मामाच्या १० प्रकारच्या नयनरम्य जास्वंदी, केळी, नारळाची बाग आणि कोकणातील निसर्गरम्य प्रसन्न सकाळ
HTML-код
- Опубликовано: 9 сен 2024
- Vlog 148 : चला आज जाऊया मामाच्या गावाला आणि पाहूया मामाची बाग, केळी, फणस आणि नारळाची झाडं सोबतचं सुंदर अशा जास्वंदिचे १० प्रकार. नक्कीच तुम्हालाही हि गावकीची हि सुंदर दृश्य पाहताना नक्कीच मजा येईल | Lay Bhari Vlogs
🟢 आमचे गावाकडचा इतर Vlogs पाहण्यासाठी या लिंक वर क्लीक करा ...
🔴 Part 1 : कुडाळ बुधवारच्या बाजारातून आणले मासे आणि खेकडे आणि बनवला झणझणीत कोलंबी भात | सोबत गावाकडील गुढीपाडवा
• कुडाळ बुधवारच्या बाजार...
🔴 Part 2 : कुडाळातून आणले समुद्राचे खेकडे ( कुर्ले ) आणि बनवला झणझणीत मालवणी रस्सा | खेकडे साफ कसे करावेत
• कुडाळातून आणले समुद्रा...
🔴 Part 3 : आतूसोबत काकांनी सुद्धा मुंबईवरून काय-काय आणलं तुम्हीचं पहा | अफलातून मिठाई आणि कोकणी मेवा
• आतूसोबत काकांनी सुद्धा...
🔴 Part 4 : चला आज जाऊया आमच्या जावेच्या घरी कैरीची भेळ पार्टी करायला सोबत आतूच्या काजू गोळा करण्याच्या आठवणी
• चला आज जाऊया आमच्या जा...
📧 For Business Enquiries & Collaboration : malvanibusiness@gmail.com
📸 Instagram : / kavitanaikofficial
✍️ विडियो नक्की शेअर करा, तुमचं मत कमेंट करून सांगा आणि नविन असाल तर Subscribe करायला मात्र विसरू नका .
🙏 तुम्ही दाखवलेल्या सपोर्ट बद्दल सर्वांचे मनापासून धन्यवाद...
#laybharivlogs #vlogs
खुप सुंदर अप्रतिम ....कोकण नितांत सुंदर ....फक्त ,दृष्ट राजकारणी आणि भु माफीया यांची नजर लागु नये या सुंदर कोकण वैभवाला...!
Tai khup chhan bolatat. Marathi bhasha apratim aahe tyanchi. Krushnavarniy sarakhe shabd aaj aikun lay bhari vatala tai.
नाही लागणार वाईट दॄष्ट,
खूप छान ! डोळ्याचे पारणे फिटले ! रिसॉर्ट फिके पडेल ! निसर्गाचा वरदहस्त आहे तुमच्या कोकणावर.प्रगतीच्या नावाखाली राजकर्त्या नी त्यावर बुलडोझर फिरवू नये. मस्त
आमच्याकडे त्या केशरी फुलला कर्णा म्हणतात👍👍👍🌹
काकी तुमच माहेर म्हणजे जाणू स्वर्ग वाटल. या स्वर्गा साठी तुमचा भावाची खूप मेहनत असणार हेच नक्कीच खूप छान.
हो खूप मेहनत घ्यावी लागते.
66 6666
Fabulous garden beautiful flowers and fruit trees
एकदम सुंदर आणि अप्रतिम असा निसर्ग....मामाची बाग एकदम भारी व मामाची बागेवर घेतलेली मेहनत सगळ्यात लय भारी....
मामाचो गाव खयचो ता तरी सांगूक व्हया होता. लय भारी 👌👍
Khupach nashibvan aahat. 👌👌
Wow khupch chhan mustch disato mamachi bagh Lay bhari aahe
खूप सुंदर aahe🙏जास्वन्दीची बाग 🤗👏🏻👏🏻👏🏻👌🌷
फारच छान
खूप सुन्दर बाग आहे आता बघायला ही मिळणे
कठीण झाले मेहनतीला माणसे मिळत नाहीत
ही बाग राखणे सोपे काम नाही आनंद वाटला
ताई तुमचं माहेर म्हणजे स्वर्गच आहे 🤗🤗लई भारी वाटल 👍🏻👌🏻👌🏻👌🏻
धन्यवाद 😊
खूप आवडला काकू♥️
Khup... Mast
Sundar ahe gaon..
👌👌अप्रतिम बाग आणि मामाचं घर
Bhag khup Chan aaey 👌👌
Gavach naw kay aamhi pan kokani mansa aani malvani aamchi bhasha
सुंदर विडीओ👌🌿🌿 जय कोकण👍 🌿🌿निसर्ग सौंदर्याने नटलेल मामाच घर 🌿👌🌿भारी. 👍🌿
धन्यवाद
Tumchya gavach nav sanga sunder gav ahe baghat rahavas vatate Thank You
खूप सुंदर आहे ग, तुझं माहेर....... किती मस्त परिसर
मामाच घर व परिसर खूपच छान आहे व खूपच छान वेगवेगळ्या प्रकारची जास्वंद लावली आहे
अप्रतिम वातावरण आहे खूप छान
ऑk
Khup sunder,,,,,
Tum cya mamachi bag apratim ahe mala khup aavadli
मामांची बाग अगदी अप्रतिम सुंदर आहे.
आम्ही खूप बागा पाहिल्या. पण, एवढी फळा फुलांनी समृद्ध बाग प्रथमच पाहिली.
मामांनी, जर पर्यटन व्यवसाय सुरू केला, तर हजारो च उत्पन्न सुरू होईल.
फक्त, पर्यटकांच्या राहण्या खाण्याची व्यवस्था करा.
बस, बाकी ही तुमची नुसती बाग बघूनच पर्यटकांच्या रांगा लागतील.
खरंच, तुम्ही सुरू करा पर्यटन, म्हणजे home stay. भरपूर कमाई सुरू होईल.
हो.धन्यवाद
Apratim..khoop..sundar........Konkan....
tai lai bhari👍
छान माहिती मिळाली
खुप,खुप,छाणआहे,तुमचि,बाग,मामाचिबाग,खुपछाण,आठवणि,बरवाटल,तुमचेमामा,खुप,छाणआहेत,तुचा,मामाचघर,खप,बरवाटल,अशाच,छाण,आटवणि,पाटवत,जा,धर्यवाद,
Fabulous color full fruits and flowers mindfresner nature superb greenery
खूप छान
एकदम मस्त आहे माझ्या माहेरी व सासरी अगदी असेच आहे पण मैंगलोर चा बाजूला आहे
Khup chan ahey Video
खूपच छान आहे मामाची बाग
Wow kaku Ekdum gavchi aathvan zali 😊Thnx 👍
वैभव छानच मामाचं गाव
सुन्दर bag tai tumchya mamachi
लय भारी 👌👌
मामा मोठा तालेवार आसा
मामा च गाव भारी आहे, अप्रतिम
खूप सुंदर कोकणचा मेवा 👌👌
Khup 👌👍
Ok mast best nice good
Kiti sunder baag
मस्त निसर्ग छान 👍👍
निसर्गरम्य कोकणातील मस्त गावात घर अन् त्यात सुंदर बाग म्हणजे दुधात साखरच जणु... 👌👌👌👌
धन्यवाद
अतिशय बागेआहे
लय भारी मामाची बाग👍
👌👌👌👌👌👌👌👍👍👍❤️❤️🌹🌹🌹🌹🌹🌹
Khup chan lahanpaniche divas aatvle
Tumchi nisarg Ramya bag ahe kup sunder 👌🙏
मामा ची बाग खूप छान आहे
मामाची बाग खुपच सुंदर आहे 👌👌❤❤
काय भारी निसर्ग आहे एक नंबर
Jaswandi..1no.. 👌💐
खूपच सुंदर आहे तुमच्या भावाची बाग
Khup bhari vatale mamache ghar
Khup masst
Khupch Chan Mast 💐💐🙏🙏
Khup sundar mast
Very nice video 🙏🙏
सुदंर निसर्गमय 👌👌🌸😍🤍😘
सगळंच खूप सुंदर होतं बघण्यासारखं भुईचाफा तर अप्रतिम सुंदर आणि होतीलाल फुलाची होती ना केशरी रंगाची ती गुलछडी तुम्ही गावचं नाव नाही सांगितलं ते पण सांगा
Sundar.....as aajol surekh.
मामाची बाग एकच नंबर
मस्त मामाची बाग
मामाची बाग खूप आवडली, आमच्या गावी जाऊन आल्या सारखं वाटल
Uttam,,,
खुप सुंदर व्हिडिओ.
लय भारी...
खुप छान बाग निसर्ग अप्रतिम
Very nice
फार्म हाऊस
Kupch chan ahe
खूप छान मामा ची बाग
Khup chan mind blowing tai Amala bolwa swargach vatate
खूप छान बाग आहे
अप्रतिम
Sundar
Beautiful
Natural beauty
खूप सुंदर बाग
Kuap chan aye mamacha gav
Mamachya gavala jau ya kavita aathvali tumhi laky aahat tumchya mamache gaav aahe
Mast
मामांची बाग मस्त आहे.
Khuo khupchan love you village
Lay bhari
Khup Chan ahe bag mala tar khupcj awdli.
Mama chi baag chan Vitali 😊
धन्यवाद 😊
Sunder 👌👌👌
Kaki koknatli tumche Natevaik mama mami pan dakhva aamhala majja yeyil baghayla
अतिशय सुंदर
Khup sunder aahe
Lilyche फूल म्हणतात
Layi bhari 👌👌
एक नंबर!!
Khup sundar !!
Mamache gav lay bhari....
लयच भारी आहे बाग ताई 👌👌
मावशी गावाचं नाव नाही सांगीतलस आणि मामाला पण दाखवलस नाही पण माहीती खुप छान सांगीतलीस निसर्ग सौदर्य सुंदर प्रकारे दाखवलेस 🙏 आभार आणि खुपखुप धन्यवाद 🙏
धन्यवाद
Nice