बदललेले GR मुलांना पटवून सांगण्यापेक्षा तो किती घातक आहे हे एकदा जाणून घ्या, स्पर्धा परीक्षेशिवाय भरती, कॉन्ट्रॅक भरती आभियोगता धारकांइतकीच , क्लासेस वाल्यानसाठीपण धोक्याची घंटा आहे. साहजिकच तुमचे पण क्लासचे स्टुडंट कमी होऊ शकतात या GR मुळे
सर फाॅर्म भरायला गेलो तर तारीख संपली असे पंचायत समिती मध्ये मला सांगण्यात आले.पण ह्या जाहिराती आॅनलाईन का नाहीत दिसत. त्यामुळे सर्वांना माहीत नाही होत आहे सर त्यासाठी काही उपाय कराल का सर🙏
वया मध्ये 45 च्या वर ghyala पाहिजे जेणे करून जे ded bed वाले लोक घरी बसून् आहेत त्यांना पण एक रोजगार मिळेल आणी आपल कुटुंब पण चांगल्या सुख समाधानाने जगू शकेल.
माझ्या मते या साथी exam घेतली पाहिजे व मार्क्स नुसार तात्पुरत्या स्वरूपात का नसो पण tet किंवा ctet pass vidyartyan द्याला हवे नाहीतर exam पात्रता काय कामाची
एका शिक्षकाला 70_80हजार पगार देण्या पेक्षा त्याचा पगार 50 करण्यात यावा व या कत्रांटी शिक्षकांना कायम स्वरूपी करून त्यांना 40 हजाराने कायम स्वरूपी नोकरी देण्यात यावी...ज्याला परवडेल तो करेल नाहीतर ज्याना ती नोकरी या पगारावर परवडत नसेल तो त्याचा स्वतःचा दुसरा मार्ग शोधेल..👍✌
Sarkar tet धरकाचे 7 वरशापासून exam form च्या माध्यमातून पैसे खात आहे दरवर्षी लाखो फॉर्म भरत आहे 1000 तर कोणी 500 आश्या प्रमरणे 7 vrasha पासून खा त आहे परीक्षा फकत पैसे खाण्यासाठी करत नाही दुसर काही नाही
3Tait वर जास्त जागा भरायला पाहिजे 10 % खूप कमी जागा येतील आणि SEBC आरक्षण मागासवर्गीय कक्षाकडे नविन बिंदू नामावली तपासणी सर्व जागांची आहे.त्यामुळे. SECOND PHASE पेक्षा 3 Tait वर 100% जागाची भरती करावी Second phase अपेक्षा करावी पण खुप कमी जागा येतील त्यामुळे विनाकारण 10% च्या जागेच्या मागे लागून मोठी संधी घालवणे चुकिचे ठरेल आणि परत परत तेच मुले लागतील वरच्या गटासाठी 3 Tait घेऊन भरती करावी.
सर तुम्ही म्हणता की निर्णय चांगला आहे. जर कंत्राटी शिक्षक घेतले तर पवित्र मार्फत भरती होईल का ? आणि d.ed b.ed वाले घेणार आहे तर मग tet चा उपयोग काय ..? कंत्राटी भरती होणार आहे तर tet tait वर जागा भरणार नाही मग तुम्ही tet आणि tait क्लास का घेता सर?
Respected sir Age 45 hona tha sir experience teacher Lena tha 45 age wali english medium school mei 4000 mei kam kar rahe hai vah teacher bhi to acche Hai na sir isliye 45 teachers ko bhi chance dena tha sahi mayne mei 18 se 45 age wale hi berojgar hai sir mukhymantri Sahab ko bolo aur aisi yojanaen nikale per age theek rakhe Thank you sir
Sarkarche Doke Thikanavar nahi ki kay? Aashi lokmanya tilkansarkhi sinh Garjana karnyachi vel Aali Aahe jage va mitranno nahitar Aaushyabhar keleli mehnat vaya jail. Tyanna jar ase shikshyak uplabdh zale tar te Navin bharti kashyala kartil?? Exam kashyala dyaychi mag???
सर या भरती साठी १ ते ४ शाळेसाठीही Bed वाल्यांना प्राधान्य दिले त्यात त्यांनी Tet ctet याला कोणतेही प्राधान्य दिले नाही फक्त उच्चशिक्षित Bed वाल्यांना प्राधान्य दिले हे कितपत योग्य आहे
Please Totally reject GR and order the Contractual staff in school and offices . . School and office are they totally Under the Government Staff are they all fully Government pay scale . .
Je permanent teacher asatil te etar temporary teacher kadun bharpur kam karun ghetil. Tas ya GR var Bahishkar takavata Bed. Ded dharak students ni. Tumhi aaj jar Acept kela tar ye lavakr bharati kadhanar nahi
3Tait वर जास्त जागा भरायला पाहिजे 10 % खूप कमी जागा येतील आणि SEBC आरक्षण मागासवर्गीय कक्षाकडे नविन बिंदू नामावली तपासणी सर्व जागांची आहे.त्यामुळे. SECOND PHASE पेक्षा 3 Tait वर 100% जागाची भरती करावी Second phase अपेक्षा करावी पण खुप कमी जागा येतील त्यामुळे विनाकारण 10% च्या जागेच्या मागे लागून मोठी संधी घालवणे चुकिचे ठरेल आणि परत परत तेच मुले लागतील वरच्या गटासाठी 3 Tait घेऊन भरती करावी.
बदललेले GR मुलांना पटवून सांगण्यापेक्षा तो किती घातक आहे हे एकदा जाणून घ्या, स्पर्धा परीक्षेशिवाय भरती, कॉन्ट्रॅक भरती आभियोगता धारकांइतकीच , क्लासेस वाल्यानसाठीपण धोक्याची घंटा आहे. साहजिकच तुमचे पण क्लासचे स्टुडंट कमी होऊ शकतात या GR मुळे
Agdi barobar
सर फाॅर्म भरायला गेलो तर तारीख संपली असे पंचायत समिती मध्ये मला सांगण्यात आले.पण ह्या जाहिराती आॅनलाईन का नाहीत दिसत. त्यामुळे सर्वांना माहीत नाही होत आहे सर त्यासाठी काही उपाय कराल का सर🙏
मी काल च B.O मॅडम याना कॉल करून विचारलं की, फॉर्म कसे भरायचे केव्हा फॉर्म आले की नाही,त्यावेळी त्यांनी सांगितले की अजून फॉर्म आलेले नाही
@@parmeshwarkale2037 mg kadhi yetil
ह्या सरकारच करायचं काय खाली मुंडकं वर पाय.
हे केसरकर साहेब आजुन पुढील 5 वर्ष शिक्षण मंत्री राहिले तर शिक्षण क्षेत्राची वाट लावून टाकतील
Ho नक्कीच लावतील tyachy आधी याच् hakalpatti करणे आवश्यक आहे
वया मध्ये 45 च्या वर ghyala पाहिजे जेणे करून जे ded bed वाले लोक घरी बसून् आहेत त्यांना पण एक रोजगार मिळेल आणी आपल कुटुंब पण चांगल्या सुख समाधानाने जगू शकेल.
माझ्या मते या साथी exam घेतली पाहिजे व मार्क्स नुसार तात्पुरत्या स्वरूपात का नसो पण tet किंवा ctet pass vidyartyan द्याला हवे नाहीतर exam पात्रता काय कामाची
कंत्राटीकरण बंद करण्यात यावे जाहीर निषेध... आम्ही tet aani tait काय कंत्राटी भरतीसाठी दिल्या नाहीत...
कंत्राटीकरण चा gr काढलाय आणि पुढच्या tet v tait च नियोजन पण चालू आहे वा रे gr काढणारे धन्य आहात तुम्हीच....
English meduim mdhe -4 000 vr kam krnyapeksha changl aahe
वयोमर्यादा किती आहे फॉर्म कुठे भरणे नेटवर त्याची माहिती नाही सर मार्गदर्शन करा
वयोमान 50 पर्यंत ठेवायला पाहिजे
एका शिक्षकाला 70_80हजार पगार देण्या पेक्षा त्याचा पगार 50 करण्यात यावा व या कत्रांटी शिक्षकांना कायम स्वरूपी करून त्यांना 40 हजाराने कायम स्वरूपी नोकरी देण्यात यावी...ज्याला परवडेल तो करेल नाहीतर ज्याना ती नोकरी या पगारावर परवडत नसेल तो त्याचा स्वतःचा दुसरा मार्ग शोधेल..👍✌
Evdha pagar saglyach sarkari karmcharyana milto group d sodun mg shikshakanach virodh ka ani baaki sagle departments che karmchari bhrashtachar kartat ani ajun paise kamavtat tase shikshak tar karat nahit na shikshakancha dwesh karun faayda ky shikshak pidhya ghadavtat tyana pn tya sarv suvidha milalyach paahijet jya baaki sarkari karmcharyana miltat
बरोबर ahe
यांचं tet घोटाळा ctet घोटाळा बंध करा mg contract शिक्षक रद्द kara
Ya परीक्षा घेत बसण्यापेक्षा demo घ्या आणि त्यातून selection kara शिक्षकांना
Teacher bharti wait karta karta 10 years vaya gele ata tet ctet 1,2 Pass आहे पण age bar sampli अशांना sandhi dyavi ही विनंती
वयोमर्यादा 45 पर्यंत ठेवायला पाहिजे सर
सर कंत्राटी भरती ची माहिती एवढी स्पष्टपणे सांगत असाल तर मग टीईटीची बॅच सुरू करताय कशाला???
चालू द्या राज्य कंत्राटी पद्धतीने
सर त्यांना एकदा कमी पगारावर शिक्षक घेण्याची सवय लागली की ते परमनंट शिक्षक भरती कधीच काढणार नाहीत परमनंट शिक्षक भरतीसाठी प्रयत्न करा सर
सर ह्या भरतीसाठी अर्ज कोठे व ऑनलाईन की ऑफलाईन कसा करायचा
वयोमर्यादा वाढवा
सर वयोमर्यादा 45 करण्यासाठी काही तरी करा व ती वाढवा
Sarkar tet धरकाचे 7 वरशापासून exam form च्या माध्यमातून पैसे खात आहे दरवर्षी लाखो फॉर्म भरत आहे 1000 तर कोणी 500 आश्या प्रमरणे 7 vrasha पासून खा त आहे परीक्षा फकत पैसे खाण्यासाठी करत नाही दुसर काही नाही
सर कमाल व किमान वयोमर्यादा सांगा
यांच्या जीआर मुळे भावी शिक्षक होण्याची इच्छा सुद्धा मरून झाली आ शिक्षक होण्यासाठी काही उत्साह राहिला नाही हे
Sevanivrutta shikshkanchi garaj Kay ahe.marayla teklet te
Tait 3 घ्या आणि कायमस्वरूपी शिक्षक द्या
3Tait वर जास्त जागा भरायला पाहिजे 10 % खूप कमी जागा येतील आणि SEBC आरक्षण मागासवर्गीय कक्षाकडे नविन बिंदू नामावली तपासणी सर्व जागांची आहे.त्यामुळे. SECOND PHASE पेक्षा 3 Tait वर 100% जागाची भरती करावी Second phase अपेक्षा करावी पण खुप कमी जागा येतील त्यामुळे विनाकारण 10% च्या जागेच्या मागे लागून मोठी संधी घालवणे चुकिचे ठरेल आणि परत परत तेच मुले लागतील वरच्या गटासाठी 3 Tait घेऊन भरती करावी.
Age limit vadhvayla pahije . 45tom50 years vale pn ghyayla pahije
निर्णय योग्य आहे..यांनी बऱ्याच d.ed b.ed धारकांना रोजगार मिळेल काही प्रमाणत त्यांच्या समस्या सुटतील.
15000 rs madhe kay honar,
@@meditationmusicrelaxingmus600 करतो मनल तर हजारात होते नाहीतर लाख ही कमी पडतात..
चांगला निर्णय 🌹🌹😄
Yasthi arj kothe karaycha ahe sir ani ahemednagar jilhyasathi kahi notification ali ahe ka
सर तुम्ही म्हणता की निर्णय चांगला आहे. जर कंत्राटी शिक्षक घेतले तर पवित्र मार्फत भरती होईल का ? आणि d.ed b.ed वाले घेणार आहे तर मग tet चा उपयोग काय ..? कंत्राटी भरती होणार आहे तर tet tait वर जागा भरणार नाही मग तुम्ही tet आणि tait क्लास का घेता सर?
Agdi barobar, konich tet ani Tait exam chi tayyari karnar nahit aani class pn koni lavnar nahit as zalyavr
Exam kasala gheta mag
चांगला आहे निर्णय
Yache form kasha paddhatine bharnar ani keva sir
Sir pan 10 peksha kmi sala far kmi asel mg form bhrlelya mulanni ky krav
चला जार वाटायला 😂😂
जल हैं तो कल हैं ❤
Sir form kadhi vkasa vkuthe bhrycha te sangal ka
Vayomaryada ky ahe sir plz
Date kiti te kiti tarkheparyant aahe sir,aani form kute bharaycha sir ,replay please ,mala nokrichi jast garaj aahe
Sir kokanatil student la ghenyasathi agodar contractual aani nantar tyana permanent karnar yasathi prayatn chalu ahe shikshn mantryach
Documents kuthe dyayche
Form kadi ani kuth bharacha
Sir fonm kadhi Bernar aahet head website konti
Gondia distric sathi nai ala ka
Sir aamchyaikde buldana dis mde z.p che teacher's ya virodhat andolan karat aahe kay karav kahi kalt nhiy.form tr bharla
Respected sir
Age 45 hona tha sir experience teacher Lena tha 45 age wali english medium school mei 4000 mei kam kar rahe hai vah teacher bhi to acche Hai na sir isliye 45 teachers ko bhi chance dena tha sahi mayne mei 18 se 45 age wale hi berojgar hai sir mukhymantri Sahab ko bolo aur aisi yojanaen nikale per age theek rakhe
Thank you sir
5.0batch madhe ch Hindi vishay add kara special batch kashala
वयोमर्यादा किती आहे?
वयोमर्यादा अट रद्द करावी.
Vayachi at Kay ahe sir
Application kote karaych
आधी पेक्षा चांगला पण घातकच
Contract bhartiche form kuthe bhartat kahich mahiti nahi te sanga
From kuthe dyaca ahe
सातारा कराड साठी कधी जाहिरात निघणार सर please reply द्या, फॉर्म कुठे भरायचा
Sarkarche Doke Thikanavar nahi ki kay? Aashi lokmanya tilkansarkhi sinh Garjana karnyachi vel Aali Aahe jage va mitranno nahitar Aaushyabhar keleli mehnat vaya jail.
Tyanna jar ase shikshyak uplabdh zale tar te Navin bharti kashyala kartil??
Exam kashyala dyaychi mag???
सर या भरती साठी १ ते ४ शाळेसाठीही Bed वाल्यांना प्राधान्य दिले त्यात त्यांनी Tet ctet याला कोणतेही प्राधान्य दिले नाही फक्त उच्चशिक्षित Bed वाल्यांना प्राधान्य दिले हे कितपत योग्य आहे
अशी कंत्राटी पद्धतीने भरतीला कोणीही प्रोत्साहन देऊ नये असे माझे मत आहे सर
Sir form chi date geli ka
Form kaisa bhrna h sir
सर या GR मध्ये टीईटी किंवा ctet पात्र उमेदवार घेणार आहेत की फक्त D.Ed, B.Ed उमेदवार घेणार आहेत
Sir from kuthe bhryache net ver mahiti nahi
Kolhapurchi bharti nahi ali
Ajun
Sir form punha bharava lagel ka buldhana
Form kasa bharucha sir
Atd ,art teacher deploma sathi ahe ka te sanga sir lavkar
Form kasa bharaycha
Online form chalu karnyat yavet
Solapurci.kdi.jahirat.ynar.ahi
Kadhi pasun honar ahe he
Sir Nandedchi formchi date kiti aahe plz reply sir
अर्ज दाखल करण्याची date काय आहे
चांगला निर्णय आहे
Please Sir aami kude apply karave te saga
मुख्यमंत्री प्रशिक्षण योजना आणि कंत्राटी शिक्षक भरती हे वेगवेगळे फ्रॉम भरावे लागतील का सर
Jalgaon District kantati bherti kabhi hai ..!!!!??
याच application कसे करायचे
Nanded chi jahirat ali ka
Ews चे वय काय आहे
80 hajar denyapexa 20 hajarat 4 shikshak kam kartil😊
Form kadi chalu honar aahe
Kolhaour vibhaga chi form nighale ka
वयोमर्यादा किती आहे.
या भरतीसाठी अर्ज कधी चालू होतील
Same question
Sir punha arja karava lagel kay buldana
Please Totally reject GR and order the Contractual staff in school and offices . . School and office are they totally Under the Government Staff are they all fully Government pay scale . .
फॉर्म कधी आणि कुठे भरायचा आहे सर
Form kadhi ani kuthe bharaycha .,sir please sanga
Zp madhe
Traveling खर्च द्यावा त्यांनी कारण दोनतीन हजार तर त्यासाठीच लागतात . पाड्यांवर school असेल तर
कुणीही बेरोजगार राहू नये म्हणून कंत्राटी..
सर् फॉर्म कुठे भरायचा
Last date my ahe sir
Je permanent teacher asatil te etar temporary teacher kadun bharpur kam karun ghetil. Tas ya GR var Bahishkar takavata Bed. Ded dharak students ni. Tumhi aaj jar Acept kela tar ye lavakr bharati kadhanar nahi
Karar samplyawr Kay krawe tyani
Ya gr mule nawin niyamit shikshak bhartila badha annara ha gr aahe asa wattay.
Sir tet Hindi batch kasa purchase karave . Mi ignite batch cha member aahe
आज रात्री 8 वाजता You tube session आहे.
PLEASE JOIN 👇👇👇👇
ruclips.net/user/liveI3BjZORyTpE
सर वय किती पाहिजे कंत्राटी शिक्षक भरतीसाठी
Sir form kute submitte kraycha ahe
Sir ye zp or np school me hi hai ya other swanstha k school me bhi hai?
Sir vyomryada kay rahanar ahe
Age limit. Sanga sir plz
3Tait वर जास्त जागा भरायला पाहिजे 10 % खूप कमी जागा येतील आणि SEBC आरक्षण मागासवर्गीय कक्षाकडे नविन बिंदू नामावली तपासणी सर्व जागांची आहे.त्यामुळे. SECOND PHASE पेक्षा 3 Tait वर 100% जागाची भरती करावी Second phase अपेक्षा करावी पण खुप कमी जागा येतील त्यामुळे विनाकारण 10% च्या जागेच्या मागे लागून मोठी संधी घालवणे चुकिचे ठरेल आणि परत परत तेच मुले लागतील वरच्या गटासाठी 3 Tait घेऊन भरती करावी.
Kantrati paddhat nasavi tait dharakanch kay bhavitavya mag
Tet,ctet,tait.deunahi contract base asel tr kay arth ya exam pass asunhi tyancha kahi vichar nahi kela ahe.
Sir.. Gadchiroli Gramsevak ch result ajun paryant nhi lagla Kay problem aahe please Amala kadva..😢
TET pass hi Aat takayla pahije hot
आमच्याकडे 6 ते 10 हजार payment म्हणताय