तब्बल 20,000 वर्षांपूर्वीची ही कला | कोकणातील कातळशिल्पं
HTML-код
- Опубликовано: 14 окт 2024
- गणपतीपुळ्याजवळ नेवरे या गावात एक सुंदर होमस्टे आहे. लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत इथे निवांत वेळ घालवू शकतात. आगारात फिरू शकतात, काजूच्या आंब्याच्या बागेत फेरफटका मारू शकतात. तिथला हा अनुभव घ्यायचा असेल तर खाली Contact Details देतीये;त्यावर संपर्क साधा.
📞कैरी विश्रांती होमस्टे (अभय खेर) : 94223 19711
शिवाय त्यांचं फेसबुक पेजही आहे : / kairivishranti
Join this channel to get access to perks:
/ @muktanarvekar
Cinematography And Editing
Rohit Patil
Follow me on
Insta
/ mukta_narvekar
My fb page
www.facebook.c...
मुक्ता छान रिसबूड सरांचा कातळ शिल्पांच्या बाबतीत कोणी हात धरू शकत नाही देवगड भागात सुद्धा बरीच कातळशिल्प आहेत काही खाजगी आंबा बागांमध्ये असलेली कातळशिल्पे तोडली गेली असे स्थानिक सांगतात चीऱ्याच्या खाणी रस्ता रुंदीकरण यातही काही शिल्पे गेली तरी जनजागृती होत आहे धन्यवाद असेच चालू राहू दे
नेहमीप्रमाणे छान व्हिडिओ बनवला आहे. माहिती ही छान प्रकारे प्रस्तुत केली आहे. फक्त या सगळ्या साईट्सचे Google Location तयार करून share केले असते तर खरच खूप जास्त मदत झाली असती. कोकणातील कातळशिल्प लोकांपर्यंत न पोहोचण्याच कारणच मुळात हे आहे. कोणालाच माहिती नाही ते आहेत कुठे. आपण त्यासाठी प्रयत्न केलाच पाहिजे. मी तुमचे विडिओ पाहूनच RUclips channel ला सुरुवात केली. मी जमेल तितक्या अनोळखी ठिकाणची Google location तयार करून व्हिडिओ सोबत टाकत असतो. कृपया या ठिकाणची google locations share केलीत तर बरं होईल. एक विनंती म्हणून. अंदाजे location share केलं तरी चालेल.
पुन्हा एकदा धन्यवाद, आणि पुढच्या वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा.
मागील अनेक दिवसांपासून व्हिडीओ पहायची राहिली आहे ती एक्सप्लोअर करत आहे कातळ शिल्प चा प्रकार नव्याने एकला व पहिला खूपच छान
धन्यवाद😊😊
श्रावणात कतळशिल्प पाहायला खूप आवडेल
Great work Rohit sir and Muktaai...
Super काही तरी वेगळं बघितल्याचे अनुभव आला. कोकणातल्या ह्या ठेव्याची नक्कीच जपणूक करायला हवी. अभिनंदन भाई आणि मुक्ता आपल सुद्धा. नक्कीच भेट द्यायला आवडेल. भाईंच नंबर शेअर केलात तर उत्तम.
छान 🙏🌞
Khupach sunder..
कोकणातील ह्या प्राचीन कातळशिल्पांना ऐतिहासिक महत्त्व आहे. कलेच्या माध्यमातून संस्कृती जपली गेली आहे. ह्या व्हिडिओ द्वारे थोडक्यात, पण छान माहिती मिळाली, धन्यवाद!
Ganpati pulyala gelo ahe pan Katalshilp kadhich pahili nahi.
Kairi vishranti stay rate Kay ahe? Tasech te spot dakhavtat ka ?
Plzz reply
Navin shikayla milale sundar 👏👏
आजचा व्हीडीओ खूपच छान झाला आहे मला खूपच आवडला.
खुप धन्यवाद अशी कातळ शिल्प त्या विषयी माहिती दाखवली.
खूप शुभेच्छा पुढिल प्रवासासाठी .
Khup chhan 👌👌
Khoop. Sundar...💓
खूपच सुंदर आहेत ही शिल्पं . आणि हिच शिल्पं पावसाळ्यात जेव्हा यावर श्रावणातली कोवळी पालवी फुटल्यावर ही शिल्पं मस्त दिसतील .
Ukshi maz gaav...
Khupach Chan
मस्त 1 छान विषय
हे माझ्या गावात आहे देऊड (चाटवळ वाडी) रत्नागिरी
आश्चर्यकारक ,सुंदर कातळशिल्प. छान माहिती दिली
Nice 👌👌
Amazing
Thank you 😊
Chan mahiti milali
नमस्कार मुक्ता ताईं,
नेहमीप्रमाणेच मंत्रमुग्ध करणारा आणि सर्वात महत्त्वाचा माहितीपूर्ण हा व्हिड्यो होता आणि अनुभव आमच्यासोबत शेअर केल्याबद्दल धन्यवाद. खरोखर तुम्ही दिवसांन दिवसी मराठी सुपर स्टार होत चालला आहात आणि मला ह्याचा प्रचंड आनंद होतोय.😊🙏
खुप छान👍
छान, मस्तच, सुंदर माहितीपूर्ण व्हिडिओ. नमस्कार मुक्ता ताई.
खूप छान माहिती आणि दुर्मिळ ही
कातळशिल्प 🤘👏👏 Sir, मुक्ता - रोहित thanks 🙏👍
छान ,सुंदर आणि माहीतीपुर्ण
खुपच छान व्हिडिओ..
धन्यवाद
वाह..! प्राचीन कोकणी कातळशिल्पांचं दर्शन खूप जुन्या काळातल्या माणसाचं अंतरंग उलगडणारं आहे! आम्हां दर्शकांना त्याचे स्वरूप पाहायला मिळाले, त्याबद्दल मनस्वी धन्यवाद!! 🙏🌷
आमच्या शहरानजीक गुहेतील कातळचित्रांची ''world heritage site" आहे! पाहण्यासारखी आहे!!!
दुसरं - दगडी शिवमंदिराचा संपूर्ण आराखडा मंदिरानजीक अश्याच कातळावर कोरलेला पहायला मिळतो.
अजूनही काय-काय आहे. या पहायला दोघेजण!
location?
तुम्ही बाय म्हणून vlog ची सांगता करता पण अजून पुढे वाढत गेला असता तर vlog असं वाटतं राहत..
☺️👍👌
🤗🤗🤗 sunder...Bhainchi mehanat👏👏👌👌
👍👍
Awesome 💯💯💯👍🏻👍🏻👍🏻👏👏👏
So beautiful. Thank you
Khup sundar Apratim video !! 💯🤩😍 Kakani sangitleli mahiti Apratim 🙏🙏 hee sarva shilp bolki vatatat 🙌🙌 shevtch shilp kahitari sanketik bhashach asavi 🤘🤘 yacha shodh ghetla gela pahije 🤔🤔 ekunach vlog khup sundar 💯👌👌 kahitari vegle pahilyacha anand milala 🤘🤘 Jay Shivray 🙏🙏🙏🚩🚩🚩🚩🚩
Khupch chan information dili aahe mst video aahe
This is really amazing ...
Thank you 😊
didi tu kolhapur madhe kuthe rahtes chanel monetization la pathvana kay documents lagtat
खूप छान विडिओ 👍👍👍
Wow, this is something out of this world. Can't believe it is more than 20000 years old. Proud of our Country & it's ancient culture. Thanks a lot for sharing this with us. Great job.
Thank you 😊😊
I think , hyalach Geoglyphs of Konkan region mhntat jyala UNESCO WHS chya waiting list mdhye add kelay
खूप छान एपिसोड, thanks
please create the same video in hindi
GREAT Ancient knowledge...!!
😊👍🙏
Fascinating and informative. Thanks Mukta and Rohit. Plz make one more video of the petroglyphs in the rainy season.
Very nice episode.. 👍🏻😊
very nice 😊
He saglya sites che location share Karu shakta..Aamhi Ratnagirit aalo aahot Suttyansathi....Ukhi ek kalale but bakicya sites.. thank you in Advance
चवे-देवुड कातळशिल्प (Petroglyphs of Chave-Dewood)
maps.app.goo.gl/JjbRg8DS6dBDWCYw9
@@MuktaNarvekar thank you ..tithech nighaloy aata and Ukshi 😊
Mukte tula katal Shilpa dakhavnare je gruhasta ahe..tyani prajakta Mali la dakhavala hota ka?
Kontya gavi aahe sagal
Very nice experience to have.
Thanks for sharing this video.
As always mesmerizing 🥰 Tai and Thanks for sharing This most important informative video and experience with us mukta Tai.
Thank you 😊
Madam tumhi tr ukshi la hi gela hotat kahi kalpana aste mla tr mi mazhya gavi aslele tumche fans tyana mla kalvta aala asta khup chan tumhi koknatil katal Shilpa video madhun lokanan parynat pohochalat khup khup dhanyawad 😊
katal shilp means what
👍✌🧡
🥰
One question for Risbud Sir and other experts...
Done by Extra Terrestrial beings ? Something like Nazca Lines perhaps ?
I thought so too
खूप छान माहिती दिली आहे.
आपला विडिओ बघुन ह्या ठिकाणी निश्चितच जाणार....
Photography and video first class..
I am sure this site at Ukshi will get a world heritage tag....
Can you describe how to reach this place from Ratnagiri ?
Thanks Mukta Tāi..🎉
Thank you 😊😊
करबुडे चा रस्ता पकडून उक्षी ला जाता येतं..
@@MuktaNarvekar धन्यवाद ताई 🙏
भाई ☺️
Ya gosti nit japale nhi
सुंदर
पूर्वी आपल्याकडे गेंडे होते
इंग्लंड अमेरिका च्या संशोधकाना बोलवलं पाहिजे
आजूबाजूचा सेटअप पण केला आहे नीट खोट्याला आधार
Sir , do you really feel UNESCO/ Indian Govt officers are not capable of identifying fake ?
Please get better informed
खोटं आहे .कातळशिल्प हे आता बनवलं आहे. पर्यटन करण्यासाठी .सपशेल कळतंय हे हल्लीच बनवलं आहे हे. बाहेरून मला टीप लागली आहे हे आताच बनवलं आहे.
UNESCO is not a fool to include in tentative World Heritage Sites. Please don't spread fake information. Many experts from reputed institutes have accepted ancient nature of these carvings..
Then ask the government for carbon 14 dating..
@@sandeeppatwardhan1212 , Carbon dating of what ? You will get dating of stone only not when it is done
Sir , Do you think UNESCO / Indian Govt can be party to this fake ? Please get more information before making blanket comments
👍👍
😊😊
Chan mahiti milali
👍👍👍