पत्रकार मित्रांनी यात जातीय आणि राजकीय रंग न देता फक्त आमदारच नाहीत तर महाराष्ट्रातील संपूर्ण जनता आता न्यायासाठी तुमची वाट पाहते आहे प्रत्यक्ष मारणारेच नाही तर ही घटना घडवून आणणारे आणि त्याला आशीर्वाद देणारे ही शिक्षेस पात्र आहेत
बीड जिल्यातील मस्साजोग येथे झालेली हत्या दुर्दैवी आहे आरोपीना कठोर शिक्षा झालीच पाहिजे पण प्रकरणात मुंढे परिवाराला टार्गेट केलं जातंय त्याच्या विरोधात राजकारण केलं जातंय हें जनतेला समजतंय आरोपीना सोडुन मुंढे भाऊ बहिणीला टार्गेट करून काहीच हाती लागणार नाहि
2cr magitle walya ni pn hatye madhe to upsthit navta tar tyacha sambandh nahi are va re peshve ghule chate kuna sathi kam karayche 2cr valya walya sathi ch na
सत्य परिस्थिती मांडणी केली पाहिजे इथं पक्ष जात धर्म अडवा येऊं शकत नाही चुकीचे राजकारण समोर आनु नये मिडिया ने आमदार धस साहेब व संदिप क्षीरसागर सत्य परिस्थिती मांडत आहेत हे लक्षात ठेवावे
हे पत्रकार आहे की सरकारच्या बाजूने सरकारचे पाय चाट्या याने महाराष्ट्रात पूर्वी संभाजी राजेची जसी हात्या केली त्याच टाईपची हात्या केली हे पत्रकार म्हणतो मटकी पोहे याचा सबंद जोडायला लाजवाटत नाहीका
आम्हाला बाकिच्या भानघडीशी घेणमनाही सरपनच सुरेश देशमुखचा खुन केला ते कारण व घटणा महाराष्ट्रा समोर आहे. आरोपिन्ना कठोर शिक्षा झाली पाहिजे. सर्व घटनाचे व्हीडिओ उपल्बध आहेत. बाकी इतर पार्शव भुमिची आवश्यकता नाही.
निमीत्त कस म्हणाव हीच घटना आपले कुटुंबातच घडली असती आपण कोणता पविञा घेतला असत.राजकारण गेल चुलित.दहशत काय असते ते बीड जिलयातील जनतेला विचारा.हे ऐक दिवस ऐक वर्ष नाहीतर पंधरा ते विस वर्षा पासुन चालु आहे.अंबाजोगाई महाराष्ट्र भारत इंडिया मो न
कुठली रसद घेऊन हा पत्रकारितेचा धंदा मांडला आहे तुम्ही...एक व्यक्ती चा असा क्रूर मर्डर झाला आणि तुम्ही काय बोलतात...मी बीड चा आहे...वास्तविक्ता बोला पत्रकार....जे नेते सत्य मांडत आहेत ते राजकारण करतायत वा रे पत्रकारिता
पत्रकार मित्रांनी यात जातीय आणि राजकीय रंग न देता फक्त आमदारच नाहीत तर महाराष्ट्रातील संपूर्ण जनता आता न्यायासाठी तुमची वाट पाहते आहे प्रत्यक्ष मारणारेच नाही तर ही घटना घडवून आणणारे आणि त्याला आशीर्वाद देणारे ही शिक्षेस पात्र आहेत
Jatiy rang khup deun zala ata kahihi honar nahi.. yapudhe kothehi hatya zali ki jat madhe anali janar..
😊
Bhayankar kahi tari ghdanar evda mana shant pana aahe ki. He changle nahi vadalapurvichi shantata disu lagli. Quick step ghya vya govt. Tr talel.
धस यांचा राग अनावर झालेला आहे मुंडे वरचा
बीड जिल्यातील मस्साजोग येथे झालेली हत्या दुर्दैवी आहे
आरोपीना कठोर शिक्षा झालीच पाहिजे
पण प्रकरणात मुंढे परिवाराला टार्गेट केलं जातंय त्याच्या विरोधात राजकारण केलं जातंय हें जनतेला समजतंय
आरोपीना सोडुन मुंढे भाऊ बहिणीला टार्गेट करून काहीच हाती लागणार नाहि
2cr magitle walya ni pn hatye madhe to upsthit navta tar tyacha sambandh nahi are va re peshve ghule chate kuna sathi kam karayche 2cr valya walya sathi ch na
आपण याला नाट्य म्हणताय. लाज वाटली पाहिजे आपल्याला
तुमचं चॅनल म्हणजे लोकशाही ला काळीमा आहे .
💯
सत्य परिस्थिती मांडणी केली पाहिजे इथं पक्ष जात धर्म अडवा येऊं शकत नाही चुकीचे राजकारण समोर आनु नये मिडिया ने आमदार धस साहेब व संदिप क्षीरसागर सत्य परिस्थिती मांडत आहेत हे लक्षात ठेवावे
दोन्ही .. मुंडे च मुख्य आरोपी आहेत💯
खर बोलल की पटत नाही लोकांना
कोणाच्या बंगल्यात आहे तो बघा
परळी वैद्यनाथ एक धार्मिक स्थळ पण मागास आणि गचाळ शहर... विकास आणि उदोउदो फक्त हायवा with हैवान गॅंग DM with VK..
खर बोलत आहेत धस साहेब. आपण राजकिय भाषेत बोलत आहात.अँकर साहेब. 😢😢
Barobar ahe saheb
याला कारणीभुत राजकारणी व पोलीस यंत्रणा
मुंडे .. हेच मुख्य आरोपी आहेत 💯
जरांगेच्या समर्थकांनी काही केलं तर आरोपी जतांगे असेल की समर्थक ..उगाच बिनडोक सारखं काहीही बोलायचं
हे पत्रकार आहे की सरकारच्या बाजूने सरकारचे पाय चाट्या याने महाराष्ट्रात पूर्वी संभाजी राजेची जसी हात्या केली त्याच टाईपची हात्या केली हे पत्रकार म्हणतो मटकी पोहे याचा सबंद जोडायला लाजवाटत नाहीका
उलटं ते अजुन बळकट सक्षम होतील 👌👍🚩
सर्व राजकारणातील नेत्यांनी महाराष्ट्राच्या जनतेमधै वादाचेप्रमान वाढीवले ह्या पाच वर्षापासुन
चॅनेला शरम वाटली पाहिजे
Right 👍
आम्हाला बाकिच्या भानघडीशी घेणमनाही सरपनच सुरेश देशमुखचा खुन केला ते कारण व घटणा महाराष्ट्रा समोर आहे. आरोपिन्ना कठोर शिक्षा झाली पाहिजे. सर्व घटनाचे व्हीडिओ उपल्बध आहेत. बाकी इतर पार्शव भुमिची आवश्यकता नाही.
हे सर्व काही महाराष्ट्रात घडते आहे त्याला जबाबदार फक्त मनोज jarange .याने जाती जाती मध्ये वाद निर्माण केले आहे.
निमीत्त कस म्हणाव हीच घटना आपले कुटुंबातच घडली असती आपण कोणता पविञा घेतला असत.राजकारण गेल चुलित.दहशत काय असते ते बीड
जिलयातील जनतेला विचारा.हे ऐक दिवस ऐक वर्ष नाहीतर पंधरा ते विस वर्षा पासुन चालु आहे.अंबाजोगाई महाराष्ट्र भारत इंडिया मो न
पण हे सगळं जातीवादतून घडलं आहे हे मान्य करावंच लागेल
आपण बरोबर बोलत पंकजा मुंडे यांच्यात नाही
अरे बाबा वाल्मिक कराड म्हणजे खास माणूस मुंडेचा हे तर मुंडेनीच सांगितलं उगी काहीतरी बातम्या देऊन तुमची बातमी बघण्यासाठी लोक सोडून detil
आकस न ठेवता वस्तूस्थिती मांडणारा पत्रकार सापडला .
आता तरी खर बोल रे बाबा.
निम्मित मुंढे कस काय म्हणता जरा विचार करा खर बोला
खर राजकारण याला च म्हणतात भावांनो
पत्रकाराला लाज वाटली पाहिजे अरे आरोप करायची गरज नाही कुणाला ते गुन्हेगाराला पाठीशी घालत आहेत हे तुम्हाला समजत नाही का
Evm. Vala. Mukyamntri.
नमिता मुंदडा यांनी पण सरपंच खुन प्रकरणा, बदल बोलत आहेत ते दिसतं नाही का मीडियानां आणि संपूर्ण बिड जिल्हायात दहशत आहे असी चर्चा केली जाते आहे
अनंत खर्मुसे बाबत जितेंद्र आव्हाड वर काय कारवाई करणार
Ya channel la kay mhanayche ahe aropila sodun deyche...?
फालतू बडबड
कुठली रसद घेऊन हा पत्रकारितेचा धंदा मांडला आहे तुम्ही...एक व्यक्ती चा असा क्रूर मर्डर झाला आणि तुम्ही काय बोलतात...मी बीड चा आहे...वास्तविक्ता बोला पत्रकार....जे नेते सत्य मांडत आहेत ते राजकारण करतायत वा रे पत्रकारिता
18:26
तुम्ही पंकजा मुंडे फोटो दाखवू नका त्या अशा घटनांत भाग घेत नाही
त्या कोणत्याच घटनेत भाग घेत नाहीत, आणि काही करत पण नाहीत, म्हणून तर पडल्यात, पटलं तर बर आहे नाहीतर जाऊ दे
गुणेगार कोन्हीही असो सजा झालीच पाहिजे.गुणेगारांच्या विरोधात आवाज ऊठवनार्यांचं समर्थन करायला पाहिजे.एखांदा व्हिडिओ सं आ. धस साहेब,खा.सोनुने साहेब,आ.क्षिरसागर साहेब यांच्या समर्थनार्थ बनवला पाहिजे.सर्व सामान्यांच्या मुलाला एव्हढ्या निर्दयीपणे मारल्या गेलं आणी तुम्हीं पत्रकार आवाज ऊठवनार्यांचा आवाज दाबता.याचा अर्थ तुम्हाला गुंडगिरी वाढवायची आहे.व्वा पत्रकारिता.
Tujac. Bhau.
अशा बातम्या लावल्यामुळेच तुझ्या चॅनल ची TRP एवढ्या खाली गेलेली आहे. सर्व समाज हळहळ करीत आहेत आणि आपण एक बाजू धरून चर्चा करताय.
आहो पत्रकार एक घंटा बड़बड़ करायच काम नहीं जो दोशी आहे ते शोधण्यासाठी बडबड करा
घटनाक्रम सुद्धा बरोबर आहे
Krasnprakh niukta kara
ही बोलते काय बघा,,, ह....😢😢
किती ताकत लावा
टप्या टप्प्याने केलेले माहिती पुर्ण विश्लेषण
बुलगानिन कटच अशी कलाटणी देवू शकतो पण न्याय देव शकेल?
Satya mev jayate
Evm विषय संपला तिथे काही झालं नाही.... सरकार पाडता आलं नाही......
चुविगीविविकज 🤪🤪🤪🤪🤪🤪🤪🤪🤪🤪
संदीप शिरसागर आणि सुरेश दशेस मुख्य आरोपी आहेत यांना ओबीसी नेत्याची एलर्जी असल्यामुळे त्यांनी ह्या प्रकरणाला वेगळे वळण दिले आहे
I support वाल्मीक आणा कराड
aaropi pkdlyavr nkkich smjel tyana konacha pathimba ahe .. adhi tyana pkdaych sodun hya valmikchya mage lagun ky upyog adhi purave tr shodhav lgtil🙄nantr jr te doshi astil tr nkkich shiksha honar.. pn adhi te aaropi shodha bakiche .. 🙆
Sandeep la vichara thacha gharathil mansane kiti murder kale ahe. Sugar factory war wa goan madha
Hom. Minisatar. Ki.
Uajjavl nikam aata sarkari vakil aata lagali vat😂
Sandeep la vichara shiviji mali cha murder koni kala ahe.
Jatiywadi marathyana fakt mundencha virodh karaycha ahe ... karan kahihi aso... fakt jatiy warchasva hav... Baki jatichya lokana netrutva karayachi sandhi ch milu naye hi hyanchi mansikta..
म्हणूनच तर यांना टोचतंय
. आरे. हयो. काथ्या. बरळतं
अजित पवार पाठीशी घालतात DM ला
अरे बाबा काय करतोय तू पत्रकार आहेस ना
तुमच्या चाईनल नाट्य समजतो तुम्ही विकले गेले आहे
Munde gharana konalach jagu det nahi
काय घरी आला होता काय तुझ्या
तुमच्या पत्रकारावर भरोसा नाही
👍👍👍
Munde gharane beed che watole kele
Kar nahitar dar kashyala
Gap re
पत्रकार निर्भीड़ निपक्ष असावा
पत्रकार किती पैसे भेटले
Aata sodla nahi janar
Takalya kathe
he chanal cukicha bolat ahe
Tu yewada neechpane kasa bolto kahitari manuski baki aahe tuji
Kathy tu kay badbad kartoy
Maharashtramadhe.yogi.paturn.rabvayla.kay.adchan.ahe.
Bad kar
मुंडे cha nav he काही khar nahi.. On and only das ani beed cha amdar ni game kela.. Ok wait and watch
अजिदादांनी वाट लावली आहे
Walmik aana dhas saheb jara jast bolaylet
💯💯
Gap re
फालतू बडबड
Gap re