जर सरकारी भरती कंत्राटी पद्धतीने करायची आहे तर आमचे देखील म्हणणे अजून घ्या १) विधानसभा व विधानपरिषद मधील आमदाराची संख्या२५% ने कमी कारा 2) सर्व आमदाराचे वेतन व भत्ते व फुकटच्या सुविधा ५०% ने कमी कारा 3) सर्व माजी आमदाराची पेन्शन कायमस्वरूपी रद्द करा 4) सर्व आमदार.कोट्यधीश आहेत त्यांना कोणतीही बिनव्याजी कर्जे देऊ नका 5) जो आमदारावर कोर्टात केसेस चालू आहेत त्यांना पुन्हा उमेदवारी देऊ नका तसेच कोणतीही मंत्री पडे व इतर कोणत्याही महत्त्वाच्या पदावर नेमू नका जे नियम सामान्य जनतेला लागू तेच आमदाराला पण लागू कारा.या पैकी काहीही करायचे नसेल तर आगामी २०२४ मधील निवडणुकीत१००% पराभवाला तयार रहा
जर सरकारी भरती कंत्राटी पद्धतीने करायची आहे तर आमचे देखील म्हणणे अजून घ्या
१) विधानसभा व विधानपरिषद मधील आमदाराची संख्या२५% ने कमी कारा
2) सर्व आमदाराचे वेतन व भत्ते व फुकटच्या सुविधा ५०% ने कमी कारा
3) सर्व माजी आमदाराची पेन्शन कायमस्वरूपी रद्द करा
4) सर्व आमदार.कोट्यधीश आहेत त्यांना कोणतीही बिनव्याजी कर्जे देऊ नका
5) जो आमदारावर कोर्टात केसेस चालू आहेत त्यांना पुन्हा उमेदवारी देऊ नका तसेच कोणतीही मंत्री पडे व इतर कोणत्याही महत्त्वाच्या पदावर नेमू नका
जे नियम सामान्य जनतेला लागू तेच आमदाराला पण लागू कारा.या पैकी काहीही करायचे नसेल तर आगामी २०२४ मधील निवडणुकीत१००% पराभवाला तयार रहा
एकदम बरोबर बोलत सर तुम्ही
💯 it's true
❤❤❤❤❤
Pagar Thana fact 15 k dya mantri satrila Ani ekhi sutti nka devu jahir nisheth ...prachad akrosh
आमदार खासदार यांचे बाबतीत का खर्च कमी करण्याच नियोजन होत नाही
चांगली माहिती दिलीत यामुळेच बेकारी असणारा
सर सध्या मोठे मोठे मंत्री कॉन्ट्रॅक्ट बेस वर आहेत त्या मुळे अशा भरत्या काढत आहेत. कुणाच्या हातात काहीच नाही आणि ज्याच्या हातात आहे .
सरकारी घाटी दवाखान्यामध्ये कॉन्ट्रॅक्ट शिफ्ट भरती करण्यात
कंत्राटी नोकर भरती म्हणजे पडद्यामागून जातीय आरक्षण बंद केले.
महाराष्ट्रातील सहकारी कारखान्यावर आयकर विभागाने धाड
रिझर्व बँकेचे खाजगीकरण करण्यात
महाराष्ट्र मध्ये प्रत्येक क्षेत्रामध्ये खाजगीकरण करण्यात
Jithun tithun sarakar bharathi na karata kiti paise wachawitey parantu wachawilelya paishyanche sarakaar kay karatey nokar bharathi nahi tar aata kalanaar naahi tubaleli kaamey jar nanatar kutale sarakar yeil tyenva tya sarakarala kalel kiti mess karun tewala aahe toh ani etaka gondhal honar aahey ki nisatarata nisarata kiti time west honar aahe shiway sarakari tijorichi haanihi mottich asanar aahe jyatale jyala kalatey tyalach kalu shakel karan parinaam tabadtob disat nahit kiti parrastriy dhoraney hathatun nisataleli asatil ani parakiy milanare parakiy chalanachi haani honar aahe sarakar bhawishyacha deshyasaaticha jo vichaar hwyayala hawa aahe toh karit nahi nokar bharati mag kiti aawyakshak aahe tye timelimit sampalywar lakshyat yeil rajya kinva deshyacha karabhaar chalawatana yeka yeka anucha ani renucha hi vichaar karawa lagatoh tyenva kutye deshyachi aarthik aani saamajik stithi majabut hayte ha vichaar hone hi garajeche nahi kay jay Maharastra
jk madhe pan
RTO की news बनावो,आम लोग के पैसे बचावो
Lavkar bharti kara
education naka gheu ata unfad gavar la pan neta banta yete amdar khasdar bana corodo camva
महाराष्ट्र सरकारी कार्यालयात कंत्राटी भरती करण्यात यावी बेरोजगारी
महाराष्ट्रातील साखर कारखान्यावर आयकर विभागाने धाडी