सोलापूर मध्ये जेव्हा पर्यंत कामटे सर होते तेव्हा पर्यंत सोलापूर शांत होत गोरगरीब काम करून आपलं उदरनिरवाह करणारे लोक जणू कामटे सरांना देव मानत होते जवळ जवळ गुंडगिरी सोलापूर मध्ये सपंलीच होती भल्या भल्या रुस्तुमला पोलिसांच खाकी ची धाक समजली होती कामटे सरा सारखं अधिकारी कित्येक दशकातून एक होत आमच्या सोलापूर ला दोन अधिकारी प्रामाणिक मिळाले ते प्रथम अशोक कामटे व तुकाराम मुंढे आजपण सोलापूरकर त्यांची आठवण आली कि डोळे भरून येतात नमन आहे हे शूर विराणा
I have never ever experienced this kind of officer in my whole life...was in solapur for my education purpose that time they were CP of solapur city ! I was one of lucky one who has witnessed the great nd legend personality
सातारा येथे अशोक कामटे सरांना 1993/94 मध्ये ते SP असताना त्यांच्या केबिन मध्ये भेटलो होतो अतिशय young, dynamic & dashing personality होती! त्यांच्याशी हस्तांदोलन केलेल्या आठवणी आजही मनात ताज्या आहेत! खूप supportive होते! अशोक कामटे सरांना मन:पुर्वक आदरांजली!🇮🇳
सातारा जिल्ह्यात पोलीस अधीक्षक असताना खूप पोलीस कर्मचारी लोकांची स्वतःच्या परिवार सारखी काळजी घेतली. लोकांना ही चांगला न्याय दिला होता 😊. सलाम आहे अशा कर्तुत्वाला . जय हिंद
साहेबांचं गाव पुणे जिल्ह्यातील, पुरंदर तालुक्यातील चांबळी असे आहे. आणि ते पुण्यापासून खूपच जवळ आहे. सातारा, सांगली, मुंबई अशा ठिकाणी ते सेवेत आणि त्यानिमित्ताने वास्तव्यास होते. आम्ही त्यांच्या गावाच्या परिसरात राहतो.सत्य माहिती आहे हि.
सोलापूर हदरून सोडलं होत कामटे साहबानी . गुन्हेगारी जवळ जवळ संपली सोलापूर मधली. गुन्हेगारांना थर्ड डिग्री देताना न्यूज चॅनेल वर लाईव्ह दाखवायचे कामठे साहेब.
शहीद अशोक कामटे साहेब आय.पी.एस. ट्रेनिग नंतर पहिली पोस्टिंग माझ्या खा खाकुर्डी गावात ता मालेगाव जि नाशिक येथे होती एकदम ड्याशिंग व जबरदस्त जेव्हा ते बुलेट वर पोलीस स्टेशन ला यायचे त्या वेळेस आम्ही विद्यार्थी दशेत असताना रोज आम्ही साहेबाना बघण्यासाठी गर्दी करायचो सलाम अस्या देशभक्त शहीद जवानांस
कामटे साहेबांच्या कामकाजाबाबत सोलापूरकरांना खूप अभिमान वाटतो आजही. सर्वसामान्य नागरिकांमध्ये त्यांच्याबद्दल खूप विश्वासार्हता होती. त्यांची भेट कोणासाठीही अगदी खुली असायची. त्यांचं व्यक्तिमत्व जबरदस्त होतं आणि आवाज सुद्धा पहाडी होता . वाढण्यात दरारा आणि रुबाब होता अशा अधिकाऱ्याचे एकाएकी जाणे, हे व्यवस्थेचे निश्चितच अपयश आहे. असा अधिकारी आमच्या सोलापूर मध्ये एका काळी लाभला होता, ही आमच्यासाठी नक्कीच गौरवाची बाब आहे.
एकाच गाडीतून एव्हढे मोठे अधिकारी सोबत जाणे कधीच शक्य नाही.. प्रत्येक अधिकारी यांना स्वतंत्र गाडी असते..मग 26/11 या दिवशीच तिन्ही अधिकारी एकत्र कसे गेले.... विचार करणं गरजेचं आहे..
असे अधिकारी सहसा आता बघायला भेटत नाही फार कमी आहे त गेले ते दिवस राहिल्या फक्त आठवणी मिस यू कामठे साहेब जब तक सूरज चांद रहेगा २६/११ मे शाहिद हुये हैं अधिकारी सबको याद रखेगा.
अशोक कामटे सरानी सांगली जिल्ह्या साठी काम केले मी त्यावेळी लहान होते सांगली च्या राजू पुजारी नावाच्या गुंडा च्या दहशती पासून सांगली ला मुक्त केले . त्यांची कारकिर्द खुप गजली होती त्यामूळे ते मझ्या अजुन लक्षात आहे.सरांच्या कार्या ला सलाम🙏
@@rajeshpatil8492 रवी पाटील त्याच्या घरात घुसून मारला होता ते पण त्याच्या वाढदिवसाच्या दिवशी. 1 मिनिटं मध्ये सगळी मस्ती उतरवली होती तुझ्या पाटलाची. नशीब समज नागडा करून मारला नाहि रवी पाटलाला
सोलापूर मधील त्यांच्या कार्यकालाचा मी साक्षीदार आहे.वर्णन केल्याप्रमाणेच होते. *वाघ होता* त्यांच्या निधनाची बातमी समजल्यावर त्यांच्या बद्दल काढलेल उद्गार.....
अशोक कामटे यांचे मुळगाव मुक्काम पोस्ट चांबळी तालुका पुरंदर जिल्हा पुणे. ते आमच्याच गावचे होते अभिमान आहे आम्हाला salut सर्व अधिकाऱ्यांना.
भावबंध नमस्कार
सासवड वरून हायवे ला निघतांना मध्ये चांबळी गाव लागले होते. अशोक कामटे साहेबांच्या नावाने गावाचे प्रवेशद्वार आहे.
Barobar
बरोबर
बरोबर कामठे साहेब ड्याशिंग सिंघम होते
सोलापूर मध्ये जेव्हा पर्यंत कामटे सर होते तेव्हा पर्यंत सोलापूर शांत होत गोरगरीब काम करून आपलं उदरनिरवाह करणारे लोक जणू कामटे सरांना देव मानत होते जवळ जवळ गुंडगिरी सोलापूर मध्ये सपंलीच होती भल्या भल्या रुस्तुमला पोलिसांच खाकी ची धाक समजली होती कामटे सरा सारखं अधिकारी कित्येक दशकातून एक होत आमच्या सोलापूर ला दोन अधिकारी प्रामाणिक मिळाले ते प्रथम अशोक कामटे व तुकाराम मुंढे आजपण सोलापूरकर त्यांची आठवण आली कि डोळे भरून येतात नमन आहे हे शूर विराणा
I have never ever experienced this kind of officer in my whole life...was in solapur for my education purpose that time they were CP of solapur city ! I was one of lucky one who has witnessed the great nd legend personality
विश्वास नांगरे पाटील is the greatest IPS officer. 26 11 मद्ये आतंकवाद्यांना मारून, शौर्य पुरस्कार मिळवला....🫡🫡
@amitlzraut838 lapun basla hota to
सातारा येथे अशोक कामटे सरांना 1993/94 मध्ये ते SP असताना त्यांच्या केबिन मध्ये भेटलो होतो अतिशय young, dynamic & dashing personality होती!
त्यांच्याशी हस्तांदोलन केलेल्या आठवणी आजही मनात ताज्या आहेत!
खूप supportive होते!
अशोक कामटे सरांना मन:पुर्वक आदरांजली!🇮🇳
सातारा जिल्ह्यात पोलीस अधीक्षक असताना खूप पोलीस कर्मचारी लोकांची स्वतःच्या परिवार सारखी काळजी घेतली. लोकांना ही चांगला न्याय दिला होता 😊. सलाम आहे अशा कर्तुत्वाला . जय हिंद
इमानदारीने काम करणारांना या देशात काडीची किंमत नाही चमचेगिरी करणाऱ्या लोकांना मात्र एक नंबर चा दर्जा दिला जातो
कामठे साहेब अमर रहे जय हिंद ❤❤
Nangare
Brobr 100% bhau
Ya 2 no krnarya .valyanchi gand marli pahije,police dlane
Ani te smor hoilch 101%
इमानदार वगैरे काही नाही
आदर्श पोलिस आयुक्त होते....miss you sir😢 तसेच साळसकर, करकरे साहेब हेदेखील अतिशय चांगले व्यक्तीमत्व असणारे होते...
Karkare, salaskar var sudhha video banwale ahe tyamul ithh fakt kamte baddal sanghat ahe
@@Ram.21.⁸⁸
@@Ram.21.saa
काँग्रेस धार्जिणे (सेक्युलर ) होते करकरे.
@@shahbaazshaikh2101लांडयांनी मारले
असे इमानदार अधिकारी खूप थोडे असतात
भावपूर्ण श्रद्धांजली💐
सोलापुर मध्ये असताना भल्या भल्या ची जिरवली होती आदर्श पोलिस व्यक्तीमत्व अशोक कामटे 😢
MLA Ravi Kant patil chi jiravli hoti
"करकरे कामटे साळसकर" या शुर शहिदांच्या खऱ्या गुन्हेगारांना कठोर शिक्षा झालीच पाहिजे.
खून पचवले त्यांचे, आताच्या राजवटीपासून तर अपेक्षाच ठेवू नका
Ko karnar? Tya veli sarkar konache hote?
अतिरकी लोकांनी मारलं लवड्या त्यांना हेमंत कर्करोग ने साध्वी ला त्रास दिला होता मेला त्याच्या कर्माने
सर्व हुतात्म्यांना भावपूर्ण श्रध्दांजली!
🙏🏻💐🙏🏻
सोलापूरका बच्चा बच्चा केहता है, अशोक कामटे सच्चा है
असे आदर्श व्यक्तिमत्व परत होणे नाही सलाम
असा अधिकारी पुन्हा होईल का नाही माहीत नाही , परंतु Add CP अशोक कामठे यांना माझा मानाचा मुजरा त्यांच्या शौर्याला कोटी कोटी प्रणाम
Need more police officers like this. Salute to this man.
बॉस कामठे साहेब
एवढ्या हुशार व कर्तव्य दशय अधिकारी असा आपल्यातून जावा करकरे साहेब .साळसकर साहेब🎉 जाधव साहेब या सर्वानाच शतशः प्रणाम प्रणाम प्रणाम
शहीद अशोक कामते अमर रहे.
ना इंदापुर चे आहेत ना सांगली चे आहेत ते सासवड जवळील चांबळी ह्या गाव चे आहेत
काही गोष्टी कधीच उघड होत नाहीत कारण कुणाच्या तरी हितसंबंधाला बाधा येते !
बुलेट फ्रुप गाडी मिळायला पाहिजे या वेळेला.
पैसा काय राजकीय लोकांना खायलाच आहे का??
बुलेट proof हेल्मेट मिळाले नाही आणि तुम्ही गाडी मागा😢😢😢😢
रक्षक लोकांचा जीव धोकादायक असतो
आमच्या समस्त कामठे परिवारासाठी शहीद अशोक कामठे व त्यांचे सहकारी शहीद करकरे आणि साळसकर सार्थ अभिमान आहे.
अशे अधिकारी पुन्हा होणे नाही -salute to him
Perfect combination of muscle, brain & smartness 🔥
Yes. It is sad he had to go so soon. They did not anticipate the gravity of the situation.
्शशंशशयययंययननटट
साहेबांचं गाव पुणे जिल्ह्यातील, पुरंदर तालुक्यातील चांबळी असे आहे. आणि ते पुण्यापासून खूपच जवळ आहे. सातारा, सांगली, मुंबई अशा ठिकाणी ते सेवेत आणि त्यानिमित्ताने वास्तव्यास होते. आम्ही त्यांच्या गावाच्या परिसरात राहतो.सत्य माहिती आहे हि.
सूबेदार विकास शेंड़कर सुध्दा chmbali चा आहे
कामठे साहेब.करकरे.साहेब. साळसकर साहेब आशिया अधिकारी पुन्हा महाराष्ट्राला लाभणे अशक्य गोष्ट आहे भावपूर्ण श्रद्धांजली साहेब
ताई तुमच्या शंकेला जागा आहे. खरंच हे सगळं संशयास्पद आहे
३ अधिकारी एकत्र गेले कसे हा प्रश्न अजुनहि कायम आहे.
साळसकर, कामठे,करकरे असे अधिकारी पुन्हा... कधी होणार नाहीत 😢
😢😢😭
विश्वास नांगरे पाटील is the greatest IPS officer. 26 11 मद्ये आतंकवाद्यांना मारून, शौर्य पुरस्कार मिळवला....🫡🫡
एवढ्या मोठ्या अधिकाऱ्यांचा बळी जातो याच्यामागे खूप मोठं षडयंत्र असू शकते
देशाला आणि नेत्यांना अति भ्रष्टाचार करणारे अधिकारी आणि नेते चालतात पण अति प्रामाणिक अधिकारी चालत नाही.
सोलापूर हदरून सोडलं होत कामटे साहबानी . गुन्हेगारी जवळ जवळ संपली सोलापूर मधली. गुन्हेगारांना थर्ड डिग्री देताना न्यूज चॅनेल वर लाईव्ह दाखवायचे कामठे साहेब.
थोर स्वातंत्र्यसेनानी, महापुरुष के.अशोकजी कामठे वीर जवान तुम्हे सलाम 🙏
शहीद अशोक कामटे साहेब आय.पी.एस. ट्रेनिग नंतर पहिली पोस्टिंग माझ्या खा खाकुर्डी गावात ता मालेगाव जि नाशिक येथे होती एकदम ड्याशिंग व जबरदस्त जेव्हा ते बुलेट वर पोलीस स्टेशन ला यायचे त्या वेळेस आम्ही विद्यार्थी दशेत असताना रोज आम्ही साहेबाना बघण्यासाठी गर्दी करायचो सलाम अस्या देशभक्त शहीद जवानांस
या तिघाना एकत्र एकाच गाडीत जायला सांगणारा तो मंत्री कोण होता त्याचा शोध घेतला तर सर्व माहिती उघड होईल ...
सर्व शहीद अधिकाऱ्यांना......प्रणाम. प्रथमेश कामटे सरांनी सांगलीत केलेल्या राजू पुजारी एन्काऊंटर बद्दल उल्लेख करायला हवा होता.
बरोबर आहे भाऊ तुमचं, हा दाढीवाला भाऊ सांगली बद्दल भेदभाव करतोय, केलाय, सगळ्या jillhyanbddal भाऊ बोलला पणं सांगली झोंबली ह्याला.😏
अशोक कामटे साहेब आमच्या सांगली जिल्ह्याला डॅशिंग आफिसर होउन गेले आहेत
अशोक कामठे,साळसकर,करकरे यांच्यासारखे अधिकारी परत होणे नाही,आत्ताचे फक्त उभेकान टॉमी
अशी आदर्श कहाणी बघून नक्कीच आदर्श घेऊ..आणि त्यांचं काम पुढे चालू ठेऊ.
इंदापूर तालुक्यातल जांबळी नाही पुरंदर तालुक्यातल चांबळी गाव आहे त्यांच
Barobar
हो बरोबर कानिफनाथ गडा जवळ चे गाव... गावात कमान आहे साहेबांची...
@@ajstyle361 Hoo
पुरंदर तालुक्यातील सासवड जवळ जांबळी हे गाव आहे कामठे साहेबांचं
असली बब्बर शेर मा.अशोक कामटे ❤
विश्वास नांगरे पाटील is the greatest IPS officer. 26 11 मद्ये आतंकवाद्यांना मारून, शौर्य पुरस्कार मिळवला....🫡🫡
😂@@amitraut838
ग्रेट अधिकारी अशोक सर कामटे दरारा आणि इज्जत . असे अधिकारी लाखात एक असतात.
We will always Miss You Sir.....😢
अशोक कामटे साहेब, विजय साळसकर साहेब, हेमंत करकरे साहेब, अभिमान आहे तुमचा..🙏🏻🙏🏻🚩🚩
शहीद श्री अशोक मारुतराव कामठे यांचे मूळ गाव "चांबळी" पुणे जिल्ह्यातील पुरंदर तालुक्यात आहे.
जिथे त्यांची कमान सुद्धा आहे.
Late अशोक सर माझे आदर्श होत.
Bhau khup chhan vishleshn kele.Sarva Hutatma Adhikari Ani tyanchya balidanala manapasun Salam
कामटे साहेबांच्या कामकाजाबाबत सोलापूरकरांना खूप अभिमान वाटतो आजही. सर्वसामान्य नागरिकांमध्ये त्यांच्याबद्दल खूप विश्वासार्हता होती. त्यांची भेट कोणासाठीही अगदी खुली असायची. त्यांचं व्यक्तिमत्व जबरदस्त होतं आणि आवाज सुद्धा पहाडी होता . वाढण्यात दरारा आणि रुबाब होता अशा अधिकाऱ्याचे एकाएकी जाणे, हे व्यवस्थेचे निश्चितच अपयश आहे. असा अधिकारी आमच्या सोलापूर मध्ये एका काळी लाभला होता, ही आमच्यासाठी नक्कीच गौरवाची बाब आहे.
एकाच गाडीतून एव्हढे मोठे अधिकारी सोबत जाणे कधीच शक्य नाही.. प्रत्येक अधिकारी यांना स्वतंत्र गाडी असते..मग 26/11 या दिवशीच तिन्ही अधिकारी एकत्र कसे गेले.... विचार करणं गरजेचं आहे..
Asol Kamate Sir is great IPS Officers
सातारा जिल्हा येथे जिल्हाध्यक्ष असताना सातारा एसपी ऑफिस समोर शांतीदूत साहेबांनीच बसविला 😢
सुरवातीला आपली लोकं च शांतीदुत लोकांना सपोर्ट करतात . पुन्हा ते मोठे झाले की त्यांची लायकी दाखवतात
@@thegodfather2271शांतीदुतांच्याच हल्ल्यात जीव गमवावा लागला.
साहेबांनी कधीही कोणाचे चांगले केले नाही .
कामटे यांचा घातपात झाला असावा .
असे अधिकारी सहसा आता बघायला भेटत नाही फार कमी आहे त गेले ते दिवस राहिल्या फक्त आठवणी मिस यू कामठे साहेब जब तक सूरज चांद रहेगा २६/११ मे शाहिद हुये हैं अधिकारी सबको याद रखेगा.
Miss you forever kamathe Saheb ❤💐🙏
🙏🙏 अशा अधिकारी आत्ता होणे नाही मनापासून वंदन अशोक कामटे साहेब जय हिंद
, karkare sr ,kamthe sr ,kamthe sr salute to all
अशोक कामटे सरानी सांगली जिल्ह्या साठी काम केले मी त्यावेळी लहान होते सांगली च्या राजू पुजारी नावाच्या गुंडा च्या दहशती पासून सांगली ला मुक्त केले . त्यांची कारकिर्द खुप गजली होती त्यामूळे ते मझ्या अजुन लक्षात आहे.सरांच्या कार्या ला सलाम🙏
आणि इथं अशोक सरांच्या जन्म ठिकाणावर चर्चा चालू आहे
Very brave individual nobody can replace him
Great loss to our country.rip
सदरक्षणाय खलनिग्रहणाय 🇮🇳🙏
Salute..
वनिताताईंच्या शंका बरोबर आहेत
खूप मोठा प्लान वाटत आहे
इतक्या मोठ्या अधिकार्यांचा एकाचवेळी जिव जाणे संशयास्पद आहे
Tya veles Maharashtra Congress jimmedar ahet
@@Ashwini36399आरएसएस संघ परिवार हे जबाबदार आहेत
@@Ashwini36399 Chuktay tumcha, Tya veles BMC konakde hoti he pahave.....
politician cha kaam aahe
@@niveditashirdhankar3801 हिंदुत्ववादी आतंकवाद यांचे काम आहे
Khup Chan Mahiti dile
Fearless officer🙏
Where is a vishwas nagre showoff patil ?
ह्या सर्व वीर जवानांना भावपूर्ण श्रद्धांजली😢🎉🎉🎉
सलाम या सर्वांच्याच कामगीरीला मानाचा मुजरा
वाघ होते कामटे साहेब ❤
मॅडम ने खरी माहिती दिली, कामा हॉस्पिटल मधील दशतवाडी मराठी का बोलत होते, विशेष पोलिस महानिरीक्षक हुसैन यांचे पुस्तक वाचावे, खरे काय होते ते कळेल
Aaj he solapur chya dukana madhe kamate siranch photo ahet 🙏🙏🙏
Questions raised by officer kamthes wife are absolutely right and answers are not given or found by mumbai police is great concern.
बुलेट प्रुफ जॅकेट्स घातले पाहिजे
Salute to you kamthe sir
कामटे साहेबांची असा उल्लेख करा प्लीज
असा IPS अधिकारी पुन्हा होणे नाही, असं अधिकारी शहीद होणे देशाचे फार मोठे नुकसान 😌🥲🙏🏻
♥️साळसकर साहेब ,करकरे साहेब, कामटे साहेब always Legend
आज महाराष्ट्राला अशा अधिकाऱ्यांची प्रचंड उणीव भासत आहे.
Solapurkar aj pn Ashok Kamte Saheba na visrle nahit😍😍😍😍🥺🥺🥺🥺
कामटे साळसकर करकरे या शहिदांना विनम्र अभिवादन 💐💐💐💐
Ashok kamte yancha mulga maza khup javal cha mitr ahe Ani Mala abhiman ahe to maza mitr aslyacha
Legends never Die ❤😢 Miss you Sir
विर जवानांना भावपूर्ण श्रद्धांजली💐💐😢🙏
असे अधिकारी गेल्यामुळे त्यांच्या कुटुंबाचे झाले पण पोलीच दलाचे फार झाले फार चांगले अधिकारी होते
महान योधांना भावपूर्ण श्रद्धांजली
Real singham Ashok kamthe miss you Jaihind 🇮🇳
They were the real HERO of the India
Our nation salutes his bravery 🙏🏻.wishing his fly the v best always.
inspiring Man My Favorite Sp My Guidance Person Only One Man Who inspired Me Thats CalL AshoK Kamathe Sir Miss U Lot Off Sir Jii❤
अती शोक्ती करायचा लय नाद तुम्हाला त्या वेळी किती मुलींकड मोबाईल होते
Miss u Sir. Come back Sir. 🙏👍👍👍
दादा तेव्हा Android mobile नव्हते mobile मद्ये photo लावायला
Salute you n miss you sir...
पुणे जिल्ह्यातील इंदापूर तालुका नसुन पुणे जिल्ह्यातील पुरंदर तालुका चांबळी गावं आहे ते सर, धन्यवाद सर खुप म्हत्वाची माहिती दिली आहे
Proud of you Ashok Kamate saheb...
बाळा भीतीने चळा चळा कापत नसतात तर थर थर कापत असतात... लक्षात ठेवा
लोकशाही वाचवायला हवी....
Nice video...
Chala-chala kapayche 👍
jai jawan jai kisan
कामटे साहेब ग्रेट आहेत 🙏
अशोक कामटे हा एकमेव असा अधिकारी आहे ज्याने सगळ्या गुन्हेगारांची मस्ती जिरवली आहे
खास करून रवी पाटील
Abe amchya sahebanch nahi tuzhya asok kamtechi masti amchya amdar sahebani jiravhli ahe only my best dyasing mla ravhikant patil saheb
@@rajeshpatil8492 अरे भोसड्या,रवी पाटीलला बदड बदड बदडविला होता कामटे साहेबांनी. रवी पाटीलला कायमचा धडा शिकवून त्याची चांगलीच जिरवली
@@rajeshpatil8492tuza ravi patil ch aaicha fodaa
Amchya dyashing amdar ravhikant patil sahebana kahi fharak padat nhi ulat asok kamtechi masti jirli cangli jirli
@@rajeshpatil8492 रवी पाटील त्याच्या घरात घुसून मारला होता ते पण त्याच्या वाढदिवसाच्या दिवशी. 1 मिनिटं मध्ये सगळी मस्ती उतरवली होती तुझ्या पाटलाची.
नशीब समज नागडा करून मारला नाहि रवी पाटलाला
पुण्यातल्या पोर्शे प्रकरणात आज त्यांची गरज होती.
कामटे ,करकरे.नी साळसकर यांना,,विचारपुर्वक पोचोवलाय,,,फक्त विश्वास नागरेच कसा जिवंत राहीला,,,हेच मोठं आश्चर्य आहे,,,याला खरचटलं पण नाही,,,
कारण विश्वास नांगरे वाकड्याचा पालतु आहेः
अगदी बरोबर
आर अरर्,बाबाच
सोलापूर मधील त्यांच्या कार्यकालाचा मी साक्षीदार आहे.वर्णन केल्याप्रमाणेच होते.
*वाघ होता* त्यांच्या निधनाची बातमी समजल्यावर त्यांच्या बद्दल काढलेल उद्गार.....
इंदापूर मधे चांबळी गाव नाही
पुरंदर तालुक्यातील चांबळी गाव आहे सासवड पासून जवळच आहे गावात त्यांची भावकी आणि जून घर वाडा पण आहे