपचे राहुल नार्वेकर च ठरवणार सर्व काही!

    • @ravindrajadhav1729
      @ravindrajadhav1729 Год назад +1

      शेवटी भाजपचे राहुल नार्वेकर च ठरवणार सर्व काही!

    • @madhurinalawade8965
      @madhurinalawade8965 Год назад

      @arwind sawant Haven't you seen, how BJP was ill treating them. BJP always wants to dominate their alliance partners, why would Uddavji suffer such kind of treatment at the hands of selfish BJP???

  • @omprakashingle8271
    @omprakashingle8271 Год назад +5

    Salute to YOU sir. सत्यमेव जयते!

  • @jeevanjambulkar
    @jeevanjambulkar Год назад +376

    न्यायमूर्ती चंद्रचूड यांच्याकडून तरी ही अपेक्षा नव्हती
    न्याय पालिकेला भावपूर्ण श्रद्धांजली
    🙏🏻🙏🏻 🙏🏻🙏🏻
    🌺🌺🌺🌺

    • @pravinmulay8319
      @pravinmulay8319 Год назад +9

      आपला वकुब पाहून न्यायाधीश वर मत व्यक्त करावे .

    • @laxmikantkulkarni9003
      @laxmikantkulkarni9003 Год назад +5

      Vagle nehami wakadi chal asate.

    • @wisdomtutorskolhapur
      @wisdomtutorskolhapur Год назад

      ​@@pravinmulay8319 ata nyayalay chukicha nirnay dyaylyavar kay karnar

    • @vdhande2013
      @vdhande2013 Год назад +10

      मोदी सरकार चा नक्कीच दबाव असणार सुप्रीम कोर्ट वर..

    • @nitinsawant7984
      @nitinsawant7984 Год назад

      @@pravinmulay8319 भांडी घायच्या लायकीचा आहे.

  • @abhaymore7044
    @abhaymore7044 Год назад +40

    Great analysis!!!!

  • @SubhashWagh-tb8jq
    @SubhashWagh-tb8jq Год назад +23

    निखिल वागळे दहेब, तुम्ही अगदी माझ्या मनातलं बोललात. वा अगदी अभ्यासपूर्ण बोललात. महाराष्ट्राच यामध्ये फार मोठं आर्थिक नुकसान झालं आहे आणि याला. जबाबदार महाराष्ट्रातला भारतीय जनता पक्ष प्रामुख्याने जबाबदार आहे. मी निखिल वागळ्यांचं अगदी मनापासून कौतुक करतो. केवढा अभ्यास आहे हा. वागळे साहेबाना धन्यवाद देतो.

  • @AjayKondhalkar-xm7ki
    @AjayKondhalkar-xm7ki Год назад +70

    हे जर असच चालू राहील तर न्यायदेवतेवरचा विश्वास उडेल😢न्याय् मागायचा कुणाकडे ही तर लोकशाहीची हत्त्या आहे😢देश् हुकूमशाहीच्या दिशेने चालला आहे😢😢😢😢

    • @sudhakarghosalkar5566
      @sudhakarghosalkar5566 Год назад

      न्याय देवतेने म्हणूनच डोळ्यावर पट्टी बांधली आहे

    • @shivajipanchange6291
      @shivajipanchange6291 Год назад

      you are right

    • @gangappateli2578
      @gangappateli2578 Год назад

      100% वादच नाही अगदी बरोबर आहे

    • @sangitaawari2238
      @sangitaawari2238 Год назад

      न्याय देवते वर विश्वास नाही हे अगदी लक्षात येत

  • @vasantkenjale3575
    @vasantkenjale3575 Год назад +91

    वागळे साहेब आपण बरोबर बोलत आहात

  • @yadavmhatre5942
    @yadavmhatre5942 Год назад +17

    भावपुर्ण श्रद्धांजली.... Suprem court 💐💐💐

  • @kalpanaundirwade7200
    @kalpanaundirwade7200 Год назад +16

    आपल्या मतांचा आदर करतो आम्ही पण कुठे तरी हे बदलण्याची गरज आहे धन्यवाद सर

  • @savitarokade153
    @savitarokade153 Год назад +7

    अतिशय योग्य विश्लेशण निकालने गोंधळलेल्या मनाला योग्य प्रश्न आणि समर्पक उत्तराने हायसे वाटले.खूप धन्यवाद.

  • @arunpatil5859
    @arunpatil5859 Год назад +66

    सुप्रीमकोर्ट वाईटपणा घेत नाही पण सत्ताधाऱ्यांना हे समजलं नसेल तर जनता धडा शिकवेल.

  • @vinodpadekar9205
    @vinodpadekar9205 Год назад +2

    100/:टक्के बरेाबर बाेललात निखील वागले साहेब जय महाराष्ट्र उदुव बाळा साहेब ठाकरे 🙏🙏👍👊✊

  • @moryahomeopathy
    @moryahomeopathy Год назад +114

    निकाल जनता ठरवेल येणाऱ्या निवडणुकीत

    • @nitinsawant7984
      @nitinsawant7984 Год назад +3

      ते पण मिळणार नाही.

    • @pawalebalasaheb2425
      @pawalebalasaheb2425 Год назад +1

      न्यायाला ऊशिर करण म्हणजे अन्यायापेक्षाही भयंकर आहे.

    • @rakeshinkar4127
      @rakeshinkar4127 Год назад +1

      आता सुप्रीम कोर्ट ताब्यात आहे तर निवडणूक आयोग काय करणार आहे भाजप चे वाकडे

    • @technicalmarathi8804
      @technicalmarathi8804 Год назад

      जो पर्यंत evm मशीन आहे तो पर्यंत काय खरे नाही

    • @pravinbghadigonkar9012
      @pravinbghadigonkar9012 Год назад

      ​@@technicalmarathi8804 अगदी बरोबर

  • @jitendramhatre2784
    @jitendramhatre2784 Год назад +12

    निखिल वागळे साहेब आपणा सारखे परखड पत्रकार आज ही कोर्ट तसेच शासनाच्या लवचिक निर्णयावर निर्भीड पणे आपले मत व्यक्त करीत आहात. सलाम आपल्या राजकीय विश्लेषणास 💐🙏💐

  • @suhassadadekar5464
    @suhassadadekar5464 Год назад +17

    उत्तम विश्लेषण वागळे सर जय महाराष्ट्र

  • @shailendraahire8856
    @shailendraahire8856 Год назад +4

    निखिलजी, खुप सुंदर अभ्यासपूर्ण विवेचन!

  • @sonalipedamkar4649
    @sonalipedamkar4649 Год назад +14

    Very very beautiful explain nikhil wagale Sir.

  • @jitendrashelar298
    @jitendrashelar298 Год назад +122

    अभी ठाकरे को धीरे सा धक्का,,,, लेकीन 2024 को भाजप को जोर धक्का

  • @nareshthakare8432
    @nareshthakare8432 Год назад

    सत्य मेव जयते.

  • @gopalgurav5296
    @gopalgurav5296 Год назад +81

    सुप्रीम कोर्ट यांना भावपूर्ण श्रद्धांजली

    • @nitinsawant7984
      @nitinsawant7984 Год назад +3

      RIP for शिंदे आणि फडणवीस.

    • @dyaneshwardevhare7923
      @dyaneshwardevhare7923 Год назад +1

      भक्त या कंमेट ला काय उत्तर देतील

    • @nitinsawant7984
      @nitinsawant7984 Год назад +2

      तुम्ही आमच्या सैनिकांना मारा आणि सत्ते चां मलिदा ओरपा हागे पर्यंत.

    • @nitinsawant7984
      @nitinsawant7984 Год назад +1

      फडणवीस अनी शिंदे क्या 100 चुका पण उढाव ठाकरे ची एक चूक घेवुन बसलात ती ही पण नैतिक.

    • @nitinsawant7984
      @nitinsawant7984 Год назад +1

      @arwind sawant किती वेळ तेच तेच उगळणार.तुम्ही गेलनात ना लांदी बरोबर काश्मीर मध्ये तेव्हा तूचा धर्मा कुठे गेला होता राथा सुटा.शेन ख्याला.

  • @satishghadge4610
    @satishghadge4610 Год назад +21

    ही मुलाखत जास्तीत जास्त महाराष्ट्रातल्या लोकांनी पाहिले पाहिजे आपली मुद्दे अगदी बरोबर आहे

    • @subhashwalunj3492
      @subhashwalunj3492 Год назад

      सर्व सामान्यांना पडलेले प्रश्न आणि बारकाईने वागळे साहेब यांनी दिलेली माहिती खूप च छान. लोकशाही जिवंत ठेवायची असेल तर आसे पत्रकार तयार होणे गरजेचे आहे. इतर पत्रकारांनी येवढ्या उंचीवर जाण्याचा प्रयत्न करावा.

  • @anantgajare1102
    @anantgajare1102 Год назад +52

    ताशोरे वगैरे काही नाही न्याय व्यवस्थेवर विश्वास ठेवायचा कि नाही हे आता जनता जनार्दन ने समजून घेण्यासाठी गरज आहे थोडक्यात सत्तेचा वरचष्मा आहे हे अधोरेखित होते

    • @farooqshaikh795
      @farooqshaikh795 Год назад

      चंदरचुड साहेबांना जनतेनेच फार लाड केले ते तर चंद्रावरच गेले असे वाटते ❓

  • @rajanianand8003
    @rajanianand8003 Год назад +8

    निखिल वागळे सर तुम्ही ग्रेट,!
    निवडणुकीशिवाय पर्याय नाही तेव्हाच खरा रिझल्ट कळेल या सरकारला😊

  • @shashigawde4293
    @shashigawde4293 Год назад +17

    100%योग्य विष्लेषण....

    • @devanandmhatre6434
      @devanandmhatre6434 Год назад

      खोक्यानी खरेदी केलेले सरकार आहे.

  • @sampatraotandale8803
    @sampatraotandale8803 Год назад +12

    💯 सगळ्याच्या मनातील बोललेले आहेत
    वागले साहेब धन्यवाद

  • @santoshjadhav5634
    @santoshjadhav5634 Год назад +22

    निखिल वागळे सर अतिशय उत्तम रीतीने आपण विश्लेषण केला आहे😊

  • @kamruddinsheikh3604
    @kamruddinsheikh3604 Год назад +2

    Excellent Analysis Nikhil wagle sirji

  • @krishnagaikar8377
    @krishnagaikar8377 Год назад +53

    कोर्टाने मोदींच्या मर्जीत काम केले त्या बद्दल महाराष्ट्रातील जनता कोर्टाची आभारी आहे.

  • @surekhapatil4852
    @surekhapatil4852 Год назад +1

    महाराष्ट्रातील अत्यंत परखड एकमेव व
    पत्रकार निखिल वागळे

  • @santoshshinde9117
    @santoshshinde9117 Год назад +21

    इलेक्शन घ्या फक्त मग बघु ओन्ली ठाकरे साहेब

  • @gautambhosale1317
    @gautambhosale1317 Год назад +1

    निखीलजींनी केलेले विश्लेषण कठोर असले तरी सत्य व वास्तव्यास धरून आहे.

  • @amolshinde244
    @amolshinde244 Год назад +11

    निखिल साहेब धन्यवाद तुम्हाला आम्ही तुमच्या आणि ऊद्धव साहबांसोबत

  • @pravinlatke9212
    @pravinlatke9212 Год назад +1

    Ekdam barobar bolat aahat tumhi Wagle Saheb

  • @moropantundirwade612
    @moropantundirwade612 Год назад +30

    अत्यंत अभ्यासपूर्ण विश्लेषण सरजी. निर्भीड आणी परखड वक्तव्य❤

  • @avinashraut9959
    @avinashraut9959 Год назад +2

    100℅ खरं विश्लेषण अगदी बरोबर...

    • @kartikivlogs3050
      @kartikivlogs3050 Год назад

      Nikhil Waghle sir .... Shivsena cha Mar visrrle Nahit ....Karan UBT La support kartat .. Karan Shinde he UBT chya adhi Shivsene Madhe aahe ....
      Nikhil Waghle sir Ghari Basun separate Press Conference Gya.

  • @dipakrajput2302
    @dipakrajput2302 Год назад +43

    एकच संस्थेच्या भरवशावर लोकशाही टिकून राहील असे वाटत होते पण आता पक्के झाले सुप्रीम कोर्ट पण विकले गेले आहे आणि संपूर्ण दडपशाही ने आजचा निकाल जाहीर करण्यात आला आहे

  • @saeedahmednaik5143
    @saeedahmednaik5143 Год назад +17

    So long argument before judiciary but after all no justice,Nikhil sir saying exactly very true conclusion

  • @bhaveshmankar4172
    @bhaveshmankar4172 Год назад +92

    एकीकडे म्हणतायत की राज्यपाल चूक, विधानसभा अध्यक्ष चूक ,शिंदे चूक सर्व काही गैरमार्गाने मग सरकार कसं स्थिर ?????

    • @bhikajishirke6111
      @bhikajishirke6111 Год назад +1

      जनतेने काय अर्थ काढावा हेच कळत नही.

    • @Khanbabanu
      @Khanbabanu Год назад +1

      यासाठी संविधानाचा व कायद्यातील तरतुदीचा अभ्यास करावा.

    • @vikasbhoye738
      @vikasbhoye738 Год назад +1

      मोदी है ...तो मुमकिन है...😂😂😂🤣🤣🤣

    • @charudattachaudhari5976
      @charudattachaudhari5976 Год назад +1

      सरकार स्थिर आहे कारण,लोकशाहीत बहुमताला महत्त्व आहे आणि महाविकास आघाडी सरकारच्या मुख्यमंत्र्यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला हे सत्य नाकारता येत नाही.

    • @subhashsubhash2969
      @subhashsubhash2969 Год назад

      @@Khanbabanu अध्यक्ष हेच कायदेशीर नाहीत
      व सरकार घटनांची खुन करत आहे

  • @Commonman007
    @Commonman007 Год назад +6

    Very well said Nikhil ji again

  • @jaywantpujari6659
    @jaywantpujari6659 Год назад +44

    अगदी बरोबर वागळे सर 🙏🙏

  • @vilasrikame1992
    @vilasrikame1992 Год назад +6

    सर्वोच्च न्यायालयाने हा निर्णय जनता न्यायालयात घेण्यास भाग पाडायला हवे होते.😮

  • @akkid1555
    @akkid1555 Год назад +64

    अट्टल बदमाश नाही नीच आणि कपटी

  • @subhashghone8817
    @subhashghone8817 Год назад +10

    लोकशाही व यंत्रणावर विश्वास उडत चालला आहे, नैतिकता राहिला नाही, जनता गोंधळून गेली आहे.

  • @ashokshedge2716
    @ashokshedge2716 Год назад +17

    प्रणाम निखीलजी वागळेसाहेब प्रणाम. अभिमान वाटतोय तुमच्या विषयी. तुम्हाला आशिर्वाद शुभेच्छा आशिर्वाद. झिंदाबाद झिंदाबाद उध्ववजी बाळासाहेब ठाकरे झिंदाबाद झिंदाबाद. जय महाराष्ट्र

  • @charudattmundhe1262
    @charudattmundhe1262 Год назад +3

    नैतिकता हा शब्द लोकांना ' आठवतोय ' हेच खूप आहे 😊

  • @RavindraMane287
    @RavindraMane287 Год назад +28

    खूप स्पष्ट प्रखर पत्रकार .. salute sirG❤

  • @rahulwaikar2142
    @rahulwaikar2142 Год назад +3

    Great work sir 👍👍🙏🙏

  • @pradipbadhe6710
    @pradipbadhe6710 Год назад +240

    नैतिकता ही महत्त्वाची नाही--म्हणून आता इथून पुढे कुणीही नैतिकतेने वागू नये--सुप्रीम कोर्ट😪

    • @dileepbarshikar8323
      @dileepbarshikar8323 Год назад +9

      जनतेच्या कौलाशी विश्वास घात करणाऱ्या उद्धवजींच्या नैतिकतेला उत्तम धडा मिळाला. चोर मार्गाने मिळविलेली सत्ता टिकत नाही.

    • @pradipbadhe6710
      @pradipbadhe6710 Год назад +28

      @@dileepbarshikar8323 खोक्के देऊन गद्दारी ने सरकार फोडून बनवलेले मात्र नैतिकतेला धरून आहे.विरोधी पक्षातील लोकांना ED लावणे ही नैतिकता आहे,आपल्या पक्षात घेऊन त्यांना पवित्र करणे ही नैतिकता आहे---भाज्यपाल सकाळी पहाटे लवकर उठून शपथ द्यायला तयार होतात ती पण नैतिकता आहे---खूप मोठी यादी होईल

    • @adv.anilshitole359
      @adv.anilshitole359 Год назад +12

      दु्र्दॆवी निर्णय

    • @Yuvasena
      @Yuvasena Год назад

      ​@@dileepbarshikar8323 sakali pahate tujha baap mut pila ki 😅😂

    • @surekhapawar6167
      @surekhapawar6167 Год назад

      ​@@dileepbarshikar8323 gap re harami kutrya

  • @shivratnagaikwad4007
    @shivratnagaikwad4007 Год назад +1

    चंद्रचूड साहेबाना हे विश्लेषण पाठवा कोणीतरी

  • @faiquesawant9170
    @faiquesawant9170 Год назад +76

    Nice explanation Nikhil sir always great

  • @sayajipatil6880
    @sayajipatil6880 Год назад +1

    Ekdum barobar sir

  • @ravindravilankar5647
    @ravindravilankar5647 Год назад +13

    राज्यपाल हे पद विरोधी पक्षातुन निर्माण होणे पुढील काळाची गरज आहे.जय महाराष्ट्र .

  • @rameshbobhate9943
    @rameshbobhate9943 Год назад +1

    हया सुप्रीम कोर्टावर सुद्धा सशंय येतो. कारन जणतेला हा निर्णय मान्य नाही. निखील वागळे साहेब. जय महाराष्ट्र

  • @siddheshshitole1061
    @siddheshshitole1061 Год назад +97

    आता जनतेच्या दरबारात आले आहे हे गद्दार आम्ही खूप चांगला निकाल नक्कीच देऊ .. जय महाराष्ट्र 🚩🚩🚩🚩🚩

    • @jalindarbhosale9449
      @jalindarbhosale9449 Год назад +5

      एकदम बरोबर आहे .... जय महाराष्ट्र

  • @rewannathgaikwad948
    @rewannathgaikwad948 Год назад +1

    वागळे साहेब अगदी बरोबर बोललात आहे पण हा महाराष्ट्र आपला भारत देश हुकुमशाही कडे वाटचाल करीत आहे आणि जनतेने ह्याचा विचार केला पाहिजे महाराष्ट्रच आणि तरूण पिढीचे भरपूर नुकसान झाले आहे

  • @आम्हीशिवसैनिक

    खरा निकाल जनतेच्या हातात आहे आता

  • @dattatraysamant6072
    @dattatraysamant6072 Год назад +7

    Very nice interview

  • @shakuntalavirkar9464
    @shakuntalavirkar9464 Год назад +50

    निर्लज्ज सदा सुखी 🙏🙏

  • @ashokpagare2988
    @ashokpagare2988 Год назад +5

    खुपच छान विश्लेषण 👌👌👌

  • @ramujal5863
    @ramujal5863 Год назад +54

    सुपरीम कोर्ट ला श्रध्दांजली

    • @mohanphandhre24
      @mohanphandhre24 Год назад

      प्रतकारितेला सलाम

  • @dasharathkekare2224
    @dasharathkekare2224 Год назад

    वागळे साहेब एकच नंबर विश्लेषण असे विश्लेषण कोणीही केलं नाही.

  • @SanjayShinde-bm9zi
    @SanjayShinde-bm9zi Год назад +13

    साहेब तुम्ही बरोबर बोललात

  • @amolgholve9972
    @amolgholve9972 Год назад +58

    Nikhil Sir means true journalism........ Journalism ka sher abhi jinda hai...........👏👏👏

  • @PandurangMusale-si3kj
    @PandurangMusale-si3kj Год назад +48

    आता कोनावर विसवास राहिला नाही🙏 नेता असावा लाल बहादूर शास्त्री बाकी कोन नाही🙏

  • @ajay26patil
    @ajay26patil Год назад +5

    Awesome and real fact sir ..👏👏...

  • @bhanudasdeulgaonkar6583
    @bhanudasdeulgaonkar6583 Год назад +51

    हीच तर लोकशाही ची खुबी आहे.मनाला वाटेल ते व्यक्त करणे,आपल्याला काय फायद्याचे ते घ्या ,बाकी सब कडवा हैं,

  • @shekharkadi6115
    @shekharkadi6115 Год назад +1

    वागळे हे खरे पत्रकारितेचे pràtik आहे आपल्या. चर्चेचे फलित झाले आहे प्रत्येक नागरिकांना संविधान समजले आपल्या राज्यपाल नको या मताशी मी सहमत आहे नांदी बैल नको.धन्यवाद..

  • @yogeshpol3253
    @yogeshpol3253 Год назад +32

    आम्ही कोर्टाला मानत नाही आम्ही उद्धव ठाकरे यांना मानतो आमच्या साठी उध्दव ठाकरे देव माणूस आहेत