@@Pratik0111 accepted..., ani GR important ahech ha, 140cr lokanna thodi gov job deu shakta sarkar... Ani 3.5 cr maratha ahet maharashtrat..., almost 1/4th sarkar nahi padnar tention gheu naka..... Pan class wale bhik magnar ya pudhe...
आजचा तरुण शंढा सारखा बसला मला काय करायचं आहे असं म्हूणन. तर तो संपला हे लक्षात घ्यावे. आज मागून मिळणार नाही हिसकून घ्यावं लागेल. मोर्चे, आंदोलन, उपोषणे, कोर्टामार्फत लढे तीव्र करावे लागतील.
खरंच आंदोलन करण्याची आज गरज आहे नेत्यांना दाखून दिल पाहिजे की जनता पण खूप हुशार झाली आहे ....आज जे कॉन्ट्रॅक्ट पद्धती ने नोकर भरती करतायेत त्याचा परिणाम काही कला नंतर खूप वाईट होणार आहेत. काही कला नंतर समाजात खूप मोठी दारी निर्माण होणार आहे करण या मध्ये प्राव्हेट कंपनी असो किंवा गव्हर्मेंट जॉब असो याचा जास्तीत जास्त फायदा कंपनी मालक आणी कॉन्ट्रॅक्टर ला होतो. त्यामुळे पुढे काही कला नंतर राज्यात आणी देशात कंपनी मालक कॉन्ट्रॅक्टर आणी राजकरनी लोकांच्याच पाया पडायची वेल येईन आणी समाजात जे पूर्वी इंग्रज कापड कंपनी मध्ये भारतीयना वापरून घ्यायचे तसे होईन.
Good work nitin aandhale.. tumhi प्रत्येक विद्यार्थी आंदोलनात आघाडीला असतात. Rajyaseva pattern postpone krne sathi pn tumhi amaran उपोषण केलत.तुमचे खूप खूप आभार..
सरकारला विनंती आहे की, कशाला कंत्राटी, तात्पुरती , एक हजार रुपये फीस , परीक्षेत घोटाळे असले कुटानेच नका. एकदाच काय ते सांगून टाका आणि म्हणा की तलाठी 20 लाख रु, मास्तर 25 लाख रु, आरोग्यसेवक 10 लाख रु किंवा मग तुमच्या जवळचे कार्यकर्ते घेऊन टाका.
खाजगी करणं हा विषय गंभीर आहे उशीरा का होईना अक्कल आली .आज पर्यंत फक्त आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्ते ह्या विषयांवर भांडत आहेत बरं झालं सर्व थरावर खाजगी करणं यांचा विरोध व्हावा
भावांनो मोर्चे आंदोलन करून काय मिळणार नाही सरकार संविधानिक पद्धतीने सरकार चालविणाऱ्या व्यक्तीलाच निवडून तेजस महाराष्ट्रातील सर्व शासकीय यंत्रणा व्यवस्थित कारणीभूत होतील
खरच शासकीय पदाची भरती कंत्राटी पद्धतीने भरती कराच.....हे शासकीय कर्मचारी लोकांची कामे लाच घेतल्याशिवाय करत नाहीत...खर तर सर्व कर्मचारी यांना तासिका तत्त्वावर मानधन देण्यात यावे.. शासनाने चांगला निर्णय घेतला आहे... शासनाचे अभिनंदन.... शासनाने निर्णय मागे घेऊ नये.....
मित्रानो हे बघा,,,खास करून mpsc ,upac अभ्यास करणारे , ह्या सरकारने सचिव पद जे आहे ते upsc मार्फत जो ias officer बनतो व नंतर त्याची निवड व बडती ही सचिव पदापर्यंत होते ... आहों. आज ह्या सरकारने हे जे पद आहे थेट त्यांच्या परीने वीणा upsc तून खासगी मार्गानं भरणार आहेत . मग आपण upsc चा आभयास काय म्हतार होई पर्यंत कार्याचा की काय ...... ते ठरवा ....आहों ह्या सरकारला तीनीलही आपण 2024 च्यआ निवडणुकीत जा गा दाखवली पाहिजे.......
आंदोलन करा आणि निवडणुकीतून धडा शिकवू आंदोलन अधिक तीव्र झालं पाहिजे.
कॉन्ट्रॅक्ट भरती विरोध अधिक तीव्र
करा. समाजाच्या सर्व थरांतील लोक
पाठिंबा निश्चितपणे देतील.
Maratha reservation la support kela kaa tumhi...
@@butter-scotch2093 arey reservation bhetla tr kai upyog? Ani je general madhun bhetay sadhi te v nhi bhetnr
@@Pratik0111 accepted..., ani GR important ahech ha, 140cr lokanna thodi gov job deu shakta sarkar...
Ani 3.5 cr maratha ahet maharashtrat..., almost 1/4th sarkar nahi padnar tention gheu naka.....
Pan class wale bhik magnar ya pudhe...
@@butter-scotch2093 baki ST SC OBC 65% ahet
@@Pratik0111 Ok, sarkari nokri sathi sarkar la bhandaicha..., ek no plan ahe..., go ahed..., my blessings...
भावा असेच ठाम रहा मी तुमच्या सोबत आहे एक आला तर सर्व जन येणार
Tumhi ya aadhi
कंऋटी पद्धत बंद केले पाहिजे जय महाराष्ट्र भावांनो
महाराष्ट्राला दोन दोन उपमुख्यमंत्री ची गरज काय
पैसे खाण्यासाठी
ED sathi
मिल बाट के लूट रहे है.. तीनो मिल के 😮
Ek pn depu cm chi garaj nhi
आमचा समाज आमचे मंत्री,
मराठा म्हणजे महाराष्ट्र
एक मराठा लाख मराठा
हा मोर्चा राज्यव्यापी करा जय महाराष्ट्र
आंदोलन उभं राहीलच पाहिजे
महाराष्ट्र सरकार खाजगी JR रद्द करा ...
आमदार, खासदार पण कंत्राटी भरा.😢😢😢😢😢😢😢😢
धन्यवाद मित्रांनो... झोपलेल्या महाराष्ट्राला जागं करण्याचं मोठं काम तुम्ही करत आहात. ही सर्वांची जबाबदारी आहे सर्वांनी यात सहभाग नोंदवला पाहिजे
खाजगीकरणाचा जीआर रद्द करावा सरकारला जाग आली पाहिजे दोन-दोन उपमुख्यमंत्री कशाला जनतेला फसवण्यासाठी
आत्ता 2024 ची लोकसभा विधासभा निवडूक सुध्दा कंत्राटी पद्धति ने होणार पंतप्रधान पध कंत्राटी पद्धति नेच भरले जाईल सुत्राची माहीती
Te kantratich aste....5 varshache😂😂😂
Nivadnuk ghenyachi garaj nahi pm 15000rupaye pagar hava 12 mahine
2024 जास्त लांब नाही bjp 👎😡😡😡😡👎
मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री पण कंत्राटी ठेवा आणि कशाला हवेत 2 उपमुख्यमंत्री.. पेन्शन बंद करा नेत्यांची आणि पगार ह्यांना पण 15 हजार करा
हा लढा निश्चित तीव्र होईल सुरुवात होणं गरजेचं आहे.
ह्या पक्ष्याला मतदान करू नका यांचे मागे फक्त फडणीस बस
त्यांच्याकडे EVM आहे गरज नाही मताची
कंत्राटी भरतीचा जाहीर निषेध!!!!
एका भरतीला 12 ते 15 लाख अर्ज येतात आणि आदोलनासाठी 100 मुले वा रे वा
288+48=गाडीसहीत पेटवा
आजचा तरुण शंढा सारखा बसला मला काय करायचं आहे असं म्हूणन. तर तो संपला हे लक्षात घ्यावे. आज मागून मिळणार नाही हिसकून घ्यावं लागेल. मोर्चे, आंदोलन, उपोषणे, कोर्टामार्फत लढे तीव्र करावे लागतील.
बरोबर आहे....we support you
आमदार पेन्शन बंद झाली पाहीजे
माजल हे सरकार
Support to your Andolan
सरकारने कंत्राटी भरती रद्द नाही केली तर सरकारला 2024 निवडणुकीत मोठी किंमत मोजावी लागेल
#आक्रोश #संताप #कंत्राटीभरती #2024election #BJP😡
कंत्राटी पद्धतीने भरती चा जी आर.काढणाऱ्या सरकार चा जाहीर निषेध.
खरंच आंदोलन करण्याची आज गरज आहे नेत्यांना दाखून दिल पाहिजे की जनता पण खूप हुशार झाली आहे ....आज जे कॉन्ट्रॅक्ट पद्धती ने नोकर भरती करतायेत त्याचा परिणाम काही कला नंतर खूप वाईट होणार आहेत. काही कला नंतर समाजात खूप मोठी दारी निर्माण होणार आहे करण या मध्ये प्राव्हेट कंपनी असो किंवा गव्हर्मेंट जॉब असो याचा जास्तीत जास्त फायदा कंपनी मालक आणी कॉन्ट्रॅक्टर ला होतो. त्यामुळे पुढे काही कला नंतर राज्यात आणी देशात कंपनी मालक कॉन्ट्रॅक्टर आणी राजकरनी लोकांच्याच पाया पडायची वेल येईन आणी समाजात जे पूर्वी इंग्रज कापड कंपनी मध्ये भारतीयना वापरून घ्यायचे तसे होईन.
टकल्याचा जाहीर निषेध
सरकार काही कामा ची नहीं आहे BJP हटाव महाराष्ट्र बचाव गरीब मुल मुली सर्वांनी विधान भवन वर जाऊन आंदोलन करू आणि मधी जाऊन बसू अत्ता तेच करावा लागेल
आपल्या सोयी प्रमाणे भाजप राजकारण
करतेय दोन उपमंत्री जनता बेरोजगार
हो आपण सगळे मिळून मंत्रालय
मधे जाऊ
टिसीएस रु.१०००/- परिक्षा फी त्यांना सीसीटिव्ही कॅमेरे का बसवत नाहीत म्हणजे कुंपणच शेत खातंय असले प्रकार तरी किमान बंद होतील.
TCS कमी पैशात Exam घेत. SSC ला ओपन ची फी 100 रुपये असते कास्ट वाल्यानं फ्री असत. ती पण Exam Tcs घेत
इथं 1000 रुपये आपलं महाराष्ट्र सरकार लुटत
कॉन्ट्रॅक्ट भरती चा जाहीर निषेध खासगी कंपनी कडून होणारी भरती थांबली पाहिजे....
Correct सर जी❤
Super
😉👍🏻
Barobar
सरकार थिर्ड क्लास आहे
खासदार आणि आमदार यांचे पेंशन बंद करा सरकारी तिजोरीवर भार यायला लागला आहे
वारे वा अजित दादाचा पोरगा नोटांवर झोपणार आणि गरीबांची पोर कंत्राटी वर काम करणार
Me pn tumchasobt aahe khup jordar houn jaudeu aandolan aapn sagle milun ek hou
कंत्राट पद्धत पूर्णपणे बंद करा आमदार खासदार ला सुद्धा यूपीएससी एमपीएससी पास पाहिजे आसा नेम करा
विधानपरिषद पण रद्द करा कशाला पाहिजे विधानपरिषद
Talathi bharti pn radkara !
Good work nitin aandhale.. tumhi प्रत्येक विद्यार्थी आंदोलनात आघाडीला असतात. Rajyaseva pattern postpone krne sathi pn tumhi amaran उपोषण केलत.तुमचे खूप खूप आभार..
कंत्राटी भरती नकोच
देश विकुन खाल्ला ह्या सरकारने.
बरोबर
2024sarkar pada
Very good desigion it will be beneficial for general category
मलापण या भाऊसोबत जायचय आंदोलनाला
अगदी बरोबर
आंदोलन तीव्र करून सरकारला धारेवर धरायला हवे
आंदोलनाला पूर्ण पाठिंबा
Barobar aahe
मूख्य मंत्री पण कंत्राटी पद्धतीने करा
तरुण पिढीला बरबाद करण्याचं कॉन्ट्रॅक्ट आहे हे
Khup nuksan ahe kahich bhavishya nahi jahir nised
Aamhi pan yenar.
I support this moment
Veri nice sir
आमदार, खासदार, नगरसेवक पण कंत्राटी पद्धतीने भरावे
राज्य सरकारचा जाहीर निषेध 😢
Student power yana mahiti nahi
Aamcha sarvancha pathimba aahe Hya aandolana
कंत्राटी भजपाच्या तेत्याचीच असनार?
सरकारला विनंती आहे की, कशाला कंत्राटी, तात्पुरती , एक हजार रुपये फीस , परीक्षेत घोटाळे असले कुटानेच नका. एकदाच काय ते सांगून टाका आणि म्हणा की तलाठी 20 लाख रु, मास्तर 25 लाख रु, आरोग्यसेवक 10 लाख रु किंवा मग तुमच्या जवळचे कार्यकर्ते घेऊन टाका.
Tech tr karnar ahet te Mhnun ha GR alay
We support you ,jai maharstra 🎉
Sarkar la kaymchi hatawa adhi .. election mdhe students youth power dakhvun Dya...
खाजगी करणं हा विषय गंभीर आहे उशीरा का होईना अक्कल आली .आज पर्यंत फक्त आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्ते ह्या विषयांवर भांडत आहेत बरं झालं सर्व थरावर खाजगी करणं यांचा विरोध व्हावा
आपल्या लोकानी मोर्चा काढ़ायचा नाही लढतो आपन आनी फॉर्म भरा यला हे पुढ़
आताच आंदोलन करा नाहीतर जून्या पेंशन योजना सारख हौईल मिञांनो जागे व्हा
Yes, we all with you
👍👍👍👍
Cm pan contract basis war ghya mang
Chakan .pune. ranjangav talegav band kara contract company job
भावांनो मोर्चे आंदोलन करून काय मिळणार नाही सरकार संविधानिक पद्धतीने सरकार चालविणाऱ्या व्यक्तीलाच निवडून तेजस महाराष्ट्रातील सर्व शासकीय यंत्रणा व्यवस्थित कारणीभूत होतील
खरच शासकीय पदाची भरती कंत्राटी पद्धतीने भरती कराच.....हे शासकीय कर्मचारी लोकांची कामे लाच घेतल्याशिवाय करत नाहीत...खर तर सर्व कर्मचारी यांना तासिका तत्त्वावर मानधन देण्यात यावे.. शासनाने चांगला निर्णय घेतला आहे... शासनाचे अभिनंदन.... शासनाने निर्णय मागे घेऊ नये.....
कंत्राटी भरतीवर तीव्र आंदोलने व्हायला पाहिजे पूर्ण महाराष्ट्र ची road vr yaychi garaj ahe
फडणवीस सूधरा अजुन.....११०/ आमदार झाले असते... गेल्या वेळी...५ आमदार वाढले.... असते. Mpsc च्या पोरांनी ५ आमदार कमी केलेत....तुमचे विसरू नका
उठा जागे व्हा अन्यथा तरुणांची पिळवणूक अटळ आहे.
Government ne satyanas kela aahe
सर्व पक्षांचे सरकार महाराष्ट्रात आपण पाहिलेत आता नवीन पक्षाला संधी द्यावी तेव्हाच बदल होईल नाहीतर आपली हयात आंदोलन करण्यात जाईल !!!!
Youth जिंदाबाद
BJP हटाव रोजगार बचाव
पण तो GR महाविकास आघाडी ने काढलाय रे आधीच...😂😂
सरकार ला आता धडा शिकवणारच
Full support
विध्यारण्याना न्याय मिळालं पाहिजे
Barobar ahe. Hyamule lokana nokrya milat nahit. Tyapeksha purvisarkhe employment exchange suru kara. Tithe purvipramanech saglya lokana registration karayla lava. Jithe jithe vacancies nightil tithe tya lokana call dya. Jitheji jithe kuthlihi pariksha denyachi awashykta nasel tithetithe firstcomefirst hyatatwavar jevajeva lok pohoctil tyana saral appointment letters deun taka kam suru zala expirience milala ki 6 mahinyanantar tyanchya pariksha ghya tyat pass hotil tyanach pudhe continue kara ani varsha purna zalywar tyana permenet kara. Asa kela tar lok anandit hotil. Berojgari rahnar nahi. Saglyat mahatwacha mhanje niwadnulit hya goshticha fayda hoil.
6 महिन्याचं कांत्राटी भर्तीवर ठेवा आमदार खासदार मुख्यमंत्री नाय काम केले तर लगेच कामावरून काढून टाका म्हणजे कळेल यांना काय असतें कंत्राटी काय असते
सरकारने रेल्वे विकली, LIC विकली, आता हक्काच्या नोकऱ्या पण विकणार, म्हणून देशाला प्रायव्हेट कंपन्यांपासून वाचवायचं असेल तर एक व्हा सरकारला पाडा
चाल आहे सरकारची तात्पुरती निवड करतो म्हणी.
Right bhau
काही करा GR नाही मागे घेणार तुम्ही पेपर देऊ नका
सर आम्ही कधी पण येतोत तुम्ही कधी पण सांगा फक्त मंत्रालयावर कधी जायचं. एक व्हिडीओ टाका 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🚩🔥
Maharashtra sarkar kantri bharti gr radd kara
Sir I am proud of you
Iam support mpsc andolan
पगार कमी करा म्हणजे जास्त लोक भर्ती होतील.
आणि आरक्षण बंद करा.
नहीतर मग हा निर्णय योग्य आहे.
Matdan Karu ch naka
खाजगी मंत्राची सर्व कॉलेज बंद करा ?
मित्रानो हे बघा,,,खास करून mpsc ,upac अभ्यास करणारे , ह्या सरकारने सचिव पद जे आहे ते upsc मार्फत जो ias officer बनतो व नंतर त्याची निवड व बडती ही सचिव पदापर्यंत होते ... आहों. आज ह्या सरकारने हे जे पद आहे थेट त्यांच्या परीने वीणा upsc तून खासगी मार्गानं भरणार आहेत . मग आपण upsc चा आभयास काय म्हतार होई पर्यंत कार्याचा की काय ...... ते ठरवा ....आहों ह्या सरकारला तीनीलही आपण 2024 च्यआ निवडणुकीत जा गा दाखवली पाहिजे.......
जय संविधान
सर्वना सरकारी नोकरी पाहिजे , काम थोड़े पैसे भरपूर,
खाज़गी मद्धे काम करावे लागते,परत ओरडनार अपला GDP फार कमी झाली,
💯💯
Sar nice
Aajit pawar hatao bjp hatao desh ki janta bachao